लेझीम नृत्य - तू मेरा कर्मा तू मेरा धर्मा...

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 6 ม.ค. 2025
  • जि.प.प्राथमिक शाळा,चांगदेवनगर ही नाविन्यपूर्ण गुणवत्तापूर्ण शालेय उपक्रम सादर करणारी शाळा आहे. एक आदर्श शाळा आहे. मनोरंजनातून शिक्षण देण्याचा मी प्रयत्न केलेला आहे. . लेझीम हा महाराष्ट्रीतील एक लोकप्रिय खेळ प्रकार आहे. एकता,सांघिकता,लवचिकता,शौर्य,अचूकता,दमदारपणा आदी गुणकौशल्ये या खेळामधून अंगी रुजतात. तू मेरा कर्मा,तू मेरा धर्मा... या लोकप्रिय सदाबहार देशभक्तीपर गीतावर मी १५ ऑगस्ट २०२३ (भारतीय स्वतंत्र दिवस) रोजी शालेय विद्यार्थ्यांचे लेझीम बसवलेले होते. लेझीम या क्रीडा प्रकारातून मी विद्यार्थ्यानमध्ये देशभक्ती,राष्ट्रनिष्ठा,त्याग,शौर्य, वीरता,एकात्मता,समता,बंधुता,देशप्रेम आदी गुणकौशल्ये रुजविण्याचा प्रयत्न केलेला आहे.त्याचबरोबर भारतीय सांस्कृतीचा वारसा जतन व संवर्धन करण्याचा प्रयत्न केला आहे. हे लेझीम नृत्य आपल्या भेटीस्तव सविनय सादर...

ความคิดเห็น • 439

  • @vrundakulkarni8434
    @vrundakulkarni8434 ปีที่แล้ว +41

    खरच अत्यंत कल्पकता असे शिक्षक असल्यावर विद्यार्थांचा सर्वांगीण विकास झाल्या शिवाय राहणार शिक्षकांचे अभिनंदन विद्यार्थांचे कौतुक

  • @patilmns
    @patilmns 23 วันที่ผ่านมา +7

    असे गुरुजी सर्व शाळेला मिळाले पाहिजेत. खरंच किती कौतुक करावे तेवढे थोडेच आहे सलाम.

  • @brijeshpatil8331
    @brijeshpatil8331 ปีที่แล้ว +42

    🙏🙏सर तुम्हाला मनापासून सलाम, तुमच्या सारख्या गुरूची खूप गरज आहे, धन्यवाद सर

    • @RupaliDekhar
      @RupaliDekhar 4 หลายเดือนก่อน

      Khup ch bhari sir❤

  • @meenavedpathak860
    @meenavedpathak860 10 หลายเดือนก่อน +4

    Very great

  • @vishvanathshinde532
    @vishvanathshinde532 11 หลายเดือนก่อน +2

    भुषनावह टीम. नक्कीच आमचे शाळेचे दिवस आठवले

  • @dipalimirase120
    @dipalimirase120 วันที่ผ่านมา

    असे शिक्षक सर्वा ना मिळो thank you sir amche jaybhaye sir asech hote ❤

  • @tukaramkhateghare6092
    @tukaramkhateghare6092 11 หลายเดือนก่อน +10

    अप्रतिम सर.... सर्व विद्यार्थी आणि प्रशिक्षक यांचे अभिनंदन 🎉

  • @ArunaPatil-i4v
    @ArunaPatil-i4v ปีที่แล้ว +101

    हे असे कार्यक्रम प्रत्येक स्कूलमधून करावेत ह्या सर्वांचा मला अभिमान आहे आमच्या शाळेचे आम्हाला पहिले दिवस आठवले हे सर्व आमच्या school मद्ये घेत होते 👌👍🤗😘

    • @shrilekhakulkarni7819
      @shrilekhakulkarni7819 ปีที่แล้ว +2

      Very very nice Dance and. Songs ❤🌹🙏🙏🌹🇪🇬🇪🇬💐

    • @sunitatiwari9417
      @sunitatiwari9417 ปีที่แล้ว

      O

    • @rubabmujawar8849
      @rubabmujawar8849 11 หลายเดือนก่อน

      छानच​@@shrilekhakulkarni7819

    • @amitghavate5033
      @amitghavate5033 11 หลายเดือนก่อน

      ​@@shrilekhakulkarni7819❤❤

  • @vilaspatil1599
    @vilaspatil1599 11 หลายเดือนก่อน +5

    एकदम सुंदर कौतुकास्पद आहे धन्यवाद देतो

  • @savitagaikwad3984
    @savitagaikwad3984 ปีที่แล้ว +7

    Sir तुमचे मनापासून कौतुक अप्रतिम लेझीम व देशभक्ती गीतावर खूप छान धन्यवाद

  • @shashankasnare9751
    @shashankasnare9751 4 วันที่ผ่านมา

    सर आपणाला मनापासून प्रनाम खुप छान सर❤

  • @manishajoshi5891
    @manishajoshi5891 ปีที่แล้ว +5

    खूपच छान,शाळेचे जुने दिवस आठवतात,मुलं अशा वातावरणाने फ्रेश होतात,आदर ही राहतो

  • @shivajimahangare5707
    @shivajimahangare5707 4 หลายเดือนก่อน +5

    Sir तुमच्या सारखे आदर्श सर्व शिक्षकांनी घेतले पाहिजेत. तुमच्या ह्या नियोजनास माझा सॅल्युट जय जवान जय किसान,

  • @deepakwagh2862
    @deepakwagh2862 4 หลายเดือนก่อน +5

    आयोजकांना मनापासून धन्यवाद... कीं एवढ्या busy शेड्युल मधून वेळ काढून मुलांकडून तयारी करून घेतली....... I am proud of you... 👌🙏

  • @shindemanisha4164
    @shindemanisha4164 ปีที่แล้ว +9

    असे शिक्षक प्रत्येक शाळेत हवेत , त्या मुळे सर्व विद्यार्थी खूपच छान घडतील.🎉

  • @manisharajhans4460
    @manisharajhans4460 ปีที่แล้ว +14

    खूप खूप छान , सर्व विद्यार्थी व ज्या शिक्षकांनी खूप मेहेनत घेतली , त्या सर्वाना धन्यवाद .

  • @shilpawairkar1593
    @shilpawairkar1593 ปีที่แล้ว +12

    खूप खूप छान, सर्व विद्यार्थ्यांनी अप्रतिम लेझीम नृत्य सादर केले आहेत.शिक्षकांनी खूप साथ दिली.खूप खूप अभिनंदन 🎉🎉🎉🎉🎉

  • @SarjeraoSutar-f7o
    @SarjeraoSutar-f7o 4 หลายเดือนก่อน +3

    ✍️ सर आपले खुप खुप अभिनंदन👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍🏼👍💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐

  • @balasahebshinde6633
    @balasahebshinde6633 4 หลายเดือนก่อน +3

    खूप खूप सुंदर लेझिम सादरीकरण
    शिक्षक विध्यार्थी, विद्यार्थिनी सर्वांचे हार्दिक हार्दिक अभिनंदन.

  • @channel-ry4xq
    @channel-ry4xq 4 หลายเดือนก่อน +2

    सर तुम्हाला मनापासून धन्यवाद मुलांना असेच प्रेरणा देत राहा 🎉असेच शिक्षक असेल तर मुलं नक्कीच घडतात सलाम तुमच्या कार्याला

  • @kinukinu-he1fn
    @kinukinu-he1fn 4 วันที่ผ่านมา

    Oh my god I never see such beautiful bond of teachers and students ❤😢thanku sir for making this day so special ❤for all

  • @samadhankharat4108
    @samadhankharat4108 4 หลายเดือนก่อน +3

    सर्वात सुंदर शाळा ़़़़❤❤❤ धन्य ते मुलं ज्यांना अशी शाळा मिळाली

  • @NitaPawarpatil-hf8sp
    @NitaPawarpatil-hf8sp ปีที่แล้ว +35

    मन भरून आलं सर. धन्य ते माता पिता ज्यांच्या पोटी तुमच्यासारखा शिक्षक जन्माला आला.खूप छान सर तुमचं कौतुक करावं तेवढं कमीच आहे ❤❤❤❤

  • @mahadeokumbhar2250
    @mahadeokumbhar2250 3 วันที่ผ่านมา

    खूपच सुंदर छान सादरीकरण झाले आहे.विद्यार्थ्यांसोबत शिक्षकही सहभागी झालेले पाहून खूपच छान वाटले.

  • @bhartisankpal6099
    @bhartisankpal6099 ปีที่แล้ว +4

    खूपच छान असे कार्यक्रम सर्व शाळेतून राबवले पाहिजेत

  • @appasahebghumare6590
    @appasahebghumare6590 4 หลายเดือนก่อน +1

    सलाम तुमच्या कार्याला तुम्हाला हार्दिक शुभेच्छा

  • @umayadav5997
    @umayadav5997 4 หลายเดือนก่อน +2

    Proud for both of u sir.we will try do this activity in our school.much more thank u for these great teacher.v nice.❤मनात करण्याची जिद्द असेल तर खूप काही करू शकतो,कर्म हीच देवता.देशसेवा करण्याची एक चांगली संधी विद्यार्थ्याच्या रुपात आपणास मिळाली आहे.

  • @AkkataiBhandari-vj1cq
    @AkkataiBhandari-vj1cq 4 วันที่ผ่านมา

    खुप छान सर तुम्हाला सलाम 👍🏻👍🏻👋🏻👋🏻

  • @kisankamble3181
    @kisankamble3181 ปีที่แล้ว +6

    खूप सुंदर गीत सर , खूप खूप शुभेच्छा विद्यार्थ्यांना & तुम्हा सर्वांना

  • @maheshborase4919
    @maheshborase4919 ปีที่แล้ว +9

    मित्रांनो सलाम आपल्या कार्याला❤

  • @parbatisakhare1948
    @parbatisakhare1948 ปีที่แล้ว +5

    खुप सुंदर मुले मुली व शिक्षक यांचे देश भक्ती गीते 🙏🌺👌🌷🌹

  • @shantapawar90
    @shantapawar90 ปีที่แล้ว +1

    खूप छान कार्यक्रम आयोजित केला खुप खुप अभिमान वाटला असे. उपक्रम महाराष्ट्र तील प्रत्येक शाळेत झाले पाहिजे खूप खूप धन्यवाद

  • @sangitavithalkar1506
    @sangitavithalkar1506 ปีที่แล้ว +2

    अप्रतिम सर . असे शिक्षक सगळ्या शाळेमध्ये पाहिजे. सलाम सर तुम्हाला

  • @nirmalak2164
    @nirmalak2164 10 หลายเดือนก่อน +2

    अतिशय उत्तम सादरीकरण। जयहिंद। धन्यवाद अभिनन्दन। 👌👍💐🌹

  • @ashwinikaranjavkar2840
    @ashwinikaranjavkar2840 4 หลายเดือนก่อน +1

    Khupch sunder sir
    Manapasun salam saglyana

  • @PSYCHO-46850
    @PSYCHO-46850 4 หลายเดือนก่อน +2

    खूप,छान खूप खूप शुभे्छा,sir वंदे मातरम्,सलाम....,,

  • @jyotipande1530
    @jyotipande1530 4 หลายเดือนก่อน +2

    खूप खूप छान लेझिम नृत्य

  • @jyotsnapatil6489
    @jyotsnapatil6489 ปีที่แล้ว +5

    सवॆ शिक्षकांना माझा विनम्र अभिवादन
    छान खुप खुप शुभेच्छा असेच सवॆ शिक्षकांनी करावे❤❤🙏🙏🙏

  • @punam-2332
    @punam-2332 4 หลายเดือนก่อน +1

    अप्रतिम 🤟🤟🤟🤟

  • @SarjeraoSutar-f7o
    @SarjeraoSutar-f7o 4 หลายเดือนก่อน +1

    अती सुंदर आणी खुप खुप अभिनंदन सर सलाम👌👌👌👌👌👌👌👍👍👍👍👍👍👍👍🌹🌹🌹🌹🌹🌹

  • @vinamrabhatiya9502
    @vinamrabhatiya9502 4 หลายเดือนก่อน +1

    खूपच छान सर सलाम

  • @nmbhagwat2769
    @nmbhagwat2769 4 หลายเดือนก่อน +2

    बहोत ही खूबसूरत 🎉🎉🎉

  • @madhurimeshram9746
    @madhurimeshram9746 ปีที่แล้ว +2

    लय भारी....... 👌👌👌1🙏🏻🌹🌹

  • @megharanirajmane6160
    @megharanirajmane6160 4 หลายเดือนก่อน +1

    खूप सुंदर सर👍👍👌👌

  • @rupalikhaperde3132
    @rupalikhaperde3132 ปีที่แล้ว

    Khup chhan 🙏🏻🙏🏻🙏🏻

  • @gorakhnathagarad1878
    @gorakhnathagarad1878 10 หลายเดือนก่อน +1

    सर आपल्या कार्याला सलाम आहे 🙏

  • @sonalikadam9529
    @sonalikadam9529 10 หลายเดือนก่อน +1

    खुप छान सर🇮🇳💐💐

  • @nageenataj9565
    @nageenataj9565 4 หลายเดือนก่อน +1

    Hats up to the teachers and students🎉❤

  • @harshalapawar931
    @harshalapawar931 4 หลายเดือนก่อน +1

    खुप छान शिक्षकांचे व मुलांचे अभिनंदन

  • @SunandaKamble-v5b
    @SunandaKamble-v5b 4 หลายเดือนก่อน

    अगदी मन हेलावुन टाकणारे गाणे व त्यात लेझिम नृत्य अप्रतिम संगम मन भारावुन गेले. असेच अप्रतीम कलाकृति नेहमीच सादर करावे .त्या साठी खुप खुप शुभेच्छां.

  • @bhagyashreetelghare5965
    @bhagyashreetelghare5965 4 หลายเดือนก่อน +1

    खुप छान गुरुजी आणि विद्यार्थी चे कौतुक माला माझे स्कूल चे दिवस आठवले,👌

  • @arungoya4163
    @arungoya4163 ปีที่แล้ว +9

    जब भी यह गीत सुनो आँखों में आंसू आ जाते हैं, आप सभी का सुन्दर नृत्य भाव विभोर कर दिया. वैरी गुड 🌹🇮🇳जय हिन्द 🙏🏻

  • @gorakhnathagarad1878
    @gorakhnathagarad1878 10 หลายเดือนก่อน

    नमस्कार सर 🙏 आपलेही जीवन या गीता प्रमाणे फुलत जावो आपल्या जीवनात रंगीबेरंगी आनंद नेहमी बरसात राहो हीच परमेश्वर चरणी प्रार्थना 🙏 खूप छान सर 🙏🙏 भावी प्रगती साठी लाख लाख शुभेच्छा 🙏🙏🙏

  • @pratikd5514
    @pratikd5514 4 หลายเดือนก่อน +1

    शिक्षकांचे खूप अभिनंदन खूप सुंदर लेझीम बसवले आहे ,भारत माता की जय .

  • @scholarclassesm.badnashik3079
    @scholarclassesm.badnashik3079 4 หลายเดือนก่อน

    V.v.nice sirji...

  • @RajeshreeJade
    @RajeshreeJade 4 หลายเดือนก่อน +1

    Khup ch mast........

  • @shailajaalhat6241
    @shailajaalhat6241 4 หลายเดือนก่อน +3

    डोळ्याचे पारणें फिटले खूप सुंदर 👌👌मी आत्ता पासस्ट वर्षाची आहे आणि परत सातवीत गेले 😢धन्यवाद 🙏🙏

  • @vijayurkande5987
    @vijayurkande5987 4 หลายเดือนก่อน +1

    सर तुमाला खुप खुप तुमचे मनापासून आभार सर 🎉🎉🎉

  • @mauliadagale2265
    @mauliadagale2265 11 หลายเดือนก่อน +1

    सर, अतिशय छान मेहनत घेतली
    अभिनंदन

  • @manishakhoche6196
    @manishakhoche6196 ปีที่แล้ว +1

    Sarv sirache abhinandan ❤

  • @mayadongre300
    @mayadongre300 ปีที่แล้ว +15

    अप्रतिम! सर ज्या सरांनी हे गीत बसवले त्या सरांचे खूप खूप धन्यवाद.

  • @MyPatel-f8i
    @MyPatel-f8i 4 หลายเดือนก่อน +1

    Khupch chan karykrm zala

  • @VaishaliLad-y1c
    @VaishaliLad-y1c 11 วันที่ผ่านมา

    अभिनंदन सर असे गुरुदेव सर्व विद्यार्थ्यांना मिळो 🎉🎉🎉🎉🕉🙏

  • @dr.savitagaikwad1282
    @dr.savitagaikwad1282 4 หลายเดือนก่อน

    खूपच सुंदर लेझीम नृत्य & मार्गदर्शक शिक्षकही.सव॔ टीमचे हार्दिक अभिनंदन

  • @dilipthakre946
    @dilipthakre946 ปีที่แล้ว

    खुप खुप खुप छान सर

  • @jayashrigavit8485
    @jayashrigavit8485 10 หลายเดือนก่อน +1

    Sir very good Salute👏🙏🏻👍🙏

  • @ManishaPatil-ek2px
    @ManishaPatil-ek2px 4 หลายเดือนก่อน +1

    Well done sir l salute you

  • @nandutalkar59
    @nandutalkar59 3 วันที่ผ่านมา

    सर्व शिक्षक वृंद यांचे व त्यांच्या सर्व टीम चे
    कौतुक. छान पाहून समाधान झाले

  • @rajeshreelokhande2511
    @rajeshreelokhande2511 ปีที่แล้ว +1

    अप्रतिम🎉🎉

  • @kalpanagawhande4604
    @kalpanagawhande4604 4 หลายเดือนก่อน +1

    खुप खुप अभिनंदन 🎉🎉

  • @Maimunakhan2838
    @Maimunakhan2838 4 หลายเดือนก่อน +1

    Maa shaa allah khup khup chaan

  • @sanjeevanimanjarekar1111
    @sanjeevanimanjarekar1111 ปีที่แล้ว

    खूप छान!

  • @sunitaparab2132
    @sunitaparab2132 4 หลายเดือนก่อน +1

    फारच छान

  • @VishnuJaybhaye-ju3co
    @VishnuJaybhaye-ju3co 5 หลายเดือนก่อน +1

    खूपच छान सर

  • @shahagikamble5770
    @shahagikamble5770 5 หลายเดือนก่อน +1

    अभिनंदन 🎉🎉🎉

  • @PATHSHALA.1
    @PATHSHALA.1 11 หลายเดือนก่อน +1

    SUPERB.......GREAT

  • @kalpanakasabe5250
    @kalpanakasabe5250 4 หลายเดือนก่อน

    खूप छान सादरीकरण🎉🎉🎉🎉अभिनंदन विद्यार्थी व शिक्षकांचे 🎉🎉🎉

  • @shahenazi.shaikh4723
    @shahenazi.shaikh4723 4 หลายเดือนก่อน +1

    ❤❤bhut accha song deshbhakt I geet and dance🎉

  • @VidhyaUmre
    @VidhyaUmre 5 หลายเดือนก่อน +1

    खुपचं सुंदर 🎉🎉🎉

  • @creation029-i2l
    @creation029-i2l ปีที่แล้ว

    Great effort

  • @savitamandalkar6921
    @savitamandalkar6921 ปีที่แล้ว +4

    Really amazing job proud of this school

  • @ShilpaKakde-sk1ps
    @ShilpaKakde-sk1ps ปีที่แล้ว

    Kupch Chan sir asach mullanna protsahan det chala

  • @chavancp
    @chavancp ปีที่แล้ว +3

    Unbelievable and amazing lezim dance thank you all teachers

  • @vinayakgorhe5429
    @vinayakgorhe5429 ปีที่แล้ว

    एकच नंबर सर अप्रतिम सादरीकरण

  • @dipak51
    @dipak51 11 หลายเดือนก่อน +1

    Very nice Sir I am proud of you all

  • @NainaPachpande
    @NainaPachpande 8 วันที่ผ่านมา +1

    अप्रतिम खूपच छान

  • @vimalnandudkar6485
    @vimalnandudkar6485 8 หลายเดือนก่อน +1

    Khup chan🙏👍

  • @nasimshaikh6491
    @nasimshaikh6491 5 หลายเดือนก่อน +1

    Bht hi sunder ❤

  • @SonaliNaikawadi
    @SonaliNaikawadi ปีที่แล้ว +21

    सर तुम्हाला मनापासून सलाम🫡तुमच्यासारखे शिक्षक देशाला हवेत👍असेचं शिकवत रहा👌 धन्यवाद😊💐

  • @gauravade9468
    @gauravade9468 11 หลายเดือนก่อน

    अती सुंदर कौतुकास्पद आहे, धन्यवाद सर🙏

  • @shraddhakothavale7526
    @shraddhakothavale7526 4 หลายเดือนก่อน

    अत्यंत स्तुत्य उपक्रम आणि कौतुकपात्र सर्व शिक्षक वृंद आणी विद्यार्थी यांचे अभिनंदन आणि शुभेच्छा शिक्षकच देश घडूवू शकतो

  • @madhaorandhaye9574
    @madhaorandhaye9574 4 หลายเดือนก่อน

    🙏सर अतिशय सुंदर. Sr&विदयार्थी ग्रुप ला
    मानाचा सप्रेम, "जय महाराष्ट्र.....,.. 🙏

  • @lalitaahirrao4250
    @lalitaahirrao4250 ปีที่แล้ว

    खूप छान

  • @RadhikaMane-k6v
    @RadhikaMane-k6v 4 หลายเดือนก่อน +1

    Khoopch chan 👌🙏👌😊

  • @SulbhaChavhan-q4b
    @SulbhaChavhan-q4b 4 หลายเดือนก่อน +1

    धन्यवाद सर तुम्ही आज

  • @umakantnagmoti1473
    @umakantnagmoti1473 11 หลายเดือนก่อน +1

    Nice amaizing 👍👍👌👌

  • @snehalwalimbe1535
    @snehalwalimbe1535 ปีที่แล้ว

    Khup chan

  • @goutamgade1911
    @goutamgade1911 ปีที่แล้ว +2

    धन्यवाद सर जय हिंद 🙏🙏🙏👌👌👍

  • @dayagajera5567
    @dayagajera5567 11 หลายเดือนก่อน +1

    Super se upper 🎊 🎉🎉🎉

  • @yadavbalasaheb3196
    @yadavbalasaheb3196 4 หลายเดือนก่อน +1

    खूप छान सादरीकरण सरजी..... शिव अभिनंदन..... आपल्या शाळेतील शिक्षका सारख्या शिक्षकांची आता गरज आहे.तर आणि तरच विद्यार्थी सर्वांगीण विकास होईल.... सर्व स्टाफसह विद्यार्थी पालक यांचे अभिनंदन ❤