This is astounding and intimidating at the same time. One thought which comes to my mind again and again is What will be the role of a common person in all this AI controlled world . In the long run will human beings become redundant
He is Maha Googlebole.... This forefather was working in peshva Darbar as Darbari. That time google was not there so he was official handler of Peshva as "Ardhavatrao Godbole ". He talk on all topic after google around here and there. After AI he will rise on youTube more frequently as Copy paster.
सर्व विषयांना हात घातला पण पर्यावरणाबद्दल काही बोलले नाहीत. कारण की पर्यावरणाला जो काही आज ऱ्हास झाला आहे तो नियांत्रणात आणण फार गरजेचं आहे. अति जास्त भांडवल वाद झाल्यामुळे पर्यावरणाला खूप मोठी हानी झालेली हे बघणं इंटरेस्टिंग असेल की एआय यावर कशी मात करू शकेल
खूप छान माहितीपूर्ण व्हिडिओ आहे. पण हे सगळं ऐकून माझ्या डोक्यात एक प्रश्न आला की हे सगळं जर ऑटोमॅटिक रोबोट घ्या मदतीने होऊ लागले तर सर्वसामान्य माणसांना काय काम उरेल? त्याच्या आयुष्यातील त्यांचे ध्येय काय असेल?
माणसाऐवजी मशीन आण्णे चा हा खूप मोठा डाव आहे. लोक क x डे काढून नाचतायत, काय बोलणार? खूप मोठा प्रमाणावर काम करत आहेत लोक खरच जाणून घ्या यच. आहे तर सांगा लिंक पाठवेन.
Dicis due to Genetic disorders हा सर्व प्राण्यांमध्ये मानवाला लागु पडणारा विषय आहे आणि सगोत्र विवाह बंदी सारखे नियम पूर्वीपासूनच आहेत, मग माहीत असलेल्या गोष्टंबरोबरच पुन्हापुन्हा करण्यात काय अर्थ आह? या डाटा वार ML ने हे निष्कर्ष येतील त्यानंतर परत आपण मुल नियम फक्तं सिध्द करू.
मला प्रश्न पडला आहे सर, कारण कळले तर परिणाम टळणार का. हार्ट अटॅक predict केल्याने मृत्यू टळणार का? तसे असते तर डॉक्टर नितु मांडके स्वतः उपचार काय करायचे सांगत असताना वाचू शकले असते. AI मदत करणारे तंत्र असेल माणसाला पर्यायी नसेल वाटते.
Googlebole's forefather was Ardhawatrao in Peshva darbaar. he use to keep half black and half white beards and moustaches on either side. Now GoogleBole is putting videos on all topics( i dont know how he missed chandrayaan) and claims Jack of all fields. Nonsense
He is Maha Googlebole.... This forefather was working in peshva Darbar as Darbari. That time google was not there so he was official handler of Peshva as "Ardhavatrao Godbole ". He talk on all topic after google around here and there. After AI he will rise on youTube more frequently as Copy paster.
किती तरी विद्वतापूर्ण माहिती दिली गोडबोले सरांनी, जसा काळ आणि प्रयत्नवाद पुढे जाईल तशी प्रगती होत जाईल हे नक्की. धन्यवाद सर 🙏
Very important and exclusive information
सगळं मति गुंग करणारी माहिती दिली तर.धन्यवाद
Great information and very easy to understand way of narration. Thank you Godbole sir for this video. Thank you Vinayak.
Great sir
Information
The most useful video i watched since long
Salute to you sir, you always make informative videos, I like it.
उपयुक्त माहिती
Wow.
Great information sir 🎉 thanks for everything
यांचे AI वरील पुस्तक छान आहे.
प्रत्येक मराठी माणसाने हे दोन व्हिडिओज एकदा तरी पहायलाच हवेत. प्रचंड वेगाने बदलणार्या जगात मराठी माणसाचा ठसा उमटवण्यासाठी आपण अधिक सजग असायला हवं.
globalization chya kalat, he kay marathi marathi gheun baslay...loka aata multi lingual vhaila lagli ahet
This is astounding and intimidating at the same time.
One thought which comes to my mind again and again is What will be the role of a common person in all this AI controlled world . In the long run will human beings become redundant
They just want each & everything by machine,and people like 👆dance removing their own clothes.
To learn AI technology
Excellent sir
👌 insights
Cellular formation like human being can be Developed. This is my View.i am a very common man
Khupch niece information for youth & all ... फालतू व्हिडिओ बघण्यापेक्षा नॉलेज अपडेट करावे असे व्हिडिओज पाहून
नमस्कार,
याचा पहिला भाग कोणता आहे.
धन्यवाद.
परेश देशपांडे,
कोल्हापूर
He is Maha Googlebole.... This forefather was working in peshva Darbar as Darbari. That time google was not there so he was official handler of Peshva as "Ardhavatrao Godbole ". He talk on all topic after google around here and there. After AI he will rise on youTube more frequently as Copy paster.
Future of AI is frighteningly exciting.
Robo माणसा सारखा वागेल. Neuro सारखीच complex system.रोबो निर्माण होइल असे वाटते
२/२ व्हिडीयो म्हटले आहे पण विषय अर्धवटच राहीला आहे असे वाटले. आणखी एखादा व्हिडीयौ येणार आहे काय ? विषय खूप चांगला आहे.
2/3 आहे
Fiction can be reality
सर्व विषयांना हात घातला पण पर्यावरणाबद्दल काही बोलले नाहीत. कारण की पर्यावरणाला जो काही आज ऱ्हास झाला आहे तो नियांत्रणात आणण फार गरजेचं आहे. अति जास्त भांडवल वाद झाल्यामुळे पर्यावरणाला खूप मोठी हानी झालेली हे बघणं इंटरेस्टिंग असेल की एआय यावर कशी मात करू शकेल
bhaai... tyanni akkha pustak lihilay paryavaran var... अनर्थ search kara. and tyacr khup video pn banvalet.. aaj cha vishay Artificial intelligence hota mhnun fakta तेवढे च बोलले
Can we relie on AI
खूप छान माहितीपूर्ण व्हिडिओ आहे. पण हे सगळं ऐकून माझ्या डोक्यात एक प्रश्न आला की हे सगळं जर ऑटोमॅटिक रोबोट घ्या मदतीने होऊ लागले तर सर्वसामान्य माणसांना काय काम उरेल? त्याच्या आयुष्यातील त्यांचे ध्येय काय असेल?
🧝♂️🧝♂️💦💦💦
माणसाऐवजी मशीन आण्णे चा हा खूप मोठा डाव आहे. लोक क x डे काढून नाचतायत, काय बोलणार?
खूप मोठा प्रमाणावर काम करत आहेत लोक खरच जाणून घ्या यच. आहे तर सांगा लिंक पाठवेन.
🌹🙏
पण मग विषमतेचे काय होणार ते नाही सांगितलं...🤔
Dicis due to Genetic disorders हा सर्व प्राण्यांमध्ये मानवाला लागु पडणारा विषय आहे आणि सगोत्र विवाह बंदी सारखे नियम पूर्वीपासूनच आहेत, मग माहीत असलेल्या गोष्टंबरोबरच पुन्हापुन्हा करण्यात काय अर्थ आह?
या डाटा वार ML ने हे निष्कर्ष येतील त्यानंतर परत आपण मुल नियम फक्तं सिध्द करू.
Mazya mate AI pahile AI developer chech job khail. karan AI will now develop another AI. so you do not need AI developer.
Translation is possible
sarvat bhala hya politicians chi mast jiravli jail hya technology mule hoil.
Sir , a gentle request. If you can write a book on machine learning and deep learning in Marathi, that will help. Thanks
Artificial intelligence hya navani already marathi pustak aalay by Achyut godbole
आयर्न man cinema आठवला
Travis 😂
Cancer हद्दपार झाला पाहिजे AI च्या मदतीने.
Nice Comment.
मला प्रश्न पडला आहे सर, कारण कळले तर परिणाम टळणार का. हार्ट अटॅक predict केल्याने मृत्यू टळणार का? तसे असते तर डॉक्टर नितु मांडके स्वतः उपचार काय करायचे सांगत असताना वाचू शकले असते. AI मदत करणारे तंत्र असेल माणसाला पर्यायी नसेल वाटते.
Googlebole's forefather was Ardhawatrao in Peshva darbaar. he use to keep half black and half white beards and moustaches on either side. Now GoogleBole is putting videos on all topics( i dont know how he missed chandrayaan) and claims Jack of all fields. Nonsense
chatgpt will finish google search engine
भावना ........... म्हंटले की झटका.....लगा............हं?
Half Knowlege master , arddhavatrao GoogleBole
Majha swatacha project hota Diagnosis of disease from xray by using CNN