Maharashtra Election Live : युतीकडून ३ चुका मान्य, कशा सुधारणार?| Ajit Pawar | Devendra Fadnavis

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 9 ก.ย. 2024
  • #AjitPawar #SunetraPawar #DevendraFadnavis #EknathShinde
    LIVE : एक नाही तर ३ चुका मान्य, युतीला विधानसभेलाही भारी पडणार?
    #RPT0155
    🔴लॉग इन करा: www.mumbaitak.in/
    Follow us on :
    Google News : news.google.co...
    Facebook: / mumbaitak
    Instagram: / mumbaitak
    Twitter: / mumbai_tak
    इंडिया टुडेच्या मुंबई तक या मराठी युट्यूब चॅनलवर आपलं स्वागत. इंडिया टुडे ग्रुपचे मॅगझिन, इंडिया टुडे टीव्ही आणि आज तक हे लोकप्रिय न्यूज चॅनल आपल्याला माहितीच आहे. त्यानंतर आता खास मराठी प्रेक्षकांसाठी आपण भारतीय प्रादेशिक भाषेतलं पहिलं मराठी चॅनल घेऊन आलोय. महाराष्ट्रासह राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीयस्तरावरील महत्वाच्या बातम्या आणि घडामोडी आपल्याला अगदी सोप्या शब्दांत समजावण्याचा आमचा प्रयत्न असणार आहे.
    Namskar, Welcome to India Today group’s new Marathi TH-cam channel - Mumbai Tak. Get all the latest important stories and updates from in and around Maharashtra in Marathi. Stay Tuned to Mumbai Tak for current affairs, politics, sports, business, entertainment, literature and many more in Marathi.

ความคิดเห็น • 129

  • @AshokChaudhari-mz1oh
    @AshokChaudhari-mz1oh 28 วันที่ผ่านมา +12

    पक्ष फोडून, राजकारण केले, त्याचा परिणाम सर्वात जास्त झाला आहे. हे फडणवीस, शिंदे, अजीत दादा, हे या वर बोलत नाही तर अजून ही कबूल करीत नाही.

  • @shrikantshete5399
    @shrikantshete5399 28 วันที่ผ่านมา +23

    संविधान बदलणार असे भाजपच्या नेत्यांनीच प्रथम जाहीर केले असे राज
    ठाकरे साहेब म्हणतात ते खर आहे

    • @shivajidhanawade4264
      @shivajidhanawade4264 28 วันที่ผ่านมา +5

      Hoy nakkich

    • @adityamkale
      @adityamkale 28 วันที่ผ่านมา +1

      विडिओ clip दाखवा bjp च्या मुख्य नेत्या ची, राज ठाकरे पलटू राम ला कोण मोजत

    • @pradipkhurpe8169
      @pradipkhurpe8169 28 วันที่ผ่านมา +2

      ​@@adityamkaleललू भेट तू bjp to देईल😂

    • @adityamkale
      @adityamkale 28 วันที่ผ่านมา +1

      @@pradipkhurpe8169 टिल्लू 1950 ते 2104 पर्यंत संविधान मध्ये किती amendments झाले वाचून ये, मूळ संविधान मध्ये british चे किती कायदे जे आज बिन कामी आहेत ते ही वाचून ये.
      Face book , आणि whats app university म्हणजे खर नाही

    • @VijayManjrekar-xs9fe
      @VijayManjrekar-xs9fe 27 วันที่ผ่านมา

      जो जो लोग मोदी विरोधी या भाजपा विरोध है ओ लोग घर घर तिरंगा को बिल्कुल समर्थन नहीं करेंगे .‌
      क्यों की घर घर तिरंगा पाकिस्तान विरोधी है मतलब इस्लाम विरोधी है .
      वैसेही
      जन‌ गण मन,
      वंदे मातरम्,
      जयहिंद,
      भारतमाता की जय,
      हरहर महादेव,
      जय भवानी,
      इसका भी हमें विरोध करना है .
      डॉ बाबासाहेब आंबेडकर के संविधान को भी विरोध करना चाहिए.
      फक्त आणि फक्त आदरणीय राहुलजीं मध्ये संविधान हटवून, शरीया कानून लागू करण्याची हिंमत आहे.

  • @ShashikantJadhav-zn3jy
    @ShashikantJadhav-zn3jy 27 วันที่ผ่านมา +2

    आघाडी अनैसर्गिक म्हणताना हे समजत नाही की युती नुसती अनैसर्गिक नाही तर असभ्य, अनैतिक व स्वाभिमानी मराठी माणसाला न रुचणारी आहे.
    तसेच फेक निगेटिव्ह म्हणनार्या आपण किती जुमलेबाज आहात हे लोक चांगले ओळखून आहेत.
    वरील परिस्तिथी कशी बदलता येईल?

  • @govardhanjoshi9766
    @govardhanjoshi9766 28 วันที่ผ่านมา +15

    महाराष्ट्रातील मतदार मतदान करताना कुठल्याच आमिषाला बळी पडत नाहीत. हा इतिहास आहे. आमदार खासदार याचा भरवसा नाही. ते सत्तांतर करताना मतदारना विचारात घेत नाहीत. हे मतदाराचे दुर्भाग्य आहे. खंरखोट त्यांचं परिणाम येत्या विधानसभेच्या निवडणुकीत माहीत होईल.

  • @vasantsalape6518
    @vasantsalape6518 28 วันที่ผ่านมา +7

    सध्या माझी लाडकी बहिणीचा मोसम चालू आहे. त्यामुळे आपल्या बहिणीची वारंनवार आठवण अजित पवार यांना येत असल्याने आपली चूकच झाली असे म्हणतात परंतु काकान पासून आपण दूर गेलो हीच फार मोठी चूक झाल्यामुळे मनाला खंत लागून राहिली . जय महाराष्ट्र.

  • @arjundivekar6294
    @arjundivekar6294 28 วันที่ผ่านมา +5

    साहिल सर आता पण युतीला लाडकी बहीण महागात पडणार कारण दादा व राणा जे बोलून गेले आहेत महागात पडणार

  • @ratnadeepthorat4839
    @ratnadeepthorat4839 27 วันที่ผ่านมา +2

    राजकीय नेत्यांना जनता कळलीच नाही.

  • @steadygrowth8390
    @steadygrowth8390 28 วันที่ผ่านมา +12

    लोकसभेची निवडणूक होऊन ४-५ महीने झाले तरी तुम्हाला लोकांच्या मनात काय आहे हे तुम्हांला समजत नाही. गावातील लोक आता कोणत्याही नेत्यांच एकत नाही प्रत्येक जण त्याच्या म्हणण्यानुसार मतदान करतायेत

    • @vitthalsonawane4458
      @vitthalsonawane4458 27 วันที่ผ่านมา

      जोशीसाहेब आपण लोकांपर्यंत चुकीचेच मेसेज पाठवतात आपणास विनम्र आव्हान आहेत की आघाडीवर बोलूच शकत नाहीत तेच बारामती आताच खरीच कळेल तूम्ही फक्त शरद पवार विरोधात बोलूच शकत नाहीत तुमच्यात दमच नाहीत

  • @pravinruikar6840
    @pravinruikar6840 28 วันที่ผ่านมา +11

    आजून निवडणुका घोषित व्हायच्या आहेत पण आज पासूनच MVA चे प्रवक्ता चॅनल. मुंबई तक एकतर्फी प्रचाराचे कामाला लागले आहेत 😫😫😫😫😫😫😫😫

    • @S.V.Deshmukh
      @S.V.Deshmukh 28 วันที่ผ่านมา +2

      एक ही मारा लेकीन क्या स्वालिड मारा..👌😂😂

    • @rajendradange3219
      @rajendradange3219 28 วันที่ผ่านมา

      दोन हजार चौदा व अकोनविस साली भाजप la आलेली सूज यावेळी मराठे उतरवणार आहेत.

  • @sanviumakantpatil8671
    @sanviumakantpatil8671 28 วันที่ผ่านมา +4

    सुप्रीम कोर्टाच्या निकालर कुणाचा दबाव आहे का कारण निकाल खूप उशिरा लागत आहे असे मला तरी वाटते तुमचं मत काय आहे

  • @govardhanjoshi9766
    @govardhanjoshi9766 28 วันที่ผ่านมา +4

    धन्यवाद, साईल जोशी व अनधा मुंबईतक .

  • @chandrakantgarate7444
    @chandrakantgarate7444 27 วันที่ผ่านมา +1

    आपण एक छ्यान उपक्रम राबविला आहे. लोकसभा निवडणुकीत अनुत्तरित असलेले मुद्ये आपण चांगल्या प्रकारे विश्लेषण करून घेत आहात. धन्यवाद

  • @anandashewale5416
    @anandashewale5416 27 วันที่ผ่านมา +2

    आजून.पक्ष.फोडायला.कोषारी.कंगंना. गुणरतनसदाव॔ते. पडळकर. परमवीरसिग.वाजे.आशी.चांगली.माणसे.फडनवीस. यांनी जमा.करावी. भाजप. नक्कीच.यश.मिळाले

  • @dnyaneshwarmahalle2853
    @dnyaneshwarmahalle2853 28 วันที่ผ่านมา +4

    टरबूज ने मोहा पाई महाराष्ट्राचा धिंगाणा केला काय बोलतात याची भास्या

  • @vishalkudale5770
    @vishalkudale5770 28 วันที่ผ่านมา +2

    कोणत्या पक्षाने महाराष्टाच्या जनतेला ग्रुहीत धरत जाऊ नको जनता हि कोण्या पक्षाची नसतात , फक्त कार्यकरते असू शकतील कदाचीत पण सर्वसामान्य जनता काय करेल हे सांगता येत नाही हे बोला तुम्ही आणि हेच खरे आहे .

  • @chandrakantpund9700
    @chandrakantpund9700 28 วันที่ผ่านมา +3

    💯 percent jarange factor ahe Ani rahnar suddha ya pudhe pn

  • @nmv6887
    @nmv6887 28 วันที่ผ่านมา +2

    रवी राणा नंतर mahesh शिंदे सेल्फ विकेट ले rahe hai

  • @shivajibhosale5934
    @shivajibhosale5934 28 วันที่ผ่านมา +2

    उध्दव ठाकरे भाजप बरोबर नव्हते म्हणून भाजप पिछेहाट झाली

  • @pradipkhurpe8169
    @pradipkhurpe8169 28 วันที่ผ่านมา +2

    यांना फेक निरेटिव्ह काय असते आता विधानसभा कळेल असा झटका देऊ की परत फेक चेहरा दिसेल

  • @vivekkondawar3122
    @vivekkondawar3122 27 วันที่ผ่านมา +1

    फडणिसांच्याबद्दल रोष आहे नागपुरात त्यांच्या traditional voters मध्ये. Dont take anybody for granted

  • @shivajibhosale5934
    @shivajibhosale5934 28 วันที่ผ่านมา +2

    भाजप हुकूमशाहीत वावरत आहेत भाजप हटाव देश बचाव

  • @sunilchaudhari9939
    @sunilchaudhari9939 28 วันที่ผ่านมา +2

    मविआच येणार

  • @DshrathPhule
    @DshrathPhule 28 วันที่ผ่านมา +2

    साहिल सर तुम्ही जे विश्लेषण करत आहात ते बरोबर आहे परंतु अजित दादा हे विधानसभेची निवडणूक झाले नंतर महा विकास आघडी मधे एतिल यात शंका नाही हे सुध्दा तुमच्या वीत्सलेशन करावे हि विनंती जय महाराष्ट्र

  • @shivajibhosale5934
    @shivajibhosale5934 28 วันที่ผ่านมา +2

    पक्ष फोडाफोडीत महाराष्ट्रात वाट लावली..विधानसभेला फडणवीस शिंदे हटाव मोहीम राबविण्यात येणार

  • @ravinderghanekar5937
    @ravinderghanekar5937 23 วันที่ผ่านมา +1

    शभंर चुका झाल्या आहेत

  • @dilipbagal7440
    @dilipbagal7440 27 วันที่ผ่านมา +1

    जरांगे फॅक्टर मुळेच हे लोकं पडले

  • @user-nn6qb7ok9d
    @user-nn6qb7ok9d 27 วันที่ผ่านมา +1

    3 नाही अनेक
    म्हणजे 3333 यापेक्षा जास्त असतील
    कारण सरकारने अनेक घोषणा केलेल्या आहे

  • @user-dw2vd6to1m
    @user-dw2vd6to1m 27 วันที่ผ่านมา +1

    देवेंद्र फडणवीस ची पहिली चौक शिवसेना फोडली शिवसेना पडल्यानंतर राष्ट्रवादी कोरडी याचे परिणाम लोकसभेवर झाले पाण्याचा विधानसभेवर सुद्धा होणार तिघांचे मिळून 60 जागा सुद्धा येणार ना

  • @vilasgaikwad2397
    @vilasgaikwad2397 27 วันที่ผ่านมา +1

    काहीही झालं तरी भाजप गद्दारी निवडून येणार नाही.

  • @SatishPatil-od4vi
    @SatishPatil-od4vi 27 วันที่ผ่านมา +1

    महाविकास आघाडी जिंदाबाद

  • @cdvartak1508
    @cdvartak1508 27 วันที่ผ่านมา +1

    EPS 95.....कामगारांची .......मते BJP la नाही मिळणार.....हे नक्की.

  • @anandwadje3317
    @anandwadje3317 27 วันที่ผ่านมา +1

    कितीही चुका मान्य केल्या तरी व कितीही योजना काढल्या तरी महा विकास आघाडी सरकार येणार आहे हे निश्चित

  • @tvkamble6138
    @tvkamble6138 16 วันที่ผ่านมา

    लोकसभा असो किंव्हा होनारी विधानसभा असो, लोकांच्या मनात काय आहे ते सत्तेवर असणाऱ्याना समजले नाही, विषारी प्रचार, फोडाफोड़ीचे राजकरण, पैसाचे वाटप, ED, CBI चा गैर वापर, विरोधकाना गलिछ भाषचा वापर यांचा लोकाना राग आहे, म्हणूनच सरकार विरोधात लोकमत आहे.

  • @vishwanathchavan3418
    @vishwanathchavan3418 28 วันที่ผ่านมา +2

    पांचट चर्चा करणारा फालतू चैनल अशी चर्चा तुमच्या मुंबई तक उर्फ भाजप तक चैनल विषयी चालू झाली आहे,,

  • @shivajibhosale5934
    @shivajibhosale5934 28 วันที่ผ่านมา +1

    सत्तर हजार कोटींवर बोलत नाहीत भाजप समाजाची दिशाभूल करतेय समाज ओळखून आहेत

  • @shrisakhare6987
    @shrisakhare6987 27 วันที่ผ่านมา +1

    जाणीवपूर्वक राजकारणी मराठा आरक्षण चा विषय बोलून दाखवत नाहीत कारण त्यांना खरी भीती पाटलांची आहे.

  • @sunilchindhe2324
    @sunilchindhe2324 27 วันที่ผ่านมา +1

    महादेव जानकर साहेब म्हाड्यातून 100% निवडून आले असते

  • @ratnadeepthorat4839
    @ratnadeepthorat4839 27 วันที่ผ่านมา +1

    आता एकच फॅक्टर मराठा.

  • @smb4459
    @smb4459 25 วันที่ผ่านมา

    आता महायुती येत नसते. तीन अंकी आकडा गाठू शकणार नाही यावेळी महायुती...🙏🚩

  • @manikraokhode7146
    @manikraokhode7146 27 วันที่ผ่านมา +1

    अजित पवारांनी
    पहाटेचा शपथ विधी केला
    2 एनसीपी सुप्रीम शरद पवार यांची खुर्ची ओढून त्यावर स्वतः जाऊन बसले ते त्यांचे काका पण आहेत त्यांना दगा दिला
    3 पार्टी चिन्ह हिसकावून घेतल
    4 NEC मध्ये ओढल
    5 SC मध्ये ओढल्
    6 भाषण करताना असे बॉले की शरद पवार कधी मरतात देव जाणे.
    7 माझा दादा करत असलेल्या बहिणी विरोधात बायकोला उभ केल
    . 8. पवारांचा अनादर केला
    9 कृतघ्न पणा व्यक्त केला.
    10. धर्मांध पार्टी सोबत हातमिळवणी केली.सिंचन घोटाळा लोकांच्या मनातून गेला नाही
    11 जरंडेश्वर च काय झालं?

  • @automationeducation
    @automationeducation 27 วันที่ผ่านมา

    शेवटच्या वर्षात गुंतवणूक करणारे ७५ % ला लटकलेत, बकीचे आहेत ते मुद्दल जवळ जवळ ८०%+ घेऊन बसलेत . आर्थिक अज्ञान आहे हे बाकी काही नाही,

  • @user-xm9sz8ui9k
    @user-xm9sz8ui9k 28 วันที่ผ่านมา +3

    मराठा आरक्षण

  • @user-lw4rf5ki8r
    @user-lw4rf5ki8r 28 วันที่ผ่านมา +1

    मा पंतप्रधान नरेंद्र मोदी व अमित शहा व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शिवसेना ठाकरे व राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष फोडाफोडीचे राजकारण यांचे फळे लोकसभेत मिळाली आहे आता विधानसभा निवडणुकीत मध्ये पुन्हा एकदा मिळणार आहे फक्त महाविकास आघाडीचे सरकार सत्तेवर येणार आहे जय महाराष्ट्र जय किसान 🍉🍉🍉

  • @shashikantmhatre6286
    @shashikantmhatre6286 23 วันที่ผ่านมา

    अजून महीनाभर लाडकी बहीण योजना सुमडीत चालेल, पण हळूहळू लोकांच्या लक्षात येईल की 48 हजार कोटी वाटून चाललेत मग टैक्स भरणारे नाराज, महीलांची क्रय शक्ती वाढली की विक्रेते गुजराती वाणी होजीयरी अंडरगारमेंट वाले यांच्याकडे 1500 रु जाणार = हेच गुजरात माॅडेल

  • @deepakpatil5725
    @deepakpatil5725 27 วันที่ผ่านมา +1

    तुम्ही किती लायक आहात हे लोकांना लक्षात आले आहे त्यामुळं तुमची लाडकी बहिण भाऊ ही नौटंकी कशासाठी

  • @hanumantparalkar2803
    @hanumantparalkar2803 22 วันที่ผ่านมา

    आता तरी मान्य करा 2014आणि 2019ला युतीला 42 खासदार ठाकरे मुळे निवडून आले होते मोदींमुळे नाही, बाकी भारतात कोणामुळेही येऊत.

  • @jibhaupatil7289
    @jibhaupatil7289 24 วันที่ผ่านมา

    साहील, मी, आगामी मतदार आहे,हे कोणतेही नेते, मतदाराला गृहीत धरतात का?यांनी कोणते कामे केले, जरी पाच वर्षांपुर्वी मतदान केले आसेल, तेव्हा त्या मतदाराचे कोणते कामे केले, म्हणून मी सांगतो हे आम्हाला गृहीत धरून मतदानाची अपेक्षा करतात, हेच मला मान्य नाही ते काही आमचे बाप नाही, त्यामुळे कोणी कोटे मतदान करावे हा लोकशाहीने आधीकार दिला आहे, त्यामुळेच आज, जंरागे पाटील, यांच्यावर पूर्ण भरोसा आहे, फक्त फक्त जंरागे पाटील ,आणी, कींवा महाविकास आगाडीच चालेल, कारण यांचे पैसे फक्त बोलतात, पण आज मतदार पूर्ण हुशार झाला आहे, पैसे घेऊन मतदार कोणी मतदान करणार नाहीत, हे सुर्य प्रकाशा इतके स्वच्छ आहे, कारण हे नेते आज घडगंज झाले आहेत, आम्हाला नवीन आमदार पाहीजे, एवढे मात्र निश्चित, 🎉🎉🎉😂

  • @shashikantmhatre6286
    @shashikantmhatre6286 23 วันที่ผ่านมา

    चौथी चूक = शांततेने चाललेले जरांगे पाटील यांचे उपोषण केवळ शिंदेची विजीट आहे, म्हणून लाठीचार्ज केला

  • @dilipbagal7440
    @dilipbagal7440 27 วันที่ผ่านมา

    हॅलो काय झालं की फॅक्टर चा फरक पडलेला आहे तरी पण हे काय बोलावं म्हणून दुसरे पर्याय सुचवतात

  • @yeshuprayerchormale440
    @yeshuprayerchormale440 27 วันที่ผ่านมา +1

    MVA ch yenar

  • @shrinivasmaheshwari3467
    @shrinivasmaheshwari3467 28 วันที่ผ่านมา +2

    400/par mule

  • @vaibhavbirwatkar8216
    @vaibhavbirwatkar8216 28 วันที่ผ่านมา +1

    Sir tension gheoo naka MVA inside zinknar 225 seat

  • @sureshyadav-ml3uc
    @sureshyadav-ml3uc 28 วันที่ผ่านมา +1

    Maratha samajachi ground reality, vedana kalun suddha OBC naraj karayache nahi mhanun duraksha kela jatay aani yachi kimmta sattadharyana mojavich laganar aahe.

  • @VijayManjrekar-xs9fe
    @VijayManjrekar-xs9fe 27 วันที่ผ่านมา

    जो जो लोग मोदी विरोधी या भाजपा विरोध है ओ लोग घर घर तिरंगा को बिल्कुल समर्थन नहीं करेंगे .‌
    क्यों की घर घर तिरंगा पाकिस्तान विरोधी है मतलब इस्लाम विरोधी है .
    वैसेही
    जन‌ गण मन,
    वंदे मातरम्,
    जयहिंद,
    भारतमाता की जय,
    हरहर महादेव,
    जय भवानी,
    इसका भी हमें विरोध करना है .
    डॉ बाबासाहेब आंबेडकर के संविधान को भी विरोध करना चाहिए.
    Jjj

  • @mahadevkale9416
    @mahadevkale9416 13 วันที่ผ่านมา

    ओट ट्रान्सफर न होणारच नव्हती आणि ती होणार सुध्दा नाही कारण लोक सुरुवाती पासुन आपल्या आपल्या आवडी प्रमाणे त्या त्या भोजनाच्या थालीवर बसलेले होते ताबा करुन होते. आणि आशा वेळी भाजपा युतीने त्या त्या भोजन थालीचा काला केला आहे आणि त्यामुळे जनतेच्या आवडीवर भाजपाकडून पाणी फिरवल्या गेले फिरवल्या गेले आणि म्हणून आवडीचा नाश भाजपाने केल्या मुळे जनतेचा भाजपावर राग आणावर झाला होता आणि जेव्हा राग आणावर होते तेव्हा एकत्र काला जेवायला जनता ही लोक येणारच नाही आणि राग मतदानातून उफाळून आला आहे. आणि तोच जवळपास काला महा विकास आघाडी मध्ये सुध्दा आहे परंतु हा का कोणी केला फोडाफोडी कोणी केला तर ते भाजपाने काला आहे आणि म्हणून तो राग भाजपावरच होता आणि विधानसभेसाठी सुध्दा जसे जसे हे गद्दारा तर्फे त्या पक्षाचे उमेदवार उभे केले जातील तसा तसा या काल्याचा राग उफाळून येत राहील तो राग पुन्हा पुन्हा जिवंत होत राहील आणि म्हणून ओट ट्रान्सफर भाजपा व युतीला होणार नाही ओट ट्रान्सफर हा मुद्दाच चुकीचा आहे.

  • @ShyamBondre-t3h
    @ShyamBondre-t3h 22 วันที่ผ่านมา

    बरोबर आहे मोदि होता म्हणुन 10 आलेत आता विधान सभा आहे मा 40 आमदार पम येणार नाहित आता

  • @govardhanjoshi9766
    @govardhanjoshi9766 15 วันที่ผ่านมา

    अनुजा व साहिल जोशी बस झालं राजकारण कंटाळा आला. आता बेकारी व महागाई वर चर्चा घडवून आणा आपणास धन्यवाद.

  • @madhukaravhad-kp1le
    @madhukaravhad-kp1le 28 วันที่ผ่านมา +1

    बारामती मध्ये पवार खानदान आहे बाकी सगळे ताली vajavate काय जय बारामती वाले सांगतील नमस्ते नमस्ते जनतेच्या मनातील नमस्ते न्यूज चैनल

  • @parshu491
    @parshu491 27 วันที่ผ่านมา

    I request to make video on corruption in contract

  • @bhagwanpatil2468
    @bhagwanpatil2468 25 วันที่ผ่านมา

    विधानसभा निवडणुकीत भाजपा चा सुपडा साफ होणार हे नक्की आहे.

  • @akshaypatil218
    @akshaypatil218 28 วันที่ผ่านมา +1

    Mam Udyog gujratla, अडाणी, maratha factors, बेरोजगारी Ani gaddari हे factors impact karnar

  • @ganpattikka6308
    @ganpattikka6308 28 วันที่ผ่านมา

    अनुजा ताई जरा बोलताना पॉज घेत जावे खुपच
    वेगाने बोलत आहात

  • @shrikantjoshi1037
    @shrikantjoshi1037 28 วันที่ผ่านมา +1

    वातावरण तयार करतायत.

  • @vitthalsonawane4458
    @vitthalsonawane4458 27 วันที่ผ่านมา

    जोशीसाहेब आपण लोकांपर्यंत चुकीचेच मेसेज पाठवतात आपणास आघाडीवर टिका का. करत नाहीत म्हणजेच आपणावर मी व यकतीक आरोप करीत आहेत आघाडी कडुन किती कोटींहून रक्कम लोकांपर्यंत पोहोचेल का कारणच आपण कायम स्वरुपात आघाडीवर बोलतच नाहीत तुमच्यात दम नाहीस का आघाडीला घाबरतात का याचाच अर्थ तुमच्यात ताकद नाहीत आघाडीच्या विरोधात बोलण्यास नकार आहेत परत विचारतो जोशीसाहेब आपण लोकांपर्यंत गेली पाच वर्ष बघतोस युतीचाच विरोधात प्रश्न निर्माण करूच लोकांपर्यंत पोहोचेल आशेच समजुन घेत मी सांगतो आज पर्यंत जोशीसाहेब आपण फेल होतात आपली विडिओ कायमचेच चुकीचेच मेसेज लोकांपर्यंत पोहोचेल अशीच भाषांतर करतात कधितरी आघाडीवर बोलूनच दाखवलेत का

  • @kiranthorat7560
    @kiranthorat7560 28 วันที่ผ่านมา +6

    आधी अहंकारी माणसाला बाजू ला करा फडणवीस ला

  • @dattagarade3136
    @dattagarade3136 28 วันที่ผ่านมา +1

    Minority votes are going in one lot towards MVA . It will matter a lot in Vidhansabha elections. How do you view that ?

  • @giridharpachade1188
    @giridharpachade1188 28 วันที่ผ่านมา

    Farmers pricing rates problems pachade will also damage mahayuti

  • @ramsawant2027
    @ramsawant2027 28 วันที่ผ่านมา +1

    फडणवीस बाजूला काढा

  • @bhaveshzore6745
    @bhaveshzore6745 28 วันที่ผ่านมา

    Fadanvies la site la kara maharastra made the situation change.

  • @mikedesi5513
    @mikedesi5513 28 วันที่ผ่านมา +1

    Anuja smart ahe chaan bolte ti khoop mashe khate udhav paloon gela modi parat Anuja ladki baheen

  • @chandrashekharwadgaonkar544
    @chandrashekharwadgaonkar544 26 วันที่ผ่านมา

    तुमच्या कडून रोजच चुका होतात, ते पाहा आधी

  • @balkrishnapawar3946
    @balkrishnapawar3946 28 วันที่ผ่านมา +3

    अहंकार आला तर अशा चुका होणारच,पुढे ही होतच राहणार,जनतेला वेठीस धरून,अहंकार किंवा इगो केला तर बुद्धी अशा चुका करते.

  • @user-ni2ok9jl7x
    @user-ni2ok9jl7x 28 วันที่ผ่านมา

    एक मराठा कोटी कोटी कुणबी मराठा

  • @Dada-iv7tj
    @Dada-iv7tj 28 วันที่ผ่านมา +3

    हिरव्या सेने चया प्रचाराला सरुवात केली ...

    • @S.V.Deshmukh
      @S.V.Deshmukh 28 วันที่ผ่านมา

      मुंबई तक आणि फोकमत चा आशिष जाधव हे MVA चे प्रवक्ते आहेत

  • @shankarkhune3967
    @shankarkhune3967 27 วันที่ผ่านมา

    Sahil you also did not connect to ground reality during last election.you also spread Fake Narritivr about BJP will Win a lot of seat !!
    You still need to learn a lot !

  • @pradeeppawar8844
    @pradeeppawar8844 22 วันที่ผ่านมา

    Dokyavar aaptalelye sarkar which sarvat motthi chuk uttii sarkar chi

  • @sanjaythigale7256
    @sanjaythigale7256 28 วันที่ผ่านมา

    Vote tranfer factor vidhan sabhela jast rahil

  • @chitrasenshinde3316
    @chitrasenshinde3316 28 วันที่ผ่านมา

    कित्ती कोका अली

  • @vanitathakur8380
    @vanitathakur8380 27 วันที่ผ่านมา

    Anajine fodafod keli hich mothi chuk. Parinam bhogavech lagtil. Khoke baher yetil

  • @shankarkhune3967
    @shankarkhune3967 27 วันที่ผ่านมา

    BJP anchor !!

  • @user-se9rt9ub7p
    @user-se9rt9ub7p 28 วันที่ผ่านมา

    Ajit pawrch vidhnsabhela nakki padnarch sobat Patel pan

  • @rajkumarbiradar9894
    @rajkumarbiradar9894 27 วันที่ผ่านมา

  • @gajananpatil1856
    @gajananpatil1856 27 วันที่ผ่านมา

    Sharad Pawarana harvine ha agenda BJP pan tumachya pajahcha yogdan kay