फक्त 2 कप दुधापासून बनवलेली हलवाई सारखी मिठाई |झटपट सात मिनिटांमध्ये बनते|

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 3 ต.ค. 2024
  • फक्त दोन कप दुधापासून बनवलेली हलवाई सारखी मिठाई/ पन्नास ते साठ रुपयांमध्ये बाराशे ते तेराशे रुपये किलो वाली मिठाई झटपट सात मिनिटांमध्ये बनते
    फक्त दुधापासून हा कलाकंद बर्फी आपण बनवलेली आहे आणि तोंडावर ठेवताच विरघळणारी कलाकंद बर्फी आहे
    #yt #recipe #trending #sweet #kalakand #food #cooking
    कलाकंद मिठाई साठी लागणारे साहित्य
    एक लिटर दूध
    एक कप दूध मलाई सहित
    अर्धा कप मिल्क पावडर
    पाव कप साखर
    अर्धा चमचा वेलची पावडर
    #yt #trending #food #marathirecipe #cookingchannel #youtubevideos #homemadecooking #ganeshchaturthi

ความคิดเห็น •