पुण्यातील 23 वर्ष जुनं पुरी भाजी केंद्र, घरगुती चव आणि स्वस्तात मस्त नाश्ता
ฝัง
- เผยแพร่เมื่อ 10 พ.ค. 2023
- #Puribhaji #breakfastinpune
गेल्या 23 वर्षांपासून काळे बंधू आपला फूड स्टॉल चलवत आहेत. येथे मिळणारी पुरी भाजी खरंतर घरगुती स्टाईल असल्यामुळे पुणेकर या फूड स्टॉलला कमालीची दाद देत आहेत.
More details -
पत्ता - पांडुरंग कॉलनी, एरंडवणे, पुणे.
वेळ - सकाळी 9 ते दुपारी 4
पदार्थ - पुरी भाजी
किंमत - फक्त 40 रुपये
Puri bhaji, Puri bhaji recipe, kale bandhu special , pune food,pune street food,pune food tour,street food,indian street food,pune food places,famous food in pune,pune,indian food,street food india,best pune food,pune food blog,pune street food non veg,pune non veg street food,pune food street,pune food review,food of pune,pune food guide,pune foodie,pune best food,best food in pune,street food pune,street food in pune,pune famous street food,pune street food veg,best street food pune
आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी सबस्क्राइब करा: Subscribe to the 'Maharashtra Times' channel here: goo.gl/KmyUnf
Social Media Links
Facebook: / maharashtrat. .
Twitter: / mataonline
Google+ : plus.google.com/+maharashtrat...
About Channel :
Maharashtra Times is Marathi's No.1 website & TH-cam channel and a unit of Times Internet Limited. The channel has strong backing from the Maharashtra Times Daily Newspaper and holds pride in its editorial values. The channel covers Maharashtra News, Mumbai, Nagpur, Pune and news from all other cities of Maharashtra, National News and International News in Marathi 24x7. Popularly known as मटा; the channel delivers Marathi Business News, Petrol price in Maharashtra, Gold price in Maharashtra, Latest Sports News in Marathi and also covers off-beat sections like Movie Gossips, DIY Videos, Beauty Tips in Marathi, Health Tips in Marathi, Recipe Videos, Daily Horoscope, Astrology, Tech Reviews etc.
खूप छान अशी चव असते सगळ्या मेनू ची। मी नेहमी जात असतो आणि ते गिराईकशी पण खुप प्रेमाने आपुलकीने वागतात
नळस्टॉप पासून थोडं पुढे karve putlya ला जाताना SNDT समोर बाजूला LEFT SIDE ला..
Hoo me pn khalli ahe yanchi Puri bhaji Ani Vada pav sudha 1 no.test ahe kharch
छान व्हिडिओ, धन्य वाद
Mastch,😋
पत्तापूर्ण आणि जवळच्या खुणे सहीत सांगा एरंडवणे इतके छोटे नाही
है आप लोग पुणे की लक्ष्मी रोड पर पुष्कर्णी की बेल दिखाना बनाते भेल में क्या क्या डालते हैं दिखाना जरूर❤
Aiyoo Ramaa. Panduranga colony
पा च जनांची मेहनत,,,,,, 🎉🎉
पूरी भाजी पेक्षा प्रतीक्षा तुझी anchoring खूप Lovely आहे. 😊
Ho kaa chamadi😂😂
Puri Bhaji mi khali pan sakalchi parstiti khup vait hoti o baba kay swast ani mast
चालू केल्यापासून आजपर्यंत कढ़ाई साफ नाही केली वाटत खूप मोठा थर आहे 😊
👌🏻👌🏻👌🏻👌🏻👍🏻🌹🌹
Very nice
Me Chan ahe
पुरी भाजी खुप छान आहे पाहूनच तोंडाला पाणी सुटते जबरदस्त👍👍👍👍 पण प्लास्टिक पिशव्या वापरण बंद करा धन्यवाद😘💕😘💕
लोक्केशन पाठवू शकता का
पत्ता व्यवस्थित सांगावा.
Location please
एरंडवणे पुणे
More madhe address ahe
😊
ताई तुमच्या घरचा पत्ता सांगा म्हणजे पुरी भजीच्या गाडीवर घेऊन जाल
लोकेशन कोठे आहे?
More madhe java Adaras ahe
नक्कीच कशाला बोलायचं
Nal stop कोथरूड
किंमत किती आहे
Kale bandhu खानदेशी आहेत ka
त्यांचा ॲड्रेस डिटेल मध्ये कळवा
ह्या सगळ्याच युट्यूब वाल्यांना पत्ता सांगण्याची का लाज वाटते?
अहो ताई जरा डिटेल पत्ता सांगा प्लीज . जवळची खूण तरी सांगा .पांडुरंग काॅलनी कुठे शोधायची ?? आम्ही त्यांचे पर्यंत पोहोचु शकलो नाही तर व्यावसाईक जे आहेत , त्यांनाही काही ऊपयोग नाही .
Sndt chya samor
पूर्ण पत्ता पाठवा
Shodhaa😂
एवढी माहिती सांगितली. पत्ता कां नाही सांगितला ? ? ? पुण्यात कुठं शोधणार. ?
0:35
पांडुरंग कॉलोनी , एरंडवन , असा छोटा प्रथम दर्शनी बोर्ड दिसतो , स्टॉलवर
कांदा घरून आणावा
पुरी भाजीचे रेट नाही सांगितला
₹40 रुपये
Kale julab zhale
तुझे पोट खराब असेल 😂
Phone. Number dyayala kay problem aahe?
Chef😂😂😂
Fakta 40 rupaye mannarano ya vidharbat tula 20 ani 30 rupaye charato.....
लंकेत सोन्याच्या vita
Lai bore videos..