Ravi Rana यांचं लाडकी बहीणवरुन वक्तव्य, महिलांचा संताप, काय म्हणाल्या? | Ladki Bahin Yojana

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 24 ต.ค. 2024

ความคิดเห็น • 562

  • @madhukarbhoir5354
    @madhukarbhoir5354 2 หลายเดือนก่อน +162

    भाजप हे राना दांपत्य आणि राणे कुटुंबीय आणि राणावत यांच्या मुलेच रसातळाला गेला आहे

    • @Bekardoc
      @Bekardoc 2 หลายเดือนก่อน

      BJP Rasatalalll janyachya mar gawar aahe...

    • @mukunddalvi4019
      @mukunddalvi4019 2 หลายเดือนก่อน

      भाजपने सर्वच सरकारी यंत्रणा ताब्यात ठेवल्या आहेत, त्यावरच ते बिनधास्त बोलत आहे, आपणच आपल्या देशाची थट्टा करत आहे, बाहेरच्या लोकांनी केली तर ती फक्त थट्टा असते। मग सगळ्यांचा......... माथा ठणकतो।

  • @shs022
    @shs022 2 หลายเดือนก่อน +37

    योजनेचा लाभ घ्या, फक्त मतदान करू नका. तुमचेच पैसे आहेत ते.🎉

    • @RakeshPatil-s2p
      @RakeshPatil-s2p 2 หลายเดือนก่อน

      नंतर शेमान घ्या

  • @Shankarpatre
    @Shankarpatre 2 หลายเดือนก่อน +219

    पैसा घ्या बहिणीनो नंतर निवडणूकीत हिसका दाखवा 😅

    • @gauranggameplay
      @gauranggameplay 2 หลายเดือนก่อน +8

      Ekdam barobar

    • @mangeshmore2032
      @mangeshmore2032 2 หลายเดือนก่อน +4

      मग भेटणार खटाखट

    • @rajupinjari6674
      @rajupinjari6674 2 หลายเดือนก่อน +4

      करेक्ट

    • @sahilDJAlok
      @sahilDJAlok 2 หลายเดือนก่อน +5

      यामध्ये सगळ्यांनी 1500रू. साठी अर्ज केला आहे.

    • @deshbakt6964
      @deshbakt6964 2 หลายเดือนก่อน +2

      Right 👍

  • @GaneshSuryawanshi-h2o
    @GaneshSuryawanshi-h2o 2 หลายเดือนก่อน +30

    बाया तर खुप स्टॅंडर्ड घरातील दिसत आहे
    😊😊😊😊😊

  • @investinginstrument
    @investinginstrument 2 หลายเดือนก่อน +100

    रवी राणा ला अंडर गार्मेंन्ट भेट द्या 🎁🛍️👙🩲👙🩲👙🩱👙🎽👙🎽👙🎽🩱👙🎽

  • @santoshnaik-iz4ue
    @santoshnaik-iz4ue 2 หลายเดือนก่อน +117

    लाडकी बहिण योजना बंद करा. महिलांची दिशाभूल करून सहानुभूती मिळवण्यासाठी केलेला केविलवाणा प्रयत्न आहे.

    • @Kbd-x1c
      @Kbd-x1c 2 หลายเดือนก่อน +11

      Tuza form reject zala ka?

    • @koknastha
      @koknastha 2 หลายเดือนก่อน

      🤣🤣​@@Kbd-x1c

    • @amolchaudhari4254
      @amolchaudhari4254 2 หลายเดือนก่อน

      😂​@@Kbd-x1c

    • @abhayballal4077
      @abhayballal4077 2 หลายเดือนก่อน +1

      Gap re

    • @marutisalunkhe7851
      @marutisalunkhe7851 2 หลายเดือนก่อน

      गद्दारी मुळे कोणी ही मत देणार नाही. म्हणून योजनांचा पाऊस पडत आहे. तिकडे शेतकरी फाशी जात आहेत तिकडे जाणिव पुर्वक दुर्लक्ष.

  • @sachinpagar4985
    @sachinpagar4985 2 หลายเดือนก่อน +61

    वाह वाह ताई एकच नंबर बोलत आहे फसवणूक आहे बस 15 लाख आले नाही तर 1500कधी येणार नाही

    • @lakhanpawar2235
      @lakhanpawar2235 2 หลายเดือนก่อน

      आले तर काय

    • @Dream11851
      @Dream11851 2 หลายเดือนก่อน

      ​@@lakhanpawar2235आले यांच्या गांडित भाला घाला 😂😂

    • @mukunddalvi4019
      @mukunddalvi4019 2 หลายเดือนก่อน +1

      पंधरा लाखावरचे फक्त शुन्य कमी झाले आहेत, गोड मानून घ्या, आपला............. लाडका दादा।

  • @ghonsalodsilva6918
    @ghonsalodsilva6918 2 หลายเดือนก่อน +141

    जो मतांची भिक मागतो तो सर्वांत गरीब, लाचार आणि दीन. मते मागून मिळत नाहीत. ती आपोआप मिळतात अर्थात आपली कामगिरी आणि राजकीय लायकी बघून.

    • @Shankarpatre
      @Shankarpatre 2 หลายเดือนก่อน

      @@ghonsalodsilva6918 अगदी बरोबर आहे,लाचार व भ्रष्ट सरकार आहे.तुम्ही कामगारी उच्च कोटीची ठेवा सर्व जनता तुमच्या पाठीसी राहील स्वतः ही करोडो रूपये खायचे लाडकी बहीणी च्या नावा खाली त्यांना लाचार बनवाये धंदे सुरू आहेत.

  • @dnyanobathombre1749
    @dnyanobathombre1749 2 หลายเดือนก่อน +16

    महिला लाचार नाहीत हे सरकार ने लक्षात ठेवावे.

  • @Abidanaikwade
    @Abidanaikwade 2 หลายเดือนก่อน +85

    राणे साहेब कीती शिवीगाळ खाणार

    • @SurakhaBhujbal-d3z
      @SurakhaBhujbal-d3z 2 หลายเดือนก่อน

      सवय झाली या सुक्ष्म मानसाला
      तिनाने याना, ,,ति,,,,विचितरा.
      वाघ, ,,काय वीनोद,करता ताई

  • @yogeshjondhale217
    @yogeshjondhale217 2 หลายเดือนก่อน +4

    धन्यवाद मुख्यमन्त्री साहेब

  • @ShivajiChavan-os5pd
    @ShivajiChavan-os5pd 2 หลายเดือนก่อน +44

    निवडणूक झाली की योजना बंद

    • @जयमहाकाल-ङ5म
      @जयमहाकाल-ङ5म 2 หลายเดือนก่อน +1

      @@ShivajiChavan-os5pd बरोबर बोललात भाऊ महाविकास आघाडीच सरकार आलं तर योजना बंद होणार. २.८ वर्ष सरकार होतं. केंद्राकडून तीनं वेळा पेट्रोल डिझेल दर कमी करण्यात आले. पण पण आघाडी सरकारने महाराष्ट्रात एकदा सुध्दा दर कमी नाही केला. योजना चालू ठेवायची असेल तर जनतेचा विचार करणार सरकार आणा..

    • @Shri__37
      @Shri__37 2 หลายเดือนก่อน +3

      ​​@@जयमहाकाल-ङ5म मग मध्यप्रदेशात पण महाविकास आघडीच सरकार आल होत का? ज्यामुळे तेथील लाडकी बहिण योजना भाजपा ने विधानसभा निवडणुका जिंकल्यानंतर बंद केली...😂😂

    • @Shri__37
      @Shri__37 2 หลายเดือนก่อน +2

      आणि राहिला patrol च्या किंमती कमी करायच तर जेव्हा जेव्हा कोणत्याही राज्यात भाजपाच्या विरोधातले सरकार येत तेव्हा केंद्रातले भाजप सरकार त्या राज्यांना gst चा परतावा मनाव त्या प्रमाणात देत नाही मग तेव्हा त्या राज्यांना आहे त्याच मिळणार्या करावर राज्य चालवावे लागतात. म्हणून तेव्हा राज्यातले सरकार कर कमी करू शकत नाही...💯💯

    • @जयमहाकाल-ङ5म
      @जयमहाकाल-ङ5म 2 หลายเดือนก่อน

      @@Shri__37 तुला मध्ये प्रदेश मधून फोन आला होता का योजना बंद झाली असं. १० ऑगस्टला १ कोटी ३० लाख महिलांना पैसे मिळणार आहेत. विरोध करायचा तर खरे कारणं देवून तरी विरोध करा. का विरोध करायला पण खरे कारण मिळत नाही..

    • @mangeshmore2032
      @mangeshmore2032 2 หลายเดือนก่อน

      विरोध करणारे चाटे आहेत कटव्या गॅगचे

  • @mahendramundale1389
    @mahendramundale1389 2 หลายเดือนก่อน +7

    या अतिशय स्टॅंडर्ड घराण्यातील उठावा गटाच्या महिला आहेत सर्वात पहिले ह्याच उध्वस्त गटाच्या महिलांनी 1500 चा फॉर्म भरला आहे तुम्ही नका घेऊ पण अतिशय गरजू वंत गरीब घराण्यातील महिलांना तरी लाभ घेऊ द्या राजकारण नका करू उध्वस्त गटाच्या सरकारने आजपर्यंत कुठल्या महिलेला ₹100 तरी दिले आहे का सल्ला टीम टीमक मिरवायला राजकारण ह्या बाया 😅😅😅

  • @ravindrasankhe972
    @ravindrasankhe972 2 หลายเดือนก่อน +42

    ग्रामीण भागात महिलांना रू.1500मिळाले तर नक्कीच त्याच जिवन सुरळीत जाईल, गरीबी काय असते हे राजकीय व्यक्तीस कळत नसेल, रू.1500 मध्ये संसाराला हातभार लागेल.

  • @ambalalpawar3818
    @ambalalpawar3818 2 หลายเดือนก่อน +19

    बबली & बंटी म्हणजे पदांसाठी बाजारात बसलेलं बाजारू जोडपं....? बबली झोपली आता बंटी पण आडवा होणार....

  • @avinashpadawale6173
    @avinashpadawale6173 2 หลายเดือนก่อน +53

    बबली ची size मोठी आहे😂

  • @kartikgamer3851
    @kartikgamer3851 2 หลายเดือนก่อน +184

    ही योजना बंद करा,१५००रुपयात काही होत नाही.

    • @inspirewithsmg5849
      @inspirewithsmg5849 2 หลายเดือนก่อน +25

      Tu de mag 1500

    • @kartikgamer3851
      @kartikgamer3851 2 หลายเดือนก่อน

      @@inspirewithsmg5849 शासन देणार आहे.

    • @user-nc7uphj8p
      @user-nc7uphj8p 2 หลายเดือนก่อน +14

      Tula kay 20,000 पाहिजे का

    • @swami_smartha
      @swami_smartha 2 หลายเดือนก่อน

      ​@@user-nc7uphj8pमोडी १५ लाख बोलला होता

    • @ajitmohite2762
      @ajitmohite2762 2 หลายเดือนก่อน +10

      खटाखट ८००/ चालतात काय. 😅

  • @kadutribhuvan3924
    @kadutribhuvan3924 2 หลายเดือนก่อน +14

    ज्यांना गरज नाही त्यांनी घेऊ नका पण गोरगरीब महिलांना विरोध करू नका. आता त्या महिलांनीच या योजनेविरुद्ध बोलणार्यांना मतदानच करू नये. गोरगरीब शेतकरी गावातील महिलांना काहीतरी मदत मिळतेय तर मिळूद्या.

  • @ShivajiChavan-os5pd
    @ShivajiChavan-os5pd 2 หลายเดือนก่อน +13

    एक नंबर

  • @AmitChitriv
    @AmitChitriv 2 หลายเดือนก่อน +9

    आमच्या आया-बहिणी दिवसभर १०० रुपयांसाठी शेतात राबतात त्यांना विचारा ह्या १५००रुपयाचे मोल काय? तुमच्या सारख्या श्रीमंतांच्या बायकांना काय कळणार त्याची किंमत.

    • @nileshjawanjal196
      @nileshjawanjal196 2 หลายเดือนก่อน

      Mag kaay dhamaki dennar ka.vote nahi dile tar 1500 kadhun ghevu te

    • @AmitChitriv
      @AmitChitriv 2 หลายเดือนก่อน

      कोणती धमकी ? काय धमकी? केव्हा धमकी? कोणी धमकी? असे बिनबुडाचे आरोप करु नका साहेब. आणि पुर्ण अभ्यासाअंती बोला.

    • @nileshjawanjal196
      @nileshjawanjal196 2 หลายเดือนก่อน

      @@AmitChitriv tumhi barobar aika tyanch speech.vote nahi Dil tar tumche 1500 rs kadhun ghevu te.yala Kamiwaja dhamakich mhantat saheb

  • @valmikgarje6858
    @valmikgarje6858 2 หลายเดือนก่อน +7

    1500,,शे रुपये प्रत्येक महिलेला महिन्याला जर मिळाले तर चांगली गोष्ट आहे,, आणि ज्यांना वाटत असेल हे पैसे कमी आहेत,, तर त्यांनी एक लक्षात घ्यावं,, जे पैसे आपल्याला फुकट मिळणार आहेत त्याचा आनंद घेता येत नसेल किंवा त्यांना त्या पैशाची गरज नसेल तर त्यांनी ते पैसे आपल्या शेजारी राहणाऱ्या गोरगरीब महिलेला द्यावेत,, असं तुम्ही देणारं नाहीत हे बोलण चुकीचं ठरेलं कारण 1500घेऊन नाव ठेवणाऱ्या या नीच महिलांचा उगम होताना दिसत आहे,,आणि पत्रकार बांदव तुम्ही इतके नीच का झालात तुम्ही शेतकरी महिलेला विचारा ना

    • @akankshaghodhke4809
      @akankshaghodhke4809 2 หลายเดือนก่อน

      Bhari bolat paise 50 rs pn nhi sodat lok fukat ani yevd sarkar krt ahe apke navre pn mhnt nhi tula kharchyla paise ghe.. Te tri yevdayna det ahe tri tyvr lok bolt ahe durdyv ahe😢

    • @ContentCougar-uo5ky
      @ContentCougar-uo5ky 2 หลายเดือนก่อน

      यांचे राजकारण आणि गरिबांच नुकसान

  • @vaijanathwadje4908
    @vaijanathwadje4908 2 หลายเดือนก่อน +2

    पैसे घ्या आणि योग्य व्यक्तीला मतदान करुन त्यांची लायकी पण दाखवून द्या..👍👍

  • @kantilalranpise2005
    @kantilalranpise2005 2 หลายเดือนก่อน +106

    पाहिजे तर घ्या नायतर घेऊ नका राजकारण कशाला गरीब महिलांना मिळु द्या

    • @anantshinde8274
      @anantshinde8274 2 หลายเดือนก่อน +8

      देना मग पंधरा लाख

    • @themayurinfluencers5571
      @themayurinfluencers5571 2 หลายเดือนก่อน +6

      Garibachya porana rojgar dya ki ..1500 kiti diwas purnar

    • @jitendranavaleomnamahshiva4269
      @jitendranavaleomnamahshiva4269 2 หลายเดือนก่อน

      तु विकलेला माणूस स्वाभिमान गहाण ठेवला

    • @ravindrarane2059
      @ravindrarane2059 2 หลายเดือนก่อน +3

      बापरे, केव्हढा मोठ्ठा मोर्चा. आणी मुख्यमंत्र्यांच्या योजनेला ऊबाठाच्या समर्थक फाॅर्म भरून पाठिंबा देतात. अजून मोठा जोक.

  • @dnyaneshwargaikwad7066
    @dnyaneshwargaikwad7066 2 หลายเดือนก่อน +1

    सुलभाताई खरंच तुम्ही उध्दव साहेबांचे निष्ठावंत शिवसैनिक great ताई

  • @JamunaSonde
    @JamunaSonde 2 หลายเดือนก่อน

    धन्यवाद

  • @parag7077
    @parag7077 2 หลายเดือนก่อน +32

    खरी शिवसेना 🐯🐯🚩🚩👊👊

  • @bhaiyagosavigosavi5961
    @bhaiyagosavigosavi5961 2 หลายเดือนก่อน +6

    दिड हजारात काही होत नाही तर फॉम भरला कशाला

  • @opsarveshgamin
    @opsarveshgamin 2 หลายเดือนก่อน +1

    Barobar.....

  • @Ramraje-y4g
    @Ramraje-y4g 2 หลายเดือนก่อน +6

    ह्या पक्षाच्या कार्यकर्त्यां आहेत तुम्हाला नाही पाहिजे नका घेऊ पण इतरांना कशाला उपदेश करतात 😅😅😅

  • @जयमहाकाल-ङ5म
    @जयमहाकाल-ङ5म 2 หลายเดือนก่อน +56

    शेतात काम करून 1500 रू कमवून दाखवा,मग कळेल 1500 रू काय येत ....

    • @anandraopatil4955
      @anandraopatil4955 2 หลายเดือนก่อน +3

      कर वाढवून आमचे कडून पैसे घेतात मत विकत घेत आहेत सरकारी पैशाने.

    • @anandraopatil4955
      @anandraopatil4955 2 หลายเดือนก่อน +3

      आजपर्यंत 1500रु नव्हते म्हणून उपाशी राहिले का?

    • @जयमहाकाल-ङ5म
      @जयमहाकाल-ङ5म 2 หลายเดือนก่อน +2

      @@anandraopatil4955 मग महाराष्ट्राच्या काही भागांमध्ये मराठा समाजाला ओ बी सी मधून आरक्षण नाही भेटत. तर आता पर्यन्त ते उपवासी रहाता का ?

    • @sopanwani1963
      @sopanwani1963 2 หลายเดือนก่อน

      Are mand ashyane ajun mahagai vadhel Ani 1500 rs det ahe na sang tuzya cm la ki thethparyant hi yojna chalu thev mhnun

    • @जयमहाकाल-ङ5म
      @जयमहाकाल-ङ5म 2 หลายเดือนก่อน

      @@sopanwani1963 वारे.. बुध्दीवान तुझा पप्पू खटाखट ८५०० रू देणार होता. तेव्हा महागाई वाढली नसती का?

  • @ravindrarane2059
    @ravindrarane2059 2 หลายเดือนก่อน +6

    बापरे, केव्हढा मोठ्ठा मोर्चा. आणी मुख्यमंत्र्यांच्या योजनेला ऊबाठाच्या समर्थक फाॅर्म भरून पाठिंबा देतात. अजून मोठा जोक.

  • @balasahebdeshmukh2301
    @balasahebdeshmukh2301 2 หลายเดือนก่อน +20

    असे जगा की आपल्या पतीदेवाला कोणी दलींदर समजून मदत करत असेल तर आपण संसार करण्यास असमर्थ आहे ...दूसऱ्यावर विसंबला त्यांचा कार्यभाग बूडाला

  • @VijayNikam-g8h
    @VijayNikam-g8h 2 หลายเดือนก่อน

    Very good mam

  • @maleemmukadam1803
    @maleemmukadam1803 2 หลายเดือนก่อน

    Very good

  • @SarthakBhosale-p3y
    @SarthakBhosale-p3y 2 หลายเดือนก่อน +1

    Nice ❤

  • @NandkishorBorde-z4t
    @NandkishorBorde-z4t 2 หลายเดือนก่อน +4

    कशाला भरला फार्म तुम्ही त खूपच हुशार आहे पैसेही मिळणार नाहीत म्हणता अन फार्म पण भरला.,.

  • @sureshmane631
    @sureshmane631 2 หลายเดือนก่อน +5

    राणाचा जाहीर निषेध

  • @deepaksandanshiv4369
    @deepaksandanshiv4369 2 หลายเดือนก่อน +3

    ही ताई अगदीं खर बोलतेय

  • @AsmitaBhosale-g8j
    @AsmitaBhosale-g8j 2 หลายเดือนก่อน +1

    👍👍👍👍

  • @abdulrazakshaikh8641
    @abdulrazakshaikh8641 2 หลายเดือนก่อน +7

    Free Educations Hospitals Facilities dya

  • @sudhirtapare7647
    @sudhirtapare7647 2 หลายเดือนก่อน

    👌👌👏👏🎉❤

  • @ShivajijadhavJadhav-c3p
    @ShivajijadhavJadhav-c3p 2 หลายเดือนก่อน +1

    10रु तर दैन होतं नाहीं जे

  • @AshokIkkar-wm7wk
    @AshokIkkar-wm7wk 2 หลายเดือนก่อน +4

    पहिले तमासगिरी करून मोठे झालेले माणसं आहेत❤

  • @manojkattimani2425
    @manojkattimani2425 2 หลายเดือนก่อน +1

    जय शिवसेना ❤

  • @chandrakantghadge5170
    @chandrakantghadge5170 2 หลายเดือนก่อน +1

    खटाखट

  • @GaneshShejwal-uh6uq
    @GaneshShejwal-uh6uq 2 หลายเดือนก่อน +4

    योजना बंद करा आणि सामान्य माणसाला काम धंदा मिळेल अशी योजना आणा
    या असल्या लोकप्रतिनिधी ना कायमचं घरी बसवा

  • @RishikeshBodkhe
    @RishikeshBodkhe 2 หลายเดือนก่อน +1

    काढून कस घेता येईल खात्यावर येल पैसे कुणीच घेऊ शकत नहीं... महागाई वाढवून वापसी करून घेतील हे 100 टक्के होणार. पेट्रोल डिझेल 2रु वाढले कि झाली बरोबरी

  • @mukunddalvi4019
    @mukunddalvi4019 2 หลายเดือนก่อน +1

    या जोडगोळीला फक्त चर्चेत राहायचे आहे, ते प्रत्येक वेळी अशीच विधाने करतच राहणार आहे।

  • @mukunddalvi4019
    @mukunddalvi4019 2 หลายเดือนก่อน +1

    पंधरा लाख देणार होते त्यात बदल घडवून शुन्य कमी झाले आहेत गोड मानुन घ्या।

  • @bhabaddhondiram8597
    @bhabaddhondiram8597 2 หลายเดือนก่อน +1

    पैसे घेऊन त्यांना त्यांची जागा दाखवा पैसा आपला आहे आपण टॅक्स भरतो

  • @HaushiramTengale
    @HaushiramTengale 2 หลายเดือนก่อน +1

    नेमकं. उत्तर. दिले. ताई.ने

  • @VijayBaile-fp5tk
    @VijayBaile-fp5tk 2 หลายเดือนก่อน

    Wandrful ❤❤❤❤❤❤ 0:42

  • @SwatiSabane-s4m
    @SwatiSabane-s4m 2 หลายเดือนก่อน +2

    1500 रु म्हणजे कष्टकरी कामगार त्यांच्या साठी खूप मोठी गोष्ट आहे आणि आमचें कागदपत्र काढण्यासाठी 1000 रु खर्च झाला आहे परत कामं बंद करून हे बोलणारे लोक 100 रु देणार आहे का

  • @RaghuttamDhuri
    @RaghuttamDhuri 2 หลายเดือนก่อน +52

    या लाडक्या महिला गरीब दिसत नाहीत एकदमच टकाटक साड्यांन मध्ये कलरफुल

    • @madhavsarade6885
      @madhavsarade6885 2 หลายเดือนก่อน

      तुझी बायको बिगर कपडे घातलेली पाहिले आहे चांगलं शेंगदाणा आहे

  • @dharmajijadhav4773
    @dharmajijadhav4773 2 หลายเดือนก่อน +1

    पैसे मत देण्यासाठी दिले आहे निवडणूक नंतर योजनाबद्ध करणार

  • @RajuPayal-h5y
    @RajuPayal-h5y 2 หลายเดือนก่อน

    100 percent ok

  • @santoshyadav4195
    @santoshyadav4195 2 หลายเดือนก่อน +1

    देवाच घेऊन देवाला ओवाळणी योजना मतदान होईपर्यंत

  • @dipakghule3592
    @dipakghule3592 2 หลายเดือนก่อน +32

    ज्यांच्या घरातील भाडखाउ टेबल खालून भाड घेतात त्या महिलांना गरज नाही म्हणून गातात सर्वसाधारण कुटुंबातील महिलांना त्याची गरज आहे मिळाली तर मिळू द्या तुम्ही रिकाम्या चोंबडेपणा करू नका

  • @arunkumarkalkhair5540
    @arunkumarkalkhair5540 2 หลายเดือนก่อน +12

    निवडणूकीत पैसे वाटता येत नाही म्हणून लाडकी बहिण योजना ही मते विकत घेण्याचा हा प्रकार आहे.

    • @lakhanpawar2235
      @lakhanpawar2235 2 หลายเดือนก่อน +1

      काही असो गरीब महिलान्ना लाभ होइल

  • @sureshrampurkar1590
    @sureshrampurkar1590 2 หลายเดือนก่อน +1

    या विधाबसभेमध्ये त्याचा कार्यक्रम केला पाहिजे.

  • @Vijaymarathe93844
    @Vijaymarathe93844 2 หลายเดือนก่อน +2

    अमराठी आमदार आहे तो तसा करणारच

  • @ravi44730
    @ravi44730 2 หลายเดือนก่อน +2

    जेवढे मिळतात तेवढे घ्या गुमान 0:23 उगाच काय आगाऊ pana करता मुख्यमंत्री साहेबांना खूप धन्यावाद या योजनेसाठी एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली शिवसेना एकदम मजबूत आहे 👌👌

  • @NileshIkhar-x4p
    @NileshIkhar-x4p หลายเดือนก่อน

    Jai Ravi Rana Ravi Rana aage badho

  • @rajkumarbhasinge
    @rajkumarbhasinge 2 หลายเดือนก่อน +11

    बायानो ज्यांना पैसै घ्यायचेत त्यांना घेऊ द्या.‌‌राजकारण करु नका

  • @जयहनुमान71
    @जयहनुमान71 2 หลายเดือนก่อน +8

    एकीकडे 8 दिवस लाईनीत उभे राहायचे फॉर्म भरण्यासाठी आणि दुसरीकडे टीका करायची

    • @buaskergarud3938
      @buaskergarud3938 2 หลายเดือนก่อน +1

      म्हणून काय अपमानास्पद बोलणें ऐकून घ्यायचे का

  • @rajeshdahibhate8413
    @rajeshdahibhate8413 2 หลายเดือนก่อน +2

    भाजपच सावत्र जोडपं आहे ते, आता बारी आमदारकी ला रवी राणा घरी बसणार.

  • @Sanchetipawar1
    @Sanchetipawar1 2 หลายเดือนก่อน +5

    खरी शिव सेना कट्टर हिंदू टायगर एकनाथ शिंदे साहेब याना माझा मानाचा मुजरा एकनाथ शिंदे साहेब जिंदाबाद

  • @pradipahirrao7477
    @pradipahirrao7477 2 หลายเดือนก่อน +3

    महाराष्ट्र खड्यात जाईल फुकट कोणालाच देऊ नहे

    • @lakhanpawar2235
      @lakhanpawar2235 2 หลายเดือนก่อน

      नेता खान्यपेक्षा गरीबन्ना वाटले ते बरे

  • @rohitAmbhore-t7i
    @rohitAmbhore-t7i 2 หลายเดือนก่อน

    Barobar bolatat hya

  • @JamunaSonde
    @JamunaSonde 2 หลายเดือนก่อน

    आम्हा गरीबांना खुप मदत झाली

  • @ashokbirajdar2480
    @ashokbirajdar2480 2 หลายเดือนก่อน

    काय बोल्यावर सगळे हसतात छान विचार

  • @mangeshmore2032
    @mangeshmore2032 2 หลายเดือนก่อน +1

    जे टिका करताय त्यानीच १५००₹ साठी फार्म भरलेत

    • @akankshaghodhke4809
      @akankshaghodhke4809 2 หลายเดือนก่อน

      Brobr ahe ani jayna garj ahe tynche from majur zale nhi😢

  • @hanumantchorage8670
    @hanumantchorage8670 2 หลายเดือนก่อน +2

    Jiho

  • @SatishJadhav-vx5mf
    @SatishJadhav-vx5mf 2 หลายเดือนก่อน +1

    Mote gheratil mehila aahe rajkarn aahe

  • @SharadKharabe
    @SharadKharabe 2 หลายเดือนก่อน

    बरोबर आहे मता साठी

  • @ulhhkh-k5k
    @ulhhkh-k5k 2 หลายเดือนก่อน +1

    गरिबांना दीड हजार खूप होतात, ह्या असतील श्रीमंताच्या पोटच्या. दीड हजार नको असतील तर फॉर्म भरू नका.

  • @dudevoshwanathvithaldude7004
    @dudevoshwanathvithaldude7004 2 หลายเดือนก่อน +3

    तूमाला नको आहेत न गोर गरीब महीला मीळू द्या की

  • @rajendravaste5238
    @rajendravaste5238 2 หลายเดือนก่อน

    योजना लवकर बंद करा
    ही विनंती।

  • @ravindravispute9180
    @ravindravispute9180 2 หลายเดือนก่อน

    लाडकी बहीण योजना करण्या पेक्षा जे कंत्राटी कामगार कायदा बंद करा ही योजना फसवी आहे आम्हाला हक्काचे पगार द्यावा

  • @kailashkaranjkar9983
    @kailashkaranjkar9983 2 หลายเดือนก่อน +2

    या मोर्चातील सर्वात शेवटी बोलणाऱ्या बाईने सर्वात आधी योजनेचा फॉर्म भरला असेल.

  • @GudduPandit-q9k
    @GudduPandit-q9k 2 หลายเดือนก่อน +1

    बोलल्या - स्त्री
    योजना - स्त्रियांसाठी
    कमेंट करणारे आणि वाचणारे - पुरुष
    😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂

  • @AnilDesai-p7k
    @AnilDesai-p7k 2 หลายเดือนก่อน

    १५००₹ म्हणजे कमी रक्कम नाही . कुणाला याची किंमत कळत नसेल तर त्यानं हे पैसे घेवून नये

  • @VaibhavApte-h4f
    @VaibhavApte-h4f 2 หลายเดือนก่อน

    कशाला विचार करताय रवी राणाचा ठीक आहे मोठी साध्वी आहे का ती स्वतः कोण आहे तिचं तिला माहिती आहे

  • @chandrakantthorpe4255
    @chandrakantthorpe4255 2 หลายเดือนก่อน +2

    आमच्या माता भगिनींना निवडणूकी साठी पंधराशे न ठेवता रु.2000/_कायम ठेवावे.

  • @chetankarande3128
    @chetankarande3128 2 หลายเดือนก่อน

    महिला लाचार नाहीत हे सरकार ने लक्षात ठेवावे

  • @dattatraywaghmode8095
    @dattatraywaghmode8095 2 หลายเดือนก่อน

    तुम्ही पहिला फॉर्म भरला आहे

  • @banwarilalsharma3323
    @banwarilalsharma3323 2 หลายเดือนก่อน +2

    1500 रुपये की सीधी सीधी रिश्वत है मतदाताओं को बीजेपी द्वारा चुनाव जीतने के लिए।

    • @honey2023-f9j
      @honey2023-f9j 2 หลายเดือนก่อน +1

      उसका फायदा तो युपी बिहार लोग लेंगे. मराठी लोग को ठेंगा.

  • @s.rodrigues389
    @s.rodrigues389 2 หลายเดือนก่อน

    शिक्षण मोफत करा( गरीबांच्या मुला,मुलीना ,इंग्लिश मिडीयम शाळेत शिकू द्या .फि भरली नाही तर तासन -तास वर्गाबाहेर ऊभे करतात.) चांगल शिक्षण द्या 1500 तुम्हाला देतील 😊

  • @shirishjaveri3871
    @shirishjaveri3871 2 หลายเดือนก่อน +3

    नवनीत ची एवढी महाग आहे

  • @archanakumavat5705
    @archanakumavat5705 2 หลายเดือนก่อน

    आधी हे सांगा की आलेल्या महिला किती रूपये रोजावर आणल्या आहेत

  • @UmakantKurund
    @UmakantKurund 2 หลายเดือนก่อน

    स्टंटबाजी शेतात जाऊन 150 रुपये कमवा मग समजेल तुम्हाला दीड हजार रुपये काय आहेत ते सरकारची चांगली योजना आहे गरिबांना भरपूर याचा लाभ होत आहे

  • @meghamuralidharan1312
    @meghamuralidharan1312 2 หลายเดือนก่อน

    यातल्या कितीजणीनी १५०० चा फॉर्म भरला नाही ते आधी जाणून घ्या.

  • @sanjayt.dhanke3701
    @sanjayt.dhanke3701 2 หลายเดือนก่อน

    या योजनेच्या विरोधात जो बोलणार तो नक्की पडणार

  • @RatanAherkar
    @RatanAherkar 2 หลายเดือนก่อน

    लाडकी बहिण योजना सुरू आहे ते फक्त लाडकी बहिण वलाडका भाऊ योजना मत मिळवण्यासाठी ही योजना सुरू झाली मत नाही तर पैसे नाही हे एक प्रकारे महिला नां पैशाची अमिश दाखवत आहे

  • @Shivsena21
    @Shivsena21 2 หลายเดือนก่อน

    ओन्ली सुलभा ताई उबाळे🎉❤ आमदार शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे

  • @ganeshpatil9165
    @ganeshpatil9165 2 หลายเดือนก่อน

    तुम्ही आधी पहिले फॉर्म भरून आल्या असतील.😂😂😂😂😂

  • @umeshjadhav1889
    @umeshjadhav1889 2 หลายเดือนก่อน +8

    खर आहे त्या ताईंच सत्य तेच बोललेत त्या

    • @inspirewithsmg5849
      @inspirewithsmg5849 2 หลายเดือนก่อน +1

      Tu de 1500

    • @Kbd-x1c
      @Kbd-x1c 2 หลายเดือนก่อน

      Tu gheu nako 1500.form kadhun ghe

  • @prasannashelarkar4772
    @prasannashelarkar4772 2 หลายเดือนก่อน

    ज्यांना पाहिजे नाहीत त्यानी घेऊ नका...गरजूंना घेऊ द्या उगीचच बदनामी करू नका

  • @DnyandeoZirape
    @DnyandeoZirape 2 หลายเดือนก่อน

    1500 रू ची किँमत फक्त मोल मजुरी करणारी महिला असेल तर तीला विचारा श्रीमंत महिलेला काय किंमत कळेल1500 रू ची

  • @SatishJadhav-vx5mf
    @SatishJadhav-vx5mf 2 หลายเดือนก่อน +1

    Ubata he berobr nahi meta vr ferk pedel