ไม่สามารถเล่นวิดีโอนี้
ขออภัยในความไม่สะดวก

सांगली | मालकाविना चालणारी बैल गाडी,"सोन्या बैलाची" पंचक्रोशीत चर्चा | Golden bull | सोन्या बैल

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 13 มิ.ย. 2019
  • सांगली जिल्ह्यातील वाळवा तालुक्यातील काळमवाडी हे साडे चार हजार लोकसंख्येचे गांव आहे... याच गावात शिवाजी साळुंखे हे शेतकरी राहतात.. त्यांना चार मुले आहेत.. आणि शेती 10 एकर आहे.. त्याच्या कडे गाई आणि म्हैस अश्या ब्बल 40 जनावरे आहेत..
    शिवाजी साळुंखे यांच्या घरच्या देशी गाईचे सोन्या हा बैल झाला.. तो गेल्या 10 वरश्यापासून त्याच्या कडे आहे.. आपल्या मुला प्रमाणे ते सोन्याला जपतात.. तर सोन्या हा तसा पहिल्यापासूनच हुशार आहे.. तो कोणहल मारत नाही.. जे सांगितले जाईल ते तो ऐकत असतो.. पण शिवाजी हे वैरण गोळा करत असताना बैल आपोआप पुढे जायचा आणि एके दिवशी तो आपोआप दूध डेअरी वर गेला.. त्यावेळी पासून बैल हा विना मालकाचा दूध घालून येत आहे.. सोन्या हा तब्बल 7 ते 8 वर्ष झाले विना मालकाचा डेअरीला जात आहे..
    सोन्या बैल हा सकाळी उठल्यावर शेताकडे जातो.. त्यानंतर तो दूध घेऊन तब्बल 3 किलो मीटर गावाकडे जातो.. त्याच्या गाडीत पाच कँन असतात त्यामध्ये 200 लिटर दुध असते.. विशेष म्हणजे हे दूध न सांडता तो जात असतो.. तर अगदी एका माणसा प्रमाणे रोडच्या कडेने जात असतो.. एखादी गाडी माघून आली की साईडला जातो.. आणि गावातून जाताना कुठे वळायचे आहे तेथे टर्न घेतो आणि डेअरी गाठतो..
    सोन्याची वाट सर्व गावकरी पाहत असतात.. आणि जर सोन्याने गावात एन्ट्री केली की लोक सोन्या आला रे म्हणून त्याला कुटुहुलाने पाहतात.. आणि जर ज्या दिवशी सोन्या गावात गेला नाही तर सोन्या का आला नाही अशी चर्चा सतत गावात सुरू असते.. अगदी लहानपणापासून ते वयोवृद्ध लोक सोन्याची वाट पाहत असतात.. आणि त्याचा लळा या गावाला लागला आहे..
    आमचा गावात दूध संकलन करण्यासाठी गेले 20 वर्ष दूध डेअरी आहे.. डेअरीत दूध घालण्यासाठी कोण्ही सायकल वरून तर कोण्ही चालत येत असते.. पण सोन्या बैल हा विना मालकाचा बैल गाडी घेऊन येतो.. तो गेल्या अनेक वरश्यापासून आमच्या डेअरीत येत आहे.. आम्ही रोज त्याची वाट पाहत असतो.. सोन्या आला की डेअरी पशी गर्दी जमते..
    गावात सोन्या बैल आला की त्याचे फोटो काढण्यासाठी तरुण वर्ग गोळा होतात.. तसेच पै पावणे आले की सोन्याला विचारत असतात.. सोन्या बैल हा गावचा वैशिष्ट्य झाला आहे.. माणसाला जेवढे कळत नसेल तेवढे या जनावराला कळते. त्यामुळे सोन्याचे सगळ्यांना आचार्य वाटत आहे..
    #SONYA_BAIL
    #सोन्या_बैल
    लोकसंदेश_न्यूज_सोन्याबैल

ความคิดเห็น • 483

  • @vishwasmalshe4142
    @vishwasmalshe4142 3 ปีที่แล้ว +7

    *सोन्या बैल हा खरंच सर्वांसाठी आदर्श आहे,असं आम्हाला वाटतं ह्या "सोन्याला" उदंड आयुष्य लाभावं हीच त्या भगवंताकडे मनापासून प्रार्थना!*
    *ह्या सोन्याला आणी त्याच्या मालकाला दोघानाही सलाम !*

  • @tanajiraohubale1031
    @tanajiraohubale1031 3 ปีที่แล้ว +26

    अशी जनावरांना भरपूर आयुष्य लाभो हीच ईश्वरचरणी प्रार्थना

  • @aabaaher8128
    @aabaaher8128 5 ปีที่แล้ว +64

    व्वाह सोनू …
    खरोखरच तु माणसापेक्षा जास्त उशार आहे .
    माणसं जागोजागी खुप धोका देतात
    मात्र तु मुका असुन किती निस्वार्थी आहेत …
    सलाम तुझ्या कार्याला …

    • @gurunathkale8895
      @gurunathkale8895 4 ปีที่แล้ว +1

      वा फारच छान छान छान

    • @kailashtayade2633
      @kailashtayade2633 3 ปีที่แล้ว +1

      upoiìppipi
      ppo
      pup
      poo.opu
      p p
      ipo
      ppp ipppppip
      pupp

    • @dilipshinde8938
      @dilipshinde8938 3 ปีที่แล้ว

      @@kailashtayade2633 mv..

  • @poojamhalaskar4366
    @poojamhalaskar4366 หลายเดือนก่อน

    खरंच खूप हुशार आहे तुमचा सोन्या बैल . खूपच कौतुकास्पद आहे सोन्या बैल .सलाम आहे सोन्या बैलाला आणि त्याच्या मालकाला . सोन्या बैलाला उदंड आयुष्य लाभो .हिच ईश्वरचरणी प्रार्थना.

  • @sachinchaure1315
    @sachinchaure1315 3 ปีที่แล้ว +3

    सलाम या सोन्याला आणि त्याच्या आपल्या या मालकावर असलेल्या प्रेमाला 😘😘😍😍😍
    Proud on you Sonya.......
    And Proud on farmers

  • @firozkirana8745
    @firozkirana8745 4 ปีที่แล้ว +15

    मेरे भारत कि शान जय किसान सलाम ईस शोनीया को भगवान ईसे लमब्बी उमर दे

  • @ashashedage9572
    @ashashedage9572 4 ปีที่แล้ว +9

    हीच जबाबदारी एखाद्या माणसाला दिली असती तर रोज चार पाच लिटर दूध गायब झाले असते व त्या ठिकाणी पाणी घालून ते दुध डेरीमधे गेले असते हा फरक सोन्यात व आपल्या मध्ये आहे

  • @milindduse9750
    @milindduse9750 3 ปีที่แล้ว +1

    खरोखरीच सोन्यासारखा प्रामाणिकपणा प्रत्येक मनुष्याने अंगिकरायला पाहिजे. सदरील बातमीचे सादरीकरणही अत्युकृष्ट असे झाले आहे. बातमी पाहणाऱ्याच्या मनात निर्माण होणाऱ्या उपप्रश्नाचा उकलही सुरेखरीत्या उलगडत बातमी सांगून ती अतिशय आकर्षक केली आहे, लोकसंदेश वृत्त वाहिनीस पुढील यशस्वी वाटचालिस्तव हार्दिक शुभेच्छा व सर्वांचे मनःपुर्वक अभिनंदन.

  • @Adityakhandarevlogs1
    @Adityakhandarevlogs1 3 ปีที่แล้ว +1

    सलाम सोन्या खुप हुशार आहे
    प्राणाला जीव लावला की मानासा पेकश्या जीव लावतात 🙏🙏🙏

  • @Ramshinde2874
    @Ramshinde2874 4 ปีที่แล้ว +7

    सोन्या चे मालक चे जन्मोजन्मीची नातं असेल.,... लयभारी

  • @narayanpesode368
    @narayanpesode368 3 ปีที่แล้ว +2

    माणसांपरी . . . .. खरोखर मुकेप्राणी प्रामाणिकपणाचा आदर्श वस्तुपाठ हुशार माणसांसमोर ठेवतात, मालक-सेवक यांचे घनिष्ठ नाते घटनेवरून पाहायला मिळते .🙏 धन्यवाद.

  • @savitaborate9860
    @savitaborate9860 3 ปีที่แล้ว +5

    सलाम सोन्याला उदंड आयुष्य लाभो अशी ईश्वर चरणी प्रार्थना🙏🙏🙏

  • @Chinmayjadhav-wr4eo
    @Chinmayjadhav-wr4eo 5 ปีที่แล้ว +2

    खुप छान सोन्या तुला उदंड आयुष्य लाभो हीच ईश्वरचरणी प्रार्थना

    • @vittalsalgar2085
      @vittalsalgar2085 5 ปีที่แล้ว

      Ashwini Jadhav good morning

    • @hemlataagrawal9927
      @hemlataagrawal9927 4 ปีที่แล้ว

      सोनया तुला पुढील। जन्म माणसाच लाभो

  • @arjunmali8909
    @arjunmali8909 3 ปีที่แล้ว

    फारच छान आहे. सोन्या सोन्यासारखे काम करतो. त्याला सुंदर कपडे घाला.

  • @ayushgaming8062
    @ayushgaming8062 3 ปีที่แล้ว +8

    येवढा प्रामाणिक सोन्या आज पर्यंत मी कधीच पाहिला नाही ‌.. सोन्या is a great

  • @kisanpol2362
    @kisanpol2362 3 ปีที่แล้ว +2

    सोन्याला खूप दीर्घ आयुष्य मिळो अशीच मंगलमय कामना ! ( पुणे )

  • @nutanm660
    @nutanm660 3 ปีที่แล้ว

    वाह सोन्या वाह......मुकी जनावर प्रेम खूप समजतात......

  • @sachingodase3838
    @sachingodase3838 5 ปีที่แล้ว +54

    सलाम या बैलाला आणि धन्याला

  • @vidyabagal4220
    @vidyabagal4220 3 ปีที่แล้ว +2

    Hats off to Sonya.. . Excellent..

  • @anilgawande7401
    @anilgawande7401 5 ปีที่แล้ว +64

    खूप खूप कौतुकास्पद बाब....उदंड आयुष्य लाभो

  • @miravalvi6449
    @miravalvi6449 4 ปีที่แล้ว +27

    सोन्या हा सोन्या सारखाच आहे.
    जय किसान

    • @user-yk9lg5qj4h
      @user-yk9lg5qj4h 3 ปีที่แล้ว

      होय स्नान केल्याने

  • @premanandnaik9645
    @premanandnaik9645 3 ปีที่แล้ว +1

    सोन्या सारख्या कुटूंबात, सोन्या सारखाच, बैल जन्माला येतो
    आणि हे तुमचे भाग्य आहे.
    सोन्या सारखाच जपा आपल्या सोन्याला. ही तुमची पुण्याई आहे. 🙏🙏🙏 🙏🙏

  • @mangalkhot5517
    @mangalkhot5517 3 ปีที่แล้ว +1

    माणूस खरच एका मेकाला धोका देतात पण खरच मुख जनावर कधीच माणसाला धोका देत नाही धन्यवाद तुमच्या सोन्याला बुद्धीमत्ता बैल 🙏🙏🙏🙏🙏

  • @sukhdevdeshmukh7022
    @sukhdevdeshmukh7022 4 ปีที่แล้ว +58

    सोन्या
    तू तर मानसा पेक्षा चांगलं
    प्रामाणिक पणे काम करतोस
    मानलं तुला

    • @kamalpatil5708
      @kamalpatil5708 4 ปีที่แล้ว +1

      खूप खूप शुभेच्छा

    • @zagade1825
      @zagade1825 3 ปีที่แล้ว +1

      @@kamalpatil5708 aaaaaaa

    • @vishnujaybhaye4773
      @vishnujaybhaye4773 3 ปีที่แล้ว

      सोन्या ने आपले सोनं केलं
      खूप खूप छान

  • @reshmareshmassaladallu2620
    @reshmareshmassaladallu2620 5 ปีที่แล้ว +30

    खरं सोनु तुझ्या नावा प्रमाणेच आहे तु

  • @harshadakamat8420
    @harshadakamat8420 4 ปีที่แล้ว +2

    सोनाला खुप खुप धन्यवाद गोड गोड मुक जनावर ताला खूप माहीती आहे

  • @kailasmulane9146
    @kailasmulane9146 5 ปีที่แล้ว +12

    घडवून बसवला तरी उपकार फीटनार नाही 👌👌👌👍

  • @ranulandge6563
    @ranulandge6563 3 ปีที่แล้ว

    उदंड आयुष्य लाभो हीच ईश्वरचरणी प्रार्थना

  • @Sam_441
    @Sam_441 3 ปีที่แล้ว +3

    Very nice aase judge pahile navaye wonderful surprise God bless ur Sonya nice ❤️❤️❤️❤️👍👍

  • @samadhanmane7639
    @samadhanmane7639 5 ปีที่แล้ว +77

    सोन्याला उदंड आयुष्य लाभु दे देवा

  • @as-jn6wl
    @as-jn6wl 4 ปีที่แล้ว +3

    😘😘😘😘😘😘 we can't trust on people but we can trust on animals.sonya Sonya sarkhach aahe.

  • @sahilgangurde6646
    @sahilgangurde6646 4 ปีที่แล้ว +3

    सलाम अशा बैलाला

  • @snehalgaikwad4675
    @snehalgaikwad4675 3 ปีที่แล้ว +1

    🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏kiti guni ani hushar .Nature's gift

  • @dattatrayahodshil830
    @dattatrayahodshil830 5 ปีที่แล้ว +5

    छान एकच नंबर सोन‌्या

  • @mukuljadhav8950
    @mukuljadhav8950 2 ปีที่แล้ว

    Sonya.....Har Har Mahadev ❣️☘️
    LOVELY ❣️ GREAT 👌😭😭.......

  • @vaishnavchandugade7860
    @vaishnavchandugade7860 3 ปีที่แล้ว +1

    सोन्या तुला सलाम ❤️🙏

  • @shekharsawant9129
    @shekharsawant9129 4 ปีที่แล้ว +6

    वा सोन्या😘😘

  • @tateraogorkhe3698
    @tateraogorkhe3698 3 ปีที่แล้ว +2

    Kaka sonya la kadhi hi dusaryala devi kinva viku naka khup sunder ha gharacha sadsya aahe khup guni mala ase prani posava as waathtay very like ox

  • @navnathjadhav6116
    @navnathjadhav6116 4 ปีที่แล้ว +2

    सोन्याला बैल पोळ्याच्या हार्दिक शुभेच्छा

  • @subhashthorat8311
    @subhashthorat8311 3 ปีที่แล้ว

    Super अप्रतिम योगदान

  • @sopand.lokhande9466
    @sopand.lokhande9466 5 ปีที่แล้ว +3

    Khupch chan sonya

  • @madhukarambade2570
    @madhukarambade2570 4 ปีที่แล้ว +1

    देशी गायीच पाळाव्या, ते दूध खूप लाभदायक असते.
    मोदीजींचे स्वप्न आत्मनिर्भर भारत सर्वांनी मिळूनच पंर्ण होईल.
    [20/08, 9:57 am] Madhukar: 💥💥💥 🙏 💥💥💥
    ।। अभंग ।।
    जीवन कठिण । पर्वतारोहण ।
    संकटे दारुण । येती सदा ।। 1 ।।
    येती सदा जरी । जीवनी संकट ।
    मना बळकट । तेचि करी ।। 2 ।।
    एक जाता दूजे । उभेचि ठाकते ।
    परी ते झुकते । धैर्यापुढे ।। 3 ।।
    धैर्याविना यश । सदैव अप्राप्त ।
    धैर्य ना समाप्त । होऊ द्यावे ।। 4 ।।
    आहे दडलेली । संधी एक मोठी ।
    प्रत्येक संकटी । प्रगतीची ।। 5 ।।
    श्रद्धेपोटी जन्मे । एकमेव धैर्य ।
    धैर्यापोटी शौर्य । जन्म घेई ।। 6 ।।
    नाम घेता होई । श्रद्धा वृद्धिंगत ।
    भक्ति अवगत । नामे होई ।। 7 ।।
    जीवनात दुःख । जरी येई नित्य ।
    परी ज्ञान सत्य । देती सदा ।। 8 ।।
    सत्यही कळते । पापही जळते ।
    कळते वळते । सारे काही ।। 9 ।।
    भक्तीची ही वाट । अत्यंत धोपट ।
    सोडवी विकट । प्रश्न सारे ।। 10 ।।
    साईपदरज म्हणे । येऊ द्या आपदा ।
    भक्तिविना कदा । नच राही ।। 11 ।।
    ।। शुभं भवतु ।।
    💥💥💥 🙏 💥💥💥
    [20/08, 10:45 am] Madhukar: 🙏🙏🙏 💥 🙏🙏🙏
    ।। अभंग ।।
    वाटा या अनेक । निवडण्या एक ।
    हवाचि विवेक । अंतरीचा ।। 1 ।।
    निजचातुर्याने । चुकीची ती वाट ।
    धरीता संकट । उभे राही ।। 2 ।।
    दिशाभूल होणे । सदा संभवित ।
    निर्जन वनात । असतांना ।। 3 ।।
    गुरु पथदर्शक । सदा आवश्यक ।
    अन्यथा निःशंक । होणे नव्हे ।। 4 ।।
    नच जाणी वाट । तरीही चालत ।
    राहता परत । लागे फिरे ।। 5 ।।
    गुरुदेवासी या । श्रद्धेने हाकारी ।
    प्रगट समोरी । होई गुरु ।। 6 ।।
    कुणाही रूपात । होई तो प्रगट ।
    धरोनिया बोट । दावी वाट ।। 7 ।।
    साईपदरज म्हणे । श्रद्धाचि केवळ ।
    असता गोंधळ । नुरे चित्ती ।। 8 ।।
    ।। शुभं भवतु ।।
    🙏🙏🙏 💥 🙏🙏🙏

  • @neetapatyan6345
    @neetapatyan6345 3 ปีที่แล้ว +2

    khup sunder sonya aahe

  • @mahadevangane3860
    @mahadevangane3860 4 ปีที่แล้ว +7

    देव त्याला उदंड आयुष्य देओ...🙏

  • @amolhore6276
    @amolhore6276 4 ปีที่แล้ว

    सोन्या बैलाला धन्यवाद माज्याकडून खूप धन्यवाद

  • @aniketdesai5186
    @aniketdesai5186 4 ปีที่แล้ว +2

    नाद खुला सोन्या

  • @YTwaleBaba
    @YTwaleBaba 3 ปีที่แล้ว

    So cute Sonya. Desi bail asech astat.

  • @gorakshkanvde8471
    @gorakshkanvde8471 3 ปีที่แล้ว

    सलाम सोनू बैला तुला उत्तम आरोग्य आणि दिर्घायु लाभो

  • @vitthalawadhoot288
    @vitthalawadhoot288 3 ปีที่แล้ว

    Atishay sundar.very miaraculous.

  • @anilshinde7786
    @anilshinde7786 5 ปีที่แล้ว +52

    खूपच छान वाटले
    एक वेळ नक्कीच भेट द्यावी लागणार
    अस मना पासून वाटत

  • @user-ov3fo7og2g
    @user-ov3fo7og2g 4 ปีที่แล้ว +1

    खूपच भारी आहे

  • @AshokJadhav-yi6sl
    @AshokJadhav-yi6sl 3 ปีที่แล้ว

    खरच खूपच छान आहे

  • @shankargadade2376
    @shankargadade2376 3 ปีที่แล้ว

    सोन्या सलाम तुझ्या कार्याला

  • @tarapatil3724
    @tarapatil3724 3 ปีที่แล้ว

    खुप नशिबवान आहे तुमी अशि साथ असाच छान राहुदे देला

  • @mangalasawant2913
    @mangalasawant2913 4 ปีที่แล้ว +1

    Sonya khup khup tula aayushya Milo, love you so much.... Goa.

  • @AbhijeetJadhav-tr7bc
    @AbhijeetJadhav-tr7bc 4 ปีที่แล้ว

    Sonya nahi hech khar 52 numbari Soan ahe 👌👌👌❤️

  • @pralhadlokhande8729
    @pralhadlokhande8729 5 ปีที่แล้ว +41

    खरंच मुक्या प्राण्याच्या बुद्धीला आणि प्रामाणिकपणाला तोडच नाही.

  • @bhushanmalche3472
    @bhushanmalche3472 5 ปีที่แล้ว +3

    खूप छान आहे

  • @mallikarjunghavale9018
    @mallikarjunghavale9018 3 ปีที่แล้ว

    खूपच सुंदर, सोन्या

  • @gurunathkale8895
    @gurunathkale8895 4 ปีที่แล้ว +1

    सोन्याला आरोग्य चांगले लाभो उदंड आयुष्य लाभो

  • @kantajagdale2710
    @kantajagdale2710 3 ปีที่แล้ว +3

    सोन्या बैल माझं माहेर नागठाणच्या कृष्णा नदीच्या पलीकडे च आहे आता माहेरी गेल्यावर सोन्या ला भेटायला जाणार

  • @seema-deshmukh
    @seema-deshmukh 3 ปีที่แล้ว

    छान आहे बैल तुमचा

  • @TheMemeVault0001
    @TheMemeVault0001 3 ปีที่แล้ว

    भाऊ सोन्या हा खरा आंमोल हिरा आहे

  • @akashlate848
    @akashlate848 5 ปีที่แล้ว +2

    लय भारी

  • @sharadbagadi6382
    @sharadbagadi6382 4 ปีที่แล้ว +29

    सर्व पशू पक्षांवर प्रेम करा त्यांना पाणी व अन्न द्या, जगा आणि जगू द्या 💧🌱

    • @shraddhakhapne9765
      @shraddhakhapne9765 3 ปีที่แล้ว

      तुमचा संदेश बरोबरच आहे.👍👌💐

  • @shamashinde4971
    @shamashinde4971 ปีที่แล้ว

    Sonya Rajya manbapasun salam aaplya karyala.. balirajacha sacha mitr.. Sonu tula udand aayushya labho.

  • @girishkulkarni1862
    @girishkulkarni1862 3 ปีที่แล้ว +1

    Khupch Chan

  • @50parmeshwarshivinage76
    @50parmeshwarshivinage76 4 ปีที่แล้ว +1

    Very Nice dav bail

  • @prashantdokarimare9485
    @prashantdokarimare9485 4 ปีที่แล้ว +2

    छान खूपच

  • @srkjabrafanclub4462
    @srkjabrafanclub4462 3 ปีที่แล้ว

    Are khup bhari aahe bailala 100varsh Aayush lago janvarachi seva kara khup hushar astat janavar👍

  • @archanaphalke9593
    @archanaphalke9593 4 ปีที่แล้ว

    Khupach chhan...sonya sarkha sonya.

  • @gorelvidya6182
    @gorelvidya6182 3 ปีที่แล้ว

    kharch khup souder ahh sonay👌👌👌👌

  • @amoljadhav3196
    @amoljadhav3196 3 ปีที่แล้ว

    खरच खूप भारी

  • @rakeshkardak7188
    @rakeshkardak7188 3 ปีที่แล้ว +1

    Nice shonya 👌👌👌👌👌👌👌

  • @suchitadas8563
    @suchitadas8563 3 ปีที่แล้ว +1

    Khupach kovtukaspad ahe sonya che kam

  • @user-fs6vl2bm1z
    @user-fs6vl2bm1z 4 ปีที่แล้ว

    सोन्या सोन यांना उदंड आयुष्य लाभो बळीराजा सुखी

  • @dushantbsurve268
    @dushantbsurve268 3 ปีที่แล้ว

    🕉️नमः शिवाय.. तो महादेवाचा नंदी आहे.. 🙏🙏❤️❤️

  • @akramshaikh05
    @akramshaikh05 4 ปีที่แล้ว

    खूप हुशार आहे सोन्या

  • @user-cr6so1kb1y
    @user-cr6so1kb1y 4 ปีที่แล้ว +2

    सोन्या हा मानुस झालाय (आणि आम्ही हातात मोबाइल घेतलेले जनावर झालोय )

  • @kishortalawade9886
    @kishortalawade9886 4 ปีที่แล้ว +1

    Khupch sunder

  • @rohitvalvi9199
    @rohitvalvi9199 4 ปีที่แล้ว +2

    kismat valo ko milta he sonya

  • @indrajeetsir55
    @indrajeetsir55 3 ปีที่แล้ว +2

    सोन्याला, दीर्घ आयुष्य लाभो...

  • @babathawari2212
    @babathawari2212 3 ปีที่แล้ว +1

    Dhanyavad sonya

  • @rajanigawade8429
    @rajanigawade8429 4 ปีที่แล้ว +1

    सोन्याला आम्ही रोज गाडी घेऊन जाताना येताना पाहतो अतिशय गुणी बैल आहे

  • @prasaddasharthe1103
    @prasaddasharthe1103 4 ปีที่แล้ว +1

    Khup aavadla Sonya

  • @chandrakantjoshi4640
    @chandrakantjoshi4640 3 ปีที่แล้ว

    गुणवान सलामीवीर

  • @kundajadav4144
    @kundajadav4144 3 ปีที่แล้ว

    Khub chhan👌👌👍

  • @sandeeppawar402
    @sandeeppawar402 3 ปีที่แล้ว +1

    Great Sonya

  • @vrushalgamre997
    @vrushalgamre997 3 ปีที่แล้ว

    अभिनंदन सोन्याचे

  • @bapuagalave6935
    @bapuagalave6935 4 ปีที่แล้ว

    या सोन्या बैलाला माझा मानाचा मुजरा

  • @narayanvideoeditor8166
    @narayanvideoeditor8166 4 ปีที่แล้ว +1

    Sonya tuch to brand

  • @urmilapujare1300
    @urmilapujare1300 3 ปีที่แล้ว

    नमस्कार जय गोवंश जय गोमाता

  • @pallistudio285
    @pallistudio285 3 ปีที่แล้ว +1

    Wow far chan

  • @mariyadasu4011
    @mariyadasu4011 4 ปีที่แล้ว +1

    very nice super super super

  • @shivajoshi4048
    @shivajoshi4048 4 ปีที่แล้ว +1

    छान सोनू

  • @jayanshkumar7234
    @jayanshkumar7234 3 ปีที่แล้ว

    बळीराजा तुला सलाम

  • @chandraGyaan55
    @chandraGyaan55 3 ปีที่แล้ว

    वा! काय म्हणावें ह्या पाळीव प्राण्याला , संतांनी उगीचच सांगितले आहे का? की प्राणीमात्रावर दया करा . खरेच आहे हे आणि याचे हेच उत्तम उदाहरण होय.

  • @sagarkute2500
    @sagarkute2500 3 ปีที่แล้ว +1

    1no

  • @sumitrabamble6439
    @sumitrabamble6439 3 ปีที่แล้ว

    Nice sonya

  • @balasahebmane7627
    @balasahebmane7627 3 ปีที่แล้ว

    Very nice