असे नाही प्रेरक माणूस साथ देत असतो.. देवाची आवड असते तो आपोआप जोडला जातो.. संकट काळी साथ देणारा खरा मराठी माणूस... आज चा काळात असे काही नाही आहे.. काही चुकले असेल क्षमा करा 🙏
अविनाश सर , अप्रतिम नित्यनियमाने आणि तेही रेल्वेत mind blowing यार, आणि तबलजी आणि टाळकरी यांचेही कौतुक करावे तेवढे कमीच आहे मी तुमची जवळजवळ सर्वच भक्तिगीते ऐकत असतो त्यातच मला छत्रपतींचा पोवाडा खूपच आवडतो
खूपच सुंदर भजने अविनाश ने गायली आहेत. आणि मुंबईकर मराठी माणसांनी खूपच वाद्यांची सुंदर साथ दिली आहे. असेच मराठी माणसांनी एकमेकांना समजून घेतले पाहिजे तसेच एकमेकांना साथ दिली पाहिजे.
भावा अत्यंत सुंदर अस कार्य चाललंय तुझ्या कडून. दिवसभर काम करून दमलेल्या बाप्पाच्या भक्तांना एक नवीन ऊर्जा देण्याचं! दिवसभर कष्ट करून दमलेली ही भक्त मंडळी क्षणभर प्रसन्न होऊन जाते....
अविनाश तुला खूप खूप शुभेच्छा आणि मनापासून आशिर्वाद. तुझा आवाज खुप छान आहे. लोकलच्या प्रवासात स्वतः चे आणि इतरांचेही मनोरंजन करत आहेस हि खुप मोठी गोष्ट आहे त्यासोबतच भगवंताचे नामस्मरण आणि वेळेचा सदुपयोग होत आहे. 🙏🙏🌹🎶🎵💜🕉️🌹🙏🙏 वेळ मिळाल्यास युट्यूबवर आणि स्टारमेकरवर नारायणरावपाटील चे म्हणजे माझे गाणे ऐकावे. 🙏🌹🙏
कोण म्हणतं मराठी माणूस मराठी माणसाला साथ देत नाही? अविनाश ला साथ देत आहेत त्यातून सुंदर भजनाची निर्मिती होत आहे.सगळ्यांचे अभिनंदन.
Ho mauli
Khup Chan bhgan man ala bhavte
Yess he is very talented guy he should be deserve 🙏💫🧿
असे नाही प्रेरक माणूस साथ देत असतो..
देवाची आवड असते तो आपोआप जोडला जातो..
संकट काळी साथ देणारा खरा मराठी माणूस...
आज चा काळात असे काही नाही आहे..
काही चुकले असेल क्षमा करा 🙏
फक्त मुंबईकरंच साथ देऊ शकतात.
अविनाश तुझा हसरा चेहरा आणि तुझी गोड भजने मला खूपच आवडतात. तुला खूप खूप आशिर्वाद.
mavshi tyani ashirvad magitla nhi.....
tyala fkt support payje...kdhi tri java local mdhe aykayla
7
@@bunnygowdavines667 मावशी ने तूझा सल्ला मागीतला नाही
महाराष्ट्राची संस्कृती जपणे खूप महत्वाचे आहे...आणि ते काम तुम्ही करता आहात...खूप अभिमान वाटतो...
🙏 कितनी बार भी सुनो मन कहता है ,एक बार और सुन लो.....😇
श्री स्वामी समर्थ. सलाम तुमच्या गायकी ला अविनाश सर जी.
We all should start doing this in order to preserve our culture
भाऊ आपले भजन ऐकल्यावर अंगाला काटे येतात देवा कडे प्रार्थना करतो मी तुमचं कार्य अखंडित असेच चालू द्यावे.
अविनाश सर , अप्रतिम
नित्यनियमाने आणि तेही रेल्वेत mind blowing यार, आणि तबलजी आणि टाळकरी यांचेही कौतुक करावे तेवढे कमीच आहे मी तुमची जवळजवळ सर्वच भक्तिगीते ऐकत असतो त्यातच मला छत्रपतींचा पोवाडा खूपच आवडतो
खूपच सुंदर भजने अविनाश ने गायली आहेत. आणि मुंबईकर मराठी माणसांनी खूपच वाद्यांची सुंदर साथ दिली आहे. असेच मराठी माणसांनी एकमेकांना समजून घेतले पाहिजे तसेच एकमेकांना साथ दिली पाहिजे.
व्वा बुवा...सुंदर....
राम-राम....
श्याम-श्याम....
😊 काहीतरी नवीन ऐकायला मिळते.... छान छान......असेच नवनवीन भजन आणि किर्तन आणि गवळण ऐकावा आम्हाला....😊😊
देवाने तुला खूप गोड आवाज दिला आहे अशीच भक्ती तुझ्याकडून चालू राहो
I am now obsessed with bhajan
After listing this
❤
हि गाडि कुटली आहे
एकच नंबर।।।
Supporting team पण एकच नंबर।।।👌👌👌
Koopach chaan
मन जिंकला तुंम्ही कोकण वासीयांच
खूप खूप छान दादा तुझे कौतुक करायला माझ्याकडे शब्द नाहीयेत 👌🏻👌🏻👌🏻
भावा अत्यंत सुंदर अस कार्य चाललंय तुझ्या कडून. दिवसभर काम करून दमलेल्या बाप्पाच्या भक्तांना एक नवीन ऊर्जा देण्याचं! दिवसभर कष्ट करून दमलेली ही भक्त मंडळी क्षणभर प्रसन्न होऊन जाते....
Keep it up dada,dada ek v4rte ki tumhi daily. Train ne jata kuthe ,kahi job pn kartay katumhi
माझ्या जिवलग हिंदु नो चांगली सवय लावली आम्ब्रे भाऊनी
❤ Really its Mindblowing ❤👌
अविनाश सर आपल्या भक्ती गीतांचे आवाज, वाद्ये, आणि कोरस् खूपच छान करीता अपना सर्वांचे मनःपूर्वक अभिनंदन 🙏🌹🌹🙏
Bhau mi tuza fan ahe Jay shree ram
Khupach sunder gayel ahet Abhinash
खुप छान तुज्या आवाजाला तोड नाही दादा 1 नंबर
ग्रुपचे खूप खूप अभिनंदन
Ek number dada...tumcha awaaj khup mast ahe👌👌👏👏🔥🔥
सर बहुत दयालु हो आप आपको शत शत नमन 🙏
गाण्याला शोभेल असं टाळ व ढोलकि वाजवलीत....✌️👍👍👍
Ye hai India's ❤❤❤
सर्व टीम चे अभिनंदन
खूप छान आवाज आहे सर चा
अविनाश भाऊ आणि सर्व सहकार्यांचे अभिनंदन...🚩👌
मन प्रसन्न झाला🤗
मस्तच कृष्णा😘😘👌👌👌👌 खूप सुंदर अवि☺
Ek no bhau 🙏🙏
Kya aavaj hai wah wavh 🎉
अविनाश तुला खूप खूप शुभेच्छा आणि मनापासून आशिर्वाद. तुझा आवाज खुप छान आहे. लोकलच्या प्रवासात स्वतः चे आणि इतरांचेही मनोरंजन करत आहेस हि खुप मोठी गोष्ट आहे त्यासोबतच भगवंताचे नामस्मरण आणि वेळेचा सदुपयोग होत आहे. 🙏🙏🌹🎶🎵💜🕉️🌹🙏🙏 वेळ मिळाल्यास युट्यूबवर आणि स्टारमेकरवर नारायणरावपाटील चे म्हणजे माझे गाणे ऐकावे. 🙏🌹🙏
भाऊ नादच खुळा...... मन प्रसन्न होत राव तुमचा आवाज ऐकला की
माझे सगळ्यात आवडते गाणे आहे मी दररोज सकाळी उठल्यानंतर गाणे ऐकतो माइंड एकदम फ्रेश होते
Mast.. Lai bhari. Jai shri Krishna
वा छान आज च्या पिढ चे भजन ऐकुन मनाला आनंद वाला
Ek no. Awaaz aahe khup chan hindi cover song banwa lokanchaa khup pratisaad bhetel
Love u brother love u Lott... Jai Shri Krishna... Superb... .
Shirish Patil
Bhopal Madhya Pradesh
Radhe Radhe💖💖Adbhut🙏🙏🙏
खूप छान दादा
अविनाश भावा, लय भारि....
तिन... A. A. A. लय भारि....
Ajay Atul ne 1. Chance Deva bhau la
Ek no. Dada
जय माता दि दादा तुमचा आवाज खुप छान आहे . देवी चे गाणे मनशिल
खुप सुंदर भावा
सुंदर खुपच सुंदर वा असेच गात रहा
अविनाश माऊली ग्रेट माणूस या माणसाचे पाय अजून जमीनीवर आहेत आमच्या छोट्या कॉलनी मध्ये प्रोग्राम केला पण चेहरा वर अजिबात अटीट्युड नाही भारी माणूस आहे 🙏
Ram ram mauli
You are making difference. 🙏
Awesome beautiful voice avii bhau 😍😍🤩
खूप छान माऊली
Mast bhajan astat avinash dada
अप्रतिम अविनाश आंब्रे खूप सुंदर आवाज आहे....
खूपच छान
भावा तुझे आभार मानावे तेवढे थोडेच आहेत धन्यवाद कडक आवाज
व्वाह आवी फारच सुंदर
God bless you dada.....😘🙏
Khup mast dada
Lai bhari bhava ...tuzi sagli video pahilo mast vatat ....best of luck bhava
अविनाश दादा खुप छान भजन व स्वर।
Avinash you are doing some different and it's awesome... God bless you
💖💖
Wa buaaa waa waaa....kadak
Hari Hari
Sir am very big fan of your🙏🙏🙏
वा भाऊ वा
खुपच छान मनमोहक भजने
दादा हे गान खरचं ओरिजीनील गाण्यापेक्षा पन छान पध्दतीने गायले तुम्ही😍😘❤🎧
#AvinashHatkar
Khup chan Avinash ek no. Bhava
kya baat ahe Superbbb
मस्त रे दादा
Nice 🎶🎶👍
🙏🙏🙏Jai Sri Ram
Avinash dada khupach chhan
अतिशय सुंदर मी तुमच्या आवाजाच व म्हणण्याचं फ्यान आहे
Khuuuuuuup chan.
Dombivli
Avinash asach gat Raha..... awesome singing....hatts off to you....
Ek no. Bhai khup bhari
खुप छान. सुंदर चाल आहे😍
मीत्रा लै भारी बरका धंन्य धंन्य जय भगवान
खूप छान दादा 👌👌
Mastach dada ..khup chan
मस्त..... छान..... सुंदर....
छान दादा
Khup Chan Dada
Supppeeerrrbbb avinash dada
Hare Krishna ❤️
खूपच छान अविभाऊ
एक नंबर
जय हरी कॄष्ण
bhau.khupch chann
खुपच गोड गायन
Bhai Hindi me samajh aaya bhajan main delhi se hu plz Hindi me bhi gaya karo bhajan🙏🙏 I like ur bjajan👍
Khoop chhan God bless you
ढोलकी वाला मस्तच आहे दादुस...
खूप छान भाऊ
Ram ram ram 👏🤩🙏🙏🙏🚩 🚩🚩
Very good very nice Jay ram
Khup Khup Chan bhava
Khrch khup mast aavaj aahe dada....... God bless u bro.. 👌