पिल्सांचा धुमाकुळ,पाण्यातुन सर्वात मोठी वाव पकडली आणि चिवनी🤗एक नंबर म्हावर मिळाल
ฝัง
- เผยแพร่เมื่อ 29 ก.ย. 2024
- मंडली ८ दिवस झाले चिवनाच्या जालाच काम करत होतो आता लवकरच चिवनाची वलगन बघाला मिळणार
पिल्सांचा धुमाकुळ
पाण्यातुन सर्वात मोठी वाव पकडली
चिवनी
🤗एक नंबर म्हावर मिळाल
वाव#fish#fishing#eel#van#eel #eelfishing #TigerFrance #Crab#mudskipper
Kathe miltil vikat pahij
Patta de mi yein tikade.
Vikat bhetnar ka
Ho
तुझे सगळे व्हिडिओस बघतोय मी मला पण मावरा पकडातला आवडते
मला तुला भेटायचं आहे एकदा मी पण येईन तुझ्या जोडीला
Ho 😊🤗🤗
Location kavarchi Hay
Bhayander
भावा बोक्षी ची आयडिया जाम भारी मी पण ट्राय करणार
Ho😊🤗
चिवणी घ्यायला कधी येऊ सांगा भावा 😋😋😋
१नंबर पिल्सा
जाम भारी...
😊🤗🤗
😊🤗🤗
Evada pani kami kasa zala
Bhai octopus ka video bnao na
octopus nahi milata is sijan
वर्गणी चे पण चिमणी भेटतात आणि तुमच्या खारीला पण भेटतात बोक्षीला. रास मजा हाय मी कवा येऊ सांग आमचा मामा पण आहेत तिकडचाच मीठ देताना कांदा देताना मी ऐरोली कोळीवाडा
उद्या
Kdk ❤️😍❤️
😊🤗🤗
Hindi bolo bahi
नाय
Kdhi yaou fish ghayila
ata nay ahe
😔
Kadak bhava amhala pn baolvat ja kadhi tari😂
Ho
Ho
यो किलिस हाय ना
Nay wav
एक नंबर आकाश शेट लय भारी
🤗🤗🤗दादा चिवनी पकडल्या या तुम्ही
Music off kara video shoot Kara
एकनंबर आकाश भावा
😊🤗🤗🤗
Tumcha gav konta
Rai
Rai Gav