शांताराम फरार 3 || बनवाबनवी || Episode 815 ||Comedy video 😂😂 || Teacher_taka_tak
ฝัง
- เผยแพร่เมื่อ 31 ก.ค. 2024
- Subscribe - Teacher Taka Tak TH-cam
Channel For More Comedy videos 🤣🤣🤣
आणखी अश्याच व्हीडिओ साठी नक्कीच सब्सक्राईब करा.
If you like the video then don't forget to like and share .
#comedy
#teachertakatak
#sureshraut
#shantabai
For Contact- rautsuresh5280@gmail.com
Second Channel-
/ @teachertakatak
Facebook- / teacher-taka-tak-sures...
Instagram-
/ teacher_taka_tak
Disclaimer -
Copyright Disclaimer under Section 107 of the copyright act 1976, allowance is made for fair use for purposes such as criticism, comment, news reporting, scholarship, and research. Fair use is a use permitted by copyright statute that might otherwise be infringing. Non-profit, educational or personal use tips the balance in favour of fair use.
जय माँ संतोषी
Thanks For Watching - บันเทิง
गुरुजी तुमच्या कलेला माझ्याकडे शब्द च नाही 😂😂
एका साध्या चोरीची घटना किती रंजक पद्धतीने दाखविली हो सर , जबरदस्त डॉयलॉग रायटर आहात तुम्ही. संपूर्ण प्रसंग किती जिवंत करता तुम्ही. तुमच्या कल्पनाशक्तीला सलाम 🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
उद्या येईल मजा
लक्ष्मण की लक्ष्मी
देविदास की देवका
शांताराम भाऊ उद्या होईल सत्याशी सामना 😊😊😊😊
राऊत सर. मी आज खूप आनंदित आहे, कारण आज माझी 1 ली लाईक व 1ली कमेंट करण्याच मला भाग्य लाभले. धन्यवाद राऊत सर.
भाग्य
Roj me karto
"मस्त विषय घेतला पण मजा येऊन राहली"😂😂😂😂
ताई तू अकोला जिल्ह्यातली आहेस का 😂
@DrSwara Udya Hasu Hasu Poot Duknar aahe 😂😅
Mama Vs Khadode Family Vs Rampur Gao 😂 🤣
सत्य परीस्थिती आहे सर, बाई सरपंच आणी माणूस करते समोर समोर 😅😅😅😅
मामा राहिले बाजूला अन शांताराम आणी झुंबर लाच शोधण्याचा कार्यक्रम चालू सलाम सर तुमच्या माईंड ला ❤❤❤
"कंदील आबाजी "तर साऱ्या गावात करून बसले बावा अन् म्हणते कोणाला सांगितल नाही म्हणते😂😂😂
उद्या बँक लंपास होणार आहे कोन कोण मामाची वाट पायात आहे
❤❤
Mibi paht aho
Bas stand vr dendake cha jawai 😅😅😅😅😅ekch numbr ..raut sir ekch number 🎉🎉
Ek ch number.., lakshman lay bhari bawa..😂😂😂
सरांचे मनापासून आभार 🎉❤🎉🎉
किती जणांना कंदिल आबाजी च पात्र आवडते
बिलाला साहेब लागत होते😅😅😅😅
सर तुमचे एपिसोड बघितल्यावर माणुस एकटाच हसतो.
खुप छान विडिओ सर धन्यवाद 🙏🙏
एक दम मस्त
आज मज्जाच मज्जा येणार आहे शांताराम भाऊ ची आणि झुंबर ची👍👍👍
लई मजा येऊन रायली..😂😂
काय जबरदस्त व्हिडिओ होता बा आजचा..
देवकाबाई आणि कंदीला आबाजी यांच्यातला संभाषण लय मस्त..
लयच हसलो बा आज..देवकाबई सत्तरशिंगे🤣🤣
Khup mast video sir
Jabardast🎉🎉🎉🎉
तुमच्या भागाला कोणीही बोर होत नाही सरपंच साहेब अति सुंदर भाग
Khup mst❤
शांताराम भाऊ झुंबर हे दोघेजण देविदास ला अडचण निर्माण करणार वाटत आहे देविदास व लक्ष्मण आता सापडणार 😂😂❤ इकडे कंदील ने सर्व गावात पेरून ठेवले 😂
Motalyach naav ghetlya baddal dhanyawad guruji ❤
जबरदस्त व्हिडियो
आज पण व्हिडिओ मध्ये खूप मज्जा येणार 😂😂
एक नंबर बनले हे तिन्ही भाग
1 नं एपीसोड...
Mast super hit rauat sar khup maja yeu nali
प्रत्येक गावातील एक डायलॉग ,फेमस आहे राव ,मी तुले सांगत आहे,कोणाले सांगू नोका 😅अनि अस करता करता साऱ्या गावात बोंब.😅😅😅
Shupar video ❤️
धन्यवाद राऊत सर यकनबर
शेगांव, संग्रामपूूर, बुलढाणा चा उल्लेख केलाय धन्यवाद 💐
जबरदस्त.. मनोरंजन.. जबरदस्त...पात्र निर्मीती..जबरदस्त...नियोजन... जबरदस्त कल्पना शक्ती...जबरदस्त एपिसोड...👌👌👌👌
👍👍
Sarv bhag khup chan zalet sir❤
देवका बाई सत्तरशिंगे 😂😂😂❤
बँक लुटून नेणार आहे मामा फक्त अशी माझी इच्छा आहे आणि खादोळे कुटुंब फसल पाहिजे
👌👌👌
Sar pan tumche video khup mast astat kahi shikayla milte
खूप खूप सुंदर
Mast video ❤️
राऊत सरांचे मानावे तेवढे आभार कमी च आहे... खूप छान एपिसोड सर जी.... आपल्या अफाट बुद्धिमत्तेला सलाम... 🙏 हा नविन विषय घेऊन आपण आम्हा सर्वांचे मनोरंजन करीत असता त्याबद्दल आपले अभिनंदन 💐 झुंबर च पोट्ट मस्त म्हणते पैसे पाहिजेन पैसे.....🤣🤣🤣 कंदील आबाजी ग्रेट... उद्याच्या एपिसोड ची आतुरतेने वाट आहे...... रामपुरात एवढा मोठा कांड होत आहे अन शक्ती कपूर आणि प्रेम चोप्रा ले याची जरा पण भनक नाही का 😀
छान एपिसोड गुरुजी
❤❤👌👌☺️
खूपच मजेदार सर... आपल्या कल्पनाशक्ती आणि संवादाला सलाम सर
एक नंबर विडिओ सर❤️🙏
तोड नका होऊ देऊ सर
कंदील आबा व्याजान पैसे देतात म्हणे पायजा थोड देतील तर😂❤
खूब छान माहिती दिलीत त्याबद्दल, धन्यवाद 🙏🏻👍👍👌👍👍🙏🏻
Latur Marathwadyt pan pahato Aamhi Sair Ak No Aahie Aapla Taka Tak
Thanks 🙏🙏
🤣🤣👍
रामपुराची जंग आता निर्णायक टप्यावर
देविदास कि देवका पहा उद्या
जबरदस्त एक नंबर झाला एपिसोड, उद्या तर नुसता राडा होणार.😂😂
नाइस सर
Ek no video aami roj tv vr bgto tumcha video
Khup chan sir 🎉🎉🎉
Nice , sir
❤❤❤
❤
😂❤❤
Naice video ❤️
Nice video
लक्ष्मण 1 नबर आवाज
उद्याला मजा येणार आहे 😂😂😂😂
Nice video sir
Chan video aahe sir
Aaj tar maja ch ahe bava
Super 😂😂🎉🎉😅😊
ऐकच. नबर. देवीदास. भाऊ.❤❤❤
Mast 💯 sir
सर, मामाच्या नंतर " कंदील आबाजी "एक नंबर पात्र आहे " techer takatak "चॅनल च😂😂😂
Superb
Nice video ❤
सर कंदील आबाजी
खरच गाव भर पसरवलं बघा
😂😂
मला तर कमेंट करता येत नाही लोकांच्याच कमेंट वाचत असतो त्यास वाचण्यात का आनंद देतो व्हिडिओ तर दररोज कितीही टेन्शन असले तरी खूप मजा येते सर्व टेन्शन बोलून जातो माणूस
झी न्यूज आज तक पेक्षा समोर आहे कंदील बुडा😂
बनवना,लवकर,सर
😂😂❤️👌
😂😂😂😂
Idea khup mast ahet
Mast video sir 👌👌
गुटख्याचा विडिओ राहिला सर
देवकाबाइ सत्तरसिंगी😂😂😂
Chan ashi hi banva banvi.sir
उद्या मजा आहे सर
Nice sir
Udya jevnacha karyakram aahe na khadolecya ghari banket jyache account aahet tyana😮😢😮😅😂❤
Super 🥳🥳🥳
Very nice sir
नमस्कार हो गुरुजी 😊❤😊
❤❤❤❤❤
🙏Sar video khup khup cagala zala aatuarta रविवार चि ases video banvat raha aani santa ram ye pesoot khytam kara aani tum cy aabhaar mantoo sar 🙏
Good 😂😂
नमस्कार सर. खुप छान व्हीडिओ.मस्त.आज पोलीस स्टेशन मधे सर्व सत्य उघडकीस येईल.
Nice Sir Ji 👌
बनवाबनवी 😂😂❤❤ खूप सुंदर आहे व्हिडिओ सर 🎂
Favorite character shantaram bhau ❤