डोळ्यात पाणी आले खरंच तुम्ही साक्षात अन्नपुर्ना मातेच्या रुपात तिच्या घरी गेलात तुम्ही परतपरत त्या बाळाला घेत होतात खूप गोड बाळ आहे त्या मुलीच्या आईला माझा सलाम खरी हिंमतवान स्त्री. ❤🎉
ज्योती ताई बाळाला कपडे पण स्वेटर द्या. खूप थंडी आहे बाळासाठी चांगले नाही. अशा ठिकाणी जाऊन भेट दिली मदत करताय खूप छान वाटलं तिच्याकडे पाहून खूप वाईट वाटलं
ताई तुम्ही खरंच चांगलं काम केलात. हे कुठे आहे. माझ्याकडे पण छोटे मोठे कपडे आहेत. जवळ कुठे असते तर मीं दिले असते. मीं महाराष्ट्र मध्ये राहते. तरीपण मला असे वाटते की एवढी हलाखीची परिस्थिती असताना एवढ्या मुलांना जन्म देऊ नये.
ताई तुमचा आजचा विडीओ पाहुण खुप वाईट वाटले ओ ताई ताई तुम्ही खुप छान आहात तुम्हाला खुप खुप आयुष्य लाभो ही माझा कडुन ईश्वर चरणी प्रार्थना ताई लवकर च तुम्हाला व तुमच्या आश्रमातल्या सर्वाना भेटायला येईल पुण्यात मध्ये ताई नमस्कार ताई तुम्हाला माझा ताई
ताई तुम्ही दुसऱ्या सिंधुताई सपकाळ आहात❤❤❤❤❤
❤❤mala milge melelka thei don keva tien vrshache milge payje garebache asel tar❤❤❤❤❤❤chan chagale kam karta ❤❤❤❤❤🎉🎉🎉🎉😅😅😅
ताई नाहीं , आई , माता बहिण सर्व भूमिका बजावनारी अशी "शक्तीशाली नारी सब को भारी"
😊💖👍👍👍👍👍👏👏👏👏👏
डोळ्यात पाणी आले खरंच तुम्ही साक्षात अन्नपुर्ना मातेच्या रुपात तिच्या घरी गेलात तुम्ही परतपरत त्या बाळाला घेत होतात खूप गोड बाळ आहे त्या मुलीच्या आईला माझा सलाम खरी हिंमतवान स्त्री. ❤🎉
🙏🙏
❤
किती वाईट परिस्थिती आहे ताई.. पण इतकी मुलं का होऊ देतात हो ही लोक त्यांना पोतभर खाऊ पण नाही घालू शकत 😔😔स्वामी राया सांभाळ रे 🙏🏻🙏🏻😔😔
ज्योतीताई तुम्ही जगातील सर्वोत्तम काम करत आहात. ❤श्री स्वामी समर्थ महाराज तुम्हाला काहीही कमी पडू देणार नाही❤ पण त्या ताईला व्यवस्थित सांभाळा
ताई तुम्ही पुन्यांच काम केले तुमचं कार्य पाहुन डोळे भरून आले ❤❤
खूप वाईट वाटलं ताई त्या ताईला बघून एवढं एक महिन्याच बाळ असून किती हाल आहेत.😢😢🙏🙏
ताई खूप छान मदत केली 🙏🙏
किती प्रकारचे रूप आहे ताई तुमच्यात ❤❤ भगवंत सुखरूप आणि उत्तम आरोग्य आणि दिर्घायुष्य देवो तुम्हाला ❤❤.. सदैव देव पाठीशी राहो तुमच्या
ताई तू खूप छान आहेस तुला उदंड आयुष्य लाभो हीच ईश्वरचरणी परत प्रार्थना
ज्योती ताई तुम्ही खुप महान आहेस सर्वाना मदत करता तुम्ह्च्या रुपात लोकना देव मिळाला
काय म्हणावं या माऊली ला.....
अजिबात तिला उद्याची चिंता नाही...
असं जगणं तिलाच जमलं...❤❤❤
ज्योती ताई आमचा बेस्ट आहेत ❤❤😘
खरंच सलाम आहे तुमच्या कार्याला ताई
ज्योती तु किती मदत करते तुझ व तुझ्या मुलांना आयुष्य सुखाचे भरभराटीचे जावो
ताई खरंच कौतुकास्पद आहे.
ताई,
तुझ्या कार्याला माझा सादर प्रणाम 🎉🎉
ताई खरंच रडायला आला व्हिडिओ पाहून किती समजून सांगतेस तू❤❤ ज्योती ताई तुझे जेवढे आभार मानतो तेवढे कमीच आहे❤❤
आपल्यासारख्या किती लोकांकडे कपडा कपडा कपडा पडलेला असतो पण तो या लोकांपर्यंत पोहोचणार कसा 🥺
Ho tai agdi barobar mazya mulanche chagle lahan zalele kapade ahet
ज्योती ताई बाळाला कपडे पण स्वेटर द्या. खूप थंडी आहे बाळासाठी चांगले नाही. अशा ठिकाणी जाऊन भेट दिली मदत करताय खूप छान वाटलं तिच्याकडे पाहून खूप वाईट वाटलं
खुप बर वाटल ताई तुमचा कड बघून वाटल देव आला तुमचा रुपात
किती गोड आहे बाळ ❤पण देवा जिवंन दिल तुच सांभाळ भगवंता 🙏
खूप वाईट वाटल 😢video बघून.. आणि ती किती हसते अशा परिस्थितीत आनंदी आहे..
Tai tu great ahe deva ne punya karnysati pathaval love you ta
I
Tai तुम्हाला दीर्घ आयुष देऊदेत तुमचा आधार खूप लोकांना होईल
पहा किती गरीबी आहे आपल्या कडे, ताई आमची देवी अन्नपूर्णा आहे,, 🙏💐
खूपच चांगले काम करता जोतीताई धन्यवाद ताई
तुमची कमाल आहे.
देवी अन्नपूर्णा देवी तुम्हीं च❤❤❤❤❤
ताई तुम्ही खरंच चांगलं काम केलात. हे कुठे आहे. माझ्याकडे पण छोटे मोठे कपडे आहेत. जवळ कुठे असते तर मीं दिले असते. मीं महाराष्ट्र मध्ये राहते. तरीपण मला असे वाटते की एवढी हलाखीची परिस्थिती असताना एवढ्या मुलांना जन्म देऊ नये.
ताई तुम्हाला खूप खूप शुभेच्छा धन्यवाद
🙏🙏🙏🙏ताई हीच ती खरी ईश्वर सेवा खुप छान
Jyoti tu la devanich pathvile madat karayla,great aahes tu,chhotysya balala pahun ,aani aaila pahun dolyat ashru aale,charmul kashyala hovu dile astil,kiti Sundar mulgi aahe,dev jyala pahije tyala det nahi,aajcha video baghun khup dukkh zale.😢
खूप छान ताई तुला उदंड आयुष्य लाभो🎉🎉🎉🎉🎉🎉❤❤❤❤
माझा जन्म पण ऊसतोडी मध्ये झाला आहे पण आता देवाने चांगले दिवस आणलेत
ताई खूप छान कामगिरी करत आहेत तुम्ही
😮ताई तुम्ही खरोखर तुमच्या मध्ये सिंधुताई सपकाळ दिसल्या तुम्हाला श्री स्वामी समर्थ काही कमी पडू देणार नाही
ताई खरच तुम्हांला सलाम ❤किती छान काम करताय😊❤
धन्यवाद ताई तुम्हाला लाख लाख शुभेच्छा
मि कालूराम पुरोहित चितरोड़ी जालोर राजस्थान ताई तुमि हा बाहिनी मदत् केली तुमाला खूब खूब आभार
Khuapch Chan Sundar Aahe Video🎉❤🎉❤🎉
Kharch khup rdu aal. As vanvass Devan deuch nye
सलाम तुमच्या कार्याला ताई. खूप छान.
काय बोलाव तुमच्याबद्दल. गरिबांचे कैवारी ताई तुम्ही.
Tai tula khup mana pasun सलाम aahe
❤❤❤
खुप छान ताई😊
Shree gurudev tai....🙏 Khup chan kam karat ahat tumhi...
खूप छान काम केलं ताई❤❤
Khup chyan tai kharch tumhi khup chyan aahat
रडु आले ताई आज. ज्या वेळी तुम्ही म्हणाला मी सातवी बहीण होईल खूप गहिवरून आले.
ताई नेहमीच मदत करा तिची. बहीण माणली अक्ष दया त्या बहीणीकडे. ती कष्टपण करेल. होईल सर्व ठीक तुमच नहमीच फेरी असू ऊदया अधूनंमधून.❤❤
खुपछान जोतीताई छान विडिओ 🎉🎉🎉🎉😢
ताई तुमचा आजचा विडीओ पाहुण खुप वाईट वाटले ओ ताई ताई तुम्ही खुप छान आहात तुम्हाला खुप खुप आयुष्य लाभो ही माझा कडुन ईश्वर चरणी प्रार्थना ताई लवकर च तुम्हाला व तुमच्या आश्रमातल्या सर्वाना भेटायला येईल पुण्यात मध्ये ताई नमस्कार ताई तुम्हाला माझा ताई
Kharch tumhi khup chan aahet😊❤
Tai video baghun dolyat pani aal ashich paristiti kiti lokanchi aahe ya dunyat tai tumhala khup khup dhanyvad tai tumhala ashich madt kart raha ❤❤❤
ताई तुम्ही देवासारखे धावून आलात धन्यवाद ताई तुमचे
फार वाईट वाटते असे पाहून किती garibi वाईट
ताई. काय म्हणावं तुला शब्दच नाही सलाम तुझ्या कार्याला
पत्ता मिळेल का ताई या ताईंचा
Tai. Tumhi. Kiti. Mnapasun. Krta. Shree. Swami. Samrath
Shree Swami Samarth ❤
Kharrch tai khup vait vatl ,
या जगामध्ये किती दुःख आहे खूप दुःख आहे आई सगळ्यांचं चांगलं कर आई तुळजाभवानी डोळ्यात पाणी आलं🙏😢
खुप वाईट वाटले tai मदत करा ताई त्यांना 🥰❤️
ॐ,साई,राम,ताई,तुम्ही,किती,सर्वा,साठी,करता,खुप,खुप,,धन्यवाद,
Tai tumchya kamala salaam ahe ❤
ताई हे तुम्ही खरं बोलत आहात,जेते आपल्या नशिबाने येत.❤❤
किती कठीण परिस्थिती असते लोकांची.... तरीही बिचारी सगळ हसून सांगत आहे.....🥹
Jyoti Tai salamm tumchya karyala Ani manuskila 🙏
Hi tai कोणत्या गावाची आहे आम्ही मदत करू
सलाम, स्त्रीशक्ती आहे, सगळ्या नां आदर करते, ज्योती पाटील नागपूर ❤❤❤❤❤❤🎉🎉🎉🎉
ज्योती ताई एकच नंबर काम
ताई तिला बाजरीच पेज प्यायला सांगा
निशब्द🙏🙏🙏🙏🙏
Great Tai
ताई माझ्या डोळ्यात पाणी आले खुप वाईट वाटते
Tai tumhi khup chan kam karta❤
ताई तुम्ही खरच खूप छान आहात
Khupchan kam Karta Tumi Tai
😢
Khup mast Kam karata tai tumhi❤❤❤
Tai tu khupach changal kam kel
Jyoti tu kiti chan kam karta khup khup chan hoel tuj
Kiti वाईट prstiti😢 ताई तुम्ही खूप छान आहेत o 🥰🙌
Tai tu kharch khup प्रेमळ आहेस g❤
ताई तुम्ही किती मदत करता खरचं खुप छान
Tai mala ya balasathi kapde,saree dyachi aahe , sweter 🙏🙏🙏
Shree gurudev😊😊😊
Tumi khup mahan aahat😌😌😌😌😭😭😭
माझ्या भारतात खुप चांगली माणसं आहेत, खुप श्रीमंत मनाची ताई आहे
Khup chan
ताई तुम्ही खुप छान आहात 👌👌👍❤️🥰
ताई साष्टांग नमस्कार तुम्हाला
Tai kuthla ahe ha video plz sanga. Konta gav ahe
खूप ch वाईट वाटले 😢😢😢😢😢
Very nice Tai 👌 👍 👏
श्री स्वामी समर्थ 🙏
ताई तुमचे मनापासून आभार,❤❤
ताई त्यांचं गाव कुठल आहे
🙏🌹🙏❤️🙏
मावशी खूप मोठी आई आहे तुम्ही देव तुम्हाला काही कमी पडू देणार नाही
😢 Tai Tumi mahan ahat 😢
😢😢😢 खूप वाईट वाटत
ताई डोळ्यात पाणी आली
ताई श्री गुरूदेव।
जगी ज्यास कोणी नाही त्यास ताई पाटील आहे।
ताई पोलिसांचया मदतीने नवरयाला शोधा।
@@shubhdapadwal5532 Navryala sodhun pan tyaja upyog kay aahe piun bayko porana marto trash dyto upashi thevto tya peksha porana gheun kasht karun don ghash sukhache khail ti bichari