भाच्याची जमानत || Episode 471 || 😂😂 Comedy video 😂😂 || teacher_taka_tak
ฝัง
- เผยแพร่เมื่อ 9 ส.ค. 2022
- Subscribe - Teacher Taka Tak TH-cam Channel For More Comedy videos 🤣🤣🤣
आणखी अश्याच व्हीडिओ साठी नक्कीच सब्सक्राईब करा.
If you like the video then don't forget to like and share .
#मारती_राखीवाला
#comedy
#teachertakatak
#sureshraut
#shantabai
For Contact- rautsuresh5280@gmail.com
Facebook- / teacher-taka-tak-sures...
Instagram- / 456
Disclaimer -
Copyright Disclaimer under Section 107 of the copyright act 1976, allowance is made for fair use for purposes such as criticism, comment, news reporting, scholarship, and research. Fair use is a use permitted by copyright statute that might otherwise be infringing. Non-profit, educational or personal use tips the balance in favour of fair use.
जय माँ संतोषी
Thanks For Watching 🙏 - บันเทิง
मामा गेलेल्या गोष्टींचा विचार करत नाही ते खुप भावत
आवाजाचे जादूगार राऊत सर सलाम👌👌👌 लक्ष्मण चा आवाज एक no 🤣🤣🤣
मामाचं कुटुंब तर खासच आहे बा , मामी मामाले पुरती ओळखून आहे , तरी मामा काही सुधरत नाही . ज्याले त्याले टोपी घालते.... ...
बढीया एपिसोड सरजी 👌👌👌👍👍
सस्ता हाय का जीव खतरनाक डायलॉग मामाचा😂😂😂🤣🤣
जय गजानन....एकाच नंबर
मामा ची बायको,,,मामी, मस्त बोलते सर,1 च नंबर
*🔥💯👍🏻King of comedy ahet sir tumhi*
Nadicha सीन , आकाशacha🎉🎉🎉🎉 scenery मस्त 🎉🎉
एकदम मस्त सर 🔥💯
आज दिसल्या बुआ मामी मामीची एन्ट्री खतरनाक 😂😂👍
मामाचा एकदम चांगल्या रिते स्वागत झालं बा😎
प्रेम फार आहे मामाच्या घरात
Jabardast sir lay Bhari🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣
मामा is back 😂😂😂😂😂👍👍👍👍👍
मामा लयच भारी आहे खरच 👍👍👍👍👍🤣🤣🤣🤣🤣
मामा म्हणते सस्ता हाय का जीव 👍👍🤣🤣🤣🤣🤣
मामा लयच भारी बोलतो खरच 👍👍😂😂😂😂😂
मामाचा आवाज मस्तच आहे खरच 👌👌👍👍😀😀
मामी तुमच स्वागत आहे teacher takatak च्या कुटुंबात 😀😀
मामा लयच चालू माणूस आहे खरच 👍👍😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂
मामी नी मामाच चांगलच स्वागत केव 👌👌👍👍😂🤣😂🤣😂🤣😂🤣😂🤣😂🤣
मामा म्हणते रस्तावर चा कलकार बनन सांगता येते का 👍👍😂😂😂😂😂
आणि video लयच भारी आहे Sir खरच 😂😂😂😂😂
😂🤣 munjalya vanach chottya ek no sir
Donald Trump chi bayko lay khatarnaak 🤭
Ek no yarr khup chan 👌🥰👌👌👌
खुप छान सर चांगली शिकवण आहे सर अनोळखी माणसाची जमानत घेऊच नाही
|| 🖤आला बावा विडिओ मामाचा
धन्यवाद सर....🙏💐💐💐😊||
Khatrnak mama 😁😂🤟🏻🔥👌🏻
देले तर भल नाही तर हानला गला 😅😅
लय भारी सर
Mama is back 😂😂🤪 🤪
वाटते का काही घरी इतक्या दिवसानं आला तोही खाली हात.बरोबर आहे तिचं 👌👌😃😃
Khup छान सर
लक्ष्मण भाऊचा आवाज एक नंबर
सर एक नंबर विडिओ सर तुमच्या सारखे फार लोक प्रयत्न करतात
पण तुमच्या सारखे कोणालाच जमत नाही
तुम्ही म्हणजे नादच खुळा
मामी लय भारी आहे बा मामा तर लय नभरी आहे
Mama chi mami khup mast bolte😀😀
चालबाज मामाच्या चे करीत लक्ष्मण भाऊ गोत्यात 👍👍👍👍👍
लय हसलो 🤣🤣🤣👌👌👌
Khup chan good
आकामाय मनल गुरुजी कुठुन आणली धरुन
मामा ची बरोबरी कोनीच करू नही शकत 😂😂
मामी त लई भयानक आहे 😜🤣🤣🤣🤣🤣🤣🤣
भिरकुंडा आलं ब बाहेर आता आहे मामा ची मजा। राऊत सर सुपर आवाज लक्ष्मण भाऊ
राउत सर..... खूप छान वाटत तुमचे व्हिडिओ पाहून.....
मनोरंजन करता करता समाज प्रबोधन करता तुम्ही
खूपच भारी सर..हसुन हसुन लोटपोट..मजाच मजा..
1No🤣🤣👍👌
खुप दिवसांपासुन या विडिओ ची वाट पाहत होतो सर किरण रेवतकर पळसगाव बाई 🙏 धन्यवाद 🙏 सर
धन्यवाद साहेब
एक नंबर विडिओ सर❤️👍😘😍😀
Ek no mama☺😃😃😆
Mama chi khup chhan bayako🤩🤩
Sir laximan laa continue thwaa😂😂😂 best carecter 😂😂😂👍🏻
समाजात असे लोक आहेत
मामीने मस्त स्वागत केलं मामाचा एक नो1 👌🙏
सुपर
Bhaji mamane banvali khupch chan🤓
Chhan Vedeo maza aali.
मस्त सर एक नंबर ❤️❤️
बर झालं बावा भाच्या ची जमानत झाली त... तो लॅक्समन भाऊ अन बाळूभाऊ सखे चुलत भाऊ होय काय की ... आवाज हाय सारखाच ☺️☺️
mami ...😂😂😂🤣🤣🤣
Mami khupach ragavleli aahe buva mamala mahnte aala ha khaugobrya 🤣🤣🤣🤣😀😀😜😆😄
Mama...🤣👌
सुन्या सुन्या 🤣🤣🤣
मामाची मामी दीसली आज 😁
मामाची अशी ही बनवाबनवी अशी ही बनवाबनवी 😂😘😁❤️👍🙏
नमस्कार सर पावसानं हजेरी लावली आणि शेतीच पण खूप नुकसान झालं शेतकरी चिंतेने हवालदिर झालं शेतकऱ्यावर एक व्हिडिओ बनवा 🌱🌾🌱👳👩🌾👳
Correct 💯
Khupp majja yete tumche video's baghun😅
खूप छान आहे
मामाचा आवाज लय भारी आहे राव सर लय दिवसांनी घेतला मामा 😅😂🤣🤣🤣🤣
Sir mamache video 1no.aahet tyat lakshman cha aavaj super sir yacha part 2 lavkar banva mami lay bhari aahe mamachi
मामा😅😅😅😅😅😅😅
1 नंबर
Teacher takatak 1 number
Mamacha apisod dakhvlyabaddal dhanyavad sir
खुप भारी बनवला आहे व्हिडिओ सर 🙏🙏🚩🚩
लक्ष्मण च्या गोत्यात येते लेकाची....🤣🤣😂😂
छान सर 👌👌👌
मस्त
Khup mast video sir
😂 super
Akdam brobr bolle sir,
Superb
Mama lai kalakar
छान सर
मामा मामी कडक आहे बा
1 नंबर व्हिडिओ
खुप छान व्हिडिओ आहे १ नंबर व्हिडिओ आहे 🙏✌👏👍🤏👍
1no
Mama bhacha nice jodi
Superb sir
मामा चे video ऐकच नंबर असते
आपल्या व्हिडिओ च्या माध्यमातून रोज काहीतरी नवीन शिकायला मिळते.फार छान संदेश दिला आज अनोळखी व्यक्ती जमानत घेऊ नये.
मामाची बायको लय कडक आहे बा झुंबर भाऊ चे आई सारखेच आहे.. आणि लक्ष्मण 👦भाऊ तुमचा आवाज तर बाळु भाऊ सारखेच आहे 😅
Mast
Very nice maza gav botha kazi ahe
Super sir 👌👌💐💐
एखाद्या टी व्ही मालिके सारखे भागा मागे भाग
दाखल करून सगळ्यांना मंत्रमुग्ध करुन ठेवता सर तूम्ही छान मनोरंजन करणारे आणि माहिती
देणारे व्हिडिओ असतात तूमचे .
सर अचा विडियो चंगला आहो 💐💐👌👌रशा बधन चा हार्दिक शुभेच्छा🌹🌹 अडवास मधे
Mama super
Super sir
🔥👌🏼👌🏼👍👍
लष्मानराव चा आवाज मोठा बारीक आहे 😂एक 1 👌🙏
1.no...video
Khupch chan sir aaple video khup aaturta aste tumchya video chi sir khrch 1no
🙏🙏
देले त भल आहे त्याचं नाहीतर गल्ला आहे च मामा म्हणजे मामा च आहे बा 😂😂😂😂😂😂🙏
लक्ष्मण भाऊचा आवाज आणि बाळू भाऊचा आवाज सेम आहे 🤣🤣
I love you bhaii ❤️
Super