King Size Catla Fish|कांडाळीमध्ये Catla Fish पकडण्याचा थरार 😱|पहिल्यांदा पकडला एवढा मोठ्ठा मासा
ฝัง
- เผยแพร่เมื่อ 7 ก.พ. 2022
- King Size Catla Fish|कांडाळी मध्ये Catla Fish पकडण्याचा थरार 😱|पहिल्यांदा पकडला एवढा मोठ्ठा मासा|Net Fishing 2022
#CatlaFish #RiverFishing #BigCatlaFish #amolsawantvlogs
नमस्कार मित्रांनो
खूप दिवसांनी पुन्हा एकदा तुमच्यासाठी मासे पकडण्याचा एक भन्नाट व्हिडिओ घेऊन आलोय आजच्या व्हिडिओ मध्ये आम्ही नदीवर कांडाळीच्या साहाय्याने मासेमारी केली आहे आणि त्यात आम्हाला नदीतील आमच्या आयुष्यातील सगळ्यात मोठ्ठा जवळ जवळ 15kg चा कटला मासा आम्ही पकडलाय खूप भयानक अनुभव होता 😰....
हा थरारक व्हिडिओ नक्की पूर्ण बघा खूप मजा येणार आहे.. व्हिडिओ जास्तीत जास्त Share करा आणि अशाच भन्नाट व्हिडिओं साठी चॅनेलला नक्की SUBSCRIBE करा धन्यवाद 🙏😊
Follow me on Instagram 👇
/ amolsawantvlogs
----------------------------------------------------------------------------------
मी या चॅनेल मार्फत कोकणची संस्कृती, परंपरा, शेती, सण, मासेमारी, मजामस्ती यांची ओळख सगळ्या जगाला करून देण्याचा प्रयत्न करणार आहे.
कोकण हे निसर्गरम्य आहे, कोकण सारखं वैभव अजून कुठेही नाही, कोकणात फिरायला आलेली माणसं आपलं सगळं दुःख विसरून जातात आणि इथेच रमून जातात.
कोकणात फिरण्यासारख्या खूप जागा आहेत, पण सगळ्यांनाच दर वर्षी कोकणात येता येत नाही त्यांच्यासाठी कोकणातले गावचे व्हिडिओ मी या चॅनेल वर टाकणार आहे. तेवढंच कोकण सर्वांपर्यंत पोहोचेल.
मी टाकलेले व्हिडिओ तुम्हाला नक्की आवडतील तुमचा सपोर्ट असाच राहू दे ☺️ मी तुम्हाला कोकणातले व्हिडिओ दाखवत राहीन.
*************************************************
😍 जर तुम्हाला माझे व्हिडिओज आवडत असतील तर प्लिज like करा Comments करा आणि चॅनेल ला Subscribe करा आणि 🔔 bell icon ला All करा म्हणजे मी टाकलेले व्हिडिओ तुम्हाला सगळ्यात आधी दिसतील. 😊
*************************************************
Through this channel, I will try to introduce the culture, traditions, agriculture, festivals, fishing, fun of Konkan to the whole world.
Konkan is beautiful, there is no glory like Konkan anywhere else, people who come to visit Konkan forget all their sorrows and stay here.
There are a lot of places to visit in Konkan, but not everyone can come to Konkan every year. For them, I will post videos of Konkan villages on this channel. That is how the Konkan will reach everyone.
You will definitely like the videos I8 have posted. Your support will remain the same ☺️ I will keep showing you videos from Konkan.
Your Queries: -
1. Big Catla Fish Catching
2. कटला मासा
3. River Fishing 2022
******************************************************
Amol Sawant
From :- Maharashtra (Malvan) India - บันเทิง
तुमि फक्त मासे चे व्हिडीओ प्लस करा ना एक नंबर व्हिडीओ असतात ❤️❤️❤️🙏🙏🙏
Tech try karto 😍😀
खूप छान मासे पकडण्याचा व्हिडिओ खूप आवडला
धन्यवाद 😍❤️😍❤️😍
वाह एक नंबर व्हिडिओ मस्त मासेमारी हा मासा केवढा मोठा भेटला. तुमची नदी खुप सुंदर आहे. असेच यश मिळो सर्वांना राजला खुप आशीर्वाद."श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ"
Thank you so much ♥️🥰😍
Katla aahe ree
हो कतला मासो! मुंबई भैया लोक खुप आवडीन खातत!
Ha ky
अप्रतिम व्हिडिओ मित्रा
Thank you so much 🥰😍💕
Mastch
Bhari ch re.....
Thanks 😍
बापुजींच्या अहिंसावादी देशात किती हिंसा ही
मस्त
Mast amol da
Thank you so much ❤️🥰😍
Katla Masa 👌👌
Thank you ❤️🥰
🔥 ek number
Thanks 😊😍♥️
बाप रे...खरंच खूपच डेअरिंगबाज आहात....मस्तच व्हिडिओ!!!
धन्यवाद ♥️😍🙏😊😊
Awesome. Good going on guys. Keep it up
Thank you 😍♥️🙏
अप्रतिम विडियो
Thanks 🙏😍♥️
अमोल सावंत खूप सुंदर वाटला व्हिडिओ फिशिंग चा अशाच प्रकारे फिशिंग चे नवीन नवीन व्हिडिओ बनवत रहा माझ्याकडं खूप खूप शुभेच्छा ऑल द बेस्ट जय महाराष्ट्र
Thank you 🥰🥰😍😍
Khup Chhan Video
Thanks ♥️😍
Superrr.
Thanks ☺️
1no
Thank you 😍❤️🥰
Bhari bhau..ek no..😳👌🏻👌🏻
Thanks ❤️🥰
खुप छान मासेमारी एक नंबर
Thank you so much ☺️❣️
Ek number video
Thank you ♥️😍🙏😊
1 no bhavano😊
👍👍
मस्त 👍👍
Thanks ♥️😍🙏
खूप छान लय भारी 😍
धन्यवाद 😍
खतरनाक रे भावा ...👌
Thank you so much 🥰💕🥰
जबरजस्त भावा 😘
Thank you bhai 😍♥️
नमस्कार मित्रा,
छान व्हिडिओ बनवला आहेस.
खूप मेहनत घ्यावी लागते मासे पकडण्यासाठी.
मेहनतीला यश आले मोठा मासा गळाला लागला.
धन्यवाद ❤️🥰😍
Ek number video bhava
Thank you 😍❣️
Katla
Ho
Khadas masa aahe na bhai maza gavi pan aahet khup motho mase
Super🐟🐟🐟👌👌💪💪👍👍
Thank you 😊🙏😍♥️
👍
Amol sheth Vlogs bhari aahe good jobs ❤❤
Thank you ❤️❤️🥰
खूप छान
धन्यवाद ♥️😍
🔥
Katala masa
Okk
खूप मस्त
एवढा मोठा मासा
धन्यवाद 😊❤️
Raj op 😍😎
Thank you 😍😍😍
Wow dada
Thanks ♥️😍♥️
कडक भावा 😍🔥
Thank you so much 😍😍😍😍
Aadhaj bhava😍🔥
Thanks Bhai 😍😍😍♥️♥️♥️
NICE
खूप मस्त .
धन्यवाद ❤️😍
कडक
धन्यवाद 😍
Farach chhan.
Thank you so much ❤️🥰😍❤️
भारी डायरिंग बाज आहे तूमि!!!!!
होय तर
Khup chan
Thank you 🥰😊💗
Supeeer 🔥
Thanks 😍♥️
Very nice video Tek care
Thank you 🙏😍♥️
🙆♂️🙆♂️👌👌👌
Yakdam kadak bro
Thank you 😍😍
🙏🌹❤️
खूप छान मस्त...…
धन्यवाद.......
देव बरे करो.......
धन्यवाद ♥️😍 लकी दादाच वाक्य देव बरे करो 😍♥️🙏
Nice
❤️❤️❤️❤️
♥️😍
छान
धन्यवाद 😍😍
Bavda masa aahe
Okk
👌👌😱😱
😍♥️😃
Mast Bhava😀😃
Thanks ♥️😍
bhari video
Thank you 😍😍
🐟🐟😋😋
♥️😍
1 no bhava
Thank you 😍♥️
😮😮
Nice videos 👍👍
Thank you 😍😍❤️
भाच्या (अमोल) खडसच हा तो.👌👌
नक्की ना मामा
गड नदीत एवढे मोठी कानईच गावता
Hooo
Mast ch
Thanks 😊♥️😍
😳 एवढा मोठा मासा 😳
आम्ही 1st time च पकडला एवढा मोठ्ठा मासा 😃😀
1 nooo video brother
Thank you so much 😍😍😍😍☺️☺️
Mast bro😍
Thanks 😍😍😍
Good 😋😋😋
Thank you 😋
Katla ahe bava
Ho 😊
Mirga masa
Hii👌👌👍
Nice Bhava
Thank you 😍😍
Navin video बघायला मिळतात धन्यवाद
धन्यवाद ♥️🥰🥰🥰
Hya lay moto gavlo re bharrich👌👌👌
😍♥️😜😛
छान V D O
Thank you so much 🥰💕🥰
Nice 👌
Thank you 😊🙏😍
@@AMOLSAWANTVLOG wlc
.👍👍👍❤️❤️❤️❤️
😍❤️
खवळा मासा खात नाय आमच्या कडे
Accha
Khup chahan❤️
Thanks 😍
कटला फीसच मनतात आमी पण 😊😊
Ok
katalach ahe
Ok
भावा मस्त पण तुझे गाव तालुका व जिल्ह्याचे नाव काय 🎉❤❤❤❤🎉
मालवण
Katala ahe
Hoo❤️
Msat
Thank you 😊♥️😍
रोहू कटला आहे रे मित्रा
जिताडा
छान माशांचे व्हिडिओ ओट्स ची कोकम विचारली होत तू काहीच उतर दील नाही
Kasli kokam ?
Raj 💪 💪 💪 💪 💪 💪 💪 😊🤩😍😍💪😊
😍😍😍😍😍
हा मासा कतला मासा आहे , ह्याला कत्तल अस म्हणतात आमच्या यवतमाळ ला . खायला खूप छान लागतो 👌👌 150/- पाव आहे हा ... आमच्या इथे .. जबरदस्त पकडला 👌👌👍
Thank you so much 🥰💕🥰
Amachaa kade ya fish la vattayara palu mhanatat
Acacha Thanks ♥️😊🙏
. Ghisa ta bhava
ny re baba
Rohu masa...
❤️🥰😍
@@AMOLSAWANTVLOG tumche vlogs chhan aahet... Keep it up...❤️
@@roshanivasave6555 thank you ❤️❤️❤️❤️❤️😍😍😍
@@AMOLSAWANTVLOG welcome...❤️❤️❤️
काय ते जीवन....
Thank you 😍😍😍😍
कानय मासो ना तो !!!!!!!!!
नाय
तो मोठा मासा त्याला आम्ही नंदी रोह मासा म्हणतो खूप ताकत असते त्या माश्या मध्ये भारी भेटला
Ho ka thanks khup power hoti tyala
रोह वेगळा असतो थोडा हा कटला मासा आहे
Mast bhava ami tyala khadas manto
Ha ky