पंकजा, कमळ आणि भाजप | Sushil Kulkarni | Analyser | Pankaja Munde

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 9 ก.ค. 2021
  • #PankjaMunde #BhagvatKarad #Bjp
    माध्यमांच्या प्रवाहात वाहत जाण्यासाठी नाही तर माध्यम विश्वाला प्रवाही ठेवण्याचा हा प्रामाणिक आणि छोटा प्रयत्न आहे. जे मुख्य माध्यमाच्या प्रवाहात दिसणार नाही ते येथे नक्की दिसेल याची खात्री आपल्याला देतो. छापून यावी अथावा दाखवावी वाटते ती जाहिरात असते आणि जे लपवून ठेवावे वाटते ती बातमी असते. ही बातमी आणि या बातमीचा समग्र आढावा देण्याचा यथाशक्ती प्रयत्न. येथे सुपारी दिली अथवा घेतली जात नाही. ही पानटपरी नाही हे लक्षात ठेवावे.
    आम्ही आपणास वचन देतो की, प्रत्येक विषयातील सत्य आपल्या समोर मांडण्याचा प्रयत्न करू....
    analysernews.com is a website dedicated to not only breaking news but also providing complete news to society. through this website, we are intended to bring effective web news channels in front of all of you. We will have a responsible attempt to bring truth from the news which comes from social media and different kinds of media. we give a word that we will try to present the truth from every subject
    Join Discord and ask your Question to Analyser News
    / discord
    web site
    analysernews.com
    Facebook
    / analysernews
    youtube
    / analysernews
    To get perk access to Analyser News join this channel
    / @analysernews

ความคิดเห็น • 328

  • @dateradhesham5448
    @dateradhesham5448 3 ปีที่แล้ว +77

    सामना चा वापर फक्त लहान मुलांसाठी होतो
    कुणीही वाचत नाही

  • @shrikantchaudhari739
    @shrikantchaudhari739 3 ปีที่แล้ว +62

    वडिलांची संपत्ती कायद्याने मिळते पण ज्ञान,अनुभव,कौशल्य,परिपक्वता,हिम्मत, वक्तृत्व, कर्तृत्व स्वतःला कमवावे लागेल.भाजप काँग्रेस नाही ,घराणेशाहीला वाव नाही.

    • @yuvrajjadhav5819
      @yuvrajjadhav5819 3 ปีที่แล้ว +6

      घराणेशाही संपवलीच पाहिजे
      मग कोण नाराज झाले हे बघत बसू नये

    • @ajitlotlikar6669
      @ajitlotlikar6669 3 ปีที่แล้ว +3

      true

    • @diptisawant326
      @diptisawant326 3 ปีที่แล้ว +2

      Right

  • @rajeshjadhav3438
    @rajeshjadhav3438 3 ปีที่แล้ว +58

    मोदींचे नवीन मंत्रिमंडल....13 वकील,8 doctors,5 अभियंते,7 nagari सेवेतील माजी अधिकारी अश्या positive न्यूज मराठी मीडिया का दाखवत नाही ?

    • @jaywantlawand1300
      @jaywantlawand1300 3 ปีที่แล้ว +10

      राजेश जी “ चाय बिस्कीट पत्रकार “ अनय जोगळेकर म्हणतात ते उगीच नाहीत म्हणत.

    • @ushajoshi4339
      @ushajoshi4339 3 ปีที่แล้ว +5

      खरं आहे हे जास्त प्रमाणात जाहीर होणे आवश्यकच आहे

    • @akshaydeshmukh1415
      @akshaydeshmukh1415 3 ปีที่แล้ว +6

      महाराष्ट्रा इतका जातिवाद कुठेही नाही,''चालना कुठ बडविले भट ''...

    • @narendra3671
      @narendra3671 3 ปีที่แล้ว +2

      खर आहे ७ नागरी सेवा, १३ वकिल, ५ डॉक्टर

  • @eknathtelang5649
    @eknathtelang5649 3 ปีที่แล้ว +77

    मुंडेंच्या घरी सर्व पद द्यावीत का ? भारतात महाराष्ट्रात फक्त ठराविक घरात सर्व पद द्यावेत म्हणजे हे नाराज होणार नाहीत

    • @ganeshdmundhemundhe8923
      @ganeshdmundhemundhe8923 3 ปีที่แล้ว +2

      Mg fadnvisana pn nka deu ...tyanchihi aai minister hoti

    • @Anikeda
      @Anikeda 3 ปีที่แล้ว +8

      Pawar family kade kiti pade ahe ekada moja

    • @abhiom4901
      @abhiom4901 3 ปีที่แล้ว +2

      विलासराव देशमुख चालतात तुम्हाला, मग मुंडे चा काय गोळा उठतो

    • @nagnathfunde2321
      @nagnathfunde2321 3 ปีที่แล้ว

      कुलकर्णी आकडे नीट सांग

    • @adv.swapnil3433
      @adv.swapnil3433 3 ปีที่แล้ว +1

      @@ganeshdmundhemundhe8923 Fadanvisanchi aai kdhi hoti re minister ratalya 😂😂😂

  • @peoplesvoice7073
    @peoplesvoice7073 3 ปีที่แล้ว +27

    मुंडे, खडसे आणि भुजबळ यांची महाराष्ट्राला आवश्यकता नाही,
    देश आणि महाराष्ट्र सुरक्षित ठेवण्यासाठी माझे मत फक्त भाजपलाच

  • @jayantgogate8101
    @jayantgogate8101 3 ปีที่แล้ว +65

    स्व. प्रमोद महाजन यांच्या कन्या पूनम महाजन या सुध्दा दुसर्या टर्म च्या खासदार आहेत.त्यांना सुध्दा मंत्रीपद मिळालेले नाही पण त्यांना कोणीहि नाराज आहेत असे म्हणत नाही.

    • @ratnakarkale7402
      @ratnakarkale7402 3 ปีที่แล้ว +8

      2.5% lokana kon vicharto ?

    • @the_unconventional_Indian77
      @the_unconventional_Indian77 3 ปีที่แล้ว +9

      Karan te Bhraman ahet so to vakdya who pretends to be as Maratha leader and intellectual is silent and focusing by putting oil in fire in Munde family

    • @akshaydeshmukh1415
      @akshaydeshmukh1415 3 ปีที่แล้ว +5

      त्या ब्राह्मण आहेत म्हणून त्यांना काही गरज नाही, अशी दुटप्पी लोकं महाराष्ट्रात आहेत...

    • @chandrashekharjoshi1099
      @chandrashekharjoshi1099 3 ปีที่แล้ว +3

      ANI POONAM MAHAJAN HYA BARYACH ACTIVE AAHET LOKSABHET....

    • @akshaydeshmukh1415
      @akshaydeshmukh1415 3 ปีที่แล้ว

      @@kumarnijampurkar Tu pahayala gela hota ka tithe?

  • @ashishpatil5614
    @ashishpatil5614 3 ปีที่แล้ว +57

    पंकजा मुंडे यांनी सर्वात अगोदर संयम आणि परिपक्वता (maturity) दाखवावी

    • @King-un5ko
      @King-un5ko 3 ปีที่แล้ว +3

      👍👍

    • @shrikantchaudhari739
      @shrikantchaudhari739 3 ปีที่แล้ว +5

      खुप उज्वल भविष्य आहे पण बाई अतिघाईने स्वतःचा घात करेल.

    • @youndmind3736
      @youndmind3736 3 ปีที่แล้ว +2

      Pahele MLA tar bana manav mag CM che swapn bagha...😁😁😆

  • @pandupowar5399
    @pandupowar5399 3 ปีที่แล้ว +26

    भारतीय जनता पार्टी मध्ये घराणेशाही चालत नाही हे मात्र - निश्चित आहे

    • @mpscmainexam2077
      @mpscmainexam2077 3 ปีที่แล้ว

      एकदा मंत्री मंडळ यादी नीट चेक करून पहा !

  • @ramnathlandge1497
    @ramnathlandge1497 3 ปีที่แล้ว +64

    लोकसभेतील एक व्हिडिओ पहा. प्रीतम मुंढे ,व रक्षा खडसे खिदळत आहेत व त्यांच्या पुढच्या बाकावरील पवार mam रीतसर गंभीरपणे भाषण करताना दिसत आहे.😀😏🤪😡

    • @sachinkumardayama7234
      @sachinkumardayama7234 3 ปีที่แล้ว +2

      Link द्या

    • @sachinkumardayama7234
      @sachinkumardayama7234 3 ปีที่แล้ว +2

      पवार madam chya भाषणाची

    • @ramnathlandge1497
      @ramnathlandge1497 3 ปีที่แล้ว +3

      @@sachinkumardayama7234 dr.bharti pawar speech in Lok Sabha YOU tube वर टाका ,कॉमेंट्स ही वाचा

    • @nitapatel2367
      @nitapatel2367 3 ปีที่แล้ว +2

      @@sachinkumardayama7234 यू ट्यूबवर
      हा विडिओ आहे। पाहून फार वाईट वाटले।

    • @sachinkumardayama7234
      @sachinkumardayama7234 3 ปีที่แล้ว +1

      Yes all of you true

  • @sanjaysawant2967
    @sanjaysawant2967 3 ปีที่แล้ว +14

    पंकजाताई अति महत्वाकांक्षी आहेत. पराभवानंतर भावनेच्या आहारी जाऊन ताईंनी जे काही केलं ते पक्षाला कितपत रूचेल याचा विचार नाही केला गेला. त्यामुळे सध्या त्या एकट्या पडलेल्या दिसतात.

  • @yogeshsangle9105
    @yogeshsangle9105 3 ปีที่แล้ว +58

    अतिशय नेमक्या शब्दांत सुंदर विश्लेषण केलं आहे सर.
    डाॅ प्रितमजींना पुढे पक्षाकडून कदाचित वेगळी जबाबदारी दिली जाईल असं वाटतं.

  • @shriramkshirsagar2578
    @shriramkshirsagar2578 3 ปีที่แล้ว +24

    असली राजीनामा नाटकं बंद करणंच योग्य.
    मुंडे भगिनींनी थोडं दमानं घ्यावे अन्यथा बेइज्जत होण्याची जास्त शक्यता.तशी वेळ येऊ देवू नये.

  • @shailajasarada3858
    @shailajasarada3858 3 ปีที่แล้ว +48

    भाजप मध्ये life long राहिलेले काही लोक आहेत. पक्षनिष्ठा टिकवून ठेवली तर त्यांना ही चांगले दिवस येतील.

  • @eknathkamat4600
    @eknathkamat4600 3 ปีที่แล้ว +25

    पंकजा मुंडे या अतिशय तरुण आहेत त्यांना यापुढे अनेक पदे मिळतील तरी त्यांनी संयम दाखवावं

  • @madhutamhankar
    @madhutamhankar 3 ปีที่แล้ว +17

    पंकजा ने संयम ठेवावा. अन्यथा हाती धुपाटणे येईल. संजय राऊत च्या नादाला न लागणे बरे. आपण मुंडे कुटुंबियांच्या जवळ आहात सल्ला ध्या

  • @vishalraut2828
    @vishalraut2828 3 ปีที่แล้ว +48

    ताईंच असच चालू राहिलं तर पुढल्या निवडणुकीत 70 हजार नी पडणार

  • @babansangle2825
    @babansangle2825 3 ปีที่แล้ว +11

    पूनम महाजन यांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवा.... योग्य वेळ येईल.....
    घाईत घेतलेले निर्णय .....

  • @vikaspatil2536
    @vikaspatil2536 3 ปีที่แล้ว +59

    तापलेल्या तव्यावर पोळी भाजून घेण्याचा विरोधकांचा प्रयत्न आहे.

  • @rohitkulkarni2020
    @rohitkulkarni2020 3 ปีที่แล้ว +39

    प्रीतम मुंडे आणि पंकजा ह्या कधीच mva सरकार वर टीका करत नाहीत ही negative गोष्ट आहे ..जर तीन पक्ष vs bjp असेल तर पंकजा यांनी आक्रमक टीका केली पाहिजे ,नाही केली तर त्यना bjp पर्याय उभा करणार

    • @jitendrarajput7400
      @jitendrarajput7400 3 ปีที่แล้ว +1

      योग्य मत

    • @mpscmainexam2077
      @mpscmainexam2077 3 ปีที่แล้ว

      टिका करायची व फडणवीस यांनी युती करायची!😄😄😄

  • @pradeeppatwardhan1181
    @pradeeppatwardhan1181 3 ปีที่แล้ว +6

    त्यांच्या माणसांचं राजीनामा सत्र ही त्यांनीच केलेली खेळी आहे
    ईकडे तर मी नाराज नाही म्हणयाचं आणि आपल्या माणसांकडून असा दबाव आणायचा

  • @vaishalirahinj35
    @vaishalirahinj35 3 ปีที่แล้ว +58

    पक्षापेक्षा कुणीही मोठा नाही एक खासदार एक मा आमदार तसेच खडसे याच सुन खासदार आमदार किला पक्षाच तिकीट तरीही नाराज आशा लोकांना जनता त्यांची जागा दाखवून देईल जय महाराष्ट्र जय शिवराय

    • @knowingwithsaurabh
      @knowingwithsaurabh 3 ปีที่แล้ว

      तुम्ही उभं राहा म ,

    • @vaishalirahinj35
      @vaishalirahinj35 3 ปีที่แล้ว

      @@knowingwithsaurabh प्रत्येक काला आपलीं पात्रता समजली तर बर होईल जय महाराष्ट्र जय शिवराय

    • @mandar9000
      @mandar9000 3 ปีที่แล้ว

      Bramhanana dhada shikavna garjecha ahe

  • @makarandadke7973
    @makarandadke7973 3 ปีที่แล้ว +35

    अपेक्षा काही वाईट नाही पण patience महत्वाचा.

  • @rajanpawar8530
    @rajanpawar8530 3 ปีที่แล้ว +37

    समर्थकांना पुढे करून, स्वत:चे महत्व वाढवण्याचा बालीशपणा सोडून, जिल्ह्यातील स्वत:ची ताकद वाढवण्याकडे वेळ दिला पाहीजे.

  • @rajeshjadhav3438
    @rajeshjadhav3438 3 ปีที่แล้ว +57

    विरोधी पक्ष अणि मराठी माध्यमे यांनी हा केलेला issue.

  • @raosahebmagdum2305
    @raosahebmagdum2305 3 ปีที่แล้ว +26

    Pankajana swatacha matdarsangha pahila strong karawa

  • @shailajasarada3858
    @shailajasarada3858 3 ปีที่แล้ว +25

    Patience पाहिजे, in fact आपल्या जिल्ह्यात आणि महाराष्ट्रात फिरून काम करायला संधी आहे, पदावर नसणं ही इष्टापत्ती मानून त्याचा सदुपयोग करावा ताईंनी.

    • @ulhasguhagarkar6534
      @ulhasguhagarkar6534 3 ปีที่แล้ว +3

      फाजील महत्वाकांक्षेपुढे इतके शहाणपण असू शकत नाही.

    • @AAMER692
      @AAMER692 3 ปีที่แล้ว

      अगदी बरोबर आहे. ..पण हे करू कुठे देतात. ..मॅम...आम्ही जवळून पाहतो. ..जिल्ह्य़ात सुध्दा कधी सुरेश धस ला उचल कधी विनायक मेटे ला उचल. ..हे लोक जिल्ह्य़ात पण सूखानं राहू देत नाही. ..मग करणार काय. ?

    • @narayanmujumdar4948
      @narayanmujumdar4948 3 ปีที่แล้ว

      @@AAMER692 ly c

  • @samirbichadu
    @samirbichadu 3 ปีที่แล้ว +7

    घराणे शाहीला भा ज पा मध्ये थारा नाही काम करा काम

  • @yogitajadhavar7019
    @yogitajadhavar7019 3 ปีที่แล้ว +19

    आगीत घी टाकायचं काम करतायत मराठी मिडिया आणि महाविकास आघाडी सरकार फक्त आता मुंडे फँमेली ने लक्ष देऊ नये

    • @AAMER692
      @AAMER692 3 ปีที่แล้ว +1

      Yogita jadhvar_👍अगदी बरोबर आहे

  • @jaihind6515
    @jaihind6515 3 ปีที่แล้ว +43

    स्वतःला जनतेच्या मनातील मुख्यमंत्री असे जाहीर पणे म्हणणे ताईंच्या विरोधात गेले.

  • @vijayshirsat8841
    @vijayshirsat8841 3 ปีที่แล้ว +7

    एकच नंबर विश्लेषण सर खुप छान

  • @rajendrakhanorkar5279
    @rajendrakhanorkar5279 3 ปีที่แล้ว +35

    गोपीनाथ मुंडेंची पुण्याई किती दिवस cash करणार

  • @kamatsatish6358
    @kamatsatish6358 3 ปีที่แล้ว +30

    विनोद तावडे हे सुध्दा हाल्फ शर्टवर जाकीट घालतात.

  • @someshkore4122
    @someshkore4122 3 ปีที่แล้ว +8

    विरोधक फक्त निशाना साधन्यसाठी केविलवाना प्रयत्न करतात, गैर समझ पसरवतात

  • @tsharad5739
    @tsharad5739 3 ปีที่แล้ว +34

    बीड जिल्ह्यातील बहुतेक भाजपच्या पदाधिकार्यांनी आज राजीनामे दिले,
    सर्वांनी एक प्रश्न स्वताला विचारा तुम्ही पदाधिकारी कोणाचे आहात भाजपाचे की पंकजा मुंडेचे?

    • @ulhasguhagarkar6534
      @ulhasguhagarkar6534 3 ปีที่แล้ว +12

      पंकजाच कारस्थानी दिसताहेत. व्यक्तिगत फाजील महत्वाकांक्षा असेल तर स्वपक्षाला खड्यात घालण्याचा प्रयत्न करतील.

    • @tsharad5739
      @tsharad5739 3 ปีที่แล้ว +7

      @@ulhasguhagarkar6534 स्वत: पंकजा मुंडे मंत्री असुनही परळीतुन चुलत भावाकडुन पराभूत झाल्या अन् त्याचे खापरही त्यांचे समर्थक देवेंद्र फडणवीस यांचेवर फोडतात.

    • @mpscmainexam2077
      @mpscmainexam2077 3 ปีที่แล้ว +1

      पंकजाचे ! जास्त विचार करायचा नाही!

    • @AAMER692
      @AAMER692 3 ปีที่แล้ว

      भाऊ भाजपाचा जन्म च महाराष्ट्रात ज्या घरातून झाला त्यांच्या बद्दल तुम्हा लोकांची बोलायची सुद्धा लायकी नाही. .....बाप आहे पंकजा मुंडे. ...त्यांच्या विषयी तुमच्या सारखे बाटगे विचार सुध्दा करू शकत नाही ....थोडं थांबा पंकजा मुंडे काय आहे. ..सर्वांच्या च लक्षात येईल. ..

    • @tsharad5739
      @tsharad5739 3 ปีที่แล้ว

      @@AAMER692पंकजाने एवढा अताताईपणा करु नये.
      मित्रा,
      हा मोदी शहांचा भाजपा आहे,
      कर्तुत्व दाखवावेच लागेल,
      बापजाद्यांच्या पुण्याईवर किती दिवस काढणार?

  • @chandrakantpashte4010
    @chandrakantpashte4010 3 ปีที่แล้ว +3

    पंकजा मुंडे नाराज हे भाजप विरोधकांनी व पत्रकारांनी सोडलेल पिल्लू आहे. आपल विश्लेषण छानच!

  • @rajeevdeshpande1029
    @rajeevdeshpande1029 3 ปีที่แล้ว +39

    Munde sisters are still leaving under their father's legacy they have to do lot work to have their own identity

  • @madhavrajhans7763
    @madhavrajhans7763 3 ปีที่แล้ว +11

    पंकजाताई विचलित होऊ नका विरोधक मुद्दाम हुसकवण्यांचा प्रयत्न करत आहे

  • @satishkulkarni5085
    @satishkulkarni5085 3 ปีที่แล้ว +6

    मला वाटत की मुंडे भगिनीनी भाजपला चांगलं काम करत रहावे कारण राजकारणी लोकांना हे सवयीचं असतं

  • @abhedanandnulkar1851
    @abhedanandnulkar1851 3 ปีที่แล้ว +3

    पंकजा मुंडे साठी बीड जिल्ह्यातील भा ज प कार्यकर्त्यानी राजीनामा द्यावा इतकी काही ती महान नाही.

    • @AAMER692
      @AAMER692 3 ปีที่แล้ว +1

      जे कार्यकर्ते आणि पदाधिकारी राजीनामे देत आहेत त्यांच्या साठी नक्कीच ताईसाहेब महान आहेत दुसर्या कोणासाठी असो अथवा नसो काही फरक पडत नाही. ..🙏

  • @sureshshete9830
    @sureshshete9830 3 ปีที่แล้ว +20

    प्रथम राष्ट्र, नंतर पक्ष शेवटी व्यक्ती, यात जात येतेच कुठे?

    • @ulhasguhagarkar6534
      @ulhasguhagarkar6534 3 ปีที่แล้ว +5

      बरोबर.

    • @yuvrajjadhav5819
      @yuvrajjadhav5819 3 ปีที่แล้ว +4

      एकदम बरोबर आहे

    • @pushpadeshpande7983
      @pushpadeshpande7983 3 ปีที่แล้ว

      पण आता जातीचे राजकारणाची सवय झाली आहे

  • @prakashkannav8396
    @prakashkannav8396 3 ปีที่แล้ว +8

    जनतेमध्ये योग्य व चांगला संदेश जाण्यासाठी आहे त्या कामगिरी मधे झोकून देऊन वाढ करणे गरजेचे ठरावे.

  • @chandrasingchavan5621
    @chandrasingchavan5621 3 ปีที่แล้ว +9

    भा.ज.पा. पक्षाचे ध्येय धोरण हे इतर पक्षापेक्षा वेगळं आहे. पुर्ण परीक्षा देऊन क्वालीफाईड होणं गरजेचं असतं. घाईला तर संधी च नाही. मुंढे भगीनींना अजून वेळ लागेल.

  • @kishannagargoje9040
    @kishannagargoje9040 3 ปีที่แล้ว +9

    You are quite right

  • @shashikantsapre4352
    @shashikantsapre4352 3 ปีที่แล้ว +17

    मोदी कुणाचें ऐकुन कार्य करीत नाहींत.विश्वास महत्वाचा.कार्याचा,मोदींवर,प्रभाव निश्चितच् होतों.कार्य निस्पृह करा.फळ निश्चितच्.विरोधक नेहमी,स्वार्थासाठींच् असतात. त्यांच्याशी, मुकाबला गरजेचा. स्वत:चा,विकास व स्वकर्तृत्व महत्वाचें.

    • @ulhasguhagarkar6534
      @ulhasguhagarkar6534 3 ปีที่แล้ว +4

      बरोबर. म्हणूनच २०१४ साली सुरेश प्रभूंना रातोरात पक्षाचे सदस्यत्व देऊन त्यांच्याकडे महत्वाचे रेल्वे खाते देणारे मोदीच.

  • @nitin_bhoir
    @nitin_bhoir 3 ปีที่แล้ว +12

    फुल् शर्ट वर जॅकेट घातला कि तुम्ही सेम संजय राठोड दिसता😂😂😂

  • @purushottamthakare7334
    @purushottamthakare7334 3 ปีที่แล้ว +2

    सुंदर आणि सटीक विश्लेषण कुळकर्णी साहेब,

  • @harishsawant2710
    @harishsawant2710 3 ปีที่แล้ว +6

    Kulkarni saheb, Ya month end paryant 1L subscribers zaale pahijet. Amchya Shubheccha. 🤘🙏

  • @jayantgogate8101
    @jayantgogate8101 3 ปีที่แล้ว +12

    मोदी मंत्र "अपना समय आनेतक इंतजार करो".

  • @sanjaysangale8112
    @sanjaysangale8112 3 ปีที่แล้ว +8

    आता पर्यन्त आपण विरोधी पक्षातील नेते संपवणारे नेते पाहिले असतील पण हा पट्या स्वतःच्या पक्षातील नेते संपवण्याचे काम करतोय

  • @pradipkulkarni5865
    @pradipkulkarni5865 3 ปีที่แล้ว +5

    कृपया आमदारांना वाढीव पेन्शन विधेयक दोन मिनिटात पास झाले विशेष म्हणजे सत्ताधारी व विरोधी पक्षांनी मजुरी दिली याबाबत आपण व्हिडिओ बनवावे

  • @vikaspatil2536
    @vikaspatil2536 3 ปีที่แล้ว +12

    तापलेल्या तव्यावर पोळी भाजून घेण्याचा प्रयत्न केला आहे.

  • @dilipadhangle3484
    @dilipadhangle3484 3 ปีที่แล้ว +14

    Pankaja tai keep some patience

    • @s.ggavankar2008
      @s.ggavankar2008 3 ปีที่แล้ว

      Munde chya kanya bhagini tyanchya samajala awar ghalnyan a_yashaswi aahet ? Samarthakanch gondal dakhvatat te bagha*

  • @devidasdandgaonkar6421
    @devidasdandgaonkar6421 3 ปีที่แล้ว +2

    मुंडे भगिनींनी संयम पाळलाच पाहिजे. फडणवीस यांचे कार्य खुपच पुढच्या दर्जाचे आहे.छापणारे किंवा प्रसिद्धी देणारे सध्या सुपारी दिल्याशिवाय काहीही करत नाही.

  • @shrikrishnapathrikar89
    @shrikrishnapathrikar89 3 ปีที่แล้ว +8

    राजकारणात योग्य संधीची वेळ येईपर्यंत संयम आणि धीर ठेवावाच लागतो. पी हळद आणि हो गोरी असं म्हणता येत नाही.

  • @vandanaupadhye7718
    @vandanaupadhye7718 3 ปีที่แล้ว +2

    केवळ केंद्रात मंत्रीपद मिळाले की सर्व काही भरून पावले असे नसते हे पंकजा व प्रीतम यांनी आपल्या पाठीराख्यांना समजवायला हवे ! दोघींवर पक्षाने महत्वाची जवाबदारी सोपवलेली आहे व ती त्यार पार पाडतील

  • @pralhadmirge4923
    @pralhadmirge4923 3 ปีที่แล้ว +8

    राजकारणात धीर mahatvacha

  • @suhasjoshi1509
    @suhasjoshi1509 3 ปีที่แล้ว +3

    समर्थकांमधे गोंधळ करणारे राष्ट्रवादी,शिवसेनावालेच आहेत,मी पहील्याच दीवशी सांगीतलय पंकजाताई धीरज का फल मिठा होता है,कुछ बडा होनेवाला है

  • @kishorpawar5511
    @kishorpawar5511 3 ปีที่แล้ว +26

    भा ज प हां पक्ष तत्वावर चालनारा आणी निश्चित अशी विचार धारा कृतीपूर्वक जोपासनारा आपल्या देशातिल एकमेव असा पक्ष आहे.
    नाथा भाऊ ना हे काही ऊमजले नाही, आणी मग क़ाय…

    • @ulhasguhagarkar6534
      @ulhasguhagarkar6534 3 ปีที่แล้ว +3

      मग ते पक्ष सोडून संकटाच्या मागे गेले सीडी लावायला😂

  • @kailaskhillare7832
    @kailaskhillare7832 3 ปีที่แล้ว +14

    ● ५ ऑगस्ट२०१८ कलम ३७० रद्द .!
    ● ५ ऑगस्ट२०१९ तीन तलाक रद्द .
    ● ५ ऑगस्ट२०२० श्रीराम मंदिर भूमिपूजन .!
    ● ५ ऑगस्ट२०२१ लवकरच येत आहे 🙏

    • @shrirangjoshi6497
      @shrirangjoshi6497 3 ปีที่แล้ว +2

      Triple talaq ajun article 370 ekach year laa ghadla

    • @kshy7779
      @kshy7779 3 ปีที่แล้ว +3

      @@shrirangjoshi6497 brober

    • @shivajigavhane468
      @shivajigavhane468 3 ปีที่แล้ว +1

      Uniform civil code

  • @ramkhutarkar2836
    @ramkhutarkar2836 3 ปีที่แล้ว +8

    तुम्ही मला इडी लावली तर मी तुम्हाला सिडी लावीन. त्याचाच साईट इफेक्ट म्हणून काही कार्यकर्त्यांनी राजीनामा दिला. पण (तुका म्हणे शोधून पाहे ) ह्याच लोकांनी पंकजा ताईला हारवण्यात सहभाग नक्कीच आसेल.

  • @lp34pune
    @lp34pune 3 ปีที่แล้ว +20

    She is expected to 'CONCENTRATE' on her CONSTITUENCY VOTERS
    ONLY instead of extra curricular activities in the party.

  • @bbp4362
    @bbp4362 3 ปีที่แล้ว +4

    बीड जिल्ह्यात सर्व लाभाची पडे फक्त मुंडे घराण्याला आंदण देण्यात आल्याचा समज पंकजा आणि प्रीतम यांना झाला आहे का?

  • @yogitajadhavar7019
    @yogitajadhavar7019 3 ปีที่แล้ว +12

    दोघांचं भांडण आणि तिसऱ्याचा लाभ असं होऊन देऊ नका पंकजाताई मुंडे, थोडा धीर धरा नक्कीच तूमची पण वेळ येईल

    • @AAMER692
      @AAMER692 3 ปีที่แล้ว

      👍👍👍

  • @jitendrapatil-rc2qx
    @jitendrapatil-rc2qx 3 ปีที่แล้ว +23

    भाजप त नाराज होणे म्हणजे संपणे शत्रुघ्न सिन्हा एकनाथ खडसे यशवंत सिन्हा यांच काय झाले याचा विचार करा

  • @vandanaranade4448
    @vandanaranade4448 3 ปีที่แล้ว +2

    भाजपने मुंडे भगिनींना जी पदं दिली आहेत त्यात त्यांचं कार्य कसे आहे ? केवळ भरपूर मताधिक्याने निवडून येणे ही एकच पात्रता कशी काय असू शकते ?

    • @AAMER692
      @AAMER692 3 ปีที่แล้ว

      Respected mam...🙏मुंडे भगिनींना जी पदं दिली आहेत. ..त्यामुळे त्या पदांची उंची वाढली आहे. ..मुंडे भगीनींची नाही. ...आणि त्यांचे कार्य पहायलात्यांना कार्य करायला वाव तर दिला पाहिजे मुका मार हाक ना बोंब अशातला प्रकार आहे...स्वत च्या जिल्ह्य़ात सुध्दा सुरेश धस विनायक मेटे सारखे पाळून ठेवलेत. ..पक्षाने यांच्या कार्यात व्यत्यय आणायला. ..🙏🙏🙏

  • @balajibirajdar229
    @balajibirajdar229 3 ปีที่แล้ว +11

    पंकजाताई थोडं शांत डोक्याने विचार करून निर्णय घ्यावा, तुमच्या विरोधकचा आपणास टोळंभट करण्याचा डाव असेल.

  • @mangeshzagade1508
    @mangeshzagade1508 3 ปีที่แล้ว +3

    प्रितम मुंडे ह्या संसदेत रक्षा खडसे सोबत कमी हसल्या मुळे मंत्री पद मिळाले नाही जर त्या मोठयाने हसल्या असत्या तर त्यांना नक्कीच मंत्री पद मिळाले असते
    पुढच्या वेळी प्रितम मुंडे यांनी संसदेत मोठ्याने व जोरात हसणे
    अशी अपेक्षा आहे जय महाराष्ट्र🇮🇳🇮🇳 राज्य🇮🇳🇮🇳🇮🇳

  • @rajendrahande7886
    @rajendrahande7886 3 ปีที่แล้ว +1

    पंकजा मुंडे व प्रीतम ताई मुंडे यांनी शिवसेनेत जावे.

  • @saurabhjadhav2008
    @saurabhjadhav2008 3 ปีที่แล้ว +14

    Vishwa pravakte kahi hi बरळत अस्तात

  • @Indialover120
    @Indialover120 3 ปีที่แล้ว +1

    खरंच मनाला पटणारे विश्लेषण आहे

  • @tanmayborade2340
    @tanmayborade2340 3 ปีที่แล้ว +6

    पंकजाला बाजप मध्ये भविष्य उज्ज्वल आहे

  • @abhiom4901
    @abhiom4901 3 ปีที่แล้ว +4

    सर तुमचं म्हणणं खूप पटत नेहमी, तुमचा सल्ला ताई नि नक्की पाळावा, संयम बाळगावा

  • @kishordeshpande2878
    @kishordeshpande2878 3 ปีที่แล้ว +5

    भाजपा या पक्षाची कार्य पद्धती बालपण पासून त्यांना चांगली माहीत आहे हे काहीतरी कलगीतुरा करायचा प्रयत्न आहे.त्या मुळे या सर्व कल्पोकलापित वार्ता आहेत.

  • @Vikasnm3
    @Vikasnm3 3 ปีที่แล้ว +3

    अप्रतिम विश्लेषण सर, यात आणखी एक भाग हवा तो म्हणजे भाजप पदाधिकारी देत असलेले राजीनामे

  • @sanjayshinde4300
    @sanjayshinde4300 3 ปีที่แล้ว +8

    Sushilji, Pankaja Munde is daughter of late Gopinathji. Raut unnecessarily blaming Modiji and B J P. He is habitual. But Pankaja and her sister are great. They both never nervous. Oppositions and chai biscuit reporter trying to create disputes.

  • @ajaybirla6209
    @ajaybirla6209 3 ปีที่แล้ว +1

    Great Analysis 💯💯💯💯

  • @AAMER692
    @AAMER692 3 ปีที่แล้ว +1

    कुलकर्णी साहेब सुध्दा आमच्या पैकीच एक आहेत आदरणीय मुंडे साहेब यांच्या भक्तां पैकी. ..ताईसाहेबांचे शुभचिंतक ...यांच्या मताशी मी पुर्णपणे सहमत आहे. ..ताईसाहेब या आदरणीय साहेबांच्या तालिमित बनलेलं नेतृत्व आहे एवढ्या छोट्या छोट्या कट कारस्थानाने संपणारे नेतृत्व नाही. ..एक दिवस देश पाहील ताईसाहेब शिवाय महाराष्ट्रात भाजपालाच पर्याय सापडणार नाही. ...भाजपा काय ताईसाहेबांना पर्याय तयार करणार. ..ताईसाहेबांचे भविष्य ऊज्वल आहे आणि तेही भाजपातच स्वकृत्वाने....✌✌✌

  • @manish1oo5
    @manish1oo5 3 ปีที่แล้ว +1

    भाजप एका घरात दोन पदे देणार नाही. प्रीतम ताईंना मंत्रीपद दील्यास, पंकजा ताईंना राज्यात मोठे पद मिळणार नाही. त्यांच्याच घरात वाद सुरू होईल.

  • @giopat7962
    @giopat7962 3 ปีที่แล้ว +4

    इथेही गांधी परिवाराची डमी उभी करायची आहे ka?

  • @pankajshah2441
    @pankajshah2441 3 ปีที่แล้ว

    Beautiful News.analayed nice observations and keep view 👍 👍 👍

  • @crazygirl474
    @crazygirl474 3 ปีที่แล้ว +2

    Tai Saheb

  • @shikhesaaihindumuslim8464
    @shikhesaaihindumuslim8464 3 ปีที่แล้ว +3

    Awesome Analysis👌👌

  • @nitapatel2367
    @nitapatel2367 3 ปีที่แล้ว +1

    मधल्या काळात पंकजा मुंडे पवार व उद्धव ठाकरे ची तारीफ करत होत्या। भाजप वर आडून टिका करत होत्या। समजदार राजकारणी शांत राहून वाट पहातो।

  • @sunjanaaphadkar9397
    @sunjanaaphadkar9397 3 ปีที่แล้ว +1

    Unforgettable extraordinary extraordinary coverage NEWS thanks PLEASE

  • @ravindraghuge9
    @ravindraghuge9 3 ปีที่แล้ว +10

    Tai ni shatrughana sinha ho u naye

  • @jitendrarajput7400
    @jitendrarajput7400 3 ปีที่แล้ว +1

    मुंडे भगिनींनी अजूनही भाजपची संस्कृती समजून घ्यावी मोदीची पुतणीच तिकिट कापल जात तरी मोदी शांतचआहे भाजपामध्ये सबुरी का फल बहुत बडा होता है

  • @hanumantdeshmukh2148
    @hanumantdeshmukh2148 3 ปีที่แล้ว

    अतिशय सुस्पस्ट व वास्तव विवेचन केले आहे. सरजी मनःपूर्वक अभिनंदन करतो.👍👌

  • @vatsalashenoy4241
    @vatsalashenoy4241 3 ปีที่แล้ว

    Pankaja munde should hear the graceful speech in loksabha

  • @bharatwani3447
    @bharatwani3447 3 ปีที่แล้ว +4

    Keep patience Tai

  • @brahmannadlamse279
    @brahmannadlamse279 3 ปีที่แล้ว +8

    Jati che rajkaran munde bhajini ne karu ne.

  • @shivarajkapse5572
    @shivarajkapse5572 3 ปีที่แล้ว +1

    खासच

  • @umeshmurkute6152
    @umeshmurkute6152 2 ปีที่แล้ว

    Only Tai saheb

  • @manojjadhav7248
    @manojjadhav7248 3 ปีที่แล้ว +2

    पक्षासाठी निष्ठेने काम करा.तेव्हाच पक्ष विचार करेल .

  • @shekharpurandare37
    @shekharpurandare37 3 ปีที่แล้ว +8

    Pankajani ajun pakshyakarya karave nantar rajakiye pade apoaap chalun yetil

  • @prashantbhopale1910
    @prashantbhopale1910 3 ปีที่แล้ว +3

    सर मा वि आ सरकार ने जी शेतकरी कर्ज माफी केली त्या मध्ये थकबाकी दार कर्जदार यांना माफी मिळाली पण आम्ही नियमित कर्ज भरतो ते कशे भरतो आम्हाला माहिती नियमित कर्जदार यांना सरकार 50000 रूपये मिळणार होते पण आजून मिळेल नाही यावर video बनवा

  • @prakashkatole3462
    @prakashkatole3462 3 ปีที่แล้ว +1

    खडसे भा.ज.प.चा एवढा च द्वेष करतात तर सुनेला ही राष्ट्रवादी त न्यावे.

  • @khushalthakur6882
    @khushalthakur6882 3 ปีที่แล้ว

    ग्रेट analysis भाऊ।

  • @maheshmoharir9314
    @maheshmoharir9314 3 ปีที่แล้ว +1

    स्वतःच्या मतदारसंघात निवडून येणे जमत नाही या ताईना आणि तोरा केवढा

  • @gp029sanjeev7
    @gp029sanjeev7 3 ปีที่แล้ว +5

    If a Nomad like Pankaja Munde is really upset over the recent developments, she should take some time out and feast on "chikkis", on which she made good money sometime back!

  • @balwantpokharkar9364
    @balwantpokharkar9364 3 ปีที่แล้ว

    योग्य विश्लेषण सर! मिडिया आणि विरोधक पक्ष फोडण्याचे काम करणाच!