पूर्वीच्या लोकांनी किती सुंदर बांधकाम करून ठेवले होते पुढील पिढीसाठी !!! पण हा वारसा आपण पुढील पिढीला देऊ शकाल काय ? ह्या सुंदर परिसराला आता डागडुगीची नितांत गरज आहे !!
आश्चर्य कसले जमिनखालून पावसाचे साठलेले पाणी परत बाहेर येते, हे साधे कारण आहे. Groundwater is stored underground and it comes out. लोकं त्याला गंगा म्हणतात.
अतिशय सुंदर चित्र वरणंन केलस मित्रा.लोकांना महाबळेश्वर ची 05 कुंड माहीत आहे.परंतु इथली कुणाला माहिती नाही हे आपले दुर्दैव आहे.आभारी आहे मित्रा की तू गंगा आल्याची बातमी प्रसिद्ध केलीस.
गंगा माता की जय👃👃👃👃👃
Atihasik ani dharmik mahiti karita shat shat pranam
धन्यवाद बंधू हर हर गगें
Tai Hari gange
Bhatji maku kaka ahet , kelawaliche, wow
Khup Chan🙏🙏💐💐
खूप छान आहे माझ्या पांगरे बुद्रुक गावापासून तीन चार किलोमीटर अंतरावर आहे लय भारी ❤❤
👌👌👌👌
खुप छान आहे मी एकदा जाऊन आलोस
🙏🙏💐💐💐जय गंगा माता..🙏🙏💐💐💐
हे भौगोलिक आश्चर्य आहे. खुपच छान अप्रतीम
हर हर गंगा...हि गंगा किती वर्षा येतोय
14 व्या शतकापासून उल्लेख आहे त्या अगोदर पण येत असावी
!! जय गंगे हर गंगे !!
माझे आजोळ साखरी नाटे त्यामुळे लहान पणी गंगा आल्यावर आम्ही भावंडे,आई वडील जायचे गंगेत स्नान करायचे. Good presentation. धन्यवाद.
खूप छान माहिती सांगितली
जय गंगा माता..🙏🙏💐💐💐
हरहर गंगे नमामि🌫️🌫️🌫️
10/08/2023आत्ता गंगा आली आहे का
गंगा दर्शन दिले धन्यवाद 🙏🙏🙏🙏🙏🌹💐🌹💐🌹
Mi nust aikun ahe ya gangewishai pn aj darshan ghdwlyabaddal dhanyawad
पूर्वीच्या लोकांनी किती सुंदर बांधकाम करून ठेवले होते पुढील पिढीसाठी !!!
पण हा वारसा आपण पुढील पिढीला देऊ शकाल काय ?
ह्या सुंदर परिसराला आता डागडुगीची नितांत गरज आहे !!
ही कोकणात कोण्या जिल्ह्य़ात येते याच मार्गदर्शन करा म्हणजे जायला सोईस्कर होईल
Ratnagiri dist madhe aahe Google var rajapurchi ganga taka loction yeil
गंगे हर
प्रणाम गंगा मैया
ह्यामागे सायन्स आहे
Aamcya kde pn as gomukh aahe........
Kumbharli ....ambernath.
हर हर गंगे🙏जय गंगे भागिरथी,१४कुंडांचे दर्शन तसेच राजापूर ची गंगा दर्शन झाले
केदार साने ह्यांचा फोने नंबर मिळू शकेल का ?
Sundar aahe parisar aitihasik👌🙏
राजापूरचीगंगा खूप छान मस्त
खुप सुंदर vd०
🙏🙏 || हर हर गंगे || 🙏🙏 खुपच सुंदर आहे,व्हिडिओ.
खुप छान व्हिडीओ ♥️♥️♥️
फ़ार छान व्हिडिओ आहे
Thank you Jay gage
खूपच छान जागा आहे. असे ऐतिहासिक पुरावे जपून ठेवायला पाहिजे. धार्मिक स्थळावर योग्य ती व्यवस्था करावी.भक्ति शक्ती आहे. Video आवडला.
🙏🙏🙏🙏🙏
Khup Mast 🙏🙏
खूपच छान
🙏🏾🙏🏾🌹🙏🏾🙏🏾🌺🙏🏾
Khup Sundar parisar 👌🙏👌
14 कुंडं 😍
हर हर गंगे,,🙏🙏🙏🙏🙏
कोणते राजापूर तालुका जिल्हा सांगा
जिल्हा रत्नागिरी
Jay Ganga Mata 🙏💐
🙏🙏
जय गंगा माता
राजापूरची गंगा ही आश्चर्य आहे🙏🙏
खूप वेळा गंगे खाली आंघोळ केली आहे
नमामि गंगे 🙏🙏
Ganga 🙏Sundar aahe mast🙏👌
Mi aanghol keyli aahy
🌹🌹🌹🌹🌹🌹🙏💞
Apratim aahe rajapurchi ganga 🙏🙏
Jai ganga maiya🙏🙏🙏🌷🌷🌷
👍 sundar video
छान आहे
Jai ganga Mata🙏🙏🙏
हर गंगे, आपल्या व्हिडिओ मुळे गंगेचे दर्शन झाले,पहिल्यांदाच हा परिसर पहिला,नमस्कार
Awesome.....
🙏हर हर गंगे 🙏
किती दिवस राहते
टाइम फिक्स नाही आहे पण नेक्स्ट 10दिवस तरी असेल
nice video that type video reconding to incresing kokan Histry show to all
Bah re vah BJP asli asli ani Dev dharti car achabak aath vardhat avtarle
तिथेच आंघोळ पन करतात 😂😂😂😂
Jpvanuk kara aapale hindunche dharmik thikan aahe cleaning pahije suvidha soyi kara🙏🙏🙏
🙏
आश्चर्य कसले जमिनखालून पावसाचे साठलेले पाणी परत बाहेर येते, हे साधे कारण आहे. Groundwater is stored underground and it comes out. लोकं त्याला गंगा म्हणतात.
हो पण 10 ते 12 फूट अंतरात पाणी आपले टेम्परेचर आणि लेव्हल बदलते आणि मे मध्ये पाणी असते जेव्हा सगळीकडे पाण्याची कमतरता असते
पण हे दर वर्षी नसतं दर काही वर्षांनी असते
🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
Jai Gange Har Gange 💐🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
🙏🙏🙏👌👌👌👌
Har har Gange
❤
Jay Gange
🙏🙏👍👍
खूप छान माहिती दिलीत.
🙏🙏🙏
Har har gange namami gange🙏
👌👌
Jai gange bhagiti
Har har gange
😍😍😍
.
10/08/2023आत्ता गंगा आली आहे का
🙏
🙏🙏
Jai ganga maiya🎉
🙏🙏🙏
Har har gange
10/08/2023आत्ता गंगा आली आहे का
Jay ganga🌹🙏
🙏🙏
🙏🙏🙏
🙏🙏
🙏🙏🙏
🙏🙏
🙏🙏🙏
नमस्कार मित्रांनो
अतिशय सुंदर चित्र वरणंन केलस मित्रा.लोकांना महाबळेश्वर ची 05 कुंड माहीत आहे.परंतु इथली कुणाला माहिती नाही हे आपले दुर्दैव आहे.आभारी आहे मित्रा की तू गंगा आल्याची बातमी प्रसिद्ध केलीस.
🙏🙏🙏