आदर्श गाव पाटोदा येथील मोफत तेल व चिप्स देणारी मशीन बघा 🌾👌🙂

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 2 ก.ค. 2024

ความคิดเห็น • 25

  • @sudarshanpalaskar7493
    @sudarshanpalaskar7493 19 วันที่ผ่านมา +16

    सर्वच गाव असे झाले तर आपल्याला शासनांच्या योजनाची गरजच उरणार नाही, तेव्हा खऱ्याअर्थने महात्मा गांधीचे स्वप्न भारतातील खेडी स्वयंपूर्ण बनवायचे पूर्ण होईल....

  • @SAGARJATALE25
    @SAGARJATALE25 18 วันที่ผ่านมา +3

    असा एक वेक्ती जो सरपंचच्या पदावर आहे आणि त्यानी आपल्या गावाच्या विकास करता असताना किती भारी नियोजन केले आहे सर ❤ असे लोक खूप कमी सापडतात सर लहान पासून धड्या मध्ये वाचलेले गाव आज बघण्यास मिळाले .

  • @manjushapatil6294
    @manjushapatil6294 10 วันที่ผ่านมา +1

    खूपच सुंदर आहे गाव
    असे जर प्रत्येक सरपंचाने ठरवले आणि गावामध्ये प्रत्येक नागरिकांनी ठरवले तर खूप छान गाव महाराष्ट्रातीलच नाहीतर संपूर्ण भारतामध्ये खेडे स्वयंपूर्ण होतील आणि सुंदर स्वच्छ निरोगी भारत तयार होण्यास मदत होईल पाटोदा गावाचे सरपंच ,उपसरपंच यांचे खूप खूप अभिनंदन व त्यांच्या प्रयत्नांना सलामी. कराळे सरांचे अभिनंदन ते पण खूप चांगल्या प्रकारे वेगवेगळे प्रोग्रॅम आयोजित करत असतात आणि यूट्यूब वर कायम टाकतात त्यांचे व्हिडिओ फोटो. सर तुमचेपण खूप खूप अभिनंदन येणाऱ्या विधानसभेमध्ये सरांना आमदार पदासाठी खूप खूप शुभेच्छा.

  • @bomkarj
    @bomkarj 18 วันที่ผ่านมา +1

    अतिशय सुंदर उपक्रम.. आजकाल डबल फिल्टर तेला मुळे अनेक रोग लोकांना जडले आहेत..त्यामुळे प्रत्येक गावात घाणयावरील तेल उपलब्ध व्हावे..यामुळे तरूण पिढीला रोजगारही निर्माण होईल.

  • @yogeshpunde4204
    @yogeshpunde4204 19 วันที่ผ่านมา +1

    खुप खुप छान अतिशय सुंदर आहे

  • @manohardabhane3397
    @manohardabhane3397 14 ชั่วโมงที่ผ่านมา

    👌👌👍👍🙏

  • @savitanagtode7626
    @savitanagtode7626 18 วันที่ผ่านมา +1

    Nice gao

  • @ganeshtupe1541
    @ganeshtupe1541 5 วันที่ผ่านมา

    बाळासाहेब ठाकरे यांच्या फोटो आहे एकच नंबर ग्रामपंचायत आहे.

  • @ashokwarade9795
    @ashokwarade9795 5 วันที่ผ่านมา

    सुपर ❤❤

  • @sanjayrathod7689
    @sanjayrathod7689 5 วันที่ผ่านมา

    साहेब तुम्ही मुख्यमंत्री झाल्यावर असेच महाराष्ट्राचे विकास करणार अशी अपेक्षा आहे

  • @santoshwarghat4049
    @santoshwarghat4049 19 วันที่ผ่านมา +3

    आमच्या गावात सरपंच पयले कमिशन मागते नंतर विकास काम करते ठेकेदार कंटाळले

  • @jayakalpande2733
    @jayakalpande2733 19 วันที่ผ่านมา

    मस्त

  • @pitambargomase2000
    @pitambargomase2000 19 วันที่ผ่านมา +2

    मी सध्या एक आदर्श घेते आहे

  • @ankushlengure9987
    @ankushlengure9987 14 วันที่ผ่านมา

    Nice

  • @DnyaneshwarKund-uh8hr
    @DnyaneshwarKund-uh8hr 19 วันที่ผ่านมา

    Aaplya Vidarbhat Kashi hoil

  • @sumelikaradhakrishna295
    @sumelikaradhakrishna295 16 วันที่ผ่านมา

    Ashe jr asel tr nakki gavatlya lokana kamich bhiti nahi

  • @minakolhe95073
    @minakolhe95073 15 วันที่ผ่านมา

    Khrach sir amhi tr kacharasathi bhandu bhandu aani complent nagarpliket kru Karu band kela gharasamorcha kachara .nagarpalikecha membar tr ulta firla ki as ksa band karto kachara takn pahtoch,Karan tyacha gharcha kachra aamchya gharasamor takat hota asel membar asan tr kahich bdal hot nahi ,direct complent co la Keli wardha colector office tewha Ani hostelcha kachara pn band kela ata amhi tithe saf safai karun ful zadan hya kalma lavlya sagla mohhlacha kachara sakali uthun amhalach zadan lage pareshan Ani gandhigiri kiti rahaychi .arvi aadarsh mhnun honarach nahi Karan nagarpalikach khau ahe Ani Kam karachya bhokavr yete fakt ithe co changla pahije kadak

  • @vinayakdharme8160
    @vinayakdharme8160 8 วันที่ผ่านมา

    Karalesar dhanywad

  • @vinodsarvade9950
    @vinodsarvade9950 18 วันที่ผ่านมา

    सर, शेअर मार्केटवर व्हिडिओ घ्या ना सर, खूप दिवस झाले व्हिडिओ घेऊन.

  • @riteshsahare1418
    @riteshsahare1418 8 วันที่ผ่านมา

    घरात लहान मुलं सोडून ह्या उच्चशिक्षित महिला बघिनी आपल्या हक्कासाठी लढत आहेत. दोन वर्षांपासून Ph.D Fellowship मिळाली नाही. फुले वाडा ते विधानभवन विद्यार्थी पायी लाँग मार्च घेऊन जात आहेत.
    वरून जोरदार पाऊस सुरू आहे सरकार किती निर्दयी आहे.

  • @dipakkhedkar5534
    @dipakkhedkar5534 2 วันที่ผ่านมา +1

    माकडाला गावात येवून देऊ नका

  • @Dishu.775
    @Dishu.775 3 วันที่ผ่านมา +1

    कराळे मास्तर फक्त व्हिडिओ बनवण्यापेक्षा एखाद्या गावाचा विकास करून दाखवा फक्त किरयेविण वाचाळता बस झाली

  • @DnyaneshwarKund-uh8hr
    @DnyaneshwarKund-uh8hr 19 วันที่ผ่านมา

    Pahle tax paid nantar yojna

  • @GSDSIR
    @GSDSIR 18 วันที่ผ่านมา +1

    13:27 मोदीचा खुप मोठा फोटो लावला आहे