आता पर्यंत तीचे सर्व वीडियो अम्हि न चुकता बढ़ती कधिच nace thevar nahi cute muli ahet tyanchya ghari ala nave thevu naka प्रोस्थाहन dya पूढ़े yenyas God bless you both pari Pudchya वर्षी नक्की चान karel माझी bless ahe Congratulation all the best ❤❤😂😂
😂😂 परी स्टेजवर कांही बोलली नाही पाठ करून घ्याचे ना इतर व्हिडीओ मध्ये कशी बोलते अपमान करते आज च नाही फडाफड बोली हे गुरुजी बाईचे नशीब नाहीत त्याचाही अपमान करतेका वाटले आम्हाला😅
Aho lokholagech coment karu naka ervi Kashi churu churu bolte mahi ahena mag Kadhi kadhi lahan mul ghabrat at kiti धैर्य tine kele ecdhya lokat tyala महत्व आहे Ugach कहां लेकराना खाली padu naka aply मूलानातारी शिष्ट ahe ka bagha mag kokana nave theva jyani ज्यानी coment keli tyani vichar Kara योग्य आहे का
परी तू खूप चांगल बोलतेस🎉😊👌
परी तू खूप छान भाषणं केल👌
खूप छान आहे तुमची परी खूप छान बोलते मला खूप आवते
आता पर्यंत तीचे सर्व वीडियो अम्हि न चुकता बढ़ती कधिच nace thevar nahi cute muli ahet tyanchya ghari ala nave thevu naka प्रोस्थाहन dya पूढ़े yenyas
God bless you both pari
Pudchya वर्षी नक्की चान karel माझी bless ahe
Congratulation all the best ❤❤😂😂
Pari khupch cute 🥰 disayli
परीला खुप खुप प्रेम परी खुप छान आहे देवाने तुमच्या दोन्ही मुलींना सुखी ठेवावे
खूप छान परी बाळा
❤विजयी विश्व् तिरंगा प्यारा ❤️भारत देश हें मेरा ❤️जय हिंद ❤️
नसत नाव सागितले घरी आल्यावर टमाटमा बोलाय लागली 😂😂
Kharay
कसे आहे घरात video बनवणे अणि मोठ्या लोकांच्या समोर बोलणे खूप फरक आहे...परी लहान आहे अजुन..थोडीशी मोठी झाली की बोलेल..छान परी बाळा 🎉🎉🎉❤❤❤
Bharat mata ki jay 🇮🇳
अशेच्.मुलाना.प्रोसोंस्तन
रहा
परी लहान आहे तरी खूप छान बोलते
So sweet 🥰❤️❤️❤️
खूप छान परिवार
भारत माता की जय. जय हिंद. जय महाराष्ट्र.
Bhart mata ki jay
😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢
छानच परी🎉🎉
❤️❤️ wow very nice ❤️❤️
❤❤❤ khupach cchan pari bala
Punha nit bhashanachi practice kr thalak aavajaat mothyane bhashan kr
खूपच छान,
सगळ्यांन समोर उभी राहिली म्हणजे हेच मोठे
चुरू चुरू बोलायला कसे येते चांगली तयारी करूनच पाठवायचं मुलीला कशाला उठलं की सुटलं व्हिडिओ बनवायचे
@@dr.manjushrighorpade4113 खरय
लहान मुलांनी चुकीचे जरी बोलेना तरी चांगला वाटत ऐकायला पुढे जम्याला mhatav आहे
मला आजच परीचे खरं नाव कळले, खूप आनंद झाला नाव ऐकून...हिंदवी...नाव एकदम वेगळे आहे
खूप छान परी बाळा👌
गुरुजी अगदी मोलाचे बोलले की पुढे येऊन उभे राहणे हे सुद्धा फार महत्वाचे आहे .
तो
लय भारी परी बाळा
खुप छान संस्कार आहेत आईचे
😂😂. कायच नाय बोली
खुप छान🎉🎉🎉
परी खूप छान बोलती
Pari kontya gavachi ahe
परी अजून लहान आहे
Bharat mata ki Jay
Paricha sarav 8 divasa pasun ghya pudhachya veli
Karan sarvancha mood gela
Bolanari mulgi abol kashi zali 😯
लहान मुलाना चांगल शिक्षण देत आह खानदानी आहात.
रिकामं पैसे कमवायचे म्हणून व्हिडिओ करते.काही येत नाही त्या पोराला
परीचे भाषण ऐकण्यासाठी सर्व व्हिडीओ पाहिला .परी घराच वचावचा बोलती आणि शाळेतग काय झाले .
परीच भाषण ऐकायचं होतं पण परीनं भाषणच नाही केलं
खुपचं छान परी बाळा ❤❤❤❤😂
😂😂 परी स्टेजवर कांही बोलली नाही पाठ करून घ्याचे ना इतर व्हिडीओ मध्ये कशी बोलते अपमान करते आज च नाही फडाफड बोली हे गुरुजी बाईचे नशीब नाहीत त्याचाही अपमान करतेका वाटले आम्हाला😅
Parila kuthe hi Kami padu deu nakA ❤❤❤❤❤❤❤🎉🎉🎉🎉🎉
मी पुन्हा चेतावनी देतोय उत्सुकता तानुन निराशा करनारे थंबनेल ठेवु नका, आधोगती लागेल.
व्हिडिओ पुरत बोलायला शिकवता काय
शाळेत काय बोलत नाही परी
🎉🎉🎉🎉🎉
शाळेची प्रगती बरी नाही वाटली सुधारणा घडवून आणावी
परी बाळ अग तिथं उभी राहिली तेच खूप. लहान आहे अजून
🌹🇮🇳🌹🙏🚩
परी येवडी बोलकी आहे तर मग भाषन यायला पाहिजे होते पण पुढच्या टायमाला चांगल करेल
😅😊😊😅😅😅
परीने काहीच भाषण केले नाही आम्ही फार नाराज झालो
घरात चांगली बोलते शाळेत का नाही बोलली
Jay bhim bhaiya yawaatmall you are great
खूप छान
खूप खूप छान वाटले
@@RajuKhetmalis 🙏🙏🙏🙏
Evdhya lokasmor stagevr aalyavr ts hot ch ghrchyasmor vegl ast pn baher boltana vichar krava lagto.
.परी तू छानबोललीस
थोडा घरी सराव घेतला पाहिजे होता,भाऊ
🎉
Pri kay tuz kam😂😂😂😮😮😮
Choklet sarkhi pri gods ahe
काय बोलती
कायच nahi boli बोलता ti Kay मुकी ahe ka ugach मोबाइल टच करता
Jay Shivray 🚩
Aho lokholagech coment karu naka ervi Kashi churu churu bolte mahi ahena mag
Kadhi kadhi lahan mul ghabrat at kiti धैर्य tine kele ecdhya lokat tyala महत्व आहे
Ugach कहां लेकराना खाली padu naka aply मूलानातारी शिष्ट ahe ka bagha mag kokana nave theva jyani ज्यानी coment keli tyani vichar Kara योग्य आहे का
Pari bala mla Tujhe shi bolaychi ichha aahe Khup Chan bolti
खूप छान
😅😊😊😅😅😅