ताई मस्तच आजी चुलीवर चपाती बनवतात 👌👌👍 छान असूद्या थोड मण रमून जात ❤❤👍 एवढा छोटा मुलगा असून त्याचे विचार खुप छान आहेत. आजींना जीव लावतो त्याला खरचं काही कमी पडणार नाही तो खूप मोठा माणूस बनेल नक्कीच ♥️ 👍👍
ममंदाआईला नातवाची आठवण झाला. हया बाळात मंदाआई नातू माना हाच नातू आहे तुमचा खूश राहा मंदाआई. चकुलीआईचे आसू सुकून गेले. आता नाही रडू येत. सर्वांचा नातू आहेस बाळा खूप सिख. भाजीच टेंशन मिटर आता. छान परीवार मिळाला तुम्हाला. देवाची लेकर आश्रमात येऊन मदत करतात. देव कोणालाच ऊपाशी राहू देत नाही. अशा लेकरांना पाठवून देतो. मंदाआई रडू नका. हया बाळाच्या रूपात नातूच आला भेटायला. ❤❤🎉🎉
Khup chhan vatle,ya balache vichar eikun,kharach ase mul jar astil tar ya jagat koni aashramat janar nahi,mala pan radu aale,mala mul,muli nahit,manun,Nice video.❤
ताई मस्तच आजी चुलीवर चपाती बनवतात 👌👌👍 छान असूद्या थोड मण रमून जात ❤❤👍
एवढा छोटा मुलगा असून त्याचे विचार खुप छान आहेत. आजींना जीव लावतो त्याला खरचं काही कमी पडणार नाही तो खूप मोठा माणूस बनेल नक्कीच ♥️ 👍👍
ममंदाआईला नातवाची आठवण झाला. हया बाळात मंदाआई नातू माना हाच नातू आहे तुमचा खूश राहा मंदाआई. चकुलीआईचे आसू सुकून गेले. आता नाही रडू येत. सर्वांचा नातू आहेस बाळा खूप सिख. भाजीच टेंशन मिटर आता. छान परीवार मिळाला तुम्हाला. देवाची लेकर आश्रमात येऊन मदत करतात. देव कोणालाच ऊपाशी राहू देत नाही. अशा लेकरांना पाठवून देतो. मंदाआई रडू नका. हया बाळाच्या रूपात नातूच आला भेटायला. ❤❤🎉🎉
❤ love u jyoti taee . super work you are doing from saudi arabia. riyadh
व्हिडिओ बघून डोळ्यात पाणी आले😢
ताई तुझ्या रूपात त्यांना देवच भेटला❤
Khup chhan vatle,ya balache vichar eikun,kharach ase mul jar astil tar ya jagat koni aashramat janar nahi,mala pan radu aale,mala mul,muli nahit,manun,Nice video.❤
ज्याला कोण नाही त्याची आई काळूबाई❤
खूप छान समजदार मुलगा आहे
सगळे जा काळू बाई ल आणि सांभाळून या सर्वांनी आई काळूबाई सर्वांना चांगला आशीर्वाद देईल
फारच सुंदर।
छकुलीला बोलायला फार पाहीजे।
देव बरे करो।
Mastch
कलावंती आजी परभणी साईट ची आहे ❤
श्री स्वामी समर्थ 🙏
व्हिडिओ बघून रडायला आल ज्योती ताई खूप
❤❤❤❤❤ताई नमस्कार
Babanci shugar tapasa
खूप छान व्हिडिओ
Sarv Jan khup chan aahe ❤
ताई मी पहिली कमेंट केली ताई
Nice❤
🎉❤❤औ
❤❤❤❤
तसा प्रकार नागीणीचा असतो लवकरात लवकर डॉक्टरांना विच्यार
Khoop
Chan
Ahet
Sarv
Aaji
खूप छान व्हिडिओ 👌👌
Aaisahebanchya navan chang bhale❤