नक्की पाहावी अशी वादळी मुलाखत!माजी सनदी अधिकारी : विजय नाहाटा

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 21 พ.ย. 2024

ความคิดเห็น • 237

  • @prakashsadalge6540
    @prakashsadalge6540 18 วันที่ผ่านมา +103

    प्रभाकरजी, फार चांगल्या माणसाची मुलाखत घेतली आहे. असले
    IAS अधिकारी असलेले उमेदवार प्रत्येक विधान सभा क्षेत्राला मिळायला हवा.
    फक्त एकच भीती की ते त्या नौटंकी केजरीवाल सारखे नाही झाले पाहिजेत.

  • @hindurashtra2851
    @hindurashtra2851 18 วันที่ผ่านมา +129

    🚩हिंदूनों संघठीत राहिलो तरच सूरक्षित रहणार
    बंटेंगे तो कटेंगे...
    छत्रपती शिवाजी महाराज की जय.
    हिंदू धर्म की जय हिंदू राष्ट्र की जय.🚩

    • @someshwarshinge6172
      @someshwarshinge6172 18 วันที่ผ่านมา +3

      ही लढाई आपली अस्तीत्वाची आहे हे विसरू नका....

    • @someshwarshinge6172
      @someshwarshinge6172 18 วันที่ผ่านมา +2

      ही लढाई आपली अस्तीत्वाची आहे हे विसरू नका....

    • @VenomKnowsItAll
      @VenomKnowsItAll 18 วันที่ผ่านมา +2

      Jai Shree Ram 🔥

    • @suhasdandekar7033
      @suhasdandekar7033 18 วันที่ผ่านมา

      0😅😊 1:06 1:10 1:11 1:11 1:12 1:12 1:14 1:19 1:21 1:26 1:27 1:27 😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅 1:57 1:57

    • @dilipdhopeshwarkar7489
      @dilipdhopeshwarkar7489 18 วันที่ผ่านมา

      😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊

  • @mahindramokashi6555
    @mahindramokashi6555 18 วันที่ผ่านมา +17

    खूप छान योग्य माणसाची उत्तम मुलाखत ,नाहटा साहेब आपल्याला एका ज्येष्ठ नागरिक कडून खूप खूप शुभेच्छा

  • @yogeshpednekar9350
    @yogeshpednekar9350 18 วันที่ผ่านมา +25

    भविष्यात देशाला धोकादायक ठरत असलेल्या "जमीन जिहाद" ला आवर घालण्यासाठी सुध्दा लक्ष द्यावे ही नाहटा साहेबांना विनंती.
    विजयी होण्यासाठी शुभेच्छा!

  • @suhaskanva1634
    @suhaskanva1634 18 วันที่ผ่านมา +63

    श्री. प्रभाकर सर दिवस रात्र आपला ध्यास व श्वास हा हिंदू जागा व संघटीत व्हावे या साठी अखंडपणे जीवन वाहुन घेतले या साठी खुप खुप आपले आभार. आपणास शुभ दिवाळी. 🎉

    • @someshwarshinge6172
      @someshwarshinge6172 18 วันที่ผ่านมา +4

      ही लढाई आपली अस्तीत्वाची आहे हे विसरू नका....

    • @MadhukarmarkandMadane
      @MadhukarmarkandMadane 18 วันที่ผ่านมา +2

      कोणत्या ना कोनत्या मार्गाने समाजाच कल्याण व्हाव अशी कीतीही तलमल समाजसुधारकांची असली तरी, जनतेने त्याची दखल घेतली पाहीजे

  • @pralhadsonar87
    @pralhadsonar87 18 วันที่ผ่านมา +37

    प्रभाकर सूर्यवंशी साहेब एवढ्या मोठ्या समाज सेवकाची मुलाखत तुम्ही घेतली ही सुद्धा तुमची कर्तबगारी मोठेपणा वाखंना योग्य आहे दीपावलीच्या तुम्हास शुभेच्छा

  • @ganeshandurkar5912
    @ganeshandurkar5912 18 วันที่ผ่านมา +58

    धन्यवाद नाहटा साहेबांची ओळख करून दिल्याबद्दल.

  • @sanjaymalve4876
    @sanjaymalve4876 18 วันที่ผ่านมา +33

    बटेंगे तो कटेंगे.🚩 जय श्रीराम 🚩

  • @huntergamerff8350
    @huntergamerff8350 18 วันที่ผ่านมา +27

    नाहटा साहेबांचे नःपूर्वक अभिनंदन
    प्रभाकर जी तितकेच अभिनंदन

  • @vasantbarve4817
    @vasantbarve4817 18 วันที่ผ่านมา +9

    खूप अपेक्षा निर्माण करणारी मुलाखत. नहाटा साहेबांना हार्दिक शुभेच्छा. त्यांचा विजय होवो आणि एक चांगला लोकप्रतिनि जनतेला मिळो.

  • @chandrakantbeloshe1144
    @chandrakantbeloshe1144 18 วันที่ผ่านมา +24

    त्यांनी केलेल्या कामाची जाहिरात संपुर्ण मतदार संघात करावी ही नम्र विनंती 🙏आज आशाच माणसांची देशाला गरज आहे.जय हो👍

    • @someshwarshinge6172
      @someshwarshinge6172 18 วันที่ผ่านมา +2

      ही लढाई आपली अस्तीत्वाची आहे हे विसरू नका....

  • @ravindrapatankar3363
    @ravindrapatankar3363 18 วันที่ผ่านมา +21

    विजय नाहाता यांना शुभेच्छा 🙏🙏🙏

  • @sanjaygarud1949
    @sanjaygarud1949 18 วันที่ผ่านมา +28

    सर आपण असे उपक्रम राबऊन एका प्रकारे समाजावर थोर उपकार करताय... अशा आपल्या समाज उपयोगी अत्यावश्यक उपक्रम करिता आम्ही आपले मनोमन ऋणी आहोत खूप खूप अभारी आहोत सर....
    सलाम आपल्याला....

  • @dattatrayadange9482
    @dattatrayadange9482 18 วันที่ผ่านมา +6

    नाहटा साहेब यांचा परिचय भावला.. असेच सर्व अधिकारी असते तर देश या आधीच खूप मोठा झाला असता... धन्यवाद

  • @sudhakarshinde7175
    @sudhakarshinde7175 18 วันที่ผ่านมา +12

    खरंच विजय साहेबांचा विजय झालाच पाहिजे

  • @rajendramajgaonkar8843
    @rajendramajgaonkar8843 18 วันที่ผ่านมา +4

    मा. नाहटा साहेबांची आपण घेतलेली मुलाखत खुपच मनाला भुरळ घालणारी आणि वैचारिक पातळीवर श्रवणीय आहे. समाजाचा विकास होण्यासाठी असेच उमेदवार राजकीय क्षेत्रात आवश्यक आहेत.
    मा. नाहटा साहेबांना "विजयी शुभेच्छा"...... २०१९ पर्यंत मी बेलापूर मतदारसंघात होतो. २०२२ मध्ये पनवेलला आलो आणि नाहटासाहेबांना मतदान करू शकत नाही याची सल मनाला लागून राहिल.
    पुन्हा एकदा " विजयी शुभेच्छा "...
    वि

  • @jayprakashbolinjkar336
    @jayprakashbolinjkar336 18 วันที่ผ่านมา +2

    श्री नहाटा साहेबांना आदरयुक्त नमस्कार , आणि प्रभाकरजी तुम्हाला धन्यवाद.नहाटा साहेबासारखे अनेक अधिकारी सर्व विभागांत निर्माण होवोत.

  • @rajkumarsoniminde452
    @rajkumarsoniminde452 18 วันที่ผ่านมา +3

    नाहटा साहेब, फारच उत्कृष्ट ध्येय, आपणास पुढील वाटचालीस खूप शुभेच्छा.!

  • @nandannitsure9366
    @nandannitsure9366 18 วันที่ผ่านมา +2

    प्रथम प्रभाकर दादा आणि नाटक यांना दीपावलीच्या शुभेच्छा, प्रभाकर दादांचे बहुतेक एपिसोड शक्यतो न चुकता मी ऐकतो, आणि ते ऐकत असताना मला नेहमी असं वाटतं की हेच विचार हीच मत आपली सुद्धा आहेत, सर तुम्हाला एक सुचवावे असे वाटते तुम्ही तुमच्या शिक्षणातून आणि प्रदीर्घ कारकिर्दीतून काम नक्कीच केली आहेत ही सर्व काम करण्यासाठी जे आर्थिक उपलब्धता असायला पाहिजे ती जनतेच्या पैशातून आलेली आहे हे तुम्हा आम्हा सर्वांना मान्य आहे मग आपण मुलाखतीच्या दरम्यान फक्त जनतेच्या पैशातून मी केलं असं म्हणलं तर ते तुमच्या व्यक्तिमत्त्वाला अजून उमदे पण येईल असं मला वाटतं, बाकी प्रभाकर दादा जरा व्हिडिओचा टाइमिंग वाढवा समाजातल्या प्रत्येक प्रश्नावरती तुमचं मत हे आतापर्यंत निर्भीडपणे मांडलं असंच इथून पुढेही मांडा.
    तुमचा बंधू एक स्वयंसेवक
    जय श्रीराम

  • @manojpathak5265
    @manojpathak5265 18 วันที่ผ่านมา +4

    मी ऐकायच्या आधीच लाईक करून देतो.
    आपला मनातील विचार म्हणजे सुर्यवंशी भाऊ तोडसेकर सचिन पाटील आणी सुशील कुलकर्णी

  • @gopal-b5l
    @gopal-b5l 18 วันที่ผ่านมา +14

    छत्रपती शिवराय छत्रपती संभाजीराजे जय महाराष्ट्र📿🏹🚩🇮🇳🙏👍

    • @someshwarshinge6172
      @someshwarshinge6172 18 วันที่ผ่านมา +1

      ही लढाई आपली अस्तीत्वाची आहे हे विसरू नका....

  • @LataDadane
    @LataDadane 17 วันที่ผ่านมา +2

    अशा माणसाला खासदार किंव्वा आमदार करायला पाहिजेत जेणेकरून मतदारसंघात काम होईल सर्व च मतदारसंघात असाच माणूस हवा

  • @sunitanerkar529
    @sunitanerkar529 18 วันที่ผ่านมา +3

    प्रभाकर जी फार चांगली मुलाखत ऐकवलीत. नहाटासाहेबांना अनंत शुभेच्छा. विजयीभव.

  • @deepakmorye9298
    @deepakmorye9298 18 วันที่ผ่านมา +5

    आपण अशा अनेक लोकांच्या मुलाखती घ्याव्यात

  • @vilaskulkarni5485
    @vilaskulkarni5485 18 วันที่ผ่านมา +5

    प्रभाकर जी उत्तम व्यक्ती ची मुलाखत ...visionary personality...
    अभिनंदन धन्यवाद

  • @yashrajenterprises3534
    @yashrajenterprises3534 18 วันที่ผ่านมา +7

    विजय नाहठा साहेब अभिनंदन

  • @harishbhandari3339
    @harishbhandari3339 18 วันที่ผ่านมา +2

    असे अधिकाधिक व्यक्ती विधान सभेत आली पाहिजेत.

  • @pramoddate5109
    @pramoddate5109 18 วันที่ผ่านมา +5

    Shri Nahatajee is very nice person and studied bureaucrat , he must get opportunity

  • @ptpatilptp5649
    @ptpatilptp5649 16 วันที่ผ่านมา

    शिवसैनिक जनतेला मदत करतो हे ऐकून आश्चर्य वाटले

  • @ravigawade3364
    @ravigawade3364 18 วันที่ผ่านมา +6

    नहाटा सरांना शुभेच्छा !

  • @abhayayre4513
    @abhayayre4513 18 วันที่ผ่านมา +7

    Yes.this type of candidates r must for any City development..
    Vijay Nahata ji ..your vision will take Navi Mumbai to new heights. .
    People should go for him .

  • @dipaklad9265
    @dipaklad9265 18 วันที่ผ่านมา +2

    सत्य मांडले आहे नहाट साहेब यांनी,,, ❤

  • @rahulrahalkar3746
    @rahulrahalkar3746 18 วันที่ผ่านมา +2

    धन्यवाद प्रभाकर जी, सरांन विषयी माहीती मिळाली.

  • @varshachavan7991
    @varshachavan7991 18 วันที่ผ่านมา +2

    Sundar interview...nahata saheban baddal pahilyanda samajle...👌👌👏👏

  • @VijayKumar-md4ho
    @VijayKumar-md4ho 18 วันที่ผ่านมา +3

    महाविद्यालयीन जीवनापासून सहकार्य व प्रेमभाव,दोस्ती जपणारा निगर्वी माणूस

  • @LAXMAN_ILAG
    @LAXMAN_ILAG 18 วันที่ผ่านมา

    आपण दोघेही एकाच पातळीवर समाजोपयोगी काम करीत आहात, खूप खूप शुभेच्छा 💐💐

  • @ganeshhonmane3283
    @ganeshhonmane3283 15 วันที่ผ่านมา +1

    🔥 यंदा वार फिरलंय आमच ठरलय आता फक्त मनसे 🔥 #voteforMNS

  • @sanjayb2812
    @sanjayb2812 18 วันที่ผ่านมา +3

    नहाटा साहेबाना हार्दिक शुभेच्छा

  • @pranilgadhave9556
    @pranilgadhave9556 18 วันที่ผ่านมา +1

    अशा मुलाखती प्रत्येक विभागातील नेत्यांचा व्हावा 👍🏻

  • @AmbadasChintamani-gj7ij
    @AmbadasChintamani-gj7ij 18 วันที่ผ่านมา +1

    आमचा TC college चा , कब्बडी व खो-खो चा उत्तम खेळाडु व प्रशासनात ला प्रऱ्शासक , Best of luck 👍

  • @rajendragokhale1962
    @rajendragokhale1962 18 วันที่ผ่านมา +2

    Nahata sahebanchya Nanyachi hi Dusari baju aaj samjali. Great !

  • @yashsalunke84
    @yashsalunke84 18 วันที่ผ่านมา +4

    वन एंड ओन्ली विजय नाहटा साहेब 🕉️

  • @arvinddalvi4887
    @arvinddalvi4887 18 วันที่ผ่านมา +2

    आमच्या TC college बारामतीचे त्यावेळचे active student आणि युनिव्हर्सिटी खेळाडू असलेला उमदा माणूस आहे. शुभेच्छा..

  • @shankarhandava
    @shankarhandava 18 วันที่ผ่านมา +11

    🚩🚩🚩🚩❤️❤️❤️🙏🙏🙏शुभ दीपावली सर्व aakar digi 9 परिवार 🚩🚩🚩🚩🙏🙏🙏🙏🙏

  • @ishvarlalkankaria7602
    @ishvarlalkankaria7602 18 วันที่ผ่านมา +6

    Respected Prabhakar ji thanks for this interview, We pray for victory of Vijay ji

  • @vv-kh3wr
    @vv-kh3wr 18 วันที่ผ่านมา +1

    नमस्कार सर नाहटा सरासारखे प्रामाणिक अधिकारी मुलाखत सुंदर असे निवडून आले पाहिजे

  • @RamChavan-m6v
    @RamChavan-m6v 18 วันที่ผ่านมา +2

    Nahata saheb his my fevret political leader any time available great parson love you saheb

  • @ravindrapatil6068
    @ravindrapatil6068 18 วันที่ผ่านมา +7

    सगळ्यात सुंदर महापालिका इमारत ही मुंबई महानगरपालिकेची आहे

  • @rajivpatil607
    @rajivpatil607 18 วันที่ผ่านมา

    सुशिक्षित अनुभवी व स्वच्छ कारकीर्द अपनाते असे उमैंदवार , नेते ही महाराष्ट्रचिच नव्हे भारतची उत्तम प्रगतिसाठी नितांत अवशक्यता आहे , शुभेच्छा 👍

  • @sonalishanbhag5796
    @sonalishanbhag5796 18 วันที่ผ่านมา +3

    खुप छान वाटलं ऐकून , नाहाटा साहेबाना पुढील कामां साठी आणि निवडून येण्यासाठी खुप खुप शुभेच्छा !!! 👍🙏

    • @someshwarshinge6172
      @someshwarshinge6172 18 วันที่ผ่านมา

      ही लढाई आपली अस्तीत्वाची आहे हे विसरू नका....

    • @sonalishanbhag5796
      @sonalishanbhag5796 18 วันที่ผ่านมา +2

      @someshwarshinge6172 Jews आणि हिंदु हे एका नाण्याच्या दोन बाजू आहेत , दोघांची अस्थित्वाची लढाई आहे , महत्वाचं म्हणजे jews म्हणजेच इस्रायली कशे एकत्रीत होऊन लढतात संघर्ष करतात बघा !!! आणि आपलं ?

  • @ShabdMaag9
    @ShabdMaag9 18 วันที่ผ่านมา +2

    पुण्यात आपलं खूप स्वागत...

  • @jyotsnasamant6666
    @jyotsnasamant6666 18 วันที่ผ่านมา +6

    शुभेच्छा

  • @abhaykumarrattu9301
    @abhaykumarrattu9301 18 วันที่ผ่านมา +1

    Very good interview with great man. Thanku Prabhakar sir

  • @mananbhatt3112
    @mananbhatt3112 17 วันที่ผ่านมา

    Nahata sir is awesome personality, I have seen him working in many departments of Govt of Maharashtra,.all the best for his future endeavors.

  • @VijayKumar-md4ho
    @VijayKumar-md4ho 18 วันที่ผ่านมา +2

    V for victory विजय नहाटा

  • @ashokkerekar5717
    @ashokkerekar5717 18 วันที่ผ่านมา +3

    असले अधिकारी आत्ता देशाला जरुरत आहे..

  • @lalitdang7340
    @lalitdang7340 18 วันที่ผ่านมา +3

    Very Nice interview.
    All the best to Shri Vijay Sir ji

  • @umeshghorpade1190
    @umeshghorpade1190 18 วันที่ผ่านมา +2

    All the best साहेब

  • @jyotipalve15
    @jyotipalve15 18 วันที่ผ่านมา +2

    भाऊबीजेच्या खूप खूप शुभेच्या देवा भाऊ🎉🎉

  • @AnilOak-e8z
    @AnilOak-e8z 18 วันที่ผ่านมา +3

    Great great great hat's off to you for such a out of the box visionary interview of Vijay ji I am of the opinion that we should support such candidate who knows in and out of govt procedure since I am bit handicapped other wise I would have loved to work with people like Nahataji Please convey my all the best wishes to Nahataji.I sincerely request you to have such unique interviews.thousand thanks for this interview again Anil Oak senior citizen from pune

  • @PallaviGarad-e8c
    @PallaviGarad-e8c 18 วันที่ผ่านมา +1

    Jay Bhawani Jay Shivaji Jay Shivsena Jay Maharashtra

  • @samycool6658
    @samycool6658 18 วันที่ผ่านมา +1

    Happy deepawali prabhakar ji stay blessed always 🎉🎉

  • @prakashjoshi910
    @prakashjoshi910 18 วันที่ผ่านมา +1

    Dear Prabhakarji Vijay Nahata yanchi changali mulakat ghetali ahe tyanihi samarpak uttare dili ahet Manyawaranchya ashich mulakati prasarit karavya hi Apexa

  • @SairatMatkal-r2t
    @SairatMatkal-r2t 18 วันที่ผ่านมา +2

    Appaancha Vishay lai hard ahein 😮🚩✨️🚩✨️🚩✨️

  • @basavantsundekar2896
    @basavantsundekar2896 18 วันที่ผ่านมา +4

    Officer you are very good effective speech you can go ahead with shine siv sena 👌

  • @SantoshRathod-kf6vx
    @SantoshRathod-kf6vx 18 วันที่ผ่านมา +2

    सुंदर मुलाखत.

  • @vijaygore3826
    @vijaygore3826 18 วันที่ผ่านมา +6

    मी नवी मुंबई येथे राहतो नाहाटा साहेबांच नाव सर्वाना च माहित आहे
    खरे समाजसेवक आहेत

  • @anjalighatnekar9891
    @anjalighatnekar9891 18 วันที่ผ่านมา +1

    Nice video.

  • @shyambhonde516
    @shyambhonde516 18 วันที่ผ่านมา +1

    Sir , Thanks for this interview with Nahata Sir , He Visited our Senior Citizens Club at CBD at Sector 8

  • @sitaramborchate7908
    @sitaramborchate7908 18 วันที่ผ่านมา +1

    Nahata sahebanna vinanti aahe tumhi Navi Mumbai madhye jewadhi kame Keli aahet te janate paryant pohali nahi. Tyanhi ti sarv kame jante paryant pohachawavit. Jenekarun aamhala Nahata saheb MLA mhanun tyanchi yogya seva milel. Tyanha khup khup subhechha.

  • @Karanjedm-td3dz
    @Karanjedm-td3dz 18 วันที่ผ่านมา +1

    nahata saheb age badho .hum tumhare sath hai.

  • @mksshrikant8154
    @mksshrikant8154 17 วันที่ผ่านมา

    प्रभाकर जी... खूप छान आहे ही मुलाखत... Its a ray of hope... अशाच प्रकारे लांजा, रत्नागिरी मधून संजय यादवराव अपक्ष उभे आहेत. खूप सुंदर काम आहे त्यांचं कोकणाच्या प्रश्नांसाठी.

  • @hiralalambadkar1039
    @hiralalambadkar1039 18 วันที่ผ่านมา +1

    धन्यवाद प्रभाकरजी .

  • @balasahebchavan8003
    @balasahebchavan8003 18 วันที่ผ่านมา +2

    नाहटा साहेब 👍🏻✌🏻

  • @ravibokhare4702
    @ravibokhare4702 18 วันที่ผ่านมา +1

    🙏🏿🌹🇮🇳🇮🇳🇮🇳अतिशय छान VDO ---आपले आभार 🦾🌹🦾🌹🦾🌹

  • @sonalishanbhag5796
    @sonalishanbhag5796 18 วันที่ผ่านมา +3

    नमस्कार दोघांना 🙏🙏

  • @mahavirmulay9184
    @mahavirmulay9184 18 วันที่ผ่านมา +1

    Best of luck, Nahata Sir

  • @brekhadahotrepunemh6021
    @brekhadahotrepunemh6021 18 วันที่ผ่านมา +2

    दिवाळी च्यया शुभेच्छा 🪔✴️✴️

  • @surendrasarode5358
    @surendrasarode5358 18 วันที่ผ่านมา +1

    तुमचा अभिमान आहे 🎉🎉

  • @harshadpathak655
    @harshadpathak655 18 วันที่ผ่านมา +3

    I am staying in Abu Dhabi

  • @nagrajmarthe2687
    @nagrajmarthe2687 18 วันที่ผ่านมา +1

    🙏🙏🙏

  • @rajendrabadve5289
    @rajendrabadve5289 18 วันที่ผ่านมา +1

    धन्यवाद

  • @sameershirwadkar4204
    @sameershirwadkar4204 18 วันที่ผ่านมา +3

    प्रभाकर सर आपल्या व्हिडिओच थंबनेल बघून मोठ्या आशेने मुलाखतीचा व्हिडिओ पाहिला. परंतु या व्हिडिओमध्ये मात्र एक सनदी अधिकारी राहिलेली व्यक्ती ,जी त्यांनी सांगितलेली कामं आहेत ती काम करणं आपले कर्तव्य होतं असं न म्हणता आपलीच क्रिएटिव्हिटी आहे असं म्हणतात हे दुर्दैव आहे. जर त्यांनी आपल्या शासकीय नोकरीच्या वेळेत लोकांसाठी केलेली कामं त्यांची क्रिएटिव्हिटी असेल, तर त्यांची जबाबदारी किंवा कर्तव्य नेमकी काय होती? असाही प्रश्न पडतो. त्यांनी नोकरीच्या कालावधीत केलेल्या कामांचा आदरच वाटला, परंतु ते मुद्दे निवडणुकीचे असू शकत नाहीत असं मला वाटतं. कारण त्यांनी नोकरीच्या कालावधीत केलेल्या कामांचा मोबदला नक्कीच घेतलेला आहे. हा परंतु दुसरी बाजू पाहिली तर अशा व्यक्ती नक्कीच राजकारणात आल्या ही पाहिजेत हेही तेवढंच खरं आहे...... असो...🙏
    🙏🙏🙏🙏🙏🙏

    • @LAXMAN_ILAG
      @LAXMAN_ILAG 18 วันที่ผ่านมา +2

      कर्तव्य करणारा बजावणारा अधिकारी क्रिएटिव असेलच असे नाही त्यामुळे नहाटा साहेबांनी, काही कामं ही माझी creativity होती असे सांगण्यात काहीच चुकीचे नाही.

    • @pa05
      @pa05 17 วันที่ผ่านมา

      सगळेच अधिकारी असे out of box thinking करणारे असतातच असे नाही..राजकीय नेत्यांचे होयबा असू शकतात..इथेच ते वेगळे ठरतात..

  • @kailaskumbhar4812
    @kailaskumbhar4812 18 วันที่ผ่านมา +1

    ❤❤🎉🎉🎉

  • @sanjaydr-hl4gx
    @sanjaydr-hl4gx 18 วันที่ผ่านมา +3

    बठेगे तो कठेगे बिजेपी ❤❤❤❤❤

    • @someshwarshinge6172
      @someshwarshinge6172 18 วันที่ผ่านมา +2

      ही लढाई आपली अस्तीत्वाची आहे हे विसरू नका....

  • @rajendrathorat5470
    @rajendrathorat5470 18 วันที่ผ่านมา +1

    Jay Mharastra 🎉

    • @rajendrathorat5470
      @rajendrathorat5470 18 วันที่ผ่านมา

      Beast of luck for election 🎉🎉🎉

  • @dilipnadkarni9776
    @dilipnadkarni9776 18 วันที่ผ่านมา +5

    नाटासाहेबांनी दक्षिण मुंबईतूनही उभं राहण्यासाठी प्रयत्न करावा. संजय दक्षिण मुंबईतल्या जुन्या इमारतीचे प्रश्न तरी सुटतील.

  • @Mrvicky4422
    @Mrvicky4422 17 วันที่ผ่านมา +1

    दोघांच्या भांडणात बेलापूर ची सीट संदीप नाईक ल जाणार.
    मंदा म्हात्रे ल ह्यावेळी माघार घ्यायला पाहिजे होती.

    • @Mr.Indiyaah
      @Mr.Indiyaah 13 วันที่ผ่านมา

      Agreed... BJP la samjla pahije hota

  • @suniljadhav4808
    @suniljadhav4808 18 วันที่ผ่านมา +1

    नाहता साहेब अतुल पाटील ( DMC ) KDMC यांना आपल्या सारख्या अधिकारी यांना तुमच्या मार्गदर्शना आवश्यकता आहे

  • @ash0kengle549
    @ash0kengle549 18 วันที่ผ่านมา +1

    jai hindu rashtra

  • @maheshpatil2518
    @maheshpatil2518 18 วันที่ผ่านมา +2

    सगळयांत चांगली मुलाखत आमदार असावा तर असा, मंगेश चव्हाण एक मुलाखत होवो दे

  • @PagareSaheb
    @PagareSaheb 18 วันที่ผ่านมา +1

    Nice

  • @rajeshpatil9488
    @rajeshpatil9488 18 วันที่ผ่านมา +1

    मस्त

  • @MarutiUtekar-c8t
    @MarutiUtekar-c8t 18 วันที่ผ่านมา +2

    प्रभाकर सर सर सर सर सर बोलता येत नाटा सर मला पटतंय परंतु परंतु पुढचा उमेदवार खूप मोठा आहे साहेबांना सांगा जरा अजून जोर लावा

  • @sanjayshanbhag2987
    @sanjayshanbhag2987 18 วันที่ผ่านมา +5

    Also interview Vijay chougule

  • @jitendrakondgekar1546
    @jitendrakondgekar1546 10 วันที่ผ่านมา

    प्रभाकरजी मोरबे धरणग्रस्त आदिवासी तसेच इतर जाती धर्माच्या अंदाजे ३०००/- लोकांचे अजूनही पुनर्वसन झालेले नाही, याची संपूर्ण माहिती घेऊन याप्रकरणी विस्थापितांना न्याय मिळवून देण्यासाठी प्रयत्न करावे ही विनंती...🙏🏻🙏🏻

  • @abhijeetkate645
    @abhijeetkate645 18 วันที่ผ่านมา +1

    संविधान बदलणार बोलणाऱ्यानसाठी एकच वार "बटोगे तो कटोगे"

  • @surendrakulkarni8242
    @surendrakulkarni8242 18 วันที่ผ่านมา +1

    आपल्या चॅनल चा आवाज फार कमी प्रमाणात आहे कान देऊन ऐकावे लागते
    जय श्रीराम सत्यमेव जयते

  • @SubhashPanhale
    @SubhashPanhale 18 วันที่ผ่านมา +1

    श्री. विजय नहाटा हे श्री. शरद पवार यांच्या बारामती येथील रहिवासी असून बारामती कॉलेज मध्ये शिक्षण झाले असून ४ वर्षे विद्यार्थी नेतृत्व करत विद्यापीठ विधार्थी प्रतिनिधी निवडून आले होते. नंतर एमपीएससी क डून उपजिल्हाधिकारी निवड होऊन नंतर प्रदोन्नतीने आय ए एस झाले व ३७ वर्षे नोकरी केली. अशा पाश्वभूमीवर राजकीय वाटचाल करत आहेत.

  • @manjukshatriya102
    @manjukshatriya102 17 วันที่ผ่านมา

    Happy Diwali