ขนาดวิดีโอ: 1280 X 720853 X 480640 X 360
แสดงแผงควบคุมโปรแกรมเล่น
เล่นอัตโนมัติ
เล่นใหม่
जबरदस्त कटला मासा, एकूणच खूप छान व्हिडिओ.
@@praveentendolkar1047 धन्यवाद
शेंगटे आणि लोळी खायला एक नंबर भाऊ 👍👍👍👍👍जय आदिवासी
हो बरोबर👍
कोणत्या दिवशी बाजार भरतोआणि तळेगाव मध्ये कोणत्या ठिकाणी
@@nandaahire मार्केट चालू दररोज असतं चाकण रोड इंद्रायणी कॉलेज शेजारी
भाऊ रोज विडीयो टाक आणि माझ्या मुलाला खुप विडीयो आवडते 🎉❤
@@kalim.aabdulshaikh6418 धन्यवाद भाऊ
खुप छान माऊली काळजी घ्या जय हारी❤❤❤
@@NabNhah धन्यवाद भाऊ
दादा,खुप,छान,विडीवो
भाऊ एकदम कडक विडिओ झालाय😊
@@rahuluike8514 धन्यवाद 🙏👍
मोठा कटला किती किलो झाला,?
@@sudhakarsamant1510 कापून दिल्यामुळे समजून आले नाही 10-12 केजी पर्यंत आसन अंदाज
भिगवण chi chilapi chalte ka
भाऊ खूप छान हिडिओ 👌👌
@@santoshnighot5129 धन्यवाद
सकाळी मार्केट किती वाजता चालू होतं आणि किती वाजेपर्यंत किती वाजेपर्यंत राहतं तुम्हाला तुमचा नंबर व्हिडिओमध्ये टाकायला सांगितलं आहे परंतु तुम्ही टाकत नाही हा बाजार कुठे भरतो ॲड्रेस पत्ता व्हिडिओ मध्ये टाकत जा
सकाळच्या नसतोय बाजार दुपारी 3 च्या पुढे हसतोय 9:00 वाजेपर्यंत
❤❤❤❤kup Chan
मी घेतला त्यातला एकच नंबर भावा
Thanks sir important information mili
😮😮😮 एकचं नंबर 👌👌
@@RohiniKini-ii9fb धन्यवाद
Khup mottha katala maasa hota video khup chhan vatala baghyala maja aali
Khekade miltil ka
Gav kuthle nav
Super super ❤❤❤❤❤❤
खुपच फ्रेश मासे .
भावों तोम्हि नककि टकवे ते काने फाटा तुमचे गावा चे नाव काय
ताजे मासे खाण्यात मजाच वेगळी असतेबर्फात मासे खाऊन वैतागलो आहे एकदा यावं लागेल तुमच्याकडे तळेगाव ला
@@vishallondhe953 🙏👍👍
😊 भिगवन येथे य तुला चविष्ट ताजे मासे घाऊ खालतो 😋
खुप छान व्हिडिओ
धन्यवाद
लय भारी मित्रा
😮😮😮❤❤
@@VishanuMengal धन्यवाद
वसंत भाऊ मला पण घेऊन जा फिशिंग la
👍
भाऊ मी बीडकर आहे मी तळेगाव दाभाडे ला आलतो
@@bhagvatsolunke हो काय कधी आलते
Va dhakvl bari
Nice bro
मच्छी मार्केट चे लोकेशन सेंड करा तुमचे
या ठिकाणी फक्त स्वच्छता नसते ही मोठी समस्या आहे.
!! !👍💜💜💜💜💜💜
@@TokyoNightGirlLofi धन्यवाद
कुठे आहे हा बाजार दाआ
❤❤❤
Nice
नदीची मोठी कोळंबी पकडा आणि त्याची रेसिपी दाखवा 👌☝️
नदीची मोठी कोळंबी आता नाही सापडत
कटला माशाला जास्त काटे असतात का . सगळ्यात कमी काटे असलेला मासा कोणता
@@bhausahebyewale9009 हो काटले माशाला काटे कमी असतात
किती वाजेपर्यंत येता भाऊ तुम्ही मासे घेऊन जरा सांगाल प्लीज म्हणजे आम्हांला पण यायला
@@santoshnighot5129 तीन ते चार वाजेपर्यंत
@vasantwaghmare4182 खूप खूप धन्यवाद माहितीबद्दल नक्कीच येऊ 🙏
नदीतील चवीसाठी कोणता मासा चांगला आहे.
@@namo4816 मरळ कटला मळे मासे आणि शिंगटे
कटला कसा किलो विकता
तुमचं गाव कोणते आहे
तळेगाव दाभाडे
Roj video tak😅😅😅
Uमोठा मासा कसा पकडलास तो दाखवलास नाय
मी आल्यानंतर फुकट मासे पाहिजे मला वसंत जय आदिवासी भावा
तुमच्या शेतातील धान्य वसंतरावना देण्यासाठी घेऊन जा
कटला किती रुपये किलो आहे
कुठे पकडले हे मासे
इंद्रायणी नदीला कानेवाडी साईट
Rs 400
7te 8 hajar kamai🎉
कुठल्या मार्केटला मासे देतात
😊 तळेगाव दाभाडे येथे
❤❤❤❤
@@bhausahebbutte3584 धन्यवाद
जबरदस्त कटला मासा, एकूणच खूप छान व्हिडिओ.
@@praveentendolkar1047 धन्यवाद
शेंगटे आणि लोळी खायला एक नंबर भाऊ 👍👍👍👍👍जय आदिवासी
हो बरोबर👍
कोणत्या दिवशी बाजार भरतो
आणि तळेगाव मध्ये कोणत्या ठिकाणी
@@nandaahire मार्केट चालू दररोज असतं चाकण रोड इंद्रायणी कॉलेज शेजारी
भाऊ रोज विडीयो टाक आणि माझ्या मुलाला खुप विडीयो आवडते 🎉❤
@@kalim.aabdulshaikh6418 धन्यवाद भाऊ
खुप छान माऊली काळजी घ्या जय हारी❤❤❤
@@NabNhah धन्यवाद भाऊ
दादा,खुप,छान,विडीवो
भाऊ एकदम कडक विडिओ झालाय😊
@@rahuluike8514 धन्यवाद 🙏👍
मोठा कटला किती किलो झाला,?
@@sudhakarsamant1510 कापून दिल्यामुळे समजून आले नाही 10-12 केजी पर्यंत आसन अंदाज
भिगवण chi chilapi chalte ka
भाऊ खूप छान हिडिओ 👌👌
@@santoshnighot5129 धन्यवाद
सकाळी मार्केट किती वाजता चालू होतं आणि किती वाजेपर्यंत किती वाजेपर्यंत राहतं तुम्हाला तुमचा नंबर व्हिडिओमध्ये टाकायला सांगितलं आहे परंतु तुम्ही टाकत नाही हा बाजार कुठे भरतो ॲड्रेस पत्ता व्हिडिओ मध्ये टाकत जा
सकाळच्या नसतोय बाजार दुपारी 3 च्या पुढे हसतोय 9:00 वाजेपर्यंत
❤❤❤❤kup Chan
मी घेतला त्यातला एकच नंबर भावा
Thanks sir important information mili
😮😮😮 एकचं नंबर 👌👌
@@RohiniKini-ii9fb धन्यवाद
Khup mottha katala maasa hota video khup chhan vatala baghyala maja aali
Khekade miltil ka
Gav kuthle nav
Super super ❤❤❤❤❤❤
खुपच फ्रेश मासे .
भावों तोम्हि नककि टकवे ते काने फाटा तुमचे गावा चे नाव काय
ताजे मासे खाण्यात मजाच वेगळी असते
बर्फात मासे खाऊन वैतागलो आहे
एकदा यावं लागेल तुमच्याकडे तळेगाव ला