ขนาดวิดีโอ: 1280 X 720853 X 480640 X 360
แสดงแผงควบคุมโปรแกรมเล่น
เล่นอัตโนมัติ
เล่นใหม่
राम कृष्ण हरी माऊली 🙏🙏 मस्तच भारी विडीओ मध्ये दाखवत आहे, आनंदी आहे, आजी आजोबा नमस्कार, ज्योती पाटील नागपूर ❤❤❤❤❤❤❤
श्री गुरुदेव ताई😘😘😊😊
मस्त चुलीवर जेवणं 👌👌👍👍भंडारी आजोबा अशक्त असल्यामुळे त्यांना खाली यायला धाडस होत नाही पण आज आले खाली काळजी घ्या 🙏👍
ताई माझी मुलगी काही काम करतांना म्हणते काम करायलाच पाहिजे आपण नाही करणार तर कोण करणार कुंभार मावशी सारख.❤
Ram ram baba,ram krishna hari.,dev babanna uttam aarogya devo,sarva aaji,aajobanna,kumbar che kam nitnetke,vyavstit.❤
वत्सला आजी आणि छकुली आजी सगळ्यात जास्त good girl आहे ♥️♥️
Very nice video God bless you all with lots of happiness and and Good health ❤
जय स्वामी समर्थ
Kumbhar maushi kharach khup changle sanskari aahe.❤❤❤❤
कुंभार आजी साठी खुप खुप लाईक😂 😊👍👍👍👍👍👍👍👍👍👍
Ram Ram ajoba 🙏🙏
आजोबा राम राम 🙏🙏😊
👍👍👍
कुंभार मावशी सगळ्यात शेवटी खूप छान बोलतात😂😂❤❤
Nice❤
श्री स्वामी समर्थ 🙏
Shree Swami Samarth taai
खूप छान
कुमार मावशी खूप छान आहे ती सगळ्यांचाच ऐकते
❤❤❤❤❤ताई नमस्कार
कुंभार मौसी मस्त😊
राम कृष्ण हरी ताई आजोबा
राम राम बाबा
🙏😎
Atta carrot chi season Ali hai gajar cha halwa dakhva ani saglela dya amla pan dakhva
विमल सुर्यवंशी नाशिक ताई मला पण मदत करायची आहे तुमचा पत्ता कळवा ना
, खरं तर कधी व्हिडिओ नाही आला की काळजी वाटते, सर्व खुशाल असले सर्वांना पाहिले की बरे वाटते.Writting from...सुरेखा
छान
Chan video
ताई कुठे आहे मला कळवने
पुजा पाडवळकर आजीला दररोज करायला सांगा
आजोबांना व्हिडिओमध्ये बघितल्यानंतर खूप छान वाटतं ताई तुम्ही सगळे कसे आहे मस्त ना मजेत रहा❤
नमस्कार
कुंभार मावशी खूपच कॉमेडी
नमस्कार ताई तुम्हाला माझा नमस्कार ताई नमस्कार ताई आजोबा ना माझा व राम राम आजोबा ना माझा ताई
Khush raha 🙏🙌
कुंभार मावशी खूप संस्कारी आहे आंघोळ करून तुळशीला पाणी घालते किती संस्कार चांगले आहेत तिला🎉🎉
वच्छाला आजी खूप छान आहेत
दुधी हलवा करा ताई
राम कृष्ण हरी माऊली 🙏🙏 मस्तच भारी विडीओ मध्ये दाखवत आहे, आनंदी आहे, आजी आजोबा नमस्कार, ज्योती पाटील नागपूर ❤❤❤❤❤❤❤
श्री गुरुदेव ताई😘😘😊😊
मस्त चुलीवर जेवणं 👌👌👍👍
भंडारी आजोबा अशक्त असल्यामुळे त्यांना खाली यायला धाडस होत नाही पण आज आले खाली काळजी घ्या 🙏👍
ताई माझी मुलगी काही काम करतांना म्हणते काम करायलाच पाहिजे आपण नाही करणार तर कोण करणार कुंभार मावशी सारख.❤
Ram ram baba,ram krishna hari.,dev babanna uttam aarogya devo,sarva aaji,aajobanna,kumbar che kam nitnetke,vyavstit.❤
वत्सला आजी आणि छकुली आजी सगळ्यात जास्त good girl आहे ♥️♥️
Very nice video God bless you all with lots of happiness and and Good health ❤
जय स्वामी समर्थ
Kumbhar maushi kharach khup changle sanskari aahe.❤❤❤❤
कुंभार आजी साठी खुप खुप लाईक😂 😊👍👍👍👍👍👍👍👍👍👍
Ram Ram ajoba 🙏🙏
आजोबा राम राम 🙏🙏😊
👍👍👍
कुंभार मावशी सगळ्यात शेवटी खूप छान बोलतात😂😂❤❤
Nice❤
श्री स्वामी समर्थ 🙏
Shree Swami Samarth taai
खूप छान
कुमार मावशी खूप छान आहे ती सगळ्यांचाच ऐकते
❤❤❤❤❤ताई नमस्कार
कुंभार मौसी मस्त😊
राम कृष्ण हरी ताई आजोबा
राम राम बाबा
🙏😎
Atta carrot chi season Ali hai gajar cha halwa dakhva ani saglela dya amla pan dakhva
विमल सुर्यवंशी नाशिक ताई मला पण मदत करायची आहे तुमचा पत्ता कळवा ना
, खरं तर कधी व्हिडिओ नाही आला
की काळजी वाटते, सर्व खुशाल असले
सर्वांना पाहिले की बरे वाटते.
Writting from...सुरेखा