गोठा (शेड) कसा बनवावा? प्रॅक्टिकल माहिती | शेळीपालन,कुक्कुटपालन,गाई म्हशींचा गोठा.
ฝัง
- เผยแพร่เมื่อ 11 ม.ค. 2024
- मित्रांनो आजच्या काळामध्ये आपल्या जोड व्यवसायामध्ये शेड व्यवस्थापन हे फार चुकीच्या पद्धतीने होत आहे त्यामुळे व्यवसाय बंद करण्याची सुद्धा बऱ्याच लोकांना वेळ येत आहे.
त्यामुळे सुरुवातीच्या काळामध्ये आपल्या व्यवसायासाठी शेड नेमका कसा बनवावा याकरिता हा व्हिडिओ आहे यामध्ये सविस्तरपणे शेळीपालन कुकूटपालन गाई मशीन साठी लागणारा शेड असा असावा.
सामान्य माणसाला नक्कीच प्रेरणा मिळणारे मार्गदर्शन
Best of luck
साहेब
Thank you
🎉 धन्यवाद सर खूप भारी माहिती दिली संभाजीनगर तालुका फुलंब्री
अर्रर्रर्र...!खतरनाक!👍नियोजन सतीश सर 😎
Very nice work and beutiful farm❤❤❤
सर खूप छान माहिती दिल्याबद्दल धन्यवाद
ज्ञानवर्धक माहितीबद्दल आभार
खुपच छान माहिती दिली आहे🌹👍🌹
एक नंबर 🌹🌹🙏🙏🙏
खुप छान अति सुंदर
सुंदर माहिती दिली सर धन्यवाद
खूप छान आहे शेळी आणि कुकुट फार्म
आती छान❤
फार छान माहिती दिली धन्यवाद
Ek dam mast...👌🏻👌🏻
अतिशय सुंदर माहिती दिली भाऊ 🙏🙏🙏
फार छान शेड.
Khup imp. Information sir
Good job sir 1no
❤❤❤❤❤❤❤❤❤❤very nice information
एकदम छान
छान मार्गदर्शन केले सर धन्यवाद 🙏
खुप खुप छान माहिती दिली धन्यवाद सर
Great job sir ❤❤❤
खुप सुंदर माहिती सर👌👌
मस्त आहे शेड माहिती
Khupach chhan
खूप खूप छान ग्रेट
Very nice information sir❤❤❤❤
Ekdam sopya bhashet mahiti dili sir
खूप च छान काम.. 🙏
खूप खूप छान सर. ❤❤
खूप छान माहिती मिळाली. 🙏धन्यवाद सर.
लय भारी सर❤जय जवान जय किसान
सर,जबरदस्त शेड आहे.
खुप सुंदर दादा माहिती 🙏😊
Khup chaan mahiti
Supper 👍👍💪
एका बाजूने हवा आली आणि दुसऱ्या बाजूने हवा जाण्याचा मार्ग असेल तर या शेडला काहीही होणार नाही खूप छान नियोजन करण्यात आले आहे कमी किंमती मध्ये मजबूत शेड तयार केले आहे
👍
Bhau khupch chan mahiti dili
खुप खुप छान🎉
सतीश भाऊ खूपच छान माहिती दिली तुमची माहिती सांगण्याची पद्धत खूप छान आहे त्यामुळे छोट्या छोट्या शेतकऱ्यांना खूप प्रोत्साहन मिळते😊
Khup chan niyojan sir👌🏻
Khup chan sir
खूप सुंदर आहे शेड
Good job sir....great❤
❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤खुप छान
Mast video ahe
खुप छान
सर कूकुट पालनावर एक व्हिडिओ बनवा सर लहान पिल्लांच संगोपन कसे करायचं व्यकसिन कोन कोणत्या द्यायच्या सांगा सर प्लिज कळ कळीची विनंती करतो सर 🙏🙏🙏🙏
खूप छान भाऊ
❤ Chan sir
Very nice Sir
Khup chhan aadhya padhati madhe sir tumhi ❤
Chhan mahiti
लयभारी
Rameshwar is the gert boy sir....
Very good
Salutes
Cup chan niyogn aahe sr
शुभ सकाळ
Great job sir 💯❤❤❤❤
Best
You are right.
🙏👍
Super
Nice
No 1
❤❤❤
Good morning Sirji
👌👌👌
❤❤❤❤❤
धन्यवाद सतीश ranher दादासाहेब❤❤❤
⛳🙏🙏⛳👍👌
Good morning sir
Mast latku latku dhakhwl ahe sir😂
नमस्कार दादा,मी वाशिम च आहे. आम्हाला पण सुध्दा कुकुट पालन चालू करा च आहे ,जवळ पास 20×30 च शेड साठी किती खर्च येईल?
👍👍
Akdem zan sagitl
सर एलिव्हेटेड शेड ची एक वेगळी व्हिडिओ बनवा ना कारण मी कोकण पट्टा मधील असल्या मुळे आमच्या इथे paus khup मोठ्या प्रमाणात असतो जेणे करुन स्वस्तात स्वस्त कसा बनवता येईल हे सुध्दा कळेल...
खेकडे पालन एक करा खूप फायद्याचे आहे.
दादा गाई म्हंशी साठी पण एक गोठा बनून वीडियो टाका म्हणजे आम्हाला आयडिया येईल ...
सर अझोला गाय व म्हैस ला चालेल का..
हायड्रोपोनिक वर एक विडिओ टाका..
Sir kukut palan shed safsafai Kasi karte tumhi yacha ek video taka😊😊
🎉❤🥳🥳🥳
एकदा आपल्या शेळ्या आणी डॉग दाखवा सर❤
लीयर पोल्ट्री फार्म करता येईल का दादा या शेड मध्ये
🔥🔥🔥❤️❤️❤❤️❤️❤🙏🙏🙏🙏🙏🙏
खूप छान नक्किच भेट देऊ
Sir dog food making var video banva
भाऊ राम राम
शेड वर नविन शेळ्या जेवा आणतो आपन तेवा त्यांची निघा कशी ठेवावी मेडिसिन वगैरे काय द्यावे यावर पूर्ण एक वीडियो बनवा सर
शेड छान आहे पण बांबू ला कीड लागू नये म्हणून काय करावे मी बांबू चे रॅक बनवले आहे त्याला कीड लागली आहे व त्यामधून भुसा बाहेर येत आहे.
Dada kombdya che videos aani.Kombdiyanna yenari aajar var ek video banva ki.
Janavaran sathi hi dakhava
अतिशय सुंदर..पण वजन कमी करा
शेड ची लाईफ किती आहे
वर पत्रे पाहिजेत साहेब.... हत्ती उतारायचंय पाऊस आला तर राहणार नाही हे शेड
Sir eleveted farm dakhva tumcha ....aani poultry shed kay aahe
कोंबडीच्या पिल्लांच्या पायांना देव्या रोग आला आहे. तर कोणते औषध वापरावे ते सांगता का सर
Sir offline prashikshan keva start ho nar