भाऊ तुम्ही जसे शेळी पालनाचे डिटेल मध्ये विडिओ बनवले आहेत तसेच मेंढी पालनाचे पण डिटेल विडिओ बनवा ही विनंती कारण मेंढी पळणात आपले मार्गदर्शन खुप महत्त्वाचे आहे कारण तुम्ही आपुकीनं आणि तळमळीनं आणि साध्या सरळ सोप्या पद्धतीने शिकवतात
सर माझ्याकडं ब्रॉयलर कोंबड्यांचा high protineted खाद्य आहे ते चालेल का पिलांना आणि शेळ्यांना .....त्यात सोया मका ऑइल 10% वगैरे मिक्स खाद्य आहे ....आणि चालत असेल तर त्या पासून होणारे फायदे तोटे सांगा ....🙏🙏🙏
नमस्कार सर शेळी चा खुराक कसा तयार करायचा, त्यात कोणत्या घटकांचा( पदार्थ ) समावेश करायचा, आणि त्यांना किती प्रमाणात द्यायचा याची माहिती द्यावी आणि त्याचा व्हिडिओ पण तयार करावा.
जून्या लोकांच्या मते लहान पिल्ले शेळीला सारखे दूध पितात जर ते शेळीच्या जवळपास मोकळी असतील तर आणि त्यामुळे शेळीची वजन कमी होत आणि सारखे दुध पिल्याने पिल्लाची भूक भागत नाही
सर मी डोंगराळ भागात राहतअसल्यामुळे येथे मुक्त शेळीपालन शिवाय पर्याय नाही . माझ्याकडे 5 शेळ्या आहेत 95% चारा जंगली झाडांवर अवलंबुन आहे ..तर खुरकाच नियोजन कसं करावं ((((((((फक्त मुक्त शेळीपालन वर एक मार्गदर्शक व्हिडिओ बनवा सर प्लीज))))))))
माझी पण ट्रेनिंग चालू आहे सरांकडे मी एक शेळी पासुन , काही दिवसांनी मी जाणार आहे प्रत्येक्षात फार्मवर काम करण्यासाठी, सरा,सोबत आणि नंतर जास्तं शेळ्या खरेदी करणार
1 पिलासाठी 3w प्रमाणे हॅलोजन बल्ब लावावेत. पिल्लांच्या लहान वयात 35 C नंतर प्रमा प्रमाणे 18 ते 21 दिवसांपर्यंत लाईटचे प्रमाण कमी करावे. ( हवामानानुसार गरजे प्रमाणे बदल करावा)
प्रशिक्षण घेण्यासाठी कोणत्या ठिकाणी सर याव लागेल आणि किती दिवसाच प्रशिक्षण असेल सर
खूप च महत्वाचा व्हिडिओ❤❤लव्ह फ्रॉम येवला❤❤
V nice information boz many farmers are confused exactly what to give ur method is the easiest
हे खुराक गाभण शेळीला दिला तर चालते का सर???प्जीज रिप्लाय
मनापासून आभार.... खुप वाट बघत होतो या व्हिडिओची❤🙏🙏🙏
ओके सर माहिती दिल्याबद्दल धन्यवाद खूप छान प्रकारे सल्ला देता सर धन्यवाद
भाऊ तुम्ही जसे शेळी पालनाचे डिटेल मध्ये विडिओ बनवले आहेत तसेच मेंढी पालनाचे पण डिटेल विडिओ बनवा ही विनंती कारण मेंढी पळणात आपले मार्गदर्शन खुप महत्त्वाचे आहे कारण तुम्ही आपुकीनं आणि तळमळीनं आणि साध्या सरळ सोप्या पद्धतीने शिकवतात
Right ,
खुप छान माहिती सर धन्यवाद 😂
खूपच छान मार्गदर्शन केले दादा
Khup chaan mahiti det aahe bhau aapan khurak dihlya war kiti velane Pani dyaiche
एक दम छान आती सुंदर माहिती दिली
नाचणीची मळून झालेली गोंड चालतील काय. त्या gondamadhe नाचणी नसते अशी गोंड sir...
सर आपण हरबऱ्याची डाळ खाऊ घातली तर काय होत का अस म्हणतात की ते पचन होत नाही
सर खुप छाण माहिती दिली 🙏🏻
भरडा सकाळी द्यावा कि संद्याकाळी द्यावा फायदेशीर कोणते याची माहिती दिल्यास मी आपला आभारी राहील
सतीश दादा जबरदस्त नियोजन 👍
सर माझ्याकडं ब्रॉयलर कोंबड्यांचा high protineted खाद्य आहे ते चालेल का पिलांना आणि शेळ्यांना .....त्यात सोया मका ऑइल 10% वगैरे मिक्स खाद्य आहे ....आणि चालत असेल तर त्या पासून होणारे फायदे तोटे सांगा ....🙏🙏🙏
सतीश सर दोन महिन्याची पिल्लं बांधून ठेवले की वाढ होत नाही
नाही होत. पिले मोकळे हवे
नमस्कार सर
शेळी चा खुराक कसा तयार करायचा, त्यात कोणत्या घटकांचा( पदार्थ ) समावेश करायचा, आणि त्यांना किती प्रमाणात द्यायचा याची माहिती द्यावी आणि त्याचा व्हिडिओ पण तयार करावा.
Sir khoop chan mahiti dili
शेळीच्या कासेला पिशवी का घालतात ?
जून्या लोकांच्या मते लहान पिल्ले शेळीला सारखे दूध पितात जर ते शेळीच्या जवळपास मोकळी असतील तर आणि त्यामुळे शेळीची वजन कमी होत आणि सारखे दुध पिल्याने पिल्लाची भूक भागत नाही
खुप छान माहिती दिलीत sir 🙏❤️
सर फार्म वरचे दिवसभराचे वेळापत्रक कसे करायचे त्यावर एक विडिओ करा
साहेब कोल्हापूर चे कोणी आहे का संपर्क साधून थोडा सुका चारा तूर भुसा मगवयचा होता 1टन कोणी असेल तर प्लीज सांगा
Sir divsatun kiti vela dyava sakali kay sandyakali dyava
छान नियोजन सांगितले सर
नमस्कार सर माहिती दिल्याबद्दल आभारी 🎉🎉
सर भरडयाचे प्रमाण प्रत्येक दिवशीच की प्रत्येक वेळेचं. तेवढं सांगा सर..
परफेक्ट मार्गदर्शक रन्हेर सर.... एक नंबर
दादा 1 महिन्या cha पिलू आहे त्यला गहू आणि मकई cha bharda दिला तर् चलेल ka
Sir मोहरीचे तेल पाजतात का पिलांना
खुपच छान मार्गदर्शन दिल सर🙏
सर मला पण कुकूट पालन शेळी पालन करायच आहेतर माझाकड़ सर २०x२०जगा आहे तर आहे का शक्य सर
एक कोनत तरी करावं लागेल जागा कमी आहे
सर करडांचे वजन वाढत नाही जंतनाशक दिले आहे ,लिव्हर टॉनिक पण चालू आहे मका भरड पण चालू आहे
गाभन शेळी चालेल का सर किती?
दोन-तीन महिन्याचे बोकड कुठे मिळतात नगर नाशिक मध्ये
गावरान कोंबडीची पिल मिलतील का
Paripurn mahiti deta sir tumhi. Nice. Margdarshan
सर खुराग कधी द्यावा, रात्री का सकाळी द्यावं
ट्रेनिंग कधी चालू होते सर
सर जबरदस्त.
सर तुम्ही कोंबडीचे खादे कुठून आनता
सर पिलांना कितव्या दिवसापासून खुराक ठेवावा
Sir, sheli chya pillana aushadh deun julab hotat.
खुप छान माहिती दिली सर🎉🎉🎉❤❤
मेथी टाकली तर चालेल का सर त्यात
सर मेंढी पालनाचा व्हिडिओ बनवा
Sakali dyaych ki sandhykali?
झोपल्यावर
सर मी डोंगराळ भागात राहतअसल्यामुळे येथे मुक्त शेळीपालन शिवाय पर्याय नाही . माझ्याकडे 5 शेळ्या आहेत 95% चारा जंगली झाडांवर अवलंबुन आहे ..तर खुरकाच नियोजन कसं करावं ((((((((फक्त मुक्त शेळीपालन वर एक मार्गदर्शक व्हिडिओ बनवा सर प्लीज))))))))
दादा तुमच्या जवळ डोंगर भागातील शेळया आहेत का?
गाव कोणत आहे तुमछ
Sir हरभरा चुर किती रूपये प्रति किलो आहे
दादा तुमचं मार्गदर्शन खूप छान असत👍
Soyabin.dane.diletar.chalel.ka
Chan mahiti dili sar
सर कोंबडी पालन आणि त्यांचा खाद्य खर्च त्यांचे नियोजन यावरती एक व्हिडिओ चांगला बनवा सतीश सर
Ok nakkich
हा सेम to सेम खुराक गायींना दिला तर चालेल का दादा
Aamchya Sheli na julab houn lakawa houn maran pavatat kahi upay sagave sir..
Ok call kara
सतीश सर ट्रेनिंग कधी आहे
Sir chatan vit kase banvayche
माझी पण ट्रेनिंग चालू आहे सरांकडे मी एक शेळी पासुन , काही दिवसांनी मी जाणार आहे प्रत्येक्षात फार्मवर काम करण्यासाठी, सरा,सोबत आणि नंतर जास्तं शेळ्या खरेदी करणार
Khup khup chan mahiti
सर गहू भरडून घ्यायचं कसं घ्यायचं
सर सोयाबीन दिल तर चालेल का
Khobrechi pend chalel kay
Sheng pend chalte ka.. Ki fkt sarki vapraychi
Jabardast sir ❤❤❤❤
Bital bokdyala dila tar chalel ka sir
खुप छान माहिती
दादा लेंडीपासून गडुळखत तयार केलेला व्हिडिओ टाका ... बाकी मस्त माहिती आहे...
sir precision kde aste
खूप छान सर
👍👍👍
सर खुराकाच्या खर्चावर एक व्हिडिओ बनवा plz 🙏
एक नंबर सर
दादा आमचीशेळी मान ववळते इलाज काय सांगावं व ते वाईट असते का सांगा एकlविडीओ टाका
Ok
Dada lahan pilyanchi wadh hot nahi
दादा माझ्या कडए11बकरईचेपिलआहेततयाची वाडकशिकरायचितेसागा
1 no sir
Satish dada jabradast😊
पाऊसालात दुघ कमी देते शेली कायकरावेलागे दुध येन साठी
कॅल्शियम आणि भरडा द्या
Mithane shelhya gabhdat nahit na
No 1
Nice video sir
Super 👍👍👍
गावरान कोबडी व पिले मिळतील जिवाचीवाडी ता केज जि बिड
Super 👌 👍
Mla training la yayac ahe
Market bdhl video taka sir
शेळी पालन करणाऱ्यानी प्रथम सतीश रन्हेर सर चा सल्ला घेऊनच शेळी पालन करावं अथवा त्यांच्या कडे प्रशिक्षण घ्यावे.
खुप छान
Satish bhau chan mithit deta tumi
कुकुट पलनात पिलांना ब्रुडिग कशी करावीत 50 पिलांना किती बल्ब वापरावे लसीकरण कधी आणि कशे करावे असे डिटेल विडिओ बनवा ही विनंती
1 पिलासाठी 3w प्रमाणे हॅलोजन बल्ब लावावेत. पिल्लांच्या लहान वयात 35 C नंतर प्रमा प्रमाणे 18 ते 21 दिवसांपर्यंत लाईटचे प्रमाण कमी करावे. ( हवामानानुसार गरजे प्रमाणे बदल करावा)
छान माहिती
Sir, you can make video on Hindi. It will be helpful
प्रशिक्षण घेण्यासाठी महाराष्ट्रातील योग्य ठिकाण म्हणजे सतिषसर
Best feeding to goat
Very good
👌🏻👌🏻
गूळ
छान माहीती