हरभरा शेतीचे तंत्र आणि मंत्र | Dr. Rajaram Deshmukh | Part - 1 | ॲग्रोवन

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 5 ต.ค. 2024
  • !! हरभरा शेतीचे तंत्र आणि मंत्र !! हरभरा शेती विषयी सखोल माहिती जाणून घेऊयात महात्मा फुले कृषी विद्यापीठाचे माजी कुलगुरू डॉ. राजाराम देशमुख यांच्याकडून. फक्त ॲग्रोवन डिजिटलच्या "मास्टर मंत्रा" या विशेष मालिकेत.
    -------------------------------------------------------
    आमच्याशी जोडून राहण्यासाठी भेट द्या
    वेबसाइट - www.agrowon.com/
    फेसबुक - / agrowon
    इंस्टाग्राम - / agrowondigital
    ट्विटर - / agrowon
    टेलेग्राम - t.me/AgrowonDi...
    -------------------------------------------------------
    #ॲग्रोवन #Agrowon #AgrowonDigital #Agriculture #Shetkari #Farmer #Farmar #MorningBulletin #MarketBulletin #AgroBulletin #AgrowonUpdate #MarketRate #SakalAgrowon #Sakal #AgrowonEpaper #News #AgriNews #बाजारभाव #शेतमालबाजारभाव #हवामान #हवामानअंदाज #पाऊस #हरभराशेती #हरभरा #RabbiSeason #रब्बीहंगाम

ความคิดเห็น • 22

  • @parthshinde1381
    @parthshinde1381 2 ปีที่แล้ว +2

    देशमुख सर फारच उत्कृष्ट व्यक्तिमत्व आहे. त्यांची कार्यापृती असलेली निष्ठा, बुद्धिमत्ता संशोधक दृष्टी अपृतिम आहे. त्यांच्या कार्यास शतशत नमन अशी व्यक्तिमत्व आपल्या महाराष्टृत आहेत याचा सार्थ अभिमान आहे.

  • @gauravdeshmukh7029
    @gauravdeshmukh7029 2 ปีที่แล้ว +2

    Thank you Agrowon for this video, we as a farmer wants such videos since it explain how new variety are created, and how it spread which is new to us and we don't get such videos on any media even too on youtube. Please continue such programs and upload next episode of this videos.
    Thank you once again Deshmukh sir and Agrowon

  • @maheshfarkande4518
    @maheshfarkande4518 2 ปีที่แล้ว

    माहीती छान आहे .पन उशीर झाला ,
    ज्ञानामध्ये भर पडली धन्यवाद..👌🙏🙏

  • @rajeshtakasalkar762
    @rajeshtakasalkar762 2 ปีที่แล้ว +1

    Namaskar sir ji changli mahiti dili

  • @dr.vijayraodeshmukh5423
    @dr.vijayraodeshmukh5423 2 ปีที่แล้ว

    अतिशय छान माहिती सांगितली आहे
    धन्यवाद

  • @shetkrino1333
    @shetkrino1333 2 ปีที่แล้ว

    धन्यवाद सर खुपच छान माहिती 👍🙏🙏🙏👌

  • @jyotiramghogale4087
    @jyotiramghogale4087 2 ปีที่แล้ว

    मस्त सर खूप लाभदायी माहिती

  • @anandrmore9755
    @anandrmore9755 2 ปีที่แล้ว

    अप्रतिम सर....

  • @rajupatil-yj4fs
    @rajupatil-yj4fs 2 ปีที่แล้ว

    खुप छान माहिती

  • @anandrmore9755
    @anandrmore9755 2 ปีที่แล้ว +1

    Agrown plzz ashche
    Videos det cahla...
    Parteek pika badal

  • @50sontakkeratnaraj64
    @50sontakkeratnaraj64 2 ปีที่แล้ว

    👌👌🙏🙏

  • @dilipshelke2675
    @dilipshelke2675 ปีที่แล้ว

    सर तुमचे संदेश चालु पिढीला फार मोठा वाटा उचलला जात असून यामुळे भारतीय जनता तुम्हाला दिघंआयुष लाभो

  • @rushikeshpatil9616
    @rushikeshpatil9616 ปีที่แล้ว

    खत व्यवस्थापन कसे.. व कधी करावे

  • @jayshreekadam6035
    @jayshreekadam6035 9 หลายเดือนก่อน

    नमस्कार सर 17 ऑक्टोबर 2023 ला विजय हरभरा सव्वा एकर लावला आहे. वाई तालुक्यातील Gulumb गावी पाणी दुष्काळ आहे. घाटे भरताना पंपा ने पाणी फवारणी केली चालेल का .

    • @jayshreekadam6035
      @jayshreekadam6035 9 หลายเดือนก่อน

      सॉरी 17 नोव्हेंबर ला पेरणी केली आहे

  • @gajanangayakwad8157
    @gajanangayakwad8157 ปีที่แล้ว

    जि फाईल आता कुठे मिळेल

  • @mahadevchavan5880
    @mahadevchavan5880 2 ปีที่แล้ว

    म्हातार खरं बोलतय का शेट

    • @rameshwarkatekar8974
      @rameshwarkatekar8974 2 ปีที่แล้ว

      खुपच सखोल मार्गदर्शन केले सर. सरीवर हरबरा लागवड करावयाची आहे तर विजय / फुले जी-5 यापैकी कोणती चांगली. जमीन चांगली व ओलीताखाली आहे. मार्गदर्शन करावे.

    • @shetkrino1333
      @shetkrino1333 2 ปีที่แล้ว

      म्हातार असे बोलन शोभतयका तुला तु पण होशील ऐक दिवस म्हातारा😡 त्यांनी त्यांच जिवन समर्पित केल शेतकर्यांसाठी

  • @umeshwakde9674
    @umeshwakde9674 ปีที่แล้ว

    Anker jast वायफळ बडबड टाळा

    • @shirishkonde4885
      @shirishkonde4885 ปีที่แล้ว

      त्यांनी आयुष्य वेचले संशोधना साठी, तुम्ही 30 मिनट्स देवू शकत नाही समजून घेण्या साठी