सागर मदने, तुळा कोटी कोटी सलाम मित्रा, इतिहासाचे महत्त्व पटवून देऊन तू, तुझी शिवभक्ती शिवाजी महाराजांच्या चरणी समर्पित करतो, आणि शिवाजी महाराजांचे अमूल्य वास्तु ठेवा महाराष्ट्र शासनाच्या निदर्शनात आणण्याचे समाज सेवेचे काम करतो.. तु शिवरायांचं मावळा, जय जिजाऊ जय शिवराय 🚩🚩🙏🙏👌👌👍 शिवभक्त दुर्ग संवर्धन प्रेमी, हरीश पाटील 🚩🚩🙏🙏
खूप छान माहिती समोर आली आले महाराष्ट्र एकाच नंबरवर होते खूप धन्यवाद खूप छान माहिती समोर आला असून त्यात आतापर्यंत मला माहित नव्हते महाराष्ट्र बोलत आहे खुप अभिनंदन करायला पाहिजे अशी मला वाटते महाराष्ट्र बोलत आहे दादा
भाऊ मला हा किल्ला खुप आवडतो. मी त्याचे जवळून गेलो पण वेळेअभावी मी हा किल्ला पाहू शकलो नाही. खूपच सुंदर किल्ला आहे. तुमच्यामुळे व्हिडीओमध्ये का होईना पाहायला मिळाला. समाधान झाले.
सागर दादा या किल्ल्याचं वैभव पाहून डोळ्याचे पारणे फिटले नळदुर्ग किल्ला पाणी महल नर मादी धबधबा. अप्रतिम सौंदर्य पाहून मी भाऊक झाले.. तुझ्या या शिव कार्यामुळे घरी बसून सह्याद्रीचे वैभव पाहायला मिळतं. तुझे मनःपूर्वक आभार. तुझ्या शिवकार्यात शतशः सलाम. जय शिवराय 🙏🙏🚩🚩🚩
सागर, व्हिडीओ फारच छान आहे.नळदुर्ग हा भव्य व सुंदर असा प्रशस्त किल्ला आहे.सुस्थितीतील हा किल्ला बघण्यासारखा आहे.तुमच्या भ्रमंतीतून असे छान छान किल्ले पाहयाला मिळाले , त्यासाठी तुमचे मनापासून आभार. ऑल द बेस्ट.
श्री सागर मदने फारच सुंदर व्हिडिओ पाहण्यासाठी मिळाला त्याबद्दल आपले मनपुर्वक अभिनंदन आणि आभार याच किल्यावर माझे नातेवाईक यांनी 2 वर्षा पूर्वी एक पुस्तक प्रकाशित केले आहे ते वाचून किल्याची माहिती मिळाली होती पण आजचा आपला व्हिडिओ पाहून आनंद द्विगुणित झाला आज प्रत्यक्षात किल्यावर आहे असे मला तरी वाटते फारच छान उपक्रम राबविला आहे.आपल्या पुढील वाटचालीसाठी मनःपूर्वक शुभेच्छा.
खूप सुंदर बांधकाम आहे दादा या दुर्गच,मला खूप आवडलं,केव्हा प्रत्येक्षात जाऊन पाहतो असं झालंय 😊खूप छान दादा,मला ती नदी आणि नऊ बुरुज खूप आवडले that's great
सागर भाऊ मी तुमचे सर्व व्हिडिओज पाहते मी सातारा जिल्ह्यातील असल्यामुळे मी तुमचे सर्व सातारचे किल्ले गड यांचे व्हिडिओ पाहिले आहे तुम्ही फार मोठे काम करत आहात आम्ही तरुण असताना गड किल्ले हरवून जात होतो पण आता वयोमानाने मुळे तुमचे व्हिडिओ पाहून मी समाधान मानते वीस वर्षापूर्वी मी हा नळदुर्ग किल्ला पाहिला आहे अतिशय भारी किल्ला आहे वरून पाणी आणि आज थंडगार महाल हे मी त्या वेळेला पाहिले आहे परमेश्वर तुम्हाला आणखीन उदंड शक्ती देवो
फार छान सागर भाऊ
नळदुर्ग किल्ला खुपच छान आहेत नर मादी धबधब्या छान आहे पाणी महल अप्रतिम आहे माहिती दिल्याबद्दल धन्यवाद जय शिवराय जय महाराष्ट्र
अतिशय सुंदर नळदुर्ग किल्ल्याची माहिती खूप छान वाटली व्हिडिओ मराठी भाषेत बनवणाऱ्याला धन्यवाद!
अतिशय सुंदर अशी माहिती दिलेली आहे नळदुर्ग किल्ल्याची सागर दादा खूप छान.. जय शिवराय
खूप सुंदर नळदुर्ग भुईकोट किल्ला आहे 🙏⛳ छत्रपती शिवाजी महाराज आणि जय छत्रपती संभाजी राजे 🙏🚩🚩
खूपच छान सुंदर माहिती दिलीत ह्या किल्ल्याबद्दल आणि किल्ला ही खूपच सुंदर अप्रतिम आहे .जय शिवराय 🙏🚩
सागर मदने, तुळा कोटी कोटी सलाम मित्रा, इतिहासाचे महत्त्व पटवून देऊन तू, तुझी शिवभक्ती शिवाजी महाराजांच्या चरणी समर्पित करतो, आणि शिवाजी महाराजांचे अमूल्य वास्तु ठेवा महाराष्ट्र शासनाच्या निदर्शनात आणण्याचे समाज सेवेचे काम करतो.. तु शिवरायांचं मावळा, जय जिजाऊ जय शिवराय 🚩🚩🙏🙏👌👌👍 शिवभक्त दुर्ग संवर्धन प्रेमी, हरीश पाटील 🚩🚩🙏🙏
हा किल्ला पहाण्यासाठी आतमध्ये रिक्षा आहेत इतका मोठा हा किल्ला आहे.खुपच सुंदर किल्ला आहे.खुप बांधकाम सुस्थितीत आहे .
Sundar किल्ला। thanks for video
खूपच सुंदर आणि अवाढव्य आहे हा किल्ला बांधनारांना मानाचा मुजरा
सागर मदने,भ्रमंती मुळे तुमच्या कडून वेग वेगळ्या किल्ल्यांची माहिती मिळते त्या बद्दल धनयवाद.
श्री सागर मदने, फार छान व्हींजिट झाली नळदुर्ग किल्ल्याची संपूर्ण माहिती मिळाली.धन्यवाद 🌹🙏
Khup sundar naldurg bhuikot killa aahe pahun khup chan vatl mala Jay shivray ❤
नळ दूरग किल्ल्याची फार छान माहिती दिल्याबद्दल धन्यवाद.
खूप सुंदर किल्ल्याचे दर्शन घडवून दिले त्याबद्दल धन्यवाद जय शिवराय
खुपच छान माहिती दिली दादा खुप खुप धन्यवाद 🌷🙏 जय शिवराय 🙏🌷
Khup khup sundar killa ahe ani chhatavarel kaam Apratim jithe kahi vedya lokani swatachi naave lihili ahet tya lokana yache mahattv nasel kadachit aso Chan video 👍🙏🏼
खूप छान माहिती समोर आली आले महाराष्ट्र एकाच नंबरवर होते खूप धन्यवाद खूप छान माहिती समोर आला असून त्यात आतापर्यंत मला माहित नव्हते महाराष्ट्र बोलत आहे खुप अभिनंदन करायला पाहिजे अशी मला वाटते महाराष्ट्र बोलत आहे दादा
खुप छान दाख़वला हा किल्ला
अस वाट्ल …
जनु काही मी तिथे गेलोय
खुप छान …
! जय शिवराय ! जगदंब !
जय शिवराय सुंदर व्हिडिओ
Nice bhau khupch sundar video hota tttkich abhyas purn mahiti dili jay jijau jay shivray jay shambhuraje
भाऊ मला हा किल्ला खुप आवडतो. मी त्याचे जवळून गेलो पण वेळेअभावी मी हा किल्ला पाहू शकलो नाही. खूपच सुंदर किल्ला आहे. तुमच्यामुळे व्हिडीओमध्ये का होईना पाहायला मिळाला. समाधान झाले.
दादा, खूपच सुंदर अनुभव दिला आहे.धन्यवाद.
सागर दादा या किल्ल्याचं वैभव पाहून डोळ्याचे पारणे फिटले नळदुर्ग किल्ला पाणी महल नर मादी धबधबा. अप्रतिम सौंदर्य पाहून मी भाऊक झाले.. तुझ्या या शिव कार्यामुळे घरी बसून सह्याद्रीचे वैभव पाहायला मिळतं. तुझे मनःपूर्वक आभार. तुझ्या शिवकार्यात शतशः सलाम. जय शिवराय 🙏🙏🚩🚩🚩
प्रतिक्रिया दिल्याबद्दल...
खुप खुप धन्यवाद 🙏🏻😍🙏🏻
सागर, व्हिडीओ फारच छान आहे.नळदुर्ग हा भव्य व सुंदर असा प्रशस्त किल्ला आहे.सुस्थितीतील हा किल्ला बघण्यासारखा आहे.तुमच्या भ्रमंतीतून असे छान छान किल्ले पाहयाला मिळाले , त्यासाठी तुमचे मनापासून आभार. ऑल द बेस्ट.
Khupch sundar aahe aamcha killa❤❤❤❤Naldur 😊
खुप छान पद्धतीने किल्ले दाखवता तुम्ही
तुमचे व्हिडीओ माझ्या आई ला खूप आवडतात दादा
खूप छान 👌👌💐💐
मी जाऊन आलेलो आहे दादा या किल्ल्यावर 🚩🚩🚩🚩🚩👍👍👍🚩🚩🚩🙏🙏🌹🌹
Khup mast aahe naldurg killa 👌👌
Khup sundar mahiti milate
ईतना शानदार नल दूर्ग भी है देखा नही मैने
किल्ला खूप छान आहे तिथे खूप खूप गोष्टी पाहण्यासारख्या आहे बोटिंग पण आहे खूप छान
छान माहिती दिली दादा आताच आम्ही हा किल्ला पहिला खूप छान आहे
अति-भव्य..... सुंदर.. अप्रतिम
सागर दादा सलाम तुझ्या या कामगिरीला जय महाराष्ट्र जय शिवराय जय शंभूराजे
श्री सागर मदने फारच सुंदर व्हिडिओ पाहण्यासाठी मिळाला त्याबद्दल आपले मनपुर्वक अभिनंदन आणि आभार याच किल्यावर माझे नातेवाईक यांनी 2 वर्षा पूर्वी एक पुस्तक प्रकाशित केले आहे ते वाचून किल्याची माहिती मिळाली होती पण आजचा आपला व्हिडिओ पाहून आनंद द्विगुणित झाला आज प्रत्यक्षात किल्यावर आहे असे मला तरी वाटते फारच छान उपक्रम राबविला आहे.आपल्या पुढील वाटचालीसाठी मनःपूर्वक शुभेच्छा.
खुप छान 👌
जय शिवराय ❤
खूप छान व्हिडिओ n माहिती. किल्ला पाहिला मिळाल्याबद्दल खूप आभार. छान
जय महाराष्ट्र दादा मी मराठवाडा मधील आहे खूप खूप छान माहिती दिली मनापासून परत एकदा धन्यवाद
सागर भाऊ, महाराष्ट्रातील भव्य व अनोळखी पर्यटन स्थळे लोकांच्या समोर आणणे हा आपला कार्यक्रम फार स्तुत्य आहे. खूप धन्यवाद.
मनापासून धन्यवाद 🙏☺️🚩
जबरदस्त माहिती सांगता भाऊ तुम्ही आईकतांना डोळ्यासमोर त्या काळाचे दुश्य दिसते
फारच सुंदर
खूप सुंदर बांधकाम आहे दादा या दुर्गच,मला खूप आवडलं,केव्हा प्रत्येक्षात जाऊन पाहतो असं झालंय 😊खूप छान दादा,मला ती नदी आणि नऊ बुरुज खूप आवडले that's great
Khup chhan presentation 👏👌
खूप छान माहिती दिली सागर दादा 👌 अतिशय सुंदर पद्धतीने तुम्ही हा किल्ला आम्हाला दाखवला त्याबद्दल धन्यवाद, जय शिवराय 🚩🙏
खूप छान सागरजी आणि धन्यवाद..
छान सर मस्तपैकी किल्ला पाहिला आज मी विडिओ मधे पण वेळ आली तर सर नक्की जाऊन भेट देईल किल्ला पाहून येईल जय जिजाऊ 🚩 जय शिवराय 🚩 जय शंभुराजे 🚩
Jai shivray sagar jaber dust 1 no video hota
खुपच सुंदर 👍🙏🚩
खूप छान आहे किल्ल्याचे बांधकाम
सागर मद्ने साहेब आपण खूपच छान माहिती दिली.👌👌✌✌
छान माहिती मिळाली,फार फार आभारी आहोत.
मी गेलो होतो या किल्या वर खूप छान असा पाहण्या सारखा आहे
खूप छान माहिती मिळाली दादा thanku
एव्हढी छान माहिती दिल्याबद्दल धन्यवाद
खूप छान घरबसल्या बघायला मिळतात तुमच्यामुळे
खूप छान माहिती दिली,, प्रत्यक्ष किल्ला पाहता असे वाटत होते 👍
जय श्रीराम👑🚩❤️🌺🙏जय शिवराय👑🚩❤️🌺🙏
खूप छान आहे किल्ला. तुम्ही माहिती पण खूप छान दिलीत.
जय जिजाऊ, जय शिवराय, जय शंभुराजे 🚩🚩🚩❤
Khup chan mahiti dili dada
👌👌🤩🤩❤️❤️🙏🙏🙏👍
नेहमी प्रमाणे खुपच सुंदर सादरीकरण, वर्णन . 👌👌👍👍
धन्यवाद खूप छान माहिती दिली सागर दादा धन्यवाद
Khup sundar Apratim video 💯👌👌🤩😍 Sundar Shabdat Mahitiche Varnan 💯👌👌🙌🙌 Fort Exploring Jabardast 💯💯😍🤩 Dhanyavad 🙏🙏 Jay Shivray Jay Maharashtra 🙏🙏🙏🚩🚩🚩
Khup sundar bhau
Beautiful fort sagar bhaiya
भावा खूपच भारी 16 ऑगस्ट ला नक्की भेट देतोय
खूपच छान माहिती दिली.
Khup chaan maahiti sir, kharach khipach sundar aani bhavya killaa. Shivaji Maharaj ki jay.aabhaari aahe. Killyachyaa koparyan koparyachi maahiti sani tyaachaa itihaas khup changalya padhdhatine saangitale aahe.khup chaan video.
Khup mast re dada naldurg ahe
Jay shivray
खुप खुप छान आहे किल्ला .🙏👍
Sagar tula salam
Jai shivrai ❤❤❤
जय शिवराय 🚩
सुप्पर विडिओ बनवला सर प्रत्यक्ष किल्ला बघितल्या सारखं वाटतय
Jai Shivray sagar dada
Khup mst video dada killa pn bhari Aahe ☺
Khup divasani volg pahila dada
Pharch chan mahiti dili 👍👍👌👌
छान माहिती सागर
मस्त भाऊ, छान माहिती दिली
खुप छान माहिती दिली आहे
छान तुमच्या मुळे छान माहीती मिळाली अत्यंत आभारी
सागर दादा खूप छान आहे एकदम मस्त आहे
तुमचा आवाज भारी आहे .आणि तुम्ही माहिती सुंदर देता .
Khupch chhan killa ahe
जय जिजाऊ जय शिवराय जय शंभुराजे 🚩
अभिनंदन 🌹🙏
मी स्वतः हा किल्ला पाहिला आहे...
सागर भाऊ मी तुमचे सर्व व्हिडिओज पाहते मी सातारा जिल्ह्यातील असल्यामुळे मी तुमचे सर्व सातारचे किल्ले गड यांचे व्हिडिओ पाहिले आहे तुम्ही फार मोठे काम करत आहात आम्ही तरुण असताना गड किल्ले हरवून जात होतो पण आता वयोमानाने मुळे तुमचे व्हिडिओ पाहून मी समाधान मानते वीस वर्षापूर्वी मी हा नळदुर्ग किल्ला पाहिला आहे अतिशय भारी किल्ला आहे वरून पाणी आणि आज थंडगार महाल हे मी त्या वेळेला पाहिले आहे परमेश्वर तुम्हाला आणखीन उदंड शक्ती देवो
खुप खुप धन्यवाद ☺️🙏🚩
❤khupsundar
खुपच छान धन्यवाद आभारी आहे
नळदुर्ग किल्ला मस्त आहेत 😊😊
जय शिवराय सागरभाऊ खुप दिवसांनी आपण माहिती दिली
Chhan chhan
अप्रतिम.....!😊
Ati sundar ❤️
फाराच सुंदर👌👌👌
मी नेहमीच प्रत्यक्ष video bha sagar madne chan ni thu 👌👌👌
जय महलर जय शिवराय जय उमाजी नाईक हर हर महादेव
सागर खुप सुंदर म्हहीती दिली अभिनंदन शुभेच्छा
खूप छान माहिती दिली सागर भाऊ तुम्ही
👌👌👌 Khup bhari sagar sir.. Jay shivray...