धनुभाऊ वरचढ ठरतात तेव्हा बदनाम केलं जातं, प्राजक्ताचा विषय कुलकर्णींनी क्लिअर केला | Story Dot Com

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 23 ธ.ค. 2024

ความคิดเห็น •

  • @sanguine0101
    @sanguine0101 หลายเดือนก่อน +413

    प्राजक्ता माळी च महित नाही पण
    Munde ला बाइचा लै नाद
    एकनिष्ट नाही ते कुठ

    • @samirchavan1837
      @samirchavan1837 27 วันที่ผ่านมา +7

      Sgle ek ch line mdhle lokk he PR wale sagle vikat ghetlele lokk ya politicians ni

    • @shri.kundaliknigade5146
      @shri.kundaliknigade5146 26 วันที่ผ่านมา +1

      Yz

    • @lamit1000
      @lamit1000 22 วันที่ผ่านมา +8

      prajakta khi dosh nhi..marthi lok asche murkh astat

    • @AdityaD-t4q
      @AdityaD-t4q 21 วันที่ผ่านมา

      तुझी बहिण बायको सांभाळून ठेव

    • @Sigmagirl_8080
      @Sigmagirl_8080 19 วันที่ผ่านมา +2

      😂😂tuzi bayko gelti vatat mhanun tuzya prushtha bhagala aag lagali 😂

  • @arjungavali7999
    @arjungavali7999 หลายเดือนก่อน +448

    कुलकर्णी सर तुमचे धनंजय मुंडे विरोधातले 5 व्हिडिओ माझ्याकडे आहेत 😂

    • @user-rrq689
      @user-rrq689 หลายเดือนก่อน +4

      😂

    • @santoshmane3195
      @santoshmane3195 หลายเดือนก่อน +2

      😂😂😂😂😂😂

    • @pradyutg
      @pradyutg 29 วันที่ผ่านมา +27

      त्यांनी ह्यात ही ते चांगले आहेत असे म्हटलेले नाही तर असे वागून ही धनंजय मुंढे निलाजरेपणाने ते स्विकारतात त्या हिमतीची दाद दिलेली आहे.

    • @Raya3007
      @Raya3007 29 วันที่ผ่านมา +64

      त्यो पाकीटवाला पत्रकार आहे... भाजपवाले पादले तरी गोड वास येतो..त्यांना

    • @Raya3007
      @Raya3007 29 วันที่ผ่านมา +2

      @@arjungavali7999 😝😝😝

  • @Indian342
    @Indian342 24 วันที่ผ่านมา +55

    धनु भाऊ ची नार्को टेस्ट करा.
    म्हणजे खरं काय ते समोर येईल!

  • @Sudarshan109
    @Sudarshan109 หลายเดือนก่อน +346

    प्राजक्ता माळी ही गुणी कलाकार आहे. तिला विनाकारण बदनाम करण्यात येऊ नये. प्रत्येकाला बहीण आहे. याचे भान ठेवा.जातीवादाचे विष अंगात भिनले प्रमाणे कंमेंट्स टाकू नका.

    • @india.9977
      @india.9977 หลายเดือนก่อน +15

      शक्षिदर वंजारी बामण😂😂

    • @singingthoery11
      @singingthoery11 29 วันที่ผ่านมา +17

      वास्तवात जगा

    • @pradyutg
      @pradyutg 29 วันที่ผ่านมา +11

      @@india.9977 जाती पातीत का विभागून घेताहात? ह्या ऐवजी लव्ह जिहाद चालेल का?

    • @RohiniKulkarni-o2h
      @RohiniKulkarni-o2h 28 วันที่ผ่านมา +4

      Fhar guni ahe😂😂dark side Hoti Hai sabki

    • @Zhilpcreat
      @Zhilpcreat 26 วันที่ผ่านมา

      She is chea# & cha#ac#terle##

  • @prafullasawant8044
    @prafullasawant8044 หลายเดือนก่อน +439

    धन्या जर महाविकास आघाडी कडून असता तर हाच पाकीट घेऊन काम करणारा कुलकर्णी (bjp चा पोपट ) धन्या ची पाक अब्रू काढत सुटला असता. हा कुलकर्णी असा बोलत आहे कि रात्री धन्या बरोबर च असतो

    • @rushikeshshinde5638
      @rushikeshshinde5638 หลายเดือนก่อน +2

      Dalal ahe ha

    • @JayhindW3V
      @JayhindW3V หลายเดือนก่อน +17

      बुल्ल्या भाषा निट वापर

    • @ironmanpatil75
      @ironmanpatil75 หลายเดือนก่อน +6

      Manya cha karkrun distoy sawant 😂

    • @Awagha_maharashtra_maza
      @Awagha_maharashtra_maza หลายเดือนก่อน +1

      तुझ्या i चा नवरा असल्या सारखं एकेरी नाव काय घेतोय चूत्या.

    • @akashkartule7780
      @akashkartule7780 หลายเดือนก่อน +22

      हे मात्र अगदी खरय 😂 महायुतीचा सोडलेला पोपट जो फडणवीस सोबत आसतो तो फार पवित्र आसतो

  • @Vjvrushali009
    @Vjvrushali009 20 วันที่ผ่านมา +79

    उगाचच बिचाऱ्या प्राजक्ता माळीची बदनामी .
    अगदी योग्य मुद्देसूद स्पष्टीकरण दिलं कुलकर्णी साहेब तुम्ही.
    (प्राजक्ता खूप मानसिक त्रास झाला असेल तुला या सगळ्याचा मात्र खचून जाऊ नकोस. तू निवडलेली आध्यात्मिक वाटचाल आणि संघाचं काम यावरचं लक्ष अजिबात ढळू देऊ नकोस . परमेश्वर तुला या सगळ्यासाठी नक्कीच बळ देईल. नेहमी खूष रहा आनंदी रहा. तुला पुढील वाटचालीसाठी मनापासून खूप खूप शुभेच्छा ♥️🌹🌹🤗)

    • @anandtodkar7528
      @anandtodkar7528 17 วันที่ผ่านมา

      😂😂😂😂

    • @shivamstores4093
      @shivamstores4093 16 วันที่ผ่านมา +3

      हॉटेल बदलावं

    • @shitaloak4362
      @shitaloak4362 15 วันที่ผ่านมา +2

      पण प्राजक्ता माळी काहीच का बोलत नाही 🤔

    • @shivamstores4093
      @shivamstores4093 15 วันที่ผ่านมา

      कर्म, बिचारी,

    • @prajaktanavale8693
      @prajaktanavale8693 13 วันที่ผ่านมา +1

      तिचा पिक्चर रिलीज होताना नेमकी बातमी येते

  • @Ramkrishna-ld5br
    @Ramkrishna-ld5br หลายเดือนก่อน +294

    हा कुलकर्णी आज मुंडेंची बाजू घेतोय... जेंव्हा तो राष्ट्रवादीत होता तेव्हाची याची भाषा ऐका...

    • @Raya3007
      @Raya3007 29 วันที่ผ่านมา +18

      त्यो पाकीटवाला पत्रकार आहे...

    • @Raya3007
      @Raya3007 29 วันที่ผ่านมา

      @@shripadkapadi7441 असल्या भिकार पत्रकारालां तुम्हीच द्यां..

    • @ashwinb6435
      @ashwinb6435 25 วันที่ผ่านมา +2

      हा कधी एनसीपी मध्ये होत ?

    • @abcdanybodycandrivepersona3674
      @abcdanybodycandrivepersona3674 21 วันที่ผ่านมา

      Kulkarni ekda comments vacha

    • @SurprisedCardinal-nm5sq
      @SurprisedCardinal-nm5sq 13 วันที่ผ่านมา

      हा भाजप चा भ.... वा आहे

  • @hinduwarriorS98
    @hinduwarriorS98 29 วันที่ผ่านมา +102

    धन्याला कसले कसले नाद आहेत हे महाराष्ट्राला माहित आहे 😂😂

    • @AmolJadhawar-n6u
      @AmolJadhawar-n6u 19 วันที่ผ่านมา

      अरे सुपारी चाट्या

    • @ranjeetavhad5778
      @ranjeetavhad5778 17 วันที่ผ่านมา +1

      😂😂😂नाद खुळा भाऊचा

    • @jairamjadhav2794
      @jairamjadhav2794 13 วันที่ผ่านมา

      Ladies veda ahe to

  • @santoshsawant9508
    @santoshsawant9508 28 วันที่ผ่านมา +12

    धनंजय मुंडे नी प्राजक्ता माळी ला राखी बांधून हे आरोप फेटाळून टाकले पाहिजे, हे सर्व गप्प होतील, दाखून दया मुंडे साहेब,

  • @Harmony989
    @Harmony989 หลายเดือนก่อน +19

    करुणा शर्मा ही मेंटल आहे..प्राजक्ता माळीने ऑनलाईन येवून सुनावले पाहिजे तिला,
    मानहानी दावा करावा..

  • @Kathasar19
    @Kathasar19 หลายเดือนก่อน +170

    प्राजक्ता माळीन या करुणा मुंडेवर मानहानीचा दावा ठोकला पाहिजे

    • @KrushnaKumawat-q9g
      @KrushnaKumawat-q9g หลายเดือนก่อน +11

      सर तुमचे 💯खरं आहे

    • @santosh7769
      @santosh7769 หลายเดือนก่อน +12

      Yes. She should file defamation case. 100%

    • @ashoksangale4402
      @ashoksangale4402 หลายเดือนก่อน +3

      @@Kathasar19 हे खरं आहे हो सर!!😂

    • @UmeAsh393-z4d
      @UmeAsh393-z4d หลายเดือนก่อน +2

      Correct 💯

    • @RohiniKulkarni-o2h
      @RohiniKulkarni-o2h 28 วันที่ผ่านมา

      ​@@ashoksangale4402😮Raj DM Kolhapurkar ni oak ase mothi manse sobat Ni baki tar te imp nahi chote .real ahe

  • @shriii_0-0-7
    @shriii_0-0-7 หลายเดือนก่อน +216

    तरी म्हणल या माळी कडे एवढा पैसा येतो कुठून..आता कळले.. हॉटेल ओबेरॉय जिंदाबाद 😂😂

    • @NG-hj7zt
      @NG-hj7zt 29 วันที่ผ่านมา +22

      मुर्खासारखे बोलू नका

    • @sandeepk846
      @sandeepk846 29 วันที่ผ่านมา

      लवड्या

    • @Ps..India2024
      @Ps..India2024 25 วันที่ผ่านมา +1

      abe chty aaa tu paisa mojla ka ticha? bhadva aahes tu

    • @ashwinb6435
      @ashwinb6435 25 วันที่ผ่านมา

      तुझ्या आई ला पण पहिले मी ओबेरॉय मध्ये

    • @sushilmane503
      @sushilmane503 25 วันที่ผ่านมา +18

      फालतू आणि गलिच्छ विचारसरणी

  • @FIWithHemant-l7t
    @FIWithHemant-l7t หลายเดือนก่อน +190

    मला एकच माहिती आहे की कुलकर्णी नावाच्या माणसावर विश्वास ठेवायचा नाही 😮

    • @patelshakil2723
      @patelshakil2723 หลายเดือนก่อน +9

      💯

    • @BalajiPatil-y9w
      @BalajiPatil-y9w หลายเดือนก่อน

      कुलकर्णी सगळ्यात घातकी माणूस एकटाच नाही सगळे कुलकर्णी म्हणजे घाण

    • @Harekrushnnn
      @Harekrushnnn หลายเดือนก่อน +6

      100%

    • @gajajoshi1
      @gajajoshi1 29 วันที่ผ่านมา +2

      😂 सोनार शिंपि अन् आप्पा 😂 बरोबर

    • @sangampicture7993
      @sangampicture7993 28 วันที่ผ่านมา +1

      BADMASH

  • @EklavyastudySamarth
    @EklavyastudySamarth หลายเดือนก่อน +20

    कायद्यानुसार धनजंय मुंडे हा निवडणूक लढवू शकत नाही कारण 2 बायका व 4 अपत्य पण नेता असल्यामुळे पचवल जातय

    • @jairamjadhav2794
      @jairamjadhav2794 16 วันที่ผ่านมา +1

      Sushil rao ya var analysis jara lavkar kara

  • @AmitRaj-b1o
    @AmitRaj-b1o 28 วันที่ผ่านมา +83

    कुलकर्णी साहेब मी तुमचा खूप मोठा fan आहे आणि समर्थक. पण तुम्ही धनंजय मुंडे सारख्या माणसाला सपोर्ट करू नका 🙏

  • @Neswad23
    @Neswad23 19 วันที่ผ่านมา +32

    मांजराला उंदीर साक्षी 😂😂

  • @neelamsawant3232
    @neelamsawant3232 21 วันที่ผ่านมา +9

    She is very hardworking girl since her childhood ❤❤❤❤❤

  • @shivraaj19
    @shivraaj19 18 วันที่ผ่านมา +4

    कुलकर्णी साहेब,प्रेम प्रेम असतं त्यात डाव उजव काही नसतं 😊

  • @satishtambe3823
    @satishtambe3823 15 วันที่ผ่านมา +5

    प्राजक्ता माळी पुढे जातेय नाव होतंय म्हणून पोटात दुखतय समाज समाज आहे घावणा कुणाचं की हाण गुरवाच अस काम आहे

  • @Ramkrishna-ld5br
    @Ramkrishna-ld5br หลายเดือนก่อน +41

    हा प्रकार आज mva नेत्यावर झाला असता तर कुलकर्णीने किती आकांडतांडव केले असले..

  • @Ashwini-h3w
    @Ashwini-h3w หลายเดือนก่อน +102

    बरं मग भगीरथ बियाणी च बहीण काय ??.. हाच कुलकर्णी 2022 अगोदर मुंडे ल शिव्या देत होता

    • @Kathasar19
      @Kathasar19 หลายเดือนก่อน +12

      सुशील कुलकर्णी यांनी धनंजय मुंडे ला डिफेंड केलं नाही प्राजक्ता माळी ला केला आहे

    • @Ruturaj_patil_1001
      @Ruturaj_patil_1001 หลายเดือนก่อน +3

      भगीरथ बियाणी ना मुलगी आहे का bag आधी 😂

    • @Ashwini-h3w
      @Ashwini-h3w หลายเดือนก่อน

      @Ruturaj_patil_1001 sorry' sister

    • @Ruturaj_patil_1001
      @Ruturaj_patil_1001 หลายเดือนก่อน

      @@Ashwini-h3w it's ok brother

    • @Ashwini-h3w
      @Ashwini-h3w หลายเดือนก่อน

      @@Ruturaj_patil_1001 तू कोणत्या गावाचं

  • @Sanap-m1
    @Sanap-m1 หลายเดือนก่อน +87

    वाह वाह... उजवी विचारसरणी आहे म्हणून माळी धुतल्या तांदळाची आणि मुंडे मायनॉरिटी चा नेता आहे म्हूणन त्याला सगळे गुन्हे माफ..... कुलकर्णी जन्मताच असा बिलिंदर आहेस कि, संघात शिक्षण घेतलंस ????

    • @PK-qe2py
      @PK-qe2py หลายเดือนก่อน +10

      हा कुलकर्णी युती मधील सगळ्यांची केस मोफत लढतो आणि त्यावर रोज विश्लेषक व्हिडिओ बनवतो.

    • @sandeepshinde9078
      @sandeepshinde9078 หลายเดือนก่อน +2

      😂

    • @rogerhouston9433
      @rogerhouston9433 หลายเดือนก่อน +3

      😂😂 हे असेच आहेत.. जन्म झाला पासून 😢

    • @amarchavan8962
      @amarchavan8962 หลายเดือนก่อน +1

      😂😂😂😂😂💯

    • @vaibhavkamble6826
      @vaibhavkamble6826 27 วันที่ผ่านมา +5

      आला मुंढे चांगला आहे उद्या शरद पवारसाहेबा कडे गेला तो वाईट. प्राजक्ता माळी उजव्या विचारसरणी ची आहे म्हणून ती चांगली . वा रे संघवाला !

  • @abhi7338
    @abhi7338 หลายเดือนก่อน +20

    अरे पण तिने अजून तीन जणींची नावं घेतलीत त्याबद्दल चकार शब्द काढत नाहीत कुलकर्णी साहेब?...चारित्र्याच सर्टिफिकेेंट आपण कस देऊ शकता कोणालाही?

    • @jyotsnapantsachiv5346
      @jyotsnapantsachiv5346 29 วันที่ผ่านมา

      He khare ki Kulkarni DM la chaaritryache certificate det naahiyet!

  • @suhassonavane4606
    @suhassonavane4606 หลายเดือนก่อน +25

    कुलकर्णी यांचा एक माईंड सेट आहे, कन्टेन्ट सेट आहे . मांडणीचा कार्यक्रम केवळ संघ आणि बीजेपीचा अजेंडा राबवला जातो.

  • @prabhakarchorat974
    @prabhakarchorat974 15 วันที่ผ่านมา +3

    सातायत्याने आरोप होत आहेत म्हणजे काहीतरी चूक घडली असावी

  • @sunandavaidya8144
    @sunandavaidya8144 หลายเดือนก่อน +18

    मागच्या आठवड्यात एका मुलाखतीत सारंगी महाजन यांनी सांगितलं होतं की धनंजय च लग्न हे पहिलं करुणा शीत झालं होतं पण वंजारी समाजात वंजारी पत्नीला मान असतो सो आईसाठी त्यांनी जे राजश्री चे लग्न केलं जे ब्राह्मण मुलीशी लग्न करून त्याच्या काकांनी पंकजा च्या आईला साथ देईल शेवटपर्यंत धनंजय मुंडे यांनी कोरोनाला साथ द्यायला हवी होती

  • @ashokpandhre5798
    @ashokpandhre5798 22 ชั่วโมงที่ผ่านมา

    धनंजय मुंडे हे खरे माणूस त्यांनी करुणा शर्माच नात मानलेले आहे,
    हा कुलकर्णी काहीपण अती शहाणपणाचे गांजा पिऊन बोलतो.😅

  • @krishnaghogare1433
    @krishnaghogare1433 16 วันที่ผ่านมา +5

    सुशिल कुलकर्णी जरा महाजन परिवाराची माहीती दे ना..!!😂😂

  • @chandrashekharchalke423
    @chandrashekharchalke423 16 วันที่ผ่านมา +6

    कुलकर्णी म्हनजे काय देव आहे काय सत्य आणि काय खोट हे तुम्ही सांगणार

  • @balasahebsangale3110
    @balasahebsangale3110 หลายเดือนก่อน +33

    अरे अजित पवार चे किती लफड़े आहेत त्यावर बोला ना

    • @Ashwini-h3w
      @Ashwini-h3w หลายเดือนก่อน +2

      कोणा सोबत होते ते पण सांगा ना

    • @user-qy5yi8ql6y
      @user-qy5yi8ql6y หลายเดือนก่อน +5

      Tula mahit nahi mnlys tu maharastra mdhil nahis vatat😂😂😂😂😂

    • @shaukathakim9609
      @shaukathakim9609 21 วันที่ผ่านมา

      अजित पवार यांच्या बद्दल बोलूच नका ,काका पेक्षा पुतण्या सवाई. रात्री ये, सकाळी तिकीट मिळेल.

  • @AmolShinde0129
    @AmolShinde0129 24 วันที่ผ่านมา +20

    हा कुलकर्णी स्वतःला लय शहाणा समजतो ह्याला महायुती ने पळला आहे पाकिट देऊन

  • @kurundkar1
    @kurundkar1 หลายเดือนก่อน +18

    प्राजक्ता माळी ने मुंडे च्या नादी लागू नये.

  • @umeshghumare9342
    @umeshghumare9342 หลายเดือนก่อน +29

    कुलकर्णी साहेबांचे मुलाखत कोणी सांगितले ते घ्यायला तुम्हाला प्रेक्षकांनी कमेंट केलते का यांची मुलाखत घ्या म्हणून😂😅

  • @AmitRamanlalMutha
    @AmitRamanlalMutha หลายเดือนก่อน +12

    अजित पवार यांच्या बद्दल सुद्धा बोलले जाते. ते सुद्धा शंकेच्या घेऱ्यात येतात कधी कधी.

    • @narendrann6918
      @narendrann6918 22 วันที่ผ่านมา +1

      😂

    • @shaukathakim9609
      @shaukathakim9609 21 วันที่ผ่านมา

      3:52 आहे ना री रू पा ली चहा कर ना कर अजित बाबाची चोट राखण

  • @prabhakargokhle1258
    @prabhakargokhle1258 26 วันที่ผ่านมา +11

    ते मजा मारतात आपण कशाला उगाच खाजवायच? प्राजक्त आणि धनू काय करायचे ते बघतील

    • @priyaapte9952
      @priyaapte9952 12 วันที่ผ่านมา

      Akkal aahe ka Jara, bavlat

  • @amarchavan8962
    @amarchavan8962 หลายเดือนก่อน +72

    क्या बात है कुलकर्णी 😅 संघात वाईट म्हणजे वाईटच शिकवत नाहीत वाटतं 😂😂

    • @jaswandiparadkar3569
      @jaswandiparadkar3569 28 วันที่ผ่านมา

      Are to mhanala ki mala nahi te pat he is not favouring

    • @Ankurr-h4k
      @Ankurr-h4k 26 วันที่ผ่านมา

      ​@@jaswandiparadkar3569तुम्ही काय सांगत आहात पूर्ण व्हिडिओमध्ये ते डिफरेंट करताय की ते कुठेतरी खालच्या जातीचे म्हणून त्यांच्यावर असे आरोप होत आहे वगैरे वगैरे सांगून भलेही लास्टला एक सेन्टेन्स यांनी टाकलं तरी सुद्धा त्यांचा हा व्हिडिओ बनवण्याचा अर्थ हाच आहे की धनंजय मुंडे हा वंजारी समाजाचा आहे आणि त्यामुळे त्यांच्यावर काहीही आरोप होते जे अत्यंत बेसलेस टॉपिक आहे म्हणजे एखादा चोर चोरी करतो तर त्याची जात कुठली आणि मग म्हणायचं का त्याला चोर आहे याचा काय अर्थ

  • @ComedyRashtra
    @ComedyRashtra หลายเดือนก่อน +42

    तुझ आडनाव बघूनच कळलं की तूझ्या मेंदूत ज्ञान नाही तर बिंद भरलय 😂😂

    • @shundi5
      @shundi5 28 วันที่ผ่านมา +2

      जातपात करत बस जीवन संपे पर्यंत

  • @maths6497
    @maths6497 16 วันที่ผ่านมา +6

    ह्या कुलकर्णी ला वकील ठेवलं का करुणा कोण आहे😂

  • @kokatevaibhav2973
    @kokatevaibhav2973 หลายเดือนก่อน +7

    स्टोरी डॉट कॉम ने आमच्या सारख्या लोकांची मुलाखत घ्यावी पण अशा लोकांची काय

  • @yashpatil8024
    @yashpatil8024 หลายเดือนก่อน +127

    पाकीट पत्रकार कावळा कुलकर्णी😅😅😅😅

    • @bhaskarbagal3984
      @bhaskarbagal3984 20 วันที่ผ่านมา +2

      100%💯correct BJP वाला तरी ह्या कुल.. करण्याला वाढ मात्र गोडच येत असेल

    • @jairamjadhav2794
      @jairamjadhav2794 16 วันที่ผ่านมา

      Analysis chukiche

  • @balughule3333
    @balughule3333 19 วันที่ผ่านมา +1

    अगदी बरोबर प्रत्येक

  • @AnantaKhawle
    @AnantaKhawle หลายเดือนก่อน +27

    आता पर्यंत सुशिल कुलकर्णी अजित पवार व धनंजय मुंडे बदल काय बोलत होते. आता ते भाजप मय झाले की त्यांच्या मताने गंगेत सुध्द केले मंत्र म्हणून कुलकर्णी शास्त्रीनी. हर हर महादेव !

  • @easytoremember0105
    @easytoremember0105 หลายเดือนก่อน +53

    प्राजक्ता चांगली अभिनेत्री? ते राज ठाकरे यांनी त्यांचं एक उद्घाटन केलं होत

    • @ap-xi1ln
      @ap-xi1ln หลายเดือนก่อน +5

      Khupch changli ahe😂

    • @Harekrushnnn
      @Harekrushnnn หลายเดือนก่อน +1

      🤣😂🤣

    • @hempol6018
      @hempol6018 หลายเดือนก่อน +7

      Prajakta Raj nav dilay tya दागिन्यांच्या दुकानाला,😂😂

    • @jyotsnapantsachiv5346
      @jyotsnapantsachiv5346 29 วันที่ผ่านมา

      ​@@hempol6018😮

    • @NG-hj7zt
      @NG-hj7zt 29 วันที่ผ่านมา +2

      ​@@hempol6018बावळट आहात का.. कुठले कुठे जोडते

  • @AkshayHire-k1o
    @AkshayHire-k1o 8 วันที่ผ่านมา

    ती असेल तशी कारण ती या विषयावर बोलत पण नाही ना

  • @MachuAgghav-hk8eg
    @MachuAgghav-hk8eg หลายเดือนก่อน +7

    कोणास बदनाम करू नका

  • @Ruturaj12325
    @Ruturaj12325 29 วันที่ผ่านมา +15

    धनु आहेच बदनाम आता तर एवढी जागा आल्यात म्हटल्यावर अजून दहा वीस बायका करतोय तो😂😂😂

  • @varshajadhav15
    @varshajadhav15 15 วันที่ผ่านมา

    सर बरोबर आहे तुमचे.

  • @nageshkhote7954
    @nageshkhote7954 หลายเดือนก่อน +18

    पंकजा ताईला खरं म्हणजे या कुलकर्णी आणि भाजपने संपवला आहे

    • @jyotsnapantsachiv5346
      @jyotsnapantsachiv5346 29 วันที่ผ่านมา +1

      Donda harun hi tya Vidhan Parishadewar aahetach ki!

  • @dhananjaymedankar2531
    @dhananjaymedankar2531 หลายเดือนก่อน +14

    कुलकर्णी आज चक्क जाकिट? परस्थिती बरीच सुधारलेली दिसते.चाट अजून चाट.

    • @Mrunal1238
      @Mrunal1238 หลายเดือนก่อน +3

      Chatun chatun zali😅😅😅

    • @jyotsnapantsachiv5346
      @jyotsnapantsachiv5346 29 วันที่ผ่านมา +2

      Thandi suru zaaliye mhanun !

  • @NarayanBudhavant
    @NarayanBudhavant 20 วันที่ผ่านมา

    अगदी बरोबर आहे

  • @sharadphatak1629
    @sharadphatak1629 11 วันที่ผ่านมา

    मागे पुण्याजवळच्या चौफुला ह्या गावाशी कोणाचे संबंध होते ते पण कळूदे जनतेला . .

  • @Ankurr-h4k
    @Ankurr-h4k 26 วันที่ผ่านมา +3

    मला इथे एक गोष्ट सांगायची आहे मी ना वंजारी मीना मराठा परंतु मुंडे महाजन परिवार वरतीअसे आरोप होणं हे काही नवीन नाही प्रमोद महाजन यांच्या वरती भटनागर प्रकरणात असेच आरोप झाले होते खुद्द गोपीनाथ मुंडे यांच्या वरती बरखा प्रकरण हे किती शेकले होते हे चांगलंच ठाऊक आहे त्यांना प्रतीक मुंडे असा मुलगा सुद्धा आहे हे सुद्धा तेव्हा सिद्ध झालं होतं आणि ते पण सोडा धनंजय मुंडे वरती ही आता असेच आहे आणि मी तर अत्यंत विश्वसनीय माझ्या व्यक्तींकडून असं ऐकलं आहे की सध्या पंकजा मुंडे यांचा व त्यांच्या नवऱ्याचा सुद्धा डिवोर्स झालेला आहे त्यामुळे मुंडे महाजन परिवार वरती हे आरोप अनेकदा झालेले आहेत त्यामुळे हे म्हणणं अत्यंत चुकीचा आहे की ते खालच्या जातीचे आहे किंवा ते मोठ्या जातीचे नाही आहेत म्हणून त्यांच्यावर आरोप होत आहे घरातल्या तीन-चार व्यक्तींवर ती जे नामवंत नेते आहेत राज्याचे व देशाचे त्यांच्यावर तिचा अशा प्रकारचे आरोप हे एकदा नाहीत आणि एकदा होत असतील आणि त्याच अनुषंगाने धनंजय मुंडे यांचे दोन लग्न पण झालेले आहेत आणि साडीने त्यांच्यावरती बलात्काराचा गुन्हा दाखल करायचा प्रयत्न केला होता त्यामुळे कुठल्याही ठिकाणी जात काढून या जातीचा आहे म्हणून याच्यावर आरोप याच्यापेक्षा बावळटपणा मी कधी ऐकला नाही आहे
    करुणा प्रकरण झालं तेव्हा याच सुशील कुलकर्णी यांनी अनेक व्हिडिओस केले होते त्या प्रकरणाविषयी तेवढेच नाही तर त्या प्रकरणाच्या दोन एक वर्षानंतर पर्यंत सुशील कुलकर्णी हे टोमणे मारत असे धनंजय मुंडे यांच्या टॉपिक आल्यावरती आता हेच सुशील कुलकर्णी डिफेंडर करताय हे सांगून की धनंजय मुंडे हे खालच्या जातीचे नेते आहेत त्यामुळे त्यांच्यावरती अशा प्रकारचे आरोप होते म्हणजे हा काय बावळटपणा आहे बरं धनंजय मुंडे ची दादागिरी ही परळी मध्ये किती आहे तो किती गुंड प्रवृत्तीचा माणूस आहे हे सुशील कुलकर्णींना चांगलंच ठाऊक असतांना सुद्धा असा आव्हान केवळ का तर आज धनंजय हा भाजपासोबत आहे म्हणून
    याचा काहीच सेन्स बनत नाही म्हणजे याच सुशील कुलकर्णींनी हजारो व्हिडिओज मुंडे प्रकरण असेल किंवा अजित पवारांवर असतील अनेकदा बनवले आणि आता ना सुशील जी 70 हजार कोटी बोलतात अजित पवारांविषयी काही बोलता असं नाही होत एक वेळ आपण एकनाथ शिंदे यांच्याबाबत मानू शकत होतो कारण एकनाथ शिंदे यांनी वरती मला नाही आठवत की सुशील कुलकर्णी यांनी कुठली टीका वगैरे केली असेल जेव्हा शिंदे हे महाविकास आघाडीच्या सरकारचे एक सदस्य होते तेव्हा परंतु अजित पवार अँड गॅंग अँड गुंड भ्रष्ट कंपनी यांच्या लोकांना डिपेंड करण्याची जर सुरुवात कुलकर्णीने केली असेल आणि ते मी हिंदुत्ववादी पत्रकार आहे याच्या नावाखाली तर ते झाकणार असतील तर हे सबसे चूक आहे याच्यापेक्षा मोठी चुकीची गोष्ट नाहीये तुम्ही अशा गोष्टींना कुठल्याही नेता असो कुठलाही अधिकारी असो डिफरेंट करू शकत नाही धनंजय मुंडे आणि त्यांचा भूतकाळ हा हेच कुठेतरी दर्शवतो की अशा प्रकारच्या गोष्टी कदाचित होऊनही झाले असतील आपल्याला काय माहिती प्राजक्ता माळी आणि त्यांचे काय संबंध असतील त्यांचे असू शकते करुणा मुंडेला जेवढे धनंजय मुंडे माहिती आहे तेवढे या जगात कोणाला माहीत नाही हेही तितकच खरं

  • @BaluGawali-y6k
    @BaluGawali-y6k 5 วันที่ผ่านมา

    अरे काय खोट बोलतोस हा धन्या किती रंगील रतन आहे हे अख्या महाराष्ट्रा ला माहित आहे

  • @ashwinipawar9178
    @ashwinipawar9178 หลายเดือนก่อน +69

    एका एनकरला किती मानधन मिळते त्यात ती फार्म हाऊस बांधते ज्वेलरी शोप उघडते पिक्चर काढते प्रगती छान आहे 😂😂

    • @jyotsnapantsachiv5346
      @jyotsnapantsachiv5346 29 วันที่ผ่านมา +8

      Pan Anchor la kharech khup maandhan milte!

    • @NG-hj7zt
      @NG-hj7zt 29 วันที่ผ่านมา +8

      तुमच्या का पोटात दुखतेय...तीच ती प्रगती करतेय

    • @ProudIndian-h2f
      @ProudIndian-h2f 26 วันที่ผ่านมา +7

      मग स्वरा भास्कर, उर्मिला मातोंडकर पासून दीपिका पर्यंत सगळ्यांचा हिशेब काढा ना

    • @sanjivanikulkarni9475
      @sanjivanikulkarni9475 21 วันที่ผ่านมา +2

      ती मेहनत करते.. आरोप करणे खूप सोपे असते..

    • @rekhashetty5567
      @rekhashetty5567 16 วันที่ผ่านมา

      Kay kalat nahi😮😮😮

  • @paragkulkarni5003
    @paragkulkarni5003 13 วันที่ผ่านมา +1

    Dhanya kay sant tukaram ahr ka? Character dhili family ahe 😂prajakta sant sakhu ahe ka? Ti kapade kushe ghalate? 😂😂bhampak ahe ti 😂

  • @ravindraphalak5309
    @ravindraphalak5309 26 วันที่ผ่านมา +15

    हे धनंजय मुढे नशीबवान आहेत. आम्हाला अंधेरी सारख्या ठिकाणी जो फ्लॅट 10 कोटीत मिळत नाही तो तसा यांना मलबार हिलवर फक्त 10 कोटीत.

    • @sangeetabhalerao8199
      @sangeetabhalerao8199 22 วันที่ผ่านมา +1

      शिवाय कोकणात एवढ सुदंर फार्म हाऊस कस काय घेतलं?

  • @nageshkhote7954
    @nageshkhote7954 หลายเดือนก่อน +85

    कुलकर्णी मुतून झोप😅😅

  • @daheerjoshi4029
    @daheerjoshi4029 16 วันที่ผ่านมา +1

    १.०४ मिनीट गाई पाळणारे खूपजण असतात पण गोठ्यात बांधणारे हेच.

  • @harishdeshmukh7920
    @harishdeshmukh7920 หลายเดือนก่อน +24

    पैसे घेऊन मूलाखात सेट केलेली दिसते.समर्थन कराव पण निदान चरीत्र पाहाव.

  • @anilganeshkar686
    @anilganeshkar686 5 ชั่วโมงที่ผ่านมา

    Santh manus aahe

  • @ashoksangale4402
    @ashoksangale4402 หลายเดือนก่อน +67

    किती बापा चा आहेस तु
    सुशील!!😂😂😂

    • @rahulrongepatil248
      @rahulrongepatil248 หลายเดือนก่อน +17

      भाजपचा पत्रकार आहे हा कुलकर्णी . पिठ माग्या सतत पवार सहेबांविरोध बोलत असतो.

    • @laxmikantkhavne4498
      @laxmikantkhavne4498 หลายเดือนก่อน +2

      😂

    • @Mrunal1238
      @Mrunal1238 หลายเดือนก่อน +7

      सु शि कुलकर्णी 😅😅😅😅

    • @sandeepshinde9078
      @sandeepshinde9078 หลายเดือนก่อน +1

      😂

    • @Mrunal1238
      @Mrunal1238 หลายเดือนก่อน +3

      @@ashoksangale4402त्याला कसं माहित असेल 😅😅😅

  • @abcddigital
    @abcddigital หลายเดือนก่อน +38

    कुलकर्णी खरंच सु शील आहेत का तुम्ही.... लोकांचा बुध्दी भेद करणं चांगलं जमतं तुम्हाला

  • @shrikantkumbhar4493
    @shrikantkumbhar4493 15 วันที่ผ่านมา

    या कुलकर्णी का विनाकारण महत्व देता आणि याला काय देणंघेणं आहे त्याचं

  • @abhijeetchalak515
    @abhijeetchalak515 หลายเดือนก่อน +38

    चॅनेल बडे ..सांगतोय कुलकर्णी..😂😂

  • @aparnatakalkar101
    @aparnatakalkar101 16 วันที่ผ่านมา

    Aamhala,Prajakta awadte.

  • @rrt383
    @rrt383 หลายเดือนก่อน +51

    सुशा कुलकर्णी फडणवीस चा पाळीव प्राणी आहे😅😅😅

  • @-shabdankur92
    @-shabdankur92 หลายเดือนก่อน +38

    धनंजय मुंढे यांच लग्न झालेलं असताना ही करूणा प्रेमात पडते म्हणजे ही बाई किती लाईकची आहे प्राजक्ता माळी हिची बदनामी केल्याबद्दल करूणा वर केस करावी.

    • @Ashwini-h3w
      @Ashwini-h3w หลายเดือนก่อน +9

      अरे राजा.. अगोदर करुणा सोबत लफड होत....1997. लग्न 2002 ल झालं आहे.. परळी वाली सोबत

    • @shaukathakim9609
      @shaukathakim9609 21 วันที่ผ่านมา

      करुणा ही पहिली बायको, नंतर जातीचे पाहिजे म्हणून राजश्री शी लग्न केले

  • @dipakanande7183
    @dipakanande7183 25 วันที่ผ่านมา +4

    कुलकर्णी साहेब, धनंजय मुंडेचे चारित्र्य अतिशय पवित्र व शुध्द आहे. सर्व महाराष्ट्राला माहीत आहे फक्त ऐवढे सांगा चाटायचे किती घेतले?

  • @UddhavraoNimbalkar
    @UddhavraoNimbalkar วันที่ผ่านมา

    धनुची बाजू घेत आहात असं वाटतं?

  • @user-sv2vz8mi7h
    @user-sv2vz8mi7h หลายเดือนก่อน +4

    Are kulkarni tu karuna mundhe la kasa kay chukicha tharawu shaktos jaar D.M. lach zawayacha naadh aahe😂

  • @nileshsonawane7533
    @nileshsonawane7533 25 วันที่ผ่านมา

    😂😂😂 धुआ उठा है तो आग तो लगी हि होगी

  • @ManoharSonavane-y3t
    @ManoharSonavane-y3t หลายเดือนก่อน +8

    मा ळी खूप ठिकाणीझो प ली आ हे ती का य हो म्हणणार आ हे का

  • @Vancqa
    @Vancqa 11 วันที่ผ่านมา

    आरे किती लाचार..आता धनु भाऊ चा समर्थक झाला काय? लाज तरी वाटते का? किती भंपक आहे हा माणूस..

  • @hemantkale6859
    @hemantkale6859 27 วันที่ผ่านมา +4

    अहो प्राजक्ता माळी आहे तर आहे तशी..संपला विषय ह्याला पाकिट दिलाय

  • @shridharjadhav7577
    @shridharjadhav7577 11 วันที่ผ่านมา

    हा सुश्या काय जेथे धणूचे लफडे असतात तेथे सत्यनारायण वाचवायला जातो काय😅😅

  • @ganeshmore9265
    @ganeshmore9265 หลายเดือนก่อน +6

    1 sadhi actress te
    KARJAT FARM HOUSE MALKIN
    FILM PRODUCER
    ha pravas nakki kahi tari sangun jato….

  • @shaukathakim9609
    @shaukathakim9609 21 วันที่ผ่านมา +2

    कुळकरनी ची हि लफडी आहे काय, काही दिवसापूर्वी ब्ल्यू नाईल मध्ये कुनाची तरी वाट पाहत होता

  • @vilastorawane3477
    @vilastorawane3477 หลายเดือนก่อน +31

    कुलकर्णी साहेब तुम्ही योग्य आहेत की नाही हे तूमचे धनंजय मुंडे व प्राजक्ता माळीला तुम्हीही नकळत बदनाम करत आहेत.

    • @ashoksangale4402
      @ashoksangale4402 หลายเดือนก่อน

      @@vilastorawane3477 😂😂

    • @chandrashekhar1961
      @chandrashekhar1961 24 วันที่ผ่านมา +1

      Nakalat nahi. Ha far chalu aahe.

  • @kalpanadarode
    @kalpanadarode 24 วันที่ผ่านมา

    बरोबर आहे sir तुमचे

  • @Mrunal1238
    @Mrunal1238 หลายเดือนก่อน +32

    सु शी कुलकर्णी ला शेटट् पण माहित नसतं 😅😅😅

  • @sanjupatil6334
    @sanjupatil6334 9 วันที่ผ่านมา

    प्राजक्ता माळी ला बदनाम करण्याचा प्रयत्न आहे.

  • @Dnyaneshwar.Jagtap34
    @Dnyaneshwar.Jagtap34 หลายเดือนก่อน +3

    हा हा हा काय बोलता राव ...
    सत्य मांडा इतकी बत्ती धरू नको नेतेची

  • @007Monty
    @007Monty 26 วันที่ผ่านมา +1

    Karjat farm house konacha hai yevda paisa kutun ala kulkarni-baba...RssWali Prajakta माळी मी नाही त्यातली कडी लावा आतली

  • @SachinPatil-d6d
    @SachinPatil-d6d หลายเดือนก่อน +17

    धन्या धुतल्या तांदळाचा नाही. पण बाकीचे पण तसेच आहेत.

  • @sangeetabhalerao8199
    @sangeetabhalerao8199 22 วันที่ผ่านมา

    कुलकर्णी काय पण विचार मांडताय? DM चे मित्र दिसतात अरे जे खर आहे ते आहे. सरकारी पैशांची उधळपट्टी थांबवा. काही नीतिमत्ता आहे का नाही ? पवार साहेबांचा आदर्श घ्या. जरा. कुणावी बाजू घेताय?

  • @abhaygavali8082
    @abhaygavali8082 17 วันที่ผ่านมา +4

    अब्दुल सत्तार, हसन मुश्रीफ, सना मलिक, नवाब मलिक, झिशन सिद्दीकी, यांना घेवुन मोहन भागवत एखादे हिंदूत्व या विषयावर भाषण करतील का ओ कुलकर्णी 😂😂😂😂

  • @Jyoti-ck3iy
    @Jyoti-ck3iy 15 วันที่ผ่านมา +1

    दागिन्यांचे प्राजक्तराज नाव का ठेवलंय तिने ? ....राज ठाकरे उद्घाटनाला पण आले होते....

  • @sanpatriotki7588
    @sanpatriotki7588 20 วันที่ผ่านมา +3

    गंगेत नहाले आणि पवित्र झाले. धन्य ती भाजपा आणि हा कुशील कुलकर्णी! करुणा मुंढेच्या आरोपापेक्षा यांच्या बिनडोक स्पष्टीकरणामुळे प्राजक्ताची जास्ती बदनामी होत आहे. प्राजक्तामध्ये भावी राजकारणी पहाणारा हा एकमेव प्राणी आहे. वा दादा वा!

  • @ganpatdalvi4826
    @ganpatdalvi4826 14 วันที่ผ่านมา

    आरोपात तथ्य असले

  • @sunilgabhane7845
    @sunilgabhane7845 20 วันที่ผ่านมา +3

    धनंजय मुंडे यांनी दिलेल्या पाकीटाची कमाल आहे 😂😂😂 हे चाटुकार कोणाचेच नसतात, दाम त्याच काम😂😂😂

  • @bhagyshreepawar7455
    @bhagyshreepawar7455 หลายเดือนก่อน +3

    तिची एक शोर्ट move होती parjkata ची तूनी त्या मध्ये हॉट सिन द्दीला होता

  • @pramodbagal6807
    @pramodbagal6807 20 วันที่ผ่านมา

    एकाच्याच बाजूने बोलणारा पोपट , तू कोण आहेस स्वतःची टीआरपी वाढवण्यासाठी प्रयत्न करत आहे, तु म्हणजे कोर्ट का कचेरी, अरे तू तर एकच पक्षाच म्हणजे ज्यांना समजायचं त्यांनी समजा मी काय वाईट बोलत नाही

  • @Hame_bhai
    @Hame_bhai หลายเดือนก่อน +8

    सुशील कोण बरोबर कोण चूक हे तू ठोस सांगू शकतो का अंदाज नको सांगू, तेवढं आम्ही सुद्धा सांगू शकतो.😂

  • @yodha-
    @yodha- 15 วันที่ผ่านมา +1

    काय भिकारपणा...😂😂

  • @RajaBabu-po3in
    @RajaBabu-po3in หลายเดือนก่อน +19

    प्राजक्ता माळी आणी धनंजय मुंडे यांच प्रेमप्रकरण खुप जुने आहे.

    • @nitinpradhan91
      @nitinpradhan91 23 วันที่ผ่านมา

      फुकटात वापरून टाकुन देणार,,पुजा चव्हाण सारखाच

  • @ParamanandKale
    @ParamanandKale หลายเดือนก่อน +4

    आज तर पार लाज काडली कुलकर्णीने

  • @शालिनीइंगोले
    @शालिनीइंगोले 13 วันที่ผ่านมา

    कुलकर्णी त्याला वाचवायला आला

  • @महालीपाटीलप्रतीष्ठाण
    @महालीपाटीलप्रतीष्ठाण หลายเดือนก่อน +3

    शुशिल कुलकर्णी धनु पवित्रकरणारा वेग मंत्र पापनाशे पुण्यमपवित्र महापातकनाशनम प्राजक्तम करीष्यमी 😜😜😜😜😜

  • @csb7007
    @csb7007 15 วันที่ผ่านมา

    कोण हा काय ह्याची लायकि... हा काय लोकांविषयी बोलणार

  • @pradnyapatil2163
    @pradnyapatil2163 17 วันที่ผ่านมา

    Thank you tumhi eka mulila badanam honyapasun vachavale👍