एकंदरीत छान माहिती दिली. छान छायाचित्रण. परंतु घराची अवस्था फार वाईट आहे. महाराजांच्या काळातील बऱ्याचशा किल्ल्यांची गडांची अवस्था फार वाईट आहे . सरकारचं पुरातत्त्व खातं अशा जीर्ण किल्ल्यांसाठी दरवर्षी निधी उपलब्ध करत असते. परंतु असे काही दिसत नाही.
मल्हार गढ खूप छान पद्धतीने दाखवला , आणि हो या गडाची माहिती खूपच सुंदर आहे , आता मी ठरवलं आहे सागर सर या किल्ल्याला भेट द्यायची म्हणजे द्यायची , माहिती ऐकुन राहावेना तुमचे खूप खूप आभार सागर सर तुम्ही आम्हाला खूप महत्त्वाची माहिती दिली , अभिनंदन एका शिवभक्ताचे 🙏🙏 जय भवानी जय शिवाजी 🔥🔥
सागर दादा तुझ्या कार्याला सलाम. आपण हे कार्य हाती घेऊन खूप चांगलं कार्य केलं आहे दादा.जनतेला सुध्दा आपल्या ह्या इतिहासा बदल माहिती असणं गरजेचं आहे. जय शिवराय दादा मी जातीने आदिवासी असलो तरी शिवाजी महाराजांबद्दल जिव्हाळा आपुलकी आहे.
माझ्या राजांचे किल्ले अमर आहेत..... 350 काय 4-5 हजार वर्ष झाली तरी काहीही होऊ शकत नाही किल्ल्यांना .....🚩🚩🚩🚩🚩 जो पर्यंत सूर्य चंद्र तारे आहेत तोपर्यंत ....💪💪💪
खुप छान हा किल्ला मी 1995 /96 साली मी सायकल वरून जावून सायकल गडाच्या पायथ्याशी लावून वर मुख्य दरवाजातून वर जाऊन पाहीला आहे परंतु तेव्हा मी तसा लहान होतो. त्याठिकाणी कडेलोट सुध्दा आहे.
🚩 Jay shivraay 🚩.... Khup chhan video sir , suruwaat khup sundr 🤟👌 tumhi nehmi amhala khup chhan mahiti det astat , so thnx 😊 next time amhi jejuri la jau tevha nkki hya gada vr jau 😊 hya gada chi mahiti nvhti , atta amhi nkki jau thnx sir mahiti sathi 🙏 Jay jijau 🚩 Jay shivraay 🚩 Jay Shambhu Raje 🚩🚩🚩🙏
जय महाराष्ट्र जय जिजाऊ जय शिवराय जय शंभूराजे Amhi jevha jevha jejuri la jato tevha amhi dive ghatatun jato Mala mahitach navte ki malhar gad titech jawal aahe I HAVE PASSED diveghath 5 tines but i dont know tgat malhargad Thanks dada for this information Pudchya weles malhar gad baghun jail
सागर खुप छान ... खुप साऱ्या शुभेच्छा आणि असेच नवनवीन व्हिडिओ बनवुन लोकांना इतिहास व महाराष्ट्रा विषयी माहिती देत रहा ... खंडेराया आणि शिवराय ... यांच्या आशीर्वादाने प्रगल्भ होशिल... समीर आडके सातारा..
आपणास विंनती आपल्याला शिवाजीमहाराज यांच्या विषयी खूप आदर व आभिमान आहे तरी आपण ह्या गडकोटांची माहिती एकत्रितपणे मिळावी कशी मिळेल तेसांगावी मीआपला आभारी आहे धन्यवाद💐,
मल्हार गडावर जवळच्या दिवे गावातून ही जाता येते म्हणून दिवे गावचे नाव सुध्दा घ्या खूप छान आहे किल्ला पाहण्यासाठी या अलीकडे डोंगरावर अजून 2 छोटे पाण्याचे टाके आहेत उन्हाळ्यात गेल्यावर येथे करवंदे खायला भेटतील बाकी किल्ल्याची माहिती 👌👌👌👌
खुपच छान दादा खुपच सुंदर आहे किल्ला 🚩🚩🚩 जय जिजाऊ जय शिवराय जय शंभुराजे हर हर महादेव 🚩🚩🚩
अनमोल प्रतिक्रिया दिल्याबद्दल
खुप खुप धन्यवाद 🙏😊🚩
@@SagarMadaneCreation एका दृष्टीने हसं
भावा 🚩🙏छत्रपति शिवाजी महाराज🚩🙏 चां इतिहास आणि महाराष्ठ्राचा निसर्ग याला जगात कूठेच तोड़ नाही 🚩 जय जिजाऊ 🚩 जय शिवराय 🚩 जय शंभुराजे 🚩 जय आदिवासी
एकंदरीत छान माहिती दिली. छान छायाचित्रण. परंतु घराची अवस्था फार वाईट आहे. महाराजांच्या काळातील बऱ्याचशा किल्ल्यांची गडांची अवस्था फार वाईट आहे . सरकारचं पुरातत्त्व खातं अशा जीर्ण किल्ल्यांसाठी दरवर्षी निधी उपलब्ध करत असते. परंतु असे काही दिसत नाही.
मल्हार गढ खूप छान पद्धतीने दाखवला , आणि हो या गडाची माहिती खूपच सुंदर आहे , आता मी ठरवलं आहे सागर सर या किल्ल्याला भेट द्यायची म्हणजे द्यायची , माहिती ऐकुन राहावेना तुमचे खूप खूप आभार सागर सर तुम्ही आम्हाला खूप महत्त्वाची माहिती दिली , अभिनंदन एका शिवभक्ताचे 🙏🙏 जय भवानी जय शिवाजी 🔥🔥
आम्ही या किल्ल्यावर लोणीतून पायी चालत जातो या वषी महादेवाचया देवळात दिवाळीला दिवे लावले खूप छान दिसते जय शिवराय
सागर दादा तुझ्या कार्याला सलाम.
आपण हे कार्य हाती घेऊन खूप चांगलं कार्य केलं आहे दादा.जनतेला सुध्दा आपल्या ह्या इतिहासा बदल माहिती असणं गरजेचं आहे.
जय शिवराय दादा मी जातीने आदिवासी असलो तरी शिवाजी महाराजांबद्दल जिव्हाळा आपुलकी आहे.
प्रतिक्रिया दिल्याबद्दल....
धन्यवाद भाऊ 😊❤💐🙏
खुपच छान व्हिडिओ आहे किल्ला सुद्धा सुंदर आहे . खुप छान माहिती मिळाली आपण कडून .जय शिवराय 🙏🚩
सर मी हा किल्ला आणि या गावात जाऊन आलो आहे... तुम्ही जे माहिती दिली ती एक दम योग्य
जय जिजाऊ जय शिवराय जय शंभू राजे हरहर महादेव 👍👍🙏🙏🚩🚩🚩🚩 इतिहास हा माझा आवडता विषय आहे
जय शिवराय ... जय महाराष्ट्र 🙏🚩🚩
माझ्या राजांचे किल्ले अमर आहेत..... 350 काय 4-5 हजार वर्ष झाली तरी काहीही होऊ शकत नाही किल्ल्यांना .....🚩🚩🚩🚩🚩 जो पर्यंत सूर्य चंद्र तारे आहेत तोपर्यंत ....💪💪💪
Khup sundar mahiti dilit apan sir 👌🚩🚩🚩🚩Jay jijau🚩🚩🚩 🚩🚩Jay shivray🚩🚩🚩 Jay shambhu raje 🚩🚩🚩👌👌
खुप खुप धन्यवाद
जय शिवराय 🙏😊🚩
खुप छान हा किल्ला मी 1995 /96 साली मी सायकल वरून जावून सायकल गडाच्या पायथ्याशी लावून वर मुख्य दरवाजातून वर जाऊन पाहीला आहे परंतु तेव्हा मी तसा लहान होतो. त्याठिकाणी कडेलोट सुध्दा आहे.
गडाची अप्रतिम माहिती दिलीत...😊🙏💯जय शिवराय 🚩🙏🚩
खुप खुप धन्यवाद
जय शिवराय 🙏😊🚩
🚩🚩 जय भवानी 🚩🚩
🚩🚩 जय शिवराय🚩🚩
🚩🚩 जय शंभुराजे🚩🚩
खूप छान असा मल्हारगड
Khup khup Sunder Killa aahe sir... kharch manapasun dhanyawad sir....gharbaslya srv achuk itihas anubhavayla milat aahe.hats off sir..Jay jijau Jay shivray....🙏🙏🙏
Khup mast video 👌👌👍🚩
खूप छान छान छान छान छान छान छान छान छान छान छान छान छान छान छान छान
धन्यवाद तुमच्या व्हिडिओ मुळे आम्हाला खुप ऐतिहासिक माहिती मिळाली.. जी माहिती आमच्या जवळील आहे परंतु आम्हाला माहिती नव्हती.. आभारी आहोत 🚩🚩🙏🙏👌👌
प्रतिक्रिया दिल्याबद्दल धन्यवाद 🙏😊🚩
सागर दादा खुप खुप छान माहिती दिली आहे जय जिजाऊ जय शिवराय जय शंभूराजे
जय जिजाऊ
जय शिवराय
जय शंभुराजे🚩🧡
Tai thods correction kels tr br hoil
मस्त आहे किल्ला। जय शिवराय 🚩🚩🚩
धन्यवाद दादा 😊🙏😊
जय शिवराय 🚩🚩🚩🚩
खूप छान video बनवतोस भावा।।
आणि खूप छान पद्धतीने गडकिल्ल्यांची माहिती देतोस..
खुप खुप धन्यवाद प्रतिक्रिया दिल्याबद्दल...🙏❤🙏
जय शिवराय 🙏🚩🚩🚩🚩
खूप छान व्हिडिओ दादा..........जय जिजाऊ, जय शिवराय,जय शंभूराजे
मनापासून धन्यवाद भाऊ ❤🙏
जय शिवराय 😊🚩🚩🚩🚩
🚩 Jay shivraay 🚩.... Khup chhan video sir , suruwaat khup sundr 🤟👌 tumhi nehmi amhala khup chhan mahiti det astat , so thnx 😊 next time amhi jejuri la jau tevha nkki hya gada vr jau 😊 hya gada chi mahiti nvhti , atta amhi nkki jau thnx sir mahiti sathi 🙏 Jay jijau 🚩 Jay shivraay 🚩 Jay Shambhu Raje 🚩🚩🚩🙏
खुप खुप धन्यवाद 🚩🚩🚩
जय शिवराय 🙏😊🚩
जय शिवराय जय संभाजी महाराज हर हर महादेव 👍🚩
जय महाराष्ट्र जय जिजाऊ जय शिवराय जय शंभूराजे
Amhi jevha jevha jejuri la jato tevha amhi dive ghatatun jato
Mala mahitach navte ki malhar gad titech jawal aahe
I HAVE PASSED diveghath 5 tines but i dont know tgat malhargad
Thanks dada for this information
Pudchya weles malhar gad baghun jail
🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩
नक्की जाऊन या....
जय शिवराय 😊🙏🚩🚩
Verynice nice video Thanks SAGAR
नाइस ,👌🚩🚩
खुप छान माहिती....जय शिवराय
दिनेश भाऊ ❤
मनापासून धन्यवाद 😊🙏🚩🚩🚩
आमचा माहेरचा वारसा पानसे सरदारांचा मल्हारगड 👌👌
जय भवानी जय शिवाजी 🙏🌷
अशाच प्रकारे सर्व गड किल्ल्यांची चित्रांसह माहिती छापून पुस्तक प्रकाशित करा
एकदम भारी
जय शिवराय भाऊ
विडीओ मधील मुझीक खुप छान दिली असून बघायला आणि ऐकायला आनंद वाटतो
जय शिवराय
धन्यवाद दादा 😊🙏🚩
अतिसुंदर भाऊ
Jay Shivray Jay Shambhu Raje 🚩🚩🚩
Khupch masat mahiti.
🙏🚩🚩🚩
मनापासून धन्यवाद 🙏😊🚩
खूप छान गड आहे.
अप्रतिम सागर दादा🚩🚩🚩
खुप खुप धन्यवाद भाऊ 😍🙏🚩
Chatrapati Shivaji Maharaj ki Jay 🚩🚩🚩 Jay JIJAU 🚩🚩 Jay SHIVRAY 🚩🚩
Waa sir new new history Mahit hot aahe
मस्त👍👌👌
खुप छान माहिती दिली आहे सागर दादांनी धन्यवाद
मनापासून धन्यवाद 🙏😊🙏
जय शिवराय 🚩🚩🚩🚩🚩
Nice kadhihi itihasat aiklela kilyavishayi mahiti dilit dhanyavad sir
Khup chan zalay video... Jai Shivrai 🌺
Tumcha aawaj n bolanya chi shelly khup mast ahe... Jai Shivrai 🌺
खुप खुप धन्यवाद
जय शिवराय 🙏😊🚩
मल्हारगड खुप सुंदर आहे 😍
या गडाचा इतिहास ही खूप सुंदर आहे ⛳
या गडाचा Drone Shoot बघायचा असेल तर Jb vlogs नक्की बघा 🤘
SUPER
Video shooting खूप छान आहे. गडावर गेल्यासारख वाटलं ...जय शिवराय......
मनापासून धन्यवाद 🙏☺🚩
Very nice
सागर खुप छान ... खुप साऱ्या शुभेच्छा आणि असेच नवनवीन व्हिडिओ बनवुन लोकांना इतिहास व महाराष्ट्रा विषयी माहिती देत रहा ... खंडेराया आणि शिवराय ... यांच्या आशीर्वादाने प्रगल्भ होशिल... समीर आडके सातारा..
मनापासून धन्यवाद दादा ☺🙏🚩🚩🚩
Khup chhan aahe dada,please sajjangad var video banva
हो नक्कीच 😊👍👍
मस्तच
🚩जय शिवराय, जय शंभु राजे 🚩
खूपच छान आहे हा किल्ला....
जय जिजाऊ जय श्री शिवराय
Khupach mast mahiti dilit
Jai Jijau Jai Shivray Jai Shambhuraje 🙏🔥⚔️
खुप खुप धन्यवाद
जय शिवराय 🙏😊🚩
, खूप छान वाटले
Nice 🚩🙏
Thanks dear 😍🙏🚩❤
Video is so nice 👌👌👌 looks are so good
Thank You so much
जय शिवराय 🙏😊🚩🚩
❤❤ excellent
Ek number Dada
खुप खुप धन्यवाद
श्रीमंत महाराजा मल्हाराजे होळकर
जय जिजाऊ,जय शिवराय,जय शंभूराजे.
जय शिवराय 😊🙏🚩🚩🚩
sagar dada tumhi khup chan mahiti deta
मनापासून धन्यवाद 🙏☺🚩
जय भवानी जय महाराष्ट्र जय जिजाऊ जय शिवराय जय शंभुराजे 🙏🙏💞
Khup chan ni aabhari aahe bhau jay shivray
Very good information sir thanks.
Thanks 😊🙏😊
Good photographic n explanation.
👌
जय जिजाऊ
जय शिवराय
जय शंभूराजे
हर हर महादेव
🙏जय शिवराय 🙏
Sir tumchi videography fharach Chan ahe.
Ani mahiti sangitlya baddal khup dhanyawad
जय जिजाऊ
जय शिवराय
जय शंभूराजे🧡🔥⚔️🚩⛳🙏
मनापासून धन्यवाद 🙏😊🚩🚩
Mst😍
खूप छान...तुमचा treking चा group आहे का?? आम्हाला join करायचे आहे...🙏
आपणास विंनती आपल्याला शिवाजीमहाराज यांच्या विषयी खूप आदर व आभिमान आहे तरी आपण ह्या गडकोटांची माहिती एकत्रितपणे मिळावी कशी मिळेल तेसांगावी मीआपला आभारी आहे धन्यवाद💐,
खूप छान माहिती दिली जाते
धन्यवाद 🙏☺🙏🚩🚩
1k no mahiti sangitali
Jay shivaray
Apratim. Khoop. Sundar 💓
👍🙏🙏
khup sundar video sagar dada.. mi tumche sagle videos baghat asto donhi channel che....
मनापासून धन्यवाद ☺🙏❤🚩
NICE SAGAR. JAI SHIVRAY
खुप खुप धन्यवाद
जय शिवराय 🙏😊🚩
👌🚩🚩
Nice dada छान video banvato
खुप खुप धन्यवाद 😊🙏🚩
sundar
लय भारी.मनसंतोषगड किल्ला दाखवा.
स्तुत्य उपक्रम. ठिकाणाचे भौगोलिक रचना,
दिशा आणि अतंर स्पष्ट केल्यास अधिक
रंजक होईल. इतिहासीक टीप्स खूपच
छान.
नक्कीच दादा 👍
मनापासून धन्यवाद 🙏☺🚩🚩🚩
Mast mahiti dili Dada
धन्यवाद दादा 🙏😊🚩
जय शिवराय 🚩
Chaan 👌👌😀😀pimpodebk
खुप छान माहिती दिली दादा तुम्ही
मनापासून धन्यवाद 🙏😊🚩
जय शिवराय 🚩🚩🚩🚩
खुपच छान माहिती दिली आहे भाऊ
जय शिवराय जय राजे उमाजी
मनापासून धन्यवाद ☺👍👍👍🚩🙏
सांगली जिल्ह्यातील काही किल्ल्यांचे व्हिडिओ तयार करा
जय शिवराय जय शंभुराजे
सर आपलं मनापासुन धन्यवाद 🙏🙏🚩
जय शिवराय
Dada ashe video baghayla amhla khup avadtat tumhi plse ya videos continue theva ani ekda purandhar cha video dakhva ..🙌
मनापासून धन्यवाद 😊🙏🚩
शंभूराजे जन्मभूमी किल्ले पुरंदर 👇👇👇
th-cam.com/video/pTkxsx9iTNE/w-d-xo.html
th-cam.com/video/pTkxsx9iTNE/w-d-xo.html
खूप खूप छान
खुप खुप धन्यवाद
जय शिवराय 🙏😊🚩
Jay jijau jay shivray jay shabhuraje dada chhan story
खुप खुप धन्यवाद दादा 🙏😊🚩
जय शिवराय 🚩🚩🚩
Dada apalya Maharaj yancya kilyawar chat (salap) ka nahi
Sir which camera use for shooting plz name
One Plus 7 (Mobile Camera)
मल्हार गडावर जवळच्या दिवे गावातून ही जाता येते म्हणून दिवे गावचे नाव सुध्दा घ्या खूप छान आहे किल्ला पाहण्यासाठी या अलीकडे डोंगरावर अजून 2 छोटे पाण्याचे टाके आहेत उन्हाळ्यात गेल्यावर येथे करवंदे खायला भेटतील बाकी किल्ल्याची माहिती 👌👌👌👌
Very beautiful ,malhargad, shooting,
Thank You so much 😊😊🙏🙂
जय शिवराय 🙏🙏🙏🚩
Jai shivrai ❤❤
जय जिजाऊ जय शिवराय जय शंभूराजे ⛳⛳⛳