महादेव जानकर यांची राज्यसभेवर वर्णी लागणार का? | BAKHARLive

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 4 ก.ค. 2024
  • महादेव जानकर यांची राज्यसभेवर वर्णी लागणार का? | BAKHARLive
    लोकसभेतल्या आणि सत्ता पराभवानंतर पंकजा मुंडेंना भाजपकडून बळ दिल्या जातंय त्यांचं राजकीय पुनर्वसन होत आहे. पंकजा मुंडे यांची विधान परिषदेवर वर्णी लागली आहे. पंकजा मुंडेंचे राजकारणातले बंधू महादेव जानकर यांना आता राज्यसभा मिळणार का त्यांचा देखील राजकीय पुनर्वसन होणार का अशा चर्चांना उत आलाय. याच संदर्भात खुद्द महादेव जानकर यांनीच खुलासा केला आहे.
    #latestnews #maharashtrapolitics #politics #bjp #pankajamundhe #pankajamunde #vidhansabha #mahadevjankar #beedloksabha #beed #parbhani #narendramodi
    रिपोर्ट - भाग्यश्री
    एडिट - कुमार
    Subscribe Now: rb.gy/t8tkdo Stay Updated! 🔔
    Follow us to stay updated:
    ► Like us on Facebook: / bakharlive
    ► Follow us on Twitter: / bakharlive
    ► Follow us on Instagram: / bakharlive1

ความคิดเห็น • 7

  • @ganeshmisal6252
    @ganeshmisal6252 3 วันที่ผ่านมา +2

    एक नंबर जानकर साहेब

  • @RamdasMisal-pz7lb
    @RamdasMisal-pz7lb 2 วันที่ผ่านมา +1

    l आम्ही ओबीसी समाज जानकर साहेबांच्या पाठीमागे ठाम उभे आहोत त्याच पण पुनर्वसन होणार .

  • @dipak837
    @dipak837 3 วันที่ผ่านมา +1

    100% obc समाज जानकर साहेबांच्या मागे उभा आहे, मुंडे साहेबांनी गोरगरीब कार्यकर्त्याला खूप मोठ्या पदावर नेलेल आहे.

  • @sudarshandangadt848
    @sudarshandangadt848 3 วันที่ผ่านมา +1

    पंकजाताई गोपीनाथ मुंडे लोकनेता मुख्यमंत्री ओबीसी समाज एकजुट

  • @PRAMODIPPAR
    @PRAMODIPPAR 3 วันที่ผ่านมา

    Mag parat chikki gayab honar shaletil mulanchya.

  • @user-xs9yt8ks5r
    @user-xs9yt8ks5r วันที่ผ่านมา

    Yacha pun punvshan shart pavar😂😂 karnar pjp rashap sampvnar

  • @PRAMODIPPAR
    @PRAMODIPPAR 3 วันที่ผ่านมา

    Haarlyawar mag ata kay karnar. Ani amdar hou shakat nahi niwdun yeun. Mukhyamantri 😂😂😂