चाळीतल्या घरात जागा कशी वाचवायची?

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 6 ก.พ. 2025
  • My sweet house

ความคิดเห็น • 2.7K

  • @sandushachandiwade4764
    @sandushachandiwade4764 ปีที่แล้ว +599

    👌💖💖👍खुप छान केले आहे घर.मला माझे दादार पोलिस लाईन मधले दिवस आठवले.त्या वेळी आपली माणस निदान एका ठिकाणी एकत्र दिसायची.आता घर मोठी आहेत.पण आपली माणसं नाहीत.आणि शोधायला लागतात..त्या चाळीत ल्या छोट्या घरात.एकत्र बसन बोलन जेवन झोपलो की तिकडे सरक ढकलून देणे.खुप गप्पा.हसायचा आवाज आला तर बाबा ओरडतील या भितिने तोंडा वर हात ठेवून हसने..अस खुप काही आहे.आणि आता काही च नाही .एकटे पण घर खायला उठते.म्हणून आज कालच्या महिला जास्त डिप्रेशन मधेच असतात.मग अस वाटत आपली चाळ खूप च चांगली होती....अस झाल आहे का कोणा सोबत.. हे घर दाखल्यासाठी खुप खुप धन्यवाद 👍👍👍👌👌👌💖💖💖😍😍😍

    • @lost_in_konkan
      @lost_in_konkan  ปีที่แล้ว +28

      खुप छान बोलली आहेस तू. आमच्या कडे हेच चालायचं. बाबा झोपले की खूप शांतता ठेवायला लागायची. आणि झोपेत कोणी बाथरूम ल गेलं की सरळ अंगावर पाय ठेऊन जायचे. आणि माझा बाबंचाच चुकून माझा हातावर पाय पडायचं. मग वाईट वाटायचं त्यांना 🥹❤️

    • @sandushachandiwade4764
      @sandushachandiwade4764 ปีที่แล้ว +1

      @@lost_in_konkan💪 बाबा गेले तर सर्व च संपले.घराचा एक मेन वासा तूटला तर घर कोसळत तसच बाबा गेले आई गेली.तर आपल कोणीच नसतं आता या.टप्याला समजायला लागले..आई ओरडली तर राग यायचा..मग आई बोलायची तू आई होशील तेव्हा कळेल.आता असं वाटत आई बाबा पाहिजे होते हे माझ मोठ घर बघायला.😔😔

    • @snehali09
      @snehali09 ปีที่แล้ว +9

      Khup chan video❤ chalitlech divas ani Manasa khup chan astat..khar life chalit aahe...chot pan sukhi samadhani ayushya

    • @swamisamarth3906
      @swamisamarth3906 ปีที่แล้ว +24

      छोट्या घरात फार adjustment केलेली आहे आणि ती सुद्धा उत्तम पद्धतीने, माणसाचे तन आणि मन हे मोठं पाहिजे म्हणजे सर्व काही सुरळीतपणे चालते. Well managed

    • @cookingwithlifestories9493
      @cookingwithlifestories9493 ปีที่แล้ว +5

      Same here 😊

  • @urmilagore4053
    @urmilagore4053 ปีที่แล้ว +61

    मॅडम, तुम्ही तुमचं छोटेखानी घर खूप मनापासून आणि कल्पकतेनी लावलं आहे, त्यामुळे ते अतिशय टुमदार दिसत आहे .... दुसरी मुख्य गोष्ट म्हणजे मनात जागा असेल, तर घरात नक्कीच होते❤

  • @prachikapse9590
    @prachikapse9590 ปีที่แล้ว +77

    तुझे घर तुझ्या बाबांची आठवण आहे. जिथे आपले लहानपण जाते तेच घर आपल्याला आवडते. त्याच घरात मनाला शांती आणि समाधान मिळते. तुझे घर खूपच छान आहे.

    • @PrashantDesai-s1g
      @PrashantDesai-s1g 3 หลายเดือนก่อน

      Mumbai situation. Demographic devidend. Kya. Profit lagta hai.

  • @rashmioke5856
    @rashmioke5856 ปีที่แล้ว +22

    कल्पकता आवडली वडिलांचं घर आपण ठेऊन आधुनिक सोई सुविधा केल्या त्याला सलाम

  • @kirankatkar8101
    @kirankatkar8101 ปีที่แล้ว +8

    छान आहे तुमच घर व तुम्ही सुध्दा, जरी लहान असल तरी,त्यामध्ये बालपण,उमेद गेलेली असते,त्याची तुम्ही मनात एक स्पेस शाबूत ठेवली आहे हेच मोठेपण आहे. त्या घरातूनच तुम्ही प्रगतीकडे गेलात याची जपणूक मनात आहे. सलाम आपल्याला. असेच रहा आपले मातीला विसरू नका. आदर कायम राहूदे

  • @rajvaidya5555
    @rajvaidya5555 ปีที่แล้ว +5

    गिरगावच्या चाळीत घर. स्वप्नवत आहे. नुसता विचार केला तरी खूप छान वाटतं. तुम्ही खूप innocently सगळ्या गोष्टी बोलता. ऐकून छान वाटतं. घर खूप छान आहे.

  • @sunilpawar4827
    @sunilpawar4827 ปีที่แล้ว +62

    👍. सुंदर.
    चाळ म्हणजे चाळ
    सुख दु:खा ची साक्षीदार.
    गिरगाव म्हणजे मराठी माणसांच ❤❤❤❤

  • @adityapawar7656
    @adityapawar7656 ปีที่แล้ว +35

    तुम्ही ज्या प्रकारे घराचे वर्णन केलत, मला खूप आवडलं.
    अगदी छोटे असेल तरी, तुमच्या चेहऱ्यावर समाधान आणि आपलेपणा दिसून येतो..
    तुम्हाला खूप खूप मंगलमय शुभेच्छा

  • @vaishalishinde5162
    @vaishalishinde5162 ปีที่แล้ว +28

    मी आज पहिल्यांदाच तुझा vlog बघितला खूप छान वाटले.किती छान घर ठेवलंय तू आणि सर्वं वस्तू पण आहेत.एकत्र घरात मिळून मिसळून राहण्याची मजाच काही वेगळी असते. कुठंलही टेन्शन राहत नाही.शेजारचे लोक पण मदत करतात.आज हे घर बघून हृदयात एकदम कालवाकालव झाली.लहानपणीची आठवण झाली. हे घर म्हणजे तुझ्या बांबांच स्वप्न आहे. दक्षिण मुंबईत आपलि मराठी माणसं आहेत याचा अभिमान पण वाटला.🥰

    • @girishthakare3484
      @girishthakare3484 7 หลายเดือนก่อน

      ❤❤🏠घर खूपच सुंदर आहे छान👏✊👍

  • @shailendraborate6954
    @shailendraborate6954 6 หลายเดือนก่อน +12

    House is built by bricks
    Home is built by Hearts
    आपल लहानपण जिथे गेलं,आई बाबा नी जिथे आपल्याला खेळवल, वाढवलं, ते कधीच विसरत नाही, अतिशय अमूल्य असा आठवणी चा खजिना असतो !
    खूप सुंदर स्वच्छ घर, कल्पक मांडणी आणि अपार प्रेम जिव्हाळा आहे आपल्या वास्तूत!
    खूप खूप शुभेच्छा🎉

  • @ArchanaMali-s8t
    @ArchanaMali-s8t 6 หลายเดือนก่อน +5

    तुम्ही तुमच्या बाबांचं घर एवढं प्रेमाने जपले आहे
    दिल से salute

  • @supriya-gg4mz
    @supriya-gg4mz ปีที่แล้ว +36

    खुप छान आहे तुमचं घर. आम्ही पुण्यात राहतो. त्यामुळे आमचं घर बरंच मोठं आहे. पण मुंबई मध्ये छोटं घर घेणं ही सुद्धा खूप मोठी गोष्ट आहे.❤मुंबईत राहण्याची मजाच वेगळी आहे.

  • @achyutmahuli4364
    @achyutmahuli4364 ปีที่แล้ว +9

    मी बेळगावचा. मी कधीच मुंबई किंवा तिकडचा भाग पाहिला नाही. लहान घरात किती सुख असतं याचा मला चांगलाच अनुभव आहे. मी मुंबई आणि तिकडील घराबद्दल खूप ऐकलं आहे. मुंबई ची माणसे खरीच ग्रेट आहेत. तुम्ही दाखविलेला व्हिडिओ आणि छोट्या जागेचा पुरेपूर वापर........ ग्रेट.

  • @chandrashekhardeshpande6090
    @chandrashekhardeshpande6090 ปีที่แล้ว +16

    खूप छान घर. उत्तम खूप छान जागा वापरली आहे ( excellent space management ) ग्रेट 👍👍👍👌👌🌹

  • @satishdulange6886
    @satishdulange6886 ปีที่แล้ว +6

    मॅम, खुप छान सजावट केली आहे. जुनं ते सोनं असत, जुन्या आठवणी मनाला समाधान देतात. गरजा खुप नसाव्यात म्हणजे शांती मिळते 🙏😊🚩🇮🇳👌

  • @prakash-yf2ro
    @prakash-yf2ro ปีที่แล้ว +3

    Farach sundar

  • @sunitadeokate1816
    @sunitadeokate1816 ปีที่แล้ว +12

    मॅम.. घर कितीही छोटं असूदेत.. त्यात राहणाऱ्या माणसाचं मन मोठं असलं पाहिजे.. तुमच्याकडे पाहुणे येतात आणि तुम्ही एवढ्या छोटया घरात ही मस्त मज्जा करता एन्जॉय करता यावरूनच कळत तुमचं मन किती मोठं आहे..

  • @mrs.smitaraut5733
    @mrs.smitaraut5733 ปีที่แล้ว +19

    खूप छान.हे पाहुन मलाही माझे माहेरचे 10 बाय 10 ची रुम मधील आम्ही 9 माणसे रहात होतो तेही वाळकेश्वर येथील 100वर्ष जुन्या चाळीतील घरी ते सर्व आठवले व न राहवून हा अनुभव share करावा वाटला.त्यातच आमचे बालपण व लग्नानंतर चे 1ले बाळंतपण,बारसे या सर्व गोष्टी आठवल्या.अजूनही त्या घरी माझा भाऊ व त्याची family राहतात.माझी आई म्हणत असे की जागा मनात असावी लागते मग लहान जागेत ही अडचण वाटत नाही.तेच सत्य आहे..अजूनही भाऊ आमचं माहेरपण करतोय आनंदाने..त्याच घरी..मुंबईची माया..स्पिरिट..असो..जन्माने मुंबईकर व नंतरच पुणेकर..धन्यवाद..👌👌👍🙏

    • @lost_in_konkan
      @lost_in_konkan  ปีที่แล้ว +4

      तुम्ही मनापासून व्यक्त झाल्या आहात. मी तुमच्या सुंदर memories recreate करू शकले याचा खूप आनंद आहे मला पण. किती छोट्या छोट्या गोष्टीत तुमचा आनंद आणि समाधान आहे हे खर तर मी तुमचा कडून शिकले आज. भाऊ माहेरपण करतोय आणि त्याच ठिकाणी, नशीबवान आहात. Thank you comment केल्या बद्दल ❤

    • @shraddhapatwardhan6029
      @shraddhapatwardhan6029 ปีที่แล้ว +3

      तुम्हां दोघींचे अभिप्राय अगदी हृदयस्पर्शी आहेत. मला जाणवलेले सत्य तुम्ही दोघी जगलात. Kewadh ते प्रेम जिव्हाळा!!!
      छान वाटले.👏👏👏👏👏🌹🌹🎈🥳🥳😍😍🤟🤟🙏🏻🙏🏻🫂🫂

    • @lost_in_konkan
      @lost_in_konkan  ปีที่แล้ว +1

      @@shraddhapatwardhan6029 stay connected always ❤️

  • @mgadhave1
    @mgadhave1 ปีที่แล้ว +6

    खूप छान वाटले, मुख्य म्हणजे तुला माणसांची आवड आहे हे पाहून खूप बरं वाटलं, नाहीतर आता सर्वांना स्वतंत्र रूम हवा असतो

  • @chitrashete1327
    @chitrashete1327 7 หลายเดือนก่อน +48

    छोट्या घरात मोठ्या मनाची माणसं असली की तिथे लघुता राहत नाही गुरुत्व वास करते.जन्माला कोणत्या परिस्थिती मधे आलो या पेक्षा त्यावर मात कशी केली हे महत्वाचे आहे.आणि.हो Old is Gold.so keep it up.

    • @subhashpotdar6011
      @subhashpotdar6011 6 หลายเดือนก่อน

      छोटा मकान दिलमहान

  • @rekhapawar6195
    @rekhapawar6195 8 หลายเดือนก่อน +31

    खूपच सुंदर आहे बेटा तुझ घर,कमी जागेत कशाचीही कमी नाही,
    छोट्या घरात माणसांमध्ये जिव्हाळा राहतो तो मोठ्या घरात नाही मिळत

  • @swarangijuwatkar2115
    @swarangijuwatkar2115 ปีที่แล้ว +10

    ताई तुझं माईंड आणि माझं माईंड सेम आहे ,शून्यातून विश्व कस निर्माण करायचे ,जागा छोटी जरी असली तरी माणसान त्यात म्यानेज करून कस आनंदी राहायचं ही पण एक कला आहे,नमस्कार ताई तुला

  • @umasonawane7173
    @umasonawane7173 ปีที่แล้ว +5

    मुंबईत इतक्या छोट्या घरातपण पाहुण्यांची सोय केलेला असतें. माणसाचे मन मोठे असले की अशक्य काहीच नाही 👍👍👌👌

  • @madhaviraut3613
    @madhaviraut3613 ปีที่แล้ว +6

    खूप सुंदर घर, मला माझ्या माहेरच छोटेसे घर आठवले, घर छोटे असले तरी प्रेमाने राहणारी माणसं भरपूर होती ,पण मायेची होती अर्थात आजही आहेत😊

  • @mukundchemburkar2497
    @mukundchemburkar2497 ปีที่แล้ว +5

    वा खूप छान space management. मी स्वतः चाळीत 30 वर्षे राहिलो आहे. ते घर 200 sq .ft चे होते. पण ज्या प्रकारे तुम्ही घराची रचना केली आहे ती लाजबाबच आहे. एका छोट्याश्या टुमदार ब्लॉकचा फिल येतो.

  • @sunilmungekar7748
    @sunilmungekar7748 ปีที่แล้ว +3

    Beautiful 🌹 really 🌹 Super Class best 🌹🌹🌹🙏🙏🙏

  • @rajkumarjoshi7822
    @rajkumarjoshi7822 ปีที่แล้ว +6

    ताई नमस्कार
    तुमचं घर खुपच सुंदर आहे.
    छोटसं असलं तरी तुम्ही खुपच क्लीन व सर्व सामान वगैरे मस्त बसवलं आहे. आणि सर्वात महत्वाचे म्हणजे ही तुमच्या बाबांची आठवण आहे. ती कधीही सेल करू नका. आणि तुम्ही येणार्या पाहुण्यांचा देखील विचार करताय आणि त्यांची सोय पहाताय हे खरच कौतुकास्पद आहे. कीचन आणि बाथरूमचा क्लीन पणा प्रचंड आवडला कारण घर मोठं असण्यापेक्षा ते क्लीन स्वच्छ असलं तर भावतं . आणि लक्ष्मी प्रसन्न होते. आणि चाळीमधे माणसे ऐकमेकांशी संवाद साधतात . मदतीला येतात. वेळ जातो. सणवार साजरे होतात त्यामुळे छान वाटते.
    त्यामुळे तुमचे घर हे छोटा स्वर्गच आहे.
    मला तरी जाम आवडले.
    ❤❤❤❤🏡
    🙏👌👌👌👌

    • @lost_in_konkan
      @lost_in_konkan  ปีที่แล้ว

      Wahhh
      Man bharun ala tumcha abhipray vachun
      Khup thank you 😊

  • @suren3091
    @suren3091 ปีที่แล้ว +5

    फार छान चाळीतल्या छोट्या खोलीची नीटनेटकी रचना, साधेपणा, जागेचा व्यवस्थित उपयोग. आमची लालबाग येथील खोली सुद्धा एवढीच मोठी आहे. आम्ही सुद्धा अश्याच प्रकारे अगदी नीटनेटकी व टापटीप ठेवली आहे. तुमचा हा व्हिडिओ बघून आठवणी ताज्या झाल्या.

  • @bharatgole6906
    @bharatgole6906 ปีที่แล้ว +5

    खूपचं आणि मस्तच ठेवले आहे आपण घर मुंबई सरळ माणसाची आहे, छोट्याशा आयुष्यात अनेक गोष्टी व्यवस्थित कशा प्रकारे लावायच्या हे मुंबेमधील लोकांना जमते हे त्यांनीच करावे, पण मस्तच आवडले खूप छान मनापासून आवडले

  • @AnjaliKhatawkar
    @AnjaliKhatawkar ปีที่แล้ว +13

    एवढ्या छोट्या घरात किती छान ॲडजेसट केलय ताई तुम्ही हे घर कधीच विकू नका बाबा ची आठवण जपून ठेवा

  • @rahulshishupal.79
    @rahulshishupal.79 5 หลายเดือนก่อน +2

    ताई तुमचं गिरगावातल घर पाहून लहानपणाची आठवण करुन दिली. माझा जन्म भायखळा B.M.C coaters मध्ये झाला. आम्ही 24 वर्ष तिथे वास्तव्यास होतो. ताई पण खरचं आता पुन्हा असे दिवस येणे नाही. आपला काळ तरी चांगला होता घर जरी छोटं होतं पण मोठ होतं. ही वास्तू जतन करा. एक तुमच्या बाबाची आठवण आणि तुमचं गेलेलं बालपण..! खुप खुप अप्रतिम घर आहे यांचा पुढे टॉवर, बंगला सुध्दा फेल आहे..🤗😍👌

  • @santoshsakpal2857
    @santoshsakpal2857 ปีที่แล้ว +416

    जो चाळीत राहीला तो जगाच्या पाठीवर कुठेही राहू शकतो कारण सामावणे व सामावून घेणे हे चाळीत शिकता येते.

    • @dipikashetye7688
      @dipikashetye7688 ปีที่แล้ว +7

      Ek no 100 true

    • @ikp5159
      @ikp5159 ปีที่แล้ว +8

      Vert true..I stayed in Chawl in Central Mumbai area .I spent my childhood a part of youth then got married and left to live in flat..but can never forget those happiest days with most Maharashtrian sisters and brothers plus sll communities..

    • @virendrakadam6674
      @virendrakadam6674 ปีที่แล้ว +7

      हो एकदम बरोबर बोलला तुम्ही,,,मी पण चाळीत राहत होतो आधी आता शिफ्ट झालो दुसरीकडे

    • @chandrakantathale9813
      @chandrakantathale9813 ปีที่แล้ว +2

      छान आहे !

    • @rajusambrekar8548
      @rajusambrekar8548 ปีที่แล้ว +2

      🙏👌🏻

  • @pratibhamahindalekar4915
    @pratibhamahindalekar4915 ปีที่แล้ว +19

    घर छोट्स आहे पण आई वडिलांची आठवण म्हणून जपून ठेवल हीच मोठी प्रेरणा आहे सर्वासाठी

    • @oppof21s5g-xn8xc
      @oppof21s5g-xn8xc ปีที่แล้ว +1

      Mi. Pan. Aai- Babance. Ghar.

    • @Veenasudesh-k6x
      @Veenasudesh-k6x 7 หลายเดือนก่อน

      खूप छान आहे 👍🏻👍🏻

  • @ashokkumbharikar2870
    @ashokkumbharikar2870 ปีที่แล้ว +2

    आपण दाखविलेले घर फारच छान
    आहे. थोडक्यात फारच सुंदर आहे.
    💐💐💐💐💐💐💐💐💐

    • @mangalaparab9597
      @mangalaparab9597 5 หลายเดือนก่อน

      तुमच घरी छान आहे आवडल

  • @designariumco
    @designariumco 6 หลายเดือนก่อน

    कधी चाळीत राहिले नाही पण चाळीतल्या खूप गमतीदार गोष्टी आई कडून ऐकल्या आहेत !
    घर छोटं पण मन मोठं ..... छान वीडियो !

  • @shubhangisatardekar6699
    @shubhangisatardekar6699 ปีที่แล้ว +49

    घर लहान असल्याने आवश्यक वस्तूच घरात आहेत. व त्याही व्यवस्थित ठेवल्याने मोकळी जागा भरपूर मिळाली आहे. खुप छान 🌹🌹 👌👌👌👌👌

  • @manikhadkar6066
    @manikhadkar6066 ปีที่แล้ว +215

    तुझा हा vlog प्रथमच पाहण्यात आला, आणि चाळीतल घर पाहण्याचा मोह आवरला नाही, कारण माझे ही बालपण लालबागमध्ये चाळी मध्येच गेलंय, आम्ही आई बाबा, काका काकी आणि भावंडं मिळून १० जण एकत्र गुण्यागोविंदाने रहात होतो .. फक्त २०० स्केअर फूट घरामध्ये . तुमचं घर खूपच सुरेख ठेवलं आहे , जागेच नियोजन अगदी उत्तमप्रकारे केलं आहे, विशेषतः स्वयंपाक घर...! खूपच आवडलं. यापुढे तुझे vlog बघायला नक्कीच आवडतील.

    • @lost_in_konkan
      @lost_in_konkan  ปีที่แล้ว +9

      तुमचे हा अभिप्राय वाचून विशेषत एकत्र कुटुंब होतं हे ऐकून माझ्याकडे शब्दच नाहीत. खूप खूप आभार 🥹❤️🙏

    • @ranikhaladkar2276
      @ranikhaladkar2276 ปีที่แล้ว +5

      ताई तुझं घर छान आहे एवढया घरात आम्ही दहा माणसे रहात होती पुण्यात फक्त संडास व बाथरुम बाहेर होतं खूप मज्जा यायची आता ते दिवस र.हायले नाही

    • @sumitkamble1414
      @sumitkamble1414 ปีที่แล้ว +2

      खूप छान नियोजन केले आहे घराचे, मला खुप आवडले तुमचे घर.

    • @smitapatil1169
      @smitapatil1169 ปีที่แล้ว +3

      ho khup chan niyojan kelay gharach. mi pn pahilyanda vlog pahatey khup chan. nitnetak thevalay sagal.tu ji zopechi adjestment sangitalis tas amhi pn karaycho.

    • @sadhanagote6070
      @sadhanagote6070 ปีที่แล้ว +6

      हजारो square feet मध्ये राहणारे सर्वजण जागा purat नाही म्हणून तक्रार करतात त्यांनी ताई तुझा हा vlog पाहायला पाहिजे खूपच छान tevlay तुम्ही घर परत पाहुण्यांना सुद्धा कसे आरामात राहता येईल याचा विचार पण केलाय 🙏👌👌👌👌👍👍होम स्वीट होम 🙏💯

  • @sheelakamble835
    @sheelakamble835 ปีที่แล้ว +10

    मला माझ्या लहानपणीची aatvan झाली हे तुझे घर बगून खूपच सुन्दर ❤❤❤

  • @msgamingpubg7194
    @msgamingpubg7194 8 หลายเดือนก่อน +2

    नशीबवान आहात चाळीत स्वतःचे इतके सुंदर घर आहे,चाळीत खूप माणसे असतात आणि ती सगळी आपली असतात.एकाचं सुख दुःख सर्वांचं असतं.👌

  • @chetanapatil7936
    @chetanapatil7936 3 หลายเดือนก่อน

    जीवनात गरजा आपण ठरवल्या की ते सुखकर होवून जात ,आणि हे मुंबईकर लोकांना चांगल जमत अस मला वाटतं ,घर असावे घरासारखे नकोच नुसत्या भिंती ,खूप छान आहे ताई घर ❤

  • @sangeetabansal8175
    @sangeetabansal8175 ปีที่แล้ว +52

    लोकानी तुझ्या कडून खूप शिकायला पाहिजे. जागl manat पाहिजे. मग Room छोटी असली तरी किती ही लोक राहू शकतात. ❤

    • @diptikauthekar9561
      @diptikauthekar9561 5 หลายเดือนก่อน

      Pan aaj kal tar asa jhalay ki.loka ghar bagun yetat rahayla tumcha ghar motha aahe ka asa vichartat mag ch ami yeto

  • @ppriyankakarle2290
    @ppriyankakarle2290 ปีที่แล้ว +21

    मस्त सजवलंय घर छोट्याश्या जागेतही. मुख्य म्हणजे टापटीप आहे,अजिबात पसारा नाही. अतिशय सुंदर ❤

  • @arundeshmukh8752
    @arundeshmukh8752 ปีที่แล้ว +4

    खूप छान.मी पण गिरगावात चाळीत रहातो.तुमच्या घराचा फेरफटका मारताना मला मी माझ्याच घरात फिरतोय अस वाटल.इतका सारखेपणा आणि साधेपणा आपल्या घरात असतो.

  • @bapuraomore4236
    @bapuraomore4236 2 หลายเดือนก่อน

    मी स्वत: स्थापत्य अभियंता आहे, निष्णात वास्तुविशारद किंवा स्थापत्य अभियंत्याचं नियोजन फिकं ठरेल, इतकं सुंदर व रेखिव नियोजन…..
    जागा छोटी असूनही कुठेही गचाळपणा, गबाळेपणा नाही…. सगळं कसं एकदम लख्ख आणि स्वच्छ….
    सुंदर……
    🙏🏻🌷🙏🏻

  • @shubhangiavaghade8761
    @shubhangiavaghade8761 ปีที่แล้ว +3

    आम्ही पण नायगांव पोलिस लाईन मध्ये राहतो पण काही कारणास्तव आम्ही ला ती रूम सोडावी लागली पण तिथे जो आनंद होतो 1Bh मध्ये नाही यार खुप म्हणजे मिस ते छोटंसं घर
    🏡

  • @ashoksawant8132
    @ashoksawant8132 ปีที่แล้ว +16

    घर छोटे असले तरी ते तुम्हाला किती प्रिय आहे . हे बघून खूप आनंद झाला .

  • @ASHOKPATIL-ni6ol
    @ASHOKPATIL-ni6ol ปีที่แล้ว +25

    चाळ मराठी माणसांचा जीव आहे ताई माझ बालपण ना मी जोशी मार्ग डिलाय रोड मध्ये गेले आहे. चाळ म्हणजे खुप धमाल आणि संस्कार खरच खूप छान गेले ते दिवस राहिल्या त्या आठवणी ताई सध्या मी गावाला असतो प्रत्येक सणाला मुंबई आणि चाळीची मित्रांची. आठवण येते चाळीत राहणाऱ्या लोकांना खरच वय नसते . आपली चाळ आपली धमाल आठवणीने. डोळ्यात पाणी आले धन्यवाद ताई.

    • @lost_in_konkan
      @lost_in_konkan  ปีที่แล้ว +1

      तुमचे पण खूप आभार जे की तुम्ही वेळ काढून मला अभिप्राय कळवलाय. खरंच राहिल्या त्या आठवणी. आपण नशीबवान होतो की हे दिवस आपण अनुभवले. 🥹

    • @ashuashukhan2506
      @ashuashukhan2506 ปีที่แล้ว +1

      Amhi suddha tithech rahaycho .mi tar khup lahan hoti bt maja bahini n bhau sagle mothe hote. Mala tari kahi athavat nhi

    • @keshavpatankar4509
      @keshavpatankar4509 ปีที่แล้ว

      गिरगावात कुठे आहे

    • @janhaviprabhu8866
      @janhaviprabhu8866 8 หลายเดือนก่อน

      Dakshin Mumbai ​@@keshavpatankar4509

  • @RajeshMamledar
    @RajeshMamledar ปีที่แล้ว +4

    माऊली , खरंच तुमचे घर , छान आहे, घर लहान असल तरी तुम्ही ते व्यवस्थीत संभाळलेले आहे , कुठेही पाहिले तर Conjested असे वाटत नाही. तुमच्या सुखी संसाराला खुप खुप शुभेच्छा.
    राम कृष्ण हरी. 🚩🙏

    • @lost_in_konkan
      @lost_in_konkan  ปีที่แล้ว

      खुप आभारी आहे मी तुमची. माऊली असं पहिल्यांदाच कोणीतरी संबोधलं आहे मला. खूप आवडलं. आपलेपणा वाटला. असाच आशीर्वाद असुद्यात. 🙏🥹

  • @sunitakaram3293
    @sunitakaram3293 ปีที่แล้ว

    मला तुझ्या घरातील तू जीथंल्या वस्तू तीथे मांडल्यात त्याचे अपृप वाटले मला घरातील ठेवणं खुप आवडली👌 मम्मीची पांढऱ्या स्टाईल्सची निवड तर जणू माझीच पसंद😊 माझे ही असेच छोटेसे घर आहे मी ही तुझ्यासारखीच ठेवणं करेन👌 किचनची ट्रॉली आणि वरचे खण तर खुपच आवडले आणि हो बेसींग चे वरचे सामान देखील आवडले ब्रश पेस्ट इत्यादी घर नाही हे तुझ मंदीर आहे खुप खुप आवडले👍🙋

  • @kalpanahinge6387
    @kalpanahinge6387 5 หลายเดือนก่อน

    आमचंही दहा बाय दहाच चाळीतल (माहेरच -मुंबई ) घर आठवलं.😊 एकत्रितपणे साजरे केलेले सण , सुखदुःखात साथ देणारी आपली माणसं आठवली ....आता घर मोठी आहेत पण ती माणुसकी नाही .....घर मोठी झाली पण मन छोटी झाली..
    धन्यवाद ताई 🙏🏻जुन्या आठवणी जाग्या केल्या बद्दल..🤗

  • @yashashreejagtap3334
    @yashashreejagtap3334 ปีที่แล้ว +4

    Khup chan vatla tumcha Ghar baghun God bless you❤

  • @sumanblogging2904
    @sumanblogging2904 ปีที่แล้ว +4

    खूप छान घर आहे ताई तुमचं तुम्हाला त्या घराचा खूप अभिमान हे पाहून तर खूपच छान वाटले👌👌🙏🌹🌹❤❤

    • @lost_in_konkan
      @lost_in_konkan  ปีที่แล้ว +1

      Thank You 😊
      आपण सगळी सामान्य माणसं अशीच आहोत ❤️🥹

  • @hemangiwelling3102
    @hemangiwelling3102 ปีที่แล้ว +9

    छोट्या घरात प्रेम आणी माणुसकी असते. जे मोठ्या घरातून मिळत नाही

  • @ashishjadhav6746
    @ashishjadhav6746 ปีที่แล้ว +5

    *खुप सुंदर व छान घर आहे* 👌👍💯🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹

  • @urmilaphadale1135
    @urmilaphadale1135 11 หลายเดือนก่อน +1

    Marathi mansachi Mumbai madhli olakh aahe chawl Ani ikde rahne khup chan . Tumch Ghar pahun khup relax watla Ani sentimental hi. Chawl culture lokana ekatra thevaych aani punha Ashi ghare Ani manse astitvat yavit. Khup chaan 🙏😊

  • @darshana3490
    @darshana3490 ปีที่แล้ว +26

    खूप छान घर आता अशी घरे कुठे बघायला मिळतं नाही

    • @lost_in_konkan
      @lost_in_konkan  ปีที่แล้ว

      Thank You 😊

    • @jayashreeblogs64
      @jayashreeblogs64 ปีที่แล้ว

      खूप छान घरातील kitchen furniture and space management. Tai method of discribtion about your sweet home is very cute. Though home is small , the mind is big.Needs of human beings are very little.Unnesscerily, one much more expects makes him unhappy and depressed.Your video is a good lesson for them.

  • @Preetika_30
    @Preetika_30 ปีที่แล้ว +6

    खूप छान आहे घर, मी पण लग्नाआधी अशा छोट्या घरात रहात होते लालबागला, जुने दिवस आठवले 😊

  • @geetavkumar681
    @geetavkumar681 ปีที่แล้ว +9

    Khoopach chhaan aahé tujha Ghar ..it's not a house it's a 'home' cozy and full of love and emotion ..bless you❤

  • @ashaahire8615
    @ashaahire8615 7 หลายเดือนก่อน

    खूप खूप आणि खूपच सुंदर अस तुझ मंदिरासारख अखिवरेखीव नीट नेटक आणि प्रसन्न अस घर.. मला.खूप आवडलं. छोट्या या घरात तु पाहुण्यांची केलेली सोय तर अगदि आप्रतीम. मोठ मोठ्या फ्लॅट मध्ये दोन माणसंही ऍडजस्ट होत नाहीत.. पण तुझ्या या घरात चक्क ६/७ माणसाचं बजेट अगदी मनालां भावून गेलं आणि नकळत माझे डोळे भरून आले... सुखी रहा.. भरभरून तुला आशीर्वाद...

  • @ConfusedForestBridge-ry7ld
    @ConfusedForestBridge-ry7ld 7 หลายเดือนก่อน

    मला असे वाटते की ज्यांनी ज्यांनी चाळीतल्या जीवनातील सुख समाधान आनंद प्रत्यक्ष अप्रत्यक्ष खरोखरच अनुभव ले आहे. त्या संपूर्ण महाराष्ट्रातील माता बंधु भगिनी नी व आजही जे घेत आहेत आशा सर्वांनीच अत्यंत सक्षम मजबुत संघटीत होऊन पुन्हा जास्तीत जास्त चाळीं च्या नवीन विकासासाठी म्हणजे फक्त आणि फक्त चाळींचीच निम॔ती करण्या साठी विशेष असे जाणिवपूर्वक अत्यंत नियोजन पुण॔ असे आंदोलन यशस्वी करण्यासाठी यश प्राप्त करण्यासाठी जे जे काही करता येईल ते सर्व स्तरावरील संपूर्ण प्रयत्न केले पाहिजे.पुन्हा सर्वांनाच चाळीतल्या जीवनातील सुख समाधान आनंद व सव॔ व संपूर्ण आनंद घेता येईल यासाठी विशेष प्रयत्न केलेच पाहिजेत .

  • @marynathan3991
    @marynathan3991 ปีที่แล้ว +6

    Your house is a great example of minimalistic lifestyle. Cleanliness and over all organization is commendable. Great job!

  • @shwetaIngle313
    @shwetaIngle313 ปีที่แล้ว +6

    Very nice 1rk house.👌🏻

  • @sudhakelshiker3869
    @sudhakelshiker3869 ปีที่แล้ว +6

    खुप गोड वाटल. ड्रीम हाऊस. आईची जोपडी प्यारी,ही ओळ आठवते ! ने मजसी ने परत मातृ भुमीला🙏गाण्याची!

  • @vilaspadave4472
    @vilaspadave4472 7 หลายเดือนก่อน +2

    किती छोट्या जागेत अगदी डोकं लाऊन जास्तीत जास्त सामान बसवलेत. मानलं तुम्हाला. हा एक आदर्श आहे.

  • @ConfusedForestBridge-ry7ld
    @ConfusedForestBridge-ry7ld 7 หลายเดือนก่อน

    अतिशय सुंदर व सुरेख मॅनेज मेंट केलेली आहे महत्वाचे म्हणजे चाळीतल्या जीवनातील सुख, समाधान, आनंद. ऐक मेकांन बद्दल ची मनापासून अंतकरणपुव॔क ची आत्मीयता आपुलकी आपले पणा हे सर्व करोडो अब्जो रूपये च्या हवेलीत देखील चुकून नही मिळणार नाही चाळीतल्या जीवनातील मजाच काही अत्यंत वेगळीच असते असे जीवन भाग्यवान असणा-यांनाच मिळते.आजुन नही बरेच काही लिहिण्याची ईच्छा आहे .फक्त आणि फक्त एकच विनंती आहे या घराचे किती ही अनपेक्षित पैसै आले तरी देखील चुकून नही वीकुच नका. आसो.

  • @nikhilpagare1246
    @nikhilpagare1246 7 หลายเดือนก่อน +3

    घर छोटस असले तरी मन फार मोठे आहे आणि हया भावना जपणारयाला जगात
    मिलियन जागा घेऊन ठेवली असे मिरवणारयांचया तुलने पैक्षा कैक पटीने माणुसकीजपणारयाला एक कोपरा देखिल एखादया राजवाडया सारखा वाटतो कारण तो तयात पुर्रण विशव
    समाविषट करतो

  • @VHASHNAVI
    @VHASHNAVI ปีที่แล้ว +21

    आताच्या पिढीला प्रेरणा देणारे चाळीतले दिवस. आम्ही अभिमानाने सांगू शकतो की हो आम्ही चाळकरी आहोत. ना मोबाईल इंटरनेट ना काही. ठराविक घरी टिव्ही आणि रेडिओ.i miss you chwal 😢❤

  • @mariarebello546
    @mariarebello546 ปีที่แล้ว +3

    Very nice, well adjusted.

  • @meenawankhede2441
    @meenawankhede2441 7 หลายเดือนก่อน

    छोट्या घराचे मॅनेजमेंट सुंदर केलं आहे. मुंबईतल्या घरात ७ जणांना सामावून घेणं तसं अवघड आहे..पण मनात जागा असली की शक्य होतं.खूप छान!

  • @ruchitaghag8339
    @ruchitaghag8339 2 หลายเดือนก่อน

    खुपच छान अन सुटसुटीत घर आहे .बर्‍यापैकी सामान ठेवून पण
    घर मोकळ ,मांडणी सुरेख 👌👌💖💖

  • @jagdishmistari8514
    @jagdishmistari8514 ปีที่แล้ว +18

    खुप खुप आवडले तुमचे चाळीतले घर 👌👌

  • @chhayarathod4152
    @chhayarathod4152 7 หลายเดือนก่อน +3

    Khup chhan aahe ghar ...aani ashyach gharala ghrpn aste aani te janavtay tumchya hya vlog madhun 👌👌👌❤❤❤

  • @smitanitsure1110
    @smitanitsure1110 ปีที่แล้ว +13

    Khup chan ghar ahe, perfect space management, sweet old memories ❤

  • @jyotinandrekar7649
    @jyotinandrekar7649 8 หลายเดือนก่อน

    चाळीतील घर खूप छान आहे. एवढ्या घरात खूप सोयी आणि नेटके आहे. मुंबईत घर म्हणजे हल्ली खूप लाख मोलाची इस्टेट आहे. या घरात तुमच्या वडिलांच्या आठवणी. तुम्ही अगदी निर्मळ मनाने आपले घर दाखवले. खूप छान वाटले.❤❤🎉🎉

  • @pramilatopare6463
    @pramilatopare6463 ปีที่แล้ว +1

    Taai tuze ghar kharch khup chhan ahe , kami jaget mast ,ani vishesh mhanje pramanikpana v dilkhulas pane dakhavle ghar really proud of you❤

  • @salans8232
    @salans8232 ปีที่แล้ว +28

    Simplicity, neatness, hygienic ....all under one roof .... well done sister .....
    You have tried to show the real picture of how people in Mumbai stay, especially my Maharashtrian brothers and sisters....I, myself, born and brought up in Mumbai....have seen Chaalis since childhood days ....
    Now, I am 50+. Travel a lot across the city....Dadar, Lalbaug, Parel, Chinchpokli, Sewri, Byculla are the area's with many chaalis (if I am not mistaken)..... Neat, Clean, Hygienic...people staying together with love and happiness....😊😊😊

    • @lost_in_konkan
      @lost_in_konkan  ปีที่แล้ว +1

      Thank You For your kind words and stay connected always 🙏

  • @radhanair1101
    @radhanair1101 ปีที่แล้ว +29

    चाळीत. घर म्हणजे लाख मोलाचे त्या घरात सर्व कुटुंब एकत्र आणि खुप प्रेम व माया होती आता माया आणि आपली माणूसही गेली ❤😂😂

  • @maheshdandavatimath7747
    @maheshdandavatimath7747 ปีที่แล้ว +7

    Very nice description of typical
    Mumbai life of 1960s

  • @sayalimahajan1723
    @sayalimahajan1723 3 หลายเดือนก่อน +1

    Khup chan 😊❤

  • @dabhadeshalaka3059
    @dabhadeshalaka3059 7 หลายเดือนก่อน

    खूप छान आहे ताई तुझं घर. लोकांना राहायला 2BHK फ्लॅट सुद्धा कमी पडतात तर तिकडे तुझं 1RK खूपच सुंदर आहे. अगदी सुटसुटीत घर ठेवलंय. छोटं असो किंवा मोठं पण बाहेरून आलेल्या व्यक्तीला दारात पाऊल ठेवताच प्रसन्न वाटलं तर ते घर म्हणावं आणि तुमचं अगदी तसच आहे.

  • @SudhirKerhalkar
    @SudhirKerhalkar 7 หลายเดือนก่อน +3

    खूप छाऩ ।कमी जागेत खूप छान लावले आहे।

  • @atulvedpathak2611
    @atulvedpathak2611 ปีที่แล้ว +20

    Madam, I like your home so much 🎉 Excellent space management and learning to those who are searching big properties 😊

  • @sanjivpawar9028
    @sanjivpawar9028 ปีที่แล้ว +3

    Perfect well maintain house I love this house🎉🎉🎉

  • @jayashriwaikar5080
    @jayashriwaikar5080 5 หลายเดือนก่อน

    ताई, किती सुंदर आणि निट नेटके ठेवलेलं घर आहे ,मस्तच वाटले. व्हिडिओ छान झाला आहे.🎉🎉❤❤

  • @mrinalshrivastav4006
    @mrinalshrivastav4006 4 หลายเดือนก่อน +1

    Bahut sunder apne manage kiya hai apke papa ki yaad humesha apko jeewan me aage badhne ki prerna degi mere bhi papa bahut kuch kar ke gaye humare liye hum bhi papa ko bahut yaad karte hai but shayad wo ab kabhi nahi dikhenge

  • @savitapokhare3358
    @savitapokhare3358 ปีที่แล้ว +3

    खुप सुंदर घर आहे .👌❤️

  • @vidyagundlekar985
    @vidyagundlekar985 ปีที่แล้ว +4

    Khupcha chhan ahe, father's property is always,near the soul.

  • @Itsmeantomys
    @Itsmeantomys 8 หลายเดือนก่อน +3

    Khup chan mam tumhi. Khup mst manage kel aahe

  • @rahulbandekar6075
    @rahulbandekar6075 ปีที่แล้ว +1

    खूप खूप छान.. आपलं घर ते आपलं घर. त्याची तुलना लहान मोठी अशी नाहीच होऊ शकत.. 👍

  • @nalinipatil6601
    @nalinipatil6601 7 หลายเดือนก่อน +3

    छोट स पण खुपच सोयी चे आहे.

  • @HVM2912
    @HVM2912 ปีที่แล้ว +15

    Hats off to your fathers effort and your attachment with the legacy.

  • @pranali2510
    @pranali2510 ปีที่แล้ว +16

    This is not just a home 🏡🏡. It is a blessing 😊☺️.

  • @jayshreegadekar1950
    @jayshreegadekar1950 ปีที่แล้ว +2

    चाळीत राहणाऱ्यां जीवन खरच खुपच छान होते माझ पूर्ण बालपण चाळीत गेले व लग्नानंतर पण दहा वर्षे चाळीत गेले ती मज्जा माझ्या मुलांना मिळाली पण नातवंडांना नाही.पण मला एक गोष्ट लक्षात येते की काही टक्के लोकांना अभिमान वाटतो की आम्ही चाळीत राहिलो आहे पण काही बिल्डिंग मध्ये रहायला आल्या नंतर असे वागतात की मागील सात पिढ्यांना चाळ माहीत नाही असा आव आणतात व स्टेटस च्या नादात माणूसकी विसरतात . त्यांच्या मुलांना जणू काही वेगळीच वागणूक देतात कोणामध्ये मिसळून देत नाही.इथे ते आपल्याच मुलांच बालपण हिरावून घेतात.

  • @giridharpednekar5477
    @giridharpednekar5477 7 หลายเดือนก่อน

    ताई सुंदर video. मनात जागा असेल तर सर्व adjust होते. नाहीतर आमच्या कडे 1000 sq जागा पण कमी वाटते.
    माणुसकी च दर्शन असे छोट्या घरातून आणि चाळी मधल्या घरातूनच होते. पुन्हा एकदा आपल्या कामगिरीला शुभेच्छा आणि बाबांची आठवण शक्य होई तो पर्यंत जपा. 🙏💐

  • @sheetalparab7551
    @sheetalparab7551 8 หลายเดือนก่อน +3

    मी ठाण्यात राहते गेली १०वर्ष पण चिंचपोकळी तील चाळीची आठवण येते खरच चाळ म्हणजे आनंदी उत्साही वातावरण

  • @krytus
    @krytus ปีที่แล้ว +11

    🙏
    Nicely arranged mam.
    I guessed because your mom wanted everything in white, that shows how clean & hygiene your mom used to keep the house, so even the house being so old, you have maintained it well.

    • @lost_in_konkan
      @lost_in_konkan  ปีที่แล้ว +2

      Yes thank You so much 😊 stay connected 😊

  • @bharatibalikai357
    @bharatibalikai357 ปีที่แล้ว +21

    Very beautiful home🏠 tour❤❤

    • @mohankothari8933
      @mohankothari8933 ปีที่แล้ว

      ताई घर फार छान आहे सुका समाधानी जगण्याचं स्थान आहे धन्यवाद

  • @jonathanarul3696
    @jonathanarul3696 ปีที่แล้ว +2

    Awesome volg👌

  • @sunitanakhate3000
    @sunitanakhate3000 ปีที่แล้ว +1

    खूप छान जून्या आठवणी सांभाळून ठेवल्या ताई खूप सुंदर 😊🌸🌸😊

  • @namitanalawalla9964
    @namitanalawalla9964 ปีที่แล้ว +5

    U bought bsck my memories.. i was staying in Dena vadi with my 2 sisters and my .. parents ..Best memories ever ..

    • @lost_in_konkan
      @lost_in_konkan  ปีที่แล้ว +1

      Ohhh that's great
      Thank you for watching and Commenting ❤️