मी रोज तुमचे विडीओ बघते छान असतात ❤ आणि लाईक करते ❤ तुमचं आईवडील बघितले की मला माझ्या आईवडीलाची आठवण येते आता ते दोघे वारले दहा वर्ष झाली दोघं नाही असो मी पण आईवडलाची सेवा केली आईवडील आहे तोपर्यंत माहेर असते माझे मिस्टर वारुन चोविस वर्ष झाले लोकांचं जेवण भांडे घासुन मुलाला आय आय टी ईजीनीइअर केलं ऐकच मुलगा आहे आणि सुन पण आय आय टी ईजीनीइअर आहे आता मी खुप सुखी आनंदी आणि समाधानी आहे ❤
Dada chan boltat,tujhya resipi chan astat,aaj majhe vadil aste tar te dadan sarkhech aste te police officer hote,khup aathavan yete mala tyanchi tujhe video baghatana aso take care ...
मा अखेर मा होती है❤ पण तु खुप समजून घेतेस..तु त्यांची मुलगी असून ही कधी आई होतेस अगदी प्रेमाने करते..❤❤❤❤❤
तुमचे व्हिडिओ पाहते तेव्हा पासून माझे स्वतः मध्ये खूप बदल झाला आहे जीवना मधील खूप गोष्टी मी आनंदाने स्वीकारल्या
मी रोज तुमचे विडीओ बघते छान असतात ❤ आणि लाईक करते ❤ तुमचं आईवडील बघितले की मला माझ्या आईवडीलाची आठवण येते आता ते दोघे वारले दहा वर्ष झाली दोघं नाही असो मी पण आईवडलाची सेवा केली आईवडील आहे तोपर्यंत माहेर असते माझे मिस्टर वारुन चोविस वर्ष झाले लोकांचं जेवण भांडे घासुन मुलाला आय आय टी ईजीनीइअर केलं ऐकच मुलगा आहे आणि सुन पण आय आय टी ईजीनीइअर आहे आता मी खुप सुखी आनंदी आणि समाधानी आहे ❤
Shree Swami Samarth ❤
फर्स्ट टाइम व्हिडिओ बघितला त्याच्यानंतर जुने व्हिडिओही बघितलं खूप छान लोगर आहात ताई ताई तुम्ही खूप छान बोलतात आणि मस्त माहिती देतात
Mi atta bagnar aahe ladu vala vlog , 🙏🙏👌👌
❤❤
Tai Aai vadilanche Aai vadil jhalis tu ..chan vatat...😊
Dada chan boltat,tujhya resipi chan astat,aaj majhe vadil aste tar te dadan sarkhech aste te police officer hote,khup aathavan yete mala tyanchi tujhe video baghatana aso take care ...
Sonali ताई मला तू फार आवडतेस.
सोनाली योगवर्ग दाखव ना 😊
मी रोज तुमचे विडीओ बघते❤ आई दादांना नमस्कार
Nice video Tai 👌👌👌
Hi 👋 Sonali Helen from Israel ❤ Thanks 🙏 Mama.
सोनाली दादांना उडदाच्या डाळीचे वरण कर.आणि कुरडई ची चटणी त्यांना आवडत असेल तर kar उद्या. तिळाची आणि खुरसणी ची चटणी पण कर पापडाची चटणी
Didi tu yogala jatana yoga mattress nd ik bag Gheun jat ja na ...mhanje tula vijeta madhun yetana saman pn tyat yeil....
माझ्या कामैट वाचुन छान रिप्लाय द्या 🖐️🙏🌹
0:49 tu khup saara ghee vaparalay tyamule tras honar nahi !!!
Kitihi jawalchi wyakti jag sodun geli tari aaple khane pine sutat nahi he 1 wastaw aahe