शासनाने २०२३ खरीप च्या वेळी २ ते ३ वेळा ई पीक पाहणी ॲप अपडेट आणले. त्यामुळे आम्ही ई पीक पाहणी करून सुद्धा ती नोंद ७/१२ वर आली नाही. यात शेतकरी ची काय चूक?? त्यामुळे आम्ही अनुदान पासून वंचित आहोत
शेतकऱ्यांनी न मागितलेली पीक विमा ₹1 करण्याची योजना सरकारने केली परंतु कोणत्या जिल्ह्यात संपूर्ण खरीप 2023 चा पिक विमा वाटप केला नाही याचा फटका सरकारला विधानसभेत दिसून येईल आणि मग नंतर पश्चाताप करण्याशिवाय दुसरा उपाय सरकारकडून नसेल
मुख्यमंत्री ज्या घोषणा करतात त्या पुर्ण केल्या पाहिजेत.नाहितर त्यांच्या शब्दाला काय किंमत आहे कि नाही.याचा अर्थ मुख्यमंत्री उगीच बडबड करतात असा होतो.ई पिक पाहणी ची अट रद्द करावी.
सरकार शेतकऱ्या बद्दल चांगले निर्णय घेतल्यानंतर त्याबद्दल काहीतरी बोला सोयाबीन कापूस कांदा भाव वाढ झालेला आहे आपण सरकारची छोटा तरी भावना बघा सारखे विरोधात बोलणे बरे नव्हे आपण सरकारच्या पूर्ण विरोधात आहात का
हे सर्व नाटक आहेत पाहिले समती पत्र जोडायला लावले नंतर बोलले काय आधार ला जो बँक अकाउंट अपडेट आहे त्या अकाऊंड ला जमा होतील अस बोले..हे नाटक आहेत निधी शिल्लक ठेवायला...
फक्त GR काढणे आणि शेतकऱ्यांना आशेवर ठेवणे. हेच काम सरकार करतय त्यामुळे bjp मतदार आहे तरी पण यावेळेस वेगळा निर्णय घ्यावा लागेल .सरकारने लोकसभेत निवडणूक कितून काही धडा घेतला नाही
मुख्यमंत्री ज्या घोषणा करतात त्या पुर्ण केल्या पाहिजेत.नाहितर त्यांच्या शब्दाला काय किंमत आहे कि नाही.याचा अर्थ मुख्यमंत्री उगीच बडबड करतात असा होतो.ई पिक पाहणी ची अट रद्द करावी.
शेतकऱ्यांची इतक्या दिवस अनुदानाचे आमिष दाखवून पायपीट केली आहे त्याबद्दल आचारसंहिता पूर्वी शेतकऱ्यांना हेक्टरी 10 हजार रुपये मदत करावी ही सरकारला विनंती
नांदेड जिल्हामधील kinawat mahoor तालुके तेलंगणात जाण्यास महाराष्ट्र सरकारने संमती द्यावी वैतागलो आम्ही या सरकारला तिकडे दोनदा कर्जमाफी मिळाली आणि इकडे एकदा दिली ते पण शेवट गेली नाही अजुनही राज्यात 6लाख शेतकरी वंचित आहे
एक नंबर बोलले भाऊ खरंच कंटाळा आलाय
सरकार शेतकर्यांची चेष्टा करत आहेत
परळीच्या कार्यक्रमाला पैसे कमी पडतील म्हणून थांबविले पैसे
सर तुम्ही शेतकऱ्या बद्दल अपडेट देता त्याबद्दल मी आपला आभारी आहे
सर तुम्ही दररोज नवीन अपडेट देतात त्याबद्दल तुमचे धन्यवाद
सर अनुदानाच्या बातम्या दाखवू नका या सरकारचा काही खरं नाही तुमचा आणि शेतकऱ्याचा उगाच वेळ वाया जात आहे
अशीच थट्टा शेतकऱ्यानी मतदान करते वेळेस करायला पाहिजे
खरच साहेब कदरलो आता बातम्या आयकुन रोज रोज तेच साहेब आहे कि नाही
अनिल भाऊ यांना फक्त शेतकऱ्यांना अनुदानापोटी आचार संहिता लागू होईपर्यंत खेळवत ठेवायचे आहे पैसे काही देणार नाहीत
मग भाऊ मतदान करू नका पळतवा बंडी
आहो.दादा फुसकया.सरकारला.माहीत.झालय.आमहि.निवडुन यणार.नाहीत.महणून हे.शेतकरयाची.चेषटा.करायलेत.धन्यवाद।
हा तुमचा गैरसमज आहे निवडून हीच सरकारी आहे
मी भाजप वेडा आहे पण ह्या पक्षाची विचारधारा भरकटत चालली आहे मी एक शेतकरी ... आता एकच रामकृष्ण हरि ... वाजवा तुतारी यापुढे मविआ
😂😂😂
शासनाने २०२३ खरीप च्या वेळी २ ते ३ वेळा ई पीक पाहणी ॲप अपडेट आणले. त्यामुळे आम्ही ई पीक पाहणी करून सुद्धा ती नोंद ७/१२ वर आली नाही. यात शेतकरी ची काय चूक?? त्यामुळे आम्ही अनुदान पासून वंचित आहोत
आमचं बी तसं झालं
दादा ई पीक पाहणी चा निकष हे शिथिल करण्यात आला आहे फिकर करू नये तुम्हाला पण अनुदान मिळेल
भाजप हटवा शेतकरी माहाराष्ट्र बचाव
@@MohitGupta-vy7ucशिंदे🍌🍌🍌🍌
आरे भाऊ उताऱ्यावर पण नोंद उतरली नाही त्यांना अनुदान द्यावे विमा यादीनुसार...
सानप साहेब आपण अतीशय छान माहिती शेतकऱ्यांना दिली धन्यवाद
आम्ही अनुदाना पासून वंचित
राहीलो आहे
तुम्ही ईपिक पाहणी व सातबारा वर नोंद दोन्ही यकच आहे याचावर व्हिडिओ बनवा.
शेतकऱ्यांनी न मागितलेली पीक विमा ₹1 करण्याची योजना सरकारने केली परंतु कोणत्या जिल्ह्यात संपूर्ण खरीप 2023 चा पिक विमा वाटप केला नाही याचा फटका सरकारला विधानसभेत दिसून येईल आणि मग नंतर पश्चाताप करण्याशिवाय दुसरा उपाय सरकारकडून नसेल
अगदी खरोखर आहेत
नुसत कागद फिरवुन फिरवुन वेळ टाईमपास करू राहीले सरकार शेतकरी ऐडा दिसतोय शेतकरी बघुन घेऊ दादा 😡😡😡😡
सरकार शेतकऱ्यांची चेष्टा करत आहेत
सर,आपन,खर,बोलत,आहात,सरकार,खोसनाचा पावुस,करतय
चॉकलेट दिलंय..शेतकरीना शासनाने election मधे आम्ही पण corret कार्यक्रम करू यांचा...🙏
विधानसभा निवडणुकीत सरकारला दाखवून दया शेतकरीवर्ग काय आहे तर शेतकऱ्यांची चेष्टा करत आहे घोषणांचा पाऊस करत आहेत
आगदी बरोबर
आम्ही ई पीक पाहणी करून सुद्धा 7/12 वर नोंद आली नाही. हे ॲप faulty आहे, सरकारची द्यायची मानसिकता नाही
मुख्यमंत्री ज्या घोषणा करतात त्या पुर्ण केल्या पाहिजेत.नाहितर त्यांच्या शब्दाला काय किंमत आहे कि नाही.याचा अर्थ मुख्यमंत्री उगीच बडबड करतात असा होतो.ई पिक पाहणी ची अट रद्द करावी.
ऐक नंबर साहेब बोलत आहात पिक विमा कधी मिळणार आहे बीड 2023चा
सरकारकडून फक्त घोषणा आणि घोषणा होतात. जमिनीवर काहीही घडत नाही . मूर्खपणाचे आणि गंभीर नसलेले सरकार
या सरकारला शेतकऱ्यांना झुलवत ठेवण्यात मजा येते..लाडकी बहिण योजनेमुळे शेतकऱ्यांना डावललं तरी काही फरक पडत नाही असा सरकारचा भ्रम आहे
खरोखर वैताग आला बातम्या ऐकुण
कर्जमाफी सुद्धा करावी खूप बिकट परिस्थिती आहे.. शेतकऱ्यांचा अंत पाहू नये..
एक दोन हजार रुपये देऊन मोकळे होयाचे अस या सरकारच धोरण आहे बाकी काही नाही तोपर्यंत आचार संहिता लागू होतील
सरकार बदलले पाहिजे
हे निर्णय सर्वांनी पाहिलेला आहे आजच्या केंद्राचे निर्णयाचे स्वागत करा
सरकार शेतकऱ्या बद्दल चांगले निर्णय घेतल्यानंतर त्याबद्दल काहीतरी बोला सोयाबीन कापूस कांदा भाव वाढ झालेला आहे आपण सरकारची छोटा तरी भावना बघा सारखे विरोधात बोलणे बरे नव्हे आपण सरकारच्या पूर्ण विरोधात आहात का
अनुदान भेट पर्यंत निवडणूक जवळ येते 😂😂
अश्या प्रकारचे नाटक टप्या - टप्याने निवडणूक होई पर्यंत चालू राहणार आहे .
छान माहिती सर
हे सर्व नाटक आहेत पाहिले समती पत्र जोडायला लावले नंतर बोलले काय आधार ला जो बँक अकाउंट अपडेट आहे त्या अकाऊंड ला जमा होतील अस बोले..हे नाटक आहेत निधी शिल्लक ठेवायला...
गाजर दाखवणारे सरकार आहे यांना कुणाशीही काहीही देणेघेणे नाही
येईल वाट बघा
जोपर्यंत परळी मध्ये धिंगाणा चालू आहे तोपर्यंत हसत राहणार
. सरकार शेतकऱ्याची चेष्टा करत आहे
आता या पुढे अनुदानाचा व्हिडिओ दाखवू नका,अनुदान आल्यावर व्हिडिओ दाखवा.
मदत देत नाही 😅😅 चर्चा मात्र गावभर 5:25
Ek number sir
फक्त GR काढणे आणि शेतकऱ्यांना आशेवर ठेवणे. हेच काम सरकार करतय त्यामुळे bjp मतदार आहे तरी पण यावेळेस वेगळा निर्णय घ्यावा लागेल .सरकारने लोकसभेत निवडणूक कितून काही धडा घेतला नाही
मुख्यमंत्री ज्या घोषणा करतात त्या पुर्ण केल्या पाहिजेत.नाहितर त्यांच्या शब्दाला काय किंमत आहे कि नाही.याचा अर्थ मुख्यमंत्री उगीच बडबड करतात असा होतो.ई पिक पाहणी ची अट रद्द करावी.
1 नंबर सर माहिती दिली
साहेब सोयाबीन पीक विमा बद्दल व्हिडिओ बनवा सोयाबीन अग्रिम 25% व कढणीपाच्यात 75% पीक विमा खरीप 2023
अनुदान योजना याना लय माहग पडनार एक सेतकरी
आधार क्रमांक जमा करणे चालू आहे कृषी विभाग कडून😊
साहेब सोयाबीन पीक विमा बद्दल व्हिडिओ बनवा 2023 खरीप पीक विमा 75%
साहेब सोयाबीन पीक विमा खरीप 2023 सोयाबीन पीक विमा काढणी पाच्यात 75% विमा बाकी आहे त्या बद्दल तुमच्या agrowon चॅनल तर्फे कंपनीला व सरकार ला जाब विचारा
कर्ज माफी झाली पाहिजे
विरोधी पक्षनेते गप्प का आहेत आवाज का उठवत नाहीत शेतकऱ्यांनी कोणत्या पक्षावर विश्वास ठेवावा 😢😢😢
हे फक्त घोषणा आणि योजना बस एवढं च चालू आहे
यांना कळेल विधानसभा निवडणुकीत काय असत तर
इथून पुढे नवीन अपडेट आली तर व्हिडिओ नक्की बनवा
तारीख पे तारीख
लोकसभेसारखीच धोबीपछाड व्हायची वाट पहात आहे,
लबाडाचं आवतन आहे भाऊ... मिळेल तेव्हा च खरं. तसंही हे तमासगीर सरकार आहे.
माझी 7/12 वर ई-पिक पाहणीची नोंद असुन यादीत नाव नाही
बंद करा राव ऐकून ऐकून कंटाळा आला
शेतकऱ्यांची इतक्या दिवस अनुदानाचे आमिष दाखवून पायपीट केली आहे त्याबद्दल आचारसंहिता पूर्वी शेतकऱ्यांना हेक्टरी 10 हजार रुपये मदत करावी ही सरकारला विनंती
🌹🌺 पोटतीलकीण शेतकऱ्यांचे विषय मांडणारे चॅनल 🌺🌹
जोपर्यंत संपूर्ण कर्ज मुक्ती होत नाही तोपर्यंत सरकारने कोणत्याही योजना आणू द्या त्यांना लोक विशेषता शेतकरी सरकारला भीक घालत नाही
सर मी २०२३ ई पीक पाहानी केली होती पीक विमा काढला होता क्रेम पन केला होता परतू सात बारच्या उतार्यावर नोद नाही अशा शेतकर्यांना अनूदान मीळायला पाहिजे सर
खर आहे भाऊ
दुष्काळी अनुदान दिले नाही माळशिरस सोलापूर केवायसी करून चार महिने झाले सरकार भिकाऱ्या वाणी करते
कुठे गेले अनुदान?
कर्जमाफी करा पीक विमा द्या अतिवृष्टी पूर नुकसान भरपाई द्यावी
नांदेड जिल्हामधील kinawat mahoor तालुके तेलंगणात जाण्यास महाराष्ट्र सरकारने संमती द्यावी वैतागलो आम्ही या सरकारला तिकडे दोनदा कर्जमाफी मिळाली आणि इकडे एकदा दिली ते पण शेवट गेली नाही अजुनही राज्यात 6लाख शेतकरी वंचित आहे
अजून दुधाचं अनुदान भेटले व त्यात सोयाबीन कापसाच्या अनुदान भेटले नाही सरकार पोकळ घोषणा देत आहे
लवकर जर पैसे टाकले तर लोकं निवडणुकीचे टाईमला विसरू शकतात त्यामुळे सरकार निवडणुकीच्या वेळेस पैसे टाकू शकते असा मला वाटत आहे
धनु भाऊ यांना विधान सभा लढवायची आहे
दुध अनुदान कधी येणार
विमा कधी मिळणार आहे सर
विश्वासाचे नाही विश्वासघाती सरकार आहे आपला आणि शेतकऱ्यांचा वेळ वाया घालवू नका
10 September tarikh बरोबर आहे वर्ष कोणतं, ते नाही सांगितलं ना.
सगळ्यात भोगळ काम हे कृषी विभागाचे आहे.
आरे भाऊ तुझ्या चॅनल च्यायला च फायदा झाला तुमच्या फायदा झाला बाबा
6-9-2024रोजी आम्ही मोबाईल द्वारे ई-पिक पाहनि केली
परंतु ई-पिक पाहनिच्या यादित आमच्या नावावर हिरवि मार्कींग दिसत नाही.
मागील दूध अनुदान बाकी विषयी माहिती द्या
विधान सभेत दांक 2:39 2:39
हया सगळ्यां कमेंट सरकार पर्यंत पोचवा
अरे दया रे काहितरी मदत सगळी राख लागली शेतकर्याची पावसाने....! 🙏🙏
सरकार ला माहित आहे विधानसभेत आम्ही निवडुन येणार नाही कूषी मंत्री त दम नाही सोडेराव मुंडे
रब्बी विमा पण नाही भेटला कधी येणार please say about...
सर्व झाल आता शेतकऱ्या सोबत तच राजकारण खेलाच राहील आता..
आता पर्यंत महाराष्ट्र मध्ये आचार संहिता लागू व्हायला पाहिजे होती..
ओ साहेब ही बातमी लावा हो बरेच शेतकरी अजुन वंचित राहतील कारण तलाठी यांना सातबारावर नोंद नाही हे सांगा
बघा मी रोजच सांगतो हे नूसते विडियो काढतात तुमच्यात धमक असेल आणि खरे पत्रकार असाल तर विचाराण सरकाला जाब आम्हाला कशामुळे वेड्यात काढतात.
खोटं बोला पण रेटून बोला सरकार च काम 🙏🏿🙏🏿🙏🏿
कर्ज माफ पाहिजे का, अनुदान वाटप पाहिजे का, सोयाबीन हमीभाव पाहिजे काय पाहिजे
5 रू दूध अनुदान च काय झालं... त्यावर व्हिडिओ बनवा सर
सरकार शेतकऱ्याची चेष्टा करतय
यांचा करेक्ट कार्यक्रम करा विधानसभेला
Anudan kadhi yeil
फवारणी पंप बदल सांगा
धनु भाऊ बाया नाचवन्यात गूंग आहेत
Setakryachi maza getay he sarkar
यायला आता काय विचारलं नाही आता वेळ आली यायला विचारायची कांद्याचा सरकारी
Anudan kiti denar ahe nemk
यांच्या पेक्षा ते बरे होते असं म्हणायची वेळ आणली