Dhananjay Munde | 'शेतकऱ्यांना हेक्टरी मदत देणार' | Marathi News

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 18 ก.ย. 2024
  • #DhananjayMunde #FarmersSupport #AgriculturalAid #MaharashtraPolitics #GovernmentInitiative #FarmerWelfare #RuralDevelopment
    #JaiMaharashtraNews #JayMaharashtraNews #MarathiNews
    Jai Maharashtra News | Jai Maharashtra News Live | Marathi News Live। Maharashtra Politics Live Update । India Politics Live Update । Narendra Modi । Eknath Shinde । Devendra Fadnavis । Ajit Pawar । Ram Mandir । Ayodhya । Sharad Pawar । Supriya Sule । Uddhav Thackeray । Sanjay Raut । Raj Thackeray । Aaditya Thackeray । BJP । Shivsena । NCP । Congress । Mumbai । Thane । Navi Mumbai । Pune । Nashik । Chhatrapati Sambhaji Nagar । Nagpur । Political News Update । Manoj Jarange Patil । Maratha Reservation । Maratha Quota । OBC । Maratha ।
    महाराष्ट्र राजकारण | महाराष्ट्र पॉलिटिकल | मुख्यमंत्री एकनाथ शिंदे । सीएम एकनाथ शिंदे | शिवसेना शिंदे गट | उद्धव ठाकरे | देवेंद्र फडणवीस | शरद पवार | सोनिया गांधी | पंतप्रधान नरेंद्र मोदी | पॉलिटिकल अपडेट | व्हायरल व्हिडीओ | मराठी न्यूज लाईव्ह | लेटेस्ट अपडेट्स | फास्ट न्यूज | डेली न्यूज अपडेट | ब्रेकिंग न्यूज | पॉलिटिकल ड्रामा | सुषमा अंधारे | ग्रामपंचायत निवडणूक | महाराष्ट्र मराठी बातम्या । महाराष्ट्र मराठी न्यूज ।
    Maharashtra Rajkaran | Maharashtra Politics | Political Crisis | CM Eknath Shinde | Shivsena Crisis | Uddhav Thackeray | Devendra Fadanvis | Sharad Pawar | Sonia Gandhi | PM Narendra Modi | Political Update | Viral Video | Marathi News Live | Latest Update | Fast News | Daily News Update | Breaking News | Political Drama | Sushma Andhare | Gram Panchayat Election | Maharashtra Marathi News
    #MarathiLiveNews #मराठीन्यूज #मराठीलाइवन्यूज #महाराष्ट्रबातम्या #जयमहाराष्ट्रन्यूज #जयमहाराष्ट्रबातम्या #MaharashtraNews #LiveNews #BreakingNews #LatestNews #NewsUpdate #RegionalNews #महाराष्ट्रसमाचार #जयमहाराष्ट्रसमाचार #LocalNews #मराठीबातम्या #मराठीलाइवसमाचार #महाराष्ट्रलाइवन्यूज #NewsChannel #महाराष्ट्रसमाचार #मराठीन्यूजचॅनल #जयमहाराष्ट्रसमाचार #MarathiChannel #LiveBroadcast #मराठीलाइवचॅनल #मराठीलाइवन्यूजचॅनल #NewsInMarathi #Maharashtra #LoksabhaMaharashtra #topnewsmaharashtra #jaimaharashtranews #jaimaharashtranewslive #marathinews #latestnewsmaharashtra #marathihindi24 #marathareservationprotest #marathareservation #manojjarange #bjp_maharashtra
    ----------
    Follow Us On :
    Instgaram : / jaimaharashtralive
    Twitter : / jaimaharashtran
    Facebook : / jaimaharashtranews
    Website : www.jaimaharas...
    What'sapp Channel : www.whatsapp.c...
    Lakshvedhi : • Lakshvedhi | #लक्षवेधी
    Latest Video :
    JM Vishesh : • JM VISHESH
    Ground Zero : • Ground Zero
    Latest Live Breaking News : • LIVE
    लोकप्रिय आणि व्हायरल TH-cam Shorts बघण्यासाठी क्लिक करा...
    / @jaimaharashtranewsdig...
    ----------------
    Disclaimer - The content shown in this video is for news, information and educational purposes only and is not intended towards causing any form of harm to any person or community. Please note that no copyright infringement is intended and we do not own or claim to own any of the content shown in this video.

ความคิดเห็น • 267

  • @vinodgadhve1549
    @vinodgadhve1549 8 ชั่วโมงที่ผ่านมา +81

    राहिलेला 75% पीक विमा कधी देणार

  • @ManmathKapse-ek5gi
    @ManmathKapse-ek5gi 8 ชั่วโมงที่ผ่านมา +45

    बनवाबनवी बंद करा मुंडे साहेब

  • @gajanansonwane5080
    @gajanansonwane5080 8 ชั่วโมงที่ผ่านมา +42

    अजून 2023 चे अनुदान नाही भेटले किती खोटे बोलता

  • @kailashkarpe1908
    @kailashkarpe1908 8 ชั่วโมงที่ผ่านมา +48

    कर्ज माफ करा साहेब तुमच्या मंत्री पदाच्या कार्यकाळात केलं तर शेतकरी कधी पण विसरनार नाही

  • @Sushil657
    @Sushil657 8 ชั่วโมงที่ผ่านมา +54

    भाऊ, सरसकट कर्जमाफी चा निर्णय घ्या, सरकार परत येईल

  • @mohanjadhav4796
    @mohanjadhav4796 7 ชั่วโมงที่ผ่านมา +36

    तुम्ही जर तारीख पे पे‌ तारीख तुम्हाला कसा शेतकरी निवडणूकित घोडा लावतो ते पहा

    • @marotipatil5129
      @marotipatil5129 5 ชั่วโมงที่ผ่านมา +1

      खरं बोलें 😂

  • @BB-fb2uh
    @BB-fb2uh 7 ชั่วโมงที่ผ่านมา +31

    तीन बायका फजिती ऐका 😂😂😂

  • @balashahebraut8348
    @balashahebraut8348 8 ชั่วโมงที่ผ่านมา +29

    आंबट झालोत साहेब बाबा ऐकू ऐकू

  • @AnilGangurde-i7x
    @AnilGangurde-i7x 7 ชั่วโมงที่ผ่านมา +91

    आत्तापर्यंत महाराष्ट्राला मिळालेला निष्क्रिय कृषिमंत्री

    • @SAIPALLAVIFAN97
      @SAIPALLAVIFAN97 7 ชั่วโมงที่ผ่านมา +2

      Tulab juvaa ani nangora mdhla frk kalte kay😂

    • @whiteWolfe760
      @whiteWolfe760 4 ชั่วโมงที่ผ่านมา

      True😂

    • @Bharatkumar-bd7si
      @Bharatkumar-bd7si 3 ชั่วโมงที่ผ่านมา

      नही रे एक no. वर वाकडे काका आहेत 😂

    • @alpeshmandlik9212
      @alpeshmandlik9212 3 ชั่วโมงที่ผ่านมา

      ​@@SAIPALLAVIFAN97ale baple tula jast kadat vatte...😂

    • @bhosaleabhiraje3730
      @bhosaleabhiraje3730 2 ชั่วโมงที่ผ่านมา

      शेतकरी नक्कीच अता विचार करनार

  • @shivajinirwal8547
    @shivajinirwal8547 7 ชั่วโมงที่ผ่านมา +31

    जाता जाता कृषिमंत्री म्हणून सरसकट कर्जमाफी द्या नंतर पुन्हा पाच वर्षापर्यंत विरोधी पक्षात टेबल वाजीत बसा😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅

    • @yadavgirhe6869
      @yadavgirhe6869 5 ชั่วโมงที่ผ่านมา

      😅😅😅

  • @BharatMhaske-zd9hd
    @BharatMhaske-zd9hd 8 ชั่วโมงที่ผ่านมา +27

    पाच‌ हजारात‌ दोन‌ खताच्या‌ गोण्या‌ येत्या‌ फक्त‌ हे‌ धनंजय मुंडे ला‌ पण‌ माहिती आहे त्या‌ मुळे‌ ह्या‌ सरकार ला‌ व‌ कृषी‌ मंत्री याना‌ काहितरि‌ लाज‌ वाटली‌ पाहिजे‌ आणि शेतकर्याणी‌ याणला‌ आता‌ घरि‌ बसवल‌ पाहिजे

  • @sureshrathod465
    @sureshrathod465 4 ชั่วโมงที่ผ่านมา +10

    निर्लज्जंम सदा सुखी हे मोदी चे चेले

  • @RohanThite-i7n
    @RohanThite-i7n 7 ชั่วโมงที่ผ่านมา +26

    यालाच म्हणतात कृषिमंत्री ज्याला सोयाबीनचे हमीभाव माहीत नाहीत

  • @dipakchapke6023
    @dipakchapke6023 8 ชั่วโมงที่ผ่านมา +7

    रबी हंगामातील 2023 आवकाळी पाऊस झाला ती मदत कधी येणार

  • @HanumantSangave
    @HanumantSangave 6 ชั่วโมงที่ผ่านมา +13

    थांबा तुमचे दिवस भरलेत दोन महिने

  • @sagarfulari5678
    @sagarfulari5678 7 ชั่วโมงที่ผ่านมา +6

    सरकारी कार्यपद्धती संथ आणि निराशाजनक आहे.

  • @shreenarsinhseedspvtltd.7168
    @shreenarsinhseedspvtltd.7168 8 ชั่วโมงที่ผ่านมา +13

    पीकविमा कधी भेटणार ते सांगा

  • @user-hp6hq8le9o
    @user-hp6hq8le9o 7 ชั่วโมงที่ผ่านมา +12

    अरे शेतकरी मेल्यावर अनुदान देणार काय

  • @neelkantsavare7083
    @neelkantsavare7083 8 ชั่วโมงที่ผ่านมา +8

    2023,च्या पिक विम्याबाबत विचारा!

  • @AKstudio329
    @AKstudio329 7 ชั่วโมงที่ผ่านมา +19

    Kiti दिवसापासून 5000 rs देतात ,अजून 1 रुपया पण नाही आला

    • @user-nb3qn2xx7b
      @user-nb3qn2xx7b 3 ชั่วโมงที่ผ่านมา

      नाटक करतो

  • @paragpatil8738
    @paragpatil8738 7 ชั่วโมงที่ผ่านมา +6

    लवकर देत नाही त्यामुळे तुम्हाला मतदान होणार नाही

  • @yogeshjadhav3044
    @yogeshjadhav3044 7 ชั่วโมงที่ผ่านมา +5

    महाराष्ट्र दुर्दैव असला कृषिमंत्री मिळणे...

  • @PandhariAghav-s7j
    @PandhariAghav-s7j 7 ชั่วโมงที่ผ่านมา +5

    तारीख पे तारीख तारीख पे तारीख कब तक लवकर द्या 🙏🙏

  • @user-li9op9wb8z
    @user-li9op9wb8z 6 ชั่วโมงที่ผ่านมา +9

    झाल्या का बाया नाचुन आरे मेला ना शेतकरी आणि तु बसला बाया नाचवित आणि आता घाल एक वर्ष ई केवायसी करण्यात वारे पट्टया

  • @gangamalve6934
    @gangamalve6934 5 ชั่วโมงที่ผ่านมา +3

    शेतकऱ्याच्या मालाला भाव द्या असली मदत शेतकऱ्या ना गरज नाही

  • @kishorshivkar9171
    @kishorshivkar9171 7 ชั่วโมงที่ผ่านมา +6

    2014 ला 6000भाव द्या देवेंद्र फडणवीस यांनी आंदोलन केलं होतं आता 4800 रुपये भाव देत आहात 2014 ला खताचे भाव काय होते बघा आता किती वाढ झाली आहे बघा सोयाबीनचा एकरी खर्च डबल झाला आहे सोयाबीनला कमीत कमी 6000 भाव मिळाला पाहिजे

  • @yogeshhegde7972
    @yogeshhegde7972 7 ชั่วโมงที่ผ่านมา +5

    साहेब तुमचा भरोसा नाही हो माग म्हणल्या 10 तारखेला आता 26 तारीख नंतर 30 तारीख म्हणणार तुमच काही खरं नाही हो तुम्ही शेतकऱ्याला पागल समजता

  • @jitendrakhamkar8105
    @jitendrakhamkar8105 7 ชั่วโมงที่ผ่านมา +5

    धनू भाऊ काका तुमची डाळ शिजू देणार नाही

  • @balugophane8898
    @balugophane8898 8 ชั่วโมงที่ผ่านมา +6

    भोकन टिकल्या शेतकरी मैलया वर देशील काय 😊😊

  • @masteraaryarajesharadgarud4026
    @masteraaryarajesharadgarud4026 8 ชั่วโมงที่ผ่านมา +3

    महाराष्ट्र राज्य ३लाख कोटी कर्जात ठकलले जाणार... आणि महागाई अजून दुप्पट होणार

  • @wamanpatil219
    @wamanpatil219 7 ชั่วโมงที่ผ่านมา +3

    घोषणा भरपुर आहेत,पण अमलबजावणी कधी होणार?

  • @akshaymundhe1433
    @akshaymundhe1433 6 ชั่วโมงที่ผ่านมา +4

    कर्ज माफी करा पुन्हा सरकार महायुतीच येईल 💯💯💯💯💯✌️✌️✌️✌️✌️✌️✌️✌️✌️✌️

    • @sahebraogaikwad888
      @sahebraogaikwad888 6 ชั่วโมงที่ผ่านมา +1

      हे सरकार 100 टक्के पडणार

  • @dilipjadhav9150
    @dilipjadhav9150 6 ชั่วโมงที่ผ่านมา +2

    2023चा75%थकीत सोयाबीन पीक पिक विमा द्या अगोदर मुंडे साहेब

  • @jagdishkhairnar9861
    @jagdishkhairnar9861 7 ชั่วโมงที่ผ่านมา +4

    साहेब नाशिक खरीप २०२३ चा पिकविमा अद्याप मिळालेला नाही, सरकारने हप्ता न दिल्यामुळे

  • @sureshrathod465
    @sureshrathod465 4 ชั่วโมงที่ผ่านมา +4

    हे नालायकाच्या घरचं घरच जेवन जेवल्या शिवाय खर नाही

  • @dilipgolhar2356
    @dilipgolhar2356 6 ชั่วโมงที่ผ่านมา +3

    दोन वर्षे पूर्ण झाले पिकलर सेट घेऊन पन अनुदान दिले नाहीं

  • @SamadhanWayal-sp2gd
    @SamadhanWayal-sp2gd 7 ชั่วโมงที่ผ่านมา +4

    फक्त घोषणाच, तुमचे काही खरे नाही,

  • @MaheshMarathe-zq2ks
    @MaheshMarathe-zq2ks 7 ชั่วโมงที่ผ่านมา +4

    2023पिकविमा कधी मिळणार आहे शेवगाव पाथर्डी तालुक्यातील

  • @RamakantHarkal
    @RamakantHarkal 8 ชั่วโมงที่ผ่านมา +4

    तिन वर्षाचा विमा आता आलाय आताची द्या चार वर्षाला सरकारी काम बारा बारा महिने थांब

  • @GajananChavhan-l3g
    @GajananChavhan-l3g 6 ชั่วโมงที่ผ่านมา +2

    मुख्यमंत्री महिला झाली पाहिजे

  • @PavanSonvane-ze5km
    @PavanSonvane-ze5km 4 ชั่วโมงที่ผ่านมา +2

    मुंडे साहेब आम्हाला सर्व फुकट द्या तुमचं सरकार पुन्हा येईल फिरायला पर्सनल कार राहायला फ्लॅट आणि तीन गर्लफ्रेंड इतका द्या माझं मत तुम्हालाच😂😂😂😂

  • @JaydeepLambe
    @JaydeepLambe 7 ชั่วโมงที่ผ่านมา +3

    रखडलेले ठिबकचे अनुदान त्वरित जमा करा

  • @vikaskande5726
    @vikaskande5726 7 ชั่วโมงที่ผ่านมา +2

    2020 चा विमा कधी देणार, गेल्या वर्षी 25% अग्रीम दिल्यानंतर उर्वरित राहिलेला 75% कधी देणार आणि शेतकऱ्याला हेक्टरी मदत कधी देणार तारीख पे तारीख चालू आहे

  • @govinddeshmukh1285
    @govinddeshmukh1285 8 ชั่วโมงที่ผ่านมา +7

    नुसत्या घोषणा पैसे जातात कुठे. कोठे भगदाड पडल तपासन गरजेच.

  • @BaluAmbhore-u1y
    @BaluAmbhore-u1y 7 ชั่วโมงที่ผ่านมา +2

    मुंडे साहेब 4 दिनांक पासून टाकायला कधी टाकणार फिकस दिवस सांगून टाका साहेष

  • @AnantaChavan-rm6gv
    @AnantaChavan-rm6gv 7 ชั่วโมงที่ผ่านมา +3

    आमच्या इकडे पैसे आले नाहीत तालुका जिल्हा परभणी

  • @anantakarangale7878
    @anantakarangale7878 5 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    बुलढाणा जिल्ह्यातील खामगाव तालुक्यात मागच्या वर्षी चा पिक विमा मिळाला नाही व नुकसान भरपाई मिळाली नाही 🙏

  • @PavanSonvane-ze5km
    @PavanSonvane-ze5km 4 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    मुंडे साहेब तुम्ही प्रयत्न करत आहे पण शेतकऱ्याचे स्वप्न वाढत चालले आहेत ते खडक उन्हात स्कॉर्पिओ मध्ये फिरत असतात😅

  • @kirankandarwad7853
    @kirankandarwad7853 5 ชั่วโมงที่ผ่านมา +2

    कृषी मंत्री महिला जाली पाहिजे

  • @anantchoudharivlogs9249
    @anantchoudharivlogs9249 7 ชั่วโมงที่ผ่านมา +3

    2023 चा विमा कधी मिळणार

  • @YashodaKhanjod
    @YashodaKhanjod 7 ชั่วโมงที่ผ่านมา +3

    अजुनही पिक विमा आला नाही साहेब

  • @sanjaypawar6033
    @sanjaypawar6033 5 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    सरसकट कर्जमाफीच्या मुद्द्यावर बोला कृषिमंत्री तारीख पे तारीख अजून एक तारीख बदलण्याची चिन्ह दिसत आहे शेतकऱ्याची दिशाभूल करत आहे

  • @ShankarLDeshmukh
    @ShankarLDeshmukh 7 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    कर्जमाफी करा साहेब परळी तालुका

  • @dnyaneshwarpotare9496
    @dnyaneshwarpotare9496 7 ชั่วโมงที่ผ่านมา +2

    राहिलेला विमा कधी मिळणार ते सांगा

  • @ManmathKapse-ek5gi
    @ManmathKapse-ek5gi 8 ชั่วโมงที่ผ่านมา +2

    2023 चा पूर्ण विमा आला नाही

  • @ShivramMagare
    @ShivramMagare 7 ชั่วโมงที่ผ่านมา +2

    मदतलवकरातलवकरमिळावेत
    नाहितरउध्ववठाकरेशासनातहोणा
    रैघोषणाफसविहौ॓ऊनयेहीविनंती.🙏🙏

  • @yourajvibhite4208
    @yourajvibhite4208 6 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    कर्जमाफी द्या सरसकट पूर्ण 5000 नी काय होणार शेतकरीच

  • @banduvighny3495
    @banduvighny3495 7 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    आमचे आदर्श दैवत व मास्टर माईंड व एक सुक्षित बुद्धिमान योद्धा सन्माननीय कृषी मंत्री धनंजय मुंडे यांना माझ्यासारख्या गरिबाच्या वतीने व तमाम देशाच्या वतीने मानाचा मुजरा व पुढील वाटचालीसाठी अनंत अशा हार्दिक शुभेच्छा

  • @Nikhilro45
    @Nikhilro45 7 ชั่วโมงที่ผ่านมา +3

    केळ देणार

  • @royalfarmer8114
    @royalfarmer8114 7 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    जळगाव जिल्ह्यातील एरंडोल तालुक्यातील कासोदा मंडळाला 2021 ची अतिवृष्टी आतापर्यंत मिळालेले नाही आमचे स्थानिक आमदार चिमणरावआबासाहेब यांच्याकडे वारंवार अद्याप पर्यंत मिळालेले नाहीत व 2023 चा खरीप पिक विमा सुद्धा मिळाला नाही

  • @yogitachaudhari6322
    @yogitachaudhari6322 7 ชั่วโมงที่ผ่านมา +2

    पिक विमा 2023चे मिळाले नाही

  • @pradippawar1541
    @pradippawar1541 6 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    सरसकट कर्जमाफी करा तुमचे सरकार येइल

  • @trimbakbhore2573
    @trimbakbhore2573 7 ชั่วโมงที่ผ่านมา +3

    आदरणीय साहेब लबाड बोलायचं कमी करा

  • @gajananthakare4322
    @gajananthakare4322 3 ชั่วโมงที่ผ่านมา

    सा हे ब धन्यवाद

  • @naraynjagtap9678
    @naraynjagtap9678 5 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    पहिली तारीख 21,आॅगस्ट दुसरी तारीख 31 ऑगस्ट तिसरी तारीख 10 सप्टेंबर चौथी तारीख 21 सप्टेंबर पाचवी तारीख 26 सप्टेंबर तारीख ते तारीख😢😢😢

  • @AmbadasDeshmukh-x5d
    @AmbadasDeshmukh-x5d 4 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    धनु भाऊ चिक्की च काय झाल समोर
    ताई चे आणि आपले प्रिय मित्र विचारत आहे
    चिक्की घोटाळा प्रकरणी काय झाल
    तेव्हढ जनते ला सांगा

  • @UMESHVARMA-ne5dq
    @UMESHVARMA-ne5dq 7 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    पीएम किसान सम्मान निधी चालू केली नतर नमो शेतकरी समान निधि योजना कढुन दोन्ही बद केली

  • @mahamadpathan790
    @mahamadpathan790 7 ชั่วโมงที่ผ่านมา

    फक्त तारीख पे तारीख मराठवाड्यातील अतिवृष्टी मदत जाहीर करा लवकरात लवकर

  • @sardarsingpardeshi312
    @sardarsingpardeshi312 ชั่วโมงที่ผ่านมา

    सामाईक क्षेत्रामध्ये ऊतारयावर जेवढया शेतकऱ्यांचे नाव आहे त्या सर्व शेतकऱ्यांना त्यांच्या हीश्याप्रमाणे येत असलेले पैशे हे त्यांच्या व्यक्तिगत बँक खात्यात टाकले पाहिजे.
    कारण प्रमुख खातेदार हा पैसा देण्यात नंतर टाळाटाळ करतो.
    संमती पत्राची अट नको .
    नाही तर संमती पत्राची प्रोसेस ही ओनलाइन करायला हवी.

  • @Rahulshejval
    @Rahulshejval 3 ชั่วโมงที่ผ่านมา

    राहिलेला 75% पिक विमा कधी भेटणार मुंडे साहेब सांगा की यात पण भ्रष्टाचार झाला

  • @LovelyAquariumFish-ii5tn
    @LovelyAquariumFish-ii5tn 7 ชั่วโมงที่ผ่านมา

    ❤❤DM saheb Jay maharastra

  • @narasinggutte5484
    @narasinggutte5484 4 ชั่วโมงที่ผ่านมา

    धनु सेट तुम्ही काय पण देत नाऊत फक्त पोकळ आश्वासन

  • @manikpawarpawar8582
    @manikpawarpawar8582 3 ชั่วโมงที่ผ่านมา

    मराठवाड्यात मुसळधार पावसामुळे झालेल्या नुकसानी चे पैसे कधी मिळणार आहेत धनु

  • @nileshsable9116
    @nileshsable9116 7 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    आमाला अजून एक पैसा मिळाला नाही

  • @vittalsorgekar1158
    @vittalsorgekar1158 7 ชั่วโมงที่ผ่านมา +2

    ह्याला ढेकळय माहिती नाही

  • @vijayshitale4898
    @vijayshitale4898 6 ชั่วโมงที่ผ่านมา

    कृषिमंत्री साहेब कधी मिळणार अनुदान

  • @surajjagdale9897
    @surajjagdale9897 5 ชั่วโมงที่ผ่านมา

    सध्याच महायुती सरकार पूर्ण दिल्ली सरकारवर आधारित आहे, यांच्या काहीही योजना जोपर्यंत दिल्लीकर हिरवा कंदील दाखवत नाहीत तोपर्यंत काही खर नसत ।।। 75 टक्के विमा गायब केला।, आणखीन भरपूर गोष्टी

  • @shantaramdate1364
    @shantaramdate1364 6 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    आता सरकार तुमचं जागं झालं काय कांद्याला बाजार द्यायला शेतकरी ओरडून ओरडून थकला निर्यात बंदी उठवा लोकसभेत शेतकरी झटका दिल्यामुळे तुम्ही जागेवाला

  • @sureshkatkade629
    @sureshkatkade629 6 ชั่วโมงที่ผ่านมา

    बोलाचाच भात आणि बोलाचीच कडी

  • @ramchandrapatil5368
    @ramchandrapatil5368 3 ชั่วโมงที่ผ่านมา

    सोयाबीन आठ हजार रुपये प्रति क्विंटल दर मिळाला पाहिजे सोयाबीन सहा हजार रुपये प्रति क्विंटल दर मिळाला पाहिजे असे फडणवीस यांनी पाच वर्षे पूर्वी मागितला होता आज पाच वर्षात आठ हजार रुपये प्रति क्विंटल दर मागणं चुकीचे आहे का शेतकरी कितीही संकटात सापडला आहे पण भरपूर मागत नाही मी भाजप नेते मोदीजी फडणवीस जी यांचे कडे मागणी केली आहे कृषी मंत्री यांचंय काय हातात

  • @GorakhKhedkar-cd3sz
    @GorakhKhedkar-cd3sz 3 ชั่วโมงที่ผ่านมา

    साहेब नगर जिल्ह्यातील शेतकऱ्यांची ठिबक सिंचन आनूदानं 1 वर्षे झाले तरी जमा नाहीत झाले याचं बघा जरा 🙏

  • @RameshBodkhe-gj2wc
    @RameshBodkhe-gj2wc 7 ชั่วโมงที่ผ่านมา

    पंतप्रधान यांना विनंती करा या हागांमात चांगला कापुस आहे म्हणा कापुस आयात चालु करा मह्णणा

  • @rameshsuradkar2305
    @rameshsuradkar2305 8 ชั่วโมงที่ผ่านมา +2

    Karj mafi dya saheb

  • @BkBhauji
    @BkBhauji 6 ชั่วโมงที่ผ่านมา

    साहेब कर्जमाफी करा सरकार तुमचंच येईल

  • @dilipgolhar2356
    @dilipgolhar2356 6 ชั่วโมงที่ผ่านมา

    फडणवीस साहेब यांनी व चदरकात दादा पाटील यांनी पुन ताबा शेतकरी कामगार भिकारी केले चदरकात दादा पाटील यांनी सांगितले रात्री बारा वाजता सागीतल आज ऊतारा कोरा उदय नवीन करज

  • @ashokb8808
    @ashokb8808 6 ชั่วโมงที่ผ่านมา

    कर्ज माफी करा पिक कर्जा बरोबर पशुधन व इतर शेतीपूरक व्यवसायासाठी घेतलेल्या कर्जांना पण कर्ज माफीचा फायदा मिळाला पाहिजे

  • @aniljadhav4657
    @aniljadhav4657 3 ชั่วโมงที่ผ่านมา

    Saheb लवकरात लवकर द्या

  • @sunilshingare1261
    @sunilshingare1261 4 ชั่วโมงที่ผ่านมา

    5टीकले एक वर्षा पासुन देत आहे. सोयाबीन चे भाव कमी करुन शेतकऱ्यांना लुटले 😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮

  • @SANDIPNIKAM-o6m
    @SANDIPNIKAM-o6m 4 ชั่วโมงที่ผ่านมา

    हेक्टरी नको फॅक्टरी दिली तरी तुम्ही पडणार 😂😂😂✌️

  • @sheikhkhojobhai1803
    @sheikhkhojobhai1803 6 ชั่วโมงที่ผ่านมา

    हे सरकार फक्त निकस लावती व
    आचारसंहिता लावतील पण शेतकरी यांना काही ही देणारं नाही

  • @atharvatidake
    @atharvatidake 6 ชั่วโมงที่ผ่านมา

    साहेब विश्वास राहिलेला नाही. सांगितले बद्दल धन्यवाद.

  • @Bhatupatil-fb3fj
    @Bhatupatil-fb3fj 8 ชั่วโมงที่ผ่านมา +5

    धनंजय मुंडे साहेबांचा मोबाईल नंबर मिळेल का

  • @ravisirsath789
    @ravisirsath789 6 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    धनु भाऊ
    भले तुम्ही काय करायचं ते करा पण {xyz}समाज समाज सोबत आहे..
    घ्या समजून आता..

  • @vijayshewale8358
    @vijayshewale8358 7 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    तुम्ही राज्य सरकार मध्ये आहे तुम्ही द्या ना

  • @vitthalBhanuse
    @vitthalBhanuse 7 ชั่วโมงที่ผ่านมา

    5 ते 10 महीन्यात हे काम पूर्ण होईल

  • @Dinkar-oc2js
    @Dinkar-oc2js 6 ชั่วโมงที่ผ่านมา

    किती दिवस शेतकऱ्यांना वेड्यात काढणार बाबा तुम्ही, राज्य कृषी प्रदर्शनात सोयाबीन कापूस मदत दुसऱ्या दिवशी जमा होईल असंसांगितलं होतं, नंतर 10 ऑगस्ट झाली, नंतर 16 ऑगस्ट झाली, आणि आता मोदींच्या आगमनाची वाट पाहून 26 सप्टेंबर ची वाट पाहत आहात,, सांगा बरं कसं तुम्हाला मतदान करावं आम्ही,

  • @Drpawdepatil
    @Drpawdepatil 6 ชั่วโมงที่ผ่านมา

    कृषिमंत्री साहेब अगोदर तुमच्या कर्मचाऱ्यांना आदेश द्या की लवकरात लवकर याद्या तयार करा तलाठी झक मारायलेत त्यांना अजून याद्या करणं झाल्या नाहीत.
    पुढच्या वर्षी येईल तुमची ₹5000 मदत हे धंदे सोडून द्या. शेतकऱ्यांना वेड्यात काढायलेत

    • @ravindraade50
      @ravindraade50 6 ชั่วโมงที่ผ่านมา

      यादी बनवायला जास्तीत जास्त 5 दिवस लागतो. शेतकर्याला मुर्खात काढू नका.

  • @vidudivate7291
    @vidudivate7291 7 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    आरे.बाबा.कधि.सोडितु.निसत.दिवस.पुडे.ढकलिता.

  • @P.mChandwade
    @P.mChandwade 6 ชั่วโมงที่ผ่านมา

    पिक विमा योजनेचे सन 2023 चे Oriental Insurance company कडून 6 जिल्ह्यांचे पैसे राज्य सरकारने पैसे अद्याप न दिल्याने शेतकऱ्यांना मिळाले नाही. कृषी मंत्री यांनी याबाबत कार्यवाही करावी.

  • @vitthalprasadghuge8465
    @vitthalprasadghuge8465 5 ชั่วโมงที่ผ่านมา

    75% सोयाबीन पीक विमा केव्हा देणार आहोत