🔴LIVE: एकनाथ शिंदेंची मोठी घोषणा ! | Eknath Shinde Live | Vidhan Sabha | Mh Political News

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 8 ก.ค. 2024
  • आपल्या चॅनल लाइक आणि Subscribe करायला विसरू नका !
    Copyright Disclaimer: - Under section 107 of the copyright Act 1976, allowance is mad for FAIR USE for purpose such a as criticism, comment, news reporting, teaching, scholarship and research. Fair use is a use permitted by copyright statues that might otherwise be infringing. Non- Profit, educational or personal use tips the balance in favor of FAIR USE.

ความคิดเห็น • 1K

  • @suvarnapawar4424
    @suvarnapawar4424 10 วันที่ผ่านมา +103

    सर आपण सर्व कामं चागल करत आहे अपेक्षा आहे अजून चांगलं काम करा ल महाराष्ट्र मध्ये मुला मुली आहेत त्यांना परमनंट जॉब मिळावा पगार त्यांचा परिवार सांभाळणे इतका असावा ही नम्र विनंती

  • @sanjayingole4820
    @sanjayingole4820 8 วันที่ผ่านมา +5

    जिल्हा परिषद शाळा कडे लक्ष द्या सर्व सहकार्य करतील🙏

    • @Iseanv
      @Iseanv 3 วันที่ผ่านมา

      Kharch khup garaj aahe

  • @sanjayrajole9190
    @sanjayrajole9190 5 วันที่ผ่านมา +27

    आरोग्य आणि शिक्षण मोफत द्या फक्त. हे लोकांनाच आपण आपंग आणि आळशी बनवतो.

  • @nishabansode3145
    @nishabansode3145 9 วันที่ผ่านมา +55

    ही योजना देण्यापेक्षा लाईट बिलाचे दर कमी करा.प्रायव्हेट शाळा बंद करून सरकारी जिल्हा परिषद शाळांमध्ये सर्व सोई सुविधा उपलब्ध करून द्या.

    • @NatureBeauty-pp1ke
      @NatureBeauty-pp1ke 7 วันที่ผ่านมา +1

      बरोबर च आहे

    • @kedarborse9953
      @kedarborse9953 5 วันที่ผ่านมา +1

      खरोखर आहे

    • @kedarborse9953
      @kedarborse9953 5 วันที่ผ่านมา +2

      खतांचा भाव भाव कमी करा बि बियाण्यात भाव कमी करा शेतकऱ्यांना विज बिल माफ करण्या पेक्षा विज बिल कमी करा

    • @ashishdangarne6148
      @ashishdangarne6148 4 วันที่ผ่านมา

      Zl​@@NatureBeauty-pp1ke

  • @SuhanaPathan-m8d
    @SuhanaPathan-m8d 11 วันที่ผ่านมา +410

    प्रायव्हेट शाळा बंद करा आणि सर्व मुलांना मोफत सारखं शिक्षण द्या आणि जस आदिवासींना सर्व सुटा दिल्या त्या सर्व जातीला द्या

    • @SudarshanDalavi-uy9zb
      @SudarshanDalavi-uy9zb 10 วันที่ผ่านมา +60

      Suhana pathan adivasit janm ghe mag kalel jast bolu Nako khabardar

    • @abhijit-oq7yc
      @abhijit-oq7yc 10 วันที่ผ่านมา +13

      अरे बाबा सर्व जातीना सवलती दिल्या आहेत ata

    • @Padvi1234
      @Padvi1234 9 วันที่ผ่านมา +10

      Adiwasi la kay diln ahe te saga tumhi

    • @SuccesstoPathwaySandip
      @SuccesstoPathwaySandip 9 วันที่ผ่านมา +2

      He fakt Kejriwal sarkar karu shakte he..

    • @Prasid1418
      @Prasid1418 9 วันที่ผ่านมา +11

      सगळं सोडून आलाच का आदिवासी वर.
      तुझं जमिनी नावावर करतो का आदिवासी च्या.
      जमिनी देऊन टाका आणि घ्या काय योजना असतील त्या तुम्हाला.
      अरे काय.
      जे चालू आहे ते चालू द्या ना
      सरकार करतंय ना, त्यांना जे योग्य वाटतं ते.

  • @barkukandekar7809
    @barkukandekar7809 12 วันที่ผ่านมา +64

    खताचे भाव गगनाला भिडले आहेत ते पहिले कमी करा खताचे उत्पादन करणारे मोठे झाले आहे पहिल्या खताच्या किंमती कमी करा अशी मुख्यमंत्र्यांना विनंती आहे खतांच्या किमती डबल झाल्या आहेत याचा कधी विचार केला आहे का तरी हा मेसेज मुख्यमंत्री साहेबा पर्यंत पोहचवा ही विनंती

    • @duryodhanwakale5460
      @duryodhanwakale5460 10 วันที่ผ่านมา +3

      रेट कमि करा हो

    • @dattatrayjadhav441
      @dattatrayjadhav441 8 วันที่ผ่านมา +2

      हे नाही होणार यांचे कडून यांना फक्त आपला पक्ष आणि खुर्ची पायजे बाकी तुम्ही जगा की मरा

  • @SuccesstoPathwaySandip
    @SuccesstoPathwaySandip 9 วันที่ผ่านมา +36

    शेतकऱ्यांला योजना देण्या पेक्षा त्याचा मला ला योग्य भाव द्या पाहिले...

  • @hanumantraykar6256
    @hanumantraykar6256 7 วันที่ผ่านมา +6

    ❤सर शेतकर्या च्या मुलांना नोकरी द्या❤

  • @ashabidkar3512
    @ashabidkar3512 4 วันที่ผ่านมา +3

    पहिल्या दा मिलकामगांना त्यांच्या मिलच्या जागेवर खोल्या दया खुप आशिर्वाद मिळेल.

  • @sangeetasawant9923
    @sangeetasawant9923 12 วันที่ผ่านมา +55

    बंद नाही होणार हे विरोधी अफवा पसरवत आहेत.

    • @pragatitambe8368
      @pragatitambe8368 10 วันที่ผ่านมา +3

      Exactly

    • @sheshrawWagh
      @sheshrawWagh 8 วันที่ผ่านมา

      ​@@pragatitambe8368hu hu2w22, the❤p thi jo se of Dr Dr hi g cu 54:43 ❤p😂😅😅

  • @RajuGedam-cm5ri
    @RajuGedam-cm5ri วันที่ผ่านมา +1

    Sir ji शालेय पोषण आहार कर्मचाऱ्याचा विचार करून मानधनात वाढ करून गरीब कर्मचाऱ्याचा सहकार्य करावी .

  • @ShivajiLandge-xn9pu
    @ShivajiLandge-xn9pu 13 วันที่ผ่านมา +11

    होमगार्डला सहा महिन्याचे काम कधी देताय मेल्यावर तुम्ही सत्तेवर आल्यावरच निर्णय घेतला आहे

  • @ankushdigre6434
    @ankushdigre6434 9 วันที่ผ่านมา +43

    कंत्राटी करमचार्यांना समान काम समान वेतन लागु करा

    • @Tanvesh935
      @Tanvesh935 7 วันที่ผ่านมา +1

      १number

    • @LaxmanChate-vn9zp
      @LaxmanChate-vn9zp 7 วันที่ผ่านมา

      Uupp9u9 of op on o99ooooooipi9ioipi9iui8ioiipiipiiippioioipioooioipioooiioipioioioioiippioioipioioiiipiuuuoiiip8u8oioppupupppuppupuupuuuppuuppuppppioui9pl​@@Tanvesh935

    • @savita5109
      @savita5109 7 วันที่ผ่านมา +1

      😊lp​@@Tanvesh935

    • @user-bw2rv9zv8z
      @user-bw2rv9zv8z 6 วันที่ผ่านมา +1

      बरोबर आहे

    • @kapilthakre9659
      @kapilthakre9659 6 วันที่ผ่านมา

      😂❤❤

  • @purushottamparab7888
    @purushottamparab7888 3 วันที่ผ่านมา +60

    घरगुती गॅस चे दर कमी करा. सर्व विद्यार्थ्यांची शैक्षणिक फी माफ करा. विज बिल माफ करा. प्रत्येक वस्तूंवरील जीएसटी बंद करा. महागाई दर कमी करा. साहेब या सर्व गोष्टी केल्या की, आपण विधानसभेला निवडून आलात म्हणून समजा. 👍

    • @adityasahare6317
      @adityasahare6317 3 วันที่ผ่านมา

      😢😅🎉

    • @arvindmeshram9133
      @arvindmeshram9133 2 วันที่ผ่านมา +1

      Good

    • @Faizalsk405
      @Faizalsk405 วันที่ผ่านมา

      Chan swapn baghtos mitr😂😂😂

    • @MitaliChavan-xj5gn
      @MitaliChavan-xj5gn 22 ชั่วโมงที่ผ่านมา

      हो ना ज्या वेळी टाकरे मुख्यमंत्री होते. त्यावेळी वीज बिल कमी करू असे बोलले होतेय पण कोविड कालावधी madhy लोकांना काम नव्हते त्यावेळी वीज बिल कमी केल नाहीच पण चार पाच महिन्याचे बिल भराव लागलं हॆ होत आठवा जरा..

    • @SonuBisen-w9r
      @SonuBisen-w9r 18 ชั่วโมงที่ผ่านมา

      स्वतःच्या पोराला शासकीय शाळेत पाठवा कपडे जेवण फ्री आहे

  • @bhavanamalkar7674
    @bhavanamalkar7674 9 วันที่ผ่านมา +42

    शिंदे साहेब घरेलू कामगार महिलांना घरे द्या आणि लाडकी बहीण योजना ५0ते70 वर्षाच्या बहीणीना चालू करा कारण 50वर्षा पर्यत बहीणी कामधंदा करून आपले पोट भरू शकतात साहेब जरा अभ्यास करून योजना सुरू करा कोणत्या बहिणीला पैशाची जास्त गरज आहे

    • @Iseanv
      @Iseanv 3 วันที่ผ่านมา

      Right 👍🏿

  • @vasantraopawar3225
    @vasantraopawar3225 13 วันที่ผ่านมา +48

    आमच्या बागलाण तालुक्याला कुठेही नुकसान भरपाई मिळालेली नाही

  • @radhasalunke8747
    @radhasalunke8747 13 วันที่ผ่านมา +197

    म्हाताऱ्या माणसांना मुलं सांभाळत नाही मुख्यमंत्री साहेब माझी विनंती आहे तुम्हाला म्हाताऱ्या माणसांसाठी काहीतरी योजना काढा

    • @user-nh2eo5yb2n
      @user-nh2eo5yb2n 12 วันที่ผ่านมา +17

      😊

    • @santoshkhadatare6329
      @santoshkhadatare6329 12 วันที่ผ่านมา

      विकून खा म्हनाव

    • @sanjusfarm3244
      @sanjusfarm3244 11 วันที่ผ่านมา +13

      अगदी बरोबर मुद्दा आहे जे आई वडिलांना संभाळतील त्यांनाच सरकारी योजनाचा लाभ होईल ग्रामपंचायत पासून ते वरती पर्यंत असा अद्यादेश काढला पाहिजे

    • @48riteshrohokale18
      @48riteshrohokale18 10 วันที่ผ่านมา +5

      100% kaida kadha kahitri

    • @abhaygote2922
      @abhaygote2922 10 วันที่ผ่านมา

  • @dadasahebshinde6490
    @dadasahebshinde6490 13 วันที่ผ่านมา +18

    शिवाजी महाराजांची शपथ घेऊन हे सरकार मराठा आरक्षण देणार आहे

  • @chandrashekharurkude4060
    @chandrashekharurkude4060 10 วันที่ผ่านมา +15

    मुख्यमंत्री साहेब शिक्षणामध्ये मुलांनाही आरक्षण द्यावे ही विनंती

  • @user-fw6wt9fn7z
    @user-fw6wt9fn7z 9 วันที่ผ่านมา +47

    दोन पेक्षा जास्त मुलं-मुली असतील तर त्यांनाही मोफत शिक्षणाचा लाभ द्या

  • @shrikantmohite1274
    @shrikantmohite1274 11 วันที่ผ่านมา +24

    शेतीला दिवसा वीज देता येईल असे काही तरी करा साहेब.

  • @Vedant116-pf1br
    @Vedant116-pf1br 8 วันที่ผ่านมา +65

    दरमहा 1500 देण्याऐवजी गॅस सिलिंडरच्या किंमती कमी करा जीएसटी सीजीएसटी काढून टाका ज्यामुळे आम्हाला शालेय गणवेशाच्या शालेय पुस्तकांवर आणि दैनंदिन गरजांवर जादा पैसे मोजावे लागतात.

  • @pradipshroti8874
    @pradipshroti8874 3 วันที่ผ่านมา +1

    Wow Very nice channel.

  • @shankarkapale9565
    @shankarkapale9565 11 วันที่ผ่านมา +25

    शिंदे साहेब आपण खरंच कौतुकास पात्र आहात आपल्या शासनाची वाटचाल योग्य दिशेने चालू आहे. आपले आणि आपल्या मंत्रिमंडळाचे हार्दिक अभिनंदन आणि हार्दिक आभार.... जय महाराष्ट्र... शंकर दामोदर कपाळे छ. संभाजीनगर.

  • @user-xu5xx6jj7s
    @user-xu5xx6jj7s 9 วันที่ผ่านมา +48

    सर मला एक विनंती करायची प्रायव्हेट स्कुल ची फी इतकी आहे की सर्व सामान्य लोकांना जरी वाटत आसल की आपली मुलं ही चांगल्या शाळेत शिकावीत पण फी जास्त असल्यामुळे ते शक्य होत नाही

  • @KishorPawar-ft4sq
    @KishorPawar-ft4sq 11 วันที่ผ่านมา +24

    आता सर्वात आधी फुटपात वरून परप्रांतीय यांना हाकलून स्थनिक मराठी जनतेला उद्योग वेवसाय करायला जागा मिळेल अशी वेवस्था करा आखा महाराष्ट्र तुमच्या पाठीशी राहील व ऋणी राहील आयष्यात कधीच तुम्हाला मत मागण्याची गरज पडणार नाही स्थानिक जनता स्वतःहून मतदान करेल🙏🙏🙏🙏

    • @mariaserrao5252
      @mariaserrao5252 9 วันที่ผ่านมา

      पण परप्रांतीय लोकांचे टॅक्स मिळते त्यावर सरकार अवलंबून असते , मोठ्या कंपनी परप्रांतीय लोकांचे असतात रोजगार मिळतो आम्हा सर्वांना सरकार फुकट काही योजना देत नाहीत

    • @renusutarrockstar
      @renusutarrockstar 9 วันที่ผ่านมา +2

      Adhi sarv gujratiyana haklun dya.vat lavali pakshavhi n deshachi 😮

  • @SadashivDahiphale-yi8lx
    @SadashivDahiphale-yi8lx 11 วันที่ผ่านมา +34

    त्या एसटी वाल्यांना पण द्या बिच्यार्यांना तुमच सरकार परत निवडुन येईल🎉

  • @vidhyaghadekar7757
    @vidhyaghadekar7757 6 วันที่ผ่านมา +1

    खुप छान नीर्णय घेतला भावा या बहीनीचा आशीर्वाद आहे तुम्हाला

  • @gurunathmangaonkar276
    @gurunathmangaonkar276 9 วันที่ผ่านมา +7

    लाडकि बहिण योजनेचे रोजच एक एक नियम आले फार्म अपलोड होत नाही इंटरनेट काम करत नाही मुख्यमंत्री साहेबांना विनंती आहे अंगणवाडी सेविका यांना रात्रपाळीत कामं करण्यासाठी परवानगी देण्यात यावी ❤❤

    • @meenasolkar2573
      @meenasolkar2573 8 วันที่ผ่านมา

      अंगणवाडीच्या बायांना दुसरं काहीच काम नाही का दिवसाही तेच आणि रात्री तेच

    • @Pradip-official-z3n
      @Pradip-official-z3n 7 วันที่ผ่านมา

      फालतू सल्ले देन् बंद करा पाहिले.

  • @sonalibhosale3545
    @sonalibhosale3545 11 วันที่ผ่านมา +12

    साहेब देवासारखे आहात तुम्ही आमचा लेडीज साठी खरच भावा सारखे पाठीशी आहात आमचा देव करो तुम्हाला आमचा पण आयुष्य लागो

    • @bharatd.jadhav2703
      @bharatd.jadhav2703 9 วันที่ผ่านมา

      😂

    • @anitaborse106
      @anitaborse106 8 วันที่ผ่านมา +1

      1500 रुपये देण्याचे आश्वासन दिलंय म्हणून तूम्ही त्यांच्या सोबत आहात का

  • @vilasgurav9362
    @vilasgurav9362 10 วันที่ผ่านมา +1

    Dhanyawad sir tumhala

  • @charushilabhagurkar9183
    @charushilabhagurkar9183 3 วันที่ผ่านมา +1

    योजना चांगली आहे , पण त्यापेक्षा महागाई कमी करा ,गॅस धान्यांचे भाव कमी करा ,गरजेच्या सगळ्या वस्तूंचे भाव कमी करा , समान शिक्षण , समान नोकऱ्या हे करा , ओपन मध्ये मुल खूप चांगले मार्क्स मिळवतात ,पण त्यांना मनासारखा विषय ,हवे आहे कॉलेज मिळत नाही ,मुल खूप नाराज होतात ,हुशार असून ही त्यांना असे सफर व्हावे लागते ,त्याकडे लक्ष द्या ,मग पुढे इलेक्शन ला तुम्ही नक्कीच निवडून याल सर , ,धन्यवाद 🙏

  • @AmeyDesai-rb8sz
    @AmeyDesai-rb8sz 11 วันที่ผ่านมา +4

    सर करताय खूप छान.पण महागाई कमी करा आपोआप देश छान होईल.लाडकी बहिण याची अट का या वयापूर्वी पाहिजे.याच गणित समजत नाही. झालं तर सर्व महिला.

  • @pushparajkale715
    @pushparajkale715 13 วันที่ผ่านมา +48

    ऑनलाइन वाले ₹100 घेतात त्यांच्यावर काय कारवाई करणार

    • @shankarahire6979
      @shankarahire6979 11 วันที่ผ่านมา +1

      150

    • @dipakphoto2996
      @dipakphoto2996 11 วันที่ผ่านมา +2

      त्यांना पगार द्यावा

    • @satyatalap7017
      @satyatalap7017 10 วันที่ผ่านมา

      Agdi Barobar boltay madam ya setu walyanvar online walyanvar aada kon ghalel je documents sathi manmani Paise ukadtayet lokankadun ek income sathi kuni 100 ghetayet kuni 80 kuni 60 tr kuni 150 tevha yanchi maryada kon tharvnar

    • @amolkatore4554
      @amolkatore4554 10 วันที่ผ่านมา +3

      तुला मोबाईलवर भरता येत नाही ते सांग ना 😅

    • @balkundemusic6965
      @balkundemusic6965 10 วันที่ผ่านมา

      Saglach fukat pahije ka fuktya mobile waru bhar ki swath mag. Ambani 1mb 1diwas sudha fukat det nahi.

  • @user-ze3cs9xg5f
    @user-ze3cs9xg5f 11 วันที่ผ่านมา +25

    शिंदे साहेब, तुम्ही अतिशय श्रीमंत झाले आहात, राजकारणात खुप खुप कमावलं आहे, आपल्यावर " गद्दार " हा डाग पुसण्यासाठीच ह्या पुढे कार्य करावं, नाव कमवावं, महाराष्ट्रातील जनतेची दुवा मिळवावी.
    आपण काम मस्त करत आहात,
    ह्या पुढे स्वतः साठी नको तर महाराष्ट्राच्या भल्यासाठी कार्य करा.
    Best of luck.

  • @shivajisachane9527
    @shivajisachane9527 11 วันที่ผ่านมา +3

    Very good news

  • @sangeetasawant9923
    @sangeetasawant9923 12 วันที่ผ่านมา +122

    सर, तुमचं खूप खूप अभिनंदन. तुम्ही गोरगरीब जनतेची काम करता. विरोधक खोट्या बातम्या पसरवत आहे.

    • @avitech9294
      @avitech9294 10 วันที่ผ่านมา

      लोकांची मानसिकता भिकारचोट बनवत आहे जोयजना काढून. लोक मेहेनत का करतील अशी भिक भेटल्या वर?

    • @PradeepPatil-tm5zg
      @PradeepPatil-tm5zg 10 วันที่ผ่านมา +2

      तुम्ही गोरगरिबांना पाहिले आहे का

    • @avitech9294
      @avitech9294 10 วันที่ผ่านมา +1

      @@sangeetasawant9923 comment delete ka keli be 😡

  • @sandippatil-vq1uj
    @sandippatil-vq1uj 10 วันที่ผ่านมา +13

    एकदा ही योजना खरोखरच सुरू होऊ द्या.

  • @sachinhanumante3837
    @sachinhanumante3837 12 วันที่ผ่านมา +4

    RTE शिक्षण सुरु करा गरीब मुलांना शिक्षण द्या

  • @user-hm9iu4cv1s
    @user-hm9iu4cv1s 8 วันที่ผ่านมา +3

    माननीय मुख्य मंत्री सर नमस्कार मी निराधार आहे तर ह्या योजनेचा लाभ जरूर दयावा हि विनंती

  • @vimalardad4883
    @vimalardad4883 3 วันที่ผ่านมา +6

    शिंदे साहेब अभिनंदन आपलं कार्य गोरगरिबांच्या महिलांसाठी खूप छान लाडकी बहीण योजना उत्तम आहे... पुढील कार्य असेच हो तुमच्या सहकार्याने.. good news 🚩🚩🚩🚩🚩🚩

  • @DilipIndurkar-o3n
    @DilipIndurkar-o3n 4 วันที่ผ่านมา +8

    😢मलेरिया विभागात फवारणी चे काम 24 दिवस कसा होईल त्यांना पेन्शन व कायम सेवेत समावून घ्या आम्ही 1990 पासून आंदोलन करीत आहोत न्याय पाहिजे

  • @user-oy9ml2er9c
    @user-oy9ml2er9c 13 วันที่ผ่านมา +26

    काल उद्धव ठाकरे संभाजीनगर येथे केल्यानंतर शेतकऱ्यांना काय प्रश्न विचारावे हेच कळत नव्हते अंबादास दानवे मध्ये मध्येच प्रश्न विचारत होते शिंदे साहेब जिंदाबाद

  • @balajihule2626
    @balajihule2626 วันที่ผ่านมา

    " तु काल पैदा झालास् , मी आज पैदा झालो आहे "!💐

  • @PratimaBadle
    @PratimaBadle 10 วันที่ผ่านมา +96

    सरकारला माझी हृदयापासून विनंती आहे कि ज्यांना रहायला घर नाही (खास करूनअबला महिला )त्यांना एक घर देणे खूप महत्वाचे आहे ह्याचा विचार सरकारने करावा GBU थँक्स

  • @rohinimogal7659
    @rohinimogal7659 12 วันที่ผ่านมา +3

    खाने चे भाव कमी होण्याची गरज आहे शेतकर्याला भाऊराया व फोन चे रीचार्ज

  • @shitalshinde6032
    @shitalshinde6032 9 วันที่ผ่านมา +1

    खूप छान ❤

  • @AnjaliDakhane
    @AnjaliDakhane 11 วันที่ผ่านมา +2

    खुप छान भैय्या

  • @vithalbramhkar9722
    @vithalbramhkar9722 11 วันที่ผ่านมา +4

    शेतकरयांनी र्डीप घेऊन सहा सात महिने झाले.अधिक अनुदान जमा झाले नाही.

  • @sureshkulkarni3179
    @sureshkulkarni3179 12 วันที่ผ่านมา +5

    मा ता ऱ्या मा न साठी काही तरी करा

  • @ushakedare3535
    @ushakedare3535 10 วันที่ผ่านมา +2

    १९२ बहिणींना हक्काचं घर द्या बाकी आम्हाला काही नको

  • @swativaidyavgood8178
    @swativaidyavgood8178 8 วันที่ผ่านมา +2

    बंद करा योजना कारण भूप अती आहे ऑन लाइन फॉर्म म ऑटो पी काय करनार गरीबी जनता नको तुमचि योजना

  • @balasahebbagade1245
    @balasahebbagade1245 11 วันที่ผ่านมา +25

    ह्या योजना राबवताय ठिक आहे ,"पण शेतीसाठी खर्च किती अण उत्पन किती आणि भाव किती मिळतो याचा विचार करा ?अण त्या नुसार शेतीमालाला योग्य बाजार भाव हि‌ योजना जाहिर करा? तर सर्व सामान्य शेतकऱ्याला योग्य निर्णय दिला हे समजेल ;प्रतेक जन स्वार्थी आहे‌," पण शेतकरी हा त्यांच्या कष्टाचा भाव मागतोय हारामाचा मलीदा मागत नाही ? 👏मंत्री साहेबराव 👏

  • @user-pl5ur5du7z
    @user-pl5ur5du7z 12 วันที่ผ่านมา +135

    लाडकी बहिण योजना ही बंद झाल्याची बातमीब्रेकिंगखोटी न्यूज दाखवत आहे त्यावर कार्यवाही करावी.

    • @sambhajibhise8448
      @sambhajibhise8448 10 วันที่ผ่านมา +5

      आभिनंदन साहेब

    • @sambhajibhise8448
      @sambhajibhise8448 10 วันที่ผ่านมา

    • @GaneshDeshpande-n8x
      @GaneshDeshpande-n8x 9 วันที่ผ่านมา +2

      अफवा का पसरवतात ही विघ्न संतोषी लोकं

    • @gauravhemke7698
      @gauravhemke7698 9 วันที่ผ่านมา +2

      बरोबर आहे कारण बातमी अलग आहे आणि हे ब्रेकिंग मध्ये काही ना काही देतात त्यामुळे या चैनल वर कारवाई करावी ही विनंती बरोबर आहे ब्रेकिंग मध्ये ही वार्ता गलत आणि कुठे दिली आहे त्यामुळे या चॅनेलवर कारवा करावी ही बातमी आणि ही चैनल वर ब्रेकिंग न्यूज खोटी आहे त्यावर कारवाई करावी ही ब्रेकिंग न्यूज खोटी आहे कारवाई करावी ब्रेकिंग न्यूज खोटी आहे

    • @gauravhemke7698
      @gauravhemke7698 9 วันที่ผ่านมา +1

      ब्रेकिंग न्यूज मध्ये काही ना काही दाखवतात त्यामुळेब्रेकिंग न्यूज मध्ये काही ना काही दाखवतात यामुळे चॅनलवर कारवाई करावी

  • @sanjayshevate4710
    @sanjayshevate4710 9 วันที่ผ่านมา +2

    माननीय मुख्यमंत्री साहेब आपल्या सरकारने एस टी कामगारांना न्याय द्यावा, प्रत्येक वेळी फक्त आश्वासन दिले जाते परंतु कामगारांना न्याय मिळत नाही, आपल्या सरकारने तेवढे काम केले तर ऐतिहासिक निर्णय होईल अशी अपेक्षा आहे

  • @ratanharsora3874
    @ratanharsora3874 วันที่ผ่านมา +1

    लाडकी बहिन योजना पण चालू ठेवा आणि महागाइ कमी करा हीच नम्र विनंती

  • @ShivajiLandge-xn9pu
    @ShivajiLandge-xn9pu 13 วันที่ผ่านมา +11

    कोर्टाचा निकाल लागल्यानंतर कोणाच्या चेहरे पडतात ते पाहू

  • @subhashraomane4043
    @subhashraomane4043 12 วันที่ผ่านมา +3

    इयत्ता विधानसभेला अजित दादा आणि तुम्ही शिंदे साहेब घरी बसणार तुम्ही आतापर्यंत शेतकऱ्याला काही दिलं नाही तुमचे फक्त आश्वासन त्या दोन वर्षापासून विमानाने शेतकऱ्याला उद्धव साहेबांनी केंद्रात भांडून शेतकऱ्यांना विमा मंजूर करून दिला तुम्ही मोदीच्या ताटाखालची मांजर झाली शिंदे साहेब दादाचा दरारा कुठे गेला की स्वतःची बायको निवडून आणू शकला नाही काय बोलणार आहे जगाला

  • @abhikathane6535
    @abhikathane6535 11 วันที่ผ่านมา +1

    Sir tumhi khubchan speech teta thanks

  • @user-es5fu8in2m
    @user-es5fu8in2m วันที่ผ่านมา

    साहेब तुम्ही पून्हा मूख मंत्री होनार आरक्षण द्यावे एक मराठा लाख मराठा जय महाराष्ट्र जय शिवराय

  • @vyasinfotechvs9200
    @vyasinfotechvs9200 10 วันที่ผ่านมา +10

    अतिशय उत्तम कार्य करत आहात पण मुख्यमंत्री साहेब सगळ्या तहसिलदार कार्यालयात निरोप पाठवा कि शिक्षणासाठी विद्यार्थ्यांचं डोमासाईल सर्टिफिकेट त्वरित देण्यास सांगा..... नियम शिथिल करा.... मुलांचे एडमिशन बाकी आहे.... जनतेचा संताप होतो आहे.... विद्यार्थ्यांच्या शिक्षणाचा प्रश्न आहे..... म्हणून कळकळीची विनंती...

  • @poonamtarde6240
    @poonamtarde6240 8 วันที่ผ่านมา +14

    शिंदे साहेब या बहिणीचा खूप आशीर्वाद, लाडकी बहीण योजना मिळो किंव्हा नं मिळो पण तुमच्या सगळ्या कामाला यश मिळो भावा 🙏🙏

  • @balkrishnachavan9865
    @balkrishnachavan9865 3 วันที่ผ่านมา

    लोकांना आळशी बनवायचं काम चालू आहे.

  • @BaluShelke-zd8jt
    @BaluShelke-zd8jt 10 วันที่ผ่านมา +30

    अहो बिसलरी ची किंमत जास्त झाली दुधाचे बाजार फार उतरले याच्याकडे तरी बघा मुख्यमंत्री साहेब तुम्ही

  • @bhaktigarad2549
    @bhaktigarad2549 11 วันที่ผ่านมา +5

    Khup chan 😊😊😊

  • @ushakedare3535
    @ushakedare3535 10 วันที่ผ่านมา +1

    शिंदे साहेबांनी आम्हाला आश्वासन दिले तीन वर्षांत तुम्हाला घर मिळतील

  • @ravindramandekar2767
    @ravindramandekar2767 14 ชั่วโมงที่ผ่านมา

    मुलींच्या शिक्षणासाठी फि माफी फक्त आश्वासन आहे

  • @purushottamshinde3966
    @purushottamshinde3966 10 วันที่ผ่านมา +4

    साहेब आपल्या सरकार ची कामगीरी ही खुप उत्तम आहेत

  • @vaibhavsuryawanshi6937
    @vaibhavsuryawanshi6937 13 วันที่ผ่านมา +10

    अशा narrative पसरवून लोकांचं नुकसान करू नका.2 महिने रजिस्ट्रेशन साठी दिले आहेत.

  • @anitaborse106
    @anitaborse106 8 วันที่ผ่านมา +1

    फुकटचे पैसे मिळतात म्हणून लोकं पण त्यांना चांगले म्हणताय पण यांनी शिवसेनेशी गद्दारी केली होती

  • @shrigurudevdatt9043
    @shrigurudevdatt9043 7 วันที่ผ่านมา

    राधे राधे हरे कृष्णा श्री गुरुदेव दत्ता

  • @vithalbramhkar9722
    @vithalbramhkar9722 11 วันที่ผ่านมา +16

    पि एम किसान संम्मान योजना मध्ये
    कित्येक शेतकरयांना पैसे जमा झाले नाही.

  • @meeratungar6189
    @meeratungar6189 11 วันที่ผ่านมา +7

    मुख्यमंत्री साहेब म्हाताऱ्या माणसासाठी काहीतरी करा ज्यांना कामाला नाही जाता येत त्यांना पण उदर निर्वाह करण्यासाठी काही उपाय नक्की करा

  • @user-ns5oz9fo3j
    @user-ns5oz9fo3j 10 วันที่ผ่านมา +1

    Abhinandan sir

  • @chandrashekharatakari3917
    @chandrashekharatakari3917 11 วันที่ผ่านมา +2

    वरवेगळ,आतवेगळ,दावताराव

  • @narayanpawar7606
    @narayanpawar7606 13 วันที่ผ่านมา +6

    ठाकरे साहेब मुख्यमंत्री असताना शिंदे साहेब तुमी केंद्रात मंत्री होता

  • @ramdassangale3756
    @ramdassangale3756 10 วันที่ผ่านมา +7

    शेतकऱ्यांना वीज शेती पंपासाठी मोफत द्या

  • @shamraokhandekar1129
    @shamraokhandekar1129 11 วันที่ผ่านมา +2

    केजरीवाल सारखाच लोकांना आळसी
    न मेहनत करता फुकट खायची सवय लावा
    मंग तुम्हाला मतदान मिळेल
    छान 😅

  • @ankushpande8923
    @ankushpande8923 3 วันที่ผ่านมา

    Jay Shree ram

  • @joshiig412
    @joshiig412 11 วันที่ผ่านมา +27

    . नमस्कार भाषण करताना खूप छान मोजके पण योग्य संदेश देणारे शब्द वापरल्या मुळे मनाला खूपच छान वाटते मी प्रत्येक भाषण निवांत ऐकते सर पुढील सर्व कारकीर्दीला तुम्हाला माझ्या कुटुंबा तर्फे हार्दिक शुभेच्छा श शिंदें साहब बहोत खूब भाषाशैली

  • @RohiniKini-ii9fb
    @RohiniKini-ii9fb 11 วันที่ผ่านมา +5

    खुप छान,,, मळा आणि ईतर बहिनिंना,,मदत होते,,,😊😊

  • @janardhandongre2490
    @janardhandongre2490 12 วันที่ผ่านมา +1

    हा शेर मा कांशीराम साहेब यांचा आहे

  • @prakashpatil5674
    @prakashpatil5674 13 วันที่ผ่านมา +2

    तुम्ही स्वप्नावर जगताहेत साहेब वास्तवता बघत नाही त. अदानी अंबानी वाढवले. माल्या निरव मोदी वर बोला

  • @surekhajawane1446
    @surekhajawane1446 10 วันที่ผ่านมา +6

    एस टी वाल्याची काही मदत करा साहेब ही विनंती

  • @SukhadevLokhande-rl7nj
    @SukhadevLokhande-rl7nj 12 วันที่ผ่านมา +4

    Very. Good speech

  • @ashokwaman9121
    @ashokwaman9121 วันที่ผ่านมา

    साहेब तुम्ही एस.टी कर्मचार्याकरीता पगाराची मोठी तरतूद करा.

  • @ManlMane
    @ManlMane 8 วันที่ผ่านมา +1

    काय खर आहे चालू झाले नाही तोपर्यंत च बंद करत आहेत काय खर आहे ह्या सरकारा चे आपल्या कडून च घ्यायच बघतात हे सरकार आपल्याला च लुटायला बसले आहे ते काय आपल्याला देणार आहे

  • @anjanaharke7757
    @anjanaharke7757 11 วันที่ผ่านมา +8

    राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना कुठलीही अट न लावता सरसकट जुनी पेंशन चालु करावे ही विनंती

  • @gajanandate8799
    @gajanandate8799 12 วันที่ผ่านมา +3

    Thanks Shinde Saheb for all the best done during your tenure as Chief minister of Maharashtra.

  • @suvarnagawade5536
    @suvarnagawade5536 10 วันที่ผ่านมา +1

    नुसत्या फेका आहेत शेतकरी आहे तशाच आहे आता फक्त उद्धव साहेब 🚩🚩🚩🚩

  • @balajihule2626
    @balajihule2626 วันที่ผ่านมา

    " मंत्री म्हणून बोलायला शिक , नहीं तो तेरी औकात तेरी तु जाने ! 🌍🚩

  • @prakashpatil2052
    @prakashpatil2052 13 วันที่ผ่านมา +4

    नितेश कुमार आणि चंद्राबाबू ने टेकू काढून घेतल्यावर मोदी राहतील काय

  • @sominathkhade-qt7no
    @sominathkhade-qt7no 13 วันที่ผ่านมา +3

    लाडकी बहीण योजना बंद होत नसती करून तर दाखवा मग पाहतो मि

  • @ganeshmahajan8669
    @ganeshmahajan8669 วันที่ผ่านมา

    सर खरंच तुम्ही चांगलं काम करत आहात लाडकी बहीण योजना काढली तुम्ही पण पण तुम्ही खेड्या गावातील गावठी दारू बंद केली तरी तुमची बहीण सुकी होऊ शकेल सर ऐवडी वाईट काडिशन आहे सर आपल्या राज्याची लहान लहान मुलं दारू पितात ho ऐकदम वाईट काडिशन आहे ho सर माझ्या मते तुम्ही लाडकी बहीण योजना काठण्याची ऐवजी तुम्ही गावठी दारू बंद केली असती ना सर तर तुमचा महाराष्टात ऐकही आमदार पडणार नाही सर

  • @BhagawanPatil-yc2ep
    @BhagawanPatil-yc2ep 7 วันที่ผ่านมา

    Dhanywad koti koti fhanywad

  • @yashrane7033
    @yashrane7033 10 วันที่ผ่านมา +4

    हवा मै उड रहा था गालिब , हवा मैं उड रहा था गालिब रुक गई हवा गिर गया गालिब. असं होईला नको त्या मुळे काम करा शेरो शायर नको.

  • @pujagaikwad5544
    @pujagaikwad5544 12 วันที่ผ่านมา +4

    अतिशय सुंदर सांगितले शिंदे साहेब आपण.

  • @pirgondapatil6877
    @pirgondapatil6877 11 วันที่ผ่านมา +2

    जनतेशी खेळ खंडोबा करत आहे का?

  • @RameshGaykawad-yv8zq
    @RameshGaykawad-yv8zq 12 วันที่ผ่านมา +2

    खरय❤❤जय मोदीच जय श्रीराम

  • @GajananIangale
    @GajananIangale 12 วันที่ผ่านมา +14

    साहेब आपन खूप चागल काम करत आहे👍👌🙏🌹🙏संखा भाऊ पन बहीनी साठी करनार नाही ते आपन करून दाखव आता बहीनी ला दीवाळी चे साळी साठी भाडे च काम नाही आमचे साठी आज चा द्रोपदी ला साळी पुरवना रे भगवंत च आहे जय सदगुरु🙏🌹🙏🙏🌹🙏