हळदीचा रंग उतरायच्या आत सासऱ्याने केला जावयाचा खून.. ऑनर किलिंगनं शहर हादरलं.. Crime Story

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 7 ก.ย. 2024
  • Crime story प्रेमानंतर सहजीवनाची सुरवातच करणाऱ्या तरुणाला आपला जीव गमवावा लागला. लग्नानंतर महिन्याभरातच मुलीच्या वडिलांनी त्याची हत्या केली. (Ameya Pathak)
    #crime #ChhatrapatiSambhajinagar #MaharashtraNews #lokmat
    Subscribe to Our Channel 👉🏻
    www.youtube.co...
    आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!
    मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या....
    Click Here For Latest News & Updates►www.lokmat.com
    To Stay Updated Download the Lokmat App►
    Android Google Play: bit.ly/LokmatApp
    Like Us On Facebook ► / lokmat
    Follow Us on Twitter ► / lokmat
    Instagram ► / lokmat
    Lokmat | epaper lokmat com | google lokmat | lokmat com | lokmat company | lokmat epaper app | lokmat online | lokmat live | lokmat marathi live | lokmat marathi live video | marathi batmya | marathi batmya live | batmya marathi live today | marathi news live | marathi news video | lokmat marathi batmya live | lokmat marathi breaking news | lokmat marathi batmya lava | lokmat marathi batmya channel | lokmat marathi batmya live youtube | marathi batmya video | lokmat marathi video live | lokmat marathi batmya live video | lokmat marathi live dakhava | lokmat marathi batmya live today | lokmat marathi batmya latest

ความคิดเห็น • 522

  • @studycentre3984
    @studycentre3984 หลายเดือนก่อน +77

    हेच जर उलट झालं असतं तर एका विशिष्ट समाचार आणि किती राजकारण केला असता

  • @user-zx5zr7qy8z
    @user-zx5zr7qy8z หลายเดือนก่อน +54

    जाधव साहेबांची उच्च स्तरीय चौकशी करा!

  • @santoshsalve1623
    @santoshsalve1623 หลายเดือนก่อน +139

    मी एक भिमसैनिक आहे पण मी याचा निषेध करतो

    • @pmvlogs7553
      @pmvlogs7553 หลายเดือนก่อน

      💙 हो ना भाऊ मी पण आहे समर्थन करतो हे लोक मनात आहे

    • @championcorner8449
      @championcorner8449 หลายเดือนก่อน

      @@santoshsalve1623 स्वागतार्ह

    • @user-sq1rs3bd8v
      @user-sq1rs3bd8v หลายเดือนก่อน +1

      Sairat moviech khup bekar hota pan lokani ya movie la dokyaver ghetale nishedh kerycha hota movie cha.

    • @championcorner8449
      @championcorner8449 หลายเดือนก่อน

      @@user-sq1rs3bd8v बरोबर

    • @championcorner8449
      @championcorner8449 หลายเดือนก่อน

      @user-sq1rs3bd8v absolutely right

  • @truthseekerma
    @truthseekerma หลายเดือนก่อน +218

    संविधान संविधान करणाऱ्या लोकांनी संविधानाचा गळा घोटला😢😮

    • @dipakgurhalkar7041
      @dipakgurhalkar7041 หลายเดือนก่อน +11

      Correct

    • @wavescape2689
      @wavescape2689 หลายเดือนก่อน

      😂😂😂 aare pagl Mansa yat savidhancha ky concert aahe.. kahi tri logical bolt ja

    • @kjoilom
      @kjoilom หลายเดือนก่อน +1

      तुझा एक दांत किडला तर बत्तीस दातांना दोष देशील का तु? 🎈

    • @kjoilom
      @kjoilom หลายเดือนก่อน +1

      @@truthseekerma तुला आरक्षण नाही भेटल वाटतं...ढळढळ दिसतंय तुझ्या कमेंटवरून 😂

    • @kjoilom
      @kjoilom หลายเดือนก่อน +10

      @@truthseekerma तुझा एक दात किडला म्हणून तू काय बत्तीस दातांना दोष देशील का सांग रे 🎈

  • @beinghuman4427
    @beinghuman4427 หลายเดือนก่อน +28

    मी buddhist आहे पण या घटनेचा जाहीर निषेध करतो. आरोपींना कडक शासन करा

    • @championcorner8449
      @championcorner8449 หลายเดือนก่อน

      स्वागतार्ह.

    • @dadabhagat4464
      @dadabhagat4464 หลายเดือนก่อน

      पण म्हणजे? तुमच्यात निषेध करत नाही का

  • @ramkaadam
    @ramkaadam หลายเดือนก่อน +28

    आता संविधान आणि सर्व समभाव वाले लोक कुठं दडून बसले 😢

  • @yogitaraipure8243
    @yogitaraipure8243 หลายเดือนก่อน +116

    बौध्द समाजातील व्यक्तींनी या लग्नाला विरोध करण्याचे कारणच काय?? खून करण्याइतपत मजल जाते म्हणजे काय..? जीतीअंताची चळवळ राबवणा-या डॉ बाबासाहेबाच्या विचारांचा कार्याचा हा अपमान आहे..‌ खुप दूखद आहे हे....

    • @Ajay-ss7ln
      @Ajay-ss7ln หลายเดือนก่อน +8

      Tuzya bheenach lagn budhh samjastil mula sati karshil ka?

    • @anilgaikwad2202
      @anilgaikwad2202 หลายเดือนก่อน +7

      Vivah ha jati madhe apalya jilha talukyat karava

    • @ganeshate7191
      @ganeshate7191 หลายเดือนก่อน

      फुकट राशन आणि फुकट आरक्षण मुळे माजले हे

    • @user-lp4zg7uh3o
      @user-lp4zg7uh3o หลายเดือนก่อน

      बाबासाहेब गेले उडत. बुद्धांचा आणि बाबासाहेबांचा काय संबंध.
      बौद्ध समाजातील सुंदर मुली पळवून नेतात दुसऱ्या समाजातील लोकं, बे अ क्क ल बाई. लव जिहाद चालू आहे बौद्ध समाजाविरुद्ध.

    • @Akashjagtap00
      @Akashjagtap00 หลายเดือนก่อน

      आम्ही लावत ही नाही आणि तशी मागणी ही नाही तुमचाच लई नाद असतो आंतरजातीय विवाहाचा मग कशाला केलं अस​@@Ajay-ss7ln

  • @akshayp952
    @akshayp952 หลายเดือนก่อน +140

    अरे ज्या संविधानाने दिलेले आरक्षण खाता त्याच संविधानाने त्या पोरीला आणि पोराला सज्ञन झाल्यावर मनाने लग्न करायची परवानगी देते आणि तुम्ही हे कृत्य करून संविधानाचा अपमान केला आहे

    • @Ajay-ss7ln
      @Ajay-ss7ln หลายเดือนก่อน +4

      Gap bc

    • @anilgaikwad2202
      @anilgaikwad2202 หลายเดือนก่อน +5

      Jatichya adharavar SC st obc nt vjnt resarvation band kara reservation hi sankalapana hindu dharm virodhi asatana hindu samaj hindu SC st obc nt vjnt resarvation ghetana sharam vatat nahi

    • @akshayp952
      @akshayp952 หลายเดือนก่อน +18

      @@Ajay-ss7ln कोणा कोणाला गप्प कराल.... अहो मला गप्प करण्यापेक्षा खरच संविधान संरक्षक असाल तर अमित साठी न्याय मागा आणि कीर्तीशाही साठी फाशी मागा

    • @shweta0797
      @shweta0797 หลายเดือนก่อน +11

      अरे पण हा सगळा गुन्हा आहे त्याचा आरक्षणासी काय संबंध

    • @anilgaikwad2202
      @anilgaikwad2202 หลายเดือนก่อน +3

      hundya mule jabadasti muli dusarya jatit dakalalya jat ahet mhanun vivah ha apalya jatit apalya jilha talukyat karava

  • @hard-crackers1227
    @hard-crackers1227 หลายเดือนก่อน +25

    दाेघांच्याही जातीचा स्पष्ट उल्लेख करा!
    जसा परमपुज्य महामानव डॉ. बाबासाहेबांचे नातु श्नी प्रकाश आंबेडकर साहेब निवडणुकीत प्रत्येक उमेदवारांच्या जातीचा ऊल्लेख करतात तसा!!

    • @The_sp_speaks
      @The_sp_speaks หลายเดือนก่อน

      😂😂😂 म्हणे आरक्षण संपलं पाहिजे पण हा जातीवाद तुम्हाला दिसत नाही का 😂....
      अरे रुको भाई मुलगा गोंधळी समाजाचा आहे आणि मुलगी बुध्द..... अन् comments जरा वेगळ्या च दिसायल्यात ....
      म्हण जातीवाद संपला पाहिजे आरक्षनावर बोलता पण हे दिसत नाही का अस्या comments आहेत
      आरे पण ती पोरगी ना मराठ्यांची ना ब्राम्हणाची ती बुध्द आहे.

    • @patilsaheb.8008
      @patilsaheb.8008 หลายเดือนก่อน +4

      Hard 👍

  • @RS-wp5di
    @RS-wp5di หลายเดือนก่อน +109

    संपूर्ण बौद्ध समाज या गोष्टीचा निषेध करतो

    • @user-lp4zg7uh3o
      @user-lp4zg7uh3o หลายเดือนก่อน +6

      @@RS-wp5di आम्ही नाहीं निषेध करत.

    • @Abhay6969
      @Abhay6969 หลายเดือนก่อน

      Te thik aahe pan ase hazar case ahe tya madhe yacha ila ahe ani tyana kahi jhale nahi

    • @patil0123
      @patil0123 หลายเดือนก่อน

      @@user-lp4zg7uh3o तोंडावर पडला म्हणून का ?

    • @jagdamb559
      @jagdamb559 หลายเดือนก่อน

      ​@@Abhay6969 Lavkar ch appn ek sgtna tyar karu tycha madymatu rahile maro

    • @WeKl-p9s
      @WeKl-p9s หลายเดือนก่อน

      क्वाचा निषेध रे मायघाल्या बेवड्या आमच्या बौद्ध समाजाच्या मुलींन लग्न केल हे खर आहे पण त्या मुलाचा खुन त्याच्या मित्रा ने केला वाटते

  • @MangeshSalve-ev9tg
    @MangeshSalve-ev9tg หลายเดือนก่อน +2

    पब जी वाला आवडला पोरीला अवघड आहे काय करणं बाप हेच करेल ना फुल्ल सपोर्ट किर्तिशही साहेब🎉

  • @SurajJadhav-qq8fr
    @SurajJadhav-qq8fr หลายเดือนก่อน +68

    डॉ. बाबासाहेब आंबेडकर हत्या करणाऱ्यांना समजलेच नाहीत.😢

    • @jayBharatiraanga6425
      @jayBharatiraanga6425 หลายเดือนก่อน +1

      Tula Pun Samajlay Nahe Dr Babasaheb Ambedkar 😅 Dharm Important Asto Prem Nahe Maesaheb Nahe Buddha Dhamma Swekarala 😂

  • @shankarkoli7168
    @shankarkoli7168 หลายเดือนก่อน +23

    प्रेम करणे हा गुन्हा नाही अंतर जाती विवाह करणे हे देखील गुन्हा नाही दोघांनी पळुन न जाता वाडीला लाला विश्वासात घेऊन विवाह केला असता तरी बरे झाले असते
    पळुन जाणे हा मार्ग नाही 20_21 वर्षे तुम्हाला सांभाळली असेल त्यासाठी त्यांचे मत परिवर्तन हे केवळ 2 परिवार करू शकले असते

    • @user-mw9up8mm6y
      @user-mw9up8mm6y หลายเดือนก่อน +2

      काय विश्वासात घ्यायचं होतं लहानपणापासून सोबत होते? आता समर्थन करु नका.

    • @shaileshgurav2423
      @shaileshgurav2423 หลายเดือนก่อน

      Yevdi samjut dar asti lok tr as jhal nast

    • @user-ux5qz4tf9v
      @user-ux5qz4tf9v หลายเดือนก่อน

      Vat te ka ki ya doghanni prayatna nsel kels gharchyanna samjvnyacha...gharche nhi aikle mhnun palun gele te..

  • @marutijadhav6211
    @marutijadhav6211 หลายเดือนก่อน +28

    बौद्ध समाजात अशी अवलाद पैदा झाली याची खंत वाटते आहे

    • @user-rk5qh9lp7v
      @user-rk5qh9lp7v 10 ชั่วโมงที่ผ่านมา

      Tila jara tari dukhha aahe kay bagha. Pratyek camera walyashi popta sarkhi bolted.

  • @siddharthgaikwad3994
    @siddharthgaikwad3994 หลายเดือนก่อน +12

    मी जय भीम वाला आहे .पण ह्या घटनेचा मी जाहीर निषेध करतो..

  • @truthseekerma
    @truthseekerma หลายเดือนก่อน +58

    त्या बिचारीचा चेहरा बघा त्या बारक्या दिराला तिच्यासोबत लग्न करून द्यावं नाहीतर हेच आयुष्य पूर्ण वाटोळं झाल आहे 😢😮

    • @beinghuman4427
      @beinghuman4427 หลายเดือนก่อน

      दिराला पण मारून टाकायचा विचार आहे का तुझा

    • @patilsaheb.8008
      @patilsaheb.8008 หลายเดือนก่อน +1

      जगु दे बारक्या दिराला 😂😂

    • @vickyjt88
      @vickyjt88 หลายเดือนก่อน +2

      Aani diracha pan khoon hou de nako re baba

    • @truthseekerma
      @truthseekerma หลายเดือนก่อน

      @@vickyjt88 आता कुणाच्या दांगीत दम नाही खून करायचा.. तो फक्त बाहेर यावं आता

    • @WeKl-p9s
      @WeKl-p9s หลายเดือนก่อน +1

      @@truthseekerma तुझ्या बायको संग लग्न लाल तिच्या दिया संग

  • @santramjagtap
    @santramjagtap หลายเดือนก่อน +12

    😂अरे बाबांनो आई वडील रक्ताचे पाणी करून उपाशी राहून कुठलेही काम करून मुलांना शिकवतात त्याचं पुढील आयुष्य सुखात व आनंदात जावा म्हणून मर मर मरतात मग तुम्ही तरूण तरूणी पळून जातात लग्न करतात त्याचा कधी विचार करणार की नाही

    • @dadabhagat4464
      @dadabhagat4464 หลายเดือนก่อน

      आई बाप विरोध करत असतील तर की करायचं त्यांनी...आणि कोणाला खून करून smpvn म्हणजे माणुसकी आहे का

  • @shridharlahane8484
    @shridharlahane8484 หลายเดือนก่อน +49

    थोडा आई वडील यांचा सुध्दा विचार करावा अठरा वर्षे झाले म्हणजे काहीही करता का.

    • @aaryasartanddolls
      @aaryasartanddolls หลายเดือนก่อน +3

      अगदी बरोबर आहे. ज्यांच्या घरामध्ये अशी लग्न होतात त्यांनाच माहित असत .घरच्यांना किती त्रास सहन करायला लागतो ते.जे लहान पना पासुन मुलांच्या साठी येवढ करतात ते नाही कोणाला दिसणार.

    • @plutogermansheperd8987
      @plutogermansheperd8987 หลายเดือนก่อน +3

      ​@@aaryasartanddollsmag ata to tras kami zala kay marun taklyane

    • @tommysbark9485
      @tommysbark9485 หลายเดือนก่อน

      अरे, मग मारून टाकता का??? आता लागले ना लवडे पोरींचे पण आणि त्याचे

    • @thesecretinbharat2673
      @thesecretinbharat2673 หลายเดือนก่อน +5

      ज्यांनी स्वतःच्या मुलीला चार लाख रू .घेऊन दुसर्‍याच नापसंद व्यक्तीशी विवाह करण्याचा प्रयत्न केला.तो बाप होता का?कसाई?

    • @patil0123
      @patil0123 หลายเดือนก่อน

      @@shridharlahane8484 ज्या व्यक्तीने हत्या केली त्याच्या बायको आणि पोरांचं काय ? त्याच्या बायकोला सुख कोण देणार, पोरांना कपडे, जेवण कोण देणार ? गुन्हेगाराची बायको, गुन्हेगाराची पोरं अस त्यांना आयुष्यभर ऐकावं लागणार. आई वडिलांना गुन्हेगाराचे आई वडील असं ऐकावं लागणार. म्हणून गुन्हा करू नये.

  • @Gamingboss12470
    @Gamingboss12470 หลายเดือนก่อน +2

    "जात" ही जाता जात नाही
    भयंकर 😢
    सरकारने लक्ष घालून दोषींवर कठोर कारवाही करावी.. नाहीतर गुन्हेगारी प्रवृत्तीच्या लोकांना आणखी बळ प्राप्त होईल.... या प्रकणात जे जे आधिकरी दोषी आहेत त्यांना कायम घरी बसवा..
    त्या भावास भावपूर्ण श्रद्धांजली 💐🕯️

  • @akhilpadwekar1788
    @akhilpadwekar1788 หลายเดือนก่อน +10

    M बुद्ध समाजचा आहे...... हा संस्कार kadhich गौतम बुद्ध यांनी सांगितला नाही.......

  • @chandrakantgavande358
    @chandrakantgavande358 หลายเดือนก่อน +7

    कमाल च मनाव राव ह्या घटनेची मी सुद्धा एक Buddhist आहे पण जय भीम वाले असे कधी पासून करायला लागलेत राव..घाण कृत्य आहे हे त्या मुलीची आयुष्य खराब केलं ..त्याच कारण फक्त प्रेम केलं म्हणून..आणि लग्न केलं म्हणून....निषेध करतो आणि कठोर शिक्षा झाली पाहिजे

  • @msk3847
    @msk3847 หลายเดือนก่อน +27

    जाती अंत करण्यासाठी जाती आधारित आरक्षण?? व्वा व्वा 😂

    • @anilgaikwad2202
      @anilgaikwad2202 หลายเดือนก่อน +3

      Jatichya adharavar SC st obc nt vjnt resarvation band kara reservation hi sankalapana hindu dharm virodhi ahe

    • @ashishmore4475
      @ashishmore4475 หลายเดือนก่อน +4

      जस की आरक्षण तुम्ही आम्हाला दिलय पुणे करार वाच मग बोल

    • @jagdamb559
      @jagdamb559 หลายเดือนก่อน +2

      Ek no bhu

    • @Vampire_941
      @Vampire_941 หลายเดือนก่อน

      मूर्खा थोड वाचन कर जाती आधारित आरक्षण नाही तर वर्ग निहाय आरक्षण आहे..

    • @SIDDHYA__YT
      @SIDDHYA__YT หลายเดือนก่อน

      Amchya bapani dilela aarakshan ghetat Ani bamnache chattat andhbhakt Ani amhi hyana muli daychya 😂😂

  • @dhanrajgavande845
    @dhanrajgavande845 หลายเดือนก่อน +12

    आरे थोडा आई वडील यांच्या सुद्धा विचार करावा आरे अठरा वर्षे पूर्णसाबळे केले आणि आता काहीही कारच्या का

  • @MilindGaikwad-gb5cp
    @MilindGaikwad-gb5cp หลายเดือนก่อน +30

    याचा मी निषेध करतोय मी पण बौध्द समाजाचा आहे,आपण संविधान वाचवा म्हणुन बोंबाबोंब मारतोय आणि मग आपणच संविधानाचा खुण करतोय निषेध निषेध.

    • @championcorner8449
      @championcorner8449 หลายเดือนก่อน +2

      बरोबर बोललात सर आपण. मुळात प्रत्येक समाजात अशी थोडी बहुत फरकाने आढळणारी कीड ठेचून काढली पाहिजे.

  • @akshayp952
    @akshayp952 หลายเดือนก่อน +44

    आज बाबासाहेब यांचा आत्म क्लेश करत असेल.... ज्या जातिवादासाठी मी लढलो तोच जातिवाद माझेच अनुयायी पसरवत असतो

    • @Asuran500
      @Asuran500 หลายเดือนก่อน

      अरे आधी कुणी मारला तर तर बग कुणावर जातीवाद झाला आहे मी संभाजी नगर चा आहे समजत नसेल तर तुझा नंबर सेंड कर तुझा माहिती देतो

    • @thesouloflife.9318
      @thesouloflife.9318 หลายเดือนก่อน +2

      भाऊ बाबासाहेबांचं का दोष सर्व समजत चांगले खराब लोक राहतात

    • @sandeepshinde9078
      @sandeepshinde9078 หลายเดือนก่อน +1

      ​@@thesouloflife.9318 हो का ...😂
      मग ब्राम्हण मराठा समाजावेळी हे ज्ञान कुठे जाते ...😂

    • @Asuran500
      @Asuran500 หลายเดือนก่อน +6

      @@akshayp952 येच लॉजिक लावत अशिल मग अशे अनेक कृत्या मराठा समजाने केलं आहे तेंव्हा कुणाला दोष देनार ?

    • @akshayp952
      @akshayp952 หลายเดือนก่อน +3

      @@thesouloflife.9318 अरे मित्रा दोष नाही पण ज्या गोष्टीच्या विरोधात त्यांनी आयुष खर्च केल आणि आता तोच समाज याला promot करत आहे म्हणून वाईट वाटत अस ghatay तर

  • @SKnews-8459
    @SKnews-8459 หลายเดือนก่อน +13

    खेळा आजून पबजी...

    • @shweta0797
      @shweta0797 หลายเดือนก่อน

      😂

  • @Rrrrrrkeeeee1994
    @Rrrrrrkeeeee1994 หลายเดือนก่อน +4

    उशीर केला मारायला अभिनंदन मुलीच्या बापाचं 🎉

    • @dadabhagat4464
      @dadabhagat4464 หลายเดือนก่อน

      ते प्रोफाइल ल विठ्ठल रखुमाई लावली ना ते काढ आणि मग अशी राक्षसी commnets कर

  • @Gamingboss12470
    @Gamingboss12470 หลายเดือนก่อน +1

    भावपूर्ण श्रद्धांजली मित्रा 💐🙏
    मी स्वतः बौद्ध समाजातील व्यक्ती आहे
    पण ह्या घटनेचा जाहीर निषेध करतो मी 😡
    दोषींना कायदेशीर शिक्षा झालीच पाहिजे
    आपले असो व कोणी ही असो
    जातीवादी भडवण्यांना ठेचलच पाहिजे
    माफ कर अमित 🙏
    आमच्या समाजातील काही लोकांना अजून "बाबासाहेब व बुद्ध"समजलेच नाही😓

  • @uddhavtidke3539
    @uddhavtidke3539 หลายเดือนก่อน +7

    मस्त काम केले,, सामाजिक प्रतिष्ठा मलिन करणाऱ्या प्रवृत्तीनीं हाच धडा शिकवला पाहिजे💯 जय श्री राम🚩🚩🚩

    • @jayshrikambe4796
      @jayshrikambe4796 หลายเดือนก่อน +1

      बरोबर आहे असे मुलं मुली घराला कलंक आहे

  • @krrishawachar6301
    @krrishawachar6301 หลายเดือนก่อน +6

    पहिली चूक म्हणजे पळून गेले
    दुसरी चूक म्हणजे आई -वडील यांचे नाही आयकले
    कारण की संविधान काय सांगते.
    अंतर जातीय विवाह हा. पोलीस स्टेशन किया कोर्ट. मध्ये करणे भाग आहे. आपण जर पळून जाऊन लंग्न केले. ही पहली चूक after that you surrender the police inspector

  • @jaykumarbhaware4604
    @jaykumarbhaware4604 หลายเดือนก่อน +1

    गुन्हेगार कोणत्याही जातीचा असो त्याला सजा झालीच पाहिजे..जातिवाद संपवायचं असेल तर अंतर्जातीय विवाहाचा पर्याय बाबासाहेब Anhilation of cast जातीप्रथा निर्मूलन या ग्रंथात सुचवितात. गुन्हेगाराला कठोर सजा व्हायलाच पाहिजे... जयभीम ...!

  • @ravasahebpatil2951
    @ravasahebpatil2951 หลายเดือนก่อน +44

    जात कोणती हा प्रश्न नाही
    दुसर्‍याची पोरगी पळवून नेऊन बरं न्हाय

    • @Simpleboy_1987
      @Simpleboy_1987 หลายเดือนก่อน +9

      Tya porichi इच्छा होती ही गोष्ट आहे ना

    • @anilgaikwad2202
      @anilgaikwad2202 หลายเดือนก่อน +5

      vivah ha apalya jatit apalya jilha talukyat karava

    • @Simpleboy_1987
      @Simpleboy_1987 หลายเดือนก่อน

      @user-yo4lm5iq6o म त्या मुलाला का मारायचा स्वतःच्या पोरीला मारायची ना

    • @pune775
      @pune775 หลายเดือนก่อน

      Tarr mulila kaun nahi marla .
      Mulgi palun geli

    • @Ashwini36399
      @Ashwini36399 หลายเดือนก่อน +3

      ओ काका पळून नाही केल .दोघांच्या सहमतीने ने झाल लग्न...पण मuli la आणि Mulala एकडा आई वाडीला चा विचार करायला पाहीजे......तिच्या वडिलाने चुकिचे तार केले..

  • @surajtayde7892
    @surajtayde7892 หลายเดือนก่อน +9

    अमित हम शर्मिदा हैं.अभी भी जातीवाद जिंदा हैं.😂

  • @reality-wc3hd
    @reality-wc3hd หลายเดือนก่อน +12

    औरंगाबाद ची घटना दुर्दवी आहे तशी मावलची घटना हिच्या पेक्षा वाईट होती न्यूज चैनल वर फार कमी दाखवली गेली आहे

  • @babandhabarde6932
    @babandhabarde6932 หลายเดือนก่อน +1

    कोणत्याही मुली व मुला सोबत असे होऊ नये त्याची इच्छा होती तर समाज आड येऊ नये असे मला वाटते

  • @vjj799
    @vjj799 หลายเดือนก่อน +7

    हा जर खालच्या जातीचा असता तर विचार करा ,किती बोंबले असते ,काॅपी अॅड पेस्ट संविधानातील कायदे कुचकामी.

    • @kjoilom
      @kjoilom หลายเดือนก่อน +1

      औकात नसणारे लोक संविधान आणि बाबासाहेब वर टिप्पणी करायलेत....अरर थू तुमच्या विचारांवर सडकछाप छप्परी लोक 😅

  • @uddhavraut6615
    @uddhavraut6615 หลายเดือนก่อน +6

    गुन्हे गाराला शिक्षा झाली पाहिजे

  • @sheshraowakode7631
    @sheshraowakode7631 หลายเดือนก่อน +2

    गुन्हा करणारे गुन्हेगारच आहेत,मग ते कोणत्याही समाजाचे असो, त्यांना शिक्षा झालीच पाहिजे

  • @nidashaikh9897
    @nidashaikh9897 หลายเดือนก่อน +1

    unko dhundho ...

  • @truthseekerma
    @truthseekerma หลายเดือนก่อน +17

    आता बोलवा त्या भुजबळ ला, हाकेला ओबीसी ओबीसी करणाऱ्या नेत्याला बघू काय बोलतात बोलतात का यावर आता.. फक्त राजकारण करता येते यांना😢😢😮

  • @SPvolg1
    @SPvolg1 หลายเดือนก่อน +4

    जाधव पोलिस वाला ला suspend करा त्यांना यांनी complete केली तरही काही action नाही घेतली

  • @kakashisenpai3692
    @kakashisenpai3692 หลายเดือนก่อน +3

    Ek number kaka 👍👍

    • @user-mw9up8mm6y
      @user-mw9up8mm6y หลายเดือนก่อน

      लाज वाटू दे

  • @patil0123
    @patil0123 หลายเดือนก่อน +6

    लाज वाटू द्या सर्वांनी जे छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा फुले, राजर्षी शाहू महाराज, डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांचे समजतात.

  • @user-mw9up8mm6y
    @user-mw9up8mm6y หลายเดือนก่อน +3

    ज्यानी झाडाखाली बोलावलं , जाधव पोलिस सगळ्यांना ताब्यात घ्या

  • @allthebest301
    @allthebest301 หลายเดือนก่อน +5

    वडीलांनी खूप छान निर्णय घेतला.
    अभिनंदन

  • @Dalestyen007
    @Dalestyen007 หลายเดือนก่อน +3

    जात.कोणतही असो.पण. अश्या लोकांचा धिक्कार आहे.

  • @yogesh4973
    @yogesh4973 หลายเดือนก่อน +13

    Suspend jadhav psi immediately

  • @VishnuGarje-bd2dg
    @VishnuGarje-bd2dg หลายเดือนก่อน +4

    बरोबर केले

    • @ganeshate7191
      @ganeshate7191 หลายเดือนก่อน

      तुझी आई असती तर

  • @tathagatkamble4690
    @tathagatkamble4690 หลายเดือนก่อน +2

    काय करतय हे प्रशासन जाहीर निषेध या प्रशासनाचा जाधव यांची चोकशी झाली पाहिजे... भावपुर्ण श्रध्दांजली अमित सोळुंके 💐🥺

    • @dadabhagat4464
      @dadabhagat4464 หลายเดือนก่อน

      मोर्चा काढायला सांग ना तुमच्या नेत्यांना..😢लई ताकद असते तुमच्या मोर्चात भावा...

  • @rahulthombre3880
    @rahulthombre3880 หลายเดือนก่อน +11

    या ठिकाणी कोणत्याही मुलीचा बाप असता तर त्याने हे कृत्य केलंच असतं कारण त्याला माहिती असतं की आपण आपल्या लेकरासाठी काय काय केले माणूस बाकी कुठल्याही गोष्टीचा राग सहन करू शकतो ह्या गोष्टीचा राग कोणत्याही माणसाला सहन होत नाही

    • @user-mw9up8mm6y
      @user-mw9up8mm6y หลายเดือนก่อน

      तुमच्याच सारखे लोक आहेत हे मारणारे

  • @sunilgalande4379
    @sunilgalande4379 หลายเดือนก่อน +1

    याचा जाहीर निषेध

  • @sdv10in
    @sdv10in หลายเดือนก่อน +11

    Babasahebancha savidhan che he failuer ahe... Arakshana mule loka jaat visarayla tayar nahit... ani jyana aarkshan miltay te hi aajun apli jaat sodayla tayar nahit...jatiya bhed visaraycha asel tar Shalechya dakhlyavarun aadhi jaat hatava...

    • @archanakulkarni3388
      @archanakulkarni3388 หลายเดือนก่อน

      Are murkha mansa tumchya hindu grantha madhech jat astitvat ahe tumhi manuvadi lokanich hi kid nirman keli ,😡😡😡😡😡😡😡😡😡😡

    • @productmanger
      @productmanger หลายเดือนก่อน +1

      कडवा हे पर संच हे

    • @rajeshhowal5400
      @rajeshhowal5400 หลายเดือนก่อน +1

      शालेच्या दाखवल्या वरुण जात कडाली की आरक्षण बंद होइल पण जातिवद कसा बंद होनार? लग्न करताना जात विसरनार का ? एक घाटनेवर कही महाभाग आंबेडकर याना कोसत आहेत. गेल्या ७० वर्षात ज्या जातिनी दलित आदिवासी लोकनवर आत्याचार केला त्याचा वर कोंत्या महापुरुषाचे संस्कार झाले आसा प्रश्न आम्हाला पण विचारीला पाहीजे

    • @santoshjadhav-gk4sw
      @santoshjadhav-gk4sw หลายเดือนก่อน

      ​@@rajeshhowal5400या घटने मधे दलीत बोध समाजाने हला केला गोंधळी ओबीसी समाज च

    • @rajivpradhan7233
      @rajivpradhan7233 หลายเดือนก่อน +1

      Waah re logic....shikshan reservation, lagn sagale same😅😂kahi sense ahe ka

  • @ramkaadam
    @ramkaadam หลายเดือนก่อน +2

    या गोष्टीचा जाहीर निषेध 😢😢😢

  • @uddhavraut6615
    @uddhavraut6615 หลายเดือนก่อน +1

    भावपूर्ण श्रद्धांजली

  • @santoshshinde8208
    @santoshshinde8208 หลายเดือนก่อน +5

    Aropi na Fashi Zale Paije

  • @pandharinathjadhav1480
    @pandharinathjadhav1480 หลายเดือนก่อน +3

    बाप बाप होता है,

  • @patil0123
    @patil0123 หลายเดือนก่อน +2

    त्या जाधव पोलिसाला निलंबित करा.

  • @PushpaGhode-lc3fp
    @PushpaGhode-lc3fp หลายเดือนก่อน

    Kiti best jodi hoti ka najar lagli ya kala naradham bapachi

  • @SWAPNILNARUTE-se2wx
    @SWAPNILNARUTE-se2wx หลายเดือนก่อน

    Jay Shri Ram

  • @sachinbhosale5151
    @sachinbhosale5151 หลายเดือนก่อน +3

    Savindhan savindhan mhant tyach samjatle lok ase wagtat tevha kay karnar sanga

    • @kjoilom
      @kjoilom หลายเดือนก่อน +1

      @@sachinbhosale5151 तुझ्या बुद्धीची किव येतीय राव.... 😂

  • @patil0123
    @patil0123 หลายเดือนก่อน +4

    कसले रे तुम्ही बाबासाहेबांचे भीमसैनिक ? बाबासाहेबांची शिकवण काय तुम्ही करताय काय ?

  • @WeKl-p9s
    @WeKl-p9s หลายเดือนก่อน +1

    मु बौद्ध आहे मी निषध नाही करत त्या मुललीवर एकतर्फी प्रेम करनारा मुलाने मारले वाटते त्या नवरदेवाला व ति मुलगी जे सांगत आहे ते दबावामधे येउन बोलत आहे इतकच प्रेम केल असती तर स्वता जिव दिला आसता स्वता बौद्ध धम्म वाले आसे करत नाही नमो बुध्दाय जय गुरु रविदास जी जय भीम

  • @akashsakhare7885
    @akashsakhare7885 หลายเดือนก่อน

    No Word.....

  • @user-jo6yn4eb6e
    @user-jo6yn4eb6e หลายเดือนก่อน +1

    आई वडील लाची काहीच ईजतीचा विचार करत नाही मुलगी एवढी मोठी फुकट होते काय आई वडीलांच्या ईजतीचा विचार करावा

  • @shrikrishanaraut1883
    @shrikrishanaraut1883 หลายเดือนก่อน +2

    मत मागायला येणारे स्थानिक नेते आणि नेते, मंत्री अश्या प्रसंगात जनते सोबत असतात का ❓

  • @srushtipadalepikachugirl7640
    @srushtipadalepikachugirl7640 หลายเดือนก่อน

    कोणताच धर्म जात सांगत nahi वाईट वागा जोतो आपापल्या मनाने वागतो पण मुलगा खूप गरीब दिसतो मुलगी जरा चाभरट दिसते हिनीच त्याच्या life ची वाट लावली

  • @MangalVanne-k1k
    @MangalVanne-k1k หลายเดือนก่อน

    हातात हलगी घेऊन गावभर हिंडनारया गोंध‌ळी समाजाला जातीचा येवढा कहला मांज। बाबासाहेबांमुळेच तुम्हि सुखाता श्वास घेत आहेत हे विसरु नका ,

    • @idontcarei
      @idontcarei หลายเดือนก่อน

      GHANTA ...SARVAT JATIVADI TUMICH BODDHIST

  • @gautamkamble3140
    @gautamkamble3140 หลายเดือนก่อน +2

    मी निषेध व्यक्त करतो

  • @productmanger
    @productmanger หลายเดือนก่อน +18

    कुठे आहे संविधाना ची पोरं

    • @Ajay-ss7ln
      @Ajay-ss7ln หลายเดือนก่อน +2

      Tuzya family sobat gappa marat ahet

    • @ganeshate7191
      @ganeshate7191 หลายเดือนก่อน

      फुकटे सगळे

    • @dsam6149
      @dsam6149 หลายเดือนก่อน +1

      ​@@Ajay-ss7lntuzya gharche bahutek " shant priy " samudayada barobar aai ghalat aahe vatat...

    • @anilgaikwad2202
      @anilgaikwad2202 หลายเดือนก่อน +2

      Muslimanchi ghare gavat asatat vivah ha apalya jatit apalya jilha talukyat karava reservation hi sankalapana hindu dharm virodhi ahe mhanun Maharashtra madhe jatichya adharavar SC st obc nt vjnt resarvation band kara

    • @kjoilom
      @kjoilom หลายเดือนก่อน +1

      @@patil0123 तु जस काय DJ समोर नाचत नाहीस कारे 😀

  • @user-qv2hl2kl6n
    @user-qv2hl2kl6n หลายเดือนก่อน +1

    Kay tya aaicha aatama kay bola asel 25वर्ष वयाचा मुलगा काय गुन्हा केला प्रेम केलं लग्न केलं फसवल नाही. त्याची साजा अशी मिळेल.

  • @aishascreation4114
    @aishascreation4114 หลายเดือนก่อน

    नवरा मरून एक आठवडा नाही झाला तरी मॅडम काय खणखनीत बोलत आहेत

  • @VilasJadhav-lr3xo
    @VilasJadhav-lr3xo หลายเดือนก่อน

    जातीवर आरक्षण मिळते... जातीवर नौकरी मिळते... जात महत्वाची च आहे... तु कितीही श्रीमंत असला तरी.. जातीवर सवलत मिळते.. जात महत्वाची च आहे... विषय संपला

  • @user-cu5ri8uz5p
    @user-cu5ri8uz5p หลายเดือนก่อน

    😭😭😭😭

  • @FloraAnthony-jx3mq
    @FloraAnthony-jx3mq หลายเดือนก่อน

    Shame on police department and shame on jhadav too , such police officers should be immediately dismiss from service

  • @sandeepjadhav-hq9jp
    @sandeepjadhav-hq9jp หลายเดือนก่อน

    जे हत्या झाली आहे त्या अपराध चे कोणी समर्थन करीत नाही व जी मुलगी पळून लग्न केलं त्या गोष्टीचा आम्ही समर्थन करीत नाही आई-वडिलांना अंधारात ठेवून प्रेम करणे व आई-वडिलांना अंधारात ठेवून पळून जाऊन लग्न करणे हे कुठला न्याय आहे जर आंतरजातीय लग्न करायचंच आहे दोन समाजाचे परिवार एकत्र बसून हे लग्न केलं पाहिजे असा कायदा सरकारने करावा कोणी ही एका समाजामध्ये मुली मुलाचे लग्न न होता दुसऱ्या समाजात व इतर समाजात मुली मुलाचे लग्न झाले पाहिजे हा वाद कायमचा संपेल

  • @ss-hp2yr
    @ss-hp2yr หลายเดือนก่อน

    फक्त भिंतीवर आंबेडकरांचा फोटो नको...

  • @SantoshSatav-zu9du
    @SantoshSatav-zu9du หลายเดือนก่อน +1

    हिच्या बापाने बरोबर केल विषय जातीचा नाही.. प्रत्येक जातीत एक बाप असतो.. त्याचा विचार करा .. मुली अशा वागतील.. घरच्यांनी काय करायच.. गंभीर समस्या आहे बापानो विचार करा

  • @vilaslokhande3692
    @vilaslokhande3692 หลายเดือนก่อน

    😢😢

  • @RamGulve-sv5ez
    @RamGulve-sv5ez หลายเดือนก่อน +1

    Sarvani jattit. Ch lgn kra ugach rikame kame nko vayala

  • @akshayp952
    @akshayp952 หลายเดือนก่อน +21

    संविधान लिहिणार्या व्यक्तिच्या जातीचे लोक जेव्हा असले जातिवादी कृत्य करतात तेव्हा खूप दुःख होत..... संविधान फक्त आरक्षण भोगण्यासाठी अणि आपल्यावर उच्चवर्गीय लोकांनी अन्याय केला एवढेच बोलायला नसते

    • @Asuran500
      @Asuran500 หลายเดือนก่อน +3

      तुझा संविधानात किती कलम आहात ते तरी माहित आहे का ? भारतच संविधान मध्ये ज्या गोष्टी होत्या त्या जगातील त्या काळातील जे संविधान होते त्याचे मिळून पण कलम नव्हते मी वकील आहे तुझा नंबर सेंड कर तुला सांगतो काय आहे संविधान

    • @akshayp952
      @akshayp952 หลายเดือนก่อน

      @@Asuran500 444 कलम आहेत.... मी पण law शिकत आहे.... मी वकील होऊन जातीवादी विरोधी शक्तीच्या विरोधात लढणार आहे

    • @akshayp952
      @akshayp952 หลายเดือนก่อน +3

      @@Asuran500 आणि आहो मला संविधान समजण्यापेक्षा ही केस तुमच्या हाती घ्या आणि त्या गुन्हेगार किर्तीशाही कुटुंबाला समजावुन सांगा काय आहे संविधान.... त्याच्या लग्न, सज्ञनापण याच्या बाबत काय लिहिल आहे article 21 काय आहे सांगा जरा त्यांना.... आणि त्यांना फाशीची शिक्षाच kra mhna

    • @Asuran500
      @Asuran500 หลายเดือนก่อน +1

      ​@@akshayp952त्याने जे केलं चुकीचे आहे पण जेंव्हा सवर्ण आहे करतात तुम्ही असाच विरोध करत का ?

    • @rajeshhowal5400
      @rajeshhowal5400 หลายเดือนก่อน

      @@akshayp952
      गेल्या 70 वर्षा हाजारो दलित आदिवासी लोकांची कट्टल कर नारे जातीची एक स्वयंसेवक आज आंबेडकरी अनुयायना डोस देत आहेत.
      झाली घाटना चुकीची आहे आणि संपूर्ण आंबेडकरी समाज त्यचा निषेध करतो आहे. ज्या लोकाना संविधान कॉपी पेस्ट वाटत aahe त्याचे पूर्वज कुटे पालून गेले होते संविधान मसुदा तायर करतना हे सर्वाना महित अहे .

  • @yogesh4973
    @yogesh4973 หลายเดือนก่อน +1

    Why fednvis give not resigns

  • @atulgaikawad8001
    @atulgaikawad8001 หลายเดือนก่อน +5

    ग्रेट 👍🏻 सलाम कार्याला

    • @RatnmalaGanvir
      @RatnmalaGanvir หลายเดือนก่อน

      भाऊ किस कार्य को ग्रेट बोल रहे हो इन दोनों ने शादी की और अपना संसार बसाने का कार्य किया इस लिए या फिर इस लिए कि जो लोग बाबा साहाब आंबेडकर को और संविधान मानते हैं आज उन्ही लोगो ने शादी का विरोध कर उस मासूम बच्चे को जान से मार डाला और उस मासूम बच्ची की पूरी जिंदगी ही तबाह कर डाली उसके मनचाह जिवन साथी को समाप्त कर दिया 😢उस कार्य को आपने ग्रेट कहा जरा आप उत्तर में भेज सकते हो तो भेजो भाई आप जैसे व्यक्तियों की ही जरूरत है हमारे देश को मोदी के बाद संसद में आप ही जाओगे

  • @adv.pravinwagh5342
    @adv.pravinwagh5342 หลายเดือนก่อน

    अवघड आहे लोकांची मानसिकता कधी सुधारेल ते देवच जाणो

  • @user-xy2wj6mr4s
    @user-xy2wj6mr4s หลายเดือนก่อน +3

    ती मुलगी बौद्ध समाजाची आणि आंबेडकरवादी आहे!
    आणि तिचा बाप व भाऊ हे "हिंदू महार"समाजाचे आणि मनुवादी आहेत!
    जातीवाद नको आणि विज्ञानवादी तत्व प्रणाली व सभ्य आचरण असावे म्हणूनचं डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी बौद्ध धर्म स्वीकारला आणि अनुयायांना जगण्यास प्रशस्त मार्ग दिला!

    • @Zzz-ye9hu
      @Zzz-ye9hu หลายเดือนก่อน

      Mulgi bouddha and ticha baap bhau hindu kase
      Dattak ghetele kay😂

    • @allthebest301
      @allthebest301 หลายเดือนก่อน +1

      म्हणजे दोन्ही एकच झाले ना 😂😂

    • @user-xy2wj6mr4s
      @user-xy2wj6mr4s หลายเดือนก่อน

      बौद्ध धर्माची दिक्षा घेतल्यावर व्यक्ती हा कुठच्याही जातीचा राहत नाही आणि म्हणून बौद्ध आणि हिंदू महार हे दोन वेगळे समुदाय आहेत!
      हिंदू समाजात जातीला महत्व आहे आणि त्यामुळेच जाती अभिमान आणि उच्च नीच भावना क्रमप्राप्त आहे. जातीच्या बाहेर जाऊन लग्न करू नये हे हिंदू म्हणवून घेणाऱ्या समुदयाचे वैशिष्ट्य आहे!हिंदू समाज हा जातींचा समुचय आहे!
      बौद्ध समुदयात जात ही भावना नाही, दिक्षा घेतलेल्या व्यक्तीची जात अस्तित्वात राहत नाही!

  • @aniketgaikwad276
    @aniketgaikwad276 หลายเดือนก่อน

    Nishedh

  • @truth-8-k7k
    @truth-8-k7k หลายเดือนก่อน +8

    हे भेसळ पणा थांबायला हवं

    • @ramkumbhar1493
      @ramkumbhar1493 หลายเดือนก่อน

      मुलींचे वय 18 ऐवजी 21 करा मुलांचे 24 करा साविधान पोरा कुठे आहेत बहुजन वंचित आघाडी कुठे आहे

  • @GajendraGalphade
    @GajendraGalphade หลายเดือนก่อน

    जाहीर निषेद न्याय मिळाला पाहिजे (जय भीम)

  • @bmw1871
    @bmw1871 หลายเดือนก่อน

    परत जाती वादी म्हणून मराठा समजाला दोष नका देऊ......
    जातीवादी मानसिकता ही वैक्तिक असते त्यात मराठा obc असो कि बौद्ध असो....

  • @gokulbagul239
    @gokulbagul239 หลายเดือนก่อน

    अश्या कृत्याचा जाहीर निषेध.

  • @nidashaikh9897
    @nidashaikh9897 หลายเดือนก่อน

    inko kya saza milengi.abhi? 12 days hogye wo bahar hai....killer ko kya saza milegy?.aisehi ghumeenge wo?

  • @vishwasarkad568
    @vishwasarkad568 หลายเดือนก่อน

    जाहीर निषेध

  • @poojakini5312
    @poojakini5312 หลายเดือนก่อน

    Sairat

  • @shlshsawant8231
    @shlshsawant8231 หลายเดือนก่อน

    खतरनाक महाराष्ट्र .......... ☠️☠️☠️☠️

  • @rameshb8891
    @rameshb8891 หลายเดือนก่อน

    Savidhan aani parampujya babasaheb nahi samajle yanna

  • @nidashaikh9897
    @nidashaikh9897 หลายเดือนก่อน

    ye case ke daily updates hona..is ladki ko protection milna chahiye

  • @AkshayJiravnkar
    @AkshayJiravnkar หลายเดือนก่อน

    Br zal

  • @prasheelaphadte5991
    @prasheelaphadte5991 หลายเดือนก่อน

    What non sense Police protecting criminals

  • @ganeshkadam2554
    @ganeshkadam2554 หลายเดือนก่อน

    अरे असा प्रकार जर तुमच्या समाजात घडला असता तर तुम्ही खूप मोर्चे काढले असते... न्याय न्याय करत फिरला असता

  • @sambajisanap154
    @sambajisanap154 หลายเดือนก่อน

    जारांगे मुळे झालं हे सर्व

  • @anikatahirekar9128
    @anikatahirekar9128 หลายเดือนก่อน

    काय आहे हे 😢😢😢