Dive Lagale Re (दिवे लागले रे) | Padmaja Phenany-Joglekar | Anandotsav | Music

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 1 ม.ค. 2024
  • स्वातंत्र्यवीर सेवा प्रतिष्ठान आयोजित आणि एकदंत थिएटर्स च्या सहयोगाने ठाण्यात पार पडलेल्या आनंदोत्सव संगीत समारोह २०२३ मध्ये सुप्रसिद्ध गायिका पद्मजा फेणाणी-जोगळेकर ह्यांनी सादर केलेलं "दिवे लागले रे" हे गीत खास रसिकांसाठी !
    मूळ गीत : शंकर रामाणी
    संगीत : पं. जितेंद्र अभिषेकी
    मूळ गायक : पं. जितेंद्र अभिषेकी
  • เพลง

ความคิดเห็น • 3