लाईक आर्ट कोंकण या चॅनलला खुप खुप धन्यवाद.. तुमच्या टिमने अतिशय छान आचरे गांवपळवण याची चित्रिकरण व माहिती दिलीत. आचरे वाशीय खरंच भाग्यवान आहेत.ही अशी परंपरा कित्येक वर्षे चांगल्याप्रकारे टिकवून आहेत.अशी गांवपळवण प्रत्येक गावात असायला हवी.निर्सगाच्या सहवासात राहण्यात जी मजा आहे ती कुठेही रिसाॅर्ट किंवा फायुस्टार्ट मध्ये मिळणार नाही. तुमच्या टिमने अतिशय मेहनत घेऊन छानच माहिती आमच्या पर्यंत पोहचवली.मी बहुतेक सगळ्याच चॅनल वर व्हिडिओ शूटिंग व माहिती बघितली.पण तुम्हाला मी तर एक नंबर देईन.. खुप खुप धन्यवाद..
फार सुंदर व्हिडिओ. आचाच्रे गावची पलन परंपरा आवडली
लाईक आर्ट कोंकण या चॅनलला खुप खुप धन्यवाद..
तुमच्या टिमने अतिशय छान आचरे गांवपळवण याची चित्रिकरण व माहिती दिलीत.
आचरे वाशीय खरंच भाग्यवान आहेत.ही अशी परंपरा कित्येक वर्षे चांगल्याप्रकारे टिकवून आहेत.अशी गांवपळवण प्रत्येक गावात असायला हवी.निर्सगाच्या सहवासात राहण्यात जी मजा आहे ती कुठेही रिसाॅर्ट किंवा फायुस्टार्ट मध्ये मिळणार नाही.
तुमच्या टिमने अतिशय मेहनत घेऊन छानच माहिती आमच्या पर्यंत पोहचवली.मी बहुतेक सगळ्याच चॅनल वर व्हिडिओ शूटिंग व माहिती बघितली.पण तुम्हाला मी तर एक नंबर देईन.. खुप खुप धन्यवाद..
जबरदस्त 👌👌👌
खूप सुंदर आहे गावपळण खुप सुंदर विडिओ 👍👌👌👌
छान 👌
Maze gaon ahe ❤
खूपच अप्रतिम पद्धतीने हा विडिओ बनवला आहे तुम्ही खुप सुंदर माहिती मिळाली
Chhan
👌👌👌👌मस्त 👌👌👌
chhan
खूपच छान माहीती धन्यवाद
लऊ घाडी माझा भाऊ आहे. छान माहिती दिली
कोकणातील परंपरा किती सुंदर आहेत ते बघा 👌👌👌
Mast video ❤❤❤❤❤
👌👌👌👌
खुप सुंदर माहिती मिळाली 👌👌👌
❤❤❤
सुंदर कोकण आणि सुंदर कोकणातील परंपरा 👌👌👌
गावपाळन म्हणजे काय ते फार मस्त समजले
👌🙏👌🙏
mast aaahe pavpalan
👌👌👌👌
कोल्हापूर च्या छत्रपती नी हा इनाम दिलेला त्याची उपस्थिती असते मोठ मोठया कलाकार गायक येत असतात
Masure Bilwas
तीन दिवस भुतांना प्रायव्हसी मिळायला पाहिजे म्हणून भूत असतात का येतात का पण जाणारा माणूस जगत, नाही वेदिका विठोबा घाडीगावकर
मग रात्री एक फेरी मारायला, सांगा
♥️♥️♥️