ไม่สามารถเล่นวิดีโอนี้
ขออภัยในความไม่สะดวก

सुखाचं दिवस संपलं / धनगरवाडा निघाला कोकणाला / धनगरवाडा निघतानाची तयारी / आठ महिने राहणार कोकणात

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 10 พ.ย. 2021
  • #धनगरवाडा
    #dhangarijivan
    #siduhake
    #dhangarwada

ความคิดเห็น • 281

  • @RavirajDhageVlogs
    @RavirajDhageVlogs 2 ปีที่แล้ว +32

    धनगरी जीवन या चॅनल वर धनगरी जीवन अत्यंत उत्तम पद्धतीने दाखवले आहे . सिदू हाके यांचे अभिनंदन 🙏

  • @nitinmahanwar8129
    @nitinmahanwar8129 2 ปีที่แล้ว +6

    खडतर जीवन आहे आपले!!! पन यातून सुद्धा निखळ आनंद शोधून समाधानाने जीवन कसे जगावे ते आपल्याकडून शिकावे!!!

  • @prashantbobade865
    @prashantbobade865 2 ปีที่แล้ว +16

    नेहमी प्रमाणे छान VDO आहे ग्रामीण जीवनाचं खरं दर्शन आपल्यामुळे होतं.

    • @dhangarijivan
      @dhangarijivan  2 ปีที่แล้ว +2

      🙏🙏

    • @shaileshmane4564
      @shaileshmane4564 2 ปีที่แล้ว +2

      @@dhangarijivan जय मल्हार दादा
      तुम्ही पनवेल मध्ये नेमका कुठं वाडा उतरवलाय कारण मी पनवेल मध्येच राहतो तुम्हाला भेटायचंय तुम्ही ज्या प्रकारे आपल्या धनगरी लोकांचं जीवन समाजात दाखवतायत त्याबद्दल अभिमान आहे

  • @rekhaparekar3918
    @rekhaparekar3918 2 ปีที่แล้ว +11

    आज अचानक निघायचा व्हिडीओ पाहिला. थोडे वाईट थोडे चांगलं वाटत आहे. पण आता आम्ही पण तुमच्या बरोबर कोकणात जाण्यासाठी तयार आहोत मे महिन्यात कोकणातून देशावर तुमच्या बरोबर आले. प्रवास सुखाचा होवो हीच देवा जवळ प्रार्थना करत आहे.

  • @kbringtones1567
    @kbringtones1567 2 ปีที่แล้ว +6

    मेंढी माऊली ने जग दुनिया दावली जय बाळुमामा बिरोबा खंडोबा धुळोबा भिवाई सदैव पाठीशी राहो पुढील प्रवास सुखाचा होवो

  • @akashk508
    @akashk508 2 ปีที่แล้ว +6

    खूप कष्ट सहन करावा लागतो मेंढपाळांचा जीवन हा कष्टदायक आहे ईश्वर तुमचा पाठिंबा सदा राहू दे

  • @surajbhandepatil7825
    @surajbhandepatil7825 2 ปีที่แล้ว +2

    धनगरी जीवनाचे अप्रतिम दर्शन खूप सुंदर

  • @nandajadhav7797
    @nandajadhav7797 ปีที่แล้ว +4

    खूप छान वाटलं

  • @govindpawar7327
    @govindpawar7327 2 ปีที่แล้ว +9

    परत लवकर या
    जय मल्हार

  • @vilasautadeoksrji5755
    @vilasautadeoksrji5755 2 ปีที่แล้ว +9

    दिस जातील दिस येतील ...हा जिवन प्रवास असाच चालु राहिल...कोकण प्रवासासाठी शुभेच्छा ..आपल्या वाड्याचा प्रवास सुखकर होवो....!

  • @satwashilasadaphule7094
    @satwashilasadaphule7094 2 ปีที่แล้ว +3

    धनगरी मुलांच्या शाळेचे कसे करता .खूप छान माहिती देता🙏

    • @dhangarijivan
      @dhangarijivan  2 ปีที่แล้ว +3

      गावाकडे आई वडील असतात मुलांना घेऊन

  • @varshashelar1775
    @varshashelar1775 2 ปีที่แล้ว +8

    वहिनी खूप कष्टाळू आणि संसारींक आहे ....काळजी घ्या सर्वांची..

  • @NS_op_video
    @NS_op_video 2 ปีที่แล้ว +4

    सिद्धू दादा
    तुमचे असे सरस व्हिडिओ बघून असे वाटते की पुढचा जन्म आपल्याला धनगर खानदान मध्येच व्हावा

  • @shindesarkar466
    @shindesarkar466 2 ปีที่แล้ว +3

    जय मल्हार जय अहिल्या
    कवठे महांकाळ आरेवाडी

  • @abasahebbarakade5363
    @abasahebbarakade5363 2 ปีที่แล้ว +11

    मि army ऑफिसर आहे , पण हे जीवन जगलोय, मेंढरे घेवून कोकण ला गेलोय,, मला याचा गर्व आहे।
    पण धनगर समाजा वर सरकार चे नेहमीच दुर्लक्ष राहिले आहे।

    • @dhangarijivan
      @dhangarijivan  2 ปีที่แล้ว

      🙏

    • @dnyandevkale5074
      @dnyandevkale5074 2 ปีที่แล้ว +3

      सहमत सर, सरकार चालवणाय्रा लोकांना सामान्यांच्या जगन्याच्या दुःखाची बिलकुल कदर नसते.

    • @kapilmhaske8428
      @kapilmhaske8428 2 ปีที่แล้ว +1

      शिक्षित कमी आणि संघटित तर नाहीच

  • @janardhanbangar1696
    @janardhanbangar1696 2 ปีที่แล้ว +30

    जावा भावांनो आपल्या पोरा बाळांना जपा स्वतःला जनावरना काळजी घ्या देव बिरोबा खंडोबा आपला सांभाळ करो

  • @sanjayshendge1434
    @sanjayshendge1434 2 ปีที่แล้ว +3

    मित्रा सिद्धू तुझ्या बाबांचा आवाज आणि तुझा आवाज शेमटू शेम आहे खुप छान

  • @sushmashete7396
    @sushmashete7396 ปีที่แล้ว

    तूमच्या प्रवासासाठी खूप खूप शुभेच्छा सिद्धू व बानाई

  • @suvarnasable6728
    @suvarnasable6728 2 ปีที่แล้ว +2

    दादा तुम्ही वाढदिवसा दिवशी जे आंब्याचे झाड लावलेल खूप मोठ झाल असेल कुठे जाईल तेथे एक झाड तयार होते खूप छान 👍 दादांनी खूप छान दोरी बनवली Video खूप छान वाटला वाटला 👌👌👍🙏🙏

  • @suryakantwadkar2838
    @suryakantwadkar2838 2 ปีที่แล้ว +10

    कोकणातले विडिओ पाहायला मज्जा येईल

  • @midhutumkar3278
    @midhutumkar3278 2 ปีที่แล้ว +8

    सिदु हाके मी तुझ्या व्हीडीओ नेहमी बघतो मस्त आवडतात

  • @rajuhatmode3992
    @rajuhatmode3992 2 ปีที่แล้ว +11

    सिद्धू लवकरच ये आमच्या गावाला

  • @film-bazaar8057
    @film-bazaar8057 2 ปีที่แล้ว +6

    Jai dhangar.
    Main UP se hu

  • @prachigamare3616
    @prachigamare3616 2 ปีที่แล้ว +3

    Traditional way have maintained by women looks beautiful .

  • @Nptms
    @Nptms 2 ปีที่แล้ว +4

    पुढच्या वाटचालीसाठी शुभेच्छा
    माघारी लवकर या
    👏👏👏👏👏

  • @Shivanshkale
    @Shivanshkale 2 ปีที่แล้ว +4

    वाटचाली साठी खुप खुप शुभेच्छा।...💐💐

  • @SaurabhPatil-fi4yo
    @SaurabhPatil-fi4yo 2 ปีที่แล้ว +12

    छान👌

  • @sunitadhare6813
    @sunitadhare6813 ปีที่แล้ว +2

    किती पण मोठी झाल तरी आई वडील आई वडील च राहतात 🙏

  • @vishalkasbe2517
    @vishalkasbe2517 2 ปีที่แล้ว +5

    का भटकंती करता शिका संठीत व्हा तुम्ही नाही शिकला पण मुला बळणा शिकवा जीवनात रस्ते बदलावे लागतात भाऊ एकच रस्त्यात चालून कस जमेल

  • @bhavlalbichkle5013
    @bhavlalbichkle5013 2 ปีที่แล้ว +4

    निघ उद्या आपला हरी आपल्या संग

  • @rajeshgawand573
    @rajeshgawand573 2 ปีที่แล้ว +3

    सुंदर व्हिडिओ खूपच छान पेणला(कोकणात) आल्यावर या आमच्या गावाला शिर्कीला

  • @mangalgune4850
    @mangalgune4850 2 ปีที่แล้ว +4

    खुपच छान आहे. माझे वडील मांडीवर दावी वळतात 👌👌👌👌👌👌👌❤❤❤❤❤❤🙏🙏🙏🙏🙏🙏

  • @user-fp8mc9zr5e
    @user-fp8mc9zr5e 2 ปีที่แล้ว +4

    हे पुर्ण वर्ष च तुमच वनवासात गेल दादासाहेब

  • @moregoatfarm3539
    @moregoatfarm3539 2 ปีที่แล้ว +2

    Bhau 1no

  • @ramchandravhorkate6307
    @ramchandravhorkate6307 2 ปีที่แล้ว +3

    जय मल्हार

  • @umeshjadhav6782
    @umeshjadhav6782 2 ปีที่แล้ว +4

    Khup mast video banvalyat saheb tumhala khup danyavad mala lahanpani jara jastya akarshan vhote va khup dukha sudha watatt hote.

  • @rushalirh4482
    @rushalirh4482 2 ปีที่แล้ว +2

    खुप छा न 👍

  • @namdevbichkule3750
    @namdevbichkule3750 2 ปีที่แล้ว +9

    जय मल्हार 👌👌👌👌👌🙏🙏

  • @prakashpatil9478
    @prakashpatil9478 2 ปีที่แล้ว +4

    तुमच्या प्रवासाला शुभेच्छा

  • @sapnadongre6787
    @sapnadongre6787 2 ปีที่แล้ว +3

    दादा खुप छान जून्या साड्या चा पन छान उपयोग होतो

  • @aappakeskar2651
    @aappakeskar2651 2 ปีที่แล้ว +8

    Hake pahuna namaskar🙏🙏

  • @amolkadam9279
    @amolkadam9279 2 ปีที่แล้ว +4

    कोकणात भात कापणी झाली आहे,आता तिथ मेंढ्याना चांगला चारा मिळेल आणि आम्हाला कोकनतिल सुंदर वीडियो पहायला मिळणार

  • @nandiniskitchen9866
    @nandiniskitchen9866 2 ปีที่แล้ว +2

    खूप छान भाऊ पुढच्या वाटचालीसाठी शुभेच्छा तुम्हाला सर्वांना ..मजेत राहा

  • @omkarkarale9178
    @omkarkarale9178 2 ปีที่แล้ว +2

    1 number video छान विडीओ आहे मामा आता कोकनातले विडीओ आशे बनवा

  • @arbazkarvinkar2827
    @arbazkarvinkar2827 2 ปีที่แล้ว +2

    Yaa kaka koknat amhi tumchi wat pahat aaho

  • @surekhahase1782
    @surekhahase1782 2 ปีที่แล้ว +4

    हाय दादा काय करायचं जगण्यासाठी करावं लागत जगात कोणीच सुखी नाही

  • @manoj5927
    @manoj5927 ปีที่แล้ว +1

    हल्ली गाडी बंगला आणि पैसा हाय फाय जेवन ह्या मध्ये कोणत्याही प्रकारची मजा नाही य भाऊ जे तुम्ही निसर्गाचे विहंगम सान्निध्यात राहून घेताय भलेही पैसा अडका कमी असेल पण संकट नाही य हे महत्त्वाचे आहे आणि आमच्या कडे पैसा भरपूर असुन हे सुख नशीब नाही

  • @swarajsalvi9210
    @swarajsalvi9210 2 ปีที่แล้ว +3

    खूप खूपच छान 👌👌👌

  • @ramjangam1835
    @ramjangam1835 2 ปีที่แล้ว +7

    जय मल्हार दादा🙏

  • @swapnilsaarak6797
    @swapnilsaarak6797 2 ปีที่แล้ว +5

    चागं भल

  • @atharvaargade839
    @atharvaargade839 2 ปีที่แล้ว +10

    धनगरी कु-हाड मिळेल का

  • @darbarsingrupsinggirase8604
    @darbarsingrupsinggirase8604 2 ปีที่แล้ว +3

    खानदेश मध्ये ठेलारी समाज मेंढी पालन करतात. ते पण मध्य प्रदेश पर्यंत जातात. स्त्रिया खूप कष्टाळू असतात. आता समाजात थोडी थोडी सुधारणा होत आहे. शिक्षण अभाव आहे.

  • @santoshkale3462
    @santoshkale3462 2 ปีที่แล้ว +5

    जोड आहे का

  • @sachinshedge5673
    @sachinshedge5673 2 ปีที่แล้ว +6

    छान

  • @nagareparvati5902
    @nagareparvati5902 ปีที่แล้ว +1

    Jai malahar

  • @TM-xk6hu
    @TM-xk6hu 2 ปีที่แล้ว +5

    Awesome lifestyle of Dhangar community

  • @virajhake4636
    @virajhake4636 2 ปีที่แล้ว +3

    जय मल्हार अभिनंदन 🙏🙏

  • @v2motivation307
    @v2motivation307 2 ปีที่แล้ว +4

    आमची पण मेंढर आजच गेलितिय चांगल रहा.

  • @neetamandlik8981
    @neetamandlik8981 2 ปีที่แล้ว +2

    Dangar samaj very honest and rich hardworking

  • @vedantclasses2481
    @vedantclasses2481 2 ปีที่แล้ว +1

    Khup chan

  • @bhartiwaghmode5846
    @bhartiwaghmode5846 2 ปีที่แล้ว +2

    दादा तूमचा प्रवास चांगला होवो 🙏

  • @shauryapranjal5785
    @shauryapranjal5785 2 ปีที่แล้ว +1

    Khup chhaan dada 👌👌👌

  • @sunitamarkar2752
    @sunitamarkar2752 2 ปีที่แล้ว +2

    नमस्कार दादा खुप चांगली माहिती 🙏🙏

  • @user-gu9gz2ul3m
    @user-gu9gz2ul3m 2 ปีที่แล้ว +3

    काळजी घे दादा खूप वाईट वाटतं 🙏🙏🙏

  • @firozharchirkar539
    @firozharchirkar539 2 ปีที่แล้ว +2

    Ya saheb koknat jai ho ❤️👍🙏

  • @ladikraodadas3108
    @ladikraodadas3108 2 ปีที่แล้ว +4

    शिदू भाऊ,तुमचा नंबर दे गाव,तालुका,जिल्हा,सांगा.

    • @dhangarijivan
      @dhangarijivan  2 ปีที่แล้ว +2

      जेजुरी जवळ राख गाव

    • @ladikraodadas3108
      @ladikraodadas3108 2 ปีที่แล้ว +1

      @@dhangarijivan धन्यवाद.

  • @rahulwankhede4161
    @rahulwankhede4161 2 ปีที่แล้ว +3

    भारीच

  • @sidjagtap596
    @sidjagtap596 2 ปีที่แล้ว +7

    👌👌

  • @pravinthelari2513
    @pravinthelari2513 2 ปีที่แล้ว +6

    aata charnila nigala vada aamcha pn🙏

  • @shitallengre2312
    @shitallengre2312 2 ปีที่แล้ว +4

    लय भारी

  • @tanayapatil322
    @tanayapatil322 2 ปีที่แล้ว +7

    😊👌..

  • @bhau1341
    @bhau1341 2 ปีที่แล้ว +6

    💪💪💪💪

  • @sopanraokale
    @sopanraokale 2 ปีที่แล้ว +5

    Man Bechein hotay he pahtana pan kahi kru shakt nahi kahi paryay nighel kay

    • @dhangarijivan
      @dhangarijivan  2 ปีที่แล้ว

      🙏

    • @dnyandevkale5074
      @dnyandevkale5074 2 ปีที่แล้ว +1

      वास्तविक सिद्धू भाऊ ने सांगितल्याप्रमाणे धनगर समाजाच वास्तव्य टेकाडाच्या टोकावर आणि दुष्काळी पट्टय़ात फिक्स करून ठेवण्यात आल आहे त्यामुळे -
      बदलायच असेल तर यशस्वी करणारा व्यवसाय निवडायला हवा.
      आणि शिक्षण हे वाघीणीचे दुध आहे.
      त्याचा योग्य वापर व्हायला पाहिजे.

  • @bhushanauti9740
    @bhushanauti9740 2 ปีที่แล้ว +8

    Mast ❤️

  • @amolvirkar418
    @amolvirkar418 2 ปีที่แล้ว +1

    Kup chan video ahe

  • @sangitakokare2984
    @sangitakokare2984 2 ปีที่แล้ว +4

    Dada khup wite watle

  • @jankushelke8924
    @jankushelke8924 ปีที่แล้ว

    Good👌👍

  • @rameshutture194
    @rameshutture194 2 ปีที่แล้ว +3

    Tumhala samajachya mayechi savli milo.. 🙏🙏

  • @pradipgaikwad8205
    @pradipgaikwad8205 2 ปีที่แล้ว +2

    छान👌👌

  • @dattatraythombare5731
    @dattatraythombare5731 2 ปีที่แล้ว +2

    Hi

  • @rajshrilokhande8122
    @rajshrilokhande8122 2 ปีที่แล้ว +2

    Dada tumhi tumchya mulana changle shikhashn dya mhanje te tr ase jivan jagnar nahit evdech karta yeyil kalji ghya dada Vahini khupp changlya aahet 😄

  • @drabasahebdevkate8367
    @drabasahebdevkate8367 2 ปีที่แล้ว +12

    काळजी घ्या पावन 🙏🙏

  • @kondibabachkar4833
    @kondibabachkar4833 2 ปีที่แล้ว +2

    देव खंडोबा बिरोबा आपलं रक्षण करोत.

  • @sachinchougale3670
    @sachinchougale3670 2 ปีที่แล้ว +1

    अदमापुर ला येता की नाही??..

  • @user-se3bq1hi8v
    @user-se3bq1hi8v 2 ปีที่แล้ว +1

    चांगलं काम बागा ना कुठे तरी मग....मेंढर विकून टाका. ना..फलटण भागातील धनगर बंधू असतात आमच्याकडे एका एकाच्या गळ्यामध्ये चार चार पाच पाच सोन्याचं बदाम असतात

  • @chandrakantbansode6860
    @chandrakantbansode6860 2 ปีที่แล้ว +1

    धनगर केव्हा सुधरणार देव जाण

  • @rameshutture194
    @rameshutture194 2 ปีที่แล้ว +2

    Sundar aayushya dakhavlyabaddal dhanyavad 🙏🙏🙏🙏

  • @manikmahanvar1092
    @manikmahanvar1092 2 ปีที่แล้ว +3

    जय मल्हार 🙏🙏

  • @behappywithnature8408
    @behappywithnature8408 2 ปีที่แล้ว

    Lay bhari mitra👍👍👍👍👍👍

  • @ganeshmahadik6138
    @ganeshmahadik6138 2 ปีที่แล้ว +1

    दादा मला यायचे बेकरी घेऊन तुमचा बरोबर

  • @santoshkale3462
    @santoshkale3462 2 ปีที่แล้ว +6

    काळजी घ्या दादा

  • @subhashlandage9481
    @subhashlandage9481 2 ปีที่แล้ว +1

    सिधूभाऊ रात्रीअपरात्री वाड्यात सर्प आला तर काय करता?

  • @rao8582
    @rao8582 2 ปีที่แล้ว +2

    Sir kokan lay bhari aahe o.

  • @tejashrigujar7287
    @tejashrigujar7287 2 ปีที่แล้ว +1

    खुप छान

  • @avinashborse9326
    @avinashborse9326 2 ปีที่แล้ว +2

    तुम्ही कुठले आहात

  • @akashk508
    @akashk508 2 ปีที่แล้ว +6

    खुप आवडतात तुमचे अनुभव

  • @sarikagawadedhavan5241
    @sarikagawadedhavan5241 ปีที่แล้ว

    Men sangarla japa

  • @shobhagaikwad2529
    @shobhagaikwad2529 ปีที่แล้ว +1

    👌👌👌👌😍😍😍😍👏👏👏👏🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻

  • @sarikagawadedhavan5241
    @sarikagawadedhavan5241 ปีที่แล้ว

    Jai malhar dada😊

  • @user-hq6gf8mt9l
    @user-hq6gf8mt9l ปีที่แล้ว +1

    मामा तुमच्याकडे गोफण आहेका असेलतर तिकशि चालवयचि तेसागाना विडिओ मध्ये दाखवा ,