मी अजून बघीतले नाहिये हे रेस्टॉरंट. कधीतरी नक्कीच हजेरी लावीन. पण एक अतिशय महत्त्वाची सूचना करावीशी वाटली, ती म्हणजे जर कोणी पानात अन्न टाकलं तर त्यांच्या कडून ₹. ९९ /- ऐवजी पूर्ण रक्कम घेतली जावी. धन्यवाद आणि शुभेच्छा. तसा मोठ्या अक्षरात बोर्डच लावा. कोणीही या सेवेचा गैर फायदा घेता कामा नये. " अन्न हे पूर्ण ब्रह्म " !
सगळीकडे ह्या प्रकारच्या न्याहारीची पध्दत सुरू झाली आहे. पण कोणी ते unlimited पदार्थ जास्त खाऊ शकत नाही in short वसूल करू शकत नाही ह्याचे मुख्य कारण म्हणजे त्यात घातलेला भरपूर सोडा. आपण घरी ६-८ इडल्या वा ४-५ बटाटेवडे सहज खातो (२०-२५ खाणारे अपवादही असतात) पण तेच हॉटेलमध्ये २ खाऊन पोट भरते. म्हणून हॉटेलं जोरात चालतात.
आपण इडली वडा डोसा, वडे याबद्दल जे सांगितले ते अगदी खरे आहे. इडली डोश्याचे वाकलेले पीठ आंबविण्यासाठी ३५° तापमान लागते व सहा ते आठ तास लागतात. तेव्हाच हे पदार्थ छान होतात. त्यामुळे आम्ही हे घरी करतो. सहजरीत्या ९,१० इडल्या अथवा ५,६ डोसे खाऊ शकतो. तसेच आंबोळीचे पण आहे. आंबोळ्या कितीही खाल्ल्या तरी समाधान होत नाही, अन् त्रासही होत नाही. कारण नैसर्गिकपणे हे पदार्थ आंबवलेले असतात. बाहेर यात सोडा वापरलेला असतो. त्यामुळे आपण दोन तीन इडल्या वा एखादा डोसा खाल्ल्या नंतर पुन्हा खाऊच शकत नाही. खाल्ल्यास त्रास नक्की होतो
Old customer of this restaurant, I met Bollywood actor Suresh Bhagwat in this restaurant. Many Marathi actors, politicians, businessmen , and foreigners also visit this restaurant. ( I am staying 2 buildings ahead of this restaurant since 2003, that's why I knew about this restaurant.)
It is possible because the persons visiting to the restaurant there is a limit that how much a person can eat, therefore this type of offer is possible.😮😮
Uncle Thank you so much...ye age mai bhi aap hamare liye itna sochte ho, accha food aur restaurant batane k liye.aap accha kaam kar rahe ho...hats off 🙏👍...jain food available hai ya nahi?...apki health ka dhyan rakhna 👍🙏
Thanks for your concern about my health.I always take precaution. As jain food you can eat bread butter/jam & sabudana khichdi. If not subscribed HemantG channel,pl subscribe.
हेमंतराव गोखले साहेब तुम्ही व्हिडिओमध्ये कितव्या मिनिटावर हॉटेलचा पत्ता सांगितलात ते जरा व्हिडिओ स्वतः बघून आम्हाला परत कळवा. हेमंत साहेब 1.37 मिनिट झाली असता तुम्ही म्हणालात पत्ता नंतर सांगेन आणि खाण्यामध्ये मग्न झालात. त्यानंतर मुलाखती घेऊ लागला आता मला सांगा व्हिडिओमध्ये कितव्या मिनिटावर तुम्ही पत्ता सांगितला. तुम्ही इडली खाल्ली, मसाला डोसा खाल्ला, साबुदाणा खिचडी खाल्ली, साबुदाणा वडा खाल्ला, आलू पराठा खाल्लात, व्हिडिओ चांगला बघितला हो साहेब.
@@sunilgokhale612 तुम्ही पहिली 5 मिनिट पण फिल्म बघितली नाही याची आम्हाला खात्री होती.गेल्या ९ महिन्यात २,४७,००० लोकांनी ही फिल्म बघितली पण ज्यांनी फिल्म ५ मिनिटे पण बघितली नाही असे ४,५ जणच आहेत.कृपया आता तरी फिल्म संपूर्ण बघा आणि 4.52, 7.50 ,9.42 या वेळेवर address वाचा.फिल्म नक्की शेअर करा आणि HemantG हे चॅनल subscribe करा.धन्यवाद
You don't seem to have an idea about the huge margin in the 'normal' rates in other restaurants, if you think that this one will be making loss. Also, please don't consider the maximum quantity, that very few people will consume, out of all the customers. Normal rule is, to consider half of that as the average. All buffet offers & caterer's per plate meal rates in marriages etc. are always based on this principle. While giving contract to caterer, people consider the price assuming the maximum consumption per person & so, find the rate as ok. Actually, the caterer makes a huge profit.
हेमंत जी, धन्यवाद. मुंबई वरून लवकर तुमच्या रेस्टॉरंट ला येणार. छान व हायजेनिक वाटतेय.
Mee suddha ithe khanyacha aswad ghetla aahe. Kharokhar worth aahe...padarth changle astat. Unlimited aahe.
खरच 99रूपयात एवढे पदार्थ येउ शकतात हे आश्चर्य
Yetat ki shaniwaar wada javal , khup varshapasun ahe.
उत्तम रेस्टॅारंट सुचवल्याबद्दल धन्यवाद सर
मनःपूर्वक धन्यवाद.असेच नवनवीन vdo बघण्यासाठी आमचे HemantG हे चॅनल अवश्य subscribe करा
मी अजून बघीतले नाहिये हे रेस्टॉरंट. कधीतरी नक्कीच हजेरी लावीन. पण एक अतिशय महत्त्वाची सूचना करावीशी वाटली, ती म्हणजे जर कोणी पानात अन्न टाकलं तर त्यांच्या कडून ₹. ९९ /- ऐवजी पूर्ण रक्कम घेतली जावी. धन्यवाद आणि शुभेच्छा. तसा मोठ्या अक्षरात बोर्डच लावा. कोणीही या सेवेचा गैर फायदा घेता कामा नये.
" अन्न हे पूर्ण ब्रह्म " !
Very nice video and information.
मनःपूर्वक धन्यवाद
खूप छान... मुंबईत ही अशी कृपा असावी...❤
स्वस्त आणि मस्त येवढ्या महागाई त कसं परवडत हाॅटेल मालकांना धन्यवाद जिगर आहे... फारच भारी नक्की भेट देऊ..
मार्केटिंग strategy आहे. एक प्लेट खाल्ली की पोट भरतं, आणि कोण खाणार आहे उगाच जास्त. ते फक्त ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी आहे.
फूड इंडस्ट्री मध्ये भरपूर प्रॉफिट आहे फक्त सेल मजबूत हवा. पुणे कोल्हापूर रोडवर शिरवळ सोडले की अशी,99रुपयात पोटभर नाष्टा देणारी भरपूर हॉटेल्स आहेत.
मी वर्धा येथे राहतो।पुण्याला आल्यावर नक्की येईल।🎉🎉
🎉❤🎉 एकच नंबर हॉटेल आहे
फक्त 99 रुपया मध्ये येवढे स्वादिष्ट पदार्थ छान आहे !
इथे "अनलिमिटेड पार्सल सर्व्हिस" उपलब्ध आहे का?
( ट्रकच घेऊन येतो!!!)
🤣🤣🤣
Looks very amazing and quite economical! 😮😊😊
उत्तम आहे.. 🚩
Food and prices look absolutely amazing 👌👍🙏
Bahut mast Kothrud Pune me
सगळीकडे ह्या प्रकारच्या न्याहारीची पध्दत सुरू झाली आहे. पण कोणी ते unlimited पदार्थ जास्त खाऊ शकत नाही in short वसूल करू शकत नाही ह्याचे मुख्य कारण म्हणजे त्यात घातलेला भरपूर सोडा.
आपण घरी ६-८ इडल्या वा ४-५ बटाटेवडे सहज खातो (२०-२५ खाणारे अपवादही असतात) पण तेच हॉटेलमध्ये २ खाऊन पोट भरते. म्हणून हॉटेलं जोरात चालतात.
आपण इडली वडा डोसा, वडे याबद्दल जे सांगितले ते अगदी खरे आहे. इडली डोश्याचे वाकलेले पीठ आंबविण्यासाठी ३५° तापमान लागते व सहा ते आठ तास लागतात. तेव्हाच हे पदार्थ छान होतात. त्यामुळे आम्ही हे घरी करतो. सहजरीत्या ९,१० इडल्या अथवा ५,६ डोसे खाऊ शकतो. तसेच आंबोळीचे पण आहे. आंबोळ्या कितीही खाल्ल्या तरी समाधान होत नाही, अन् त्रासही होत नाही. कारण नैसर्गिकपणे हे पदार्थ आंबवलेले असतात.
बाहेर यात सोडा वापरलेला असतो. त्यामुळे आपण दोन तीन इडल्या वा एखादा डोसा खाल्ल्या नंतर पुन्हा खाऊच शकत नाही. खाल्ल्यास त्रास नक्की होतो
Very interesting breakfast concept - nicely presented in the video 👍👏
खुपच छान खाण्याचे पदार्थ.
Old customer of this restaurant, I met Bollywood actor Suresh Bhagwat in this restaurant. Many Marathi actors, politicians, businessmen , and foreigners also visit this restaurant.
( I am staying 2 buildings ahead of this restaurant since 2003, that's why I knew about this restaurant.)
Ek mumbait pan hotel kada , public kadun bharpur pratisad milel
It is possible because the persons visiting to the restaurant there is a limit that how much a person can eat, therefore this type of offer is possible.😮😮
खूप छान.
धन्यवाद
Must ahe ❤
सगळे पदार्थ okay आहेत असेच सांगताय साहेब🙆
नक्कीच जायला आवडेल. लौकरच आस्वाद घ्यायला जाणारच
नक्की जा.पण ९ च्या सुमारास जा.नंतर खूप गर्दी होते.
फिल्म आवडली असेल तर HemantG हे चॅनल अवश्य subscribe करा.धन्यवाद.
Great 🎉🎉
Thanks 🙏🌹🙏sir 🌹
मस्तच एकदा नक्की भेट देऊ
HemantG I will definately try. 👍
Yes.
Its very good pocket friendly food joint.
Superb
दादर मुंबई येथे शाखा का नाही चालू करत???
विचार चांगला आहे, तुम्ही करा सुरू !!
अप्रतिम
रोज ऑफिस वरून घरी जाताना पहातो हे होटल पण आज तुमचा व्हिडिओ पाहून आज कळले की कुपाच चीप मदे आहे ब्रेकफास्ट
शनिवार रविवारी खुप गर्दी असते....बाहेर तास दीड तास वाट बघत बसावं लागतं....
ते सगळे आदल्यादिवसापासून उपाशी असतात !!
😂😂😂@@shekharparkar
@@mangalnavhale2042 😂😂🤣
Thank you hemant g.
Pl share your tel no.
Welcome.
If not subscribed HemantG channel,pl subscribe.Thank you
Buffet नाही हा मोठा प्रॉब्लेम आहे. किती वेळ वाट बघत बसणार प्रत्येक पदार्थाची ऑर्डर दिल्यावर.
Tumchya sarakhe allow nahiye tithe 😂
Uncle Thank you so much...ye age mai bhi aap hamare liye itna sochte ho, accha food aur restaurant batane k liye.aap accha kaam kar rahe ho...hats off 🙏👍...jain food available hai ya nahi?...apki health ka dhyan rakhna 👍🙏
Thanks for your concern about my health.I always take precaution.
As jain food you can eat bread butter/jam & sabudana khichdi.
If not subscribed HemantG channel,pl subscribe.
@@hemantg3122❤
Jawalchi khun kay ahe depochya pudhe aheka
Detail address of hotel 7_11 in Pune whether unlimited only o e item or any items? Please clarify.
Please watch full film for every detail.
Good
९९/-रुपयात किती पदार्थ मिळतात .कारण पुण्यात साधी राईस प्लेट १४०/- आहे
Unlimited aahe, 10+ dishes.
Misal paav,
Dosa,
Idli Sambar,
Bread butter,
Bread jam,
Medu wada
Wada Paav,
Paav patties
Tea, coffee..
Night che shile aasel tyamule
Very nice
Jawalchi khun kay ahe bus depochya pudhe ki adhi
MAST
कोठे आहे याचा. पत्ता जवळ पासच्या खुणे सहीत द्या. मी औंध ला. राहतो म्हणजे सकाळीच लवकर यायला आमचा गृप आहे पारकींग आहे का??
संपूर्ण पत्ता फिल्ममध्ये दिला आहे.
मी स्वतः मुंबईला रहातो.त्यामुळे सर्व खाणाखुणा मी पण सांगू शकणार नाही.
Online order karo sakto kaa
Very good
मस्त
Parsel milte ka
खाणारे चांगले तगडे लोक पाहिजेत.अनलिमिटेड म्हणलं तरी एवढं खाणं जायला तर हवे. दोन पदार्थ खाल्ले तरी पोट भरतं.पदार्थाची क्वांटिटी किती आहे माहिती नाही.
मार्केटिंग strategy आहे. एक प्लेट खाल्ली की पोट भरतं, आणि कोण खाणार आहे उगाच जास्त. ते फक्त ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी आहे.
Nice
Taradatt Bhawan, Left Bhusari Colony, Paud Road, Kothrud, Pune
११ नंतरचे दर काय आहेत?
11 पर्यंत सगळे संपत असावे !! 😅
Kaka unlimited khau naka, first health is important.....take care to all
११ नंतर गेलो तर ह्याच रेट मधे मिळेल का ,?
Ho pan owner tumchya olkhicha Zala pahije.. 😂
Home service for those who can't come there is available?
सगळेच पदार्थ टेस्ट करून शकतो का 99रू.मधे?
Ho. Borivali madhey I.C colony jawal 200 rs.madhey 18 items ahet, fakt Sunday la, morning breakfast. 8 to 11 fakt. Unlimited.
Address
Detail address in film.
Pl.watch full film
Location I want exact from sahakar nagar poona 1. Name ?. 7..11. Vv. Thanks
Pl.open one more restaurant in borivali mumbai
Sagle Gujarati kha kha khaun loss madhe antil tyala, also it will be hard to not get tricked while billing 🤔😯
Hemant ji mumbait suddha ek asech concept Che Restaurant open Kara mi jage sathi help Karen I m Real estate consultant
What's the name & address of the hotel sir ?
Name of the hotel is Seven 11.
Detail address is given in film
God bless the restaurant owner
Address in detail in comments so we can read.
In video it is difficult to read
पौड रोड एवढा मोठा आहे हे रेस्टॉरंट नेमके आहे कुठे ते नेमके गोखले साहेबांनी सांगितले नाही नुसते पौड रोड म्हणाले
याचा अर्थ तुम्ही फिल्म संपूर्ण बघितली नाही.
फिल्ममध्ये 3 वेळा पत्ता दिला आहे
हेमंतराव गोखले साहेब तुम्ही व्हिडिओमध्ये कितव्या मिनिटावर हॉटेलचा पत्ता सांगितलात ते जरा व्हिडिओ स्वतः बघून आम्हाला परत कळवा. हेमंत साहेब 1.37 मिनिट झाली असता तुम्ही म्हणालात पत्ता नंतर सांगेन आणि खाण्यामध्ये मग्न झालात. त्यानंतर मुलाखती घेऊ लागला आता मला सांगा व्हिडिओमध्ये कितव्या मिनिटावर तुम्ही पत्ता सांगितला. तुम्ही इडली खाल्ली, मसाला डोसा खाल्ला, साबुदाणा खिचडी खाल्ली, साबुदाणा वडा खाल्ला, आलू पराठा खाल्लात, व्हिडिओ चांगला बघितला हो साहेब.
तुम्ही जेव्हा पत्ता सांगितला तो भाग सेन्सॉरने कट केला का काहीच कळत नाही हो
@@sunilgokhale612 तुम्ही पहिली 5 मिनिट पण फिल्म बघितली नाही याची आम्हाला खात्री होती.गेल्या ९ महिन्यात २,४७,००० लोकांनी ही फिल्म बघितली पण ज्यांनी फिल्म ५ मिनिटे पण बघितली नाही असे ४,५ जणच आहेत.कृपया आता तरी फिल्म संपूर्ण बघा आणि
4.52, 7.50 ,9.42 या वेळेवर address वाचा.फिल्म नक्की शेअर करा आणि HemantG हे चॅनल subscribe करा.धन्यवाद
@@sunilgokhale612 🙏
Kiti diwas chalanar asel loss madhye jaeel hotel sir
You don't seem to have an idea about the huge margin in the 'normal' rates in other restaurants, if you think that this one will be making loss. Also, please don't consider the maximum quantity, that very few people will consume, out of all the customers. Normal rule is, to consider half of that as the average. All buffet offers & caterer's per plate meal rates in marriages etc. are always based on this principle. While giving contract to caterer, people consider the price assuming the maximum consumption per person & so, find the rate as ok. Actually, the caterer makes a huge profit.
@@arundabir1376 ok thanks for the reply
Bill 198 rs kase
Bill(2 persons) असे फिल्ममध्ये लिहिलेले आहे.198 ला 2 ने भागा.
उत्तर मिळेल.
Location ?
Detail address is given in the film.
Please watch full film
पुण्यात म्हंजे कुठं
संपूर्ण पत्ता फिल्ममध्ये ३ वेळा दिला आहे.कृपया फिल्म परत एकदा संपूर्ण बघा
कुठे आहे
Pune
Address kuthe ahe
फिल्ममध्ये ३ वेळा दिला आहे.
कृपया परत एकदा फिल्म संपूर्ण बघा.
संपूर्ण बघा
पुण्यामध्ये कोठे.. 🚩
Film बघितली तर तुम्हाला address दिसेल
पत्ता पाठवा
फिल्ममध्ये 3 वेळा पत्ता लिहिलेला आहे.कृपया film संपूर्ण बघा..
Adress pls
99 रूपया मध्ये किती पदार्थ घेऊ शकतो?
१० पदार्थ
@@hemantg3122 धन्यवाद
Wonderful
Dosa anni uthappa lahan aahe.
व्हिडिओ बनवला आहे परंतु हॉटेल कुठे आहे त्याचा पत्ता या व्हिडिओ मध्ये नाही आहे
परत एकदा फिल्म संपूर्ण बघा.तीन वेळा पत्ता दिला आहे
Bahutek cheap oil asel nahitar kase parvadel?
जे माहिती देत आहोत त्याचा बोलण्यातून असे वाटते की नास्तया मध्ये काही कमतरता आहे मनात येते माहिती निःसंकोचपणे द्यावी
₹९९ मध्ये अनलिमिटेड म्हणजे थोडेफार काही अडजस्टमेंट ही असणारच...
Your probably used to the superlatives used by other vloggers. उत्कृष्ट, अप्रतिम इत्यादी शब्दांचा वापर केल्याशिवाय आपली आवड शांतपणे सांगू शकतो
Full address pl
Address please
फिल्म मध्ये संपूर्ण पत्ता दिला आहे.
कृपया फिल्म संपूर्ण बघा
Exact adress.
Given in the film
कुटे आहे पत्ता सांगा
फिल्ममध्ये ३ वेळा पत्ता सांगितला आहे.कृपया फिल्म संपूर्ण बघा
९९रूपयाचे खाण्यासाठी २००रूपये खर्च करत का येणार!
खायला येणाऱ्यांची येण्या जाण्याची पण सोय करायची का त्यांनी? की फिरते हॉटेल काढायचे? काहीही.....
९९रू. कसे शक्य? कसे परवडते
संपूर्ण पत्ता सांगा
संपूर्ण पत्ता फिल्ममध्ये ३ वेळा लिहिला आहे.कृपया फिल्म पूर्ण बघा
मुंबईला या. बापूचा उसळ पाव खायला घालतो.
फक्त दहा रुपयांत अनलिमिटेड!
पत्ता सांगण्याचा
@@chandulalmajithia2085
दहिसर चेक नाका,
बबन का बाकडा,
जगन चाय वाला के बाजू में!
Kuthe ahe address
फिल्म मध्ये 3 वेळा संपूर्ण पत्ता दिला आहे.कृपया फिल्म संपूर्ण बघा
आंम्ही कालच गेलो होतो. पदार्थांची चव उत्तम आहे
मिसळ नाही, मेदु वडा नाही, बटाटे वडा किंवा वडा पाव नाही,
15/20 रुपयात मिळणारे पोहे,उपमा, इडली,पातळ डोसा खिचडी ,
अनलिमिटेड दिली तर काय कौतुक आहे?
फ्क्त 100रुपये इन्शान जितनी भुख होगी उतना ही खायेगा 100रुपये कम नही होते महाशय
Pocket friendly Kai? Loss madhey ahey hotel Malak.
Adress pan sanga
Film संपूर्ण बघितली नाही का?
फिल्ममध्ये तीन वेळा address दिला आहे
पत्ता मराठीत सांगा जवळच्या खण
1:04 adress please
जे बील, दाखवले आहे ते दोन व्यक्तींचे आहे. दुसरी व्यक्ती दिसत नाही. त्यामुळे या दरा,बद्दल शंका येते.
😄 camera man
Correct
Kaka roj ya😂😂
फुल ऍड्रेस प्लीज & location
Full address is given in the film 3 times.
Pl watch full film again
Hotel chalana avaghad asta
पैसे जाताना घेतात की येताना?
😁😁😁😆😆😛😛😛free ahey tumhala.
@@karmilosequeira4249 😆🙏
😂😂😂😂😂😂😂
कशाला चांभार चौकशा,खाल्ल्यावर पैसे न देताच पळून जाण्याचा विचार आहे की काय?
@@prabhakarpathak472
जास्त खावून माणूस बेशुद्ध पडला तर पैसे कोण देणार?🤨
काही दिवसांनी ९९ चे १९९ होतील
होतील तेंव्हा होतील .तोपर्यंत तरी जायला हरकत नाही .
Badiya.