'आदिवासी लोकनृत्य '| प्रथम क्रमांक प्राप्त अप्रतिम नृत्याविष्कार | शिक्षक लोकनृत्य स्पर्धा 2018

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 28 ก.ย. 2024
  • महत्वाचे :
    इयत्ता 1ली ते 7 वी च्या अभ्यासक्रमावर आधारित दर्जेदार व उपयुक्त असे अनेक शैक्षणिक व्हिडीओ एकत्रित पाहू शकाल
    लिंक : • 'चला...! सारेच शिकु आन...
    ठेमसा आदिवासी नृत्य MP3 FILE DOWNLOAD :
    drive.google.c...
    👨🏼‍💼'बालकांचे वक्तृत्वविश्व' लोकप्रिय व उपयुक्त मालिकेतील सर्व भाग :
    (शालेय विद्यार्थ्यासाठी आदर्श व निवडक भाषणे PDF व MP3 आवृत्तीसह पहा )
    • 'बालकांचे वक्तृत्वविश...
    💃 शालेय सांस्कृतिक कार्यक्रम व स्पर्धासाठी उपयुक्त !
    🎭 लोकप्रिय 'लोकनृत्य' व 'बालनाटिका'
    🕺 शिक्षक व विद्यार्थी 👩‍🎤 यांच्या कलाविष्काराने सजलेले अप्रतिम सदाबहार नजराणे !
    BEST TEN 🔟 LIVE & GREAT PERFORMANCE
    शेतकरी लोकनृत्य :
    • शेतकरी गीत लोकनृत्य | ...
    लंबाड़ी लोकनृत्य ( लमाणी ):
    • 'लंबाडी नृत्य' लमाणी न...
    प्रबोधनपर विनोदी बालनाटिका :
    'भविष्य तुमच्याच् हाती !'
    (Download mp3 file from description )
    • भविष्य तुमच्याच हाती ....
    महाराष्ट्राची लोकधारा नृत्य :
    • महाराष्ट्राची लोकधारा ...
    वासुदेव गीत लोकनृत्य :
    • वासुदेव गीत नृत्य |शिक...
    स्वच्छतापर विनोदी बालनाटिका :
    (MP3 file also available in description)
    • "दिल्लीचं फर्मानं, स्व...
    लेझीम लोकनृत्य :
    • 'लेझीम नृत्य' शिक्षक ल...
    धनगर गीत लोकनृत्य :
    • 'धनगरगीत' शिक्षक लोकनृ...
    अंबाबाई भक्तीगीत लोकनृत्य :
    • 'देवी अंबाबाई' ...भक्त...
    आदिवासी ठेमसा लोकनृत्य :
    • 'आदिवासी लोकनृत्य '| प...
    सर्व कलारंग एकत्रित पहा :
    goo.gl/VCcyMC
    Lyrics of this Adivasi Song
    आदिवासी ढेमसा (लोकनृत्य)
    Intro(सुरुवात) बासरी-पहाड़ी धून 1.30 मिनीट
    *पिकअप*-4 count (ता-ता-ता-ता)
    Sin- 6 वेळा......महिलांची इंट्री
    Cross- 6 वेळा.……पुरुषांची इंट्री
    Sin - 2 वेळा
    Cross -2 वेळा
    Sin - 2 वेळा
    Cross - 2 वेळा
    Roll - 4 वेळा
    Stunt - 8 Count
    तडिकाते तडिकाते निंगे सुरुकुतू नाला तडिकाते
    2 वेळा (पुरुष)आणि 2 वेळा (महिला)..एकूण 4 वेळा
    Stunt संपल्यावर Roll - 4 वेळा
    गाणे सुरु :-तड़िकाते तड़िकाते निंगे सुरुकुतू नाला तड़िकाते (4 वेळा 2M/2F)
    Sin-2 वेळा Cross -2 वेळा
    पहिले कडवे :- यदकाते यदकाते ढेमसा ढेमसा यदकत तड़िकाते (2 वेळा पुरुष)
    कोरस--तड़िकाते तड़िकाते.....(2 वेळा महिला)
    Sin-2 वेळा Cross -2 वेळा
    *दूसरे कडवे*:-दाताते दाताते बाका बाका वरले तड़िकाते (2 वेळा पुरुष)
    कोरस… तड़िकाते तड़िकाते........(2 वेळा महिला)
    Circle Music
    (Sin-2 वेळा, Cross-2 वेळा) असे संपूर्ण 3 वेळा म्हणजेच एकूण 6 वेळा
    *तिसरे कडवे*:- दाताते दाताते दाता ढेमसा सुराते तड़िकाते (2 वेळा पुरुष)
    कोरस.... तड़िकाते तड़िकाते ....(2 वेळा महिला)
    Sin-2 वेळा Cross - 2 वेळा
    *चौथे कडवे*:- सुलकाते सुलकाते ढेमसा ढेमसा सुलकत तडिकाते (2 वेळा पुरुष)
    कोरस --- तड़िकाते तड़िकाते....(2 वेळा महिला)
    Sin -2वेळा Cross - 2 वेळा
    *पाचवे कडवे*:- तारकादे तारकादे ढेमसा ढेमसा सुराते तड़िकाते (2 वेळा पुरुष)
    कोरस --- तड़िकाते तड़िकाते ....(2 वेळा महिला)
    Sin - 2 वेळा
    Cross - 2 वेळा
    Sin - 2 वेळा
    Cross - 4 वेळा
    Sin - 2 वेळा
    शेवटी :--- Cross तड़िकाते तड़िकाते निंगे सुरुकुतू नाला तड़िकाते शेवट पर्यंत पुरुष व महिला दोघांनीही सर्वजण विंगेत जाईपर्यंत म्हणणे.
    शिक्षण महोत्सव कराड २०१८ उ
    My contact :
    9421114290
    skdesai011@gmail.com
    #AdivasiDance#loknrutya#dance#

ความคิดเห็น • 1.1K

  • @jadhavprakash9601
    @jadhavprakash9601 7 หลายเดือนก่อน +3

    🏹🏹❤️ जय आदिवासी, जय जोहार ❤️🏹🏹

  • @suvarnamusalekpkale8882
    @suvarnamusalekpkale8882 9 หลายเดือนก่อน +2

    मी या स्पर्धेचे वेळेस प्रत्यक्ष उपस्थित होते, आदरणीय गटशिक्षणाधिकारी माननीय श्री.रविंद्र खंदारे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली कोरेगाव तालुक्यातील सहभागी सर्व शिक्षक बंधू भगिनी यांनी अप्रतिम आदिवासी नृत्य सादर केले, समक्ष पाहताना डोळ्यांचे पारणे फिटले. खूप खूप धन्यवाद.🎉🎉

  • @kanchaninwate1849
    @kanchaninwate1849 ปีที่แล้ว +22

    खूपच छान सादरीकरण केले सर्व शिक्षकांनी.👌👌👌👌👌
    मला गर्व आहे मी आदिवासी असण्याचा.
    ह्या performance & music मुळे मन प्रफुल्लित झाले.
    जय सेवा जय परसापेन जय गोंडवाना🙏🙏🙏🙏

  • @kalpanasarang8360
    @kalpanasarang8360 3 ปีที่แล้ว +30

    खूपच सुंदर सादरीकरण.मला खूप आवडलं.कारण मी पण आदिवासी समाजातील आहे.आपली संस्कृती सर्वांसमोर येते यातच खरा आनंद मिळतो.

  • @shubhamuike5125
    @shubhamuike5125 4 ปีที่แล้ว +4

    जय सेवा जय आदिवासी

  • @haridasjadhav7717
    @haridasjadhav7717 หลายเดือนก่อน

    खूप अभिमानास्पद प्रदर्शन केले आहे. अप्रतिम सादरीकरण हि अशीच आपली संस्कृती सदैव सतत पुढे चालत राहो. आपल्या नवीन पिढीने या संस्कृतीचा वारसा हा जपत ठेवावा हीच पार्थना. आपल्या सर्वाना जय बिरसा जय आदिवासी 🙏🙏

  • @amitdixit6634
    @amitdixit6634 4 ปีที่แล้ว +13

    Outstanding Performance...Hats off to each and everyone involved in such a beautiful performance....Lajawaab...🙏🙏🙏🙏

  • @laxmansalunkhe1310
    @laxmansalunkhe1310 4 หลายเดือนก่อน

    अप्रतिम!
    सर्व सहभागी कलाकारांचे अभिनंदन.
    आजच्या काळात या लोप पावत असलेल्या कला सादर करण्यात यावी.

  • @shantilalkalel1136
    @shantilalkalel1136 6 ปีที่แล้ว +7

    Excelkent! Hich tar shaan..... Sanskrut maharashtra..... Satara

  • @prashantgadade1710
    @prashantgadade1710 2 ปีที่แล้ว +1

    आम्हच्या महाराष्ट्रातले कलाकार एक नंबर आहेतच, पण आम्हच्या देशातही असे अनेक कलाकार आहेत! अभिमान वाटतो या कलाकारांचा!

  • @msramachandra6872
    @msramachandra6872 5 ปีที่แล้ว +4

    Salute to these great teachers.my country future in your hand.

  • @widrohikrantinew3110
    @widrohikrantinew3110 3 ปีที่แล้ว +1

    एकदम मस्त,झकास आणि जबरदस्त, गोंडी आदिवासी नृत्य सर्व गुरुजन गृपचे हृदयस्पर्शी अभिनंदन.🎉🎉🎉🎉🙏🙏🙏👍👍👍👍

  • @vijaykumar-rj3ex
    @vijaykumar-rj3ex 4 ปีที่แล้ว +5

    Hats off you all the contestance 👍👍

  • @suhasprabhu2178
    @suhasprabhu2178 ปีที่แล้ว +1

    खूप सुंदर सादरीकरण.
    एकाच नृत्यात पुर्ण सर्वांगसुंदर व्यायाम दिसुन आला.

  • @aq8876
    @aq8876 5 ปีที่แล้ว +5

    Outstanding! Congratulations to all the teachers

  • @ganeshrane27
    @ganeshrane27 ปีที่แล้ว +1

    छान, खुप मस्त सादरीकरण.सर्व शिक्षकांचे अभिनंदन,,!

  • @sundarpatil1446
    @sundarpatil1446 3 ปีที่แล้ว +9

    इतक्या वेगवेगळ्या हात पायाच्या हालचाली करायच्या तेही सर्व महिला,पुरुषांनी मिळून नेमक्या त्याच वेळी एक सारख्या करायच्या हे त्यांच्या लक्षात तरी कसे राहते याचेच मला मोठे नवल,आश्चर्य वाटतेय शिवाय वाद्याचा ठेका ही चुकवायचा नाही,,,,,,,,,,,,ईश्वरा खरंच तुझे सुद्धा आभार मानलेच पाहिजे कारण इतकी कला तु प्रदान केलीस मानवाला त्याला तोड नाही देवा नटराजा,या कला कारांचे केवळ अभिनंदन किंवा आभार मानून मोकळे होणे त्यांच्या वर अन्याय होईल,,,,,हे नाच ज्या ज्या नशीब वाल्यानी प्रत्यक्ष पाहिले असेल ते धन्य धन्य होत.
    🙏👌 🙏👌 🙏👌 🙏👌 🙏👌
    sundarpatilkandivalimumbai26082021.

  • @kalusingtadvi7679
    @kalusingtadvi7679 3 ปีที่แล้ว +1

    शिक्षक वर्गीय खूप खूप अभिनंदन जय आदिवासी ही आमची संस्कृती आहे

  • @popatbharude9997
    @popatbharude9997 5 ปีที่แล้ว +29

    All most senior citizens आहेत पण youth's group la लाजवतील,
    अप्रतिम

  • @nivruttibharmal4388
    @nivruttibharmal4388 ปีที่แล้ว +1

    आमची संस्कृती आमचा अभिमान जय जोहार जय आदिवासी

  • @vijaysawant6832
    @vijaysawant6832 19 วันที่ผ่านมา

    तुम्हा. शिक्षक. वृंदांच. खुप खुप. अभिनंदन.

  • @vaibhavhodawadekar4588
    @vaibhavhodawadekar4588 5 ปีที่แล้ว +3

    अप्रतिम सादरीकरण...💐💐👍

  • @GorakhanathDhumal
    @GorakhanathDhumal 28 วันที่ผ่านมา

    मी पण शिक्षक आहे हा व्हिडिओ पाहून खुप अभिमान वाटला खुप खुप अभिनंदन माझ्या बंधु व भगिनींच

  • @socialworkerharisingh1168
    @socialworkerharisingh1168 8 หลายเดือนก่อน

    बहुत ही शानदार।
    बहुत बहुत बधाई और शुभकामनाएं।।

  • @quality8805
    @quality8805 6 ปีที่แล้ว +1

    सुंदर .....मनाला मोहनार न्रुत्य सोबत धुंद करणार संगीत .

  • @poojausendi9505
    @poojausendi9505 4 ปีที่แล้ว +3

    Tribal culture 😍😍😍😍

  • @hemantparadhi7561
    @hemantparadhi7561 3 ปีที่แล้ว

    खूपच छान, मला खूपच आवडला, मीआदिवाशी असल्याचा, मला अभिमान आहे .

  • @sangitakangane2274
    @sangitakangane2274 4 ปีที่แล้ว

    Grav ahe mla mi adivashi aslyacha .jay adivashi .jay valmiki

  • @MaheshJadhav-1993g4j
    @MaheshJadhav-1993g4j 8 หลายเดือนก่อน

    जय आदिवासी जय कातकरी
    खूप छान शिक्षक वर्ग

  • @lavakeshkudmate6448
    @lavakeshkudmate6448 5 ปีที่แล้ว +7

    Jay adiwasi

  • @omkar_Jagtap
    @omkar_Jagtap 2 ปีที่แล้ว +2

    खूप छान डान्स

  • @SandipBesarkarBjp1807_
    @SandipBesarkarBjp1807_ ปีที่แล้ว +1

    जय सेवा जय बिरसा 🙏🏻

  • @meenakulkarni8736
    @meenakulkarni8736 9 หลายเดือนก่อน

    खरच अप्रतीमच !!! फारच सुंदर

  • @sulekhasabdamala1534
    @sulekhasabdamala1534 5 ปีที่แล้ว +1

    खूपच सुंदर बघायला अन ऐकायल

  • @satpudaclass5068
    @satpudaclass5068 4 ปีที่แล้ว

    आदिवासी आस्मिता सर्वश्रेष्ठ आहें सस्कुतीची आणि निसर्गसृष्टीच्या रक्षक आहें

  • @SagarAmbatYouTuber
    @SagarAmbatYouTuber 6 ปีที่แล้ว +3

    हे वाद्य मस्त आहे
    ते स्वता वाजवलय की गाण आहे

  • @yogialam2490
    @yogialam2490 4 ปีที่แล้ว

    अप्रतिम नृत्य सादर केलं ...जय सेवा

  • @bhushankamble8689
    @bhushankamble8689 5 ปีที่แล้ว +1

    खूपच छान कलाकार शिक्षकाचे अभिनंदन

  • @pravintare6368
    @pravintare6368 4 ปีที่แล้ว +1

    अप्रतिम...No words👌👌👌👌👌

  • @anitadeokate6169
    @anitadeokate6169 2 ปีที่แล้ว

    खूपच छान, खूप आवडले

  • @vijaypawarawaskle7002
    @vijaypawarawaskle7002 5 ปีที่แล้ว +1

    जय आदिवासी

  • @yahhahs9859
    @yahhahs9859 2 ปีที่แล้ว

    Dada tas Nahi .kharokharach khup Chan aahe .mi konkanatala aahe pan ya nachachya digdarshals Maza pahila salam .jay maharashatra

  • @aniketbhujbal0606
    @aniketbhujbal0606 4 ปีที่แล้ว

    छान नृत्य again proved old is gold

  • @sandhyaagaldiwati2883
    @sandhyaagaldiwati2883 5 ปีที่แล้ว +1

    खूपच छान छान छान

  • @kantakoyende5323
    @kantakoyende5323 4 ปีที่แล้ว +1

    Khup chhan lay bhari

  • @mangeshnakhawa5021
    @mangeshnakhawa5021 5 ปีที่แล้ว +7

    Lai Bhari 👌

  • @rajendraghutake576
    @rajendraghutake576 ปีที่แล้ว

    Very beautiful and nice.Congratulations to all.How the Great and Energetic Heart touching feelingsare!. Nagpur .

  • @akshaywhag2097
    @akshaywhag2097 4 ปีที่แล้ว +2

    Osam re broo kartnak.... Jai aadivasi..

  • @snehawalke6852
    @snehawalke6852 5 ปีที่แล้ว +1

    mla pn khup jast garv aahe adivasi aslyacha ... jay seva .. 😘

  • @DyneshawarWakshe
    @DyneshawarWakshe 8 หลายเดือนก่อน

    एकदम जबरदस्त❤❤❤

  • @shantaramsonawane2601
    @shantaramsonawane2601 9 หลายเดือนก่อน

    खूपच छान व अप्रतिम

  • @rahulmarskole8000
    @rahulmarskole8000 5 ปีที่แล้ว +2

    Mst 1 no. Dance👌👌

  • @varsharanimungase3628
    @varsharanimungase3628 ปีที่แล้ว

    Wow really nice 👌🏻hat's off to all of you. 👍🏻

  • @sushamaminja2216
    @sushamaminja2216 5 ปีที่แล้ว +2

    लाजवाब नृत्य

  • @manojadiley6755
    @manojadiley6755 2 ปีที่แล้ว

    बहुत ही सुंदर 🙏

  • @ranjnagedam7217
    @ranjnagedam7217 5 ปีที่แล้ว +1

    kupch mast kup chan Congratulate all of you

  • @sudhiryedme9967
    @sudhiryedme9967 4 ปีที่แล้ว +1

    Amazing aadiwasi dhemsa

  • @vishramchunekar7738
    @vishramchunekar7738 3 ปีที่แล้ว +1

    जय हो
    जय हो आदिवासी

  • @sandeepkomb4105
    @sandeepkomb4105 8 หลายเดือนก่อน

    👌👌👌👌👌खूप छान 👌

  • @sandippawar7407
    @sandippawar7407 5 ปีที่แล้ว

    एकच नंबर लय भारी

  • @mohansanga6733
    @mohansanga6733 5 ปีที่แล้ว +1

    Khoob chaan. Jai aadiwasi

  • @rameshbhalavi5031
    @rameshbhalavi5031 5 ปีที่แล้ว +2

    Gondi Dharma ek Nature ka rakshak hai 👌👌👌

  • @varshaauti
    @varshaauti 3 ปีที่แล้ว

    खुपचं छान.

  • @nileshmangurle2771
    @nileshmangurle2771 4 ปีที่แล้ว +2

    Wow..very very nice..

  • @vikrantmagar1795
    @vikrantmagar1795 5 ปีที่แล้ว +1

    खूप छान अप्रतिम नृत्य

  • @omgaikwad29
    @omgaikwad29 5 ปีที่แล้ว +1

    Great Adivasi....

  • @poetry-jp8ch
    @poetry-jp8ch 4 ปีที่แล้ว

    Khup sunder

  • @vishnudhurve6743
    @vishnudhurve6743 5 ปีที่แล้ว

    Khup chan dance desai sir and team

  • @shailakarambele506
    @shailakarambele506 ปีที่แล้ว

    खूपच सुंदर

  • @nandiniarora8714
    @nandiniarora8714 ปีที่แล้ว

    खूब छान

  • @vinesofswarup2093
    @vinesofswarup2093 4 ปีที่แล้ว

    एकच नं सुपर

  • @nutanuikey5039
    @nutanuikey5039 5 ปีที่แล้ว +3

    I am prud to be a ADIVSHI girl

  • @dineshkaushik5859
    @dineshkaushik5859 2 ปีที่แล้ว +1

    सर यदि इस गीत में गाए गए शब्दों को लिख के दे सके तो बहुत अच्छा होगा ताकि इस संस्कृति से हम बच्चों को अवगत करा सकें,हिंदी या इंग्लिश किसी भी भाषा में धन्यवाद

  • @prof.swapnilp.dhomane5427
    @prof.swapnilp.dhomane5427 11 หลายเดือนก่อน

    One of the best Cultural heritage

  • @anitajadhav554
    @anitajadhav554 5 ปีที่แล้ว +1

    Khupch chhan

  • @hj4483
    @hj4483 4 ปีที่แล้ว +1

    बासरी एक नंबर

  • @shivramkondar8904
    @shivramkondar8904 ปีที่แล้ว

    Jay Aadivashi

  • @ulgulanbharat6072
    @ulgulanbharat6072 5 ปีที่แล้ว +1

    atyant sundar...........!

  • @pritichau1025
    @pritichau1025 4 ปีที่แล้ว

    Wow mast dance jai aadivasi jai johar

  • @VijaySingh-it9py
    @VijaySingh-it9py 3 ปีที่แล้ว

    Jay Seva Jay Johar

  • @deuwayeda4423
    @deuwayeda4423 2 ปีที่แล้ว

    Jay Aadivasi.

  • @pratikpatil7408
    @pratikpatil7408 4 ปีที่แล้ว

    Khup sundar 👌👌

  • @suhasband9912
    @suhasband9912 6 ปีที่แล้ว +1

    गुरुजी अप्रतिम

  • @badalaade5782
    @badalaade5782 3 ปีที่แล้ว

    Jai sewa 🙏

  • @jyotimahajan1293
    @jyotimahajan1293 5 ปีที่แล้ว +2

    खूपच छान 👌👌हा आँडीओ पाहून आम्हीपण ह्या२६ जाने.आमचा शाळेत हा डांस बसवला.इ ७ वी चे मूल मूली आहेत आमचे.बघू आता किती प्र तिसाद येतो ते.....

  • @chandrakantpathave2188
    @chandrakantpathave2188 5 ปีที่แล้ว

    खुपच छान

  • @bhanudassatras4927
    @bhanudassatras4927 4 ปีที่แล้ว

    अप्रतिम नृत्य

  • @sureshtayadeteacher935
    @sureshtayadeteacher935 6 ปีที่แล้ว +1

    Very nice आदिवासी डान्स

  • @dilvarpawara4542
    @dilvarpawara4542 4 ปีที่แล้ว

    जय आदिवासी आमु आखा एक से

  • @eknaththavale7017
    @eknaththavale7017 4 ปีที่แล้ว

    Jay Adivasi

  • @nileshbarge2613
    @nileshbarge2613 ปีที่แล้ว

    लय भारी

  • @munnamandavgade3328
    @munnamandavgade3328 2 ปีที่แล้ว

    outstanding dance

  • @nandubagul5211
    @nandubagul5211 8 หลายเดือนก่อน

    जय आदिवासी🙏

  • @israeltete6081
    @israeltete6081 5 ปีที่แล้ว

    Johar Very Good

  • @trivenibanait5013
    @trivenibanait5013 8 หลายเดือนก่อน

    अप्रतिम डान्स 👌 सर मला audio clip मिळेल का

  • @dharmendratandan1230
    @dharmendratandan1230 2 ปีที่แล้ว

    superrrrr performance

  • @kalpnamahajan7068
    @kalpnamahajan7068 6 ปีที่แล้ว +2

    जबरदस्त

  • @omgaikwad29
    @omgaikwad29 5 ปีที่แล้ว

    Jay Adivasi all group ....

  • @shwetabhangare6961
    @shwetabhangare6961 4 ปีที่แล้ว +1

    Apratim

  • @ushanaitam7098
    @ushanaitam7098 5 ปีที่แล้ว

    Jai adiwasi