मर्मबंधातली ठेव ही (Marmabandhatali Thev Hi) | डॉ. भरत बलवल्ली | नाट्यगीत | आनंदोत्सव २०२३
ฝัง
- เผยแพร่เมื่อ 27 ธ.ค. 2023
- स्वातंत्र्यवीर सेवा प्रतिष्ठान आयोजित आणि एकदंत थिएटर्स च्या सहयोगाने ठाण्यात पार पडलेल्या आनंदोत्सव संगीत समारोह २०२३ मध्ये सुप्रसिद्ध गायक डॉ. भरत बलवल्ली ह्यांनी सादर केलेलं "मर्मबंधातली ठेव ही" हे नाट्यगीत खास रसिकांसाठी !
मूळ गीत : शं. बा. शास्त्री
संगीत : वझेबुवा
मूळ गायक : मास्टर दीनानाथ मंगेशकर
नाटक : संन्यस्त खड्ग - เพลง
मर्मबंधातली ठेव ही प्रेममय ।
ठेविं जपोनि सुखाने दुखवीं जीव ॥
हृदयांबुजी लीन लोभी अलि हा ।
मकरंद ठेवा लुटण्यासी आला ।
बांधी जिवाला सुखाशा मनीं ॥
क्या बात है जय हो जय हो जय हो जय हो
अतिशय सुंदर 👌🙏🏻👌
enjoyed . after long time a video from you bharat ji. awesome
केवळ अप्रतिम🙏🎶
Sunder