लोक मनावर शिक्षण संस्कार करणारं गाणं ऐकून मी मनोमन भारावलो. गीत लेखन, गायन संगीत संयोजन... आणि मंचावर सादरीकरण करणारे तिघे कलावंत यांच्या परिश्रमांना सलाम 👍👍👍
खूपच सुंदर सर खूप सुंदर कार्यक्रम या कार्यक्रमाच्या माध्यमातून विद्यार्थी पुढे येतील तुमच्या तिघांचे खूप खूप अभिनंदन यालाच म्हणतात जिल्हा परिषद शिक्षक नंबर वन हुशार असतात कुठल्याही कामात नंबर वन नंबर वन खूप खूप अभिनंदन🎉🎉🎉🎉🎉
अप्रतिम सादरीकरण, कौतुक करावे तेवढे कमीच आहे शब्दच नाहीत, तालबद्ध नाचला सरजी , लाजवाब, खूप प्रसन्न वाटल, कोणत्या शाळेचा कार्यक्रम आहे हा, खूप धन्यवाद, आपल्या शाळेचा नावलौकिक असाच वाढत राहो, ऑल द बेस्ट ❤❤❤
खूपचं सुंदर गीत आणि नृत्य सादर केलात सर... जिल्हा परिषद शाळेतच अस काही वेगळं घडू शकत आणि विद्यार्थी पण जिल्हा परिषद शाळेतून पुढे जाऊ शकता... आणि पुढे घडतात सुद्धा....🎉🎉👏👏👏❤❤❤ गीत गाणाऱ्या सरांसाठी सुद्धा 👏👏👏
खूप छान सर आज पहिल्यांदा एवढा सुरेख डान्स जिल्हा परिषदेचे शिक्षक करू शकतात पहिल्यांदा असे शिक्षक पाहिले मुलांच्या उज्वल भविष्यासाठी अशा शिक्षकांची खरच गरज आहे
खूप खूप छान असेच शिक्षक सगळ्या शाळेत पाहिजे आणि हे शिक्षक जर एवढे आनंद दायी आहेत तर या शाळेतील विद्यार्थी सगळे हुशार आणि उत्साही असणार. आमच्या शाळेत आमचे पाटील ठाकूर हे शिक्षक पण अतिशय उत्तम पध्दतीने कवायत घ्यायचे
खूपच छान संदेश दिलाय तुम्ही या व्हिडिओ च्या माध्यमातून साक्षरता अभियानचां खूप आक्टिव शिक्षेक आहेत तुम्ही. तुमच्या सारखे सगळेच शिक्षक बनायला पाहिजेत कारण मुलांना गरजेचं आहे कारण डीप्रेशेन मधून बाहेर काढून एंटरटेनमेंट कारण. त्यांच्या लहान पानासारखे बालपण दाखवून देणं. 🙏🙏👌👌👌👌👍👍👍👍👍👍
फक्त हाडाच्या शिक्षकालाच शिकण्याची शिक्षणाची आणि शिकवण्याची कळवलं असते. खूप खूप सुंदर. सर्वांचेच मनापासून कौतुक. असे महत्व पटवून देणारे कार्यक्रम फक्त सरकारी शाळेतच होऊ शकतात, असेच वाटत राहते..
खुप चांगली कामगिरी केली सर तुम्ही असंच जर प्रत्येक शाळेत शिक्षकांनी डान्स घेतला तर नक्कीच मुले किंवा मुली सगळे डान्स सेत्रात भाग घेतील त्यांची प्रगती होईल
खूप खूप अप्रतिम.... आपण गाण्याचे खूपच छान प्रकारे समाजजीवानाशी नाते करून एक अप्रतिम मोलाचा संदेश दिला.. आणि आपले हे नृत्य खरोखरच एकदम मन भारावून गेले... आपली प्रशंशा करण्यासाठी शब्दच कमी पडतात.. थँक यु सर जी...
WOW SUPERB SIR KHUPCH CHAAAAN DANCE ANI GAYAN PN APRATIMMMMMMMM.AJ APN DAKHUN DILE KI SHIKSHAK HA YEK MOTTHA ACTOR ASTO . KHUPCH CHAAAAN DANCE 👏👏👏👏👏👏👏💯💯💯💯💯🌹🌹🌹🌹👌👌👌👌👌👌👌👍🙏...H.M.Amaravti.😊
खुप सुंदर गाणं आहे आणि सादरीकरण पण उत्तम आहे.आजच्या काळातील मुलांचा विचार केला असता आपण नेहमी एक शिक्षक,पालक,समाज म्हणून मुलांच्या दृष्टीने नेहमीच बालस्नेही वातावरण निर्माण करायला हवे आणि ते तुम्ही करत आहात 👏मला वाटतं प्रत्येक शाळेत हे असायला हवे म्हणजे शाळेचा पट आणि गुणवत्ता टिकून राहील.
अभिनंदन सर🎉🎉 असे शिक्षक असतील तर खेडेगावात एक ही मूल अडाणी राहणार नाही आणि शाळेची पटसंख्या कमी होणार नाही. आणि प्रत्येक विद्यार्थी हा टॉप चाच घडेल. आम्हाला आमच्या मराठी शाळेची आठवण करून दिली. खरच खूप धन्यवाद तुमचे
जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षक एक नंबर..🎉🎉 खूप छान सादरीकरण..
लोक मनावर शिक्षण संस्कार करणारं गाणं ऐकून मी मनोमन भारावलो. गीत लेखन, गायन संगीत संयोजन... आणि मंचावर सादरीकरण करणारे तिघे कलावंत यांच्या परिश्रमांना सलाम 👍👍👍
खरंच खूपच अप्रतिम 👌👌🙏🙏👍
खूपच सुंदर सर खूप सुंदर कार्यक्रम या कार्यक्रमाच्या माध्यमातून विद्यार्थी पुढे येतील तुमच्या तिघांचे खूप खूप अभिनंदन यालाच म्हणतात जिल्हा परिषद शिक्षक नंबर वन हुशार असतात कुठल्याही कामात नंबर वन नंबर वन खूप खूप अभिनंदन🎉🎉🎉🎉🎉
👌🏻👌🏻Z p चे शिक्षक
खूपच सुंदर सर सुंदर गाण्यामधून शिक्षणाचे महत्व सांगितले तुम्हा तिघांचे खूप खूप अभिनंदन
अभिनंदन सर खूप छान परफॉर्म केल congratulation once again...keep it up sir,
❤
🎉Aprtim sadrikaran super theam congratulations 👏👏🎉 sir tighana hardik Subheccha to 🌹🙏
तुमच्या सारखे शिक्षक मिळने हे आज काळाची गरज आहे. हे फक्त खेडेगावात च होत. सिटी च्या ठिकाणी नाही होत असं खूप खूप अभिनंदन सर 🥳
खूपच छान Sir असच शिक्षक सर्वत्र पाहिजे त्यामुळे प्रथमिक शाळा टिकतील
खूप खूप छान
ek number sir
👍👏👌✌️🌹
खूप छान सादरीकरण
अप्रतिम सादरीकरण, कौतुक करावे तेवढे कमीच आहे शब्दच नाहीत, तालबद्ध नाचला सरजी , लाजवाब, खूप प्रसन्न वाटल, कोणत्या शाळेचा कार्यक्रम आहे हा, खूप धन्यवाद, आपल्या शाळेचा नावलौकिक असाच वाढत राहो, ऑल द बेस्ट ❤❤❤
खूप छान सर,अभिमान आहे शिक्षक असल्याचा😊😊
Khup chhan mast aaplya sarkhi shikshak pratek shalevr astil tr mulana pn sikaychi aavd nirman hoil sikshanachi.abhiman aahe
Song 👍👍👍
खूपच सुंदर 👌👌अप्रतिम सादरीकरण आणि उत्साह ...शिक्षकांना त्रिवार वंदन 🙏👏👏👍
ह्या नवीन पिढीला असेच active शिक्षकांची गरज आहे.खूप छान सादरीकरण🎉🎉
सर तुमच्या तिघाचे अभिनंदन तुम्ही जनतेला सक्षमतेचा इशारा दिला धन्यवाद
खूप सुंदर सादरीकरण...
सर्वांचे हार्दिक हार्दिक अभिनंदन...
असे शिक्षक असतील तर विध्यार्थी नक्कीच टॉप चे घडतील 👍👍👍👍🙏अप्रतिम गाणं आणि डान्स 👍👍👍👍👍👌👌👌🙏
लय भारी ❤❤❤ किती सुंदर गाणे आणि तितक्याच ठसकेबाज धडाकेबाज तालात नृत्य सादरीकरण ,,,, 😊😊😊
व्वा गुरुजी शाब्बास लय सुन्दर
खूप छान सर असंच करत राहा मुलांना शिकवत राहा आपला देश पुढे जाऊ द्या
खूपचं सुंदर गीत आणि नृत्य सादर केलात सर... जिल्हा परिषद शाळेतच अस काही वेगळं घडू शकत आणि विद्यार्थी पण जिल्हा परिषद शाळेतून पुढे जाऊ शकता... आणि पुढे घडतात सुद्धा....🎉🎉👏👏👏❤❤❤ गीत गाणाऱ्या सरांसाठी सुद्धा 👏👏👏
Very nice sir keep it up🎉🎉 वा व्वा खूप छान सुंदर बढिया🎉🎉
खूपच ऊर्जा भरलेली आहे.. लिखाण.. सादरीकरण... अप्रतिम..!!! शब्दाच नाहीत!..
- उमाळे सर (Active Teacher )
अतिशय उत्कृषटपणे सादर केले सर
अतिशय छान गायन नृतपण खुप छान केले असेच शिक्षक मराठी जि.प शाळे ला पूर्वीचे महत्व येईल अभिनंदन गुरुंजी चे जय महाराष्ट्र😅👌💐🌹👍🇮🇳🙏👩🎓🕺💃
खुपचं छान सर, अतिशय चांगला उपक्रम
🎉🎉Golden like त्रिदेवांना .👌👌💐💐जिल्हा परिषदेचे शिक्षकच हे करु शकतात . तुम्हा तिघांचा सार्थ अभिमान .🎉🎉 Proud of you ,👌👌💐💐
अप्रतिम असं सादरीकरण सर ❤खेडोपाड्यात आज हीसाक्षरतेची जनजागृती करणे गरजेचं आहे.
अप्रतिम, कौतुकास्पद, स्तुत्य उपक्रम राबविला. त्याबद्दल अभिनंदन!
खुप छान उपक्रमशील शिक्षक यांच्यामुळे आज जिल्हा परिषदेच्या शाळा भरपूर प्रमाणात नवीन नवीन उपक्रम झालेले आहेत .
खूपच छान .
खूप छान सर आज पहिल्यांदा एवढा सुरेख डान्स जिल्हा परिषदेचे शिक्षक करू शकतात पहिल्यांदा असे शिक्षक पाहिले मुलांच्या उज्वल भविष्यासाठी अशा शिक्षकांची खरच गरज आहे
खूप खूप छान असेच शिक्षक सगळ्या शाळेत पाहिजे आणि हे शिक्षक जर एवढे आनंद दायी आहेत तर या शाळेतील विद्यार्थी सगळे हुशार आणि उत्साही असणार. आमच्या शाळेत आमचे पाटील ठाकूर हे शिक्षक पण अतिशय उत्तम पध्दतीने कवायत घ्यायचे
खरंच ही काळाचीच गरज आहे असे शिक्षक सगळ्यांना मिळावेत.
खूपच छान संदेश दिलाय तुम्ही या व्हिडिओ च्या माध्यमातून साक्षरता अभियानचां खूप आक्टिव शिक्षेक आहेत तुम्ही. तुमच्या सारखे सगळेच शिक्षक बनायला पाहिजेत कारण मुलांना गरजेचं आहे कारण डीप्रेशेन मधून बाहेर काढून एंटरटेनमेंट कारण. त्यांच्या लहान पानासारखे बालपण दाखवून देणं. 🙏🙏👌👌👌👌👍👍👍👍👍👍
खुप सुंदर सादरीकरण,
सर्वांचे अभिनंदन 🎉🎉
वा आमचे लाडके भाऊजी हुमायु मोरे साहेब खूप छान 👍👍👌👌
Zp teachers nd titl education yala todch ny. Khup majja msti nd nein kytr kraychi shikaychi sandhi mikte. I m proud of you all zp teacher
खुप छान सर शिक्षक कोणत्याही असो सर्व गुण सपन असला पाहिजे
अप्रतिम सादरीकरण 🙏🏻🙏🏻👌🏻👌🏻तुमच्यासारखे शिक्षक पाहिजेत प्रत्येक शाळेला. 👍🏻👍🏻👍🏻
आदरणीय शिक्षक वृंदाना मानाचा मुजरा 🙏🙏🙏🇮🇳🇮🇳👏👏👏
सर खूप खूप छान कार्यक्रम सादर करण्यात आला धन्यवाद
फक्त हाडाच्या शिक्षकालाच शिकण्याची शिक्षणाची आणि शिकवण्याची कळवलं असते. खूप खूप सुंदर. सर्वांचेच मनापासून कौतुक. असे महत्व पटवून देणारे कार्यक्रम फक्त सरकारी शाळेतच होऊ शकतात, असेच वाटत राहते..
खुपच छान उपक्रम. असेच शैक्षणिक कार्यक्रम राबवण्यासाठी तिन्ही शिक्षकांचे अभिनंदन👍🙏🙏
अप्रतिम सर....शब्द नाही....काय ती ऊर्जा खुप सुंदर 🎉🎉❤❤😊😊
अतिशय सुंदर अप्रतिम असा डान्स तिनी सरांचा🎉🎉
अप्रतिम.. लय भारी... एकच नंबर. मजा आली.. ❤🎉🎉
खूप खूप अभिनंदन सर 🎉🎉लय भारी रचले गीत, आणि त्यापेक्षा नृत्य लय भारी🎉🎉
खूपच छान सर अभिमान आहे तुमचा🎉एकच नंबर झे ,ड ,पी 🎉🏫 शाळा ❤
अति सुंदर लय लय भारी सर तुम्हा तिघांचे खूप खूप अभिनंदन 🙏🙏
खूप छान सादरीकरण मी ही सेवानिवृत शिक्षिका आहे. आपल्या मराठी शा ळा टिकल्या पाहिजेत. आणि चांगले विद्यार्थी घडले पाहिजे.
खुप चांगली कामगिरी केली सर तुम्ही असंच जर प्रत्येक शाळेत शिक्षकांनी डान्स घेतला तर नक्कीच मुले किंवा मुली सगळे डान्स सेत्रात भाग घेतील त्यांची प्रगती होईल
खूप छान सर. उपक्रम शील शिक्षक. 👌👌👌👌
खूप खूप अप्रतिम.... आपण गाण्याचे खूपच छान प्रकारे समाजजीवानाशी नाते करून एक अप्रतिम मोलाचा संदेश दिला.. आणि आपले हे नृत्य खरोखरच एकदम मन भारावून गेले... आपली प्रशंशा करण्यासाठी शब्दच कमी पडतात.. थँक यु सर जी...
खूप छान. सर्व शिक्षक यांना खूप अभिनंदन 🙏🙏🙏
वा वा खुप छान साक्षरता वर्ग घेतला म्हणुन त्यांनी शिकावे व शिकवले म्हणुन सर्व अनुभव भरपुर आहे म्हणुन गाण्याची चाल व गाण्याचे बोल छान वाटले
प्रत्येक शिक्षकाने असाच आदर मुलानं समोर ठेवावा
खूप छान वाटत सर साक्षरता कार्येक्रम पाहून
मी खूप भारावून गेलो असे कार्येक्रम करायला
पाहिजे सर्व जन साक्षर व्हावेत असंच मलाही
वाटत 👌👌👌💐💐🙏🙏🙏💯
लय म्हणजे लय भारी...मी पण जिल्हा परिषद शाळेतच शीकलेय....आज मीपण अंगणवाडी सेविका आहे.......😊😊😊
खूपच छान. आपल्या या कार्यक्रमाने मुले देखील पुढे येथील यात तिळमात्र शंका नाही.
अतिशय सुंदर गित... आणि उत्कृष्ट सादरीकरण.... अभिनंदन सर्व टिमचे
हल्ली असे शिक्षक दुर्मिळ झालेत, छान उपक्रम आहे. सॕल्युट सर सर्वांना.
खूप छान सर .
.
गीत आणि सादरीकरण अप्रतिम तिघांचेही मनःपूर्वक अभिनंदन आणि खूप खूप शुभेच्छा 💐💐💐
खुप च छान सर खूप छान वाटलं 👍👍👍👍
खूपच सुंदर सर खूप खूप अभिनंदन 🎉🎉
Aaj pahilyandaach gurujinchaa dance baghitla, mastaach 🎉🎉
शाहू महाराज तसेच जोतिबा फुले आणि बाबा साहेब याचा मुळे सामान लोकांना शिक्षण घेता आल आणी शिशकाणी छान डांस करून छान समजावून सांगितलं.
खूपच सुंदर परफॉर्मन्स सर 🎉🎉🎉
उपक्रम खुप छान राबवत आहात,तुमचे खुपखुप आभिनंदन सर्व शिक्षकांचे.
खुपचं सुंदर, सर्व शिक्षकांचे खुप खुप अभिनंदन.🙏🏿🙏🏿
👌🏽👌🏽👌🏽👍🏻
खुप सुंदर गायन साक्षरता कार्यक्रम प्रस्तुति, अभिनन्दन सर मनापसुण 🎉🎉
आळशी शिक्षकांनी आवश्यक पहावा हा कार्यक्रम
😅y.....es✅
स्टेजवर सरांनी बूट नको होता घालायला👌👌🙏🌹 मस्तच
खूपच छान केले आहे गित
Khupch chan....kharach shalet jrrr politics bajula thevun fkt vidyarthyancha v4 kla n trr ti shala best thrnach👍👍👍👍👏👏🔥
अतिशय सुंदर आणि प्रेरणात्मक गीतातून नृत्य सादर केले शिक्षक अष्टपैलू असतात हे तुम्ही तिघांनी वास्तवात दाखवून दिले सर खूप खूप अभिनंदन.
वा लईच मस्त काम गुरू जीला
अप्रतिम सादरीकरण करून साक्षरता कार्यक्रम ची जाणीव जागृती झलक दाखवली त्रिदेवां ना त्रिवार वंदन 🎉🎉🎉🎉
खुपच छान.....
अप्रतिम कार्यक्रम.....💐💐📝📝🙏🙏🇮🇳🇮🇳
खूपच छान उत्कृष्ट शिक्षक, असे शिक्षक असले की विद्यार्थी घडायला वेळ लागणार नाही.धन्यवाद.सर
खूपच सर , सर्वांचे अभिनंदन
😊😀👍👍👍👍👍👌👏👏👏👏👏🌹🌹🌹🌹🌹
खूपच छान उपक्रम. शिक्षकांचे अभिनंदन
एकच नंबर सर साक्षरतेचा संदेश तुमच्या शाळेच्या माध्यमातुन प्रचार प्रसार होत आहेत 🎉🎉🎉
अहो गुरूजी आज पुन्हा एकदा विद्येविना मती गुंग होण्याची वेळ आली आहे
Mind blowing performance vulgar vaatat nahi three teachers done best work
खूप छान सर.असे शिक्षक असतील तर कोणीही अडाणी राहणार नाही.खूप अभिनंदन तुमचं.
खूप खूपच छान सर , अश्या जिल्हा परिषद चे शिक्षिकांना सलाम
WOW SUPERB SIR KHUPCH CHAAAAN DANCE ANI GAYAN PN APRATIMMMMMMMM.AJ APN DAKHUN DILE KI SHIKSHAK HA YEK MOTTHA ACTOR ASTO . KHUPCH CHAAAAN DANCE 👏👏👏👏👏👏👏💯💯💯💯💯🌹🌹🌹🌹👌👌👌👌👌👌👌👍🙏...H.M.Amaravti.😊
अरे वा छानच आमचे लाडके शिक्षक . असेच कार्यक्रम करत रहा👍🏻👍🏻🙏🏻🙏🏻
खूपच अप्रतिम साक्षरता मिशन सलाम तुम्हा सर्वांना
👌👌👍👍लय लय लय भारी सर. Z. P. Teachers चा नाद कुणीच करू शकत नाही.🥳🥳
खुप सुंदर गाणं आहे आणि सादरीकरण पण उत्तम आहे.आजच्या काळातील मुलांचा विचार केला असता आपण नेहमी एक शिक्षक,पालक,समाज म्हणून मुलांच्या दृष्टीने नेहमीच बालस्नेही वातावरण निर्माण करायला हवे आणि ते तुम्ही करत आहात 👏मला वाटतं प्रत्येक शाळेत हे असायला हवे म्हणजे शाळेचा पट आणि गुणवत्ता टिकून राहील.
खूप छान सर शिक्षक असल्याचा अभिमान वाटला🎉👌👌👏👏
खूपच छान सादरीकरण व गाण्याच्या माध्यमातून दिलेला खूपच छान असा मेसेज आणि तिन्ही सरांचं उच्चाही डान्स परफॉर्मेन्स.. कौतुक कराल तेवढ कमीच आहे 👍👌👌
खुप छान 🎉🎉❤ अभिनंदन
Khup chhan sir tumch pahun ase karykram sarvani kele pahije tumche khup khup abhinadan
खूप छान सर. जिल्हा परिषद शिक्षक
कशातही टाका कुठेच कमी नाही.
👍🏻👍🏻👌🏻👌🏻very nice sirji
खूपच सुंदर केलत सर तुम्ही.. 👌👌😄
अभिनंदन सर आपण फारच छान अभिनयातुन समाजतील जनतेला फारच मोलाचा संदेश दिला आपले खुप खुप अभिनंदन
प्रथम या शिक्षकांचे मनापासून अभिनंदन अभिनंदन अभिनंदन शुभेच्छा शुभाशीर्वाद
❤❤❤
अभिनंदन सर🎉🎉 असे शिक्षक असतील तर खेडेगावात एक ही मूल अडाणी राहणार नाही आणि शाळेची पटसंख्या कमी होणार नाही. आणि प्रत्येक विद्यार्थी हा टॉप चाच घडेल. आम्हाला आमच्या मराठी शाळेची आठवण करून दिली. खरच खूप धन्यवाद तुमचे
खरंच खूप अप्रतिम कार्यक्रम आहे.
Atishay stutya upkram.
Srwanche khup khup abhinandan.
इतक उत्साही शिक्षक पाहून खुप मस्त वाटले. सर्व शिक्षकांचे मनापसून अभिनंदन..