ไม่สามารถเล่นวิดีโอนี้
ขออภัยในความไม่สะดวก
मामाचा भांडाफोड || Part 2 || Episode 753 || Comedy video 😂😂 || Teacher_taka_tak
ฝัง
- เผยแพร่เมื่อ 25 พ.ค. 2023
- Subscribe - Teacher Taka Tak TH-cam
Channel For More Comedy videos 🤣🤣🤣
आणखी अश्याच व्हीडिओ साठी नक्कीच सब्सक्राईब करा.
If you like the video then don't forget to like and share .
#comedy
#teachertakatak
#sureshraut
#shantabai
For Contact- rautsuresh5280@gmail.com
Second Channel-
/ @teachertakatak
Facebook- / teacher-taka-tak-sures...
Instagram-
/ teacher_taka_tak
Disclaimer -
Copyright Disclaimer under Section 107 of the copyright act 1976, allowance is made for fair use for purposes such as criticism, comment, news reporting, scholarship, and research. Fair use is a use permitted by copyright statute that might otherwise be infringing. Non-profit, educational or personal use tips the balance in favour of fair use.
जय माँ संतोषी
Thanks For Watching
देविदास भाऊ चे समर्थक कोण कोण. लाईक करा😊
2 लाख सबकार्य्बर् झाल्या बद्दल धन्यवाद टीचर टाकाटक❤कोना कोणाला वाटते मारुती आणी राणी च्या लग्नाची धामधूम सुरु करावी❤
Sir please maz naw ghatana Naitik
धन्यवाद मित्रहो,🙏
कंदील बुड्या चा पोरा चा आवाज सारखाच आहे त्याच्या वडिलान सारखाच आहे 😅😅 new added character ❤
|| ❤कंदील आबाजीच्या मुलाचे रामपुरात स्वागत आहे...एक नंबर काम केलं त्यांनी मामाला एकटे नेऊन.पहीलेच कॅरॅक्टर कमी आहेत...साॅरी कॅरॅक्टर कमी नाही...कॅरॅक्टरची खदाण आहे. द वन मॅन आर्मी...राउत सर...😊🙏💐 ||
आज मामा च बर वाईट आहे
जशी ईडीची भीती सत्याधारांना आहे तशी भीती मामाला रामपूरची आहे
मामा पूढे सरपंच साहेबांचा गेम करते
जित्याचि, खोड मेल्या शिवाय जात नाही😂😂
सर्वप्रथम तुमचे मनापासून आभार मानतो सर
कारण तुमच्या मुळे दिवस भराचा ताण तणाव हा कसा नाहीसा होतो हे सुध्दा माहीत नाही पडत...
टीचर टका टक चा रोजचा एपिसोड बघून माझा स्ट्रेस कुठे जाऊन हरवतो हे मला सुध्दा माहीत नाही पडत आणि वरून मामाचा एपिसोड आला तर मग तर विषयच नाही...
🙏🙏🙏🚩🚩🚩
मनोरंजनाबरोबरच समाज प्रबोधनाचे कार्य आपल्या चैनलवरूहोत आहे आपली कल्पनाशक्ती खुप प्रगल्भ आहे सर
आज छपरी मामा पुर्ण फिटले😂😂
देविदास भाऊ मामा चा भांडाफोड केलं शिवाय राहत नाही आणि सरपंच मस्त जमलं आजच एपिसोड खूप छान 😂😂😂😂
छपरी मामा...🤣🤣 कंदील बुड्या च पोरग मस्त आहे ... त्याचं एक भाग होऊ द्या!
मी अहमदनगरहुन
मामा मनापासून लयच भारी बोलतात भाषा ❤ love you my favorite character
मामा विषयी बोलण्यासाठी माझ्याकडे शब्दच उरलेले नाही 🙏 😁
सरपंच मस्त आई डीया लढवली मामा चा गेम केला👌👌
डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा विजय असो 💙🇪🇺☸️
Jay bhim dada
बेस्ट लाईन कंदिल बुडा :- तुय त थुतर पाहिलं न कधी सरा दिवस खराब जाते...
बस फिटला आता छपरी मामा 😀😀😀
Jay shree ram Jay shivray ⛳
सर गजानन पाटील यांना सागा की आत्ताच आमच्या inteligence buro च्या माहिती नुसार मामा त्यांच्या किराणा दुकानाची लुटमार करणार आहे : IB 🧐🧐
त्यायची लीला त्यायलेच माईत तुमाल काय माहित ......
कंदील आबा 😂😂😂
माशी बनून येणार आहे छपरी महाराज 😂😂😂😂
कंदिल आबाजी चा भानूदास😂😂😂
Devidas Sansane 🔥🤣😂
बुलेट मारोतरावाले भेटते वाटते❤
मामा फिटला... मस्त झालं..
जाता जाता डोम्या नागावानी फणा काढून गेला...
कंदील आबाजी जेव्हा भांडण करतात तेव्हा खूप मजा येते राव त्यांचा आवाज खूप छान आहे राव.😂😂
नमस्कार हो गुरुजी ❤️🙏🏻😂
आज मामाची खोलफीटींग झाली ..मस्त एपीसोड..
सर माझ्या स्वपनात पण छपरि मामा आलंता 😅😅
Shevtun layech shortcut del Marun guruji😂😂
खूप आतुरता होती या एपिसोडची.
अभिनंदन गुरुजी 2 लाख बद्दल
कदील बुडा चा मुलगा 😃😃
Bhanudas chi entry khatrnakh 😂
अखेर छपरी मामा च काम तमाम केल सरपंच साहेबान देंडके भाउची बुलेट वाचली दोन लाख सबक्रायबर झाल्या बध्दल ट्रीचर टकाटक च्यानलचे अभिनंदन बाकी व्हिडीओ खुपच छान झाला धन्यवाद सर
मामा आता कुठे जाशील😂😂😂😂😂😂😂😂😂😂👌👌👌👌👌👌❤️
शेवळ्यांची कथा राहली गुरूजी.
मामा चा गेम झाला की मामा बदला गेनाराच 😅😅😊😊
Sarpanch asawa t aasa partek gavi aasa sarpanch pahije 👏👏👏🙏🙏👌👌👌👌1 k no.
आज मामाचा काई खरं नाही ❤️❤️❤️❤️❤️
राऊत सर तुम्ही खुप छान नाटक काढल असाच बुवाचा परदा फाश करालागते
🙏🙏 राम कुष्णहरी सर 🙏🙏 मारोति भाऊ तुमच्या लग्नात चिञॠषी हरीपाठ मंडळ गैळपेंड यांच्या तर्फे मुरनुकित सर्व खर्च आहे
मामाचा गेम झाला🤣🤣🤣🤣
मामा चे विडीओ मस्त राहते पण 😂😂
बर झाला बा मामाचा गेम😍❤️🙏
मामाच काही समजत नाही एवढ्या वेळी मार खाते तरी सुधरत नाहीत मामा सरपंच्याचा दुकानावर नंबर आहेत 😂❤
सर अजून पण मामा ले तीपारी बसली पाहिजे आणि सरपंच छा दुकानाले धका नाही लागला पाहिजे उलट मामाले झ्टका भेटला पाहिजे.
Mama cha bhanda fod😂
मामाजी अा गया ना स्वाद 😛😜 नवीन पात्र एण्ट्री कंदील आबाजी च पोरग आलं लय भारी वाटल बा
सरपंच साहेब व त्यांच्या सहकार्याचे हार्दिक अभिनंदन❤❤
खूप छान सर 👌
दुले का चेहरा सूहाना लगता है गायक खुपच छान आहे, छपरी मामा चा खुलासा जरा लवकरच लावला सर आनखी एकदा एपिसोड दाखवायचा होता सर,,,,
खूपच छान
गुरुजी व्हिडिओ फार चांगला झाला
चला... कंदील मामाच्या मुलांचे स्वागत
अंधश्रद्धा निर्मूलन झालेच पाहिजे सुंदर कार्य केले सरपंचांनी
Khup mast video sir
मामा चा पुतळा टीचर टाका टक लावा 😂😂
आज येते भाऊ मज्जा मामाची राऊत गुरुजी काय करते ता करण बावा
आज मामाचा हिशोबच निंद😄😄😄😂😂
rampur village is incredible village in the world 😅😅😅😅😅
छान आहे 🎉🎉
❤👌
Mamacha swag laich bhari ahe ❤😎
Mama khup bhari acting karto😅😅
Mama ha super 💯 A1
Super se Upar 😢
छपरीमामाचा गेम झाला 😂😂
असे लय खाेटे व भाेदु महाराज आहे आपले कर्म चांगले पाहिजे बाकी काही नाही
Phatalya shbd lay avdla❤
माहोल फक्त राऊत गुरुजींचा... 🙏🙏
2 लाख सबस्क्रायबर बद्दल अभिनंदन.. 👌
Ak no vedio sir
मस्त ऐपीसोड सर धन्यवाद 🙏🙏🙏
Jabardast sir andhbakatana changala sandesh dila
भुजंग राव देंडक च्या जवायले बुलेट द्या😂
Dendke lay bhari
पकडल्या गेला मामा तरी महणते सरपंच्याच दुकान फुटल आता 😅
एक नंबर
Sir khup wet kart asto
Khup chan vishay gheun yeta.
Aani hi patrika khule khas mandli sir
Thnks
मामाचा गेम झालारे 🎉🎉
Nice 👍🏻😄 😄
Mama 😂
2 लाख सबस्क्राईब झाल्याबद्दल राऊत सरांना धनेवाद
Jai Jai Vidarbh 👌👌👌 Hemant Deshmukh from Dhamangaon Dev 💐💐💐
Gazab
Very nice 👌👌 sir
मामाचा गेम झालरे आता🤣🤣
😊 1 No व्हिडिओ ❤
छपरी मामा ले चांगलं दणका द्या देविदास भाऊ 😊😊😊😊
👌👌
भानुदास 😂😂😂
उद्या चा episode ची कोण कोण वाट बगत आहे ❤
Mast ❤️
सरपंच साहेब भारी आहे
1 Number 🥀
Super😊
Sir ji abhinandan 2 lakh subscribe zalya baddal asech navin navin video Banvat raha thsnks
मामा कायमचा रामपूरवाल्यांन पासून कधीच दुर होऊ शकत नाही तर मजाच चालली जाईल
👍👍👍👍👍