Hello Folks ❤️. Thank You So Much For Your Great Response ❤️ I feel greatful that I have a people like you around me❤️. There are 9000+ comments. I can't reach to all.. But I respect everyone comments, suggestions and negative response also.. So please connect with us ❤️ Because of your love I can reach 50k+ subscribers on TH-cam.. Once again thank You so much 🙌
वाघाचं काळीज लागतंय लावणी वरती नाचायला खरच आपल्या महाराष्ट्राची संस्कृती वेगवेगळ्या रंगानी भरलेली आहे त्यात अशे कलाकार आणखी रंग भरतायत ...एकच शब्द आपल्या भावासाठी "अप्रतिम"❤️
पवन खूपच छान. अरे "चला हवा येवू द्या" मध्ये नाही का सागर कारंडे,भाऊ कदम कोणतेही स्री पात्र करतातच ना . हा कलेचा भाग आहे. ज्याला जमत तोच करू शकतो. तुझी लावणी सादर करण्याची कला खूपच अप्रतिम आहे. कुणाचही काम नाही. पण तुझ कौतुक करावं तेवढं कमीच आहे. भावी काळातील तुझ्या सादरी करणास खूप खूप शुभेच्छा.
भावा तुझा अभिमान वाटतो.कला ही कलाच असते.कलाकार हा देवालाही प्रिय असतो.तुझ्या सारखं नाचणे आमच्या सात जन्मात नाही जमायचं. मनापासून अभिनंदन पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा.
अशी कला देव त्याच माणसांना देतो ज्याला ह्या कलेच महत्व कळत असत... आणि ती कला लोकांसमोर यावी ह्यासाठी संधी सुद्धा देतो जशी तुला ह्या कार्यक्रमाच्या निमित्ताने दिली 🎉🎉💥
ज्या लोकांनी dislike केले त्यांनी अर्ध्या कपड्यात धिंगाणा घालतात तोच बघावा...त्यांना लावणी किंवा लोककला हा प्रकार कधी समजणार नाही किंबहुना त्यांच्या समजण्या पलीकडचा आहे...बाकी भाई तू एक नंबर dance केला... हिम्मत पाहिजे इतक्या लोकांसमोर सादरीकरण करायला....👍🏻
जिगर लागत भाऊ ह्याला......👌अप्रतिम सादरीकरण भाऊ............. पोरी सुधा लाजल्या ..............कोणताही मेकअप न करता पण तुझी लावणी बघताना कंटाळा नाही आला .......एकच नंबर😍😍😍😘😘😘
Ho boys ne asach asaila pahije 😉 Girls kartat na belly dance vagre na lazta Mug Boys ne lavni kartana ka lazaicha 🙄 Ani te Nacha loke fakta ek thotand ahe
भावा जिंकलस सगळ्यांना ही डेरिंग करणे काही साधी गोष्ट नाही सगळ्या मुली सुद्धा तुझ्या फैन झाल्या असतिल कारण मुलिनी जर हा डांस केला असता ना तर सगळे म्हणाले असते मस्त,कडक,छान,सुंदर,अप्रतीम पण मी म्हणतो मित्रा तू खरा लावणीसम्राट नाद खुळा काम केलेस
लाजेलाही लाजविल असा डान्स होता भावा तुझा, लाजवाब को क्या जवाब दे ❤👌🙏त्यातुन तुझी मेहनत, श्रद्धा, साधना, आणी कलेवरच प्रेम सार काही न सांगताच दिसत होत, अप्रतिम तुला पुढील वाटचालीस शुभेच्छा 🙏जय शिवराय 🙏❤👌
खुप सुंदर भावा . खरंच अभिमान आहे तुझा आम्हाला . आपली मराठी संस्कृती कुठेतरी जपणारी, तिला खतपाणी घालणारी, सातासमुद्रापार नेणारी माणसं आहेत काही त्यात तुझा एक खारीचा वाटा .👌👌
Pratekveli mulichi mulabarobr n mulachi mulibr barobari kelich pahije ka uttam dance kela as mhnu shkto ki apn tyasathi striyanna kmi lekhnyachi aavashykta nhi
अरे मुली सुद्धा अशी लावणी नाही करत भाऊ ... भावा खूप खूप छान ...धन्य तुम्हीं आणि धन्य तुमचे मायबाप ....फूडच्या लावणीसाठी खूप खूप शुभेच्छा ...आणि तुम्हांला खूप खूप आयुष्य मिळावं हीच ईश्वर चरणी प्रार्थना
अभिनय आणि डान्स ही कला नुसतं क्लास लावून नाही शिकता येत तर त्यासाठी आपलयातच तो बाज ते अंग असायला हवं, जी तूझ्यात आहे.मुलींना लाजवेल अशी अदा तुझ्यात आहे, कसली लावणी सादर केलीस भन्नाट,जाम भारी करतोस डान्स.👌😊 प्रयत्न करत रहा. भरपुर सदिच्छा पुढच्या वाटचालीला.
मित्रा जिंकलस तू बेभान आहेस असाच रहा तुझी energy ultimate आहे पोरा तुला मानले खूप मोठ्ठा हो मित्रा खूप मोठ्ठा हो तुझा डान्स पाहून डोळे पाणावले मस्त छान अप्रतिम.... गोड bless you
भावा नाद नाय तुझ्या तुझ्या या लावणीला मानाचा मुजरा तू आज सिद्ध केले की मुली पेक्षा मुलं अप्रतिम सादर करू शकत भावा जय शिवराय तुझे आणखीन व्हिडीओ टाकत जा सुंदर लावणी सादर केलीस
येतेस का भावा तू अप्सरा लावणी मध्ये खूप मोठा कलाकार होशील तू अप्रतिम डान्स करतो मोठे मोठे कार्यक्रम असतील तिथे तू हा डान्स लावली करत जा आणि जीवनातून तू पुढे जात रहा
पवन Bhava ...अप्रतिम फक्त.....एवढ दर्जेदार लावणी.... या गाण्याला तू एक वेगळा आयाम दिलास... खरच गाण्याला जिवंत केलास... मी कधीच कोणाला एवढ स्पष्ट comment करत नाही पण तू मला भाग पाडलास... ....मुलीला पण जमणार नाही एवढे सुंदर expresssions.. Hats offf ..... आज एक समजलं आपलं मराठी लोकनृत्य कधीच आटणार नाही कारण तुझंसारखे कलाकार जिवंत ठेवतील.. मी एवढेच सांगेन तू खरंच लावणीसाम्राट आहेस....! एक हाडाचा जातिवंत कलाकार आहेस.... तू खूप खूप पुढे जा....खूप शुभेच्छा... जय जय महाराष्ट्र अजून तिथल्या जे प्रत्यक्षात बगत होते त्यांचा ही फार अभिनंदन.... एवढे दर्जेदार प्रेक्षकवर्ग तुला लाभले..... 👍👍👍😊
अप्रतिम भावा 👍🏻🔥 एखाद्या मुलीला लाजवेल अशी लावणी सादर केली तू .. लावणी मध्ये सगळ्यात महत्त्वाचे असतात ते म्हणजे शारीरिक हरकती त्याच बरोबर चेहऱ्यावरील expressions चे तू अगदी सहज पणे केलेस खूप छान भावा ❤ 👍🏻🔥
Hello Folks ❤️.
Thank You So Much For Your Great Response ❤️
I feel greatful that I have a people like you around me❤️.
There are 9000+ comments.
I can't reach to all..
But I respect everyone comments, suggestions and negative response also..
So please connect with us ❤️
Because of your love I can reach 50k+ subscribers on TH-cam..
Once again thank You so much 🙌
Pop pop popआ ईइतर पश्वर भण़ाक क्ष
Nishar evane
@@nitinbansode9109 आहे
Superb superb❤️👍
178
सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे वाघाचं काळीज लागतं मुलींचा डान्स करायला तेही मुलींच्या समोर अप्रतिम असा डान्स केला दादा तू
Khrch bro
Really bhava 👍🔥
Absolutely right
Tehi Expression sahit
Kharch dada khup chan dance kela ya dada ni
तुझी लावणी कितीतरी वेळा मी पुन्हा पुन्हा पाहिली असेल , अप्रतिम 👌👌🙏🙏
Ho mi pan
Nice Bro 😍👌👌
Me pan... Aah pan baghte
जबरदस्त भाऊ
Mipan
सर्व जनांच्या मनांवर अधिराज्य गाजवणारा भावा तुला 💯 तोफा ची सलामी
हा मुलगा ,हि मराठी म्हण बरोबर जिंकला आवड असेल तरच सवड आपसूकच मिळते .अति सुंदर .
सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे वाघाचं काळीज लागत येवड्या गर्दीत मुलींचा डान्स करायला....😍
great talent bhau ❣️... keep it up....💐💐
100% bhau lakha madhla shabd bollat tumhi
@@singervikasjadhavnashik2251 Thanka...☺️
Brobr bollas bhau tu
@@sanketchavan8437 thanks
Very nice 👌👌👌 dance
महाराष्ट्राची संस्कृती जपण्यासाठी युवा पिढीला एक उत्तम आदर्श आहेस तू .. नादखुळा expressions ❤️
Boy jindabaad
न।दखुवह
नादखुळा
Ho tai..😊
खरच.
वाघाचं काळीज लागतंय लावणी वरती नाचायला खरच आपल्या महाराष्ट्राची संस्कृती वेगवेगळ्या रंगानी भरलेली आहे त्यात अशे कलाकार आणखी रंग भरतायत ...एकच शब्द आपल्या भावासाठी "अप्रतिम"❤️
हेच सांगायला आलो होतो....
वाघाचं काळीज लागतं
छान निभावलाय
देव तुझे बरे करो
आहे याच्यात दम आहे...बेभान आहे..
Khup chan
कला आहे जबरदस्त भावाची कलाकाराला मान दिला पाहिजे त्याच्या कलेचा सन्मान केला पाहिजे तुला खूप खूप शुभेच्छा भावा असाच पुढे जाशील...💯🙌🏻🦁🙇🏻🚩
पवन खूपच छान. अरे "चला हवा येवू द्या" मध्ये नाही का सागर कारंडे,भाऊ कदम कोणतेही स्री पात्र करतातच ना . हा कलेचा भाग आहे. ज्याला जमत तोच करू शकतो. तुझी लावणी सादर करण्याची कला खूपच अप्रतिम आहे. कुणाचही काम नाही. पण तुझ कौतुक करावं तेवढं कमीच आहे. भावी काळातील तुझ्या सादरी करणास खूप खूप शुभेच्छा.
Bhot Hard Bhai 🤩..
Ladki bhi yesa expression with dance nhi kr skti..
वेरी ट्रू यार keep it up
Appreciated 😊😊😊😊😍❤️
खूपच छान किती किती आभार मानव तुझे शब्दी अपुरे पडतात खूप आयुष्यवंत आणि खूप मोठा कलाकार हो तुला आशीर्वाद आहे
भावा मी सहसा कोणत्याच वीडियो वर कमेंट करत नाही. पण तू मजबुर केलस भाई कीबोर्ड वर यायला .सलाम आहे भाई तुझ्या कलेला. जबरदस्त नृत्य....all the best
खरच खूप सुंदर 💃 आहे
Ek no pawan
अप्रतिम
Thanks 😊 dada la comments kelyabaddal
खुप सुंदर
सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे,लय मोठं काळीज लागत ... एवढ्या लोकांमध्ये मुलीचा डान्स केलास ते ही एवढा झकास....great talent bro..keep it up
💯✔️
Right ahe
Nice 😍😍😍😍😍
👍
खूपच छान👌👌👌👌👌👌👌
भावा तुझा अभिमान वाटतो.कला ही कलाच असते.कलाकार हा देवालाही प्रिय असतो.तुझ्या सारखं नाचणे आमच्या सात जन्मात नाही जमायचं.
मनापासून अभिनंदन पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा.
कडक😍🔥🔥🔥 मुलींना लाजवेल अशी लावणी सादर केली भावाने 🔥🔥🔥😍
Kup Chan yedam kadak
अशी कला देव त्याच माणसांना देतो ज्याला ह्या कलेच महत्व कळत असत... आणि ती कला लोकांसमोर यावी ह्यासाठी संधी सुद्धा देतो जशी तुला ह्या कार्यक्रमाच्या निमित्ताने दिली 🎉🎉💥
खरे आहे
देव त्याच्या पाठीशी राहणारच
माझ्या खूप खूप शुभेच्छा
Very nice Bhai
कलेला जात नसते... कलेला धर्म नसतो.... कलेला कोणताच भेदभाव नसतो....👌👌👌अप्रतिम❤️
खर आहे ताई तुमचं🙏🏼😁
Gjjjygffdd
Right
Khup chan dance 👌👌👌
👍
जिंकलंस भावा , अप्रतिम नृत्य ,
महाराष्ट्राची लोककला लावणी उत्तम सादर केली.
याला म्हणतात जातिवंत कलावंत सलाम आहे भाऊ आपल्या लावणी नृत्याला 👍👍
एवढं सादर करायला खूप कष्ट घेतले आहे त्या दादाने,,,,,, खूप छान 👌🙏 दादा
थोडे वेळ स्रियांना ही लाजवेल असा अभिनय पठ्ठ्याने साजरा केला... अभिनंदन 🙏
बरोबर आहे
@@sarangkhansole3453 पवन खूपच छान लावणी, तुझी गायकी तुझ लवचीक अग वळण कसे मॅनेज केले बेटा
छान very nice bata
Ho mi attaparaynt itki sundar lavani pahileli nahi ganyapekshahi mala yacha dance khup awadla
खुप छान लावणी केली या मित्रा नी केली 🙏
Barobar ahe
नादखुळा, पुन्हा पुन्हा मी बघते ही लावणी ओरिजनल नाही तुझा डान्स खुप खूपचं छान
मित्रा खूप छान आई वडील यांचे नाव तू नकीच कमवशिल छान मनापासून नाचतो तू आणि तुझी कला आतून आहे... म्हणून ती जिवंत सादरीकरण करतो tu खूप छान बेस्ट ऑफ लक.
Nice
ज्या लोकांनी dislike केले त्यांनी अर्ध्या कपड्यात धिंगाणा घालतात तोच बघावा...त्यांना लावणी किंवा लोककला हा प्रकार कधी समजणार नाही किंबहुना त्यांच्या समजण्या पलीकडचा आहे...बाकी भाई तू एक नंबर dance केला... हिम्मत पाहिजे इतक्या लोकांसमोर सादरीकरण करायला....👍🏻
बरोबर आहे
👍😂😂
एकदम झकास ओके भावा🎉🎉🎉🎉🎉🎉
पवन भाऊ मी खूप वेळा बघितला व्हिडीओ तरीही
बघावंच वाटते. 👌👌👌👌👌💐💐💐💐
Mp nagar.
Khabach chagar re Dada kharach khadac chan
Me too yrr 😊😍
अगदी बरोबर,,अप्रतिम डान्स👌👌
😊 😊
छान भाऊ एकच नंबर अशी कला सादर करायला धाडस लागते ते धाडस तुझ्या लावणीच्या प्रत्येक अदा मध्ये दिसून येत आहे.
Bhava... Mala वाटते हे गाण तुझ्यामुळे hit zal असणार. 👌 👌 👈 🤘 🤘 🤘 🤘 🤘 🤘 🤘 🤘 🤘 🤘 🤘 🤘 🤘 🤘 🤘🏻
प७
Aadhich hit aahe he gane bhava
dipali.sayada
yes
Must bhavs
खूप छान नृत्य केल आहे दादा मुलगा असून मुलीच्या कला सादर केल्या 👌👌👌💐
Khup chhan dada
Kadkk
जिगर लागत भाऊ ह्याला......👌अप्रतिम सादरीकरण भाऊ............. पोरी सुधा लाजल्या ..............कोणताही मेकअप न करता पण तुझी लावणी बघताना कंटाळा नाही आला .......एकच नंबर😍😍😍😘😘😘
Bhava kadakkkkkkk
@@swapnilsagvekar7192 thnx bro
Ho boys ne asach asaila pahije 😉
Girls kartat na belly dance vagre na lazta
Mug Boys ne lavni kartana ka lazaicha 🙄 Ani te Nacha loke fakta ek thotand ahe
Talent aahe bhau
@@swapnilsagvekar7192 👌
Sarkha tuza dance baghava vatoy khupch Sundar sadarikaran ❤
भावा जिंकलस सगळ्यांना ही डेरिंग करणे काही साधी गोष्ट नाही सगळ्या मुली सुद्धा तुझ्या फैन झाल्या असतिल कारण मुलिनी जर हा डांस केला असता ना तर सगळे म्हणाले असते मस्त,कडक,छान,सुंदर,अप्रतीम पण मी म्हणतो मित्रा तू खरा लावणीसम्राट नाद खुळा काम केलेस
Kharch
Correct!
छान
Barobar
श
भाऊ तुमच्या कला गुनांणा शंभरदा 100 सलाम
किती छान performance केला आहे ,सगळ्या moves एकदम clear आहेत ,life मध्ये मध्ये असे passinate असले पाहिजे, एक नंबर भावा,✌️✌️👌👌👌
Mast
Nice 👌
Lai bhari bhava👌👌👌👌
खरे आहे
किती वेळा पाहतो मी वाटते यार हा किती passionate आहे
Khop jordar
किती वेळेस बघितलं तरीही मन भरत नाही अशी तुझी सुंदर लावणी आहे
भाऊ मन जिंकलस राव पुर्ण महाराष्ट्राचं
महाराष्ट्राची ही अप्रतिम लोककला तू आणि तुझ्यासारख्या कलाप्रेमीमुळेच जीवंत राहील याची खात्री पटली ..
खरंच अप्रतिम
सुपर बाऊ
👍21व्या शतकातील बालगंधर्व आहेस खरा कलाकार आहेस , 💐💐💐💐💐 बेटा अप्रतिम 👍👍👍👍
Superb comments sir,,,hats off u
र
मुलीनांही लाजवेल अशी लचक शरिराची आहे.डेरिंग आहे.लावणी सादर करणे.कला आहे सादरीकरण उतकृषट.
भाऊचा डान्स बघून मस्त वाटलं. कितीतर मुली flat झाल्या असतील😂😂
कितीही वेळा विडिओ पहिला तरी तोच आनंद देणारा मराठी कलावंत__नृत्य सम्राज्ञी ला लाजवेल असा कलावंत मराठी मातीत जन्मला आहे. अप्रतिम
ह्या मुलाला समर्थन द्या , कृपा करून ह्याची कोणी मज्जाक नाका घेऊ . खूप मेहनत लागते ह्यासाठी
खर आहे
मेहनत आणि डेरिंग पण
👍
Hoy bhavu agadi barobar bola
अगदी बरोबर
खुप मेहनत केली असेल
खुप खुप छान
कला ही देवाची दोन असते खुप छान कला जोपासली भावा
लय भारी अदाकारी रे भावा 💕 स्त्रीपुरूष भेदच मिटवलास 🙏सलाम तुझ्या कलेला
ताई सलाम तुमचा वाक्याला 🙏❤️ अगडी बरोबर
Hi
ताई लय खरंच बोललात तुम्ही...
@@rahipalaceofficial5980 kon aahe.
@@rahipalaceofficial5980 rahi whatspp no pathv. Channel keto subcribe
आयुष्यात काही शिकलं नाही तरी चालेलं. पण अशी कला प्रत्येकाच्या अंगी असावी लागते, छान केलं स रे भाऊ डान्स
Nice...bhau
Kdk bhau
Ah gvhv zzgv x
एक नंबर कडक तररररररररररराटटटटटटटटटटटटट लावणी तु असा थिरकलास मुली सुद्धा लाजल्या भावा अभिनंदन
Ek number
no pls
Kharach khup chhan keli lavani....👍👍👌
😍😍😍😍☺👏👏👏👏
Ek number
डान्स हि एक कला आहे आणि ती या भावाने जबरदस्त सादर केली..मुलींना हि लाजवेल असा हा लावणी डान्स..वाघाच काळीज आहे भावा तुझ..शुभेच्या तुला....!!
नाद खुळा भावा... आमच्या. कोल्हापुरी भाषेत सांगायचं झालं तर काटा किर्र...
Kadkkk
नाही तटत नाही आडत
भावा असा डान्स पुन्हा होणे नाही..
जिगर लागत अस डान्स करायला...,👍
भावा माझा जीव तुझ्या वरुन ओवाळून टाकतो,,,,,, बहुत ही खूब,,🙏🙏👍👍कसली कला आगंत आहे रे तुझ्या,,,,नमन करतो तुझला,,नं1भावा
लाजेलाही लाजविल असा डान्स होता भावा तुझा, लाजवाब को क्या जवाब दे ❤👌🙏त्यातुन तुझी मेहनत, श्रद्धा, साधना, आणी कलेवरच प्रेम सार काही न सांगताच दिसत होत, अप्रतिम तुला पुढील वाटचालीस शुभेच्छा 🙏जय शिवराय 🙏❤👌
लावणी हा प्रकार महिलांचा आहे हा गैरसमज ठरवला
मस्त उदयाचा सुपरस्टार
बाईला पण लाजवेल अशी लावणी ! झकास
पूर्वी पुरुष सुद्धा हे करत होते
@@snehalbansode5461 🙏🙏🙏🙏🙏
Mast chhan
किरण कोरे लावणीसम्राट search krun bg bhawa
लावणी बघून हरवलेला महाराष्ट्र पुन्हा जागृत झाला... 👌👌👌👌
Send ur no.
अंगावर काटा आला भाऊ बघून 🙌 अप्रतिम नृत्य 👌आणि कला कोणतीही असो कलेत भेदभाव नसतो हे दाखवून दिलंस 💯🙏
खूप सुंदर डान्स केला आहेस तू कलेला कुठलेच बंधन नसते कला ही कलाच असते तुझा डान्स पाहून मला पण नाचावसं वाटतं खूप सुंदर बाळा
केवळ अप्रतिम 😍😍😍😍शब्दच नाही.कला सादर करण्यासाठी काळ, वेळ आणि ठिकाण नसतं. उरात धमक असेल तर ती कुठेही सादर होते. 😍😍
I think dislikers vo hai....who jealous with this beautiful talent 😒😍🙄
Who agree with me....?...... 👍
Yes
I agree
I do
I too..agree
Yes
खुप सुंदर भावा .
खरंच अभिमान आहे तुझा आम्हाला .
आपली मराठी संस्कृती कुठेतरी जपणारी, तिला खतपाणी घालणारी, सातासमुद्रापार नेणारी माणसं आहेत काही त्यात तुझा एक खारीचा वाटा .👌👌
खूप सुंदर...! अगदी नंबर एक! 💐💐💐❤️❤️
खूप छान भावा....साडी नेसलास तर हिम्मत नाही कुणाची होणार ...मुलगा लावणी नाचतो आहे म्हणायची...कमाल आहे कलेची..
.खुप शुभेच्छा...
खुपचं.छान.लावणी, केली.राज.सर.मला.तुमचा.डांस.खुप.आवडते.मी.तुमचे.सगळेच.विडियो.पहात.असते😊
भावा तुझासारख कोणीच नाचू शकत नाही .... मुलीपण नाही ....
Ho.🙏🤩
Very beautiful.👌👌
खरं आहे.
Pratekveli mulichi mulabarobr n mulachi mulibr barobari kelich pahije ka uttam dance kela as mhnu shkto ki apn tyasathi striyanna kmi lekhnyachi aavashykta nhi
भाऊ एकच नंबर
हा आहे कला जपणारा महाराष्ट्र आआम्हाला सार्थ अभिमान वाटतो.
👍🏽🙏🏼
Khupch chhan ky bolu mi
Ho na mulina hi lajvel ashi lavni keli dada ne
या कलेसाठी काही गोष्टींचा त्याग हि केला असेल त्या कलाकाराने अप्रतिम सादरीकरण.
@@nileshmore3770 ho na ....lokanche tomne
कोरोना मुळे मूड ऑफ झाला तर हा डान्स आवर्जून पाहतो मी रोज
एक नंबर
Same bhava
मला पण हा डांस खुप आवडतो.मी रोज पहातो.
छान........
...आहे
Same here....
तुझी लावणी कितीतरी वेळा मी पुन्हा पुन्हा पाहिली असेल , अप्रतिम
अरे मुली सुद्धा अशी लावणी नाही करत भाऊ ... भावा खूप खूप छान ...धन्य तुम्हीं आणि धन्य तुमचे मायबाप ....फूडच्या लावणीसाठी खूप खूप शुभेच्छा ...आणि तुम्हांला खूप खूप आयुष्य मिळावं हीच ईश्वर चरणी प्रार्थना
Kdkkkkkkkk naaaa Bhai 😘 💕Lavani performance 🥰🥰🥰 Bappa Bless You 😘 😘
कडक मानाचा मुजरा तुला भावा
Art has no race and a artist like u are great. Hats off to you....❤❤❤.
तुझ्या अदा खूपच कातिल आहे.
❤ ❤ ❤
Bala nad khula
A pratim
Sabse katil g....p....😊
अप्रतिम.....फक्त एवढच म्हणू शकेन...कारण खुप कमी पुरूषाला जमते अशी रंगतदार लावणी करायला
अत्यंत सुंदर ! एखाद्या लावणी साम्राध्निला ही लाजवेल!
पठ्याचा डान्स हृतिक रोशन ला पण आवडलाय..तो पाठीमागे थांबून बगतोय..🤩🤩
😂😂😂
@@raadha8335 😄😄
Barik laksh sagalikde..😂😂😂
@@palakshinde283 tyacha dance itka bhari hota ki barik laksh deun bagitla😊😊
@@shrideviidlidosa385 Ha...na...me tr bor zal ki ethch aste
Masty dance ekdam..bhari🥰
अभिनय आणि डान्स ही कला नुसतं क्लास लावून नाही शिकता येत तर त्यासाठी आपलयातच तो बाज ते अंग असायला हवं, जी तूझ्यात आहे.मुलींना लाजवेल अशी अदा तुझ्यात आहे, कसली लावणी सादर केलीस भन्नाट,जाम भारी करतोस डान्स.👌😊 प्रयत्न करत रहा. भरपुर सदिच्छा पुढच्या वाटचालीला.
Nice
भावा कला दाखव्हायला लाज नसते पण। साडी नेसून लय भारी झाले असते।। कडक भावा
पोरांचा नादच करायचा नाही 🎉🎉 खुप छान भावा तुला सलाम 😊👏👏👏👍👍👌👌
आणि मी तूम्हा सर्वांचे मना पासून आभार मानतो की तुम्ही सर्वांनी या भावाचं इतकं कौतुक केलं
Oohhooo
Tu kharch khup mast lavni sadar kelis supar bro I'm proud of you
@@studywithbuddy1554 गदुथघततततथ
Chaan ak mulga yevdhi sunder lavni sadar kru shakto salam tuzya mehntila
Ek like ya samjutdar audience la👌..nahitar ya jagat boys chi lawani konala kalate...bhau khup Sundar😘👌👌👌
🥰😍😍😍😍😍😍🌹🌹🌹🌹👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌mast1naber🥰😍
मी तर मंत्रमुग्ध झालो ही लावणी पाहून
@@aakashzalte3049 😃
Ooo
Lavnich aprtim sadar keli
बाळा तुझं कौतुक कराव तेवढं कमीच आहे माझ्या आशीर्वादासह तुला खूप खूप शुभेच्छा
Nice bro👌🙏🚩👌
मित्रा जिंकलस तू बेभान आहेस असाच रहा तुझी energy ultimate आहे पोरा
तुला मानले
खूप मोठ्ठा हो मित्रा खूप मोठ्ठा हो
तुझा डान्स पाहून डोळे पाणावले
मस्त छान अप्रतिम....
गोड bless you
भावा तुझ्या मराठ मोळ्या डान्स ला मराठमोळा मुजरा एक no 👍👌👌👌👌
भावा तुझ्या मराठ मोळ्या डान्स ला मराठमोळा मुजरा 1 no ,
भावा नाद नाय तुझ्या तुझ्या या लावणीला मानाचा मुजरा तू आज सिद्ध केले की मुली पेक्षा मुलं अप्रतिम सादर करू शकत भावा जय शिवराय तुझे आणखीन व्हिडीओ टाकत जा सुंदर लावणी सादर केलीस
काय भावा तुझी लावनी रोज बगल्याशिवाय राहत ...लय भारी लावनी एकदम भन्नाट लावनी करतोय...😘😘😘😘👌👌👌👌
मस्त एकदम 😄👍
येतेस का भावा तू अप्सरा लावणी मध्ये खूप मोठा कलाकार होशील तू अप्रतिम डान्स करतो मोठे मोठे कार्यक्रम असतील तिथे तू हा डान्स लावली करत जा आणि जीवनातून तू पुढे जात रहा
खूप पुढे जाशील अप्रतिम लावणी सादर केली कलाकाराला कुठल बंधन नसत हे तू दाखवलस
भावा तुज्या कलेला आमच्या कडून 100 तोफांची सलामी
पवन Bhava ...अप्रतिम फक्त.....एवढ दर्जेदार लावणी.... या गाण्याला तू एक वेगळा आयाम दिलास... खरच गाण्याला जिवंत केलास... मी कधीच कोणाला एवढ स्पष्ट comment करत नाही पण तू मला भाग पाडलास... ....मुलीला पण जमणार नाही एवढे सुंदर expresssions.. Hats offf ..... आज एक समजलं आपलं मराठी लोकनृत्य कधीच आटणार नाही कारण तुझंसारखे कलाकार जिवंत ठेवतील.. मी एवढेच सांगेन तू खरंच लावणीसाम्राट आहेस....! एक हाडाचा जातिवंत कलाकार आहेस.... तू खूप खूप पुढे जा....खूप शुभेच्छा... जय जय महाराष्ट्र
अजून तिथल्या जे प्रत्यक्षात बगत होते त्यांचा ही फार अभिनंदन.... एवढे दर्जेदार प्रेक्षकवर्ग तुला लाभले..... 👍👍👍😊
Mi live bagat hoto
I'm student of ruparel college
अप्रतिम भावा 👍🏻🔥 एखाद्या मुलीला लाजवेल अशी लावणी सादर केली तू ..
लावणी मध्ये सगळ्यात महत्त्वाचे असतात ते म्हणजे शारीरिक हरकती त्याच बरोबर चेहऱ्यावरील expressions चे तू अगदी सहज पणे केलेस
खूप छान भावा ❤ 👍🏻🔥
अप्रतिम अशी लावणी सादर केली....पूढील वाटचालीस मनापासून खूप खूप शुभेच्छा
भावा तु ईतकी छान लावणी सादर केली माझ्या कडे बोलायला शब्द च नाही 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏💋💋💋
khupc chan lavni kdk kdk
भाव तुझे अजून व्हिडिओ असतील तर पोस्ट कर
तुझ्या समोर भाव tiktok स्टार आणि celebrity टिकणार नाहीत भाव
1 नंबर भावा 🤩❤️❤️💯🔥
Kharch bhai
Maze manach bharat nahi kiti veles baghitle tari kharach siriously khupch chann
Nice dance bhava
भाऊ ने मुलींपेक्षा ही सुंदर अशी लावणी केली...
मुलींना लाजवेल असा हा performance होता
खूप खूप छान,1 च नंबर लावणीत केलेला डान्स , खूप खूप शुभेच्या तुला
Quality भाऊ lai कडक कुठेही अश्लीलता नाही हीच खरी लावणी आहे कडक
तुझ्या रूपाने आपल्या महाराष्ट्राची लावणी अमर झाली👌👌👌👌
Very nice
भावा मुली काय करतील अस अप्रतिम सुंदर नृत्य केलं आहे तू भावा सलाम तुला 🎉🎉
एका नटीला सुद्धा मात देईल एवढा सुंदर डान्स केलास😍😍😍😍😊😊😊Keep it up✌️👌
Ho na yar....
Kharch na?
💯🤞
Nice once more🙏🙏
Nice
मित्रा, खुपच छान
अगदी तुझ्या शरिरावर साडी दिसत होती आणि तो लटका झटका अक्षरशः माझ्याकडे शब्दच नाहीत
मस्त छान....... दम लागतो एका मुलान एवढा छान डान्स करन तेही लावणी
बेस्ट करिअर होऊ शकत यात हा मुलगा कोरिओग्राफ होऊ शकतो १ च नंबर मुलीना पण लाजवेल अशी लावणी नृत्य व आदाकरी
भावा एकदम झक्कास बघून खूप आनंद वाटला।।।।😍😍😍😍तूच भावा...
खूपच छान भाऊ....मुलीं पेक्षा मस्त हावभाव केले आहेत तू. 👍👌
Najukpana nahi yet pan.. mulga ae to
अप्रतिम 😇तोडच नाही या performance ला 💯 कडक🔥 performance🥳
yy
अप्रतिम खरोखरच खूप मेहनत घेतली आहे
भाऊ तुझ्या कलेला आविनाश पाटील नांदेडकराचा मानाचा मुजरा
kalkekar kon mug
भावा तुझा dance🕺 बघणारे खुप नशिबान आहेत bro
खरोखरच अप्रतिम नृत्य....
तस कौतूकाच्या बाबतीत शब्दच अपुरे आहेत भाऊ तुझ्यासाठी...