विनायक राऊत ला म्हणावं की लोकसभेची एक जागा आपल्यामुळे गेली आहे, तिथे जास्त लक्ष घाला. ऊगाच सगळीकडे लुडबुड करू नका, नाही तर उध्दव जी काही सहानुभूती मिळाली आहे, आणि विधानसभेला चांगले यश मिळण्याची आशा निर्माण झाली आहे, त्याचे हे नेते वाट लावतील.
मॅडम आपण बीजेपी चा विचार करून काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या पक्ष लढतोय एवढा वेळ आपण बीजेपी साठी लावू नये अन्यथा आपला टीआरपी घसरला समजा
फिर एक बार उध्दव जी बाळासाहेब ठाकरे सरकार
ठाकरे जिंदाबाद
फक्त फक्त उद्धव ठाकरे साहेब
जय महाराष्ट्र उद्धवजी
फक्त उध्दव ठाकरे साहेब
सर्व गोपनीय करण्यात यावा कोणत्याही पदाधिकारी ह्यांना घेऊ नये
शिवसेनेने आता कॉग्रेस पक्षाचा प्रचार या वेळी प्रचार करू नये
Kutumbh pramukh uddhav Balasheb thakre Sheb zindabaad sayteymev jayate Jai Maharashtra
🇮🇳🇮🇳💪🏻💪🏻⛳⛳💪🏻💪🏻
👍👍
शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे ७५ प्लस आमदार निवदून येतील🚩🚩❤❤🎉🎉
Madam supreme courtaat taarikh padtaatt tyaabadal bolaa
विनायक राऊत ला म्हणावं की लोकसभेची एक जागा आपल्यामुळे गेली आहे, तिथे जास्त लक्ष घाला. ऊगाच सगळीकडे लुडबुड करू नका, नाही तर उध्दव जी काही सहानुभूती मिळाली आहे, आणि विधानसभेला चांगले यश मिळण्याची आशा निर्माण झाली आहे, त्याचे हे नेते वाट लावतील.
मॅडम आपण बीजेपी चा विचार करून काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या पक्ष लढतोय एवढा वेळ आपण बीजेपी साठी लावू नये अन्यथा आपला टीआरपी घसरला समजा
Kashaawar her vishwaas nahi raahilaa ....news channel ani print media , court ., police
जिल्हासंपर्क प्रमुख पण सोबत नसावे
महाविकस आघाडीला विधानसभा निवडणुकीत वातावरण चांगले आहे वातावरण खराब करू नये
कोकणातून हद्द पर झालायच ubt सेना विधानसभा ला तर पूर्ण साफ होणार बघाच 😊😊😂😂😂
उध्दव ठाकरे व संजय राऊत यांना विचारा वडाळा विधानसभा मतदार संघ या वेळी तरी जिंकणार का मागील २० वर्ष या मतदार संघात UBT शिवसेना हारत आहे
Jinknar ya veli lead ahe tikde anil desai na !!
@@NG67-i9f योग्य माहिती घ्यावी आणि नंतरच आपले मत व्यक्त करावे
Swati Maliwal Assult Case. ???!!!!!
Radhika Kheda (BJP) Assult Case ???!!
भिवंडीशहर पश्चिम मतदार संघ
शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे
पक्षाला भेटल पाहिजे नक्कीच विजयी मशाल पेटणार
FKt uddav saheb thakre jay Maharashtra 🔥💯❤️
Vikya ek1 daadhi 😂😂😂 full Wagle part 2
Aare je galat comment kar rahe hai.akela udhav thakary saheb nivadnuk ladhale tari techa nivadun yenar.
उद्धव ठाकरेला फटका बसणार आहे. 10 ते 15 आमदार निवडून येईल.
कळेल ते !! किती येतात 🔥🔥😡 तुमी नका tension घेऊ !!
तु उद्धव ठाकरेंच्या शिवसेने ची काळजी करण्यापेक्षा,, राजाभाऊ च्या मनसे ची जास्त काळजी कर, मनसे मुळे मिंधे गैंग सपशेल पराभूत होणार आहे,,
gaddarana fatka basnar ... paksha phodya karasthani tarbujya aani mindhe/ajit ya palputya lacharana janta dhada shikavnar ...
ka tuzhya poptane bhavishyavani keley ka ... fatka bitka ky nay MVA full mejority ne nivdun yenar ... aani mukhyamantri Udhhav sahebach honar ...
काँग्रेस म्हणते की आम्ही उद्धव ठाकरेला मुख्यमंत्री करणार नाही.
Channel band Kara 😂😂
Sagle vikale gele aahet
काँग्रेस.शांत.का.आयता.मुख्यमंत्री.कोण.देईल. कश्ट नकोत.
Hyacha analysis chukicha aahe