खूपच छान podcast होता स्मिता ताई...अत्यंत उपयोगी अशी माहिती मिळाली..मुलांचा अभ्यास घेण्याचा म्हणजे concept समजवण्याचा एक वेगळा दृष्टीकोन मिळाला...खूप खूप हार्दिक शुभेच्छा पुढील वाटचालीसाठी दोन्ही ताईना ..🎉🎉love from Goa..❤❤-शैलजा
Very nice information , I wish the Government would accept this concept leaning method & Creat Bharat ke Kohinoor .thank you & all the best for ur work .In the future I would like to be part of your journey . Thank you Smita tai for sharing this information
ताई तुमची फीज कीती आहे
खूपच उपयुक्त माहिती आहे मॅडम
माहिती तर खुपच छान पण ह्या कार्यात confidence देखील महत्वाचा भाग आहे. अभिमानास्पद कामगिरी 😊
छान गप्पांमधून शिक्षण व आपल्या concept Learning विषयी माहिती मिळाली. आपल्या कार्यास शुभेच्छा... 🎉
खूपच छान podcast होता स्मिता ताई...अत्यंत उपयोगी अशी माहिती मिळाली..मुलांचा अभ्यास घेण्याचा म्हणजे concept समजवण्याचा एक वेगळा दृष्टीकोन मिळाला...खूप खूप हार्दिक शुभेच्छा पुढील वाटचालीसाठी दोन्ही ताईना ..🎉🎉love from Goa..❤❤-शैलजा
Very nice information ,
I wish the Government would accept this concept leaning method & Creat Bharat ke Kohinoor .thank you & all the best for ur work .In the future I would like to be part of your journey .
Thank you Smita tai for sharing this information
दिव्यत्वाची जेथे प्रचिती तेथे कर माझे जुळती ! या दोघी केवळ मुलांनाच नाही घडवत आहेत यातून राष्ट्रीय चारित्र्यही निर्माण होतय .
khup chan 👌🏽
Very informative and helpful video
खूप छान खूप छान खूप सुंदर व्हिडिओ तुम्ही दाखवता. ते एकत्र कुटुंबाबद्दल बोलले ते पण खूप छान.
Plz give me details....plz
Very nice perspective best I missed❤❤❤
Khup chan tai mahiti sagitli tai😊👌🏼👌🏼
Innovative concept....very nice 👍
खूप छान
Please give detail address of center
Where is your location?
Khup chan 👌👌
Khup miss krt ahe g muramba madhe...pls come back janvi❤
Mast 👌👌👌
Mast
अप्रतिम
Nelia lavkrat lavkar kase vathatat?
खूपच छान विषय घेऊन येता.
Nalis lavkarat lavkar kase vathatat? Yachyavar video banva
Address plz
Mumbai madhe aahe ka kuthe
Kolhapur madhe nahi ka as kuthe shala..plzz reply
Plzz mla ya school che kolhapur asel tr nki reply kara..plzz
@@pushpanjalimohite304तिकडे नाहीये
तुम्हाला पुढाकार घेऊन सुरू करावी लागेल
Nice 👍
कृपया यांचा पत्ता आणि फोन नंबर मिळेल का
अप्रतिम…!!❤
त्याच पुण्यात कुठे सेंटर आहे पता् पाठवल का याचा मोबाईल नंबर मिळेल का
लेन नंबर १३, गोकुळ बंगला, परमहंस नगर ,कोथरूड मध्ये आहे
हो ना कुठे आहे पुणे मध्ये
Khup chan
Kathe aahe he center
कोथरूड
क्रुपया याताईंचा नंबर द्याना मला
He center punaymadhy kuthe ahe
Pl send address and contact no
Pls send the contact number and your learning school address in Pune ...
Kuthe aahe he center
कोथरूड