जग मंदीच्या सावटाखाली ; तुमच्या नोकरीचं काय होणार?। Behind The Scenes | Achyut Godbole | EP - 1/2

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 29 ก.ย. 2024
  • जगभरातील मोठमोठ्या कंपन्या कर्मचारी कपात का करत आहेत? ही जागतिक मंदीची चाहूल आहे का? मंदी आल्यास तुमच्या नोकरीचं काय होणार? येऊन घातलेल्या जागतिक मंदीचा भारतावर काय परिणाम होईल? आयटी क्षेत्रात कर्मचारी कपात होणार का? भारतातील विषमतेचे आकडे वाढत आहेत का?
    ज्येष्ठ लेखक आणि आयटी तज्ज्ञ, अच्युत गोडबोले यांची मुलाखत, भाग - १

ความคิดเห็น • 319

  • @shashikantanavkar3228
    @shashikantanavkar3228 ปีที่แล้ว

    फारच योग्य आणि सखोल विश्लेषण धन्यवाद गोडबोले सर

  • @atreomkar
    @atreomkar ปีที่แล้ว +17

    Its always such a pleasure hearing Achuut Godbole Sir.. He is a man with so much knowledge that time can never limit

  • @zindagikethoughts
    @zindagikethoughts ปีที่แล้ว +2

    Great

  • @ravindramirashi671
    @ravindramirashi671 ปีที่แล้ว +18

    छान विवेचन. जसे सरांनी शेतातील आभासी रोजगारीचे उदा. दिले.. म्हणजे दोन लोक आवश्यक असताना, काही काम नाही म्हणून तिसरा शेतात जातो आणि तो तिसरा माणूस बेकार दिसत नाही. त्या प्रमाणे सरकारी खात्यात सामान्य नागरिकांची कामे न करणाऱ्या पगारी बेरोजगारांचा अचूकपणे आकडा दाखविणारा एक सर्व्हे देखील सरकारने करणे जरुरीचे वाटते.
    - रवींद्र मिराशी

  • @OmkarBhatkar
    @OmkarBhatkar ปีที่แล้ว +4

    Khup chaan interview Think bank! Thanks Achtut Sir for detailed analysis and predictions 👍

  • @madhukartalpade9170
    @madhukartalpade9170 ปีที่แล้ว +2

    अच्युत गोडबोले सरांची पुन्हा एकदा मुलाखत घ्यावी ही विनंती. धन्यवाद.

    • @abhijit1939
      @abhijit1939 ปีที่แล้ว

      Ka Re Baba.... बघवत नाही काय? काय चुकीचे बोलले ते???. साला अशी कीड आहे ना समाजात....ह्यांचा मेंदू गुडग्यात गाडलाय....

  • @sandeepmandvekar5951
    @sandeepmandvekar5951 ปีที่แล้ว

    Best sir

  • @sumitpatil5834
    @sumitpatil5834 ปีที่แล้ว +1

    Education Policy बदला स्वावलंबी बनवण्यासाठी लोकांना trained kara. Self development बरोबर country development होईल.

  • @rahul28ish
    @rahul28ish ปีที่แล้ว +13

    आयटीची शिखरे फुटत आहेत, पण आयटी उद्योग, सिव्हिल मेकॅनिकल इलेक्ट्रिकल इंजिनीअर्स सारखी खालची पातळी कधीही गाठणार नाही.

  • @hrushikeshnimbalkar8849
    @hrushikeshnimbalkar8849 ปีที่แล้ว

    ज्यांच्या नोकरीवर गदा येईल अशा कर्मचार्यांना 3 वर्षे चा पगार नोकरीवरून काढताना रोख एकरकमी नुकसान भरपाई म्हणून द्यावा , असं विधेयक सर्व केंद्र व राज्य सरकारांनी संमत करावं. जेणेकरून मॅनेजमेंट खुन्नस म्हणून अनावश्यक पद्धतीने कुणालाही कामावरून काढणार नाही..

  • @Mystrey12345
    @Mystrey12345 ปีที่แล้ว

    Superb विश्लेषण

  • @sagarbobade2331
    @sagarbobade2331 ปีที่แล้ว

    Khup chhan

  • @wvijay12
    @wvijay12 ปีที่แล้ว +11

    नोकरी गेली तरी, मानसिक त्रास करून घेऊ नका. डिप्रेशन मध्ये जाऊ नका.

    • @makarand1985
      @makarand1985 ปีที่แล้ว

      Bolne soppe aahe saheb ..... door janya chi garaj nahi gharchi mandalich tomne maroon jagan haram kartat !!!!

    • @mruduladhavale7540
      @mruduladhavale7540 ปีที่แล้ว

      @@makarand1985 khar ahe

  • @PravinPatil-wo7yp
    @PravinPatil-wo7yp ปีที่แล้ว +1

    भविष्यात काय होणार त्याचा विचार करण्यापेक्षा आता काय पॉझिटिव्हली करता येईल ते बघितलं पाहिजे.. predictions बस झाले

    • @shivajikapale2336
      @shivajikapale2336 ปีที่แล้ว

      Agreed

    • @beoptimistic9231
      @beoptimistic9231 ปีที่แล้ว

      खरी parishtiti माहित असेल तरच आपण त्यावर उपाययोजना करू शकतो.

  • @prikulk
    @prikulk ปีที่แล้ว +4

    Bhartat 15 te 65 asa workforce aahe ?
    Graduation complete hota 21/22 vya varshi
    Ppl retire at 60

  • @scharduldeshpande
    @scharduldeshpande ปีที่แล้ว

    Globalisation didn’t start in 1990! India opened its economy for global service industry in 1990! Globalisation states decades if not centuries before that

  • @Commonman007
    @Commonman007 ปีที่แล้ว +5

    Sagla chan aahe pan godbole sir nehami far negative boltat he should rather put facts but should not make negativity, tumhala kahich changla disat nahi ka?

  • @narendrathatte175
    @narendrathatte175 ปีที่แล้ว +8

    Mr. Godbole had contributed in this unemployment by setting up many IT companies. He had stolen IIT talent from manufacturing sector to typing (IT) sector. He himself has written in his autobiography 'Musapheer'.

  • @shamapisat1845
    @shamapisat1845 ปีที่แล้ว +1

    कोरोनाचे काळात पण साहेबांनी असेच घाबरले होते.

    • @shamapisat1845
      @shamapisat1845 ปีที่แล้ว

      मी जास्त व्हिडिओ पाहिले नाहीत या साहेबांचे पण जे काही मोजकेच पाहिलेत, त्यात मला घाब्रवणेच जास्त जाणवले, दिलासा नाही वाटला, कदाचित असे व्हिडिओ माझेकडून miss अथवा skip झाले असतील तर असू शकेल. पण डॉक्टर गोडबोले Usa यांनी खूप धीर दिला होता

  • @mangeshphanse2132
    @mangeshphanse2132 ปีที่แล้ว

    good start to session

  • @omkarchougule6436
    @omkarchougule6436 ปีที่แล้ว +1

    Sir mechanical industry var pn video banva

  • @myspica424
    @myspica424 ปีที่แล้ว +1

    @19:27 आतंकवादाकडे ??..काहीही !!... आतंकवादाकडे जाणारे लोक एका विशिष्ठ हेतूने तिकडे वळतात, बेरोजगाराने न्हवे.

  • @baliramjatal4895
    @baliramjatal4895 ปีที่แล้ว +19

    एक अंगी विश्लेषण.काळानुसार काही नौकरी जातात व काही निर्माण होतात.गेलेल्या सांगताय तस निर्माण झालेल्या नौकरी सांगा.

    • @Roshan_More
      @Roshan_More ปีที่แล้ว +1

      दुसऱ्या भागामध्ये तेच सांगणार आहेत हा १ भाग आहे.

    • @SK-ge3vi
      @SK-ge3vi ปีที่แล้ว

      @@Roshan_More ok

    • @buntybhau
      @buntybhau ปีที่แล้ว +1

      हे वीडियो बनवून बनवून मंदी आणनार हे 🤩 घाबरून कोणी मोठी खरेदी नाही केली की समोर चा मंदी मध्ये मग चेन चालू 🤩

  • @saidangare1333
    @saidangare1333 ปีที่แล้ว +1

    Government, state government, and other employee earning more without doing required effort and contracts person really work hard but less salary

  • @tushargaidhane2968
    @tushargaidhane2968 ปีที่แล้ว +2

    मला 8000 पगार आहे नॉन IT तर IT मध्ये 12000 चा जॉब करू का, की हाच जॉब सुरू ठेवू। mba झाल्यावर हा जॉब भेटला होता, आता 12000 मध्ये जाऊ का?

  • @jarvisavenger7647
    @jarvisavenger7647 ปีที่แล้ว +1

    I don't know where did he get these information 😂...

  • @prikulk
    @prikulk ปีที่แล้ว +1

    Madhech America madhech India madhech Europe
    Confusing aahe sagla

    • @abhijit1939
      @abhijit1939 ปีที่แล้ว +1

      चलो थायलंड.

  • @yog311
    @yog311 ปีที่แล้ว

    ek sanga saheb achyut godbole saheb .....dadhi ashi kashi ahe half white half black ..ans de achyut

  • @gaurav12836
    @gaurav12836 ปีที่แล้ว +3

    Achut godbole is the best specialist in think bank

  • @jethanandbuchhada13
    @jethanandbuchhada13 ปีที่แล้ว +1

    शव्द उचार स्पष्ट करावै

  • @vaishali2277
    @vaishali2277 ปีที่แล้ว +1

    कमावलेले पैसे नीट वापरले तरी पुष्कळ त्रास कमी होतात. ज्यांनी 2 वर्षे कोरोना काळात काढली त्यांना जर ते कळत नसेल तर मग अवघड आहे

  • @seemabhosle1904
    @seemabhosle1904 ปีที่แล้ว

    Tax those people who don't pay taxes. What's the point in crushing those who already pay tax. By increasing tax government doesn't provide any social benefit to those who pay taxes, they are only deprived of it.

  • @jagannathalhat7334
    @jagannathalhat7334 ปีที่แล้ว

    हे सर्व गंभीर प्रश्न बाजूला ठेवून आपण अस्मितेच्या आणि इतर चुकीच्या गोष्टींसाठी आणि Easy Money च्या पाठीमागे लागून भाषणे,धरणे, आंदोलने इत्यादींवर लोकांची Energy वाया घालवीत असतो.
    बंद करा हे सर्व

  • @This_handle_Isnt_available111
    @This_handle_Isnt_available111 ปีที่แล้ว

    Don't make a panic the situation only for your view..😡😡
    Market will cover the all things...
    Ups and down is the part of the market...

  • @bipinrana6123
    @bipinrana6123 ปีที่แล้ว

    He is knowledgeable and very versatile personality but whenever I heard his interview I observed he give very negative comments. Especially I heard his interview during covid period and he comments negative opinion for India.

  • @harshgog
    @harshgog ปีที่แล้ว +3

    Ghost of Karl Marx is visible in trademark grey beard Mr. Godbole is proudly sporting. His bloated constipated expressions are indicative of his complete frustration accumulated over a decade. A redundant commentary is outright boring. He just never manage to see anything POSITIVE happening around him. I'm surprised how he remained CEO of an IT major. He is fast transforming into Madhu limaye and carrying legacy of other intellectual pests from western Maharashtra

  • @kk-mg7gs
    @kk-mg7gs ปีที่แล้ว

    Bollywood wale kase kai kamvtat 200 cr 500 cr he pan analysis kara

  • @avadhootdixit3786
    @avadhootdixit3786 ปีที่แล้ว

    If u have a job or some salary...u must watch this,u will feel happier that u r getting some salary.
    If u don't have a job...u must watch this,u will feel better that many Indians are like you that many doesn't have job.
    #sarcasm intended
    He always gives such stats which is irrelevant and will not give any way through the situation.
    If u want to feel depressed one should listen him twice.

  • @sangramkale3243
    @sangramkale3243 ปีที่แล้ว +1

    The government of India do need to follow socialist way. China is far ahead of India because China has state-led capitalism which means that all the profit from government owned companies goes to the state. Godbole sir is absolutely right about increasing the direct tax. More money the government have, more projects it can fund, more problems it can solve. As simple as that.

  • @bunty1141994
    @bunty1141994 ปีที่แล้ว

    Kiti vela tech tech

  • @rushikeshkapse4829
    @rushikeshkapse4829 ปีที่แล้ว

    55 koti 😮

  • @sanjaynatekar8186
    @sanjaynatekar8186 ปีที่แล้ว +1

    Hya Achyut chya naavaatach hyachi asliyat diste .....Just remove the alphabet A from his name Achyut.

  • @toshikdkar9
    @toshikdkar9 ปีที่แล้ว

    जाता जाता "tax वाढवा" हा साम्यवादी सल्ला अपेक्षितच होता.

    • @SK-ge3vi
      @SK-ge3vi ปีที่แล้ว

      I.t. kami karava& indirect tax vadhavavet.

  • @ajitathavale1775
    @ajitathavale1775 ปีที่แล้ว +2

    विनायक वजन कमी केलंस. कस काय जमवलंस.

    • @abhijit1939
      @abhijit1939 ปีที่แล้ว

      रोजा होते त्याचे.

  • @gnumanoj
    @gnumanoj ปีที่แล้ว

    Modi should resign 😂😄

    • @SK-xz4qw
      @SK-xz4qw ปีที่แล้ว

      Ramdas athavale saheb chavle ka bhau tula...

  • @sandipsangale2515
    @sandipsangale2515 ปีที่แล้ว +18

    मला एक कळत नाही economy down झाली की त्याला कारणीभूत आयटी कंपनी आणि नोकऱ्या कमी आणि पगार कमी होणार. आणि economy मध्ये growth झाली की ती government ने केली. यारे economy कितीही down झाली तरी goverment लोकांचे payment कमी होत नाही किंवा त्यांच्या नोकऱ्या ही जात नाहीं उलट त्यांचा महागाई भत्ता आणि मूळ वेतनात वाढ केली जाते. कोठेतरी प्रायव्हेट कंपनी आणि goverment employee यांच्या पगारा मध्ये जी दरी आहे ती कमी करून एक balance साधने जरुरीचे आहे.

    • @SK-ge3vi
      @SK-ge3vi ปีที่แล้ว

      100%barobar.

  • @sagardeore3688
    @sagardeore3688 ปีที่แล้ว +44

    कधी तरी लोकांचा आत्मविश्वास वाढेल असा माणूस बोलवा , नेहमी जॉब जाणार मंदी येणार अस वाईट होईल अशी का लोक बोलवता ?

    • @grc178
      @grc178 ปีที่แล้ว +6

      Pan mag aapan ch mhanto ki khote bolnare, khoti aasha dakhavnare ka bolvata

    • @Roshan_More
      @Roshan_More ปีที่แล้ว +9

      हे भाकीत फार आधीच केली होती आणि ते आता होताना दिसत आहे त्यामुळे त्यांना पुन्हा इथे बोलावलंय. शेवटी काय आहे वास्तविकता दाखवणारे लोक आपल्याला मुळीच पटत नाहीत. प्रत्येक गोष्टीत सकारात्मक असणे हा भाग वेगळा आणि वास्तविक स्थिती कशी आहे हा भाग वेगळा यात गैरसमज होता कामा नये.

    • @रेडिओ_ऍक्टिव्ह
      @रेडिओ_ऍक्टिव्ह ปีที่แล้ว +1

      कोरोना मुळे पण अनर्थ होईल, नोकऱ्या जातील, धंदे बुडतील, कोट्यावधी लोकं मारतील असं सांगितलं गेलं पण तस काहीच नाही झालं... आणि lockdown मध्ये तर लोकं कोविड ने नाही तर दुसऱ्याच कारणामुळे लोकं मेली.

    • @sanjaynatekar8186
      @sanjaynatekar8186 ปีที่แล้ว +3

      He is big feku bluff master. Havet figures fekto aani panic spread karto. Problem Problem 10 vela mhanto. Solution ajitbaat discuss karat naahi.

    • @Dd_12348
      @Dd_12348 ปีที่แล้ว

      @@Roshan_More ho sir खर बोलणारे नको. Be positive che america madhun alay ani aplyawr थोपवत ahet आता

  • @ajitnadgouda6079
    @ajitnadgouda6079 ปีที่แล้ว +12

    गोडबोले साहेबांच्या कडे खूप पैसे आहेत. त्यांच्या कम्युनिझमच्या तत्त्वाप्रमाणे कोणाचेही मेरिट किंवा पैसे कमवण्याची क्षमता कमी किंवा जास्त कशीही असो, सर्वांकडे सारखेच पैसे हवेत. त्यामुळे आता त्यांच्याकडे असलेल्या जास्ती पैशाचं ते सुयोग्य वाटप कसे करणार आहेत? ते एकदम गरिबातल्या गरीब माणसाला देऊन टाकणार आहेत का?

  • @tradingsignals.official
    @tradingsignals.official ปีที่แล้ว +3

    नका रे लागू IT job आणि high paying job..साधा govt cleark व्हा,मंदीची चिंता नाही अन जॉब जायची ..

  • @kirangodse3523
    @kirangodse3523 ปีที่แล้ว +5

    सर फक्त आय टी कंपनीवर देश नाही चालत,बाकीचे पण विषय घेत चला.

    • @SK-xz4qw
      @SK-xz4qw ปีที่แล้ว

      GDP chya 55% he fakt IT sector kadun milto deshala...

  • @sanskruteeteelgamateejamatee
    @sanskruteeteelgamateejamatee ปีที่แล้ว +27

    काही मुद्दे मला मांडावेसे वाटतात. आणि हे प्रामुख्याने भारतीय आय टी उद्योगाच्या दृष्टिकोनातून आहेत.
    १. industry stelwarts म्हणतो. प्रत्येक stelwarts innovative thinking चा घोषा लावतो आहे. पण साधा विचार करत नाही की त्याची गरजच वाटत नाही? एका तरी सीईओ ने आजवर आपल्या कर्मचाऱयांना विश्वासात घेणारे भाषण केले आहे का? एक तरी सीईओ असे म्हणाला आहे का "या वर्षी कंपनीची परिस्थिती आहे, आपण मंदीतून जातो आहोत. आम्ही कोणालाही काढणार नाही पण पाव टक्का पगार कमी करू या. एक तरी सीईओ म्हणाला का की "यावर्षी मी ५० टक्के पगार कपात घेऊन काम करतो. मंदीच्या सावटातून बाहेर आलो की परत पगार पूर्ववत करूया". भारतीय कंपन्यांच्या बाबतीत तरी मी ऐकलेले नाही. कंपनीसाठी जो त्याग करायचा तो खालच्या पातळीवरील लोकांनी. लोकांना उडवायचे एवढे एकाच यांच्याकडे सोल्युशन असते.
    २. अनेक पातळींवर हे सीईओ एकत्र येतात. एकदा तरी यांनी असा निर्णय घेतला का, की या मंदीच्या काळात आपण कमी नफ्यावर काम करू या. सगळ्याच कंपन्या कमी नफेखोरीवर काम करू लागल्या तर इन्वेस्टर्सना काही दुसरा पर्यायच उरणार नाही. पण लोकांना उडवायचे, एवढे एकच तत्व यांना माहीत
    ३. या सगळ्याचा मानसिक परिणाम होतो म्हणून गळे काढतात. गेली २ वर्षे घरून काम व्यवस्थित चालू होते. दोन वर्षे चालू होते तर आता ऑफिसला यायचा हट्ट का? म्हणजे परत लोकांनी ४ तास प्रवासात घालवायचे आणि industry stelwarts पुन्हा work life balance वर तोंड फाटेपर्यंत बोलायला आणि समोरचा माणूस आणखीनच फ्रस्ट्रेट होईपर्यंत बोलायला मोकळे
    ४. तंत्रज्ञानाच्या शिक्षणाची गरज मला वाटते नंतरची आहे. पण मला वाटते जर आनंतरराष्ष्ट्रीय क्लायंट्स बरोबर काम करायचे तर चांगले इंग्रजी येणे गरजेचं आहे. त्याचे शिक्षण द्यायची अधिक गरज आहे. नॉन-टेक्निकल शिक्षणावर अगदी कंपन्यादेखील किती खर्चच करता याबद्दल शंका घ्यायला बरीच जागा आहे. तंत्रज्ञानाचे उत्तम ज्ञान असलेल्या कितीतरी लोकांना क्लायंट समोर नेता येत नाही त्यांच्या इंग्रजीमुळे. सरकार कमी खर्च करते पण कंपन्यादेखील काही फार चांगले कार्य करीत आहेत असे नाही वाटत मला.
    परदेशात शिकणाऱ्या मुलांकडून ते परत येतील म्हणून बॉण्ड लिहून घ्यायचा म्हणून तारे देखील तोडले होते काही वर्षांपूर्वी. एका इंडस्ट्रियालिस्ट ने १० लाख डॉलर्स कुठल्यातरी अमेरिकेन विद्यापीठाला ५ - ७ वर्षांपूर्वी दिल्याचे मी वाचले होते. हे जर खरे असेल तर १० लक्ष डॉलर्समध्ये भारतात चांगली शिक्षण संस्था नक्की उभी राहू शकते. त्यामुळे सरकार कमी खर्च करते म्हणून एकमार्गी गळे काढणे हे एकमार्गी वक्तव्य आहे. म्हणजे मुद्दा चूक नाही पण मग कंपन्या काय करीत आहेत? onsite च्या किती कर्मचाऱयांच्या ट्रैनिंग्स वर खर्च केला जातो आणि किती केला जातो?
    I know easier said that done or probably I look at the things very simplistically. But simple or ground level thinking is needed in a lot of situations. Innovative thinking is not needed all the time.
    हम करे सो कायदा |

    • @टिरंजननकले
      @टिरंजननकले ปีที่แล้ว +1

      True.
      १००% खरे. ट्विटरचे उदाहरण घ्या. ह्यांच्या प्रॉडक्त मॅनेजर्सना १.५ लाख $ असे पगार होते. सी ई ओ /सी टी ओ चे पगार तर बघायलाच नकोत. टाटा मोटर्सच्या सी ई ओ चा पगार वर्षाला १८ कोटी आहे पण गाड्या गेल्या वर्षी जरा कमी खपल्या आणि कामगार कपात ताबडतोब चालू केली.
      टी सी एसच्या सी ई ओचा पगार कितीतरी कोटी आहे. गम्मत म्हणजे एका विशिष्ट राज्यातील अभियंत्यांना नेहमी प्रमोशन देण्याचे प्रकार गेले १०/१५ वर्षे पद्धतशीरपणे टी सी एस मध्ये चालू आहेत. हे अनेकांनी अनुभवले आहे.
      दुसर्या एका विशिष्ट राज्यातील लोक तर आपल्या अनेक नातेवाईकांना स्वत:च्या कंपन्यामध्ये घुसवतात. विप्रो/इन्फोसिसमध्ये पती/पत्नी एकाच कंपनीत अशी उदाहरणे हजारात आहेत. ह्यात गैर नाही पण ज्या पद्धतीने(मराठी भाषेत वशिला!) हे लोक आपल्या लोकांना आणतात ते पाहून "खूप वाचन करा/ज्ञान वाढवा" वगैरे आय टी तज्ज्ञांचे सल्ले निरर्थक वाटू लागतात. '

    • @jagdishpawar119
      @jagdishpawar119 ปีที่แล้ว

      बरेच मुद्दे बरोबर आहेत.
      पण बारावी पर्यन्तचे शिक्षण हे गुणवत्तापूर्ण व परवडणाऱ्या समान शुल्कात देणे हे सरकारचेच काम आहे. आणि सरकारी खात्यातील दिरंगाई व भ्रष्टाचार कमी करणे हेही सरकारनेच काम आहे.

    • @prasadbhosale9907
      @prasadbhosale9907 ปีที่แล้ว +1

      @@jagdishpawar119 खर तर सरकारी खात्यातील दिरंगाई आणि भ्रष्टाचार याला आपणच जबाबदार आहोत, एखादे काम लवकर वावे यासाठीच आपणच त्यांना पैसे देतो. बेकायदेशीर काम कायदेशीर रित्या आपणच करून घेतोय त्यामुळे तरी भ्रष्टाचार कमी होणार नाही.

    • @ajaybhosale5871
      @ajaybhosale5871 ปีที่แล้ว

      Agadi Barobar aahe sir...Tumi Khup chan padhatine vishay mandla ani tyvar upay pan chan khup chan...

  • @kumarsambhav4765
    @kumarsambhav4765 ปีที่แล้ว +46

    सध्या संपूर्ण जगाला भेडसावणारा गंभीर विषय आणि अच्युत गोडबोले सरांचे आयटी विश्वातील सद्यस्थितीवर अचूक विश्लेषण..Thank you Think Bank Team.

    • @kothekarsanket
      @kothekarsanket ปีที่แล้ว +2

      सुंदर विषय नाहीए हा...गंभीर विषय आहे 😐

    • @kumarsambhav4765
      @kumarsambhav4765 ปีที่แล้ว +1

      @@kothekarsanket चूक लक्षात आणून दिल्याबद्दल धन्यवाद. Comment edited.

    • @amityadav-ye2ee
      @amityadav-ye2ee ปีที่แล้ว

      साहेबांना खूप वर्षांपासून आयटी इंडस्ट्री मध्ये मंदी यायची भीती वाटते , आता येणार आता येणार असे ते बरेच वर्षे म्हणत आहेत. पण भारतीय इंडस्ट्री पण खमखी आहे नेहमीच मंदी वर मात करत असते.

  • @knowyourstrength8114
    @knowyourstrength8114 ปีที่แล้ว +1

    आयटी सेक्टर जितना तेजी से ऊपर गया उतना ही तेजी से नींचे भी आएगा

  • @pmpofali
    @pmpofali ปีที่แล้ว +5

    अच्युत गोडबोल्यांनी ज्ञान आणि विश्लेषण तर बऱ्यापैकी सांगितलं. पण स्वतः व्यवसाय करून पाहिला आहेत का?
    त्रयस्त भूमिकेतून सांगण सोपं असतं.

  • @marotipawar3107
    @marotipawar3107 ปีที่แล้ว +12

    या सगळ्यावर उपाय काय आहेत ।बेरोजगारी ।आर्थिक मंदी हे चालूच आहे पण आज काल च्या तरुणांनी काय केले पाहिजे सर !

    • @SK-ge3vi
      @SK-ge3vi ปีที่แล้ว

      Hoy guidance pahije.

    • @vikrantsawant4329
      @vikrantsawant4329 ปีที่แล้ว

      @hollywood to bollywood mpsc ha paryay aahe ekmev upay nahi

  • @jitendrapawar9040
    @jitendrapawar9040 ปีที่แล้ว +3

    खूप जास्त data दाखविला म्हणजे आपण ग्रेट .. संपूर्ण जग भारता कडे आशेने बघत असताना, यांना फक्त निराशावादी संदेश द्यायचा आहे.. 👎👎👎

  • @abc39722
    @abc39722 ปีที่แล้ว +82

    समस्या दाखवणे सोपे आहे पण त्यावर उपाय शोधणे अवघड आहे.

    • @abhijit1939
      @abhijit1939 ปีที่แล้ว +1

      घरी जा.

    • @JOSHII87
      @JOSHII87 ปีที่แล้ว +1

      Tumhi suddha madat karavi hi vinanti.

    • @abhijit1939
      @abhijit1939 ปีที่แล้ว +1

      @@JOSHII87 हागलास. आता साफ कर.

    • @SK-ge3vi
      @SK-ge3vi ปีที่แล้ว

      @@JOSHII87 👍👍👍

    • @kaustubhkhorwal4873
      @kaustubhkhorwal4873 ปีที่แล้ว +5

      उपाय एकच..आपल्याला जे काम करणे आवडते; त्यात skill develop करणे.

  • @sanjaynatekar8186
    @sanjaynatekar8186 ปีที่แล้ว +12

    I openly tell all viewers ....just see Godboles past videos.....maximum proved completely wrong. Lambe Lambe Fekato aani panic fear cha BAZAAR maandto ha Achyut.

    • @gamer-ff6mh
      @gamer-ff6mh ปีที่แล้ว +2

      स्वतः ह्या माणसाने काय केले आयुष्य भर... आता काय करतोय...

    • @टिरंजननकले
      @टिरंजननकले ปีที่แล้ว +2

      खरे आहे.मंदी वगैरे आली की हे मराठी तज्ञ् नेहमी उत्साहाने बोलायला लागतात. तामीळ/तेलगू चॅनेलवर ह्यांच्यातून मार्ग कसा काढायचा ह्यावर चर्चा चालू असते. तर मराठी चॅनेलवर "आता जग बुडणार " अशा थाटात सल्ले दिले जातात.
      दुसरे ते गिरीश कुबेर. लोकसत्ताचे संपादक आहेत(म्हणजे पत्रकार) पण ओळख आता त्यांची "ज्येष्ठ अर्थतज्ञ्" अशी ओळख करून दिली जाते. ह्यांचे सल्ले ठरलेले असतात . जे जर्मनी/फ्रान्स वगैरे करत आहेत तसेच भारताने करावे. ह्यावर हसावे की रडावे ते कळत नाही. जर्मनी आकाराने महाराष्ट्रा एवढा आणि लोकसंख्या साधारण तेवढीच. भारताशी तुलना कशी काय होऊ शकेल ? पण चॅनेलवाले त्यावर मान डोलावतात

    • @SK-ge3vi
      @SK-ge3vi ปีที่แล้ว

      Mahit nahi.

    • @amitjoshi4194
      @amitjoshi4194 ปีที่แล้ว

      Sanjay sir don’t worry apala job nahi janar

  • @Harsh-le3dg
    @Harsh-le3dg ปีที่แล้ว +15

    "आतंकवाद हा बेकारी किंवा गरीबी शी संबंधित असतो" हा भ्रम पसरवू नका.

  • @shrikulkarni6876
    @shrikulkarni6876 ปีที่แล้ว +4

    चुका दाखविणे ठीक आहे पण मार्ग पण दाखविला पाहिजे कोणत्याही राजकीय विचाराशी सलग्नाता न ठेवता. यामुळें तुमच्या बुध्दीचा योग्य उपयोग होईल.

  • @harshalnalawade8189
    @harshalnalawade8189 ปีที่แล้ว +4

    टॅक्स घेणे म्हणजे जे जास्त कमावतात त्यांची कमाई काढून देशाच्या भ्रष्ट्राचाराला पैसा पुरवणे
    #Godbole सर हा पन मुद्दा लक्षात घ्यावा

    • @zhingaru518
      @zhingaru518 ปีที่แล้ว

      th-cam.com/video/VmmerViWoYY/w-d-xo.html

  • @nnn33s
    @nnn33s ปีที่แล้ว +1

    काठावर बसून पोहणे किती risky आहे असे सांगणारे , कधी काळात काम केले नंतर फक्त कागदी घोडे चालवणारे शहाणे. बझ word वापरून आपण खूप शहाणे आहेत दाखणणारे लोकापासून दूर रहा. वस्तू स्थीती अशी आहे की technical coding आणि experience manager ची प्रचंड requirements आहे. बझ word वापरणारे लोकांना काढून टाकतो जाते आहे. Byju ही private tuition चे glamorous version आहे ती काय IT company आहे का.

  • @Suraj_a_3405
    @Suraj_a_3405 ปีที่แล้ว +5

    Siranch knowledge khup chan ahe ani to the point vishay mandatat..pn sirancha tuning nehami tika ani kiti vait parasthiti ahe apli asach asto.
    From the peraon like the knowledge he has,we need solutions to this problems.
    IT mdhe relevant rahnyasathi,recession mdhe employee ne kas positive rahave ani kontya skills vr focus karava he sirankdun apekshit.

  • @vaibhavdahivalkar9702
    @vaibhavdahivalkar9702 ปีที่แล้ว +73

    Sir your great knowledge is only creating fear. Sir's main duty is to suggest a solution but in every interview he is trying to discourage Indian. His last covid interview was the worst. India has done much better than his prediction.
    I request team thinkbank to invite only those people who will provide a solution and hence motivation in youth

    • @hemantmane3831
      @hemantmane3831 ปีที่แล้ว +5

      This is may be one side of coin which show us negativity..now thinkbank should invites another side of coin who bring the positivity and encourage to our people

    • @vaibhav23051982
      @vaibhav23051982 ปีที่แล้ว +5

      Totally agree with you Vaibhav.... Those people can show the direction needs to be invited over here... Not the people showing the issue, we have a lots of issue. From my point of view, for every problem there are 10 answers, we need to search it.

    • @amitkulkarni8813
      @amitkulkarni8813 ปีที่แล้ว +1

      He only tell negative time everytime, not sure how India's growth 7% after how much he shows negativity

    • @dr_dhruvvv
      @dr_dhruvvv ปีที่แล้ว

      Ekdam correct bolalas mitra ❤

    • @murlidhardeshpande904
      @murlidhardeshpande904 ปีที่แล้ว +6

      Solution साठी problem che deep knowledge असणे ही पहिली पायरी आहे. फक्त सोल्यूशन देणे म्हणजे शहाणपण शिकवतोय असा अर्थ निघू शकतो. लहान मुलांना बागुलबुवा सांगूनच feed करावे लागते. माणसाचा स्वभाव.... एक बरोबर दुसरा चूक अशी लाइन काढणे धाडसाचे होईल.

  • @Malkava24
    @Malkava24 ปีที่แล้ว +2

    लोकसंख्या किती असावी यावर पण विचार व्हायला हवा?
    वाढणारी लोकसंख्या आणि मंदी हे भयंकर combination आहे असं वाटतं.

  • @yemulss
    @yemulss ปีที่แล้ว +1

    सरांचा विश्लेषण खुप चांगला असेल, पण सांगण्याचा कल हा बराच कम्युनिस्ट विचारसरणी चा वाटतो. भांडवल शाही , आर्थिक विषमता ह्या बाबतीत विश्लेषण बराच आहे, पण तो सुधारण्यासाठी काय करावे ह्यावर काहीच भाष्य नाहीये.

  • @cheetababar4263
    @cheetababar4263 ปีที่แล้ว +1

    रामराम,
    भारतीयांवर मंदीचा जास्त प्रमाणात परिणाम होणार नाही हा व्हिडिओ पाहिला आवडला हे वेगळे सांगण्याची गरज नाही आपले आणि श्री अच्युत गोडबोले सरांचे आदरासह आभार आणि धन्यवाद
    आपण सरांना महाराष्ट्रावरील इतर राज्यांच्या आक्रमणाच्या परिणामा विषयी काय उपाययोजना करता येतील याबद्दल सविस्तरपणे मत विचार व्यक्त करण्यासाठी आमच्या तर्फे विनंती करावी

  • @abc39722
    @abc39722 ปีที่แล้ว +2

    नुसता टॅक्स वाढवून काय उपयोग? टॅक्स भरणारे लोकं फार कमी आहेत तेंव्हा टॅक्स वसुलीची यंत्रणा सुधारणे गरजेचे आहे.

  • @Sam-zg4vc
    @Sam-zg4vc ปีที่แล้ว +34

    Achyut Sir.. with due respect to your knowledge, you had mentioned during first covid wave how devloped countries have survived the covid, how India's GDP will go drastically down and how India will suffer more covid deaths(in %) compared to the rest of the world because of poor medical infrastructure..
    It turned out nothing was that bad. In fact we did better than many countries. You also criticised our services industry which actually performed better during this period. I hope your analysis is more optimistic and rational. Currently it feels like fear mongering

    • @vaibhavdahivalkar9702
      @vaibhavdahivalkar9702 ปีที่แล้ว +3

      Actually...
      His great knowledge is only creating fear sir's main duty is to suggest a solution but in every interview he is trying to discourage Indian. His last covid interview was the worst. India has done much better than his prediction.
      I request team thinktank to invite only those people who will provide a solution and hence motivation in youth

    • @gamer-ff6mh
      @gamer-ff6mh ปีที่แล้ว +3

      That's why I call him विषादपुरुष

    • @udaygaikwad5282
      @udaygaikwad5282 ปีที่แล้ว +1

      If you see his past videos , you will realise that he only propagates fear and fear , nothing else . It is evident from views of many global analysts that India is NOT AT ALL going to face recession .

    • @govindtoshniwal8229
      @govindtoshniwal8229 ปีที่แล้ว

      A bokud dadi negative man hai?inka theories k less work n earn more to salaried employees

    • @nikhilmane6864
      @nikhilmane6864 ปีที่แล้ว

      Don't see bad if you can't face reality 😉 blame people and move on

  • @rushikeshkhobare5798
    @rushikeshkhobare5798 ปีที่แล้ว +11

    Insightful talk thank you Achyut Sir for expressing your thoughts how to tackle this slowdown situation, where everyone talked on impact of recession.

  • @sanjaynatekar8186
    @sanjaynatekar8186 ปีที่แล้ว +2

    I have disliked this video because of this nonsence NEGATIVITY. Concentrate on solution finding instead of panic spreading

  • @gamer-ff6mh
    @gamer-ff6mh ปีที่แล้ว +2

    विषादपुरुष अच्युत गोडबोले

  • @nickharrison3748
    @nickharrison3748 ปีที่แล้ว +6

    whenever there is need, they will hire 50 people for job of 5..when need is over they will scale down to 5.

  • @cc346ut
    @cc346ut ปีที่แล้ว

    बेरोजगारी दिवसेंदिवस वाढते आहे
    कारण जेवढं Popullation आहे त्या प्रमाणात नोकरी रोजगार नाहीत
    लोकसंख्या जर ५% ने वाढली तर रोजगार ही तेवढ्याच प्रमाणा वाढला पाहीजे ,पण तसे न होता तो hardly 0.5 ते 0.75 % नेच वाढतो
    आणि ही जटील समस्या आपल्याकडे १९७० सालापासुन आहे.आणि यात IT industry फार काही मोठा बदल घडवु शकली आहे असं काही नाही.हे आता २०२२ अखेर सिध्द झालं आहे.

  • @nikhiljoshi2292
    @nikhiljoshi2292 ปีที่แล้ว

    मी गेली ८ वर्षे IT मध्ये आहे आणि फायनान्स मध्ये आहे.IT ऑपरेशन मध्ये जी फास्ट ग्रोथ होते त्यामूळे एक दिवस त्यांना जॉब गमवावा लागला तर त्यात मोठे असे काय आहे? आयटी च्या एका प्रोजेक्ट मध्ये ४०% पेक्षा जास्त margin काढतात ते बघता कूठे तरी त्यांची margin कमी होणार ना

  • @anjalijog9785
    @anjalijog9785 ปีที่แล้ว +4

    Why these companies donot reduce salary of emplyee instead of removing from the job? What is job position of engineers in IT sector above age of 50 years?

    • @SK-ge3vi
      @SK-ge3vi ปีที่แล้ว

      Ho, hi mahiti khari kalali pahije.

  • @satishkulkarni5085
    @satishkulkarni5085 ปีที่แล้ว

    मुलाखत सुंदर पण यावरचे उपाय पण आपल्यासारख्या तज्ञ लोकांनीं सांगीतले पाहिजे कारण आपली लोकसंख्या व अजूनही शिक्षणाचा दर्जा सुधारून न देणारे राजकीय पुरोगामी समाजवादी हेही आपण परखड पुणे सांगीतले पाहिजे

  • @chintamanashtekar2963
    @chintamanashtekar2963 ปีที่แล้ว +2

    Major point is missed. :
    Related to TAX: In our country, India, we still have large families. Thus tax paying persons are mainly like, single person doing service, and paying TDS.!
    As other 3 to 6 persons are dependent non paying taxes. (1 service person, 1 house wife, 2 kids, 2 parents on an average family)
    Good points, based on US based point of view, I think , we need to have more insight to resolve our problems. You can do that Sir, like you did for many MNCs and Indian companies.

  • @vijayjoshi8345
    @vijayjoshi8345 ปีที่แล้ว

    tumhu doghe denar ka co trp bandha kara तुमचा सल्ला गुजराती प्रेमजी aziz ghtnahi pl 1000 people i hv given job pl fear of fluare dont create pl respect godbole pl

  • @aparnamehendale7558
    @aparnamehendale7558 ปีที่แล้ว +3

    In over populated India, At least IT professionals don't have right to comment on Un-employment

  • @रेडिओ_ऍक्टिव्ह
    @रेडिओ_ऍक्टिव्ह ปีที่แล้ว

    कोडींग, प्रोग्रामस, ऑटोमेशन, आय टी ऍडमिन, रोबोटिक्स हेच वर्तमान आहे आणि हेच भविष्य आहे.. कुणी काहीही म्हणो...!!

  • @jayraj545
    @jayraj545 ปีที่แล้ว

    भारतीय शिक्षण व्यवस्था ही सगळ्यात जगामध्ये बेस्ट आहे इथे कर्मचारी नाही तर नागरिक घडवले जातात आणि हे नागरिक आहेत म्हणूनच युवा वर्ग जिथे आहे तिथे च आहेत,
    शिक्षण व्यवस्थेला पुन्हा दोष देऊ नका,! 😑

  • @yashlandge8925
    @yashlandge8925 ปีที่แล้ว +3

    Read his lesson from my school textbook really got inspired by him 😃

  • @economicsknowledgein10minu68
    @economicsknowledgein10minu68 ปีที่แล้ว +4

    खुप छान विवेचन आणि उपुक्त माहिती ...
    धन्यवाद अच्युत सर आणि टीम थिंक बँक

  • @sarvesh8323
    @sarvesh8323 ปีที่แล้ว +5

    Solution is govt job , "one family one govt job ".. 😀😀

  • @aashishbadve343
    @aashishbadve343 ปีที่แล้ว

    या वर एकच उपाय : कान्होळे पापड उद्योग समूह
    दिवसाचे शंभर रुपये त्यातून भाड्याचे वीस रुपये कपात , सकाळ दुपार संध्याकाळ चार वडपाव.

  • @swapnild6454
    @swapnild6454 ปีที่แล้ว

    Ek laptop softwere tyaasti evde Mota tower Kashyap Karachi Kartik Paniight bakiche Gari basun pan it che Kam chalte Lan Lan tower aste network laptop Sachi tu.hi ankha hall book karma ase jale networking pan hote

  • @jackcollins007
    @jackcollins007 ปีที่แล้ว

    मला तर ह्याची दाढी पाहूनच भिती वाटते त्यामुळे मी ह्याच्या भितीदायक गप्पा ऐकत बसत नाही.😆

  • @rudranshparab2007
    @rudranshparab2007 ปีที่แล้ว

    automation mule job janar he nakkai tari expert manya karat nahi. te mhanata navin job nirman hotil. kay kappal honar. 100 manasacha kam jar 1 machine karat asel tar kasale navin job. machine operate karayache job ? ashe kiti asnar ani te skill samanya garib lower middle class la paisa kharacha karun kashe shiknar.

  • @omkark2530
    @omkark2530 ปีที่แล้ว +7

    या मनुष्याचा एक किस्सा आठवतो,जेव्हा jio launch झाले होते तेव्हा ही telecom मधील क्रांती अजिबात नाहीये असे हा बोलला होता.

    • @abhijit1939
      @abhijit1939 ปีที่แล้ว +1

      येडा आहे तो. काही पण बोलतो.

    • @टिरंजननकले
      @टिरंजननकले ปีที่แล้ว +2

      खरे आहे. एकदा निवृत्त आय ए एस अधिकाऱ्याशी माझी चर्चा झाली होती. "तज्ञ् वगैरे लोकांना खरी परिस्थिती ठाऊक नसते. पुस्तकात वाचलेल्या थियरीवर ते मॉडेल्स बनवतात . आय एस एस अधिकारी व इतर अधिकारी व मंत्री ह्यांना जमिनीवरची परिस्थिती १००% माहीत असते. प्रत्येक जिल्ह्यातला/तालुक्यतला डेटा/माहिती त्यांच्याकडे असते. म्हणूनच कोणत्याही पक्षाचे सरकार असो , कोणत्याही राज्यात असो.. घेतलेले निर्णय हे अनेकवेळा बरोबर घेतल्याचे दिसून येते.

  • @player95
    @player95 ปีที่แล้ว

    Direct tax kami ahe ?? Me IT madhi kam karayla start kela ahe tari mala 6-7000 rupee monthly tax basto. Maza swataha cha ghar dekhil nahi. Etka tax astana mala ghar ghena parwadat nahiy aani udya maza job jar gela tar unemployment cheque dekhil bhetat nahi.

  • @sandeepmahekar5753
    @sandeepmahekar5753 ปีที่แล้ว +3

    TB team मस्त चर्चा..
    Funding करा, Branding करा, Equity मधून लोकांना चुना लावा आणि गायब व्हा असा सोप्पा हिशोब आहे सध्या.

  • @vaibhav23051982
    @vaibhav23051982 ปีที่แล้ว +3

    Those people can show the direction needs to be invited over here... Not the people showing the issue, we have a lots of issue. From my point of view, for every problem there are 10 answers, we need to search it.

  • @sureshsonawane8126
    @sureshsonawane8126 ปีที่แล้ว

    Sarakar la sata have aahye darmik aajnda aahye taer mahgae barojgar honar mahnun sarkar haye sarv samun ganar aasle pajge taer parthi honar nahi taer Pakistan Afghanistan honae aahye

  • @abhisheklad6892
    @abhisheklad6892 ปีที่แล้ว +2

    Video title is very wrong and misleading. However video content is somewhat true but it only telling about layoffs, what should do those who are facing these situation . Godbole sir should give guidance on the same.

  • @djarjita
    @djarjita ปีที่แล้ว

    Mla naukri nhiy Ani mi search pn band kela karan aplya kade IT walyana importance ahe itar subject ghenarya lokana khi value nhiy

  • @fiber2156
    @fiber2156 ปีที่แล้ว

    यांच काहितरीच असत बागुलबुवा करा तुम्ही आणि सुरुवात करा

  • @TrueSoul24
    @TrueSoul24 ปีที่แล้ว

    Bharpur jobs aahet.....new skill upgrade Kara...

  • @narendrathatte175
    @narendrathatte175 ปีที่แล้ว

    Sir due to Notabandi many of us got our months overdue payment immediately. If Notabandi and GST would have created unemployment, Modi would have not got elected back, that also with more seats. I think Mr. Godbole is not in touch with ground reality. The way he refers statistical numbers, it could be understood that he is seats in Ivory tower and refer only HMV, Left liberal analysts.

  • @pramodpatil5219
    @pramodpatil5219 ปีที่แล้ว +2

    He is speaking more relate with IT sector.Last few years, we seen government is more foused in infrastructure development and all over country ...In next 3-5 years we will come to know where India will be .one think is sure IT outsource jobs will go back to their country ...not 100% but at maximum level