ไม่สามารถเล่นวิดีโอนี้
ขออภัยในความไม่สะดวก

घराचा पुर्ण वीडीओ🏠॥ फक्त 465000रु बंगला 🏠॥ गरीबाला हटावं बंगला 🏡॥ बघा लवकर ☘️॥

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 7 ม.ค. 2024

ความคิดเห็น • 1.3K

  • @jitendrakharat5700
    @jitendrakharat5700 7 หลายเดือนก่อน +155

    बाबासाहेब आणि महाराजांचे फोटो दिसले खूप छान वाटले🙏

  • @beinghumans9843
    @beinghumans9843 7 หลายเดือนก่อน +803

    जो व्यक्ती घरात छत्रपती शिवाजी महाराज आणि डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचे फोटो लावतो तो माणूस निश्चितच पुढारलेला असणारच ....विचारांने आणि राहणीमानाणे❤❤❤

    • @RVNithale
      @RVNithale 7 หลายเดือนก่อน +5

      💯 correct 👍 🙏🏻

    • @rahulgharat1043
      @rahulgharat1043 7 หลายเดือนก่อน +16

      एक लाथ मारली कि पडणार घर 😂😂😂 माणसाला निवारा हवा असत्तो सुरक्षिततेसाठी पण इथे संरक्षण काही दिसत नाही उगाच पैशाची विल्हेवाट लावल्या सारखी आहे 😂😂😂

    • @sachinworld9965
      @sachinworld9965 7 หลายเดือนก่อน +11

      Mantri lok pan lavtata Chatrapati Shivaji Maharajancha photo mag the pan changlya vicaranche astat ka😂🤣

    • @user-yv4lj2fn8x
      @user-yv4lj2fn8x 7 หลายเดือนก่อน

      ​@@sachinworld9965are bhau maharajancha photo sarv lavtat pn babasahebancha lavat nahit mhanun te ase mhnlet

    • @jagdishshinde4386
      @jagdishshinde4386 7 หลายเดือนก่อน +6

      @@rahulgharat1043 america madhe sagle lakdache ghar astat

  • @usha_jadhav_vlogs
    @usha_jadhav_vlogs 7 หลายเดือนก่อน +1329

    चुकूनही अस घर बांधू नका, लाथ घातली तर घर लगेच पडेल, आम्हाला पण असच सुचवलेले घर बांधायला, मी स्वता जाऊन बघून आले, मला नाही पटलं ते, घर असावे घरासारखे विट मातीने बांधलेलं, तुमची इच्छा मला सांगाव वाटल म्हणून सांगितलं, आता तुमची इच्छा, कुणाचेही पयसे वाया जाऊ नयेत इतकंच मला वाटतं, घेत पुन्हा पुन्हा होत नाही🙏

    • @shilambarijamdale3793
      @shilambarijamdale3793 7 หลายเดือนก่อน +33

      1:33

    • @sunilghude5893
      @sunilghude5893 7 หลายเดือนก่อน +10

      Ok thanks

    • @rahulgharat1043
      @rahulgharat1043 7 หลายเดือนก่อน +20

      Nashib tuz tok chahal te 😂😂😂

    • @ganeshkurhe2850
      @ganeshkurhe2850 7 หลายเดือนก่อน +18

      सर आता कोण चोरी करायला येत आहे

    • @muralidharjadhav6424
      @muralidharjadhav6424 7 หลายเดือนก่อน

      pure भंगार

  • @sharaddabhade6566
    @sharaddabhade6566 7 หลายเดือนก่อน +402

    मला तर शिवाजी महाराज आणि बाबासाहेबांचा फोटो लावलेला खूप आवडला

    • @santoshsupekar1919
      @santoshsupekar1919 4 หลายเดือนก่อน +1

      ❤❤❤❤

    • @SunitaJadhav-qj3vz
      @SunitaJadhav-qj3vz 2 หลายเดือนก่อน +1

      छत्रपती शिवाजी महाराज यांचे फोटो दादा

    • @insecuresoul5490
      @insecuresoul5490 2 หลายเดือนก่อน

      त्यांची भावना महत्वाची नाही का? की व्याकरण​ आणि अलंकार खेळत बसायचं??@@SunitaJadhav-qj3vz

    • @RGdailyvlog
      @RGdailyvlog หลายเดือนก่อน +1

      आणी त्या सोबत न संत श्री राजाराम महाराज चा पन फोटो आहे मित्रा 🙏

    • @Mazeashorts
      @Mazeashorts 17 วันที่ผ่านมา

      ​@@SunitaJadhav-qj3vzअजून एक तुझा पण लावायला पाहिजे

  • @dilipkhude9911
    @dilipkhude9911 7 หลายเดือนก่อน +88

    छत्रपती शिवाजी महाराज आणि बाबासाहेब ज्या घरात आहेत ते मजबूत राहील . अभिनंदन आपला आदर्श नक्कीच घेण्या सारखा आहे.
    अभिनंदन.

  • @uttamoval4413
    @uttamoval4413 7 หลายเดือนก่อน +301

    त्यांच्या घरात बाबासाहेबांचा आणि शिवाजी महाराजांचा फोटो घरात लावल्याने खूप चांगले वाटले जयभिम ... जय शिवराय 🙏🙏🙏

    • @VijaySingh-sl6im
      @VijaySingh-sl6im 7 หลายเดือนก่อน +12

      जय शिवराय, जय भीम 🚩

    • @user-ji3qr9mt8s
      @user-ji3qr9mt8s 4 หลายเดือนก่อน +2

      छत्रपती शिवाजी महाराजांचा फोटो आणि बाबासाहेब आंबेडकरांचा फोटो बघून खूप छान वाटले

    • @morerohitrajendra5525
      @morerohitrajendra5525 13 วันที่ผ่านมา

      Te Mane aahet baudhd nahi

  • @NandkishorNAgale
    @NandkishorNAgale 7 หลายเดือนก่อน +293

    दादा सिमेंट शीट बाथरूम टॉयलेट ला ठिक आहे पण घराला सुरक्षेच्या दृष्टीने योग्य नाही वाटत राव...जय शिवराय जय बाबासाहेब.... फोटो बघून समाधान वाटलं...👏🙏❤

  • @dattathorat1276
    @dattathorat1276 6 หลายเดือนก่อน +118

    बाबासाहेब आणि छत्रपतींचा फोटो पाहून मनाला समाधान वाटलं घर कसंही असो घरातली माणसं सुसंस्कृत मनाने मोठी असावी लागतात जय भीम जय संविधान

  • @MEENAKSHEEPNAGRALE
    @MEENAKSHEEPNAGRALE 4 หลายเดือนก่อน +21

    गरीब लोकांसाठी उत्तम घर आहे... ज्यांची परिस्थिती जेमतेम असते ते ४० लाखाचे घर बांधू शकत नाहीत पण चार पाच लाखांमध्ये अतिशय सुंदर घर...शेवटी घर कसे आहे यापेक्षा घरात राहणारी माणसं, त्यांच्यामध्ये प्रेम जिव्हाळा असणं हेच महत्वाचे

    • @Yourtube2019
      @Yourtube2019 4 หลายเดือนก่อน +3

      40 Lakhchch ghar asta ka maz 20 lakh ch 1 floor 900 sq feet shevti majbooti important ahe udya kahi problem ala tr purn paise waste

  • @satyawangaikwad3276
    @satyawangaikwad3276 7 หลายเดือนก่อน +28

    खूपच छान सुंदर आपण महापुरुषाच्या विचारावर चालतात धन्यवाद❤

  • @rohitpawar578
    @rohitpawar578 7 หลายเดือนก่อน +179

    परिस्थिती गरीब असेल तर असे रिकामे काम करू नका
    450000 एवढ्या पैशात 600 sqft एवढ्या जागेचा full Rcc मध्ये स्लॅब टाकून होतो,घराचं काम 2,3 वर्षं करा पण असे चाळे करत बसू नका, हे असले घर परत 3,4 वर्षे उलटल्यानंतर निकामी होतात दर 3,4 वर्षे उलटल्यावर आपल्या सारख्या गरीब व्यक्तींना 4 ते 5 लाख खर्च करायला भागत नाही
    मी सध्या 450000 एवढ्या रकमेमध्ये 600 sqft जागेत 1BHK सारख Full RCC मध्ये घर बांधून slab टाकला आहे , डोकं टाकायला घर तयार झालं आहे आत्ता हळू हळू 2,3 वर्ष ,प्लास्टर,फारशी, पुट्टी, रंग रंगोटी करेल. आणि सामान्य परिस्थिती असलेल्या लोकांनी असेच टप्या टप्या ने काम केलं पाहिजे

    • @user-pf1fl5yf8o
      @user-pf1fl5yf8o 6 หลายเดือนก่อน +1

      Spppr

    • @yogshirsath6699
      @yogshirsath6699 6 หลายเดือนก่อน

      Rohit pawar

    • @ashoksukal7420
      @ashoksukal7420 4 หลายเดือนก่อน

      Kuthe ghetle ahe da pls reply

    • @rohitpawar578
      @rohitpawar578 4 หลายเดือนก่อน

      @@ashoksukal7420 kay kuth ghetl ahe

    • @rameshthorat117
      @rameshthorat117 4 หลายเดือนก่อน +1

      साहेब मला घर बांधायचे आहे पत्ता आणि फोन नंबर देता का?

  • @vittalwaske2731
    @vittalwaske2731 7 หลายเดือนก่อน +121

    घर तर छानच पण छ शिवाजी महाराज डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमा बघुन खुप खुप बरे वाटले सर्वधर्म समभाव ❤❤❤❤❤

  • @samikshakale2901
    @samikshakale2901 7 หลายเดือนก่อน +83

    बाबासाहेबा चा फोटो धन्यवाद 🙏🙏🙏🙏 जय भीम 🇮🇳🙏 🏡 घर तर खूप छान 👌👌👌👌👌👌🥰 मस्त

  • @viduvina5032
    @viduvina5032 7 หลายเดือนก่อน +9

    खूपच छान घर आणि तुम्ही आमच्यापर्यंत हा विडीओ पोहचवलात त्या बद्दल दोघांचेही धन्यवाद !

  • @abhijeetkagwade
    @abhijeetkagwade 25 วันที่ผ่านมา +1

    फारच सुंदर ! !
    दोन्ही दादांना प्रेमाचा नमस्कार ! !
    फारच उपयुक्त आणि महत्त्वाची कल्पना आहे ! ! फार छान घर आहे . त्यांच्या कल्पकतेला मानले पाहिजे. माझे मत म्हटले तर, पीओपी टाळले तर अजून लाखभर रुपये वाचतील.
    किचनकट्टा वगळून पारंपारिक महाराष्ट्रीय पद्धतीचा खाली बसून स्वैपाक करायचा ओटा आता कुठे बघायला मिळत नाही.
    धन्यवाद ! ! आभारी आहे.

  • @udaykadam7249
    @udaykadam7249 7 หลายเดือนก่อน +53

    Can't believe you have built this home in 4.5 lakhs. Really superb home.

  • @subhashdhumal669
    @subhashdhumal669 7 หลายเดือนก่อน +64

    चार रुपय जास्त जाऊद्या पणं विट मध्ये घर भांधावे सिमेंट सीट कालांतराने प्लॅस्टर सोडून देते

    • @ranjeetrane5425
      @ranjeetrane5425 7 หลายเดือนก่อน +7

      Ho barobar dada 2.3 varsha mde crack jato Ani purn pani ghara mde yeto banvlay maza gava mde purn loss zal malkach

    • @Yogya811
      @Yogya811 7 หลายเดือนก่อน

      ​@@ranjeetrane5425gharat pani kas yeil baherun patre ahet warun pn patre ahet

    • @skvlogsimon2
      @skvlogsimon2 6 หลายเดือนก่อน +2

      West of money 💰

    • @sagarkumbhar8120
      @sagarkumbhar8120 13 วันที่ผ่านมา

      Right

  • @ANGAMING-lv7rh
    @ANGAMING-lv7rh 7 หลายเดือนก่อน +33

    नवीन घरात तुम्हाला सुख शांती लाभो. तुमचे मन मोठे आहे. आपले पैसे वाचले तसे दुसऱ्यांचे पण वाचावेत असे तुमचे मोठे मन आहे. तुम्हाला धन्यवाद.

  • @Vinstan0307
    @Vinstan0307 7 หลายเดือนก่อน +97

    दादा फक्त सिमेंट शीट वर अवलंबून राहू नका . कमीत कमी बाहेरील भिंती तरी विटांच्या असायला हव्य होत्या. बाकी घर छान आहे 👍

    • @dattashinde1826
      @dattashinde1826 7 หลายเดือนก่อน +1

      Ok

    • @pratikchangan500
      @pratikchangan500 7 หลายเดือนก่อน

      10:13 ​@@dattashinde1826

    • @bhartimone6099
      @bhartimone6099 7 หลายเดือนก่อน +1

      Comment shit mahnje tayar bhinti kai?

    • @user-iy8hv2um7n
      @user-iy8hv2um7n 7 หลายเดือนก่อน

      ​@@bhartimone6099 Ho

    • @SachinB.A.
      @SachinB.A. 7 หลายเดือนก่อน

      नाही , सीमेंट चा पत्रा आसतो .फक्त तो सपाट असतो. खेड्यात टॉयलेट ला ह्याचे दार असते . सिमेंट शीट चे रेडिमेड टॉयलेट पण मिळते@@bhartimone6099

  • @user-ov1ns7rz1k
    @user-ov1ns7rz1k 7 หลายเดือนก่อน +26

    आपण दोघांनी या सुंदर घराबद्दल माहिती दिली त्याबद्दल खूप खूप धन्यवाद व अभिनंदन.तर सिमेंट शीट कोठे मिळते, कशी तयार होते व त्याची मजबुती किती असते याबद्दलचा सुद्धा एक मस्तपैकी विडिओ टाकावा कि विनंती 💐💐💐🙏🏻🙏🏻🙏🏻

    • @pankaj1verma265
      @pankaj1verma265 6 หลายเดือนก่อน +1

      Bhava, mi ya cement sheet wall extension kel ahe. Ya sheet chi ek room hou shakte pn ghar construction sathi majbuti nahi rahanar, farmhouse vagare sathi thik ahe, kivha terrace vr. Room construction karach asel tr. Nahitar tyachi financial condition dikh nahi tyachya sathi thik rahil.

    • @mohansuryawanshi6216
      @mohansuryawanshi6216 3 หลายเดือนก่อน

      @@pankaj1verma265 या सिमेंट शीट किती जाड असतात आणि किती बाय किती च्या येतात म्हणजे त्याची लांबी रुंदी काय असते.

    • @vashinavisound255
      @vashinavisound255 2 หลายเดือนก่อน

      मो नंबर पाठवा

  • @kalpananagare9346
    @kalpananagare9346 7 หลายเดือนก่อน +10

    आम्हाला देखील गावात असे घर बांधायचे स्वप्न आहे, असेच घर बांधू , खूप छान माहिती दिली

  • @Indianpatriote.
    @Indianpatriote. 17 วันที่ผ่านมา +2

    भाऊ बाबासाहेबांचा आणि महाराजांचा फोटो अभिमानाने लावलाय खूपच छान.हेच महाराष्ट्राचं सौंदर्य आहे.हा महाराष्ट्र महापुरुषांचा आहे हे स्पष्ट होत.खूप अभिनंदन लखन दादा माने

  • @pbk9950
    @pbk9950 7 หลายเดือนก่อน +55

    भाऊ, तुम्हाला मनापासून शुभेच्छा, तुमची सर्व स्वप्न पूर्ण हो ही प्रार्थना🙏🙏🌹🌹 जय भिम जय शिवराय

    • @sanjaybhalerao9252
      @sanjaybhalerao9252 4 หลายเดือนก่อน

      घर बघायला येणाऱ्या पाहुण्यांना चहापाणी करा

  • @aniketsawant3112
    @aniketsawant3112 4 หลายเดือนก่อน +5

    ठीक आहे. ज्यांच्याकडे पैसा नाही तेंच्यासाठी कमीत कमी खर्चात पॉश घर आहे. सुंदर कल्पना.

  • @madavved5198
    @madavved5198 7 หลายเดือนก่อน +17

    दादा ते सर्व बरोबर आहे पण मजबूतीचे काय, भले खर्च कमी होतो पण मजबूती हे महत्त्वाचे आहे.

  • @bhagwatdhavale6091
    @bhagwatdhavale6091 24 วันที่ผ่านมา +2

    माणूस लय मोकळ्या मनाचा हे 😊👍
    छान दादा तुम्ही अजून मोठ घर बांधव शुभेच्छा तुम्हाला

  • @Lidili
    @Lidili 7 หลายเดือนก่อน +6

    घर स्वप्नांचे आहे. अप्रतिम. तुमचा सर्वांचा उत्साह ओसंडून वाहत आहे. त्याची किंमत होऊ शकत नाही. फारच छान घर आहे. तुम्हाला नवीन ग्रहाप्रवेशा बद्धल अभिनंदन व हार्दिक शुभेच्छा.

  • @ujwalabharsakale3638
    @ujwalabharsakale3638 7 หลายเดือนก่อน +66

    खुप छान घर आहे, मला खुप खुप आवडले 👌👌👌

  • @shridevinair4046
    @shridevinair4046 7 หลายเดือนก่อน +16

    Awesome 👍 Khup sunder Ghar aahe ❤❤ Sagale utam pan washroom aatt pahije ...Diwasa chslun jail pan ratri. Rest all superb ❤❤

  • @ANGAMING-lv7rh
    @ANGAMING-lv7rh 7 หลายเดือนก่อน +98

    बौद्धांच्या घरात शिवाजी महाराज दिसतील पण शिवाजी महाराजांना मानणाऱ्या इतर लोकांच्या घरात बाबासाहेबांचा फोटो दिसणे कठीण.खुजी मानसिकता, दुसरे काय!

    • @priyankamalusare
      @priyankamalusare 7 หลายเดือนก่อน +7

      maza gharat hya photo ahe babasahebacha ok hindu maratha ahe ani ult bhodhanchya gharat nasto ani kadhi lagnat gani pan nastat maharajnchi

    • @user-zb3hr4fm5y
      @user-zb3hr4fm5y 7 หลายเดือนก่อน +10

      Ithe pan jativad kashyala

    • @poonamkasbe5390
      @poonamkasbe5390 7 หลายเดือนก่อน

      बरोबर बोलला

    • @lakshvibhute34
      @lakshvibhute34 7 หลายเดือนก่อน +12

      Karn tumi baudh lok devala shivya ghalta

    • @maheshkadam67933
      @maheshkadam67933 7 หลายเดือนก่อน +1

      ​@@poonamkasbe5390 ky barobar bolala kuth pn tech aasta ka tumcha yarr 😂

  • @Ankit_M
    @Ankit_M 17 วันที่ผ่านมา +1

    मला असं वाटतं की ज्याच घर टिनाच्या पत्राचा, मातीचा आहे किंवा हौस म्हणून हा पर्याय एकदम मस्त राहील.
    दुसरी कडे जर काँक्रीट च फक्त स्लॅब टाकला तर हळू हळू विटांची भिंत, प्लास्टर, पेंटींग संपूर्ण फिनिशिंग करता येऊ शकते,
    कालांतराने 2nd Floor ला सुद्धा बांधकाम करू शकतो.

  • @shinde4987
    @shinde4987 7 หลายเดือนก่อน +11

    दादा तुम्ही एवढी माहिती दिली पण त्यासोबत ज्यांनी हे बांधकाम केल आहे त्यांचा no ही द्यायला पाहिजे होता म्हणजे हे ज्यांचे घर आहे त्यांचा नाही तर बांधकाम ज्यांनी केल त्यांचा कारण आपल्यासाख्या बऱ्याच जनाना घर बांधायचे आहे तर सोप झाले असते

  • @akshayphadatare2340
    @akshayphadatare2340 7 หลายเดือนก่อน +6

    ही घर बांधण्याची नवीन पद्धत आहे अशा पद्धतीने नवी मुंबईमध्ये उलवे खारकोपर तिकडे बिल्डिंगची व टावर ची कामे पूर्ण केलेली आहेत म्हाडाची सुद्धा कामे अशाच पद्धतीने सुरू आहेत आत्ताची नवी घर बांधणी पद्धत

  • @jayvardhanmane6259
    @jayvardhanmane6259 7 หลายเดือนก่อน +10

    Babasaheb ani shivaji maharaj yanche photo bgun khup chan vatal.. ❤ Jay bhim 💙 Jay shivaray ❤

  • @bhausahebmagare8819
    @bhausahebmagare8819 7 หลายเดือนก่อน +91

    अतिशय सुंदर घर आहे ❤

  • @pritamgaikwad3860
    @pritamgaikwad3860 7 หลายเดือนก่อน +8

    शिवाजी महाराजांचा आणि बाबासाहेबांचा फोटो खूप सुंदर

  • @ujvalacookingbaking3324
    @ujvalacookingbaking3324 7 หลายเดือนก่อน +10

    खूप सुंदर घर आहे.प्रत्येकाचे स्वतःचे घर असावे असे स्वप्न सर्वच बघघतात.त्यांचे ते पुर्ण झाले.तसेच तूमचे सुद्धा लवकरच पूर्ण होईल.👍👍

  • @pavanrajyadav7563
    @pavanrajyadav7563 7 หลายเดือนก่อน +37

    घर एकदाच बांधतो माणुस घर मजबुत असावं शेवटी बांधकाम ते बांधकाम लाईफ टाईम चा विचार केला पाहिजे

    • @Siddhivinayakfood
      @Siddhivinayakfood 7 หลายเดือนก่อน +2

      18हजार मध्ये वडिलांनी दोन घरं घेतली होती 1988 मध्ये आणि रस्ता रूंदीकरण करताना सरकार कडून 1 bhk,दोन रूम भेटलं म्हाडा मध्ये आणि आज मुंबई मध्ये त्या एका घरची किंमत 32 लाख एवढी आहे जर आज ती जागा असती तर मी सुद्धा असंच घर बांधलं असतं पण जाऊ दे गावं कडे बांधायला काही हरकत नाही धन्यवाद मला एक कल्पना दिली की कमी बजेट मध्ये घर कसं बांधत येईल

  • @shatrughnatole3304
    @shatrughnatole3304 7 หลายเดือนก่อน +5

    एक नंबर घर बांधले आहे दादा, खूप खूप शुभेच्छा💐💐.

  • @bapuraoshinde8237
    @bapuraoshinde8237 7 หลายเดือนก่อน +6

    अतिशय सुंदर अशा पद्धतीने घर तुम्ही तयार केले आहे आम्हाला सुद्धा हे घर सर्वांना आवडले आमची ही इच्छा आहे एक टाईम तुम्हाला येऊन भेटून घर पाहावे आणि असेच घर बांधायचे आमचे

  • @aartipawar1974
    @aartipawar1974 7 หลายเดือนก่อน +2

    दादा तुमी खूप छान माहिती दिली
    दादांच्या bhintivar Fhoto आहेत ते bagun खूप छान वाटल.
    त्यमुळे te sarvana khup chan माहितीसाठी Margadashan karta. Chan 🎉🎉

  • @ajaygarud2564
    @ajaygarud2564 7 หลายเดือนก่อน +2

    मला तर या घरातली फक्त एकच गोष्ट आवडली आणि ती अगदी महत्वाची पण आहे संडास आणि बाथरूम
    कमी पैशात झालं आहे आणि सगळ्यांनी तशा प्रकारचे संडास बाथरूम बांधावे

  • @sunil-more-cy2lu6ii4k
    @sunil-more-cy2lu6ii4k 7 หลายเดือนก่อน +16

    दादा मनापासून पहील्यांदा 🙏 जय शिवराय जय भिम
    छान आहेत तूमच घर

  • @jyotiayla8774
    @jyotiayla8774 4 หลายเดือนก่อน +4

    घर घरासारखे असायला पाहीजे.सिमेंट शिटचे घर म्हणजे जर जोराने वादळ वारा आलाकी घर आपटेल व घरात राहणाऱ्या लोकांच्या जिवालाही धोका आहे. या घरात दरवाज्याची फ्रेम कशी लावाल.दरवाजे कसे लावाल.सिमेंट शिटचे दरवाजे सक्सेस नाही,तर घर कस सक्सेस होईल.फक्त पैसा वाया घालवन आह्.

  • @SaritaPatil-tb1iv
    @SaritaPatil-tb1iv 7 หลายเดือนก่อน +148

    माझं पण स्वप्न आहे की माझ स्वतःच घर असावं चार वर्ष झाली भाड्यात राहतो आणि अजून किती वर्ष राहावं लागेल काय माहीत 😢😢

    • @subhashdhumal669
      @subhashdhumal669 7 หลายเดือนก่อน +4

      होईल नक्की ताई

    • @amolchandanevlog485
      @amolchandanevlog485 7 หลายเดือนก่อน +2

      नक्की होईल ताई ... घर ..

    • @amoldesai5528
      @amoldesai5528 7 หลายเดือนก่อน +1

      Nakki hoil

    • @maheshmeherkhamb3209
      @maheshmeherkhamb3209 7 หลายเดือนก่อน +1

      एक ना एक दिवस नक्की होईल..👍🙏

    • @krishansurywanshi3557
      @krishansurywanshi3557 7 หลายเดือนก่อน +1

      लवकरच होईल ताई

  • @sureshchandramisale307
    @sureshchandramisale307 หลายเดือนก่อน +2

    घर छान आहे.
    कुटुंब या घरात आनंदी आहे.
    आनखी काय पाहीजे.
    आनंद आहे.
    आपला आदर्श बाबासाहेब आहेत.
    निश्चितच प्रगती वैभव चालून येईल.
    जयभीम.

  • @mayurmane9055
    @mayurmane9055 หลายเดือนก่อน +2

    नक्की सर,अशीच मदत करत रहा.कारण आपल्या सारख्या दिग्गज व्हिडिओ मेकर्स द्वारे एखाद्या गरजवंत व्यावसायिकांची प्रदर्शन केले तर त्यांना " फुल ना फुलाची पाकळी " मदतच होईल.
    आणि,सर घर घेतांना खात्री करून,तज्ञांच्या विचारांनीच घर काळजीने घ्या. 🙏केवळ कमी खर्चात घर मिळते म्हणून घाई घाईत खरेदी करू नका.

  • @sumitk1999
    @sumitk1999 7 หลายเดือนก่อน +16

    खुप छान जयभिम नमो बुद्धाय ❤❤❤

  • @gajendragaikwad8846
    @gajendragaikwad8846 7 หลายเดือนก่อน +13

    ज्या घरात दोन राजे विराजमान आहेत ते घर साधं घर नसुन शाहीराजवाडाच आहे.. जयभिम जय शिवराय

  • @MCG099
    @MCG099 7 หลายเดือนก่อน +8

    4 लाख 65000हे कमी नाहीत आजुन थोडे टाकले तर शेतात 2 bhk चांगला होतो

  • @AkshayKharat-ex7ev
    @AkshayKharat-ex7ev หลายเดือนก่อน +3

    बाबांच्या फोटो मुळे शोभा आली घराला ❤❤

  • @manasipai6471-ju2bs
    @manasipai6471-ju2bs 7 หลายเดือนก่อน +3

    Tumcha pan nakki chaan ghar kiwa flat hoel khup khup ashirwad ani shubheccha.Paricha atmavishwas dandga aahe nakkich iccha purna hoel

  • @meenakshi4633
    @meenakshi4633 7 หลายเดือนก่อน +6

    खूप सुंदर घरआहे दादामला तर खूप खूप😊आवडलं👌👌👌👌👌👌👌👌👌👌🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🌹🌹🌹🌹🌹💐💐💐💐💐

  • @sandipmuke76
    @sandipmuke76 7 หลายเดือนก่อน +4

    आपल्या कडून प्रेरणा घेऊन खूप लोकांची घर बांधण्याची स्वप्न पूर्ण होईल, आपणास शुभेच्छा धन्यवाद

  • @pundliklanco
    @pundliklanco 7 หลายเดือนก่อน +6

    !!जय शिवराय !!
    !! जय भीम !!
    अत्यंत सुंदर काम केलं आहे …👌👌👌

  • @p.b.karnal
    @p.b.karnal 7 หลายเดือนก่อน +4

    खरंच तुमचं घर बघून छान वाटलं.

  • @nitinsuryawanshi1217
    @nitinsuryawanshi1217 7 หลายเดือนก่อน +41

    लाथ घातली तर घर नक्की पडेल,माझ्या आत्या च घर ६ महिन्यात पडले.पैसे वाया गेले भाऊ...जयभीम.😢😢😢😢

  • @apanachannel1259
    @apanachannel1259 7 หลายเดือนก่อน +17

    सुंदर घर आहे अतिशय छान

  • @alkavardhe5430
    @alkavardhe5430 7 หลายเดือนก่อน +3

    खूप सुंदर घर आहे दादा मला खूप आवडलं कमी कमी पैशात अप्रतिम आहे

  • @dipakvanikar6254
    @dipakvanikar6254 7 หลายเดือนก่อน +5

    खूप सुंदर आहे ,हार्दिक शुभेच्छा 🎉🎉🎉

  • @user-ip5qh4bf1v
    @user-ip5qh4bf1v 7 หลายเดือนก่อน +1

    गरिबांना अभिमान वाटेल असे हे घर, वा! इच्छा शक्ती💪⚡ प्रबळ असेल तर अशक्य देखील शक्य होते, तेच तुम्ही केलात. ईश्वरकडे तुम्हाला सदैव आनंदी व सुखी राहोत हीच सदिच्छा🎉🎉🎉

  • @yogeshgunjal9049
    @yogeshgunjal9049 7 หลายเดือนก่อน +8

    कामाचा तपशील प्रत्येक गोष्टीच्या खर्चाच्या रकमेसह सांगितला असता, तर vdo आणखी उत्तम आणि माहितीपूर्ण झाला असता.

  • @sangitaborse923
    @sangitaborse923 7 หลายเดือนก่อน +4

    खरेच खूपच छान घर बांधले आहे.

  • @pankajjadhav5153
    @pankajjadhav5153 7 หลายเดือนก่อน +4

    खुप छान घर फक्त ह्यांचं बघून कोणी बनवू नका पैसे कमी असतील तर ठीक आहे लगेच काम करू नका टाईम होईल पणं विठांचा बांधा.
    पैसे वाचवायला जाल आणि मग काय होईल ते माहीत आहे कोणाचं किती ऐकावं हे माहीत आहे तुम्हाला

  • @santoshraut4474
    @santoshraut4474 7 หลายเดือนก่อน +2

    घर तर खूप छान आहे परंतु या बांधकामात वापरण्यात आलेले साहित्य, त्याची किंमत, मिळण्याचे ठिकाण, बांधकाम केलेल्या कारागिरांची माहिती, त्यांचा संपर्क क्रमांक दिला तर बांधकामाची इच्छा असणारे संपर्क साधून त्यांच्या भागात ते साहित्य कुठे मिळेल याची खात्री करून घेतील व आपले स्वप्नातले घर बांधू शकतील.

  • @rohitkamble8151
    @rohitkamble8151 3 หลายเดือนก่อน +1

    Khup Sundar dada home aahe pan baba saheb ambedkar Ani shivaji maharaj cha photo lavlay khup Sundar

  • @arunaher7756
    @arunaher7756 7 หลายเดือนก่อน +9

    अरे मित्रा तू घर बनवले, खूप अभिनंदन🎉🎊, पण तुम्हाला माहीत नाही की, सिमेंट शिट, AC Cement मुळे दमा, खोकला, TB, कंसर सारखे आजार होतात हे लक्षात ठेवा, धन्य वाद😂🎉😮

    • @vsp7605
      @vsp7605 7 หลายเดือนก่อน

      Medical field

  • @user-no6uu6xx5o
    @user-no6uu6xx5o 7 หลายเดือนก่อน +18

    दादा माझ असं मत आहे..... वेळानी का होईना पण मजबूत घर बांधव तुम्ही...... पैसे एकावेळी लावावे आणि योग्य ठिकाणी लावावे...... प्लॉट घेऊन सेंट्रिंग पिलर घेऊन घर बांधव एकच दा होते आणि मजबूत होते...... वारंवार पैसे गुंतवण्यात अर्थ नाही.......

  • @user-ds7xz2zz4u
    @user-ds7xz2zz4u 19 วันที่ผ่านมา

    Farach sunder .Lokana parvadel ase sunder Ghar. Chhan.Thanks

  • @anilrawalekar4489
    @anilrawalekar4489 7 หลายเดือนก่อน +1

    खुप छान idea ची कल्पना, कमी खर्चात घर पहा बांधून... कमी दिखाव्यात... व्वा

  • @avinashgavai1998
    @avinashgavai1998 7 หลายเดือนก่อน +24

    खूप छान घर आहे दादा जय भीम जय शिवराय 💙🧡

  • @dnyaneshwarpagar2536
    @dnyaneshwarpagar2536 7 หลายเดือนก่อน +38

    जय शिवराय अतिशय सुंदर

  • @navnathshinde1934
    @navnathshinde1934 2 หลายเดือนก่อน

    अजून दुसरा एक व्हिडिओ बनवा त्या मध्ये construction plan share करा खूप imp आहे पुढे आता अश्या प्रकारे घर बनणार आहे.
    Insulation layer kashi केली ते सांगा
    आणि सुरवातीला welding base kasa banvla te pn dhakva
    ह्या मुळे खूप लोकाचे गैरसमह असतील PREFAB घरा बदल दूर होतील
    कोणा कोणाला ह्या वर संशिप्त व्हिडिओ पाहिजे त्यांनी like kara comment

  • @rajendramane3442
    @rajendramane3442 11 วันที่ผ่านมา

    सर्व गोष्टी आवडल्या आम्हांला तुमचे व्हिडिओ बघण्यासारखे असतात आणि एक गोष्ट पटली आपल्याला दादा आणि ताई 😂

  • @Pinutinu2869
    @Pinutinu2869 7 หลายเดือนก่อน +3

    खूपच सुंदर अप्रतिम🎉🎉🎉

  • @madhavingole2654
    @madhavingole2654 7 หลายเดือนก่อน +21

    अतिशय सुंदर घर आहे .

  • @sarikaborawake6109
    @sarikaborawake6109 7 หลายเดือนก่อน +1

    खुपच छान मस्त झाले आहे
    अशीच आपली प्रगती होत राहो
    शुभेच्छा
    हा आनंद काही वेगळाच असतो

  • @arunbarde8270
    @arunbarde8270 4 หลายเดือนก่อน

    भारी घर बांधले आपण खूप कमी खर्चात.आपल्याला खूप खूप शुभेच्छा 💐💐

  • @sonukamble7792
    @sonukamble7792 7 หลายเดือนก่อน +11

    मला तर सारखं वाटत की मझ पण घर सल्यापच असावं कारण मझ प्त्र्याच घर आहे😢😢

  • @rajaramsalvi485
    @rajaramsalvi485 7 หลายเดือนก่อน +21

    जे आहे ते बाबासाहेबांमुळे
    जयभिम

  • @user-gn5kt7lg3k
    @user-gn5kt7lg3k 6 หลายเดือนก่อน +1

    Mast ahe br ka khup aanand watle aaple Ghar baghun
    Dhanyawad mahiti dilyabadal.

  • @bhimshinde699
    @bhimshinde699 3 หลายเดือนก่อน +2

    It is good house

  • @user-wr4tp7cp8y
    @user-wr4tp7cp8y 7 หลายเดือนก่อน +3

    चांगला आदर्श... चांगली कल्पना आहे 🎉❤

  • @vaishalikadam7946
    @vaishalikadam7946 7 หลายเดือนก่อน +5

    आम्हा ला तुमच्या बरोबर बोलून थोडी माहिती घेता येईल, धन्यवाद माहिती दिल्याबद्दल

  • @rajendrakamble1435
    @rajendrakamble1435 7 หลายเดือนก่อน +1

    खूपच छान दादा...गरीबाच् स्वप्न पूर्ण होत घर म्हटलं तर...

    • @vsp7605
      @vsp7605 7 หลายเดือนก่อน

      दादा ते घर सुरक्षित पण हव् ना

  • @devalimbare2439
    @devalimbare2439 7 หลายเดือนก่อน +2

    खुप खुप छान
    घर बघितल्या नंतर खुप प्रसन्न होत आहे

    • @sumanthakur6800
      @sumanthakur6800 7 หลายเดือนก่อน

      कुठे आहे हे घर पत्ता द्या ना तूमचा

  • @anilkhochare3447
    @anilkhochare3447 7 หลายเดือนก่อน +4

    अतिशय सुंदर आहे 👌👍

  • @Ganpatbhale-sd4en
    @Ganpatbhale-sd4en 7 หลายเดือนก่อน +33

    Beautiful home

  • @asharao3401
    @asharao3401 7 หลายเดือนก่อน

    खरंच किती सुंदर घर बांधलय l आता एव्हढ्या पैशात 1 bhk च renovation पण होत नाही l ह्यांनी कस घर बांधल l कमाल आहे

  • @murlidharkate7016
    @murlidharkate7016 7 หลายเดือนก่อน +2

    खूप सुंदर आणि आकर्षक असे कमी खर्चातील घर ...

  • @SunitaDamare-gh5jv
    @SunitaDamare-gh5jv 7 หลายเดือนก่อน +3

    खूप छान घर आहे ❤❤❤❤❤

  • @Fundmutalmy
    @Fundmutalmy 7 หลายเดือนก่อน +5

    5 लाखात विटेचे घर बनून जाईल राव गावाकडे 😂😂😂(स्लापेच नाही बरं का)

  • @kishoremirchandani8671
    @kishoremirchandani8671 6 หลายเดือนก่อน +2

    Khup Chan 👌👍 Dhanyawad 🌹🙏

  • @yogeshdeshmukh5176
    @yogeshdeshmukh5176 2 หลายเดือนก่อน

    घर असावे घरासारखे, नकोत नुसत्या भिंती, तेथे असावा प्रेम जिव्हाळा, नकोत नुसती नाती............... सुंदर अतिसुंदर, सर्वधर्मसमभाव..... असतो मा सद्गमय, तमसो मा ज्योतिर्गमय, मृत्यू मा अमृतमय. ओम शांती शांती शांती. जय शिवराय, जय बाबासाहेब.

  • @pankughodu257
    @pankughodu257 7 หลายเดือนก่อน +2

    खूप छान, जय शिवराय जय भीम

  • @nanasahebyadav8964
    @nanasahebyadav8964 7 หลายเดือนก่อน +3

    भावा फोटो पाहून खूप बर वाटलं....❤

  • @Itachi.naruto594
    @Itachi.naruto594 7 หลายเดือนก่อน +1

    महापूरशांचे फ़ोटो अतिशय छान 🎉

  • @GadeVishal3232
    @GadeVishal3232 7 หลายเดือนก่อน +1

    लोकांना घर बाहेरून दाखवा आणि सुरक्षा महत्वाची आहे

  • @user-eq1tq8lm7g
    @user-eq1tq8lm7g 7 หลายเดือนก่อน +3

    घर खुप छान आहे जय शिवराय जय भीम

  • @vaishalimore9349
    @vaishalimore9349 7 หลายเดือนก่อน +3

    खूप छान आहे घर