6000 रु क्विंटल कापुस चा भाव १० रु किलो वेचनी पावडर खते बियाणे नागरनी निंदनी सर्व खर्च काढला तर शेतकरी आजच्या घडीला रसातळाला गेला आहे उत्पन्न खर्च सुद्धा निघत नाही...लाजा वाटल्या पाहिजे सरकारला
तेल ११०रु होत तेव्हा सोयाबीन भाव ४३००होते आज तेल १४०रू तरिही भाव तेच तसच कापसाचे भाव ६५००रू आणि सरकी ढेप २४००रू आणि दुधाला भाव ३०रू गायीचे आणि दुध अनुदान गेले उडत पुढारी करतात मजा शेतकरी लटकला फासाला लाज वाटायला पाहिजे भारताला क्रुशीप्रधान देश म्हणतात याच देशात मजुर शेती करनार्याला शेतकर्यांना व्याजाने पैसे पुरवतो ही वास्तविकता आहे
धनंजय मुंडे यांची लायकीच नव्हती कृषिमंत्री बनायच😅😅😅😅😅😅
एकदम राईट
कृषीमंत्री महोदयांना शेती व शेतकरी कसे असते माहिती नाही अन कृषीमंत्री झाला.
शेतकर्याना थेट मारल बळी राजाचा बळी घेतला . पाच वर्षापुर्वी चा भाव सोयाबीन ला मिळाला पण खत बियानाचा भाव दुप्पट झाला .
बीड जिल्ह्यात स्वागत आहे सानप साहेब
उत्कृष्ट पत्रकारिता साहेब.....खरे जमीनीवरचे प्रश्न मांडत आहात
Nice video sir great job
6000 रु क्विंटल कापुस चा भाव १० रु किलो वेचनी पावडर खते बियाणे नागरनी निंदनी सर्व खर्च काढला तर शेतकरी आजच्या घडीला रसातळाला गेला आहे उत्पन्न खर्च सुद्धा निघत नाही...लाजा वाटल्या पाहिजे सरकारला
JAY JARANGE
Kup hal ahe ya varshi
तेल ११०रु होत तेव्हा सोयाबीन भाव ४३००होते आज तेल १४०रू तरिही भाव तेच तसच कापसाचे भाव ६५००रू आणि सरकी ढेप २४००रू आणि दुधाला भाव ३०रू गायीचे आणि दुध अनुदान गेले उडत पुढारी करतात मजा शेतकरी लटकला फासाला लाज वाटायला पाहिजे भारताला क्रुशीप्रधान देश म्हणतात याच देशात मजुर शेती करनार्याला शेतकर्यांना व्याजाने पैसे पुरवतो ही वास्तविकता आहे
सोयाबीन अनुदान मिळाले नाही
Dhanu Bhau Ambajogai yeah
Kon dhanu
धनूमावू.नसुन
शतकलयाला
खावूआहे
धनु भाऊ परभणी जिल्हा मधे या