Unschooling: but don't get into trap of many experimental schools running in Pune, on the name of some foreigners pedagogy philosophy..it's just a money making business.
अमेय आणि मी ठाकुर्ली स्टेशन ला ५ मिनिटे भेटलो होतो आमची ट्रेन येई पर्यंत, त्याला फीडबॅक दिला. नंतर माझ्या मनात खूप दिवसांपासून चालू होत की अमेय परत भेटला तर त्याला "मुलांना मराठी शाळेत पाठवावे की इंग्रजी" ह्या विषयावर चर्चा करा अस सांगावं पण आमची भेट परत झाली नाही... तरी अमेय आणि भाडीपा ने माझ्या मनातला विषय ओळखला... याचा सोप्पा अर्थ म्हणजे तुम्हीं किती सामान्य लोकांपर्यंत पोहोचले आहेत हेच दर्शवते, धन्यवाद.. कार्य पुढे चालू ठेवा.
Thank you so much for supporting and understanding our efforts. खूप बरं वाटत जेव्हा आपल्या सारखा सुजाण प्रेक्षक कौतुक करतो ❤ सामान्य माणसाने सामान्य माणसासाठी बनवलेलं content म्हणजेचं “ भाडीपा” .. तुमच असच प्रेम राहो ❤
One of the best podcasts I have ever come across. The clarity, the difference of opinion and yet a cohesive understanding of the freedom of choice that education as a process should offer is amazing!
Unschooling and homeschooling is best. My both children have been home schooled. My son has finished his 10th, never gone to school, now is on his way to make his career in his favourite field of science.
BhaDiPa टीम, तुमचं खरंच खूप कौतुक आहे, की खरंच खूप छान आणि मुळाशी असणारे विषय तुम्ही हाताळत आहात, जे प्रश्न खरं तर आपल्या मनात येत असतात, पण आपण दैनंदिन आयुष्य जगण्याच्या प्रवाहात जे जसं चाललं आहे, तसं स्वीकारून त्या प्रश्नांकडे नाईलाजाने किंवा सोयीस्करपणे सहज दुर्लक्ष करतो. या podcast च्या माध्यमातून तुम्ही त्या सर्व प्रश्नांना वाट मोकळी करून देत आहात. तुमच्या या प्रयत्नांसाठी तुमचं खूप खूप अभिनंदन आणि आभार.. आणि वक्त्यांचंसुद्धा विशेष अभिनंदन आणि आभार, जे वेळात वेळ काढून podcast मध्ये सहभागी होऊन त्यांचे अनुभव मांडून एक वेगळाच दृष्टिकोन प्रेक्षकांना देतात आणि त्या दिशेने विचार करण्यास भाग पाडतात. पुन्हा एकदा खूप खूप धन्यवाद..🙏🙏
Best and very important subject to create an awareness about alternative education systems. I am Lucky enough to found the best Waldorf school for my kids.
Skishan skill based asle pahije,nanter tyamagachi theory samjavi...Tar mag teacher and student la kalat ki....kay topics shikshnat asave ani kay unnecessary study material mhanun dump kartoy te kalel.By the way,I have personally seen Pratibha Vishawasrao's journey with Ninad.Real and conscious parenting I have learnt from her.....Plaese keep on posting such session👌
सगळे विषय खूपच छान आणि वेगळे. चर्चा ऐकायला आवडते. थोडे भाषेवर लक्ष दिले तर कार्यक्रम अजून चांगला होईल कारण कित्येक लोकं तुमचा कार्यक्रम ऐकतात. मुलांना शाळेत घातले जाते. आणि नको असलेल्या वस्तू टाकल्या जातात. "मुलांना शाळेत टाकलं पाहिजे का?" हे caption मध्ये येत आहे. त्यामुळे तेच वाचलं जातं आणि बोललं ही जातं. मग हेच मराठी बरोबर आहे असे वाटायला लागते.
Unschooling for our daughter Jerry.. Shalach nako, na regular.. na experimental.. nisarga and herself, best guru shishya.. rather we are students to their beautiful self exploration* journey every day & every minute! Masstaaaa Vishay 🙌🙌❤️❤️
How you will prepare her for social skilla n social pressure..school madhe exam deun mala life chi exam denya sathi tayar kela , tumhi te skills kashe shikval he aikayla avdel
सगळ्या गोष्टी छान मांडल्या... पण unschooling मुळे मुलं शालेय जीवनाला मुकतात... शेवटी ती पण एक अनुभवायची गोष्ट आहे... शालेय मित्र त्यांना मिळतंच नाहीत... Tya culture la te miss kartat... School is not a small span... Almost 10-12 yrs of your life...
पुर्ण चर्चा ऐकली आणि सगळ्या कॉमेंट्स पण वाचल्या, काही मुद्दे मांडायचे होते, १. चर्चेचा सूत्रधार मला चांगला वाटला, योग्य प्रश्न विचारात होता,आणि छान सगळे जुळवुन आणले आहे, अभिनंदन २.non schooling बद्दल बोलणारे पाहुणे, आपल्या मुलाचा अनुभव सांगितला पण पुढे जाऊन जर तो मानसशास्त्र किंवा डॉक्टर हाऊ विचार करू लागला तर काय? तो मुद्दा चालू झाला पण पुर्ण झाला नाही, engineering non schooling नंतर होऊ शकते पण medical नाही ३. वॉर्डोफ शिक्षिका, त्यांची मुलगी CBSE school मध्ये आहे असे सांगितले त्याची चर्चा नाही झाली ४. Experimental schools मध्ये भागाकार कसा शिकवतात ते सांगितले पण इतर घटक गणीतातले जसे की trigonometry, calculas,algebra हे कसे शिवतात ते कळले पाहिजे ५. वेगवेगळ्या शाळे मधुन शिकलेल्या ताई, वयाचा कोणत्या वर्षी कोणत्या प्रकारचा शाळेत होत्या ते स्पष्ट झाले असते तर बरे झाले असते, आणि का ते पण.... पुढील भागाची वाट पहात आहोत...
Hi , I liked how you have put your points through . Let me give you a bit of my personal input . Being a single parent of a home schooling child we can go ahead for psychologist, doctor or engineer later in life as you need to crack the CETs & such. When your child is studying be it in non school or home schooling it still is studying. Once you learn how to study then cracking CETs aren't a big or a problem. If Child A studied in a regular school & Child B did home schooling however if you can get admission for MBBS depends on your entrance exam results & it doesn't matter what kind of education pattern you followed before.
खरंतर, मी स्वतः पालक या भूमिकेत खूपच गोंधळले आहे, की मुलाचा कोणत्या आणि कास्या शाळेत प्रवेश घ्यावा. मी स्वतः एक डॉक्टर आहे आणि माझी काही ईच्छा नाही की त्यांनी पण डॉक्टर झाले पाहिजे पण त्याला शिक्षण मिळाले पाहिजे पण नुसती घोकंपट्टी नको... Traditional school बद्दल घोकंपट्टी आणि काही विषयांमध्ये असेल काही प्रकरण जांचा मला असा वाट, खरंतर सरासरी दैंदिनी आयुष्यात जास्त उपोग नसतो याची भीती आहे तर, non schooling, home schooling, experimental schools अभ्यास म्हणजे खेळ हे ४-५ पर्यंत योगच आहे पण डॉक्टर enggimerring याचा प्रवेश परीक्षा या खेळ नसतो, सखोल अभ्यास तर हवाच पण तितका वेळ एकाग्रतेने केला पाहिजे हे पण खर आहे, ते कसे शिकवणार, आणि theory एक वेळा शिकवू घरी physics chemistry biology che practical कसे शिकवणार हे उत्तर मिळत नाहीय, खुप उत्सुकतेने त्या साठी हा भाग पहिला होता....
I agree !! Even I had these questions about giving practical experiments in science and physics. All the topics cant be taught in home school where we may not have everything or enough things to make kids understand subject correctly… what about such cases ?
छान चर्चा झाली..पण जेव्हा आपल्यावर वेळ येते तेव्हा सोशल, फॅमिली यांचं दडपण असतं..आणि खर तर आपण पण तेवढेच कन्फ्युज असतो जेव्हा आपल्या मुला बाबतीत निर्णय घ्यावा लागतो..सगळ्यांचं वेळ आणि financial ghosti manage nahi hot वेगळा मार्ग निवडण्यासाठी...State board English medium,CBSE,ICSE kont changal..yavar ek charcha kara pls..ki saral marathi medium - semi english choose karav..?
शिक्षण पद्धतीचे विश्लेषण अतिशय बारकाईने केले आहे नक्कीच.त्याला पर्यायी मार्गही खुप अभ्यास करून तयार केलेले आहे. पण मुलाचे व्यक्तिमत्त्व आणि शिक्षण पद्धती याचे कुठले एक समीकरण नाही. प्रत्येक मूल हे वेगळे असते. सर्वांनाच अमुक शिक्षण पद्धती योग्य असे आपण सांगू शकत नाही. आणि आपल्या मुलासाठी जरी एखादी शिक्षण पद्धती योग्य म्हणून निवडली तरी मुलाच्या प्रत्येक phase साठी ती पद्धती योग्य असेलच असे नाही. आज ती योग्य वाटेल,पण उद्या नसेलही.शिवाय आजूबाजूचे घटक ,समाज आणि विशेषतः social media चा प्रभाव यामुळे कुठलीही पद्धत आपण generalise करू शकत नाही.
हे सगळेच मध्यमवर्गीय उच्च मध्यमवर्गीय आहेत यांच्या कडे पैसा वेळ दोन्ही आहेत पण गरीब ,मजूर जे रोज कमावतात त्यानंतर जेवण बनत त्यांना काय करायचे हे सगळे, शाळेत आपल्या मुलाला दुपारचे जेवण मिळत म्हणून पाठवतात त्यांच्यासाठी हे एक चोचले आहेत त्यांच्या मुलानं जेवण मिळवणे हेच एक नवीन संशोधन आहे हे अजूनही असे लोक माझ्या गावी आणि इथे शहरातही आहेत
Formal Education has ended up becoming a "Formality" for most students. Informal education possibly in formal school, can become best of both worlds. Examination is required to have a check of how much has someone learnt, so only at certain levels like after 9-10 year and 15-16 years.
Population var government ne vichar karlya हवा आहे ……मजुर, आदिवासी समाज तळागाळातील माणसं …जंगल सारख्या ठिकाणी लोकसंख्या बद्दल सांगितलं पाहिजे ………Ase Mala नेहमी वाटत आहे 🎉🎉🎉
They have different problems. Shaharamadhye basun nokar vargachya najaretun jar baghitla tar tumhala tyanchya garja disnar nahit. Jya lokancha hatavar kam ahe tya group madhye jastiche 2 hat nehmi faydeshir tharte. Aajkal family nuclear hou laglyat and gavala sheti asun sudha ti osad padun ahe. Ani shahrat hum do humare 2 asla tarihi mahagai aslyamule tehi parwadat nahi.
The system which is easy adaptable, feasible to the parents n children is the best educational system. Whichever system you follow it can be customised as per the need and pace of learning of the child. Parents have to invest quality time parallelly when the traditional way of learning / schooling is happening.
If we decided to send a child in school,now which school we should choose?? Cbsc,ICSC etc The school system is bifurcated so how to decide that Can u pls do podcasts on this
एक वेगळा अनुभव share करू का. मुले sexual abuse किंवा child labour मधून rescue केली जातात तेव्हा त्यांना बालगृहात ठेवावे लागते. सुरक्षिततेच्या कारणास्तव शाळेत पाठवता येत नाही. चांगली बालगृह त्यांना ओपन school परीक्षेला बसवतात. Bearfओठ teachers बालगृहात येऊन शिकवतात. ही खुप छान process आहे
I am a learnt Montessori adult..i have also learnt Paedagogy in Germany. .while doing the course., I realised...neither the course content, nor the way of teaching to so called new Montessorinas in india is in line with original principals..feels sad, in India it has become nothing more than a franchise model, which is meant for rich parents only..After suffering from their Hitler way of teaching, I quit the course.. spend lot of time in researching schools only to realise late...Their are no such schools present..long story short: unschooling my daughter's. Girls are happy,.. they do visit am experimental learning center in Pune..but that's not a mandate for them..their are 'n' number of +ve changes,i have seen within them in past few years.
Jidnyasa learning center. No teachers, only facilitators. Their are many such experimental learning space like this in Pune, following NIOS( national institute of Open Schooling ) pattern. Unlike Waldorf School, they don't follow traditional CBSC/ ICSE pattern. Rather, NIOS pattern- where child has option to choose subject from 125 options.
Vishay khup chhan aahe but experimental schools khup Kami aahet so admission milat nahi or fees jasta aahe . 30 te 40 mulankade etka barik laksha teacher deu shakte ka ??? How it's possible .
Past Life बद्दल या स्टेज वरून बोलले अजिबात पटणारे नाहीये. एखादं मूल हुशार आहे तर ती म्हणते की त्याचे past life याला कारणीभूत आहे .......त्या मॅडम ला पहिले स्वतः upgrade व्हावे लागेल.
किती खरे किंवा खोट्ट माहीत नाही पण थॉमस एडिसन ला त्याच्या स्कूल ने घरी पाठवले होते की हा शिकुच शकत नाही. परंतू त्यांचा आ ई ने त्याला असे वाचून दाखवले की तुमच्या मुलाला शाळेची गरज नाही.
चर्चा खूप छान होत आहेत. Anchor topic जरा lightly च घेतात असे वाटते. Specially बालमोहन चा मुलगा जेंव्हा पोरं काढणं, शाळेत टाकणं हे शब्द प्रयोग करतो तेंव्हा काय म्हणावं समजत नाही. सारंग साठ्ये आपण जरा जातीने लक्ष घालावे. या चर्चा म्हणजे stand up comedy नाही. खरं ना!!! म्हणजे आत्तपर्यंत भाडीपा बद्दल वाटणारा आपलेपणा कमी होणार नाही
Thank you for understanding our efforts.. plz share this with others so it can reach the wider audience ❤. Sometimes TH-cam algorithm does this , about the reach.
Me too...I never liked the school. Because , only those kids, who used to meet teachers , used get a chance to shine in all dance, singing,drawing etc all competitions.
तुमच्या मते शिक्षणाचा कोणता प्रकार best आहे?
Normal Schooling, Unschooling, Homeschooling?
Homeschooling and Uncshooling. :)
Unschooling: but don't get into trap of many experimental schools running in Pune, on the name of some foreigners pedagogy philosophy..it's just a money making business.
@@mayurik5707 so aptly said. Many just use the name but it isn't anything near to what it actually has to do.
अमेय आणि मी ठाकुर्ली स्टेशन ला ५ मिनिटे भेटलो होतो आमची ट्रेन येई पर्यंत, त्याला फीडबॅक दिला. नंतर माझ्या मनात खूप दिवसांपासून चालू होत की अमेय परत भेटला तर त्याला "मुलांना मराठी शाळेत पाठवावे की इंग्रजी" ह्या विषयावर चर्चा करा अस सांगावं पण आमची भेट परत झाली नाही... तरी अमेय आणि भाडीपा ने माझ्या मनातला विषय ओळखला... याचा सोप्पा अर्थ म्हणजे तुम्हीं किती सामान्य लोकांपर्यंत पोहोचले आहेत हेच दर्शवते, धन्यवाद.. कार्य पुढे चालू ठेवा.
Thank you so much for supporting and understanding our efforts. खूप बरं वाटत जेव्हा आपल्या सारखा सुजाण प्रेक्षक कौतुक करतो ❤ सामान्य माणसाने सामान्य माणसासाठी बनवलेलं content म्हणजेचं “ भाडीपा” .. तुमच असच प्रेम राहो ❤
One of the best podcasts I have ever come across. The clarity, the difference of opinion and yet a cohesive understanding of the freedom of choice that education as a process should offer is amazing!
We are so glad that u like it.. thank so much for appreciating our efforts ❤
Unschooling and homeschooling is best. My both children have been home schooled. My son has finished his 10th, never gone to school, now is on his way to make his career in his favourite field of science.
Can you please elaborate some, in which field he is doing his career and how and why he prepared for 10th exam
Madam, would like to know your experience in detail. I am introspecting this idea for my daughter. How can we connect?
Any way to connect you , want to have some guidance for homeschooling or no schooling . How did you manage to do this ?
How can I connect with you? I would like to hear your experiences and thought process behind this process.
BhaDiPa टीम, तुमचं खरंच खूप कौतुक आहे, की खरंच खूप छान आणि मुळाशी असणारे विषय तुम्ही हाताळत आहात, जे प्रश्न खरं तर आपल्या मनात येत असतात, पण आपण दैनंदिन आयुष्य जगण्याच्या प्रवाहात जे जसं चाललं आहे, तसं स्वीकारून त्या प्रश्नांकडे नाईलाजाने किंवा सोयीस्करपणे सहज दुर्लक्ष करतो. या podcast च्या माध्यमातून तुम्ही त्या सर्व प्रश्नांना वाट मोकळी करून देत आहात. तुमच्या या प्रयत्नांसाठी तुमचं खूप खूप अभिनंदन आणि आभार.. आणि वक्त्यांचंसुद्धा विशेष अभिनंदन आणि आभार, जे वेळात वेळ काढून podcast मध्ये सहभागी होऊन त्यांचे अनुभव मांडून एक वेगळाच दृष्टिकोन प्रेक्षकांना देतात आणि त्या दिशेने विचार करण्यास भाग पाडतात. पुन्हा एकदा खूप खूप धन्यवाद..🙏🙏
my 3 kids age 17 16 and 15 are also unschooled and enjoying their journey... i am very very happy the way they have developed as a human
can you send me in detail. what you actually did.
@@pramodbhore2692 the eldest wants to be a scientist to he studies on his own.. daughter is a bharatnatyam dancer and younger a bowler plays under 16
खूपच चांगला विषय आहे . उपयुक्त चर्चा आहे . शिक्षणाचे वेगळे प्रवाह समजले .
खूप बरं वाटल वाचून ❤
Best and very important subject to create an awareness about alternative education systems.
I am Lucky enough to found the best Waldorf school for my kids.
धन्यवाद!खूप उपयुक्त चर्चा. मी शिक्षिका आहे. याच मुद्द्यांवर माझ्या परीने काम करायचा प्रयत्न करते आहे.
खूप छान वाटलं ऐकून. ❤
yacha 'pudhcha bhaag' lavkar baghyla awdel. khup khup informative ani eye opener podcast !! also guests shi samparka karta ala tar khup awdel
Next Friday ❤
विषय वेगळा आहे आणि खुपच छान पद्धतीने मांडला आहे. अजून चर्चा व्हायला हवी... 👍🏻
👍🏻
भाग २ लवकरच येईल. ❤ thank you for appreciating our efforts
Mala Chetan Erande sir aani Tejal Mahashabde hya doghanshi sampark sadhaycha asel tase kasa karaycha? Mala kahi prashn aahet majha mulancha sikshana baddal
खूप छान विषय आणि उत्तम वक्ते. धन्यवाद!🙏🏻
आजचा विषय खुप छान आहे
तुमचे विविध विषयांवरील video खुप छान असतात असेच वेगवेगळ्या विषयांवर चर्चा घडवून आणा खुप शुभेच्छा
Thank you so much, खूप बरं वाटल ऐकून ❤ we will do our best
Khup khup dhanyawad.. Itka imp topic ghetlya bddl n itkya clarity ne sadar kelyabdl🙏🏻🙌🏻
Skishan skill based asle pahije,nanter tyamagachi theory samjavi...Tar mag teacher and student la kalat ki....kay topics shikshnat asave ani kay unnecessary study material mhanun dump kartoy te kalel.By the way,I have personally seen Pratibha Vishawasrao's journey with Ninad.Real and conscious parenting I have learnt from her.....Plaese keep on posting such session👌
Very important conversation & educative about to understand education in our country.
सगळे विषय खूपच छान आणि वेगळे. चर्चा ऐकायला आवडते.
थोडे भाषेवर लक्ष दिले तर कार्यक्रम अजून चांगला होईल कारण कित्येक लोकं तुमचा कार्यक्रम ऐकतात. मुलांना शाळेत घातले जाते.
आणि नको असलेल्या वस्तू टाकल्या जातात.
"मुलांना शाळेत टाकलं पाहिजे का?"
हे caption मध्ये येत आहे. त्यामुळे तेच वाचलं जातं आणि बोललं ही जातं. मग हेच मराठी बरोबर आहे असे वाटायला लागते.
Thank you so much for ur suggestion/ correction. आम्ही नक्कीच भाषेवर लक्ष्य देऊ 🙏 चांगले विषय मांडण्याचा आम्ही नेहमी प्रयत्न करू ❤
agdi barobar
Agadi barobar
Unschooling for our daughter Jerry.. Shalach nako, na regular.. na experimental.. nisarga and herself, best guru shishya.. rather we are students to their beautiful self exploration* journey every day & every minute!
Masstaaaa Vishay 🙌🙌❤️❤️
Amazing to know this . Thank you for sharing ❤
Pardon me and no hate but please correct the typo exploration not exploitation
@@saliloltikar3958 hahaha thanks sorry for that!!!
How you will prepare her for social skilla n social pressure..school madhe exam deun mala life chi exam denya sathi tayar kela , tumhi te skills kashe shikval he aikayla avdel
सगळ्या गोष्टी छान मांडल्या... पण unschooling मुळे मुलं शालेय जीवनाला मुकतात... शेवटी ती पण एक अनुभवायची गोष्ट आहे... शालेय मित्र त्यांना मिळतंच नाहीत... Tya culture la te miss kartat... School is not a small span... Almost 10-12 yrs of your life...
मित्र बनवण्यासाठी अनेक जागा उपलब्ध आहेत
पुर्ण चर्चा ऐकली आणि सगळ्या कॉमेंट्स पण वाचल्या, काही मुद्दे मांडायचे होते,
१. चर्चेचा सूत्रधार मला चांगला वाटला, योग्य प्रश्न विचारात होता,आणि छान सगळे जुळवुन आणले आहे, अभिनंदन
२.non schooling बद्दल बोलणारे पाहुणे, आपल्या मुलाचा अनुभव सांगितला पण पुढे जाऊन जर तो मानसशास्त्र किंवा डॉक्टर हाऊ विचार करू लागला तर काय? तो मुद्दा चालू झाला पण पुर्ण झाला नाही, engineering non schooling नंतर होऊ शकते पण medical नाही
३. वॉर्डोफ शिक्षिका, त्यांची मुलगी CBSE school मध्ये आहे असे सांगितले त्याची चर्चा नाही झाली
४. Experimental schools मध्ये भागाकार कसा शिकवतात ते सांगितले पण इतर घटक गणीतातले जसे की trigonometry, calculas,algebra हे कसे शिवतात ते कळले पाहिजे
५. वेगवेगळ्या शाळे मधुन शिकलेल्या ताई, वयाचा कोणत्या वर्षी कोणत्या प्रकारचा शाळेत होत्या ते स्पष्ट झाले असते तर बरे झाले असते, आणि का ते पण....
पुढील भागाची वाट पहात आहोत...
Hi , I liked how you have put your points through . Let me give you a bit of my personal input . Being a single parent of a home schooling child we can go ahead for psychologist, doctor or engineer later in life as you need to crack the CETs & such. When your child is studying be it in non school or home schooling it still is studying. Once you learn how to study then cracking CETs aren't a big or a problem. If Child A studied in a regular school & Child B did home schooling however if you can get admission for MBBS depends on your entrance exam results & it doesn't matter what kind of education pattern you followed before.
Ohh nice..I also watched the program, most of the comments.. But this is perfect analysis n same questions came to my mind
खरंतर, मी स्वतः पालक या भूमिकेत खूपच गोंधळले आहे, की मुलाचा कोणत्या आणि कास्या शाळेत प्रवेश घ्यावा. मी स्वतः एक डॉक्टर आहे आणि माझी काही ईच्छा नाही की त्यांनी पण डॉक्टर झाले पाहिजे पण त्याला शिक्षण मिळाले पाहिजे पण नुसती घोकंपट्टी नको...
Traditional school बद्दल घोकंपट्टी आणि काही विषयांमध्ये असेल काही प्रकरण जांचा मला असा वाट, खरंतर सरासरी दैंदिनी आयुष्यात जास्त उपोग नसतो याची भीती आहे
तर, non schooling, home schooling, experimental schools अभ्यास म्हणजे खेळ हे ४-५ पर्यंत योगच आहे पण डॉक्टर enggimerring याचा प्रवेश परीक्षा या खेळ नसतो, सखोल अभ्यास तर हवाच पण तितका वेळ एकाग्रतेने केला पाहिजे हे पण खर आहे, ते कसे शिकवणार, आणि theory एक वेळा शिकवू घरी physics chemistry biology che practical कसे शिकवणार हे उत्तर मिळत नाहीय,
खुप उत्सुकतेने त्या साठी हा भाग पहिला होता....
I agree !! Even I had these questions about giving practical experiments in science and physics. All the topics cant be taught in home school where we may not have everything or enough things to make kids understand subject correctly… what about such cases ?
खूप छान विचार मांडलेत, खूप सुंदर चर्चा झाली👍
खूपच महत्त्वाचा विषय आपण हाताळला आपले खूप धन्यवाद ❤
छान चर्चा झाली..पण जेव्हा आपल्यावर वेळ येते तेव्हा सोशल, फॅमिली यांचं दडपण असतं..आणि खर तर आपण पण तेवढेच कन्फ्युज असतो जेव्हा आपल्या मुला बाबतीत निर्णय घ्यावा लागतो..सगळ्यांचं वेळ आणि financial ghosti manage nahi hot वेगळा मार्ग निवडण्यासाठी...State board English medium,CBSE,ICSE kont changal..yavar ek charcha kara pls..ki saral marathi medium - semi english choose karav..?
True..
Ya babtit mi khup confused ahe
Bhadcast khup ghanerda shabda vatto, Podcast sounds good
शिक्षण पद्धतीचे विश्लेषण अतिशय बारकाईने केले आहे नक्कीच.त्याला पर्यायी मार्गही खुप अभ्यास करून तयार केलेले आहे.
पण मुलाचे व्यक्तिमत्त्व आणि शिक्षण पद्धती याचे कुठले एक समीकरण नाही. प्रत्येक मूल हे वेगळे असते. सर्वांनाच अमुक शिक्षण पद्धती योग्य असे आपण सांगू शकत नाही.
आणि आपल्या मुलासाठी जरी एखादी शिक्षण पद्धती योग्य म्हणून निवडली तरी मुलाच्या प्रत्येक phase साठी ती पद्धती योग्य असेलच असे नाही. आज ती योग्य वाटेल,पण उद्या नसेलही.शिवाय आजूबाजूचे घटक ,समाज आणि विशेषतः social media चा प्रभाव यामुळे कुठलीही पद्धत आपण generalise करू शकत नाही.
खूप महत्वाचं आहे हे ❤
याचा भाग २ लवकवरच येणार आहे
हे सगळेच मध्यमवर्गीय उच्च मध्यमवर्गीय आहेत यांच्या कडे पैसा वेळ दोन्ही आहेत पण गरीब ,मजूर जे रोज कमावतात त्यानंतर जेवण बनत त्यांना काय करायचे हे सगळे, शाळेत आपल्या मुलाला दुपारचे जेवण मिळत म्हणून पाठवतात त्यांच्यासाठी हे एक चोचले आहेत त्यांच्या मुलानं जेवण मिळवणे हेच एक नवीन संशोधन आहे हे अजूनही असे लोक माझ्या गावी आणि इथे शहरातही आहेत
तुमचा मुद्दा बरोबर आहे, त्या वर दुसऱ्या भागात सविस्तर चर्चा केलीआहे . पाहायला विसरू नका
कारणे द्या मध्ये पूर्ण मार्क्स मिळतील तुमच्या पाल्याला.
Commenting for The Reach!!!
Thakurli Pravashi Sanghatna!!
❤ thank u so much ❤ really means a lot 😊
खप सुंदर आणि गरजेची माहिती...👍
Formal Education has ended up becoming a "Formality" for most students. Informal education possibly in formal school, can become best of both worlds. Examination is required to have a check of how much has someone learnt, so only at certain levels like after 9-10 year and 15-16 years.
Population var government ne vichar karlya हवा आहे ……मजुर, आदिवासी समाज तळागाळातील माणसं …जंगल सारख्या ठिकाणी लोकसंख्या बद्दल सांगितलं पाहिजे ………Ase Mala नेहमी वाटत आहे 🎉🎉🎉
They have different problems. Shaharamadhye basun nokar vargachya najaretun jar baghitla tar tumhala tyanchya garja disnar nahit. Jya lokancha hatavar kam ahe tya group madhye jastiche 2 hat nehmi faydeshir tharte. Aajkal family nuclear hou laglyat and gavala sheti asun sudha ti osad padun ahe. Ani shahrat hum do humare 2 asla tarihi mahagai aslyamule tehi parwadat nahi.
Exciting and most amazing topic
I hope u like the video ❤
The system which is easy adaptable, feasible to the parents n children is the best educational system. Whichever system you follow it can be customised as per the need and pace of learning of the child. Parents have to invest quality time parallelly when the traditional way of learning / schooling is happening.
Social skills develop होण्या करता शाळेची गरज आहे. Home schooling किंवा unschooling मधे त्याची सोय कशी केली जाते?
Wonderful topic! Sharing with all our flexible learners.
❤ thank u so much for being so supportive
Thank you so much ❤❤❤
If we decided to send a child in school,now which school we should choose?? Cbsc,ICSC etc
The school system is bifurcated so how to decide that
Can u pls do podcasts on this
Wow. Khup. Chan. Topic
एक वेगळा अनुभव share करू का. मुले sexual abuse किंवा child labour मधून rescue केली जातात तेव्हा त्यांना बालगृहात ठेवावे लागते. सुरक्षिततेच्या कारणास्तव शाळेत पाठवता येत नाही. चांगली बालगृह त्यांना ओपन school परीक्षेला बसवतात. Bearfओठ teachers
बालगृहात येऊन शिकवतात. ही खुप छान process आहे
बरोबर! 😃
आपल्या passion च उपजीविकेचे साधन म्हणून रूपांतर करणं हे प्रत्येकाला जमेलच असे नाही.
Great program
Good topic pan it's not easy for all parents considering nuclear families.. Working parents and the fear of not being in the system
Plz watch second part two. We have tried to discuss this topic too
@@ameya_kuthe_kay_karto ... Of course discussion zalay I'm just saying saglyana shakya nahi... I appreciate the topics discussed
Unschooling किंवा home schooling करणारे नोकरी चां चौकटीत बसू शकतील का? का अशा मुलांकरिता फक्त start up एवढाच एक पर्याय आहे का?
I am a learnt Montessori adult..i have also learnt Paedagogy in Germany. .while doing the course., I realised...neither the course content, nor the way of teaching to so called new Montessorinas in india is in line with original principals..feels sad, in India it has become nothing more than a franchise model, which is meant for rich parents only..After suffering from their Hitler way of teaching, I quit the course.. spend lot of time in researching schools only to realise late...Their are no such schools present..long story short: unschooling my daughter's. Girls are happy,.. they do visit am experimental learning center in Pune..but that's not a mandate for them..their are 'n' number of +ve changes,i have seen within them in past few years.
Thank you so much for sharing this with us .. ❤ tyaach saathi ha podcast kela 🙏☺️
Which experimental center in Pune ?
Centra name please
Jidnyasa learning center. No teachers, only facilitators. Their are many such experimental learning space like this in Pune, following NIOS( national institute of Open Schooling ) pattern. Unlike Waldorf School, they don't follow traditional CBSC/ ICSE pattern. Rather, NIOS pattern- where child has option to choose subject from 125 options.
Hi Mayuri,I also want to unschool my son , please suggest me any group or facebook page to join
शाळेत मुलांना टाकत नाहीत
सर्वप्रथम मराठी भाषेचा अभ्यास करा
सुरूवातच अशा भाषेने झाली तर पुढचे ऐकावे की न ऐकावे 🤔
Different different school.. अरे काय बोलताहेत!
पहिली गोष्ट मुलांना शाळेत टाकत नाहीत, मुलांना शाळेत घालतात...तो काही बॉल आहे का टाकायला.... बाकी टॉपिक छानच आहे चर्चा ऐकायला आवडणारच आहे
मुलांना शाळेत घालत नाहीत, ते काही कपडे आहेत का घालायला!!!
^ म्हणून शाळेत घालावेच, without any doubt, नाही तर हे असे चुकीची भाषा बोलतात 😂
अगदी बरोबर
शाळेत टाका काय?🙏
ह्यांना शाळेत टाकलं होतं की शाळेत घातलं होतं हे ती शाळा शुध्द मराठी मिडीयम ची होती का यावर अवलंबून आहे.
Vishay khup chhan aahe but experimental schools khup Kami aahet so admission milat nahi or fees jasta aahe .
30 te 40 mulankade etka barik laksha teacher deu shakte ka ??? How it's possible .
याचे उत्तर part२ मध्येआहे . पाहायला विसरू नका 😊
Khup.Chan.
Amazing topic......
Thank you so much.... Do watch it till the end! 😊
Khup chan
Wow khup chhan topic
❤
खुप सुंदर विषय
It's Steiner Waldroff method
मस्तच
Experimental shala kuthe astat? Pls provide details
Nice video
Marathi madhe bhghitle la best video
Damani mam che details dya
Mumbai waldorf Kindergarten school
Past Life बद्दल या स्टेज वरून बोलले अजिबात पटणारे नाहीये. एखादं मूल हुशार आहे तर ती म्हणते की त्याचे past life याला कारणीभूत आहे .......त्या मॅडम ला पहिले स्वतः upgrade व्हावे लागेल.
एडिसन माहिती नाही वाटत त्या बाईंना
Hello
We would like to further explore about the options discussed
Xan we get the contact details of the participating experts
Thanks in advance .
Yes second part is coming soon. And we will share all the necessary contact details to help others 😊
Vow. Thanks!
शाळेत घालतात, टाकत नाही 🥲 कचरा टाकतात, अक्षता टाकतात...
Akshata Vahtat!
Devala vahtat. Lagnat taktat.
मालविका जोशी सध्या काय करते ? तीने होमस्कूलींग केलं होतं
"मुलांना शाळेत टाकलं पाहिजे का?" ही कॅप्शन योग्य वाटते का?
"मुलांना शाळेत दाखल करावे का?"
ही कॅप्शन योग्य वाटते
किती खरे किंवा खोट्ट माहीत नाही पण थॉमस एडिसन ला त्याच्या स्कूल ने घरी पाठवले होते की हा शिकुच शकत नाही. परंतू त्यांचा आ ई ने त्याला असे वाचून दाखवले की तुमच्या मुलाला शाळेची गरज नाही.
चर्चा खूप छान होत आहेत. Anchor topic जरा lightly च घेतात असे वाटते. Specially बालमोहन चा मुलगा जेंव्हा पोरं काढणं, शाळेत टाकणं हे शब्द प्रयोग करतो तेंव्हा काय म्हणावं समजत नाही. सारंग साठ्ये आपण जरा जातीने लक्ष घालावे. या चर्चा म्हणजे stand up comedy नाही. खरं ना!!! म्हणजे आत्तपर्यंत भाडीपा बद्दल वाटणारा आपलेपणा कमी होणार नाही
१००% टक्के बरोबर. बालमोहनची लाज काढतो हा.
U cracked what kids need but plz crack the audiance. Nobody's warching it. Its so sad
Thank you for understanding our efforts.. plz share this with others so it can reach the wider audience ❤. Sometimes TH-cam algorithm does this , about the reach.
Ajun detail madhe charcha hon garjech hot....ajun ek podcast kara
Ho , bhag dusra yetoy lavkarach
हो माझा मुलगा पण असंच करतो
त्यांनीही ए आय ए आय शिक्षण घेतलेले नसताना त्यावर काम करतो तोही फॉरेन कंट्री साठी काम करतो
Anchor needs to improve. Charcha neet conduct karta aali asti... khup scattered watla sagla.
Vishay khup mahatwacha ahe ha.
अजून एक भाग आहे याचा, त्या मध्ये बाकीचे मुद्दे cover केले आहेत
राम राम ❤️🌹
मराठी भयानक आहे. Different different school काय! वेगवेगळ्या शाळा म्हणा की. किती सोपे मूळ शब्द असताना ओढूनताणून इंग्लिश प्रतिशब्द का वापरलेत?
Mulech janmala nala ghalu mhanje asle faltu prashne hi padnar nahit ani vayphal kharche dekhil honar nahit, mhatarpani cha adhar vagere koni konache hot nasato, maste life jaga ugach mulanvr tyanchya ajar sikhshan vagere vr kuthe kharche karat basyche ani aayushbhar tech tension😂😂
Are kiti Vela barobar barobar mhanta😂
Bakhi vishay khol aahe😊
Unschooling
शाळेत मुलांना जायला आवडत
M 28 years old now but mla nahi aavdaycha school mdhe jayla
99% kids don't like to attend school but they have no choice.
I too was one of them.
So we planned to do homeschooling for our daughter 11 years now.
Me too...I never liked the school. Because , only those kids, who used to meet teachers , used get a chance to shine in all dance, singing,drawing etc all competitions.
Unschooling mule social environment mulala milat nahi.
मला प्रतिभा ताईचा contact number किंवा email ID मिळेल का?
Wow. Khup. Chan. Topic