Abhijit Bichukale : अभिजीत बिचकुलेचं इंग्लिश एैकून अवधूत गुप्तेही झाले हैराण | Khupte Tithe Gupte
ฝัง
- เผยแพร่เมื่อ 7 ก.ย. 2023
- 🔴लॉ़ग इन करा: www.mumbaitak.in/
---------
#KhupteTitheGupte #AbhijitBichukale #AvdhootGupte
अभिजीत बिचकुलेचं इंग्लिश एैकून अवधूत गुप्तेही झाले हैराण,
डाऊनलोड करा Tak App. खालील लिंकवर करा क्लिक:
newstak.app.link/fataak
Follow us on :
Website: www.mobiletak.in/mumbaitak
Google News : news.google.com/publications/...
Facebook: / mumbaitak
Instagram: / mumbaitak
Twitter: / mumbai_tak
इंडिया टुडेच्या मुंबई तक या मराठी युट्यूब चॅनलवर आपलं स्वागत. इंडिया टुडे ग्रुपचे मॅगझिन, इंडिया टुडे टीव्ही आणि आज तक हे लोकप्रिय न्यूज चॅनल आपल्याला माहितीच आहे. त्यानंतर आता खास मराठी प्रेक्षकांसाठी आपण भारतीय प्रादेशिक भाषेतलं पहिलं मराठी चॅनल घेऊन आलोय. महाराष्ट्रासह राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीयस्तरावरील महत्वाच्या बातम्या आणि घडामोडी आपल्याला अगदी सोप्या शब्दांत समजावण्याचा आमचा प्रयत्न असणार आहे.
Namskar, Welcome to India Today group’s new Marathi TH-cam channel - Mumbai Tak. Get all the latest important stories and updates from in and around Maharashtra in Marathi. Stay Tuned to Mumbai Tak for current affairs, politics, sports, business, entertainment, literature and many more in Marathi.
महाराष्ट्रात अलिकडच्या काळात असेच थिल्लर लोकं तयार झालेत. समाजात सुधारणा करणारे लोकं दूर दूर कुठेच दिसत नाहीत. आणि खाजगी चॅनल्स ना ह्यांना टीव्ही वर आणण्यात धन्य वाटते कारण खाजगी चॅनल्स स्वतःच थिल्लर आहेत.
❤❤सातारचे स्वप्न मतदानाच्या दिवशी जपण😂😂
Thillar kay ahe yat asa kay ahe chukich sanga
यात अजून एक नाव आहे नाऱ्या आणी त्याची 2 नालायक कार्टे निल्या न नित्या
He's English communication skil better than kapil sharma 😂
काय गुप्ते ही तुम्ही घेतलेली मुलाखत आम्हाला खुपते,,
😂😂😂😂😂gammat manun bga ,bichukle funny 😂😂😂
आज अवधूत गुप्ते साहेबांचे जीवन सार्थकी लागले.... त्यांचा जन्म ज्या कामासाठी झाला. ..
ते कामं त्यांनी ह्या मुलाखतीतून पुर्ण केले... सलाम तुमच्या कार्याला.....
****(काही नसते तिथे गुप्ते)****
😂😂😂😂
आत्मविश्वास असावा तर बिचकुले सारखा बस.🤣🤣🤣🤣🤣
Smpla vishay😂
आत्मविश्वास की ××पणा ?
@@manmohanroge😂😂👍
😂😂😂😂😂😂
झोपते साहेब तुम्ही योग्य माणसाची मुलाखत घेतली बिचुकले साहेब खरा रोखठोक माणूस आहे
गुप्ते अजून दुसरं कोणी मिळाला नाही का...😮😮
तुह्मी का नाही गेले चाटे
सलमान खान गेला असता तर त्याचा बुला घेतला असता ना तुम्ही... हा मराठी गेला की त्रास होतो का
कुणाचे चाटे?
त्यांना टीआरपी वाढवण्यासाठी करावं असं लागतं भाऊ... 😂😂😂
Marathi mansapasun evdhi ka jalte re tumchi
अवधूत आम्हाला हे तुमचं खुपल राव महाराष्ट्रातील चांगलीं आणि वेगळी माणसं संपली अस वाटत....😊😊😊
कोणत्या ग्रहावरून हे खुसुकले आलेत ह्याचा शोध लावा आधी 😂😂😂😂
अहो अवधूत जी तुम्हाला टाइमपास हवा होता तर
बरेच होते की 😅
Ha bhau kon ahe?
जे जन्मतःच चुकले
ते हेच आहेत बिचकुले!
यांच इंग्रजी ऐकून...
प्रेक्षकही दचकले...!
असं म्हणतात की काही काही
गचकले...!
😱😱😱
😂
😂
😅😅😅
Mast 😂😂
😂😂
अवधूत तुला trp वाढविण्यासाठी अशी धडपड करायची गरज वाटत नाही. आम्ही चांगल्या अपेक्षेने पाहतो तुझ्याकडे. चांगलंच दाखव 🙏
I like his confidence level 👍
ज्या खुर्चीवर मा. नितीन जी गडकरी साहेब बसलें त्यावर ........🙈🙉🙊🕷️🕸️🕷️🕸️
.......गुप्ते अहो हे खुपते
अवधूत सर आता राखा सावता ला पण बोलवा...the Drama Queen 😅😅😅- Dr.Ashwini
राखी सावंत ला अख्खा भारत ओळखतो ,टी समाजसेवा करते , ह्याचं कर्तृत्त्व काय ? कोण ओळखतं ह्याला???
मुंबई तक ला न्यूज मिळत नाहीत वाटतं. कसले कसले लोक दाखवता. कुठून कुठून धरून आणता असले ईर साल नमुने? धन्य आहे तुमची.
कोणालाही कमी समजू नका. काळाची चक्र कधीही फिरु शकतात.😮
Adi tuza tond kalah kar
Kahi bi
चक्र फिरले आणि हे राजकारणत आले 😂😂😂
गायकवाड काका चक्र तर नयी माहिती पण चक्रम लै झालेत 😂
2 rekamtekde mans
मला वाटतं अवधूत तुमच्या कार्यक्रमाची जी खासियत आहे ती जपा. अशी थिल्लर माकड आणून खेळ करायचा असेल तर हा कार्यक्रम न पाहिलेला बरा. स्तर जपा नाही तर प्रेक्षक पाठ फिरवायाला मागे पहाणार नाही.
इतकं कुणाला खालच्या दर्जा देऊ नका। खर बोलायचा प्रामाणिक प्रयत्न केला। हेच सर्वांना खुपत आहे। प्रत्येकाची वेगळी शैली असू शकते। अवधूत जी ने खुप हिम्मत दाखवून दिली की सर्व सामान्य माणसाला संधी दिली। त्यांचे कौतुक आहे।
हा बीचुकले ,कपडे घालून आला हीच कौतुकाची बाब ,,,,,,
अवधूत तूच बिचकुले ला शिष्य करून घे... चांगलं गाणं शिकव. तुमच्या दोघांचा वेळ चांगल्या ठिकाणी खर्च होईल.
😂😂😂
भिचुकले चा अवधूत शिष्य वाटतोय का😂
समान शीले व्यसने सख्यं
बिचुकले डोक्यावर पडलेला पण हा जो आहे गुप्ते हा पण डोक्यावर पडला हे आज कळाल
आगदी बरोबर
टुचुकलें खुचुकले खुप खुप खुपले 🤣😝😜😂 अवधूत गुप्ते जी
😂😂
Confidant level 👌🏻
कार्यक्रमात कोणाला बोलवायचं हे ठरवणाऱ्याचा/ ठरवणारीचा पगार वाढवा 😐 गुप्ते दर्जा सांभाळा
अवधूत, असे पाहुणे आणला तर कार्यक्रम लवकरच पडणार
परखड मत मांडायला धाडस लागत.😎👍🏻👍🏻👍🏻
@अभिजित् बिचुकले.
अवधूत गुप्ते असल्या वात्रट माणसाची मुलाखत घेत आहात यामुळे तुमी किमत घालवून घेत आहात. त्याची काय लायकी आहे का?
बीचुकले ला मुलाखतीला बोलवायची पाळी आली त्यापेक्षा हा कार्यक्रम बंद केलेला बरा.
उगीचच उपटलेला उपटसुंभ
गुप्ते तुमच्या मुलाखतीचा दर्जा घसरतोय...
अशी चिल्लर , गावगप्पा मारणारे गल्ली , खोपटित सर्वत्र दिस्तात 😂😂
यांचा एक मुद्दा आवडला की, मी लढतोय, बाकीचे म्हणजे ठाकरे सारखे भीतीने लढत नाहीत.
he is far better than most of the politician i am really enjoyed it😅
Bichukle sahebanchi mulakhat ghetlyabadal manpurvak aabhar ❤💐🙏
कुणाला कमी लेखू नका बिचुकले सर एक ना एक दिवस नक्की मंत्री होतील कारण कलीयुग आहे
aur vo kaala bhi hai😂😂
@@ganeshbarbate7734totally
Athiwale romdas hou shakta mg he tar nakkich hotil
अहो मंत्री काय प्रधान मंत्री सुद्धा होऊ शकतील. ही लोकशाही आहे. इथे हीच नाणी चालतात😊
Aani sagle vatole kartil
आमच्या सारख्या प्रेक्षकांचे दुर्दैव हे बिचकुले दादा आम्हांला वारंवार पाहावं लागतात.. गुप्ते दादा महाराष्ट्र राज्यातील सर्व प्रथीत यश, आदरणीय समजसेवक, शिक्षणातज्ञ्, CA,, डॉक्टर,, इंजिनियर, OFFICER,, प्राध्यापक,, कलाकार,, लेखक, कामगार नेते,, संपले का??? म्हणून तुम्हाला हा नग बोलवावासा वाटला 😫धिक्कार 😫निषेध 😫
Ajkal..doct..eng..kahi br..ka.....rajkarnychya mg firtat..tyapeksha..bichkule...swabhimnani..shet😂😂😂
आहो गुप्ते तुम्ही हा धंदा छान उघडला आहे परंतु आजवर तुमच्या कार्यक्रमात एकही समाजासाठी योगदान देणारा माणूस आलेला नाही, सगळे हूकलेले बोलावून आपण तुमच्या कार्यक्रमाचा सत्यानाश का करत आहेत, अजून वेळ गेलेली नाही सुधारणा करा गुप्ते साहेब
अहो गुप्ते सर, यांना एखाद्या कॉमेडी फिल्म मध्ये , रोल द्यायला सांगा एखाद्या डायरेक्टर ला,...खूप स्कोप आहे यांना तिकडे,.... महाराष्ट्राच्या राजकारणात आधीच खूप कॉमेडी चालू आहे त्यात अजून एक भर कश्याला ...पाहिजे
गुप्तेवर वाईट दिवस...कोणाची मुलाखत घ्यायची वेळ आळी
आळी?अरे तुला मराठी तरी येत का
ठाकरे गट आणि शिंदे गट : शो कोणी sponsered केला रे ...आणा तर समोर त्याला😂😂
अहो गुप्ते कमीत कमी त्यांना केस दाढी करून थोडासा मेक अप करून तरी आणायचे ना साहेब
छान कॉमेडी बिचूकले
बऱ्याच लोकांच इंग्रजी रात्री 9 नंतर बाहेर निघतं
🥃🥃🥃😂😂
केवळ हास्य जत्रा .😁😁
अभिजित बिचुकले ना लोकांसाठी काय काम करायचंय , त्यांचं व्हिजन काय आहे, काय बदल घडवायचा आहे असे प्रश्न नाही विचारले गुप्तेनी.
गुप्ते मजा घेत आहे 😆
मुलाखत कमी कॉमेडी शो जास्त झाला.😂😂
The greatness of this great man is his simplicity and very good sense of humor. I wish A B ALL THE BEST IN HIS FUTURE VENTURES.
आहो गुप्ते तुम्हाला स्वताचा टाईमपास करायचा होता तर त्याना तुमच्या घरी बोलवा...या कार्यक्रमाची वाट का लावता... असाच थिल्लर कार्यक्रम होणार का इथे...
अवधूत गुरू आणि अभिजीत शिष्य
उलटं सांगितले.
बीचुकले पाणी टाकत जा रे दादा .. नंतर त्रास होतो गड्या 😂
तत्वज्ञान सांगत असताना लोकाना कंटाला येवू नए म्हणून मधिच चुटकुला।
म्हणजे बिचुकले😀😀😀
बिचकुले एक दिवस नक्की मंत्री होईल
गुप्ते ला उद्धव ठाकरे हे नाव प्रत्येक मुलाखतीत खुपते…
गुप्ते पण वोव्हर acting जास्तच करतात,गूप्ते सरांची कीम्मत बिचकूले यांच्या पेक्षा ही सर्वसामान्य माणसात आणखीन खाली गेली,अगोदर बघायचो,पण या माणसाला बोलवल्या पासून हा कार्यक्रम बघायचा सोडून दिला..
जर सातरच राज घरान नसत तर तू जन्माला पण आला नसतास 😊
बिचकुल्या ...😂😂😂😂😂 अक्कल वाटली तेव्हा कुठे होतास रे.
ह्यांच्या सारखा महान विदूषक संपूर्ण ब्रम्हांडात नाहीये
😂 गुप्ते दर्जा घासरवू नको.चंद्र यान गेले सूर्य यान मधून पाठवून द्या.
दर्जा घालवला गुप्ते तुम्ही
This man is in parallel universe 😂
विषय अभिजतरावचा नाही आज कलले गुप्तेच डोक्यावर पडलेले आहेत
Full on entertainment 😂😂😂😂😂
गुप्तेंची हास्यजत्रा..😂
मी चाललो.... बीचुकले सरांकडे English मिडीयम चे क्लालेस लावायला 😂😂
अभिजित बिचुकले दिलदार माणुस आहे
अशी कोणती काम केल त्यांनी तो दिलदार आहे काय पण तुमचं राव बोलायचं म्हणे दिलदार त्या माणसाला बगून तो फक्त टाईमपास आहे बाकी तो शून्य आहे समजल
@@nileshghag-zf6ir या पुर्वी ज्यांना ज्यांना महाराष्ट्राने आमदार खासदार म्हणून निवडुन दिलं त्यांनी गोर गरीबांच्या अडचणी दुर करण्या ऐवजी सरकारी तिजोरी लुटल्या त्यांनी काय दिवे लावले देशातील शेतकरी गरिबतो गरिबच आहे त्यांची मुलं बेरोजगार आहेत...... हि काही राजकारणी नाही किंवा कोणत्याही पक्षात नाही पण अभिजित बिचुकले प्रत्येक निवडणुकीत स्वतः खर्च करून मोठ मोठ्या नेत्यांच्या विरोधात निवडणूक लढवण्याचे धाडस करतो बोलण्याचा धाडस करतो... त्यामुळे त्याला एकदा संधी दिली पाहिजे मनातील कोणतीही गोष्ट लपवून ठेवत नाही लोकांन समोर मांडण्याचे प्रयत्न करतो ....तो तापट स्वभावाचा आहे हे माहीत आहे पण तो गरिबांची काम करु शकतो
अवधूत गुप्ते तसा पण तुमचा हा कार्यक्रम कोणी बघत नाही. अश्या माणसांना बोलुन आपण आपली किंमत आणखीन कमी करत आहात.
कोणाला किती किंमत द्यावी हे अवधूत गुप्तेना कळले पाहिजे. काय या माणसाकडे आहे? कोणा बद्दल काय नि किती बोलायचे हे त्याला समजते का?
बहूतेक बंद कार्यक्रम शेवटचा भाग!!!
Bank of confidence 💥💥💥💥💥💥 AB
गुप्ते आता हे फार खुपते.
संडास स्वच्छ करायला एक माणूस हवा आहे, हा परफेक्ट राहील
अभिजित दादा , स्वतःला सांभाळा लोक तुमची चेष्टा करतात हो.
काही लोक दारू पिऊन बडबड करतात आणि बिचुकले सारखे बिन दारू पिऊन बडबड करतात हा रामदास आठवले चा भाऊ फक्त हा कविता करत नाही
फक्त timepass आहे😊😊
गुप्ते साहेब, बिचकुन रहा,नको त्याच्या नादी लागू नका
चांगल्या कार्यक्रमाची वाट लावायला बिचुकले आणलाय ह्याला आणून कार्यक्रमाची टीआरपी अजून कमी होईल कशाला ह्या बिनडोक ला आणायचं 😂😂😂😂😂😂😂😂
कुठे नेऊन ठेवलाय महाराष्ट्र
" How to UTILISE Democracy " 😮
I would really love to see bichkule ji as, ek din ka CM....NAYAK cha Anil Pakoor😂😂
पैसे घेवून खुपते तिथे गुप्ते
He is future Ramdas atvala he will entertain in parliament.
इतके वाईट दिवस आलेत का गुप्ते😂😂😂
गुप्तेना आज खूप काही काही खुपेल 😂😂😂
लोकांनी कार्यक्रम पाहावा असं तर व्यक्तीमत्व घ्यावं ऐवढही समजत नाही का गुप्ते?
गुप्ते तिथे खुपते..... कार्यक्रमाचा दर्जा घसरवलात......
Que bonita actuación felicidades
Khupte tithe...... Bolnarch na Gupte saheb😄😄😄😄
गुप्ते आम्हाला ही.
i मुलाखत खुपली बर
Bichukle,great,man,salut
Good
काय पण म्हणा मजा आया लाईफ मध्ये या बीचुकले सर्काहा confidence pahije सही बात
Well done bichkule....tumch rajkiy bhavishya mala mahiti nahi....pn tumcha swabhiman v himmat tyasathi me nakkkich salute krto....
हा माणूस कोण आहे त्याला तुम्ही कश्याला भाव देता साहेब तुमच्या चैनेलचा टी आर पी तर कमी होईल आणि ह्या कार्यक्रमा कडे लोक पाठ फिरवतील
तुम्हाला बोलवले का कधी तिथं त्यांना तरी बोलले
चमको, जुमलेबाज, खोट्या मोदी चा टीआरपी वाढवून देशाचे वाटोळे होण्यापेक्षा बिचकुले बरा.नुकसान तरी नाही.मंदबुद्धी अंधभक्तांना नादाला लावून राजकारण करत नाही.
Tu tyala bghtoys mhanje tyala value
M yela bolva
Tumhala koni vicharl
अबकी बार अभिजित बिचकुले सरकार😂😂
Bro living in his mind.
छान मनोरंजन केलात अवधूत दादा 😂
Confidence level तेंव्हाच समजली जेंव्हा पुण्यात विधानसभा निवडणुकीत लाखों पैकी ४३. मते मिळाली. ही level. अवधूत गुप्ते comments वाचा. अवधूत गुप्ते आजवर मिळवलेली काही मिनिटांतच घालवली.
हि मुलाखत neat घेतल्यासारखी वाटते.
कोणाला पण का बोलवता ओ अवधूत दादा..😂😂
Gupte is King 👑👑👑 Abhijit boss